हिंदु संस्कृती प्राचीन मंदिर आणि अलौकिक अशा संस्कृतीच दर्शन घडत आहे तुम्ही खूप दुर्मिळ अशी महिती त्याचे उत्तम असे सादरीकरण करतात त्याबद्दल आपले धन्यवाद
मुक्ता दिदि सर्वच गोष्टी एक नंबर ☝️.मी तरी जसा वेळ मिळेल तसे तुझे वीडियोज़ पहातो. पण गंमत अशी आहे की माझ्या सोबत माझा मुलगा प्रज्वल त्याला ही तुझे वीडियोज़ फार आवडतात. तो जे काही मला सांगतो ते आज मी तुला सांगणार आहे. कधी कधी तो तुझे वीडियोज़ पहाण्याकरिता हट्ट करतो. मला म्हणतो की मुक्ता दिदिला निसर्गाचे किती वेड आहे ना पप्पा. ज्या ठिकाणी तुमचा हॉल्ट असतो त्या ठिकाणच्या तुमच्या जेवणाची चर्चा आमच्या दोघांत असते. माझा मुलगा मला म्हणतो की मुक्ता दिदि नेहमीच खात असते. माझ्या तोंडाला पाणी सुटते पप्पा. तो म्हणतो की आम्हाला घेऊन का जात नाही मुक्ता दिदि...प्रज्वलचे वय वर्ष 6 असून त्यालाही निसर्गात रमायला आवडते. तुझ्या भविष्याच्या वाटचालीकरिता खुप शुभेच्छा .....🙏
मी माझ्या परिवारासोबत इथे गेलो होतो. अतिशय शांत, प्रसन्न अशी जागा आहे ही. आम्ही पावसाळ्यात गेलो होतो, त्यावेळी तर अजूनच सुदंर वातावरण असते. त्यामुळे ही जागा माझ्या आवडत्या जागांपैकी आहे. परत एकदा क्लिप पाहून खूप मस्त वाटले. मनापासून आभार.
खूप सुंदर व्हिडिओ. तुझं सादरीकरण नेहमीप्रमाणे छान आणि मोहक आहे. कशी काय तुम्ही एवढं अवघड ठिकाणी डोंगरातून, जंगलातून फिरता? हे पाहून कौतुक वाटतं, तुमची काळजी सुद्धा वाटते. तुम्ही सांभाळून रहा, योग्य गाईड वगैरे घेऊन फिरा.पण तुझ्या व्हिडिओ मुळे फिरण्याची जिज्ञासा निर्माण होते हे मात्र खरं आहे.तू खूप चांगलं काम करते आहेस, तुझं काम तुला खूप आवडतंय हे जाणवतं.तुझ्यासोबत फिरायला गेलो आहोत असं काहीतरी वाटतं. तू बोलताना रंगून जातेस आणि आम्हालाही रंगवून टाकतेस.काळजी घेऊन रहा.स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. देवी अंबाबाई नेहमी तुझं,तुम्हा सगळ्यांच, रक्षण करो. धन्यवाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
क्या बात हैं... मस्त... मुक्ता अगं आत्ता १८ डिसेम्बरला मी केशवराजलाच होतो... फारच अप्रतिम स्पॉट आहे... आणि मंदिर - मंदिराचा परिसर तर खूपच प्रसन्न आणि भारावलेला आहे. खूप energetic वाटते...काय सुंदर ध्यान लागते गाभार्यात... खूप छान! खूप खूप शुभेच्छा!!!
तुझे सगळेच व्हिडिओ खरचं छान असतात, सगळ्यात भारी वाटतं ते म्हणजे तू केलेल सादरीकरण आणि मराठी भाषेवरच प्रभुत्व अप्रतिम... 👌तुला पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा... 💐👍
आमचे आजोळ गिम्हवणे, दापोली, आम्ही लहानपणी श्री देव केशवराज दर्शनासाठी दर वर्षी यायचो. मन:शांतीची अनुभूती अवर्णनीय. पावसाळ्यातील निसर्ग इतका विलोभनीय असतो की वर्णन करु शकत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे.
