केशवराज मंदिर | Keshavraj Mandir Dapoli | Must Visit Places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ค. 2021
  • केशवराज मंदिर | Keshavraj Mandir Dapoli | Must Visit Places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण
    #somnathNagawade #keshvrajmandir_Dapoli #DapoliTourism
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Follow Us on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagaw. .
    ▬▬▬▬(Google Map Link)▬▬▬
    Google Map Link: Pune To Keshavraj Mandir: goo.gl/maps/zeEoP225zZHKzStW6
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    तालुका - दापोली
    बस स्थानक - दापोली
    रेल्वे स्थानक - खेड
    योग्य काळ - वर्षभर
    ▬▬▬▬Contacts(hotels,beaches)▬
    Sea Princess Beach Resort(Palande Beach)
    for hotel booking call --Bookings +91 7277484848
    Reception +91 02358243600
    Sagar - +91 9270353709
    Hotel Rate - 4000/- per day
    food charges - fish thali for three 800/-
    Total cost for 3days(stay and Food) 15400/-
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आपण भेट दिलेल्या ठिकाणांपैकी काही जागा ह्या मनात कायमच्या कोरल्या जातात . त्या जागेचं सौंदर्य, साधेपणा , तिथे आलेला अमृतानुभव यामुळे पुन्हा पुन्हा येथे जावंसं वाटतं. अशा जागाच मुळी फार नैसर्गिक असतात. येथे कुठलाही श्रीमंतीचा बडेजाव नसतो . अशा ठिकाणचं निसर्गसौंदर्य पाहून आपण भारावून जातो . आमच्या दापोली ट्रीपमध्ये असंच एक निसर्गाच्या कुशीत लपलेल्या ठिकाणाला आम्ही भेट दिली- केशवराज देवराई व येथील श्री विष्णूच मंदिर
    निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभणे याची प्रचिती देणारं एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे केशवराज मंदिर. दापोलीपासून दापोली-हर्णे रस्त्यावर सुमारे ६ किमी अंतरावर आसूदबाग आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि अक्षरशः वेड लावणारा आहे.
    दाबकेवाडयापासून खालच्या बाजूला एक पायवाट जाते. वाटेवर दोनीही बाजूला नारळी पोफाळीची दाट बनं आहेत, जी या वाडीत शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत. मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून समईच्या मंद प्रकाशात उभी असलेली श्री विष्णूची सुंदर सावळी मूर्ती मन वेधून घेते. मंदिर दक्षिणाभिमुख असून परिसरातील प्रसन्न वातावरण मनाला भारून टाकतं. मंदिराच्या डाव्या हाताला गणेशमूर्ती असून मंदिराला चारही बाजूंनी दगडी फरसबंदी आहे.
    हे मंदिर केशवराज देवराई म्हणूनही प्रसिध्द आहे. चारही बाजूने दाट झाडी असलेला केशवराजचा मंदिर परिसर जरा गूढरम्य भासतो. कोकणात फार कमी ठिकाणी आढळणारा बारमाही ओढा केशवराजच्या याच घनदाट वनराईतून वाहतो. मंदिराकडे जाताना ओढ्यावरील पूल पार केल्यावर पायऱ्या लागतात. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या काही उत्कृष्ट देवरायांमधे केशवराजचा समावेश होतो.
    केशवराज देवराईचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वरच्या डोंगरातून उगम पावलेल्या झऱ्याचं पाणी दगडी पन्हाळीतून खालवर आणलं गेलं आहे.
    श्री केशवराजच्या प्रांगणात असलेल्या दगडी गोमुखातून येणारे पाणी १२ महिने वाहतं असून ते थंड आणि चवदार असतं.
    या रम्य वातावरणातील भटकंती मन प्रसन्न करून जाते. केशवराज परिसरातील एकांत, निरव शांतता आणि निसर्गसान्निध्यात परमेश्वराच्या अस्तित्वाची खरीखुरी जाणीव होते.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा .
    Khavne Beach: www.youtube.com/watch?v=NUtXp...
    Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.com/watch?v=Qy-yv...
    १. इतिहास आणि मंदिरे: th-cam.com/play/PLu.html...
    २. कोकण: th-cam.com/play/PLu.html...
    ३. निसर्ग पर्यटन: th-cam.com/play/PLu.html...
    ४. महाबळेश्वर पर्यटन: th-cam.com/play/PLu.html...
    ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : th-cam.com/play/PLu.html...
    ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : th-cam.com/play/PLu.html...
    ७. गड -किल्ले: th-cam.com/play/PLu.html...
    ८. सुंदर समुद्रकिनारे: th-cam.com/play/PLu.html...
    9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :th-cam.com/play/PLu.html...
    10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : th-cam.com/play/PLu.html...
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Equipment Used During Video :
    Sony DSLR Camera: amzn.to/2Tnordq​​​​​
    Gimbal: amzn.to/2ZAcmWf​​​​​
    Camera Lens: amzn.to/36mwxs2​​​​​
    DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsmd​​​​​
    iPhone: amzn.to/2XecPKR​​​​​
    Drone: amzn.to/2WMYmX7​​​​​
    Audio Recorder: amzn.to/3e6mHNr​​​​​
    Audio Bundle: amzn.to/326Wfj3​​​​​
    Mic: amzn.to/36fFvXY​​​​​
    Action Cam: amzn.to/3cSrxh3​​​​​
    Editing Machine: amzn.to/2zh5Fxl​​​

