- 490
- 3 414 169
Shubhangi Recipes आणि बरच काही
India
เข้าร่วมเมื่อ 14 พ.ค. 2021
नमस्कार मित्र मैत्रीणींनो 🙏 तुम्हा सर्वाच Shubhangi Recipes आणि बरचं काही ! या माझ्या मराठी चॅनेलमध्ये स्वागत आहे या चॅनेलवर फक्त शाकाहारी रेसीपीज घेऊन आलो आहोत .पारंपारिक चवीष्ठ रेसीपीज देशोदेशीचा प्रातां प्रांतातल्या सोप्या रेसीपीज घेऊन आलो आहोत विशेष म्हणजे ह्या सगळ्या रेसीपीज घरचा साहित्यात होणाऱ्या अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स युक्त आहेत त्या सोवंत काही Professional trending रेसीपीज घेऊन येणार आहोत पारंपारीक सणवार व्रतवैकल्य कहाण्या पुजाविधी घेऊन आलो आहेत त्याप्रमाणे प्रत्येक सणवार प्रमाणे रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत या प्रमाणे बरचं काही " असणार आहे तुम्हाला आमचे video आवडत असतील तर shubhangi Receipes आणि बरचं काही " या चॅनेल ला subscribe करा आणि regular updates साठी bell icon म्हणजेच त्या घंटीवर दाबा त्यानंतर All click करून ठेवा म्हणजे तुम्ही आमच्या चॅनेल सोबत connect व्हाल तुमचा Support महत्वाचा आहे आम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहित करीत राहील Shubhangi Receipes आणि बरच काही .Like, Share, Subscribe my Channel .
अवघ्या १० मिनीटांत झटपट सोप्या पद्धतीने मऊ खुसखुशीत तिळाची वडी/ तिळवडी रेसिपी
तिळवडी रेसेपी |Tilachi Chikki |Tilgul
तिळाची वडी
तिळ शेगदाणा वडी
संक्रात स्पेशल तिळाची मऊसुत वडी
तिळाची वडी कशी करायची
संक्रात हळदीकुंकू वडी, till ladu, til vadi,tilachivadi
साहित्य
१ वाटी तिळ
१ वाटी शेगदांणा
२ वाटी गुळ
दिड चमचा साजुक तूप
१ चमचा वेलची पावडर
१ चमचा सुंठ पावडर
Ingredients
1 Cup Sesame seeds
1cup Groudnuts
2 Cup jaggery
1 1/2 Tsp ghee
1 Tsp cardamom powder
If you like the video Like Share Comment and Subscribe Shubhangi Recipes आणि बरच काही
Thank you for watching
Keywords using this video
तिळाची वडी रेसिपी मराठी, तिळाची वडी रेसिपी, तिळाची वडी, तिळगुळ वडी रेसिपी, तिळगुळ वडी, तिळगुळाची वडी, तिळगुळ वडी रेसिपी, तिळगुळ वडी, तिळ शेगदाणा वडी, तिळाची चिक्की रेसिपी, तिळाची चिक्की, तिळ चिक्की, तिळाचे लाडू रेसिपी, तिळगुळ पोळी रेसिपी, गुळपोळी, तिळाची पोळी, मकर संक्रांत रेसिपी, Tilachi vadi recipe in marathi, मऊ खुसखुशीत तिळाची वडी
#makersankranti #makersankrantirecipe
#tilgul #tilgulrecipe #makarsankranti #तिळाचीचिक्की #tilpatti #तिळवडी
#tilvadi #tilachivadi #tilladdu #shubhangirecipesanibarechkahi

มุมมอง: 75
วีดีโอ
भाकरी न थापता गोलसर पदर सुटलेली भाकरी |तिळ लावून बाजरीची भाकरी करण्याच्या दोन सोप्या पद्धती
มุมมอง 1.1K21 ชั่วโมงที่ผ่านมา
भाकरी न थापता गोलसर पदर सुटलेली भाकरी तिळ लावून बाजरीची भाकरी करण्याच्या दोन सोप्या पद्धती , बाजरीची भाकरी तिळ लावून बाजरीची भाकरी How to make bhakri Bhakri kaise banaen Bhakari recipe in marathi नमस्कार मंडळी, आज आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते पहाणार आहोत भाकरी सर्वांनाच करता येते पण भाकरी परफेक्ट कशी मळायची व कशी शेकायची हे व्हिडीओ मध्ये सांगीतले आहे भाकरीच्या वरच्या बाजूला तडे जाऊ नये म्हणू...