साधारण 6 ते 7 वर्षां पुर्वी गेलो होतो मुरुड हर्ने बिचला त्यावेळी गेलो होतो केशवराज मंदिरात.अतिशय सुंदर मंदीर आणि परिसर आहे.आज तुझा विडीओ पाहुन तिथे पुन्हा गेल्याचा भास झाला.तूझे सादरीकरण अतिशय सुंदर आहे.👌👌👍👍👍
खूपच सुंदर ठिकाण आहे. माहितीपण छान सांगितली. श्री केशवराजाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. निसर्गाने श्रीमंत असे हे ठिकाण आहे.इथले स्थानिक लोकही मनाने श्रीमंत आहेत.
मस्त episode मुक्ता, अभिमान वाटतो तुझा, की एका कोकणी( संगमेश्वरच्या) मुलीने एवढे पुढे जाणे, आम्ही कोकणात आमच्या गावी वर्षातून दोन वेळा जातो, पण आता तुझ्या videos मुळे कोकणात गेल्यासारखे वाटते, धन्यवाद परत एकदा.
मुक्ता ताई खरंच अप्रतिम व्हिडीओ बनवता तुम्ही तुम्ही जेव्हा बोलता ना नमस्कार मी मुक्ता नार्वेकर त्या वेळीच व्हिडीओ ची खूप मजा येते आणि बघायला आणखीन हुरूप येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sagareshwar... प्रमाणे हाही व्हिडिओ उत्तम. तुला काही दाखवायचं पेक्षा तू स्वतः ते इतक्या छान अनुभवतेस, की ते बघूनच मस्त वाटतं. तुझ्या बोलण्यामधील एकेक शब्दातील आणि एकेक वाक्यामध्ये असलेली शांतता अनुभवायला मिळते. I love you... पुन्हा एकदा....
तुझा आवाज कमालीचा छान आहे मुक्ता ताई..खर कोणतंही ठिकाण तुझ्या निखळ निवेदनाने जास्त मनाला भिडते.. गो नि दांचे तू मेंशन केलेलं पुस्तक कुठे मिळेल.. अधून मधून पुस्तकांवर सुद्धा बोलत जा
मुक्ता मस्तच साधारण 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा हे बघितलं फार प्रसन्न वाटलं फक्त पक्षांचे आवाज तो लाकडी साकव ही बऱ्यापैकी ठीक होता धरणातून पाटाचे पाणी सतत वाहत असतं गोमुखातले पाणी तर अप्रतिम यावर्षी फेब्रुवारी मध्ये गेलो होतो तू राहिलीस ते हॉटेल छान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
मुक्त ताई तुमचे व्हिडीओ संपूच नये असं वाटत......मला खूप आवडतं.....कोणतं ही टेन्शन असेल तर तुमचे व्हिडिओ मी पाहातो मन प्रसन्न होत........खूप खूप आभारी आहे
Hi Mukta, mala tula thank you mhanaychay Karan tu sangitlyapramane me sudhha Shree Keshavraj mandirala bhet dili. Agadi tu jass sangitls Tass ch ahe khup Sundar. Tithe jaun ase vatle ki devache khare khure darshan zale. Agadi prasann vatle. Tuzi video pahun ch me plan kele ani sagle points pahun ale. Thank you ☺️
मुक्ता ताई video पाहून मन प्रसन्न झाल असुद बाग केशवराज मंदिर सुंदर छान 👌 तुमचे video पाहून अंगात ताकद आल्या सारख होत निसर्ग जुनी मंदिर बघितल की वाट खरच हे सगळ विलोभनीय आहे धन्यवाद 👍
हे सगळ कसं स्वप्नातल चित्र रेखाटल्या सारखं वाटतयं गं ❤️❤️ म्हणून म्हणतात निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे कोकण😁 काय कमालं editing आहे मागे शास्त्रीय संगीत वृंदावनी सारंग राग आहे 😁😁 I think ❤️❤️ hat's of you both of u...🙏
सुप्रभात केशवराज बघताना सकाळ प्रसन्न झाली. तुम्ही जे सुंदर मराठीत बोलता ते आता दुर्मिळ झालं आहे. लहानपणी गारंबीचा बापू चित्रपट बघितला होता, पण आता जुने चित्रपट लागत च नाहीत पाण्याच नियोजन मस्त आहे आणि काही गोष्टी माणसापासून लांब ठेवल्या च पाहिजे . बाकी तुमचा प्रवास असाच चालू रहावा ........