ความคิดเห็น • 523

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +37

    हा केशवराज मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा ..

    • @amitparawdi1609
      @amitparawdi1609 3 ปีที่แล้ว +1

      सुंदर..👌👌👌

    • @amolchavan7207
      @amolchavan7207 3 ปีที่แล้ว +1

      Suppppppperub sir ji.....awosome wildness and beauty of natures soal...😊

    • @SURYAKANT0109
      @SURYAKANT0109 3 ปีที่แล้ว +3

      केशवराज मंदिर, गारंबी आणि परिसराचे इतके सुंदर, विलोभनीय आणि नैसर्गिक चित्रण आपण केले आहे कि प्रत्यक्षातच ते सर्व ठिकाण पाहत असल्याचा अनुभव येतो. सोबत त्या भूभागाची इत्थंभूत माहिती आपण दिली आहे, ती सुद्धा ह्या क्षेत्राबद्दल कुतुहल वाढवणारी आहे. इतका प्रेक्षणीय व्हिडीओ सादर केल्याबद्दल धन्यवाद! 🙏

    • @rajushinde419
      @rajushinde419 3 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👌🙏

    • @kisand7955
      @kisand7955 3 ปีที่แล้ว +1

      Sir khup chan Sir pliz मोबाईल no शेअर kara na

  • @rashmibhat4323
    @rashmibhat4323 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आहे, परत एकदा जाऊन आल्या सारखे वाटले जय लक्ष्मी केशव राज 💐 आमचे देवस्थान, कुलदैवत

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 12 วันที่ผ่านมา +1

    फारच सुंदर स्थान व अप्रतिम वर्णन.💐

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप खूप खूप छान 👌👌👌💐💐

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว +1

    Apratim. Khoop. Sundar...

  • @shraddhachaudhari7202
    @shraddhachaudhari7202 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @vinaykhandelwal7447
    @vinaykhandelwal7447 ปีที่แล้ว +1

    मी सुद्धा sea princess मध्ये मुक्काम केला आहे आणि ह्या मंदिराला भेट दिलेली आहे अतिशय रम्य आणि नैसर्गिक दाबके वाडी इथ मिळणारे कोकणी पदार्थ बेस्ट

  • @mangeshjoshi9124
    @mangeshjoshi9124 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम, अवर्णनीय, पहाताना निसर्गाच्या सानिध्यात, मंदिरात भान हरवून जात।खुप सुंदर।

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर, मन प्रसन्न झाले खरच कीती शांत परिसर व स्वच्छ वहणार पाणी. 👌👌👌

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम छायांकन..बघूनही ऊर्जा मिळाली. धन्यवाद मित्रा !!

