सह्याद्रीच्या गडवाटा
सह्याद्रीच्या गडवाटा
  • 189
  • 3 548 909
Morgiri Fort
पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात कोरीगड, घनगड, तुंग किल्ला, तिकोना किल्ला, लोहगड आणि विसापूर किल्ला हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले आहेत. तसेच या किल्ल्यांबरोबर "मोरगिरी" नावाचा एक अपरिचित किल्ला देखील आहे. किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहता, हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा.
मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने एका ठिकाणी लोखंडी शिडी व दोन ठिकाणी अवघड कातळ टप्प्यांवर सुरक्षेसाठी रोप लावलेला आहे. जांभुळणे (Jambhulne village) हे मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव. गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी जवळपास दोन तास लागतात. किल्ल्याची उंची (Height of the Morgiri Fort) 3010 फूट एवढी असून शेवटच्या टप्प्यातील अवघड चढणामुळे ह्या किल्ल्याची ट्रेक श्रेणी मध्यम ते अवघड समजली जाते.
#MorgiriFort
มุมมอง: 705

วีดีโอ

Punyabhumi Ayodhya
มุมมอง 4078 หลายเดือนก่อน
अयोध्या अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे.[१] अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते.[२] राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला ( अवध ) हिंदूंसाठी सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक ( सप्तपुरी ) मानले जाते . २०११ च्या जनगणनेनुसार येथील लो...
Manikgad Fort
มุมมอง 1.5K10 หลายเดือนก่อน
पायथ्याच्या वडगावातून गावाच्या मागील डोंगराआडून डोकावणारा माणिकगडाचा माथा दिसतो. परंतु तेथे पोहोचण्यासाठी माणसाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढून गेल्यावर माणूस ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध ब...
Peb Fort | विकटगड
มุมมอง 1.8K10 หลายเดือนก่อน
विकटगड किंवा पेब किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २,१०० फूट उंचीवर असलेल्या माथेरान टेकडीवर आहे. मलंग गड, तौली टेकडी आणि चंदेरी किल्ला हे सुद्धा याच्या आजूबाजूला किल्ले आहेत. या किल्ल्याबद्दल फारशी माहिती नाही आणि कोणी बांधला याबाबद्दल कुठेही नोंद नाही. १९ व्या शतकात झालेल्या लढाईमुळे किल्ल्याचा बहुतांश भाग उध्वस्त झाला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेबी या देवीवरून या किल्ल्याला पेब हे ना...
Sudhagad Fort | Part 1 | Chhatrapati Shivaji Maharaj Forts and History
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्ले आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. शिवाजी महाराजांनी १६५७-५८ मध्ये जेव्हा आदिलशाही मुलु जिंकला त्या वेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला...
Mangalgad Fort | Chh. shivaji Maharaj Forts and History
มุมมอง 4.6Kปีที่แล้ว
शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण चंद्रराव मोरे दाद लागू देत नव्हते. त्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही, हे पाहून महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोऱ्यांचा खातमा करून जावळी स्वराज्यात दाखल केली; रायगडापासून कोयनेपर्यंतचा मुलू स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले. हा गड बराच काळ ...
Cabo de Rama fort | Historical Goa
มุมมอง 1Kปีที่แล้ว
Cabo de Rama fort | Historical Goa
Bhivgad | Bhimgad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว
Bhivgad | Bhimgad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
Mrugagad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
Mrugagad | Chh. Shivaji Maharaj Forts and History
Umbarkhind : Chh Shivaji Maharaj History
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
Umbarkhind : Chh Shivaji Maharaj History
Malhargad Fort
มุมมอง 4.7K2 ปีที่แล้ว
Malhargad Fort
Shivlinga
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
Shivlinga
दातेगड गणेश मूर्ती प्रतिष्ठापना : Ganesh Festival
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
दातेगड गणेश मूर्ती प्रतिष्ठापना : Ganesh Festival
Tambadi Surla Temple : Historical Goa
มุมมอง 8502 ปีที่แล้ว
Tambadi Surla Temple : Historical Goa
Nanuz Fort : Chh Shivaji Maharaj Forts and History
มุมมอง 3.1K2 ปีที่แล้ว
Nanuz Fort : Chh Shivaji Maharaj Forts and History
Chapora Fort | Forts in Goa
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
Chapora Fort | Forts in Goa
Reis Magos Fort : Goa Forts
มุมมอง 2.1K2 ปีที่แล้ว
Reis Magos Fort : Goa Forts
Hath Kataro Khamb | Goa Inquisition
มุมมอง 8K2 ปีที่แล้ว
Hath Kataro Khamb | Goa Inquisition
तलवार विहीर, शिवमंदिर : दातेगड : महाशिवरात्री दर्शन
มุมมอง 1K2 ปีที่แล้ว
तलवार विहीर, शिवमंदिर : दातेगड : महाशिवरात्री दर्शन
Thrilling Karnala
มุมมอง 7532 ปีที่แล้ว
Thrilling Karnala
Juve Fort | St. Estevam Fort | Historical Goa
มุมมอง 3.5K2 ปีที่แล้ว
Juve Fort | St. Estevam Fort | Historical Goa
Lohgad Darwaja | Bag Checking | Security Check
มุมมอง 6262 ปีที่แล้ว
Lohgad Darwaja | Bag Checking | Security Check
Kailasgad | Beauty Of Nature
มุมมอง 4632 ปีที่แล้ว
Kailasgad | Beauty Of Nature
Saptkoteshwar Temple Goa
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
Saptkoteshwar Temple Goa
गुप्त दरवाजा - सुधागड #Shorts #YoutubeShorts
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
गुप्त दरवाजा - सुधागड #Shorts #TH-camShorts
Corjuem Fort | Goa Forts and History
มุมมอง 2.5K2 ปีที่แล้ว
Corjuem Fort | Goa Forts and History
Colvale Fort | Goa Forts and History
มุมมอง 2.1K3 ปีที่แล้ว
Colvale Fort | Goa Forts and History
Alorna Fort, (हळर्ण किल्ला) : Goa :Forts and History
มุมมอง 4.9K3 ปีที่แล้ว
Alorna Fort, (हळर्ण किल्ला) : Goa :Forts and History
आळंदी दर्शन | Alandi | Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
आळंदी दर्शन | Alandi | Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir
Khandoba Temple : ऐतिहासिक पुणे | Part 2
มุมมอง 1.8K3 ปีที่แล้ว
Khandoba Temple : ऐतिहासिक पुणे | Part 2