Kokan = swarga... Awesome nature and the way you present is out of the world... The selection of words to describe is amazing... I know that you read alot thats why you have such a good vocabulary ... 👌🙏
I had visited this temple 80's at that time there was no wall near water stream and I was fortunate to reach upto water source it was flowing from a tree trunk
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
Aaj KuKuFM cha premium subscription ghetala. Sahajik tumcha couponcode vaparun.. Atomic habits audio book aiktoy. Thank you ani tumchya pravasala khup khup subhecha...
हिंदु संस्कृती प्राचीन मंदिर आणि अलौकिक अशा संस्कृतीच दर्शन घडत आहे तुम्ही खूप दुर्मिळ अशी महिती त्याचे उत्तम असे सादरीकरण करतात त्याबद्दल आपले धन्यवाद
धन्यवाद😊🙏
तू आमच्या दापोलीजवळच्या केशवराजला येऊन गेलीस मुक्ता.तू इतक्या संयतपणे मोजकं बोलून शो करतेस.स्वतः शो ऑफ करत नाहीसखूप खूप गोड.thanks Mukta
Changla video.god bless beautiful girl❤
दापोलीतील केशवराज मंदिर म्हणजे जणू स्वर्गच.
मुक्ता दिदि सर्वच गोष्टी एक नंबर ☝️.मी तरी जसा वेळ मिळेल तसे तुझे वीडियोज़ पहातो. पण गंमत अशी आहे की माझ्या सोबत माझा मुलगा प्रज्वल त्याला ही तुझे वीडियोज़ फार आवडतात. तो जे काही मला सांगतो ते आज मी तुला सांगणार आहे. कधी कधी तो तुझे वीडियोज़ पहाण्याकरिता हट्ट करतो. मला म्हणतो की मुक्ता दिदिला निसर्गाचे किती वेड आहे ना पप्पा. ज्या ठिकाणी तुमचा हॉल्ट असतो त्या ठिकाणच्या तुमच्या जेवणाची चर्चा आमच्या दोघांत असते. माझा मुलगा मला म्हणतो की मुक्ता दिदि नेहमीच खात असते. माझ्या तोंडाला पाणी सुटते पप्पा. तो म्हणतो की आम्हाला घेऊन का जात नाही मुक्ता दिदि...प्रज्वलचे वय वर्ष 6 असून त्यालाही निसर्गात रमायला आवडते. तुझ्या भविष्याच्या वाटचालीकरिता खुप शुभेच्छा .....🙏
मुक्ता तुझ्या मुळे जास्त प्रचलित नसलेल्या पर्यटन स्थळांना भेट दिल्या चा अनुभव घेता येतो..तुला खूप धन्यवाद
खूपच छान आहे place
अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमक्या शब्दांत वर्णन त्या सोबत समर्पक अशा पार्श्वसंगिताची जोड. नेहमीप्रमाणे व्हिडीयो आवडला. 😊
मी माझ्या परिवारासोबत इथे गेलो होतो. अतिशय शांत, प्रसन्न अशी जागा आहे ही. आम्ही पावसाळ्यात गेलो होतो, त्यावेळी तर अजूनच सुदंर वातावरण असते. त्यामुळे ही जागा माझ्या आवडत्या जागांपैकी आहे. परत एकदा क्लिप पाहून खूप मस्त वाटले. मनापासून आभार.
