Thank you for sharing a very easy and fantastic recipes share my dear friend I really love it I like your cooking skill big like for u 👍🏻 New friend 🤝👉🎁🔔👈✅️
मी त्र्यंबकेश्वर येथे ब्राह्मणांच्या घरी कालसर्पयोग पूजेसाठी गेलो होतो तेव्हा मी अशीच डाळ चाखली होती, ती एक संस्मरणीय चव होती. ही रेसिपी अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.❤
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा . आपल्या चॅनेलवर भरपूर ब्राम्हणी म्हणजे कांदा लसूण न घालता भाज्या आहेत तुम्ही ताई प्ले लिस्ट मध्ये सगळ्या पाहू शकता अजूनही रेसिपी नक्की अपलोड करेन धन्यवाद🙏
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा. भरली वांगी रेसिपी चॅनेलवर आपल्या अपलोड केलेली आहे ताई नक्की चेक करा .चॅनेल ला सबस्काईब करा म्हणजे नवीन नोटीफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद🙏
खूप हळू हळू वेळकाढू. डाळ धुणे, व्हिस्क करणे कमी करता आले असते. साडेतीन मिनिटांत ही रेसिपी आटोपली असती. म्यूजिक खूपच वरचढ व लाउड. ताईंचा आवाजच येत नाही.
अहो डाळ धूने ही basic step असली tari ti imp.aahe. ata tumhi expert aahat म्हणून तुम्हाला ती गोष्ट वेळकाढू वाटली. पण जे नवीन लोक स्वयंपाक करायला kitchen madhe jatil त्यांच्यासाठी ते उपयोगी आहे. आणि समजा ते त्यांनी दाखविले नसते तर काही लोक त्याला सुद्धा नावे ठेवणारी आहेत
धणे आणि जिरे कच्चेच घेतले आहे. असाच सर्पोट करत रहा आणि व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद🙏🙏
Recipe छानच आहे पण डाळ धुणे, घडसणे, येवढ्या प्रत्त्येक स्टेप दाखवल्याने video lengthy होतो आणि पाहणारे कंटाळतात, कॉमन स्टेप्स skip करून video edit करावा
Khup chan
Khupch mast aambat god😋
Apratim
फारच छान समजून सांगितली रेसिपी... 👌
अजून अशाच छान छान रेसिपी बघायला आवडतील....
धन्यवाद.
Superb.....
Thank you 🙏
Khup sundar
Thank you 🙏
Khup Chan tai
Khupch mast recipe dear friend 👌👌😋😋👍
Looking so delicious 😍😍
सुपर टेस्ट
Very nice 👌
Thank you for sharing a very easy and fantastic recipes share my dear friend I really love it I like your cooking skill big like for u 👍🏻
New friend 🤝👉🎁🔔👈✅️
खूपच छान
धन्यवाद ताई🙏
Chaan must disat ahe jaroor karun pahanar Thanks
Thank you 🙏
Very nice
Thank you 🙏
Khup masta 😋😋😋
Thank you 🙏
खूपच सुंदर रेसिपी..! पुण्यात बादशाही खानावळ येथे फार सुंदर आमटी असते , ही त्यासारखीच दिसत आहे
धन्यवाद ताई🙏
खूप छान तुरडाळीचे सार
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा🙏
जबरदस्त चवीची असावी ही रेसिपी! 👍👌
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा🙏
मी त्र्यंबकेश्वर येथे ब्राह्मणांच्या घरी कालसर्पयोग पूजेसाठी गेलो होतो तेव्हा मी अशीच डाळ चाखली होती, ती एक संस्मरणीय चव होती. ही रेसिपी अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.❤
अप्रतिम!!❤
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा
छान रेसिपी मी पण करून बघेन
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा
खुपच छान, मस्त 🎉
धन्यवाद ताई🙏
छान 👌🏻👌🏻
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा
It's looks like delicious and 😋
Nice
Khup chan recipe ajun asya vegveglya brahmani padhatine bhajaya karun dakhva
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा . आपल्या चॅनेलवर भरपूर ब्राम्हणी म्हणजे कांदा लसूण न घालता भाज्या आहेत तुम्ही ताई प्ले लिस्ट मध्ये सगळ्या पाहू शकता अजूनही रेसिपी नक्की अपलोड करेन धन्यवाद🙏
Very very nice recipe❤
Thank you 🙏
Very Nice 👌👌
👌🏽👌🏽
तुरीच्या साराला चिंच गुळाच काॅंबीनेशन सुंदर लागत.
