अस्सल पुणेरी पद्धतीचे फोडणीचं वरण एकदम परफेक्ट fodnicha varan puneri bramhani recipe in marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.तुम्हाला माझी नाचगाणी बघायची असतील तर इन्स्टाग्राम वरची लिंक फाॕलो करा.thankyou😊 .if you want to follow me on instagram ,the link is
...
फोडणीचं वरण - अश्विनी बेंद्रे
viewers ,ashwini is my sister .my mother used to make fodnicha varan.very very tasty,simple,and easy recipe .she learned from my mother .same in everything .
#fodanichavaran #varan #dal
लवंगी बुटक्या मिरच्या मिळाल्या तर कमी वापरा.पुण्या-मुंबईत ज्या तिखट म्हणून मिरच्या देतात त्या आताशा तिखटपणात कमी असतात.म्हणून दहा मिरच्या वापरल्यात.तुम्ही तुम्हाला सोसेल एवढ्या घाला.लव्ह यू आॕल.मृणालिनी .
अश्विनी , जेवण उत्तम बनवते हे माहीत होते पण आज तिला पदार्थ बनवून दाखवताना बघितले . अजून बरेच पदार्थ दाखव
@@anjalikulkarni575 छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
खरं आहे. ❤❤✅✅
😊😊😮
❤❤very good
Sarwanche favourite fodniche varan ...mastttt 👌👌👌👌👌
Savita ji,Thank u so much 😊👍🙏
खूपच छान झालेय वरण रंग पण खूप मस्त आलाय 😊
अंजली मॕडम ,khup thank you🤗🙏👩💟
मी बनविले.. खूप मस्त झाले फोडणीचे वरण..
Are wa.thankyou🍀🍀 for feedback parag ji.
Mrunalini naawapramanech sundar shalin aahat tumhi...khup chhan beta
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 अतिशय सुंदर
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Good delicious recipe. 🎉🎉
धन्यवाद 🙏😊
वरण खूपच छान. बहिणींच बॉण्डिंग खूप छान आहे.
मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
Super varan❤
Thank u so much 😊👍🙏
छानच.एकदम साधं आणि सोप्प.तोंडाला पाणी सुटलं.
मनापासुन धन्यवाद🏵️🌈
Khup chhan varan I trail
Nakki try kara.mast hote.thankyou😊
Khupp Bhari Varan Kelly
Tasty 😋
Thank u so much 😊👍🙏
मृणाल तू खूप छान आहेस. वरणही खूप सुंदर ❤❤❤❤
Recipe safar,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺 .
असे असावे बहिणींचे प्रेम ❤
मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
Amazing
Thank u so much 😊👍🙏
खरंच खूप छान वरण मी करून बघीन
प्राची मॕडम ,मनापासुन धन्यवाद🌺💐🏵️🌈
Khup chan😊
Thank u so much 😊👍🙏
❤❤ Chilli powder ❤❤
Nahi ghatli.
😊🙏🏻Mam tumche video pahun khup chaan aahet sarva.
Pravin ji,मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️
Khup chan
Ardhita ji,Thank u so much 😊👍🙏
मस्तच फोडणीचं वरण👌 खरच आईच्या हातची चव आपण कधीच विसरू शकत नाही.🙏♥️😢
प्रविणजी ,मनापासुन धन्यवाद !
@@mrunalinibendre7030 प्रविणा😀
मस्त केलं वरण ताउ ! जेवायला येते.
या ना.आवडेल .
मृणाल खूपच छान म्हणजे १ नंबर फोडणीचं वरण मी आजच करून बघणार आहे मला खूप आवडलं आहे आज व्हिडिओच्या शेवटी आईच्या आठवणीने तु खूप भावूक झालीस आणि नकळत मलाही रडू आलं माझ्या आईच्या आठवणीने
Pragati madam.jarur kara.mast ch hote.tumhi lihilele wachun gahivarle.khup thankyou .
मलाही 🥹🥹🥹
मला ही😢
मला पण रडाय ला आल आ ई ची आठवण आली
लल😊o😅0०े लले ll@@mrunalinibendre7030
मृणालिनी ने दाखवलेल्या सर्व रेसिपीज अप्रतिम असतातच.पण मृणालिनी तू स्वतः इतकी गोड आहेस की तुझ्यासाठी च मी या रेसिपीज बघते.