धन्यवाद😊🙏🙏
खूप सुंदर व्हिडिओ. तुझं सादरीकरण नेहमीप्रमाणे छान आणि मोहक आहे. कशी काय तुम्ही एवढं अवघड ठिकाणी डोंगरातून, जंगलातून फिरता? हे पाहून कौतुक वाटतं, तुमची काळजी सुद्धा वाटते. तुम्ही सांभाळून रहा, योग्य गाईड वगैरे घेऊन फिरा.पण तुझ्या व्हिडिओ मुळे फिरण्याची जिज्ञासा निर्माण होते हे मात्र खरं आहे.तू खूप चांगलं काम करते आहेस, तुझं काम तुला खूप आवडतंय हे जाणवतं.तुझ्यासोबत फिरायला गेलो आहोत असं काहीतरी वाटतं. तू बोलताना रंगून जातेस आणि आम्हालाही रंगवून टाकतेस.काळजी घेऊन रहा.स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. देवी अंबाबाई नेहमी तुझं,तुम्हा सगळ्यांच, रक्षण करो.
धन्यवाद.🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद😊🙏
दरवेळे प्रमाणे हा ही एपीसोड एकदम् मस्त ..तुझ्या सोबत हिंडा फिरायला मजा येते
धन्यवाद 😊🙏
क्या बात हैं... मस्त... मुक्ता अगं आत्ता १८ डिसेम्बरला मी केशवराजलाच होतो... फारच अप्रतिम स्पॉट आहे... आणि मंदिर - मंदिराचा परिसर तर खूपच प्रसन्न आणि भारावलेला आहे. खूप energetic वाटते...काय सुंदर ध्यान लागते गाभार्यात... खूप छान!
खूप खूप शुभेच्छा!!!
अप्रतिम आणि खूप भावणारे वर्णन आणि त्याला मधुर संगीताची जोड . खूप सुंदर 👌👌
धन्यवाद मुक्ता कोकणातील हे सुंदर केशव राज देऊळ आणि सुंदर निसर्ग छान शब्दाकंन खर्च अतिशय सुंदर
खूपच सुंदर आणि अप्रतिम विडिओ आहे. सुख म्हणजे कोकण, मुक्ता तुमच्या या विडिओच्या माध्यमातून एका नवीन पुस्तकाची माहिती मिळाली.अशीच छान पुस्तके सुचवत जा.
एकदा नक्की भेट द्यावे असे मंदिर आहे .peaceful and mesmerizing
ताई अप्रतिम content....आवडलं....माझ्या दापोलीतील मंदिरातील माहिती दिल्याबद्दल आभार...असाच प्रवास करत राहा आणि अशीच पुढे जात जा...🏞🏝🌍💙
" लोभसवाणे बाळ फणस लगडलेले दिसले" ❤️
आणि अप्रतिम पाश्वसंगीत .
धन्यवाद मुक्ता आणि रोहीत .
धन्यवाद😊🙏
तुझे सगळेच व्हिडिओ खरचं छान असतात, सगळ्यात भारी वाटतं ते म्हणजे तू केलेल सादरीकरण आणि मराठी भाषेवरच प्रभुत्व अप्रतिम... 👌तुला पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा... 💐👍
धन्यवाद😊🙏🙏
आमचे आजोळ गिम्हवणे, दापोली,
आम्ही लहानपणी श्री देव केशवराज दर्शनासाठी दर वर्षी यायचो.
मन:शांतीची अनुभूती अवर्णनीय.
पावसाळ्यातील निसर्ग इतका विलोभनीय असतो की वर्णन करु शकत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे.