  • @ksagarvishal
    @ksagarvishal ปีที่แล้ว +1

    Awesome videography.. 😍

  • @kamaljoshi5116
    @kamaljoshi5116 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 3 ปีที่แล้ว +4

    खरचं अप्रतिम, सुंदर कोकण🥰🥰👌👌🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @suhasshilimkar5768
      @suhasshilimkar5768 3 ปีที่แล้ว

      खरंच खूप छान वीडियो आहे. संपुर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.👌🙏🙏

  • @ajaybapat7683
    @ajaybapat7683 2 ปีที่แล้ว +1

    Best video I have seen

  • @sharathamin9957
    @sharathamin9957 ปีที่แล้ว +1

    Nice video..I love greenery.. which we can't get in Mumbai

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर व्हिडीओ
    अप्रतिम चित्रण
    पार्श्व संगीत उत्तम
    तेजस्वी पार्श्व कथन
    अत्यंत उल्लेखनीय कामगिरी
    बघून च निवांत पणा जाणवतो
    आपल्या कामास अफाट शुभेच्छा।
    गुड व्हेरी गुड

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मन:पूर्वक धन्यवाद

  • @bhargavirajvaidya7952
    @bhargavirajvaidya7952 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar.........6

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 3 ปีที่แล้ว

    खूप खूप , खूsssssssssप धन्यवाद, 1965 नंतर मला हा पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला, 65 साली मी हे सर्व पाहिले होते, तेव्हा श्रीना. पेंडसे गारंबीचा बापू कादंबरी चे नाट्यरुपांतर करत होते, नैसर्गिक पाण्याचा , पक्षांचा आवाज ध्वनिसंकलना साठी , ते आले होते, त्यांची तिथे भेट झाली, हे सर्व आठवले.
    धन्यवाद.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 😊

  • @ketanfitness1765
    @ketanfitness1765 3 ปีที่แล้ว

    हा निसर्ग सौंदर्य पाहून आनंद झाला

  • @smitaparmekar3197
    @smitaparmekar3197 5 หลายเดือนก่อน

    MHje mehune ,Dr.kashinath Ghanekr.🎉❤🙏🤲

  • @samruddhikulkarni6880
    @samruddhikulkarni6880 3 ปีที่แล้ว +2

    खरचं अतिशय सुंदर ठिकाण आहे आम्ही ते अनुभवलं आहे , अतिशय शांत रमणीय निसर्गाने नटलेले , वेगवेगळ्या पक्षांचे आवाज , मध्येच खळखळणारे पाणी , सुपारीच्या बागा ,खरंच विलोभनिय दृश्य आहे......👌

  • @vaibhavmhatre2361
    @vaibhavmhatre2361 ปีที่แล้ว +1

    no.1 you Tuber

  • @omkardherange3969
    @omkardherange3969 ปีที่แล้ว +2

    I visited this place yesterday and still can’t get it out of my mind..it’s a magical place❤

  • @kanchankekade5050
    @kanchankekade5050 2 ปีที่แล้ว

    Khup sunder aahe sri keshavraj mandir. Nisarg dekhava hi khup sunder aahe. 🙏⚘🌺

  • @pintulalchakraborty6644
    @pintulalchakraborty6644 2 ปีที่แล้ว +1

    Hare Krishna

  • @mukeshkadam4085
    @mukeshkadam4085 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम आणि अवर्णीय सृष्टी सौंदर्य... खूपच छान. 👌👌👍👍

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मन:पूर्वक आभार

  • @walimbebs
    @walimbebs 2 ปีที่แล้ว +1

    it is excellant photo graphy just like remembarance of gotya garambicha bapu like other s n pendse literature