ความคิดเห็น

  • @satyasheelgaikwad875
    @satyasheelgaikwad875 23 วันที่ผ่านมา

    Mazya Aaicha wada

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 24 วันที่ผ่านมา

    ❤❤❤ ग्रेट माहिती सर

  • @nageshjadhav8587
    @nageshjadhav8587 27 วันที่ผ่านมา

    छान 🚩🚩🚩

  • @damodarkokarepatil6800
    @damodarkokarepatil6800 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरि

  • @satyasheelgaikwad875
    @satyasheelgaikwad875 หลายเดือนก่อน

    Chan

  • @chetanshah6021
    @chetanshah6021 หลายเดือนก่อน

    Antankwadi zaviers

  • @snehawad3930
    @snehawad3930 หลายเดือนก่อน

    🙏🙏🚩🚩🚩 केवढा बलाढ्य किल्ला आहे .. किती वेळा व्हिडियो पाहिला ... पण खरच तिथ गेल्यावर वेगळीच उर्जा मिळते .. मन भरून येत .. रायगडाची ओढ वेगळीच आहे .❤ अतिशय सुंदर माहितीपूर्ण व्हिडियो ..🙏 .

  • @Haridas-he8wz
    @Haridas-he8wz หลายเดือนก่อน

    Video ❤

  • @RiyaSande-w7v
    @RiyaSande-w7v 2 หลายเดือนก่อน

    मला अभिमान आहे मी बहादूरवाडी गावातील रहिवाशी आहे पण दादा तुम्ही विहीर आणि मसोबा मंदिर दाखवायला हवं होतं😊

  • @mallilarjunkawatagi1417
    @mallilarjunkawatagi1417 2 หลายเดือนก่อน

    Anna idu karnataka kannadadag helu

  • @ganpatidecorationhanumantp4686
    @ganpatidecorationhanumantp4686 2 หลายเดือนก่อน

    th-cam.com/video/jvnFhtrqf48/w-d-xo.htmlsi=Rgz2iMxtCN6C7x0M

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @sandeepwattamawar3431
    @sandeepwattamawar3431 2 หลายเดือนก่อน

    या डोंगर बद्दलची व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 2 หลายเดือนก่อน

    Vishalgadaawar hi ek film banawa!

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 2 หลายเดือนก่อน

    Pantsachivancha wada aahe! Pantpraginidhincha naahi!

  • @avinashdhasade-fx9xn
    @avinashdhasade-fx9xn 2 หลายเดือนก่อน

    2016 मध्ये मी तिथे गेलो होतो

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน

    Khoop...sundar.....💓

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद छान झाला आहे vdo माहीती पुर्ण

  • @shambhurajchavan7120
    @shambhurajchavan7120 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @Vijayborde-i5t
    @Vijayborde-i5t 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @Vijayborde-i5t
    @Vijayborde-i5t 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @Vijayborde-i5t
    @Vijayborde-i5t 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @Vijayborde-i5t
    @Vijayborde-i5t 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @swatibhokare2211
    @swatibhokare2211 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 3 หลายเดือนก่อน

    खूप क्वालिटी कंटेंट. Keep posting.

  • @prasad_rajmane
    @prasad_rajmane 3 หลายเดือนก่อน

    दादा खूप दिवस तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत होतो.

