- 428
- 1 156 279
Wayam Magazine
India
เข้าร่วมเมื่อ 28 มี.ค. 2018
Sexuality लैंगिकता | Manage Your Emotions | EP 4 | ft. Dr. Wilona | #mentalhealth | Marathi Podcast
Sexuality लैंगिकता | Manage Your Emotions | EP 4 | ft. Dr. Willona | #mentalhealth | Marathi Podcast | Wayam Magazine | Manovikas (मनोविकास)
#wayam #wayammagazine #marathipodcast #marathi #sexualeducation #sexualhealth #sexeducation #sexpositive #herpesvaccine #sexualwellness #selfcare #sexuality
आपण आपल्या मनाला आपणच नीट कसं समजून घ्यायचं, हे समजावणारी ‘मनोविकास’ ही सिरीज आहे.
यामध्ये विविध भावना जेव्हा आपल्या मनात असतात तेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो. या भावनांची सोप्या भाषेत उलगडा करणारी ही सिरीज आहे.
'Sex' म्हटल्यावर तुमचेही कान टवकरतात का?
Sexविषयी आपण किती आणि कधी उघडपणे बोलतो?
पालकांनी वयात येणाऱ्या मुलांना कोणत्या टप्प्यावर आणि कशा प्रकारे Sex Education बद्दल सांगितले पाहिजे?
आपल्याला पडणाऱ्या सेक्सविषयी प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण कुठे आणि का जातो?
आपल्याला एकूणच मानवी शरीरांबद्दल, Reproductive System बद्दल किती माहित आहे? Healthy सेक्स कसा असू शकेल? वाढत्या वयानुसार सेक्ससुद्धा बदलतो का? आणि मुळातच लैंगिक शिक्षण का महत्वाचे आहे?
या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला मनोविकास या सिरीजमध्ये डॉ. व्हीलोना यांच्यासोबत.
Hello Viewers!
Welcome to the Wayam Magazine Marathi Podcast! We're excited to present a Special Series Manovikas. Where we delve into the world of Emotions. Together, we’ll explore the mysteries of the Mind, uncovering Fear, Anger, Sadness, Love, and Sexuality.
In this special episode, we’re thrilled to welcome our esteemed Guest, Experience Psychologist Dr. Wilona. Dr. Wilona Ma'am brings a wealth of knowledge and a unique perspective to the show.
Stay tuned as we decode the complexities of emotions and the human mind!
I hope you will like this video!
❤ Thank you for watching the video!
Please Like👍, and Click on the Subscribe button & Press🔔BELL! for future Notifications of our upcoming video!!
=============================================================
Timestamp:-
00:00 Introduction (Psychologist Dr. Wilona)
02:03 - लैंगिकता म्हणजे काय ? ही भावना आहे का?
03:59 - मुलांच्या शरीरात लैंगिक बदल साधारण कधीपासून होतात आणि ते कसे ओळखायचे?
08:39 - मुलींची मासिक पाळी ही आजच्या काळात लवकर येते. असं होण्यामागे काय कारण वाटतं?
10:21 - पूर्वी मुलांशी लैंगिकता या विषयावर मोकळेपणे का बोललं जायचं नाही?
11:40 - मुलांना आपल्या फ्रेंड्सकडून काही गोष्टी कळतात मग घरी कसं विचारायचं? मनात कुतूहलपण असतं आणि विचारण्याची भीती आणि लज्जापण. काय करावं अशावेळी मुलांनी आणि पालकांनी?
13:31 - सध्या मुलांच्या हातात सतत फोन असतो. अनेक मुलं अश्लील फिल्म पाहतात. पालकांनी याबाबत मुलांना कसं समजवावं? काय सतर्कता बाळगावी?
19:02 - Masturbation ही समस्या आहे की उपाय?
22:36 - लिंगबदल ही कन्सेप्टही बऱ्यापैकी वाढत चालली आहे. याचे धोके काय? यामध्ये हार्मोन्सचा रोल महत्वाचा असतो का?
27:32 - समलिंगी संबंध हा Psychological Concept आहे की Biological?
29:58 - समलिंगी नातेसंबंध हा प्रकार वाढत चालला आहे. Teenager मुलांना हे कॉमन वाटतं पण पालक म्हणून थोडं ओकवर्ड वाटतं. हे असं का वाटतं आणि ते योग्य आहे का?