खूप मस्त वाटलं वाचून अरूणाजी ,मनापासुन धन्यवाद🌺🌺
अहा मस्त तोडांला पाणी सुटले❤💐💐💐💐🙏
मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
Mast dolYat pani aale
मनापासुन धन्यवाद !
मस्त मला पण खुप आवडते
अरे वा.मनापासुन धन्यवाद🌺🌺
एक बोरीवलीकराना पाहून आनंद झाला. जय महाराष्ट्र जय मुंबई जय बोरिवली🙏🏻
Thank u so much 😊👍🙏
Chan zal varan
मनापासुन धन्यवाद !!
Jagat bhari varan bhat❤
मनापासुन धन्यवाद🌺🌺
खुप छान
अमिनाजी ,मनापासुन धन्यवाद🌺🌺
लई हुशार पुणेरी...❤❤मस्त..
Thank u so much 😊👍🙏
Very nice
Thank u so much 😊👍🙏
Thanks❤🌹🙏 for sherring mouth watering receypy phodaniche varan
Mazya pan dolyat mazya aaichy athavani ne pani😢aale.
आई ती आईच तिची सर कुणाला नाही.मनापासुन धन्यवाद🌺🌺
किती छान मी आज करून बघणार आहे ❤❤
अरे वा.thankyou😊🎉
Apratim
Thank u so much 😊👍🙏
Chan
Thanks varsha madam.
बहिणी चे बाँडिंग खूप छान हक्काने सांगणे काय ग शिकवशील ना खूप खूप आवडले
रेसिपी खूपच छान भाच्या क्यूट आहेत
दोघीं चे ड्रेस खूप छान
Sadhana madam,khup thank u.🤗🙏🏵️💟💯🌹🌹🌷💐💐🌈🌈🦚🦚
ताई मी केले असेच वरन खूप छान झाले
Are wa.feedback dilat tyabaddal मनापासुन धन्यवाद🌺🌺
मस्त
Thankyou😊🎉
I remembered my Mom too 😢 no one like our own but our very own parents forever❤❤❤
Very very true.thank u mam.
@@mrunalinibendre7030 my mom too expired on sep 13 but one year before your mom in 2019. But her memories are still fresh. & I used to miss her a lot. But now thru Sahaja yoga meditation it has helped me to overcome her loss to a deep extent. Sahaj yoga is the best & truest form of meditation & it really helped.
Wah ek no looks super yummy❤. Tyavar thoda tupachi dhar sodali asti tar ahaaa sone pe suhaga❤
Khup chan
तूप घालून पण छानच लागते.पण पहिला घास असाच खाल्ला तर मिरची-कोथिंबीरीची खमंग चव जिभेला खवळवणारी असते.मनापासुन धन्यवाद🌺🌺 निलीमाजी .
आईंना भावपूर्ण पुष्पांजली !
धन्यवाद.
Khup chhyan varan.. mazee aaichi aathvan aali he varan pahun tee pn asach varan banvay hi.. tumhi aathvan karun dili aaichi ☺thank u tai 🙏tumchya varan chi recipe khup mast aahe ☺❤❤❤❤❤❤❤🙏🌷♥️
छान आठवण आईची शेअर केलीत.मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
हातानी जेवढं घालता तेवढी हातातून पदार्थात चव जाते 👍खूप छान ताई.. असेच घरगुती व्हिडिओ बनवा.. खूप खूप शुभेच्छा आपणाला 🚩🚩🚩
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद मॕडम .
काही वेळेला लवंगी मिरच्या खूप तिखट असतात .मधून चिर देऊन जास्त तिखट पणाउतरतो.बाकी फोडणीचे वरण मस्त .आम्ही विविध वरणाचे शोकीन आहोत .थ्यांक्यू मॅम.👆👍👌🙏
@@vasantideshpsnde7549 अरे वा.छानच .लवंगी कमीच घालाव्यात .मधे चिरून नको.मस्त होते.खूपथँक्यू .