खूप सुंदर आहे तुरडाळीचे सार
Thank you 🙏
Saar nahi aamti
छान आहे
धन्यवाद🙏
छान ❤
धन्यवाद ताई🙏
👌👌छान
धन्यवाद🙏
Yummy
Barmani padhiche sarv Jevan upload kara nice video
Nice.Dhanyavad
Very nice and tasty,. Well preparation delicious turdal saar👌👌
छान
धन्यवाद🙏
Very 3 nice.
Thank you 🙏
Khupach chaan aahe he dalichi receipee
Thank you 🙏
Khup testy 😋
Thanks for sharing!!!!!!
खूप छान आहे ❤
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा🙏
Masttta
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खूपच मस्त
Thank you 🙏
Mst❤
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा🙏
👍 good
Far sunder paddat far avdali va karunhi pahile uttam zale,ajun mahiti det ja.bharale vange resipi sundar sangal.tari jamel tevha sangavi,thanks,
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा. भरली वांगी रेसिपी चॅनेलवर आपल्या अपलोड केलेली आहे ताई नक्की चेक करा .चॅनेल ला सबस्काईब करा म्हणजे नवीन नोटीफिकेशन तुम्हाला येईल
धन्यवाद🙏
👌🏼👍🏼
Masala wathana kadipatta kothimbir ghalawi
Thank you 🙏
16lk khupch chhan mastch tai tumhi pan bhet dya 😋 👍
mustach 👌
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा
Wow very nice👍
खुप छान तरडाळीचसार दखवलत मिसेस दिक्षीत
Thank you
Chhan . Karun baghen
Thank you 🙏
Chan keli mashtch
Chan
Thank you 🙏
❤
गुळा बरोबर चिंचेचा कोळ छान लागतो.
खूपच चवदार
धन्यवाद🙏
Thanks didi
धन्यवाद ताई🙏 असाच सर्पोट करत रहा विडीओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा🙏
चिंच घालावी ,अप्रतिम चव येते
Chan aahe recipe..... lasun nahi takaycha na?
Very tasty food
Chavlichi palebhaji chi patal bhaji pan takatil patal bhaji ( tyat turiche shijlele varna ani thode besan pan aste )
Hi aamti khup chhan lagate. Amhi daal shijawtana mirchi,methi ani tomato mix karto. Mirchi agdi thodi ghalavi, karan shijlyawar khup tikhat hote. Goda masala,Khobare suke pan changale lagate.
धन्यवाद ताई🙏हो ताई तशी पण आमटी छान लागते धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि छान छान टिप्स सांगत रहा🙏
तीन सिटी मध्ये तुरीची डाळ शिजत नाही
सुरेख, फक्त दाळीवरचा फेस सतत काढायला हवा
Thank you 🙏
Sadhi goshta, mirchi tikhat vali gheu naye..
👌👌
खूप हळू हळू वेळकाढू. डाळ धुणे, व्हिस्क करणे कमी करता आले असते. साडेतीन मिनिटांत ही रेसिपी आटोपली असती. म्यूजिक खूपच वरचढ व लाउड. ताईंचा आवाजच येत नाही.
सांगितमुळे काहीच कळत नाही.
