पौष्टिक राळ्याचे डोसे | कांगराळे डोसा | foxtail millet dosa recipe |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • पौष्टिक राळ्याचे डोसे | कांगराळे डोसा | foxtail millet dosa recipe |
    Hi.....
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार......
    आज मी तुम्हाला रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये राळ्यांचे डोसे कसे तयार करायचे ते दाखवलेला आहे. त्याचबरोबर चविष्ट अशी चटणी खोबऱ्याची चटणी कशी तयार करायची तेही दाखवलेला आहे. रायाची टोश्यामधून भरपूर आपल्याला पौष्टिक घटक मिळतात. तुम्ही हे डोसे डाएट साठी खाऊ शकता .बीपी शुगर अशा लोकांसाठी आवर्जून करावेत बीपी शुगर कंट्रोल मध्ये राहतो. या पद्धतीने नक्की करून पहा .तुम्हाला नक्कीच आवडतील .धन्यवाद......
    +++++++++++++++++++++++++++++++
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे .रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    **************†***********************
    #devashrikitchen #dosarecipes #Ralyachadosa #foxtailmilletdosa #milletrecipe
    ××××××××××××××××××××××××××××××××
    नाचणी व मुगाचे डोसे रेसिपी लिंक 👇
    • नाचणी व हिरव्या मुगाचे...
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    राळ्याचा पुलाव रेसिपी लिंक 👇
    • राळ्याचा पुलाव | कांगर...
    ======≠=========================
    my Instagram link 👇
    www.instagram....
    °°°°°°°°°°°°′°°°°°°°°°°°°°°°°°°°′°°°°°°°°°°°°°
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น • 2