❤
Thankyou😊🎉
खूप छान वरण केले
Thank u so much 😊👍🙏
छानच
Thankyou😊
Tumchya bahini khupch khamang varan dakhavla. Lok nakki try kartil.Mrunalini Tumchi family khup chan ahe. ❤❤
Thank u so much 😊👍🙏
Sach mein maa toh maa hoti hai yaad aati hai toh aankhe bhar aati hai.
Bahot sach,dil छूनेवाला kaha aapne.thankyou .
too good
...lovley conversational presentation..
tomato ,curry leaves ka nahi ghaatla, hey reason faar faar aawadla ...masta🎉
Dr.charumitra ji,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
Lucky sisters
So sweet.thankyou😊🎉 madam.
Just realized fodniche warn is different than Ambat waran..looks yummy , will try for sure...👌😋
Vijayji ,Thank u so much 😊👍🙏
Classic
Thank u so much 😊👍🙏
आपल दर्शन झाले सुंदर आहात अभिनंदन ओमश्री सप्रे नमस्कार कात्रज पुणे
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
खूप छान दाखवलत. तुमच्या आईच्या पद्धतीच्या आमट्या, भाज्या, कोशिंबीरीच्या रेसिपी बघायला खूप आवडतील. तुमच्या ताईने ज्या बारीक सारीक अचूक टिप्स देत ही दिसायला साधी पण सर्वांच्या जिवाभावाची रेसिपी दाखवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
नक्की दाखवेन.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद.
आज करून पाहिलं. खरंच सणसणीत आणि वेगळ्या चवीचे 👌. तुमच्या आईच्या इतर रेसिपी नक्की दाखवा.
@@medhapathare1083 तुमच्या फीडबॕक मुळे मला खूप आनंद झाला.मनापासुन धन्यवाद🌺🌺
खुपच छान मस्त ह हृदया पासून मनापासून धन्यवाद तुमच्या - कडून शिकता येईल मला .❤ ❤
भाग्यश्रीजी ,Thank u so much 😊👍🙏
Ma'am nice recipe thanks to you and your sister 😊
Most welcome 😊 and thanks for liking.
अप्रतिम 😋👌
वरणाला फोडणी देणे ही सुद्धा एक कला आहे. 😊
नेमके कोणते जीन्नस वापरुन वरणाला फोडणी दिली आहे हे खूपच महत्वाचे आहे. 😊👍
चित्रेसाहेब ,मनापासुन धन्यवाद !!
Hrudayasparshi video.thnx tai🙏
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Khoopch Chan. Mrunal tula radtana pahun aamche hi dole bharun aale Karan nehami tu hasat hasat sarva video kartes aani Chan watte pahayla
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
खूपच छान व्हिडीओ बनवता तुम्ही ताई ❤🎉🎉
आम्हाला तुमचे व्हिडियो खूप आवडतात ❤🎉🎉
वरणाची रेसीपी खूपच छान बनवली ताईंनी ❤🎉🎉
Nice sharing 🎉❤❤
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Apratim varan kele tai.mazi aai asech varan karaychi🎉🎉
Are wa.chhan watle vachun.khup thank you😊🎉
Masst 👌👌
Khup thank you 🤗🙏👩💟
दोघी किती छान वागतात आणि भावूक बोलता
खूप थँक्यू मंगलाजी .
मृणाल तुला कदाचित माहीत नसेल तुझे आई बाबा केळकर वाड्यात रहात असताना तुझी आई लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की सारखीच शेंगदाणा चिक्की नेहमी घरी बनवत असे. आणि तुझे बाबा मला आठवणी खायला देत असत...
विलासजी ,खरे आहे.आई-बाबा चिक्कीचा व्यवसाय करत होते परिस्थितीमुळे.केळकरवाड्यात एका खोलीत राहून चिक्की करत.तुम्ही कुठे असता ? पत्ता दिलात तर भेटायला येईन.मनापासुन धन्यवाद🌺🌺
Tumhi uttar dile he kalale pan vachaychya aat delete zale.mala facebook var msg kara number pls.mrunalini bendre.gulabi fulache chitra aahe te account.
मिरचीचे वरण मात्र सुंदर
मनापासुन धन्यवाद🌺🌺
❤❤❤❤
Thankyou😊🎉 dear satish.