  • @sanjayhukeri6799
    @sanjayhukeri6799 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर..मनमोहक.. अप्रतीम फोटो शूट.. मी हे स्थळ पाहिलं आहे.. या ठिकाणीं आवर्जुन भेट द्यावी अशी विनंती.. विशेषतः स्थनिक घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक धन्यवाद 😊

  • @pradeepmisal4824
    @pradeepmisal4824 ปีที่แล้ว +1

    खूप छान. माझे गाव ५-६ किलोमीटर असेल या ठिकाणापासून. लहानपणी प्रत्यके मे महिना सुट्टीमध्ये चालतं चालत पिकनिक ला येत असू आम्ही. इथली शांतता,साधेपणा मनाला स्पर्श करून जातो. अजूनही इथली समृद्धता जशी होती तशीच मंदिर व्यवस्थापनाने टिकवून ठेवली आहे.
    व्हिडिओ पहिला आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @kumarpm7833
    @kumarpm7833 2 ปีที่แล้ว

    Atishay sundar va samadhani Mandir va parisar. Thank you.

  • @abhijitdeodhar2014
    @abhijitdeodhar2014 ปีที่แล้ว

    आपण खुपच छान vdo बनवला आहे, धन्यवाद. देव श्री केशवराज हे आम्हा देवधरांचे कुलदैवत आहे.
    जुना लाकडी पुल (सकव )फारच मोडकळीस आला होता म्हणुन आमच्या देवधर मंडळ, मध्यवर्ती यांनी केशवराज मंदिराकडे जाणारा हा नवीन सिमेंट चा पुल शासनाची रीतसर परवानगी घेऊन बांधलेला आहे, त्याचं उदघाटन रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. बंदरी साहेब यांनी केलं आहे.

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 3 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त व्हिडिओ UHD tv वर अप्रतिम दिसतोय. नेत्रसुखद अनुभव 🙏👍👌👌👌

  • @sharathamin9957
    @sharathamin9957 ปีที่แล้ว +1

    Great

  • @pramodpatil7148
    @pramodpatil7148 ปีที่แล้ว

    तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ .अप्रतिम.

  • @dabke1958
    @dabke1958 ปีที่แล้ว +1

    फारच छान स्वर्ग पृथ्वीवर

  • @ashishpatil3800
    @ashishpatil3800 3 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ मी माझी संपूर्ण फॅमिली शांत बसून व्हिडिओ पाहत असतो...

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +1

      मनःपुर्वक आभार 😊

  • @kadamvinod1373
    @kadamvinod1373 3 ปีที่แล้ว +1

    तूमचे विडीवो खूप खूप छान असतात

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार !!

  • @makaranddixit1199
    @makaranddixit1199 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @mirascreation3784
    @mirascreation3784 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर ठिकाण आहे जायला नक्कीच आवडेल 👌👌🙏

  • @Nana_Rajgad
    @Nana_Rajgad ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे मंदिर व परिसर ! 👌👍

  • @shrikantkulkarni1627
    @shrikantkulkarni1627 ปีที่แล้ว +1

    सोमनाथजी एकदा जरा राजापूर जावळील श्री शिवानन्द आश्रम, पांगरे बुद्रुक वर व्हिडीओ बनवा नं !!!
    खूपच निसर्गरम्य स्थान

  • @travelstoriesvlogs9628
    @travelstoriesvlogs9628 3 ปีที่แล้ว

    khupch sunder Nisarg Ani mandir Sudha....

  • @ajaypandharipande1067
    @ajaypandharipande1067 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि प्रसन्न मदिराचे वातावरण

  • @shubhangibiwalkar
    @shubhangibiwalkar 3 ปีที่แล้ว

    आमचे कुलदैवत, खूप सुंदर,आम्ही पण जानेवारीत जाऊन आलो

  • @sangitasawnat7637
    @sangitasawnat7637 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ

  • @pradnyabangar8110
    @pradnyabangar8110 3 ปีที่แล้ว +2

    काही वर्षांपूर्वी आम्ही ह्या मंदिराला भेट दिली....it's an amazing place... मंदिराकडे jaycha रस्ता अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे ... इतका सुंदर trail कुठे पहिला नाही.. मंदिराच्या वर्षा trake पण मस्त आहे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      असाच अनुभव आम्ही पण घेतला . धन्यवाद

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम vdo! दादा, कोकणातल्या या निसर्गसौंदर्याने डोळ्याचं पारणं फिटलं. इथली निरव शांतता, बाराही महिने दिसणारी दाट हिरवाई, पक्षांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट हे सारं प्रत्यक्ष अनुभवल्यागत वाटतंय. पण कुठेतरी खंत आहे कि कोकण पर्यटनाला अपेक्षित चालना मिळालेली नाही. धन्यवाद!
    तुला खूप खूप शुभेच्छा!

  • @dayanandbhinge3732
    @dayanandbhinge3732 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब,खूपच छान मंत्रमुग्ध करणार केशवराज मंदिर आणि परिसर आपली माहिती देण्याची शैली आणि विशेष म्हणजे आपली फोटोग्राफी व्हिडिओ अजिबात शेक नाही फुल्ल हाई डेफिनेशन क्लियर आहे उत्तम शांत बॅकग्राऊंड संगीत बघताना व्हिडिओ संपूच नये अस वाटत होत खरोखर मन खूपच प्रसन्न झाले आपले प्रत्येक व्हिडिओ असेच प्रत्येकाच्या मनात घर करून रहुदेत आपल्या आणखी अशाच कोकणी निसर्ग माहीतीची व्हिडिओची वाट पाहत आहोत धन्यवाद

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 หลายเดือนก่อน

      आपले मनापासून आभार 🙏🏻🙏🏻

  • @prashantawate9074
    @prashantawate9074 ปีที่แล้ว

    व्हिडिओ पाहून ठिकाणाची माहिती मिळाली शेवटचा संदेशाची अंबलाबजावणी सर्वानी करूया खूप सुंदर मस्त आणि शांतमय....✨👍

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार

  • @saurabhsahare1330
    @saurabhsahare1330 2 หลายเดือนก่อน +1

    Garambi cha bapu kadambari vachlya pasun khup excitement ahe ha thikan bgnyasathi.....

  • @ganeshvetal3903
    @ganeshvetal3903 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हिडिओ 👌 || भगवंताची प्रकृती किती विविधतेने नटलेली आहे ह्याचा प्रत्यय येतो. पर्यावरणाचे संगोपन व संरक्षण खुप महत्त्वाचे आहे ; कारण खरं म्हणजे तेच जीवन आहे. खुप खुप आभार🙏💕

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      खरं आहे. खुप खुप आभार🙏

  • @prasadwadekar7252
    @prasadwadekar7252 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर मंदिर व माहिती.

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर

  • @sampadanaik8989
    @sampadanaik8989 3 ปีที่แล้ว

    Khup chhan nisargaramya thikan.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 😊

  • @Sushantdk
    @Sushantdk 3 ปีที่แล้ว

    Khupach mast video...mast place

  • @sachinkunjir266
    @sachinkunjir266 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मंदिर आहे सर आणि त्या सभोवतालचा परिसर पाहून खुप छान वाटले 😍 मी 6 वेळा दापोली येथे आलो आहे, पण कधी या मंदिरात आलो नाही,कारण मला हे माहीत नव्हत.पानं आता कधी दापोली ला जाईल तेंव्हा नक्की या मंदिरात जाईल😍

  • @seemagadre5260
    @seemagadre5260 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर देखावा आणि मंदिर 😀

  • @kunalwaghmare1645
    @kunalwaghmare1645 3 ปีที่แล้ว

    Ahmi dapolikkar❤️😘😘❤️

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar ปีที่แล้ว +1

    खूप छान विडियो

  • @sarangmahajan2269
    @sarangmahajan2269 ปีที่แล้ว

    Number 1

  • @pravinwankhede8876
    @pravinwankhede8876 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम निसर्ग खुप छान वर्णन
    आम्ही तुमचे सगळे विडिओ बघितले आहे
    आम्ही तुमचे फॅन झालो आहोत.
    धन्यवाद 🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 ปีที่แล้ว +2

    संदर स्वछ शांत अपतिम निशबदः
    ललिता पुणे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मन:पूर्वक आभार

  • @jyotideshmukh5697
    @jyotideshmukh5697 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सांगण्याची वर्णन करण्याची ,,मस्त पद्धत!

