काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांचे आमदार मुख्यमंत्र्यांना सोडून पुन्हा एकदा गुजराथ राज्यात पळुन जायला देवेंद्र फडणवीस यांनी एखादा व्यक्ती तर तय्यार केला नाही ? नाहीतर मुख्यमंत्री विश्रांती घ्यायला दरे गावात आणी त्यांचे आमदार गुजराथ राज्यात.
शिंदे बाहेर पडले तरी काय होणार नाहीत शिंदे अजित पवार बाहेर पडले तर अपक्ष आणि अजित पवार गटात 3 आणि शिंदे गटात 5 आमदार हे बीजेपी मधील आयात केलेले आहे 😂😂😂
अहो शिंदे साहेबांच्यामुळे महायुतीचे जास्त उमेदवार निवडून आलेत आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे🙏
निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेनी लागलीच फडणवीस यांचे नाव अजित पवारांसारख सुचवलं असतं तर राजकीय परिपक्वता दिसली असती आणि महत्त्वही वाढले असते. गावाला जाऊन बालिशपणा दाखवण्यात आपली समज उघडी पाडली मग देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम केल्याचा उपयोग काय झाला काय शिकले त्यातून हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे समोर उद्धव ठाकरे यांचे उदाहरण सुद्धा आहे तरीसुद्धा
ह्या कारवाईत आर्थिक पाठबळ कोणी दिले. होते? मुंबई... सुरत... गोहाटी... गोवा.... मुंबई प्रवास व खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था कोणी केली? सर्व गोष्टी स्वबळावर झाल्या आहेत का?
जनतेने BJP ला मतदान केले आहे, शिंदे सोबत नसते तरी BJP आणून सीट जिंकून आली असती, अजित दादांना पण हिंदूंनी BJP चे vote केले आहे, काकांची vote bank काकांना vote देते हे सर्वांना माहीत आहे, शिंदे नी माघार घेउन BJP ला मार्ग मोकळा केला पाहिजे.
आधीच फडणवीसांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करायचा ना...मग कळलं असतं मत शिंदेंमुळे भेटली की फडणवीसांमुळे. तेव्हा तर आम्ही शिंदेंच्या नेतृत्वात लढतो आहोत अस सांगितल गेलं.
भाजपने स्वबळावर आणि आपल्या लोकप्रियतेवर जागा मिळवल्या असे समजणे म्हणजे भाजपप्रेमी स्वप्नांत रमत आहेत. वास्तविक शिंदे जेव्हा चाळीस आमदार घेऊन आले तेव्हा त्यांनी मला मुख्यमंत्री करा असे सांगितले नव्हते. तरीपण उदारपणाचे नाटक करून त्यांना जास्त महत्त्वाची खाती न देता मुख्यमंत्री करण्यात आले. तेव्हा देखील त्यांच्यावर महत्वाची खाती भाजपने ठेवली आणि ह्यांना नुसते पद देण्यात आले म्हणून टीका केली गेली. ह्या नाटकाचे मुख्य कारण म्हणजे अपयश आले तर शिंदेंना दोष देता येईल. आणि यश मिळाले तर भाजपच्या जागा नक्कीच जास्त येणार हे माहित असल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री पदावर हक्क सांगता येईल हे गणित होते. त्यासाठी शिंदेंना शह देण्यासाठीच अजित पवारांना घेण्यांत आले. हि भाजपची जुनी खेळी आहे. ती यावेळी यशस्वी झाली. परंतु प्रत्यक्षात शिंदें सगळे अपमान, आरोप सहन करून भक्कमपणे उभे राहिले. हे सरकार लोकप्रिय करण्यात शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि शिंदेंच्या काही अटी मान्य न केल्यास येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपला त्याचे परिणाम नक्की भोगायला लागतील.
नाही होणार हे पक्कं ,अजून पण भाजपला स्थानिक लोक उपऱ्यचा पक्ष म्हणून पाहतात,जर नीट निरीक्षण करून पाहिला तर लक्षात येईल ते,हिंदू हिंदू करून डोळ्यावर पट्टी बंधू नाही शकत दिलेला उमेदवार इथला मराठी पाहिजे.. . तसेच स्थानिकांचे एकल अधिकार अबाधित राहण्यासाठी स्थानिक पक्ष जिवंत राहिले पाहिजेत.