Thax
Thank u so much 😊👍🙏
mrnalini tumhi Sawat marathi chitrapatat double role madhye khup chan kam kele aahe
Ohh.so sweet.chhan watla wachun.मनापासुन धन्यवाद
Khupch simple procedure,pan mast zale..mi pan try karel
Thankyou😊 vinita ji.
कित्ती सुंदर वरण केल बापरे
खूप थँक्यू हेमाजी .
तीखट झाले का नाही ते पन सांगा
@@sandhyagangurde3365 अगदी योग्य झाले.
Tumhi doghi, khup chann.
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद 🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Ahaha masta zanzanit khamang pak kruti ahe. Lavkarach banavnar! Aish tai mhanali te barobarch ahe...fodnichya varnat fakta kothmbir ani mirchya astat. Doghihi chhan disat ahat❤ tujhya dolyat pani aalela baghun mehi bhavuk jhale🙏❤️
Atta amhi kuryat sada tingalam baghat ahot😊 faar chhan kaam kelas mrinalini ❤
Mrudula mam,kuryat sada baghtay he wachun chhan watla.tumchya sundar shabdani manala sparsh kela.Thank u so much 😊👍🙏
@@mrunalinibendre7030 jya recipes tai tumchya aaikadun shikli ahe tyache videos banva na. Tya recipes khup authentic astil asa vatta. Halli jyat bharamsath masale ani tomato vagare takle jatat.
@@mruduladesai1480ho mrudula madam.changla suchavlat .thankyou.
खूपच छान व्हिडीओ. आम्ही नक्की करू असं फोडणीचं वरण. तुमचे व्हिडीओ मी पहातो. तुम्ही प्रत्येक व्हिडिओत त्या त्या व्हिडीओच्या विषयाचे Details अगदी detail मधे देता. मागे म्हणजे साधारण चार - पाच वर्षांपूर्वी एका गावातील घर बांधणीवर तुम्ही व्हिडीओ केला होतात त्यातही मटेरिअल, बांधकाम खर्चापासूनची समग्र माहिती तुम्ही अगदी छान दिली होती. आणि हो तो त्यानंतरचा त्या दुसऱ्या मॅडमबरोबर केलेला तुम्ही तो वरण - भाताचा व्हिडीओ आम्ही आजही विसरलेलो नाही. खूपच छान!
👌👌👌👌👌
Keep up your good work! 👍
जयदीपजी ,सगळे रेफरन्स वाचून आश्चर्य वाटलं.तंतोतंत ,बरोबर सांगितलत तुम्ही.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
ताइ तुझ्या कार्य बघून हृदयच नाही तर अंतर आत्मा सुद्धा जागृत होतो तुझ्या विचार बघून आपण खरे भारतीय आहो असे वाटते खूप मस्त ताई
सुजाताजी,छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद .नंबर द्या फेसबुकवर !
Video baghatana mazepan dole panavale malasuddha mazya aaichi athavan ali khup sunder
Anjali madam,thank you.aai sarkhi maya kunachi nahi.
Mala tumcha channel bharpur aavdta agadi traditional marathi recipe baghyala milte
तुम्हाला आवडल्याने आनंद झाला! 😊💐
अस्सल पुणेरी वरण खूप आवडले 👌👌👌
वरणात आपण थोडी साखर घालू शकतो का ,
मला आज हि रेसिपी खूप आवडली खूप छान समजावून सांगितल तुम्ही ⚘⚘
राधा मॕडम ,साखर घातलीत तर त्याची ठसकेदार मजा निघून जाईल.तुम्ही दिलेल्या छान काॕम्लीमेंटसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺 .
@mrunalinibendre7030 welcome 🙂
Happy diwali ✨
@@radhapophale3854 दीपावलीच्या खूप शुभेच्छा🌆🍱🎁 तुम्हाला .
"Jai Shree Ram" dear Mrunal. Varan bhaat is my all time favourite. Wish all your family members happy Navratri.
Prashant ji,happy navratri,aani khup thank you🤗
खूप छान धन्यवाद ❤❤❤❤❤
Padma madam ,Thank u so much 😊👍🙏
तुम्ही छान दाखवले ताई
मनापासुन धन्यवाद !!