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 😊

  • @geetamulawekar2697
    @geetamulawekar2697 3 ปีที่แล้ว

    Khupch Chan Sir, तिथली शांतता मनात आंत पर्यंत झिरपत होती, असं वाटत होतं की मी तिथेच आहे...

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार

  • @sgrj358
    @sgrj358 3 ปีที่แล้ว

    थैंक यू फ़ॉर मेकिंग वीडियोज़ ऑन अवर टेंपल्स 🚩🙏
    आपल्या हिंदू संस्कृतीचा अभिमान बालगा ।
    फेक सेकूलरिजम च्या नादाला लागुन आपल्या लोकांना आणि संस्कृतीला दुर करू नका ।
    आज मन खूप प्रसन्न झाले
    आपल्या प्राचीन संस्कृतीच दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद 🚩🙏

  • @YASH-uf1nc
    @YASH-uf1nc 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान निसर्ग सौंदर्य ❤️👍🙏

  • @RavindraPatil-rr8gd
    @RavindraPatil-rr8gd 3 ปีที่แล้ว

    Sundar jaga w sundar chitrikaran.

  • @santoshmusale792
    @santoshmusale792 ปีที่แล้ว +1

    दादा अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे तुझा व्हिडीओ काढणाऱ्याला मनापासून सलाम. केशवराज मंदीराबाबतचा ईतिहास ऐकायला मिळाला असता तर आणखी समाधान झाले असते. दादा तुला निरोगी दिर्घायुष्य लाभो म्हणजे भावी पिढीला तुझे अप्रतिम व्हिडीओ पाहून माहिती प्राप्त होत जाईल.
    🌴जय कोकण लव्ह कोकण❤️🤟
    संतोष मुसळे 🐅
    🚩शिवसेना तालुकाप्रमुख खंडाळा🐅
    (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +1

      मनपुर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @rahulgamre8183
    @rahulgamre8183 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडिओ बघायला छान वाटते आणि आमच्या गावा बद्दल माहिती खूप छान देता

  • @shushilakumawat8393
    @shushilakumawat8393 3 ปีที่แล้ว

    अति सुन्दर अति 💕 भावन आध्यात्मिक दृश्य महाराष्ट्र 😊

  • @nagnathadhatrao1970
    @nagnathadhatrao1970 ปีที่แล้ว +1

    Good

  • @pushkarsoman6890
    @pushkarsoman6890 3 ปีที่แล้ว

    Atishya sundar video

  • @ashishpatil3800
    @ashishpatil3800 3 ปีที่แล้ว

    एकदा नक्की जाऊन येतो मी.........

  • @amolpatil-kt5sd
    @amolpatil-kt5sd 3 ปีที่แล้ว

    Drone view awesome Also background music nice

  • @tejasgirme6937
    @tejasgirme6937 3 ปีที่แล้ว

    Khupch Sunder Aahe.. 👌👌👌👌

  • @DRKISHORKATKAR
    @DRKISHORKATKAR 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम शुटिंग,वर्णन😍😍😍😍😍😍😍

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      😍😍

    • @mohanmohite5526
      @mohanmohite5526 3 ปีที่แล้ว

      खूप छान !
      आपण बारकावे समजून सांगता.चित्रीकरणही छान🙏

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 ปีที่แล้ว

    इथला निसर्ग आणि शांतता खूप छान आहे.

