सर्वप्रथम स्वप्नील तुझे खूप खूप अभिनंदन 💐समुपदेशन छान केलेस, विषय ही चांगला घेतलास, राग येऊच नये म्हणून सेल्फ कंट्रोल कसे करावे यावर लहान मोठ्यांसाठी मार्गदर्शन ही आवश्यक आहे, रागाच्या प्रत्येक मजल्यावर उपाय हवेत, राग मोजणे नको तर प्रबोधन हवे आणखीन, अर्थात तो पुढचा भाग होईल, बाकी रागाचे प्रकार खूप छान सविस्तर सांगितलेस 👌🏻👍🏻पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
स्वप्नील अगदी ज्वलंत विषय हा सध्याचा! So आगे बढो 👍👌
सर्वप्रथम स्वप्नील तुझे खूप खूप अभिनंदन 💐समुपदेशन छान केलेस, विषय ही चांगला घेतलास, राग येऊच नये म्हणून सेल्फ कंट्रोल कसे करावे यावर लहान मोठ्यांसाठी मार्गदर्शन ही आवश्यक आहे, रागाच्या प्रत्येक मजल्यावर उपाय हवेत, राग मोजणे नको तर प्रबोधन हवे आणखीन, अर्थात तो पुढचा भाग होईल, बाकी रागाचे प्रकार खूप छान सविस्तर सांगितलेस 👌🏻👍🏻पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
स्वप्नील तुझं खूप खूप अभिनंदन Anil mayekar
स्वप्निल छान explain केले राग बद्दल