ह्या प्रकारे मऊसुत पौष्टीक पालक पराठे केले आणि चटपटीत चटणी त्यामुळे सगळ्यांनी आवडीने खाल्ले
มุมมอง 1.2K14 วันที่ผ่านมา
पालक पराठा पराठा मऊसुत होण्यासाठी टिप्स पौष्टीक पराठा,palak paratha,palak Paratha recipe, palak paratha recipe in marathi, palak ka paratha, paratha for kids, पालक पराठा रेसिपी,how to make palak paratha, Instant breakfast recipe, evening snacks in marathi, easy maharashtrian recipe, breakfast recipe, paratha recipe, healthy paratha, tomato chutney recipe, tomato onion Chutney, healthy breakfast...
स्वयंपाकाचा कंटाळा आला होता म्हणून काहीही तामझाम न करता चमचमीत बेत केला
มุมมอง 4.7K21 วันที่ผ่านมา
स्वयंपाकाचा कंटाळा आला होता म्हणून काहीही तामझाम न करता चमचमीत बेत केला चमचमीत पाव भाजी,pav bhaji,pav bhaji recipe in marathi, instant pav bhaji recipe, पावभाजी रेसिपी मराठी, healthy pav bhaji, झटपट पावभाजी, breakfast recipe, evening snacks recipe in marathi, nashta, If you like the video Like Share Comment and Subscribe Shubhangi Recipes आणि बरच काही Thank you for watching #cooking #recipe #pa...
घरातील उपलब्ध साहित्यात पारंपारीक पद्धतीने झटपट गाजर हलवा
มุมมอง 13021 วันที่ผ่านมา
गाजर हलवा |गाजर हलवा रेसिपी |गाजर हलवा मराठी |गाजर हलवा कसा बनवायचा |अर्धा किलो गाजराचा हलवा रेसिपी | दाणेदार गाजराचा हलवा रेसिपी | गाजर हलवा रेसिपी मराठी | 1/2 Kg Gajar Halva Recipe | Gajaracha halva recipe | gajar halwa recipe in marathi #gajarchahalwarecipe #1/2kggajarahalwarecipe #gajarhalwarecipe #Gajarhalawarecipeinmarathi #halwarecipe #गाजराचाहलवारेसिपी #shubhangirecipesanibarechkahi
कंबरदुखी पाठदुखी सांधेदुखी व हाडांच्या बळकटीसाठी पौष्टीक डिकांचे लाडू | बाळंतीणीचा आहार|डिकांचे लाडू
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
कंबरदुखी पाठदुखी सांधेदुखी व हाडांच्या बळकटीसाठी पौष्टीक डिकांचे लाडू | बाळंतीणीचा आहार | डिकांचे लाडू | डिकांचे लाडू रेसिपी मराठी | डिकांचे लाडू | डिकांचे लाडू रेसिपी | डिंक लाडू मराठी | डिकांचे लाडू साहित्य |1 kilo Dinkache ladu recipes| Dry fruits laddu recipe | डिकांचे लाडू प्रमाण | डिकांचे लाडू रेसिपी सविस्तर कृती | खारीक खोबऱ्याचे लाडू रेसिपी | डिकांचे लाडू कसे करायचे | १ किलो डिकांचे लाड...