  • @sandipsutar8152
    @sandipsutar8152 3 ปีที่แล้ว

    खुप छान भविष्यात इथे नक्की जाऊ आम्ही

  • @sureshpethe
    @sureshpethe 3 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम आहे, दहाएक वर्षांपूर्वी मी निसर्ग चित्रणासाठी येथे गेलेलो होतो त्यावेळेचा पुन : प्रत्यायाचा अनुभव मिळाला ह्यासाठी तुम्हाला धन्यवाद तर द्यावे लागतीलच . विशेष म्हणजे निसर्ग चित्रणासाठी जी एक कलात्मक दृष्टी हवी असते ती तुमच्या च्या चित्रणातून पदोपदी आढळते. आता वयो परत्वे अशा ठिकाणी जाता येत नाही तरीही तुम्ही त्याचा सतत आनंद देत असता व त्यामुळे तुमचे व्हिडियो सतत पाहत राहण्या शिवाय मला तरी पर्याय दिसत नाही !

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार 😊

  • @mayurraut9763
    @mayurraut9763 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर अप्रतिम

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मन:पूर्वक धन्यवाद

  • @akshaygaware4141
    @akshaygaware4141 3 ปีที่แล้ว +1

    Wow अप्रतिम ❣️🕊️🕊️🌱🌴🌿🍁🍂

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मन:पूर्वक आभार

  • @ujjwalaware7169
    @ujjwalaware7169 3 ปีที่แล้ว +1

    Extraordinary, work! God bless you.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      Thank you so much for kind word of appreciation sir

  • @travellingspartan5636
    @travellingspartan5636 2 ปีที่แล้ว

    Excellent video,Har Har Mahadev 🚩🚩🙏

  • @prasadsanwatsarkar859
    @prasadsanwatsarkar859 2 ปีที่แล้ว

    केशवराज दर्शन एकदाच घेतलंय. आज तुमच्या मुळे पुन्हा एकदा तिथे पोहोचलो... 🙂
    छान व्हीडिओ 👌
    शुभेच्छा 👍

  • @uvkumar1
    @uvkumar1 3 ปีที่แล้ว

    Beautiful view I am very happy to see all.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 ปีที่แล้ว +1

    As usual .. awsum video .. content .. location .. saglach .. 12 to 12.13.. Ashi khup mandira koknat ahet jikde he anibhavta yeu shakta.. jast famous nahit te eka arthi changlach ahe

  • @valmikbulbule6349
    @valmikbulbule6349 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य🌹🌹🙏🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार !!

  • @yogeshdeshmukh7056
    @yogeshdeshmukh7056 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आपण .

  • @yogirajn.jawalgekar4690
    @yogirajn.jawalgekar4690 3 ปีที่แล้ว

    Apratim adhbhut.....salute

  • @manoharkokane8013
    @manoharkokane8013 3 ปีที่แล้ว

    मन प्रसन्न झाल. अप्रतीम निसर्गसौंदर्य

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार

  • @vinayakparanjpe3089
    @vinayakparanjpe3089 3 ปีที่แล้ว

    Atishay sundar!

  • @gopalphatak8102
    @gopalphatak8102 3 ปีที่แล้ว

    खुप छान निसर्ग

  • @vandanajadhav8225
    @vandanajadhav8225 3 ปีที่แล้ว

    व्हिडिओ एकच नंबर 🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मन:पूर्वक धन्यवाद

  • @vandanajadhav8225
    @vandanajadhav8225 3 ปีที่แล้ว

    ओहोळ खूपच सुंदर आहे.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +1

    छान, सुंदर, अप्रतिम निसर्गसौंदर्य. सोमनाथ दादा.

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 3 ปีที่แล้ว

    Apratim.... Shabdh cha nahit varnan karayla...

  • @jayghewari8257
    @jayghewari8257 3 ปีที่แล้ว

    Silent beautiful ! Actually nature touch!

  • @sachinjedhe8304
    @sachinjedhe8304 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful place

  • @paramanandasapur9091
    @paramanandasapur9091 3 ปีที่แล้ว +1

    Really Enjoyed the nature's ecosystem through your video,..