@@avi.p46 मला अस वाटत की शिंदे कडे पार्टी चालवण्या साठी जे vision लागतं ते नाही आहे, शेवटी एक गट नेता गट नेता असतो ५-१० वर्ष नंतर शिंदे सेना नक्की भाजप मध्ये विलीन होणार
अजित पवार हिंदू वादी नेता आहे का ते फक्त उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ मंत्री पद भोगायला आले आहे मागील 20 ते 25 वर्षपासून हा माणूस उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे मध्ये 5 वर्ष सोडले फक्त सरकार कोणाचे पण असो हे तिकडे उपमुख्यमंत्री असतातच
*मामू, भाजपा, शिंदे महायुती🌹 असती आणि 135 मामूला मिळाले असते तर मामूने शिंदे आणि भाजपाला "लगेच भिरकावून देत" 10 अपक्ष घेऊ केव्हाच सरकार बनवले असते. 135 मिळूनही भाजपा✅ हा शिदे, अजित बरोबर "गद्दार" झाला नाही.*
शिंदे BJP बरोबर होते म्हणून त्यांना 57 सीट मिळाल्या , उबाठा ला।पण।BJP बरोबर असताना।अश्याच सिटा मिळत असत , उबाठा वेगळे झाल्यावर आज 20।सीट वर समाधान मानावे लागत आहे हीच खरी वस्तुस्थिती आहे,
मला नेहमीच वाटते की bol bhidu हे फक्त शिंदे गटा साठी....काम करते Aani तुम्ही जे या वीडियो मध्ये विशलेषण करून सांगता त्यांना तर एकनाथ शिंदे special पाठवते की काय अशी शंखाचा आहे?
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
अनाथाचा नाथ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी ईच्छा गोरगरीबांची लाडक्या बहीणी ची होमगार्ड आशा बांधकाम कामगार शेतकरी व्यावसाईक अपंग वृद्ध सर्वांची ईच्छा आहे 🚩
मोतीलाल शर्मा. घंटया चे माईलड गेम आहे 😅😅😅.दादा मुळे हयाला घंटा काय करता येत नाही 😂😂😂भाजपा ने हया साठी तर दादा ला बरोबर घेतले होते भाजपा ला माहीत होते अनाथ चा किडा वळवळ करणार मनुन मुख्यमंत्री पद साठी 😊😊😊😊😊
जास्त जागा भाजपच्या आसल्याने नैसर्गिक हक्क भाजपाचाच होणार एखाद्या विद्यार्थ्यांला 40% पडले पण तो नाराज होईल म्हणुण 90%वाल्या विघार्थ्याचा नंबर आपण 40% वाल्यला देतो का ? नाही.
लोकमत चा तमाशा चाललाय स्वताच्या फायदया साठी corporation च्या निवडणुकीत लोक बाकी पार्टी सारख्या जागा दाखवणार . माजप मुळे यांची ताकद नाहीतर ठाकरे बंधु समोर हे टिकले असते का
@@adityadhumal5375 एक गुजराती व्यापारी तर दूसरा RSS ब्राह्मणवादी . एका गटाकडे भरपूर पैसा यंत्रणा आहेत आणि एका गटाकडे जातीजातीत,धर्मांत भांडण लावण्याची कला आहे.
आनंद दीघे साहेब ह्यंचा तलमीत तयार झालेले आहे शिंदे बाबा❤
पण त्यांना बरोबर गंडवत आहे फडणवीस..😢
पण आता ते मोदी आणि अमित शहा चे puppet आहेत.
जर आनंद दिघे साहेब असते, तर त्यांनी मोदी आणि अमित शहा यांना नाचवलं असतं.