अवघ्या ५ मिनीटांत पेरूची कोशिंबीर | पेरूची कोशिंबीर रेसिपी | Healthy Recipe
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
@Shubhangi Recipes आणि बरच काही अवघ्या ५ मिनीटांत पौष्टीक पेरूची कोशिंबीर पेरूची कोशिंबीर रेसिपी Guava salad recipe Take a Moment to Subscribe Shubhangi Recipes आणि बरच काही #koshimbir #guava
मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी नैवेद्य मखाना खिर | कमळाच्या लाह्यांची खिर | Makhana Kheer Recipe
มุมมอง 376หลายเดือนก่อน
@shubhangirecipes4819 Take a Moment to Subscribe My Channel Makhana Kheer Recipe | phool Makhana Kheer | lotous seeds desert | मरवाना खिर मखाना खिर रेसिपी मराठी | Makhana Kheer recipe in marathi | Fox Nuts Kheer | महालक्ष्मी नैवेदय रेसिपी | मार्गशीर्ष गुरुवार नैवेदय #makhana #makhanakikheer #makhanakheer #makhanakheerrecipe #shubhangirecipesanibarechkahi #sweetrecipe #dessert #dessertrecipe
महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत | वांग्याचे भरीत
มุมมอง 456หลายเดือนก่อน
महाराष्ट्रीयन वांग्याचे भरीत वांग्याचे भरीत रेसिपी Vangyache bharit recipe in marathi Marathi famous recipe If you like the video Like Share Comment and Subscribe Shubhangi Recipes आणि बरच काही Thank you for watching #bharit #vangyachebharit #maharashtrian
फक्त ५ मिनीटांत चटपटीत आवळा लोणचे |आवळा लोणचे | Awala lonche Recipe in Marathi
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
फक्त ५ मिनीटांत चटपटीत आवळा लोणचे आवळा लोणचे Awala lonche Recipe in Marathi चटपटीत आवळा लोणचे Awala lonche Recipe in Marathi Awala lonche If you like the video Like Share Comment and Subscribe Shubhangi Recipes आणि बरच काही Thank you for watching #awala #awalalonche
Hotel Style Chana Masala Recipe | चमचमीत चणा मसाला | हरभऱ्याची भाजी | kala Chana Masala
มุมมอง 284หลายเดือนก่อน
Hotel Style Chana Masala Recipe | चमचमीत चणा मसाला | हरभऱ्याची भाजी | kala Chana Masala
१ किलो पाकातले रवा लाडू पाक परफेक्ट कसा बनवायचा ह्यासाठी खुप टिप्स | परफेक्ट पाकातले रवा लाडू
มุมมอง 6682 หลายเดือนก่อน
१ किलो पाकातले रवा लाडू पाक परफेक्ट कसा बनवायचा ह्यासाठी खुप टिप्स | परफेक्ट पाकातले रवा लाडू
खमंग खुसखुशीत भाजणीची चकली | परफेक्ट भाजणी चकली करण्याची योग्य पद्धत खुप साऱ्या टिप्स | चकली रेसिपी
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
खमंग खुसखुशीत भाजणीची चकली | परफेक्ट भाजणी चकली करण्याची योग्य पद्धत खुप साऱ्या टिप्स | चकली रेसिपी
न तळता न भाजता कमीत कमी तेलात कुरकुरीत भाजके पोहे चिवडा | भाजके पोहे चिवडा | Diwali Faral
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
न तळता न भाजता कमीत कमी तेलात कुरकुरीत भाजके पोहे चिवडा | भाजके पोहे चिवडा | Diwali Faral
१ किलो प्रमाणात परफेक्ट चकली ची भाजणी आणि भरपूर टिप्स | भाजाणीच्या चकलीचे योग्य प्रमाण
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
१ किलो प्रमाणात परफेक्ट चकली ची भाजणी आणि भरपूर टिप्स | भाजाणीच्या चकलीचे योग्य प्रमाण
कुरकुरीत आजीबात तेलकट न होणारा पातळ पोहे चिवडा |पोहे आकसू नये व कुरकुरीत होण्यासाठी खुप साऱ्या टिप्स
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
कुरकुरीत आजीबात तेलकट न होणारा पातळ पोहे चिवडा |पोहे आकसू नये व कुरकुरीत होण्यासाठी खुप साऱ्या टिप्स
Malai Pedha Recipe | Milk powder peda | Malai peda recipe in marathi | diwali special sweet
มุมมอง 1612 หลายเดือนก่อน
Malai Pedha Recipe | Milk powder peda | Malai peda recipe in marathi | diwali special sweet