मृणाल तुझी आई पालक पण घालायची त्यात. ते पण छान लागायचे. तुम्हाला दोघींना खूप दिवसांनी बघून खूप छान वाटले.अश्विनी खूप छान रेसिपी ❤❤
अरे बापरे !!तुम्हांला एकदम आतली माहिती आहे.चक्रावले मी.मनापासुन धन्यवाद तुमचे.
Varan khup chan 🎉..nakki karun baghen...Mrunalini jewha taine varan bhatacha taat tuzya hatat dila tewhach vatala ki hichya dolyat paani yenar...tasach zala..tu laghavi aahesacg n imotional pan..आई ही आईच ...tuhi nasheebvan ahes... बहिण आहे ❤
Kalpana madam,khup chhan lihilet tumhi.khup thank you🤗🙏👩💟
Vdo khupch comedy vatala😂😂😂😂😂😂😂
Hahaha😊
मी लसूण कधिपत्ता घालते पण आता तुमच्या पद्धतीने करून फणार आहे
नक्की .आवडले तर फीडबॕक द्या.
Gule
Nahi
Mi kele hote chhan zale 😊
So nice.thank you for feedback mam.
👌👃
Thankyou😊🎉
Chan veglya padhatichey varan dakhavlat nakki karun baghin.
Aparna ji,Thank u so much 😊👍🙏
मृणाल तुझे बोलणे किती गोड आहे. ऐकायला छान वाटते
विशाखा मॕडम ,मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️
Chan ahe ..
Pn 10 mirachya jast nahi ka vatlya tumhla khatana !
Hahaha😊 .mala kamich watlya.shappat.tumhi kami ghala pahilyanda kartana.swad nahi aala tar tumhich vadhval parat kartana.mirchya n che lahan tukde ghala kami ghatlya tar.
@@mrunalinibendre7030 nakki . Ata mi 10 ch vapren.
Tumhi sangitly tr asanar ch barobr ♥️
Yes.done.
ताई रेसिपी खूप छान आहेत, फक्त पाणी please जपून वापरा
हो संजिवनी मॕडम .मनापासुन धन्यवाद.
Tamato nahi takla ka
Nahi.आम्ही नाही टाकत.टोमॕटो घालून डाळींचे प्रकार करतो.फोडणीचं वरण असंच करतो.
पाककृती सुंदर आहेच, पण एक शंका - १० मिरच्यांमुळे वरण तिखट नाही का होत?
पूर्वी डार्क हिरव्या मिरच्या खरंच तिखट असायच्या.पुण्या-मुंबईत मिळणा-या डार्क मिरच्यांना आता तसा तिखटपणा राहीला नाही.तुम्ही तुमच्या भागातील मिरचीप्रमाणे कमीजास्त करा.
Khup chan fodniche waran..aaichi athwan pratyrk padarthan madhun janvat asel tai..tumchya bahini chya gharcha cooker konta company cha ahe
मनापासुन धन्यवाद अमृताजी .माझ्या बहीणीच्या घरचा कुकर विनोद कंपनीचा,स्टीलचा आहे
छान डोळे भरून आले माझी आई आठवली ❤❤
मनापासुन धन्यवाद !
खूप छान वरण केले आहे तुम्ही डाळ हटून (रवीने) घेता का.
आपण सिनेसृष्टीत आहात का 🙏 आश्विनी ----- आपल्याला शुभेच्छा ||🌹
आम्ही डाळ हाटुन घेत नाही.फोडणी मिक्स झाली की वरण खमंग लागत नाही.मी सिनेसृष्टीत होते.छान ओळखलंत .अश्विनी ला शुभेच्छांसाठी खूपथँक्यू
ताई वरण खूपच सुंदर बनलय पण वरण सोबत भात कश्या पद्धतीने बनवला होता.म्हणजे कुकर मध्ये बनवला होता की टोपात आपण जसं पाणी काढून बनवतो तसा.कारण भातावर पण वरणाची चव अवलंबून असते. प्लीज ताई सांगा
कुकरमध्ये बनवला होता मॕडम .मऊ भातावर छान लागते हे .
मृणालिनींना शुभेच्छा 🙏🌹
खूप थँक्यू नीला मॕडम .