😅
❤
Kahi pan bolaich
शिदेचे 57 आमदार फोडून अजून दुसऱ्यांचे हातात खरी शिवसेना देण्यास भाजप मागे पुढे बगणार नाही😅😅
अजिबात चुकीचं मत आहे
प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही.
Asa karun ata भाजपा संपेल
अगोदरच निस्त्ताता निस्त्रता नाके नाऊ असे
ते उधोबा होते.
बोल बिडू ला शेट्ट काय माहित नसतं 😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂
😅😅😅
बरोबर 😂😂😂
Agdi barobar bolla bhau 🤣
शिंदे ना सोडुन अजित पवारांची साथ घेऊन BJP सरकार बनवु शकते.फार कठीण काहीही नाही
शिंदे नी साथ सोडली तर केंद्रातील सरकार पडेल.
Kas Kay @@sandeepjagtap3336
पलटी राम वर किती विश्वास आहे.bjp ला
Pan modi sarkar pdel he tula mahiti ahe ka
Ajit pawar vishwasu nahi. Kadhihi palti maru shakto. Tymule BJP ne ijjatine shinde na sobat gheun tyanche aikawe
असो 5 तारखेला सरकार स्थापन होणार आहे.
पाठींबा दिला काय आणि नाही दिला काय.
काय अडून राहिलय अस दिसत नाही.
13 khasadar gheun bhaher pada
Babu, kendra sarkar gotyat yeil😂
Fadanvis cha samor zhukavach lagnar only deva bhai🔥
शिंदे साहेब झुकणार नाही इंडिया आघाडी सोबत घेऊन मुख्यमंत्री होणार केंद्रात पाठिंबा आहे जर काढला तर अल्पमत आणि सरकार बरखास्त
Joshi no neat raha jara par supda saaf zalela 5 month aadhi majle lagech@@insan00
शिंदेची शेती म्हणजे आमदणी आठणी खर्चा रुपया.
लोकांच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब फिकस मुख्यमंत्री🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🚩🚩🚩🚩
घंटा😂
आता कुठे गेलं हिंदुत्व...
उभाटा कडे भेटेल बघ 😂😂
हे असलं हिंदुत्व नाही.. हिरवी सेना प्रमुख उभाठ
Hech hindutwa ahe nantar compromise nako
जे ठाकरेंकडून शिवसेना काढून घेऊ शकतात त्याना परत तोच खेळायला वेळ लागणार नाही शिंदेनी उगीच पंगे घेऊ नयेत
Mara.aabhala.........
सातारी आहे. मोडेल पण वाकणार नाही
कुलकर्णी.
Kulkarni tu bhik mang
🍌कर्णी😂😂
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांचे आमदार मुख्यमंत्र्यांना सोडून पुन्हा एकदा गुजराथ राज्यात पळुन जायला देवेंद्र फडणवीस यांनी एखादा व्यक्ती तर तय्यार केला नाही ? नाहीतर मुख्यमंत्री विश्रांती घ्यायला दरे गावात आणी त्यांचे आमदार गुजराथ राज्यात.
नक्कीच ,तशे राणे तर फुल तयार असतील सेना प्रमुख
शिंदे बाहेर पडले तरी काय होणार नाहीत शिंदे अजित पवार बाहेर पडले तर अपक्ष आणि अजित पवार गटात 3 आणि शिंदे गटात 5 आमदार हे बीजेपी मधील आयात केलेले आहे 😂😂😂
अहो शिंदे साहेबांच्यामुळे महायुतीचे जास्त उमेदवार निवडून आलेत
आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे🙏
भाजपमुळे शिंदे गट evm चे जोरावर निवडून आला आहे.
57 मध्ये 15 आमदार भाजपने आपले दिलेत ते कधीही परत येतील...
Nahi yeu shakt
पक्षांतर बंदी कायदा 1985 नुसार त्यांची आमदरकी जाईल
🔥💯
Mag uddhav thackrey che 40 amdar kshy gelte??@@nobita2032
15 nahi 7 ahet
उलट मोदी शाह ने खरा गेम चालू केला आहे शिंदेंच्या सेनेचा आणि हिंदुत्व साठी शिंदे ते गप सहन करत😅
शिंदे साहेब एक संयमी ,शांत नेतृत्व आहे.