दुध पाणि न वापरता बिना पाकाचे मऊसुत रव्याचे लाडू | बिना पाकाचे सगळ्यात सोपे रव्याचे लाडू
มุมมอง 5492 หลายเดือนก่อน
दुध पाणि न वापरता बिना पाकाचे मऊसुत रव्याचे लाडू | बिना पाकाचे सगळ्यात सोपे रव्याचे लाडू
पुडाची करंजी रेसिपी | अतीशय खुसखुशीत आणि लेअर्स वाली करंजी | दिवाळी फराळ
มุมมอง 2K3 หลายเดือนก่อน
पुडाची करंजी रेसिपी | अतीशय खुसखुशीत आणि लेअर्स वाली करंजी | दिवाळी फराळ
कुरकुरीत मक्याचा चिवडा | Cornflakes Chivda | Makyacha Chivda Recipe | दिवाळी फराळ
มุมมอง 2703 หลายเดือนก่อน
कुरकुरीत मक्याचा चिवडा | Cornflakes Chivda | Makyacha Chivda Recipe | दिवाळी फराळ
उपवास स्पेशल पौष्टीक राजगीरा थालीपीठ | Healthy Rajgira Thalipith Recipe | Fasting Recipe
มุมมอง 1653 หลายเดือนก่อน
उपवास स्पेशल पौष्टीक राजगीरा थालीपीठ | Healthy Rajgira Thalipith Recipe | Fasting Recipe
साबुदाणा भिजवायचे टेंशन नाही झटपट १ कप साबुदाण्याचा भरपूर उपवासाचा पोटभरीचा नाष्टा | Fasting recipe
มุมมอง 8553 หลายเดือนก่อน
साबुदाणा भिजवायचे टेंशन नाही झटपट १ कप साबुदाण्याचा भरपूर उपवासाचा पोटभरीचा नाष्टा | Fasting recipe
रोजची तिच आमटी खाऊन कंटाळा आला तर चटकदार दोडकीची आमटी करून बघा | कांदा लसूण विरहीत दोडक्याची आमटी
มุมมอง 5003 หลายเดือนก่อน
रोजची तिच आमटी खाऊन कंटाळा आला तर चटकदार दोडकीची आमटी करून बघा | कांदा लसूण विरहीत दोडक्याची आमटी
पितृपक्ष विशेष तांदूळ भिजवायला नको कि दळायला फक्त १० मिनीटांत रबड़ी सारखी दाटसर तांदळाची खिर |kheer
มุมมอง 3873 หลายเดือนก่อน
पितृपक्ष विशेष तांदूळ भिजवायला नको कि दळायला फक्त १० मिनीटांत रबड़ी सारखी दाटसर तांदळाची खिर |kheer
पितृपक्षात केली जाणारी मिक्स भाजी | पितृपक्ष विशेष मिक्स भाजी | मिक्स भाजी रेसिपी
มุมมอง 1.9K3 หลายเดือนก่อน
पितृपक्षात केली जाणारी मिक्स भाजी | पितृपक्ष विशेष मिक्स भाजी | मिक्स भाजी रेसिपी
कर्नाटकी रस्सम रेसिपी | कर्नाटकी सारू फक्त ५ मिनीटांत | Tomato Rassam
มุมมอง 2K3 หลายเดือนก่อน
कर्नाटकी रस्सम रेसिपी | कर्नाटकी सारू फक्त ५ मिनीटांत | Tomato Rassam
कांदा लसूण न वापरता ब्राम्हणी पद्धतीची गवारीची चविष्ठ भाजी|गवारीची भाजी |पितृपक्ष भाजी |Gavar Bhaji
มุมมอง 4.3K4 หลายเดือนก่อน
कांदा लसूण न वापरता ब्राम्हणी पद्धतीची गवारीची चविष्ठ भाजी|गवारीची भाजी |पितृपक्ष भाजी |Gavar Bhaji
अगदी सोप्या पध्धतीने ५ मिनीटांत गणेश चतुर्थी स्पेशल पारंपारिक गव्हाची लापशी | गव्हाची खीर
มุมมอง 4244 หลายเดือนก่อน
अगदी सोप्या पध्धतीने ५ मिनीटांत गणेश चतुर्थी स्पेशल पारंपारिक गव्हाची लापशी | गव्हाची खीर
पंचामृत |गौरी जेवणात नैवेद्यासाठी केले जाणारे आंबट गोड चवीचे पंचामृत/ कायरस panchamrut Sweet & Sour
มุมมอง 8K4 หลายเดือนก่อน
पंचामृत |गौरी जेवणात नैवेद्यासाठी केले जाणारे आंबट गोड चवीचे पंचामृत/ कायरस panchamrut Sweet & Sour
जगातील सर्वांत खुसखुशीत तळणीचे मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल बाप्पाच्या आवडीचा नैवेदय तळणीचे मोदक
มุมมอง 5164 หลายเดือนก่อน
जगातील सर्वांत खुसखुशीत तळणीचे मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल बाप्पाच्या आवडीचा नैवेदय तळणीचे मोदक
खूप छान 👌🏻
मंदिरात स्वामीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता मुलगा त्याला लाडूच्या प्रसाद मध्ये मिळाला शिककाचे काय करावे
खूप छान आहे
खुप छान रेसिपी आहे ताई ❤❤❤🎉🎉🎉
Khup chhan recipe tai sport kra mi pan kren❤❤❤❤🎉🎉🎉🎉
बरोबर सांगितली तशी करायचा प्रयत्न केला . एरवी एका शिट्टीत शिजणारी डाळ ५ शिट्ट्या केल्या तरी शिजली नाही . कदाचित डाळीतच हिंग, हळद, आणि तेल टाकलं म्हणून असेल का ? बाकी चव छान झाली पण डाळ नंतर उकळून सुद्धा शिजली नाही . कृपया काय चुकले असेल ते सांगावे .
