🥰एका कुंकवापाई दूर मैना उडून जाईल | लोककवी-प्रशांत मोरे| कोमलताई पाटोळे😍
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2022
- 🥰एका कुंकवापाई दूर मैना उडून जाईल | कवी-प्रशांत मोरे|आज खास तुमच्यासाठी वेगळं गाणं | कोमलताई पाटोळे😍
विशेष आभार : लोककवी प्रशांतजी मोरे
घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील कार्यक्रमात कोमलताईंनी गायलं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक ,कवी प्रशांत जी मोरे यांची कविता, एका कुंकवा पाई दुर मैना उडून जाईल राघू एकला राहील याद मैनेची येईल.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर सौ. कोमल करण पाटोळे आणि शाहीर नंदकुमार पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253 - บันเทิง
लाजबाब आवाज अती सुंदर गायन रामचंद्र चीमनकर सावलदबारा
ताई मस्त आहे कविता
तुमच्या आवाजाला तोड नाही कोमलताई देवाने तुम्हाला गायन करण्याची संधी दिली तुमच्या कार्याला सलाम
By
❤
@@surekhasorle2184😂😂😂😂😂😂😂😂😅..
@@surekhasorle2184 😊😊
सुंदर कविता आहे ताई 👌👌👌 नाईस 👌👌👌
खुप खुप छान
खूपच छान👌👌💐💐💐💐
Aunty ,👌👌👌
कोमल मॅडम अप्रतिम खूप छान कार्यक्रम असतात तुमचे आणी तुमचा आवाज खूप खूप छान आहे. 👌🏻
Lay bhari 👌♥️
मला लय आवडते गाणं ताई ❤
best 👌👌👌👌😅😅
खुप छान गाणी आवाज.खुप.गोड.आहे.ताई.तुझा
खूप खूप खूप खूप सुंदर
Very very good komal tai
खुप मस्त ताई👍
छान.. अप्रतिम गायन
ताई खुप खुप छान ❤
अप्रतिम सादरीकरण
ताई एकदम सुंदर मी प्रशांत मोरे यांना दोन वेळेस भेटलो पण तुमचा आवज् खूप सुंदर
हे गीत आणि गायन अप्रतिम व हृदयस्पर्शी आहे.
कोमलताई एक नंबर आवाज आहे तुमचा
खुपच छान
गाण्या सोबत आपण समाज प्रबोधन करता आपल्या या कार्याला सलाम 🙏
औऔओ
समाज प्रबोधन केले.गोड आवाजात
ताई खरच खुपच छान।
एक नंबर आवाज आहे ताई
अतीशय सुंदर ताई
खूप छान 👌👌👌
P😊 pm mi lol pp
खुप छान ताई 🙏🏼
1 no tai 👌
Very nice 👌👌👌👌💐💐💐❣️❤️
ताई 1 नंबार आवाज
👌👌👌😞
कोमल ताई तुमचे आवाजात जादू आहे एवढं गोड आहे.खूप सुंदर 👏
1 no tai
Very nice song 👍
🌹सौः को ताई 🌹वा वा कवीता झकास 👌👌👍👍आवाज सुंदर डांनस छान ❤❤❤❤❤💞💞
th-cam.com/video/BGxB5Ko8Uz4/w-d-xo.html
विडीओ पहा ताई प्लिज .🙏🙏🙏🙏
Very very nice komal tai👌👌🌹🌹🌹🌷🌷🌻🌻
th-cam.com/video/BGxB5Ko8Uz4/w-d-xo.html
विडीओ पहा ताई प्लिज .🙏🙏🙏🙏
हृदयाला भेटणार गाणं एकदम छान
Apratim awaaz
1 nombar itam
लय भारी
खुप शान गायले
Khub chan
Komal tai 👍👍👍
th-cam.com/video/BGxB5Ko8Uz4/w-d-xo.html
विडीओ पहा ताई प्लिज .🙏🙏🙏🙏
tai tumhala ani sobot cha tai dance karta yet nahi
Mast, avaj ahe tai tumcha
खुप गोड आवाजात राघु मैना गाता हो ताई तुम्ही🌹👍🌹👏
अस वाटत प्रशांत मोरे सर यांच्या जीवनात जसा काय हा प्रसंग घडला आहे आणि तरच लेखनीतुन इतकी सुंदर कविता आली आहे आणि कोमल ताई तुम्ही छान गाऊन रंगत आनली या वीरहाच्या कवितेला.