मुख्यमंत्री पदा साठी वेगळी निवडणूक घ्या आता😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
मलाही तेच वाटतंय
आता ग बया 😂
Ho zhala mag😂
@@HindustaniBhau-xp4sx
पाऱ्येकी आमदाराला १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे
तुमचं टायटल खूप फनी आहे
😂😂😂😂
शिंदे उध्दव ठाकरे पेक्षा वेगळ काय करतोय …🙄
हिंदुत्व जपतोय
मास्टर माईंड भाई 🔥🔥... उगाच 50 जण त्यांचा सोबत नाही जाऊ शकत काही तरी आहे त्या माणसात
निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेनी लागलीच फडणवीस यांचे नाव अजित पवारांसारख सुचवलं असतं तर राजकीय परिपक्वता दिसली असती आणि महत्त्वही वाढले असते.
गावाला जाऊन बालिशपणा दाखवण्यात आपली समज उघडी पाडली
मग देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम केल्याचा उपयोग काय झाला काय शिकले त्यातून हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे समोर उद्धव ठाकरे यांचे उदाहरण सुद्धा आहे तरीसुद्धा
🔥🔥🔥🔥
Gaddari ahe na. Changale olakhale
ह्या कारवाईत आर्थिक पाठबळ कोणी दिले. होते? मुंबई... सुरत... गोहाटी... गोवा.... मुंबई प्रवास व
खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था कोणी केली? सर्व गोष्टी स्वबळावर झाल्या आहेत का?
Bhai ed chi bhiti
संगळ अंदाजपंचे सुरू आहे तुमचा एक्झीट पोल अमी पाहिलंय 😅
😂
सत्ते पासून दूर राहिले पाहिजे शिवसेने ने म्हणजे विरोधी पक्ष पद मिळेल ते पण हक्काचे
Yuti madhe ladhun virodh paksh banta yet nahi rao
@@AmberCanvas7 kon bolle he😂
जनतेने BJP ला मतदान केले आहे, शिंदे सोबत नसते तरी BJP आणून सीट जिंकून आली असती, अजित दादांना पण हिंदूंनी BJP चे vote केले आहे, काकांची vote bank काकांना vote देते हे सर्वांना माहीत आहे,
शिंदे नी माघार घेउन BJP ला मार्ग मोकळा केला पाहिजे.
ठीक आहे. मग अजित आणि एकनाथ सोबत युती तोडायला सांग बघू खाजपा ला 😂😂😂😂
आधीच फडणवीसांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करायचा ना...मग कळलं असतं मत शिंदेंमुळे भेटली की फडणवीसांमुळे. तेव्हा तर आम्ही शिंदेंच्या नेतृत्वात लढतो आहोत अस सांगितल गेलं.
😅 6:30
भाजपने स्वबळावर आणि आपल्या लोकप्रियतेवर जागा मिळवल्या असे समजणे म्हणजे भाजपप्रेमी स्वप्नांत रमत आहेत. वास्तविक शिंदे जेव्हा चाळीस आमदार घेऊन आले तेव्हा त्यांनी मला मुख्यमंत्री करा असे सांगितले नव्हते. तरीपण उदारपणाचे नाटक करून त्यांना जास्त महत्त्वाची खाती न देता मुख्यमंत्री करण्यात आले. तेव्हा देखील त्यांच्यावर महत्वाची खाती भाजपने ठेवली आणि ह्यांना नुसते पद देण्यात आले म्हणून टीका केली गेली. ह्या नाटकाचे मुख्य कारण म्हणजे अपयश आले तर शिंदेंना दोष देता येईल. आणि यश मिळाले तर भाजपच्या जागा नक्कीच जास्त येणार हे माहित असल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री पदावर हक्क सांगता येईल हे गणित होते. त्यासाठी शिंदेंना शह देण्यासाठीच अजित पवारांना घेण्यांत आले. हि भाजपची जुनी खेळी आहे. ती यावेळी यशस्वी झाली. परंतु प्रत्यक्षात शिंदें सगळे अपमान, आरोप सहन करून भक्कमपणे उभे राहिले. हे सरकार लोकप्रिय करण्यात शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि शिंदेंच्या काही अटी मान्य न केल्यास येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपला त्याचे परिणाम नक्की भोगायला लागतील.