32:35 - लिंगबदल ही कॉन्सेप्ट पालकांना लवकर accept नाही होत. लिंगबदल करणं ह्यात Hormonचा काही role आहे का?
40:23 - लहान वयात काहींना सेक्स करावासा वाटतो. काहीजण ही कृतीही करतात. पुढे जाऊन त्यांना यामुळे काय काय समस्याना तोंड द्यावं लागतं?
45:10 - Sex Education हे आजही काही ठिकाणी दिलं जात नाही. जास्तवेळ मुलं ही शाळेत असतात. अशावेळी शिक्षकांची भूमिका काय असावी?
47:47 - शारीरिक संबंध आणि वर्जिनिटी याबद्दलही मुलांमध्ये गोंधळलेली स्थिती असते. त्याहीबद्दल उलगडून सांगा ना.
50:53 - सेक्सबद्दल बरेच गैरसमज आहेत त्याबद्दलही सांगा ना.
54:24 - शेवटी मुलांना आणि पालकांना काय सल्ला द्याल या अनेक गोंधळाबाबत?
=============================================================
Follow us on: -
Facebook:- weallwayam/
Instagram:- wayam_magazine
Twitter:- x.com/WayamMagazine
Linkedin:- www.linkedin.com/company/80410967/admin/dashboard/
=============================================================
Credits: -
Guest - Dr. Wilona dr.wilonaa
Host and Content - Kranti Godbole - Patil thoughtfull_kranti
Camera and Social Media - Pallavi Pandhurnekar pallavip__
Video Editing and Thumbnail - Atharv Agarkar atharv_agarkar_
=============================================================
• Our Website: www.wayam.in/
• Get Your Yearly Subscription Today: wayam.in/children-marathi-magazine/subscribe.html
• For More information, Contact us on Whatsapp at: 7045453343 or call us at +91 7045453343
• To Download our App: play.google.com/store/apps/details?id=com.wayam&pcampaignid=web_share

มุมมอง: 555
วีดีโอ
Anger राग | Manage Your Emotions | EP 3 | ft. Swapnil Pange | How to Control Anger | Wayam
มุมมอง 67121 ชั่วโมงที่ผ่านมา
Anger | राग | Manage Your Emotions | EP 3 | ft. Psychologist Swapnil Pange | Anger Management | Wayam Magazine • Our Website:- wayam.in/ • Get Your Yearly Subscription Today: wayam.in/children-marathi-mag... • For More information, Contact us on Whatsapp at:- 7045453343 or call us at 91 7045453343 • To Download our App: play.google.com/store/apps/de... #wayam #wayammagazine #marathipodcast #ang...
Fear भीती | Manage Your Emotions | EP 2 | ft. Mrunmayee Agnihotri | #mentalhealth | Wayam Magazine
มุมมอง 2K14 วันที่ผ่านมา
Fear भीती | Manage Your Emotions | EP 2 | ft. Mrunmayee Agnihotri | #mentalhealth | Wayam Magazine | Marathi Podcast #wayam #wayammagazine #fear #love #anxiety #horror #mentalhealth #motivation #scary #fearless #depression #anger #emotions #peace #inspiration #faith #success #hope #stress #mindset #healing #selflove #panicattack Hello Viewers! Welcome to the Wayam Magazine Marathi Podcast! We'r...
MIND मन | Manage Your Emotions | EP 1 | ft. Vaidehi Bhide | #mentalhealth | Marathi Podcast | Wayam
มุมมอง 21K21 วันที่ผ่านมา
MIND मन | Manage your Emotions | EP 1 | ft. Vaidehi Bhide | #mentalhealth | Marathi Podcast | Wayam Magazine | Manovikas (मनोविकास) #Wayam #mentalhealth #mentalwellness #emotionalhealth #emotionalintelligence #mindfulness #psychology #wellbeing #selfcare #innerpeace #positivethinking #emotioncrashcourse #marathipodcast #emotionalintelligence #mentalhealthawareness #selfawareness #personalgrowth...
Best Acting Coach, Director ft. Sanket Oak Special Interview | Vedh Acting Academy
มุมมอง 479หลายเดือนก่อน
Best Acting Coach, Director ft. Sanket Oak Special Interview | Vedh Acting Academy | Wayam Magazine #wayammagazine #wayam #audition #actinginstitute #actingschool #actingworkshop #childrensacting #actingcareer #actingaudition #theatre #drama #entertainment #AspiringActors #theatreacting Hello Viewer! Welcome to our channel, Wayam Magazine. Are you an Aspiring Actor? You want to prepare, face, a...