Video chya setting madhe jaun speed double kela ki, video patapat baghta yeto
विडिओ हळू वाटत असेल तरी सेटिंग मध्ये स्पीड वाढऊ शकतो
अहो डाळ धूने ही basic step असली tari ti imp.aahe. ata tumhi expert aahat म्हणून तुम्हाला ती गोष्ट वेळकाढू वाटली. पण जे नवीन लोक स्वयंपाक करायला kitchen madhe jatil त्यांच्यासाठी ते उपयोगी आहे. आणि समजा ते त्यांनी दाखविले नसते तर काही लोक त्याला सुद्धा नावे ठेवणारी आहेत
@@rajendranaik3989
You can increase video speed by going to setting
Receipe Chan aahe pan background music irritate karate
🙏🙏
धन्यवाद ताई🙏
Kajuchi recipe share Kara plz
हो नक्की ताई . असाच सर्पोट करत रहा आणि माझे व्हिडीओ आवडत असतील तर शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद🙏
Ya recipela dal mhantat v sar tomoto kinva tikhat vmasalyapasun banvtat tyana sar kinva aamti mantat
🙏
Recipe chhaan sangitli, pun background music bhayankar hota
Dhane ani jire bhajun ghyache ka???
धणे आणि जिरे कच्चेच घेतले आहे.
असाच सर्पोट करत रहा आणि व्हिडीओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि नवनवीन व्हिडीओ पहाण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद🙏🙏
धने, जिरे भाजून घेयचे ना?? Pls background music slow kara
रेसिपी खूप छान आहे.. पण मला हिरवी मिरची खायची नाहीये तर लाल तिखट घालू शकतो का?
आम्ही या पेक्षा छान बनवतो
शेरा छान!
अरे तिला मोटिव्हेशन द्या...😊😊😊
मग बनवा. इथे का वेळ घालवतां?
मग करा आणि खा😂😂
Mag ja Aai ghal tujhi
Hala abit varn mantah chnch gul covchan yath
Background music khup laoud aahe band kara te
साध्या आमटी साठी म्युझिक ची काय गरज आहे?
Hyala saar nahi turicha dalichi chinch,gulaachi aamti ase mhnatat
धने जिरे भाजून टाकायचे की असेच
हळद टाका अजून ताई फिका फिका रंग दिसत आहे बाकी कृती चांगली आहे
Pratek gruhinine kelela padartha ticha family madhe aavadato tyamule comments kartana ti gruhini hurt honar nahi yachi kalji gheun comments takave
Goda masala ani ola khobra ghalun pan chhaan hote. Baki recipe same
Dal shijvatana hald paoder ghatli na mag jire parat ghatle jiracha vaas jast yenar nahi kaay
Garam shijtana limbu pilot nahit Ani fodni khamang whayla hawi
Saar naahi aamti aahe bramhna madhe yala aamti mhanta
मस्त, ब्राह्मणी पद्धतीचा कांदा लसूण विरहित मसाले भात पण दाखवाल का??❤❤
धन्यवाद🙏 हो ताई नक्की दाखवेत
डाळ अजुन थोड़ी घोटायला हवी असें वाटते...अखंड डाळ दिसतेय
काही लोकांना तशीही आवडते.. माझ्या घरात मला आणि मुलीला चालते पण नवऱ्याला आणि आईला पूर्ण घोटलेली लागते.
Dal changli shijaleli nahi
Mi hyat amsul vgul ghalte baki chan recipe
मिरची पंचामृत रेसिपी दाखवा
हो नक्की लवकरच रेसिपी दाखवेने धन्यवाद🙏
Recipe छानच आहे पण डाळ धुणे, घडसणे, येवढ्या प्रत्त्येक स्टेप दाखवल्याने video lengthy होतो आणि पाहणारे कंटाळतात, कॉमन स्टेप्स skip करून video edit करावा
छान मस्त डाळ 💚🎉माझे पण 100subsribers झाले thanku 🎉❤
He tar bhodanchi varan ahe