😂😂😂
फडणवीस खरा mind game खेळत आहे.
फडणवीस आणि शाह समोर हे काय mind game खेळणार??🤦🤦😂😂
एक मराठा-लाख मराठा.
@@Prathmesh77Ek Maratha Lakh Maratha ki Ek Maratha Koti Maratha ?
एक मराठा लाख मराठा
😂😂😂😂😂
Wait & watch 😂
दादा पादाने आधीच पाठिंबा देऊन घोळ केला आहे, नाहीतर भाजपाला पर्याय नव्हता
Khr y bhava
Tya dada bjp ni yasathich sobt ghetl natural alliance nasatana pn
😂😂
@@rajendrabenake6740 अरे त्यांच्याकडे दादाचं एक रहस्य आहे 😅
@@onkarvpatil4570000 koti?😂
@@baldwiniv2858 😅
एक प्रश्न विचारू का??
५-१० वर्षा नंतर शिंदे ची शिव सेना भाजप मध्ये विलीन होणार नाही याची काय guarantee आहे??
नाही होणार हे पक्कं ,अजून पण भाजपला स्थानिक लोक उपऱ्यचा पक्ष म्हणून पाहतात,जर नीट निरीक्षण करून पाहिला तर लक्षात येईल ते,हिंदू हिंदू करून डोळ्यावर पट्टी बंधू नाही शकत दिलेला उमेदवार इथला मराठी पाहिजे.. . तसेच स्थानिकांचे एकल अधिकार अबाधित राहण्यासाठी स्थानिक पक्ष जिवंत राहिले पाहिजेत.
नको
Nahi honar
Pakshapramukh ,ha pan ek great prakar
@@avi.p46 मला अस वाटत की शिंदे कडे पार्टी चालवण्या साठी जे vision लागतं ते नाही आहे,
शेवटी एक गट नेता गट नेता असतो
५-१० वर्ष नंतर शिंदे सेना नक्की भाजप मध्ये विलीन होणार
@@vrundak424 होईल दादा.
नक्की बघा ५-१० वर्षे wait करा
जे ठाकरेंचे झाले नाही ते भाजपचे काय होणार? पण इथे ठाकरें नाही भाजप आहे. शिंदेला राजकारणात भाजप भारी पडेल
ठाकरे हिंदू चे नाही झाले त्यांचा का विचार करायचा
Only eknath shinde saheb 🚩🚩🚩🚩
Gujarati lokan cha chatugiri karnare
कितीही ऐकायला चांगलं वाटत असलं तरीही काय खरं हे ज्याचं त्याला माहिती. शेवटी सर्व राम जाणे
भाजपने शिंदेचाच गेम केलाय वाटय 😊😊
Eknath Shinde saheb CM honar 👍👍👍👍👍
म्हणून लायकी पेक्षा कोणाला जास्त देऊ नये😢
हे अगदी खरे आहे
शिंदे साहेब चा चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे गेले होते.आणि महा युती हरली असती तर खापर कोणावर फोडले असते
layki bjp chi navti 2024 cha election jinknyachi
shinde mule possible zalay😂
एकनाथ शिंदे जी असली सीएम आहेत ❤
Hi power Balasahebachi aahe..Shiv Sena chi aahe.. everyone knows..SHIV SENA still holds a special place in people's hearts.
मोठे पक्ष प्रादेशिक पक्ष नां दाबण्याचा प्रयत्न करतात भाजप कोन्ग्रेस दोन्ही पण
अगदी बरोबर
दिलदार कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणजे शिंदे साहेब 🚩🚩
शिंदेंनी ताणाताणी थांबवली नाही तर शिंदे यांचेच अनेक नेते सोडून जाणार हे निश्चित आहे
kalel ki shinde gele ki BJP geli maharstratun ase samajayache
पायातल्या चपलेला डोक्यावर घेऊन नाचले की ती पण स्वतःला मुकुट समजू लागते... एक मागोमाग एक उध्वस्त वाकरे निर्माण करायची ही भाजप ची जुनी खोड आहे.😜🤣
एकनाथ शिंदे साहेब याना भाजपने योग्य सन्मान द्यावा, वापरा आणि फेका असे वागू नये...