खूपच छान धन्यवाद, फोटोग्राफर आणि तूझो बोलणं खूप छान
Good video.we went to see but could not obtain darshan due to large stairs and had to return unfortunateley
खूप सुंदर वाटलं तुमचा व्हिडिओ बघुन . तुमच्या गोड आवाजातली माहिती एकुण खूप बरं वाटलं
खूप छान सादरीकरण आणि स्वच्छ प्रामाणिक भाषेत सांगतेस God bless
मुक्ता खूपच सुंदर व सहजपणे केलेलं वर्णन खूप छान वाटते.👍
निसर्ग तर खूप जण दाखवतात .परंतु मुक्ता ज्याप्रमाणे वर्णन करते ते खूपच अप्रतिम असते.
धन्यवाद😊🙏
Mala Laxmi keshav mandir aanjrle havay pls dakhav
What a wonderful episode. The devotional feel of the temple and the green setting is surreal
नेहमी प्रमाणे तुझे शब्दांकन अप्रतिम आहे.
धन्यवाद😊🙏
साधारण 6 ते 7 वर्षां पुर्वी गेलो होतो मुरुड हर्ने बिचला त्यावेळी गेलो होतो केशवराज मंदिरात.अतिशय सुंदर मंदीर आणि परिसर आहे.आज तुझा विडीओ पाहुन तिथे पुन्हा गेल्याचा भास झाला.तूझे सादरीकरण अतिशय सुंदर आहे.👌👌👍👍👍
मुक्ता तुझ्या बोलण्यात एक वेगळीच जादु आहे👌 सुंदर presentation😍🥰
खूपच सुंदर ठिकाण आहे. माहितीपण छान सांगितली. श्री केशवराजाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. निसर्गाने श्रीमंत असे हे ठिकाण आहे.इथले स्थानिक लोकही मनाने श्रीमंत आहेत.
छान आहे भटकंती पिसोड धन्यवाद थॅन्क्स
मस्त episode मुक्ता, अभिमान वाटतो तुझा, की एका कोकणी( संगमेश्वरच्या) मुलीने एवढे पुढे जाणे, आम्ही कोकणात आमच्या गावी वर्षातून दोन वेळा जातो, पण आता तुझ्या videos मुळे कोकणात गेल्यासारखे वाटते, धन्यवाद परत एकदा.
धन्यवाद😊🙏🙏
I love mandir, I believe Hinduism, I have visited many temple all over i
स्वतः भेट दिल्याचं feel होतोय, अप्रतिम.., खूप छान वाटलं....
Thank you mukta...
मुक्ता ताई खरंच अप्रतिम व्हिडीओ बनवता तुम्ही तुम्ही जेव्हा बोलता ना नमस्कार मी मुक्ता नार्वेकर त्या वेळीच व्हिडीओ ची खूप मजा येते आणि बघायला आणखीन हुरूप येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊🙏
खूप सुंदर आहे कोकण जे माहिती नाही तूझ्या मूळे खूप कोकण बघायला मिळते.
Sagareshwar... प्रमाणे हाही व्हिडिओ उत्तम.
तुला काही दाखवायचं पेक्षा तू स्वतः ते इतक्या छान अनुभवतेस, की ते बघूनच मस्त वाटतं.
तुझ्या बोलण्यामधील एकेक शब्दातील आणि एकेक वाक्यामध्ये असलेली शांतता अनुभवायला मिळते.
I love you... पुन्हा एकदा....