Children's Day Special Exclusive Interview ft. Rucha Ghangarekar| गप्पा-गोष्टी, गाणी यांची रंजक मैफल
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
Children's Day Special Exclusive Interview ft. Rucha Ghangarekar | गप्पा-गोष्टी, गाणी यांची रंजक मैफल | Wayam Magazine #wayam #wayammagazine #HappyChildrensDay #ChildrensDayWishes #ChildrensDayGreetings #HappyChildrensDayQuotes #HappyChildrensDayMessages #BalDiwas #sa_re_ga_ma_pa_lil_champs #ChildrensDaySpecial #childrensday #KidsDay #ChildhoodMemories #Inspiration #Motivation #MarathiMusic #Ru...
Mirror Wall Piece | Easy DIY Lippan Art for Beginners | Lippan ART | Creative Crafting Projects
มุมมอง 776หลายเดือนก่อน
Mirror Wall Piece | Easy DIY Lippan Art for Beginners | Lippan ART | Creative Crafting Projects | Wayam Magazine #lippanart #uniquemirrorwork #artvideo #nicecraft #decordiy #diy #homedecor #lippanartdesign #lippanarttutorial #mirrorart #Crafting #Artistic #Handmade #Artwork #Crafty #ArtLife #ArtTherapy #art #homedecor #lippanartwork #walldecor #indianart #handmade #wallhanging #लिप्पन_आर्ट #man...
Diwali Special Flower Rangoli | Diwali Decoration Ideas with Flowers | Beautiful Rangoli Designs
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
Diwali Special Flower Rangoli | Diwali Decoration Ideas with Flowers | Beautiful Rangoli Designs #flowerrangoli #rangoli #rangoliart #easyrangoli #rangolidesigns #rangoliartist #rangolidesign #art #diwalirangoli #indianrangoli #simplerangoli #diwali #artist #indianart #diwalidecor #homedecor #mandala #diwalidecorations #diwali2024 #design Hello viewers! Welcome to our channel Wayam Magazine, To...
Easy to make Glass Bottle Lamp | DIY Home Decor Tips | Akash Kandil | Creative Crafting Projects
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
Easy to make Glass Bottle Lamp | DIY Home Decor Tips | Akash Kandil | Creative Crafting Projects #bottleart #bottlepainting #bottleartwork #bottle #art #homedecor #handmade #bottledecor #bottlecraft #bottles #artwork #artistsoninstagram #artist #bottleartist #bottledecoration #bottledesign #artoftheday #diy #bottleartcreation #diyhomedecor #painting #recycle #craft #bottleartlovers #bottlearts ...
'वयम्'च्या दिवाळी अंकाबद्दल जाणून घ्या ! | Wayam Magazine | Diwali Issue 2024 |
มุมมอง 1702 หลายเดือนก่อน
'वयम्'च्या दिवाळी अंकाबद्दल जाणून घ्या ! | Wayam Magazine | Diwali Issue 2024 | #wayam #marathi #marathimagazine #magazine #diwali2024 #happydiwali #diwalissue #diwalispecial #diwaligifts • Our Website: wayam.in/ • Get Your Yearly Subscription Today: wayam.in/children-marathi-magazine/subscribe.html • For More information, Contact us on Whatsapp at: 7045453343 or call us at 91 7045453343 • To D...
वाचन प्रेरणा दिन विशेष | वाचनाचे महत्त्व | Importance of Reading | ft. Shubhada Chaukar
มุมมอง 3.2K2 หลายเดือนก่อน
वाचन प्रेरणा दिन विशेष | वाचनाचे महत्त्व | Importance of Reading | ft. Shubhada Chaukar #wayam #wayammagazine #reading #knowledge #vachanpreranadin #vachan #marathi #VachanPreranaDin2024 #ReadingInspirationDay #पुस्तकांचीदुनिया #BookLover #ReadingMotivation #LoveToRead #MarathiLiterature #ShareYourFavoriteBook #ReadMore #BookRecommendations #ReadingChallenge Hello Friends, भारताचे ज्येष्ठ शास्त...
Paper Boxची कला ft. Savita Donde | DIY craft | Gift Hacks | Gift Ideas | Origami | Paper Craft | Art
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
Paper Boxची कला ft. Savita Donde | DIY craft | Gift Hacks #wayam #marathi #papercraft #handmade #paperart #cardmaking #papercrafting #paper #craft #art #diy #scrapbooking #handmadecards #crafting #paperlove #origami #scrapbook #papercut #paperartist #crafts #cardmaker #creative #cards #cardmakersofinstagram #paperflowers #stamping #card #handcrafted #design #papercutting आपल्या घरात पार्सल आलं ...