Sita Ram 🙇♂️✨
एकनाथ शिंदे जरी महायुती मधी नसले तरी अजित पवार पाठिंबा देऊन सरकार येऊ शकत
अजित पवार हिंदू वादी नेता आहे का ते फक्त उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ मंत्री पद भोगायला आले आहे मागील 20 ते 25 वर्षपासून हा माणूस उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे मध्ये 5 वर्ष सोडले फक्त
सरकार कोणाचे पण असो हे तिकडे उपमुख्यमंत्री असतातच
शिंदे ला अमित शाह ने डोळे वटारले की चिडीचूप होईल, हा सगळा मिडीया चा खेळ आहे शिंदेला मोठं करण्याचा 😂😂😂🤦♂️
खूप चांगले सीएम महाराष्ट्राला पुन्हा एकनाथ शिंदे साहेबां सारखा मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेत जाऊन मिसळणाऱ्या मिळणे कठीण
शिंदे भाजपासोबत माइंडगेम खेळत आहे : ❎
भाजपा शिंदे आणि अजित दादांना खेळवत आहे : ✅✅😂
*मामू, भाजपा, शिंदे महायुती🌹 असती आणि 135 मामूला मिळाले असते तर मामूने शिंदे आणि भाजपाला "लगेच भिरकावून देत" 10 अपक्ष घेऊ केव्हाच सरकार बनवले असते. 135 मिळूनही भाजपा✅ हा शिदे, अजित बरोबर "गद्दार" झाला नाही.*
Power of comman man ❤
शिंदे BJP बरोबर होते म्हणून त्यांना 57 सीट मिळाल्या , उबाठा ला।पण।BJP बरोबर असताना।अश्याच सिटा मिळत असत , उबाठा वेगळे झाल्यावर आज 20।सीट वर समाधान मानावे लागत आहे हीच खरी वस्तुस्थिती आहे,
शेट्ट भाजप शिंदे ला कस कोलवतंय फक्त चिन्मय ला विचारा त्याला सगळं माहित आहे.
कोणी या पण महाराष्ट्राची वाट नका लावू फक्त
konihi al tri complete 5 varsh mahayutich rahil bhau . projects complete hotil .dont worry
@@palpa9614हिंदुत्वाचे प्रोजेक्ट्स की लोकहिताचे प्रोजेक्ट्स??
@@palpa9614baghu
@@palpa9614projects complete kara pn Maharashtrat kara hich magni 🙏 #semiconductor😂
Mind game. News walyana sobat khelat aahe. He sarv.
भाजप आहे तो ... उद्धव नाही सोडलं तर शिंदे चा गेम करायला वेळ लागणार नाही ❤
नवीन युती
1.अजित पवार गट + उध्दव ठाकरे
2.शिंदे गट + शरद पवार
3.भाजप + काँग्रेस
4.अपक्ष + ??? (आयला आता कशात जायचं)
मला नेहमीच वाटते की bol bhidu हे फक्त शिंदे गटा साठी....काम करते
Aani तुम्ही जे या वीडियो मध्ये विशलेषण करून सांगता त्यांना तर एकनाथ शिंदे special पाठवते की काय अशी शंखाचा आहे?
इतके दिवस ते जरांगे साठी काम केत होते त्या नंतर महविकास आघाडी आणि आता शिंदे गटा साठी करत आहेत ? व्वा!
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे
त्यासाठी माईंड पण असावं लागतं.
Evm evm yes पापा
Eating voting no papa😁
Telling लाई no पापा
ओपन your vvpat ,,ha,,ha,,,ha😁📢
😂😂😂 लोकसभेला लागू होते का हि कविता ?