मनापासून धन्यवाद😊🙏
तुझा आवाज कमालीचा छान आहे मुक्ता ताई..खर कोणतंही ठिकाण तुझ्या निखळ निवेदनाने जास्त मनाला भिडते.. गो नि दांचे तू मेंशन केलेलं पुस्तक कुठे मिळेल.. अधून मधून पुस्तकांवर सुद्धा बोलत जा
नमस्कार मुक्ता ताई,तुमचा केशवराज मंदिरावरील व्ही डिओ केवळ अप्रतिम.आपली निवेदनशैली,आपला आवाज, आणि साहित्यप्रचुर मराठीतील निवेदन बहुत सुंदर(कै. गो.नि.तथा अप्पा दांडेकरांच्या शब्दात).आपले व्हीडीओ पाहताना सुरेख ललित निबंध वाचल्यासरखे वाटते.एक अद्भुत अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.👌👍💐.आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
मुक्ता मस्तच साधारण 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा हे बघितलं फार प्रसन्न वाटलं फक्त पक्षांचे आवाज तो लाकडी साकव ही बऱ्यापैकी ठीक होता धरणातून पाटाचे पाणी सतत वाहत असतं गोमुखातले पाणी तर अप्रतिम यावर्षी फेब्रुवारी मध्ये गेलो होतो तू राहिलीस ते हॉटेल छान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद काका😊🙏🙏
अप्रतिम दिदी खूप छान दर्शन घडविले....
मुक्त ताई तुमचे व्हिडीओ संपूच नये असं वाटत......मला खूप आवडतं.....कोणतं ही टेन्शन असेल तर तुमचे व्हिडिओ मी पाहातो मन प्रसन्न होत........खूप खूप आभारी आहे
धन्यवाद😊🙏
मराठी भाषेवरील प्रभुत्व फार छान वाटले
धन्यवाद 😊🙏
Khup Sunder Aahe Mandir parisar👌👍🏻
Hi Mukta, mala tula thank you mhanaychay Karan tu sangitlyapramane me sudhha Shree Keshavraj mandirala bhet dili. Agadi tu jass sangitls Tass ch ahe khup Sundar. Tithe jaun ase vatle ki devache khare khure darshan zale. Agadi prasann vatle. Tuzi video pahun ch me plan kele ani sagle points pahun ale. Thank you ☺️
मुक्ता ताई video पाहून मन प्रसन्न झाल असुद बाग केशवराज मंदिर सुंदर छान 👌 तुमचे video पाहून अंगात ताकद आल्या सारख होत निसर्ग जुनी मंदिर बघितल की वाट खरच हे सगळ विलोभनीय आहे
धन्यवाद 👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
हे सगळ कसं स्वप्नातल चित्र रेखाटल्या सारखं वाटतयं गं ❤️❤️ म्हणून म्हणतात निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे कोकण😁
काय कमालं editing आहे मागे शास्त्रीय संगीत वृंदावनी सारंग राग आहे 😁😁 I think ❤️❤️ hat's of you both of u...🙏
धन्यवाद😊🙏
शास्त्रीय संगीत आवडतं फार आम्हा दोघांनाही.. पण रागाबद्दल फारशी माहिती नाही.. 😅
❤️ तू मला reply केलास खूप खूप छान वाटलं❤️
Could you please tell us about background music....
100% For editing......
सुंदर स्थळ आणि नेहमीप्रमाणे सुरेख वर्णन 💯👍👌
धन्यवाद😊🙏🙏
Love from Dapoli 💕
Mukta Tai - खूप खूप छान व्हिडिओ. कोकणातील एक प्राचीन मंदिर पाहून खूप छान वाटला. खूप सोप्या पद्धतीने सांगितला and चांगले background संगीत!
किती गोड बोलतेस तू मुक्ता मला फार आवडतो
आम्ही इथे 2 वेळ गेलो.. खुप सुंदर आहे, वीडियो बघून खुप छान वाटले, परत जाउ वाटले..पांडवानी हे मंदिर व झरा बांधलेला आहे असे म्हणतात, keep it up
Thank you
खूप सुंदर मंदिर आहे. कोकण म्हणजे पृथ्वीवरचे स्वर्ग आहे.
वेड लागलं आहे तुमचे व्हिडियो पाहण्याच...
अप्रतिम ,स्वच्छ आवाज,उत्कृष्ठ मांडणी,उत्तम स्पष्ट भाषा,आणि त्यात सोनेरी आवाज....खूप खूप छान वाटत..