International Sign Language Day #wayam #marathi #signlanguage #signlanguageeducation
มุมมอง 1303 หลายเดือนก่อน
International Sign Language Day #wayam #marathi #signlanguage #signlanguageeducation
Eco-Friendly Ganesha Idol | Pepar Kala Creation | Mumbai GaneshUtsav | Parag Pardhi
มุมมอง 2.6K3 หลายเดือนก่อน
Eco-Friendly Ganesha Idol | Pepar Kala Creation | Mumbai GaneshUtsav | Parag Pardhi
बालमूर्तिकार विशाल शिंदे सांगतायेत त्यांच्या या प्रवासाबद्दल - | Trimurti Studio Lower Parel
มุมมอง 4.9K3 หลายเดือนก่อน
बालमूर्तिकार विशाल शिंदे सांगतायेत त्यांच्या या प्रवासाबद्दल - | Trimurti Studio Lower Parel
बाप्पाची मंत्रमुग्ध करणारी 'स्वरा'मय गाणी आणि गप्पा- ft. Swara Joshi & Ketaki Bhave-Joshi
มุมมอง 2423 หลายเดือนก่อน
बाप्पाची मंत्रमुग्ध करणारी 'स्वरा'मय गाणी आणि गप्पा- ft. Swara Joshi & Ketaki Bhave-Joshi
धडे शिकवण्यापेक्षा, प्रेमाने समजून घेतो तो शिक्षक... ft. Shobha Nakhare | Happy Teacher's Day 👩🏫 |
มุมมอง 2.2K3 หลายเดือนก่อน
धडे शिकवण्यापेक्षा, प्रेमाने समजून घेतो तो शिक्षक... ft. Shobha Nakhare | Happy Teacher's Day 👩🏫 |
माय-लेकीशी दिलखुलास गप्पा- | मातृदिन विशेष | 'मराठी मातृदिन' | मातृदेवो भव ! | Marathi Mothers Day 💖
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
माय-लेकीशी दिलखुलास गप्पा- | मातृदिन विशेष | 'मराठी मातृदिन' | मातृदेवो भव ! | Marathi Mothers Day 💖
डॉ. प्रसाद भिडे 'वयम्' मासिकाविषयी बोलताना- #wayam #wayammagazine #sanskrit #ytvideo #viralvideo
มุมมอง 653 หลายเดือนก่อน
डॉ. प्रसाद भिडे 'वयम्' मासिकाविषयी बोलताना- #wayam #wayammagazine #sanskrit #ytvideo #viralvideo
कोकोपीटपासून बनवली गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती | Eco-Friendly Ganesha Idol | Ganesh Chaturthi2024
มุมมอง 1793 หลายเดือนก่อน
कोकोपीटपासून बनवली गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती | Eco-Friendly Ganesha Idol | Ganesh Chaturthi2024
विचारांची रेसिपी । 'वयम्' परिवारातील 'छोटा शेफ' 👨🍳 लिहिणारे @TushaarPritiDeshmukh #chef #wayam
มุมมอง 3254 หลายเดือนก่อน
विचारांची रेसिपी । 'वयम्' परिवारातील 'छोटा शेफ' 👨🍳 लिहिणारे @TushaarPritiDeshmukh #chef #wayam
डॉक्टरी करता करता जपतोय Wildlife Photography 📸 चा छंद...! | World Photography Day | Wayam Magazine
มุมมอง 7904 หลายเดือนก่อน
डॉक्टरी करता करता जपतोय Wildlife Photography 📸 चा छंद...! | World Photography Day | Wayam Magazine
संस्कृत का शिकावं? #Sanskrit #sanskritlanguage
มุมมอง 4234 หลายเดือนก่อน
संस्कृत का शिकावं? #Sanskrit #sanskritlanguage
Veermata Anuradha Gore Exclusive Interview | 15th August Special | Indian Independence Day
มุมมอง 4844 หลายเดือนก่อน
Veermata Anuradha Gore Exclusive Interview | 15th August Special | Indian Independence Day
🐍 नागपंचमी विशेष - साप समज - गैरसमज विशेष गप्पा ft. अभय पावगी #nagpanchami #snake #festival
มุมมอง 8154 หลายเดือนก่อน
🐍 नागपंचमी विशेष - साप समज - गैरसमज विशेष गप्पा ft. अभय पावगी #nagpanchami #snake #festival