शिंदे स्वतः आदळआपट करून बाहेर पडावं हे भाजप करतय सुंठीवाचून खोकला घालवायच आहे भाजपा ला
शिंदे भाजप सोडणार नाहीत पण महत्त्वाची खाती अपेक्षीत आहेत
अहो दादा,
ED सर्वशक्तिमान आहे हे आपण विसरू नका..!!
शिंदेंनी आपली किंमत कमी करून घेऊ नये
Jast mind game kheltil tr BJP chi ED tyancha game karel.
कोण मुख्यमंत्री होणार... कोण मुख्यमंत्री होणार... या चर्चेचे कितीही गडकरी... तावडे... मोहोळ... ऊठु द्या "मुख्यमंत्री" तर "देवेंद्र फडणवीसच" होणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
CM तर फडणवीस हेच होणार
Shivsenechya Jorawar satta aali tumchi visaru Naka.
😂😂@@SushilGawai77
कितीही चांगली खाती मिळाली तरी ग्राउंड लेवेलमध्ये कामे होत नाही 😢
चिन्मय ला सगळं माहित असतंय बाकी बोल भिडू च्या टीम ला काही शेट्ट सुद्धा माहित नसतं.
अनाथाचा नाथ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी ईच्छा गोरगरीबांची लाडक्या बहीणी ची होमगार्ड आशा बांधकाम कामगार शेतकरी व्यावसाईक अपंग वृद्ध सर्वांची ईच्छा आहे 🚩
खरोखरच महायुतीच्या विजयात शिंदेंचा मोठा वाटा आहे 🚩जय महाराष्ट्र🙏
माईंड गेम वगैरे काही नाही शिंदे चा 7 खासदार असल्यामुळे मोदी शहा ची फाटली आहे
उद्धव ले एवढं कळलं पण नसत😂😂😂
Chorana chorachya vata barobar mahit asatata😂
@vaishalim9455 म्हणून तर उध्दव चुत्यात निघाला वैशाली अंधारे बाई 😂😂
उद्धव घर कोंबडा आहे फेसबुक लाईव्ह करणे एवढं सोपं नाही उग नव माय शिंदे साहेब म्हणता का नाही.
@@sachinpatilvlog6311 कोरोना त तु डेंगा गाव भरच फिरत होता 😂
गृहमंत्री पद हे शिंदेंना भेटले पाहिजे।
मानलं शिंदे साहेबांना
दोन उपमुख्मंत्री झालेत आता दोन मुख्यंमंत्री होऊन जाऊ दे.😂😂
शिंदे यांना भाजप सोडू शकत नाही,कारण भाजप चे भांडं फुटू शकते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे
सगळे एकत्र येऊन अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात.
फडणवीस आणखी शिंदे चे आणि अजित पवार चे MLA फोडून नवीन third generation Shiv Sena आणि NCP बनवतील 😮😮😮😅😅😅😅
तुमचा चैनल ला डिटेल काहीही माहित नसते तुमचे सर्व अंदाज फोल ठरतात
महाराष्ट्राचे गृहमंत्री पद का महत्वाचे आहे, अधिकार आणि काम काय यावर व्हिडिओ बनवा
मोतीलाल शर्मा. घंटया चे माईलड गेम आहे 😅😅😅.दादा मुळे हयाला घंटा काय करता येत नाही 😂😂😂भाजपा ने हया साठी तर दादा ला बरोबर घेतले होते भाजपा ला माहीत होते अनाथ चा किडा वळवळ करणार मनुन मुख्यमंत्री पद साठी 😊😊😊😊😊
घरकोंबडा च बघ 😂😂
ना घर का ना घाट का 😂
कांग्रेस ने लाथ घातली
जास्त जागा भाजपच्या आसल्याने नैसर्गिक हक्क भाजपाचाच होणार एखाद्या विद्यार्थ्यांला 40% पडले पण तो नाराज होईल म्हणुण 90%वाल्या विघार्थ्याचा नंबर आपण 40% वाल्यला देतो का ? नाही.
