Its been almost more than 30 years since I have heard the typical marathi words from my areas . You have the style from Satara, Sangli Kolhapur keep it the same dont chane is to Pune Mumabi style . This I am requesting although I was in Mumbai for a long time.
म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर जिलेबी वाटत नाहीत 15 ऑगस्ट ला......... आम्हाला माहितच न्हवत.😋😆. जगात भारी कोल्हापुरी..
"जिलेबी म्हणल्यावर काय ओ गुळमाट झ्यार "😋ईईइउऊऊ कोल्हापूर 😄
🤣🤣🤣
हिच प्रथा सर्व महाराष्ट्रभर प्रचलित होवो, ही मनोकामना..!! यावर्षी पासून सर्व जण सुरुवात करूया..!! 👌🏻👌🏻
कोल्हापूरचा ईशय हार्ड असतोय 😍😘
पुण्यात नोकरी निमित्त असतो, पण पुण्यात कधी कोल्हापूर सारखा स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा माहोल कधी वाटला नाही.
ती फक्त बाकरवडी मिळते !!
म्हणजे जिलेबी फक्त कोल्हापुरात खातात, मला वाटलं सगळ्या देशभरात जिलेबी वाटतात
मला पण
Purn Sangli t pn Jilebi stalls astat 15 Aug la.... Kolhapursarkhch Sangli
सातारा-सांगली -कोल्हापुर यामध्ये फरकच काय आहे ?
Its been almost more than 30 years since I have heard the typical marathi words from my areas . You have the style from Satara, Sangli Kolhapur keep it the same dont chane is to Pune Mumabi style . This I am requesting although I was in Mumbai for a long time.
Snehal Tai...Aawaj lay bhari..
ह्या 15 ऑगस्ट ला 9000 kg जिलबी खाल्ल्या कोल्हापूरकरांनी 😋😋😋😋😋
Kolhapur vishay Hard 🔥
Your voice is great
बाकीचं संदर्भ लय दिलाय, 15 ऑगस्ट ला तर सगलीकडंच खात्यात
गुळमाट 😂🔥💖
आपली भाषा फारच भारी आहे.
आमच्या रत्नागिरीत पण जिलेबी असते या दोन दिवशी
जगात भारी आम्ही कोल्हापुरी....
आमच्या साताऱ्यात ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला जिलबी आवर्जून खाल्ली जाते आणि मित्रपरिवारात वाटली ही जाते.
अरे वाह! 😁
Sapla ki vishay...🔥🔥🔥
MH 09....👑👑👑👑
Superb voice
Snehal the rock
Wah
आम्ही सातारकर सुद्धा कमी नाही, जिलबी लागतेच
खूप खूप छान स्नेहल.
❤️
व्वा मस्त
Very nice
कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्हि जिल्हात जिलेबी वाटली जाते
एक नंबर
जुनी कुठ गेली g
Episod gulmat zhala
मॅडम तुम्ही कोल्हापुरातले आहात का
कोल्हापूरकर विषय हार्ड 🤙
😍😋
आत्ता कोल्हापूर म्हटल्यावर ईषय हार्डच कि ओ ! , तुमाला बी ईषय हार्ड करायचा असेल तर कधीही या कोल्हापूरला ✌😎🤘
Hoy jagat kuthehi asude 15 august ani 26 jan la Jilebi chi athvn yetech... Kolhapur sarkhe mandav ghalun garam Jilebi... Matha... Jagat bhari...
Konknat pan ya Don diwshi aste ,mawa jilebi kalyan la pn milte
15 August Ani 26 January La Kolhapurat Ranga Laun lok Jilebi Ghetat Ani Dusryala Pan Watatat. Kolhapur, Sangali Ani Satara Ya bhagat Hi Padhhat Aahe.
माज्य दुकाना पासून काही मिंटवार मालकर
Sangli
गुळमाट ढयांग च की 😂✌😎🤘
vishay hard astoy aamcha...only MH 09
आमच्या गावात पण या दोन दिवस जिलेबी खावूनच साजरे करतात.
Konte gav
Sataryat pn asti jilbi
Aamchya sanglit bi krtyat o
होय का 15 ऑगस्ट ला जिलेबी फक्त कोल्हापुरातच खातात काय ... मला वाटतंय आम्ही रताळी खातो...
अरे बाबा 15 आहे 25 नाही
आवाज खूप छान पण एक टिकली लावली पाहिजेत 👍👍👍