Heart touching poem
@subhash😅😅😮 kovirutkar1408
😊😅
Khupach Chan tai mala tumhi khup aavadata
🙏🙏🙏
Kadak
मनाला बुरळ पाडणार गाण कोमल ताई 👌👌👌❤️💚❤️🙏🙏🙏👍👍👍
Yek number tai👌👌👌
komal tai very nice
Nice
ताई खुप छान पन खरे प्रेम करनारे व्यकती आहे जगात 100 बरातुन 25 टक्के वारी पन ताई खुप छान कविता केली ताई डोळ्यात पाणी येतं ग आयकुन
छान ताई
छान
गीत ऐकून मन भरून आले.
Very nice song
अप्रतिमआवाज आहे
th-cam.com/video/BGxB5Ko8Uz4/w-d-xo.html
विडीओ पहा दादा प्लिज .🙏🙏🙏🙏
Very Nice...
Very nice
Very Very nice 👌 👍
Very nice song 👌👌👌👌👌💐💐💐💐💐
खुप छान आहे गायनाचा आवाज राघु मैना
प्राण दा अप्रतिम शब्द रचना आणी खुपच सुंदर गायल आहे कोमल ताई यांनी ग्रेट आहात आपण 👏👏👏👌👌👌❤❤❤
👌👌👌
कोमलताई तुम्ही सत्यभामाबाई आवळे यांच्या जुन्या पारंपरिक खंडोबाच्या गाण्याचा वारसा पुढे घेवून जा कारण ह्या व्यासपीठावर त्याची खूप गरज आहे तुम्ही गाजलात देवाला पण गाजवा
nice singing komal tai..😘😘
(︶︹︺)(︶︹︺)
Best
खूप छान ताई
✌👌
Ekch number tai
Mast🌹🌹🎤🎤💐💐
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप मस्त आवाज ताई तुमचा 🥰🥰
💖
th-cam.com/video/BGxB5Ko8Uz4/w-d-xo.html
विडीओ पहा दादा प्लिज .🙏🙏🙏🙏
Prashant More Prashant More Sharan Ji Kavita
Tai ekhadya karyakramat yenar sajan maza tumachya aavajat ekavana
खूप छान ताई माझा दोन वर्षांचा मुलगा ही कविता दोन ते तीन वेळा ऐकल्याशिवाय झोपत नाही.
👌👌👌👌👌
काय वादक आहेत खूप भारी
Khup Chan komaltai ❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम सुंदर ❤️👌❤️👌❤️👌❤️👌
Pahadi awaj ko salam
Khup bhari tai ❤❤❤❤
खूप छान ❤❤❤
👍
very very good 👌👌👌👌🌺🌺🌺🌺
Maze sarvat aavdte kalakar komal tai pathole ❤❤❤
Khup chan komal tai
काळजाला भिडणार गीत हे😢❤
खूपच छान ताई
अप्रतिम गायन ताई
खुप छान
गाना कौन सा चालू कौन सी
तुळशीराम धनीराम कुरडे
Love you dear Komaltai❤
💞💞...🌹
th-cam.com/video/BGxB5Ko8Uz4/w-d-xo.html
विडीओ पहा दादा प्लिज .🙏🙏🙏🙏
हे गाण तुमच्या आवाजात फ़क्त छान वाटते
S s ramtake
Super poem Komal tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻😍😍😍😍😍😍😍😍😍
th-cam.com/video/BGxB5Ko8Uz4/w-d-xo.html
विडीओ पहा दादा प्लिज .🙏🙏🙏🙏
शब्द नाहीत ताई