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
फडणवीस गृहमंत्री खातं सोडू शकत नाहीत. त्याचाच फायदा शिंदे घेत आहेत. 🤔🤔
यांचा पक्ष आणि चिन्ह कुणामुळे भेटले विसरलेच वाटतं😂😂😂 किती ताना तानी करा काय फरक पडत नाही😂 आता कुठे गेली अदृश्य शक्ती😂
सिंदे चे कॅरियर चांगले आहे राहू द्या, अन्याय करू नका त्यांच्यावर! तुमचा माज फक्त नितीशकुमार उतरतो
लोकमत चा तमाशा चाललाय स्वताच्या फायदया साठी corporation च्या निवडणुकीत लोक बाकी पार्टी सारख्या जागा दाखवणार . माजप मुळे यांची ताकद नाहीतर ठाकरे बंधु समोर हे टिकले असते का
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा मुख्यमंत्री दिल्ली दरबारी ठरवला जातो ही खेदाची गोष्ट आहे.
कोण कोणाचा गेम करतोय कळलाय नाही,पण ह्या मध्ये एक दिवस जनतेची गेम होणार 😂😂😂
एकनाथ संभाजी शिंदे 🔥🇮🇳🚩 फायरब्रँड
सामान्य माणसाच्या मनातला एकमेव श्री एकनाथ संभाजी शिंदे
शिंदे चा महाराष्ट्रात नाद करायचा नाय🎉🎉🎉
Bol Bhidu subscribes sobat mind geme khelat aste 😂😂😂
शिंदे साहेबांना गृहखाते मिळणार १०१%
याला political bargaining म्हणतात, जर असच सहज सोडलं तर काही मिळणार नाही, म्हणून पुढील 5 वर्षाचं राजकारण करत आहेत.
भाजप अंतर्गत वादाचा फायदा शिंदे पवार घेत आहेत. भाजतमध्ये दोन गट आहेत एक कट्टर गूलाम आणि दूसरा गट सेमी कट्टर गूलाम .
जरा सविस्तर सांगशील का कोणते ते दोन गट?
@adityadhumal5375 सांगशील का असे सर्वांना एकेरी बोलतो का ? काय लगा तू
@@Chetanaaple माफ करा मला पण सांगा 🙏
@@adityadhumal5375 एक गुजराती व्यापारी तर दूसरा RSS ब्राह्मणवादी . एका गटाकडे भरपूर पैसा यंत्रणा आहेत आणि एका गटाकडे जातीजातीत,धर्मांत भांडण लावण्याची कला आहे.
फडणवीस गृहमंत्री पद कधीच दुसऱ्याला देणार नाही. म्हणून फालतू मागणी करू नका. नाहीतर वांदे होतील.😊
😢चिन्मय भाऊ कुटे अहे
नको व्हिडिओ बघू तो नाही तर काय पण बावळट पना 😅😅
अरे भावा दुसऱ्यांना पण थोडं मोठ होऊ दे ,काय चिन्मय चिनामय,गप की
हागाय गेलाय जुलाब लागल्यात त्याला 😂
@@AbhishekB80 आणि हा रेडबेरी धुवायला गेलाय 😃😃
शिंदे साहेब खूप ताणून धराल तर अजून एक शिवसेनेची निर्मिती होईल 😅😅
😊
Mag ti Shivsena konachi asel 😅
फडणवीस मुख्यमंत्री से उपमुख्यमंत्री बन सकते है तो शिंदे क्यू नही?
मेरे घर के ५ वोट दिए हमने ऐसे झगडे करने के लिए क्या?
ठाकरे ने रिक्षावाला समजून शिंदेंना हलक्यात घेतले तसे bjp करू पाहत आहे पण bjp ला हे जड जाईल
शिंदे हुशार आहे, त्यांना माहीत आहे की बीजेपी त्यांना पण संपवणार आहे त्यामुळे ते हुशारीने वागत आहे
मूळ गुण सोडत नाहीत हे. उद्धव ठाकरे यांनी केले तेच हे पण करीत आहेत. छान.
लोकसेवा ती हीच का.