Morgiri Fort

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात कोरीगड, घनगड, तुंग किल्ला, तिकोना किल्ला, लोहगड आणि विसापूर किल्ला हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले आहेत. तसेच या किल्ल्यांबरोबर "मोरगिरी" नावाचा एक अपरिचित किल्ला देखील आहे. किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहता, हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा.
    मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने एका ठिकाणी लोखंडी शिडी व दोन ठिकाणी अवघड कातळ टप्प्यांवर सुरक्षेसाठी रोप लावलेला आहे. जांभुळणे (Jambhulne village) हे मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव. गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी जवळपास दोन तास लागतात. किल्ल्याची उंची (Height of the Morgiri Fort) 3010 फूट एवढी असून शेवटच्या टप्प्यातील अवघड चढणामुळे ह्या किल्ल्याची ट्रेक श्रेणी मध्यम ते अवघड समजली जाते.
    #MorgiriFort

ความคิดเห็น • 10