👭💃✨ ताल मैत्रीचा | Friendship Day Special Interview ft. @taal-thedancestudio5609 | Dancers | Wayam
มุมมอง 2864 หลายเดือนก่อน
👭💃✨ ताल मैत्रीचा | Friendship Day Special Interview ft. @taal-thedancestudio5609 | Dancers | Wayam
Exclusive Interview with Singer, Actor, & Music Composer @AashishGadeEntertainment | Wayam magazine
มุมมอง 3414 หลายเดือนก่อน
Exclusive Interview with Singer, Actor, & Music Composer @AashishGadeEntertainment | Wayam magazine
गुरुपौर्णिमा विशेष मुलाखत ft वर्षा भावे, कलांगण | Kalangan | Wayam Magazine
มุมมอง 5655 หลายเดือนก่อน
गुरुपौर्णिमा विशेष मुलाखत ft वर्षा भावे, कलांगण | Kalangan | Wayam Magazine
Best Competition for Multi Talented Students | Bahurangi Bahar Ft. Winner Soham Kulkarni
มุมมอง 4485 หลายเดือนก่อน
Best Competition for Multi Talented Students | Bahurangi Bahar Ft. Winner Soham Kulkarni
Ashadhi Ekadashi निमित्त खास गप्पा ft @OmkarKanitkarOK | saregamalilchamps, surnavadhyasnava | Wayam
มุมมอง 8235 หลายเดือนก่อน
Ashadhi Ekadashi निमित्त खास गप्पा ft @OmkarKanitkarOK | saregamalilchamps, surnavadhyasnava | Wayam
Chan
चांगला विषय आहे, आताच्या मुलांनी ऐकण्यासारखा.
आवडलं👌
सुंदर माहिती
छान विषय आणि विश्लेषण! Physical हृदयात मन नसते पण हृदयचक्राच्या ठिकाणी ही प्रेमाची विचार प्रक्रिया घडते म्हणून ह्रदयाचा आकार!..हा विषय खूप मोठा आणि खोल आहे. दुसरं म्हणजे मुलांना प्रत्येक गोष्ट सांगताना मी हे का सांगते आहे हे जर सांगितलं तर त्यांना ते देखील विचार प्रवृत्त होतात आणि convincingly कृती करू शकतात.
स्वप्नील तुझं खूप खूप अभिनंदन Anil mayekar
स्वप्नील अगदी ज्वलंत विषय हा सध्याचा! So आगे बढो 👍👌
सर्वप्रथम स्वप्नील तुझे खूप खूप अभिनंदन 💐समुपदेशन छान केलेस, विषय ही चांगला घेतलास, राग येऊच नये म्हणून सेल्फ कंट्रोल कसे करावे यावर लहान मोठ्यांसाठी मार्गदर्शन ही आवश्यक आहे, रागाच्या प्रत्येक मजल्यावर उपाय हवेत, राग मोजणे नको तर प्रबोधन हवे आणखीन, अर्थात तो पुढचा भाग होईल, बाकी रागाचे प्रकार खूप छान सविस्तर सांगितलेस 👌🏻👍🏻पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
स्वप्निल छान explain केले राग बद्दल
Very useful to all❤❤❤
Vayam for the students very much important and useful for their personal development ❤ thanks 👍 for the same and regards
छान सोप्या भाषेत पौंगडवस्थेतील मुलांना सुद्धा समजेल असा व्हिडिओ आहे. भीती Survival Instinct चा एक अविभाज्य भाग आहे. भीती शिवाय जीवन नाही. माणूस जेव्हा सापाला पाहतो आणि घाबरतो तेव्हा सापाला सुद्धा माणसाची चाहूल लागते आणि तो माणसापेक्षा जास्त भितो. भीती मुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि निसर्गदत्त प्रतिकार करण्याचा शक्ती मुळे व्यक्ती आहे त्या अस्तिवापेक्षा (जे कदाचित त्याच्यासाठी परिपूर्ण नसते) अजून जोरकस पणे संघर्ष करून आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी प्रवृत्त होतो. समाज सुदृढ आणि सुसंगत पने पुढे जाण्यासाठी काही वेळा भीतीची आवश्यकता असते त्यातूनच पुढे अनेक कायदे येवून कारावासाची निर्मिती