Wow nice recipe 🎉
खूप छान ताई 🎉🎉🎉
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा व्हिडीओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा🙏
खूप छान 👌🙏
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा आणि व्हिडीओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा🙏
जातीवर कशाला जाता ?आम्ही सुद्धा तूरडाळीची अशीच आमटी करतो .
अवेलेबल असतील ऐवजी मिळत असतील असे म्हणा ही विनंती
ग्राइंड ऐवजी वाटून म्हणा ही विनंती
मस्त पौष्टिक लाडू झालेत 👌👌
लिंबू गॅस बंद केल्यावर पिळावं नाही तर कडवट लागतो पदार्थ.
मस्तच चटपटीत कोशिंबीर 👌👌
Recipi peksha adhi muzik band kra mg recipi bola
मस्तच लोणचे केले आहे👌👌 😋😋🙏🏻
खूपच छान आणि पौष्टिक आहे खीर. 👌
Khup Chan recipe
Yummy 😋😋
Stay connected
खूपच छान ताई 👌
खूपच छान
😊❤
Mast
छानच आहे रेसिपी लहानपणापासून अशीच आमटी खाल्ली. फरक एवढाच आहे की आधी फोडणीला आम्ही पाणी घालतो त्यात चिंच गूळ गोडा मसाला तिखट मीठ कोथिंबीर, आणि मग हे पाणी खूप उकळल्यावर त्याची चव खूप छान येते आणि मग यात शिजलेली डाळ घालून आम्ही एखाद्या मिनिटांनी बंद करतो
Wah phar chhan recipe
Chngla hote ka chavila kasht used krych
Bramhan kadhi cha oil ghalun daal shijawat nahit Dusara, bramhan steel cha patelyat aamti karat nahit, facta pitale cha patilyaat karataat Tumhi bramhan ha shabda waparun krupaya kahihi khapavu naka Jara abhyaas kara Bramhan paddhatin cha, swayampak kasa karataat te
साध्या आमटी साठी म्युझिक ची काय गरज आहे?
Goda masala ani ola khobra ghalun pan chhaan hote. Baki recipe same
ताई शिंगडा पीठ कसे तयार करतात प्लीज सांगाल का 😊 🙏🏼
साधारण साठ वर्षांपूर्वी आई वडीलांबरोबर पंढरपुरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलो होतो.तेथे एक खोली एक दिवसासाठी भाड्याने मिळायची आणि वयपाक बनविण्यासाठी एक आचारी पण मिळायचा..त्याने वरण,भात,पोळी,बटाटा भाजी ब्राह्मणी पध्दतीने बनवली होती.वरती डालडा तुप घातले होते.त्या भोजनाची स्वर्गीय चव अजुनही जिभेवर रेंगाळते आहे.इतका सुंदर स्वयपाक होता.पुढे नोकरीच्या निमित्ताने आख्खा महाराष्ट्र फिरणे झाले पण पंढरपुरच्या त्या सुग्रास भोजनाची चव कुठेच आली नाही.आपल्या वरणाकडे पाहुन बालपणीची एक आठवण आली ती शेअर केली.इतकेच.
Khup chhan
Thank you 🙏
So tasty aamti 😋😋🤤🤤
खुपच छान माहिती दिली आहे
धन्यवाद ताई🙏
Music band kara aadhi
चिंच घालावी ,अप्रतिम चव येते
Khup chan
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
फोड़नी च्या वेळेस कांदा टाकू शकतो का
Unnecessarily velkadhu recipe. Atyant sumar level chi recipe. Offcourse, bramhani paddhatichi mhanje chav nahich. Agadi miniscule pramanat sagle jinnas ghetle aahet ani eka mansala ch fakt purel itka sumar padarth kelay. Hi hynachi Typical bramhani paddhat.
Mast khup chan🎉
Thank you 🙏
छान होती तुमची रेसिपी धन्यवाद ताई
धन्यवाद ताई🙏 असाच सपोर्ट करत रहा🙏
Sadhi goshta, mirchi tikhat vali gheu naye..
हे वरनच आहे यात फक्त जास्त वस्तू टाकल्या आहेत
Looks yummy
खुपचं छान
छान केला आहे चिवडा 👌👌
Nice
Background music is very disturbing, can't concentrate on the recipe