    • @सह्याद्रीच्यागडवाटा
      @सह्याद्रीच्यागडवाटा 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...ट्रेकिंग चालू आहे पण edit करायला वेळ मिळत नव्हता. ..जय शिवराय, जय शंभूराजे 🙏

  • @skgamerbg978
    @skgamerbg978 3 หลายเดือนก่อน

    Staying in 8 standard 😅😅

  • @avc_travellerofsahyadriavc998
    @avc_travellerofsahyadriavc998 3 หลายเดือนก่อน

    Mast video Simple and motivational

  • @AbaraoDeshmukh
    @AbaraoDeshmukh 4 หลายเดือนก่อน

    ❤😂🎉😢😮😮

  • @ArjunkrishnaDas-qe8vx
    @ArjunkrishnaDas-qe8vx 4 หลายเดือนก่อน

    किल्ल्यावरती हनुमंताची पूजा रोज व्हायला पाहिजे. काय झाडे बी लावू शकता

  • @rohanjadhav7959
    @rohanjadhav7959 4 หลายเดือนก่อน

    चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक तपशील खूप छान आहे. मुक्कामाच्या बाबतीत महिमानगड जवळील वडूज शहरात अनेक लॉज आहेत.

  • @vishwassonawane6543
    @vishwassonawane6543 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर भाजे लेणी समूह आहे

  • @vishwassonawane6543
    @vishwassonawane6543 4 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @AshwiniChinche
    @AshwiniChinche 4 หลายเดือนก่อน

    Mastch

  • @swapnaliwadekar77
    @swapnaliwadekar77 4 หลายเดือนก่อน

    आमच्या पप्पांचे आजोळ(गायकवाड)आणि मोठ्या काकींचे माहेर(शेलार) आहे हे वल्लभगड

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 4 หลายเดือนก่อน

    या पवित्र आणि प्रेरणादायी ठिकाण आज मांसाहारी व दारुड्या लोकांचे पिकनिक ठिकाण झाले आहे, गडा पेक्षा दर्ग्याला जास्त महत्व आले आहे, या स आम्ही हिंदू लोकच जास्त कारणीभूत आहे, आम्ही ठिकाणचं महत्व व त्याचे पवित्र ता जपत नाही, जय शिवराय जय शंभूराजे, विडीओ फ़ारच माहितीपूर्ण झाला आहे,

  • @abhigitmohite3421
    @abhigitmohite3421 4 หลายเดือนก่อน

    Limb satara yethil aahe ka hi vihir

  • @udayshinde8082
    @udayshinde8082 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती, विशाळगड बर्याच वर्षांपूर्वी पाहीला होता पण एवढी डिटेल माहिती नसल्याने काही ठिकाणे पहायची राहीली. परत निश्चित जाईन. 🙏

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 4 หลายเดือนก่อน

    Excellent presentation Sir!!!

  • @pralhadpundlikkadlag
    @pralhadpundlikkadlag 4 หลายเดือนก่อน

    खुप छान.

  • @blossom_4849
    @blossom_4849 4 หลายเดือนก่อน

    Dada dhanyawad

  • @harsh8063
    @harsh8063 4 หลายเดือนก่อน

    मस्तच

  • @harsh8063
    @harsh8063 4 หลายเดือนก่อน

    आम्ही गेलो होतो तेंव्हा कोंबड्यांच्या आतडी आणि रक्त पायाखाली येत होते

    • @सह्याद्रीच्यागडवाटा
      @सह्याद्रीच्यागडवाटा 4 หลายเดือนก่อน

      खर आहे, आपल्यातले पण बरेच लोक ह्यासाठी तिथ जातात. सुधारणा होईल आता ही अपेक्षा

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar 4 หลายเดือนก่อน

    Mariy suirr kiy hideeya ukad fikvoo

  • @sunitabawane7942
    @sunitabawane7942 4 หลายเดือนก่อน

    CARBON DATING KARA BUILDING che vay kalel !!

  • @rajeshpardeshisaazaurawaz3534
    @rajeshpardeshisaazaurawaz3534 5 หลายเดือนก่อน

    20 वर्षा पूर्वी खास विशालगड बघावा म्हणून मुद्दाम मित्रा न बरोबर गेलो.. पण 🤦‍♂️🤦‍♂️गडा वर गेल्या नंतर फक्त ते थडग दिसलें... चकरावून गेलो फक्त मुस्लिम दिसत होते.. एक दुकानात हिंदू बाई दिसली ते तिचच दुकान होत.. तिला विचारलं कि महाराजांचा गड कुठे आहे.. तर ती म्हणाली तस काहीच नाही आहे.. हाच विशालगड आहे.. संतापात तडक निघालो आणि खाली आलो.. तेंव्हा youtub वगैरे नव्हता.. 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @सह्याद्रीच्यागडवाटा
      @सह्याद्रीच्यागडवाटा 4 หลายเดือนก่อน

      Ok....मी ही दोन वेळा गेलो आहे, इतिहास सोबतीला होता त्यामुळे सर्व गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला. अजून ही काहीतरी राहिल्यासारख वाटत. परत एकदा जाण्याची इच्छा आहे.

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 5 หลายเดือนก่อน

    Very nice sirji

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 5 หลายเดือนก่อน

    Khoop...sundar..💓

  • @manjushayadav2504
    @manjushayadav2504 5 หลายเดือนก่อน

    Thanks for detail information 🙏

  • @pratiksathe1313
    @pratiksathe1313 5 หลายเดือนก่อน

    Can you please add map link of Shiva kashid samadhi Sthal