झाली आणि अश्या कायद्यांच्या वचकाने समाजात बऱ्यापैकी स्थिरता येते आणि गुन्हेगारी, अत्याचार यांना आळा बसण्यास मदत होते. पण भीतीचा फोबिया होन आणि त्याचा अतिरेक होन हे कोणत्याही व्यक्ती साठी घातकच. माझा एक मित्र होता त्याला बॉलीवूड चित्रपट बघण्याचा फार हौस. तसा तो प्रचंड कणखर, दादा टाईप आणि तापट. मला हॉलिवूड चित्रपटांचा प्रचंड शौक. एकदा त्याला हॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी विनंती केली तर त्याचा नकार आला कारण त्याने दहा एक वर्षांपूर्वी एक हॉलिवूड सिनेमा पाहिला होता ज्यात हिंसा व रक्तपात असणाऱ्या गोष्टी होत्या त्याचा मनावर इतका गंभीर प्रभाव झाला की त्याने आजतागायत एकही हॉलिवूड चित्रपट पाहिला नाही आणि माझ्या अनेक विनंत्यांना केराची टोपली दाखवली.😅
Man manatil bhavana kruti chan samazaaun sangitale aahe thanks and ❤ regards
भिती मुलांच्या बाबतीत बोललात पण मोठ्यांना वाटणार्या भितीचे काय?
रांगोळी पेक्षा जास्त कॅमेरा दोघींवरच आहे
खूप छान सोप्या भाषेत सांगीतले फार आवडले
Perfect explanation.!
Important info and nicely explained as well
Beautifully explained!
खूप छान संवाद आहे. सर्वात महतत्वचे मुलांच्या आवडी समजून त्यप्रमाने त्यांना मार्गदर्शन मिळवे हा खूप मोलाचा विचार मंडला ओक सर यांनी. खूप आभार 😊🙏🏻
Sound quality बरोबर नाही 40 मिनिट ऐकुषकत नाही
Yes
Yes
Changla sewet che chaar padut te manalach nahi pertyek thikane kamala yeil
Thanks
खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितल..
,,खूपच चांगल्या प्रकारे माहिती दिलीस विषय खूपच महत्त्वाचा आहे, थॅन्क्स सीमा,उर्फ वैदेही🎉🎉🎉🎉🎉
खूप छान
Chanch Seema mana che explanation kele aahes🎉❤tuze margdarshan sarvana gheta yave.
अतिशय छान मुलाखत आहे... संकेत ओक यांनी त्यांचे लहानपण ,अनुभव, विचार व त्यांचे आत्ता पर्यंत चे कार्य खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे... संकेत ओक व वेध ॲक्टिंग अॕकडमी च्या सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 💐 क्रांती गोडबोले यांनी छान मुलाखत घेतली आहे.🙏
खूपच छान आणि महत्वाचे विचार मांडले गेले
लेबर चार्ज कसा असावा म्हणजे मूर्ती भरणे, जोडणे आणि फिनिशिंग, कलर काम याच
Join kase karayache
दोंदे मॅडम तुमची कलात्मकता छानच आहे
सुंदर
Asech hoop art pan dakhva na
Atishay sundar
Gorgeous 🪔 Rangoli 💐🎉🎊
खूप छान
You have done flower decoration and rangoli design so nicely I dont have a word to praise.Keep it up.God bless you.
Thank you maam!
Colourful n creative 👌👌
सुंदर इको फ्रेंडली रांगोळी ❤
Khup khup chhan sundar rangoli
Khup chhan Fulanchi Rangoli.Ekadam man prassanna zale.❤❤
खुप सुंदर मी करुन पाहीन
खूप छान 👌
खूप सुंदर 🎉🎉
खरंच खूप सुंदर.🎉🎉
Very nice
Khup Chaan🤩
मराठीत ''बहुश्रुत'' असा शब्द आहे,वाचन संस्कृति का काय म्हणतात त्या साठी शब्द नाही.मला काय उपयुक्त आहे,पुढे काय उपयुक्त होईल ते वाचले जाते.कथा,कादंबरी,लघुकथा,कविता,हल्लीच्या ''गद्य कविता''कोण वाचणार?
''यांत्रिक बुद्धिमत्ता तीव्र''असलेले,हाताने काम करून घडवणारे जे असतात, त्यांना वाचायला फार कमी आवडते.वाचले तर रोज येणारा वाचला जातो.