मनपूर्वक धन्यवाद 😊🙏🙏
Mukta khup khup chan batkanti dapoli cya phude mandangad devhare velas kelhi asi baric gav aahet tithe pan ja amhala pahayala aavdel 👌👌🙏🙏🌴🌴🌴
खूप छान मुक्ता असेच आम्हाला कोकण दाखवत जा❤ खूपच भारी आहे कोकण आणि तुझा आवाज ही गोड आहे
Nehmi pramane ch mast video hota. Apratim shooting sobat natural sundarta . Wah sone pe suhaga . Mast
धन्यवाद😊🙏
Welcome To dapoli
'बाळफणस' हे अावडलं,तळ कोकणात त्याला कुवरी म्हणतात. बर्याच दिवसानी तूझा व्हीडिओ बघीतला. छान वाटला.
अतिशय सुंदर. खूपच सुंदर
सुप्रभात
केशवराज बघताना सकाळ प्रसन्न
झाली.
तुम्ही जे सुंदर मराठीत बोलता ते आता दुर्मिळ झालं आहे.
लहानपणी गारंबीचा बापू चित्रपट बघितला होता, पण आता जुने चित्रपट लागत च नाहीत
पाण्याच नियोजन मस्त आहे आणि काही गोष्टी माणसापासून लांब ठेवल्या च पाहिजे . बाकी तुमचा प्रवास असाच चालू रहावा ........
धन्यवाद 😊🙏🙏
बहुदा तो youtube वर आहे सिनेमा..
Seriously, one of your best videos till date. And the way you present it makes us feel that we are present at the place. Outstanding. Kudos.
खरोखरच आपल्या व्हिडिओ मुळे आम्हाला कळलं की आमच्या जवळ एवढी सफारी साठी सुंदर places आहे.....
🙏
खूप वर्षनी तुमच्यामुळे दर्शन घडले ,धन्यवाद
धन्यवाद😊🙏
मुक्ता, खुप छान गोड, मुलगी आहे
तिचा निसर्ग अभ्यास सुक्ष्म निरिक्षण
आणि विशेष म्हणजे सौम्य गोड भाषेत मांडण्याची तिची पध्दत:-डॉ मधुकर मढवी नवी मुंबई
Kokan = swarga... Awesome nature and the way you present is out of the world... The selection of words to describe is amazing... I know that you read alot thats why you have such a good vocabulary ... 👌🙏
Thank you 😊😊
@@MuktaNarvekar Tai tumhi mla pajgav madhe disla hota tumhi bhetaychi icha zali hoti khup pan gadbadit hoto😢
दीदी तू खूप छान माहिती देतेस मला तुझी व्हिडिओ पाहिला खूप आवडतात आणि तुझे व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न होते 👌👌❤️❤️
Sunder shoot🤩
वाह!मस्त!ती निसर्गातली शांती लोभसवाणेपणा सगळच अनुभवता आलं.खुप सुंदर.तुझ्याबरोबर अनुभवतो आहोत असं वाटलं.सुंदर चित्रीकरण,पार्श्वसंगित आणि सादरीकरण!अप्रतिम!कीप इट अप!
धन्यवाद😊🙏
Thank you so much for exploring dapoli and putting the real story of dapoli to the people. God bless you. do visit dapoli.
खूप छान वर्णन
Khup mast mazha gav panhalekazi....
Superb!!!!mukta ur doing great job, hats off to you.
अप्रतिम प्रवास वर्णन आहे.
एक सूचना: आपण प्रवासाला जाताना सोबत ग्लुकोज बिस्कीटची पाकिटं ठेवावीत. वाटेत दिसणार्या भटक्या कुत्र्यांना ती खायला द्यावीत 🙏
धन्यवाद😊🙏
नेहमीप्रमाने मस्त वीडियो
धन्यवाद😊🙏
Mukta I jealous of you. What a beautiful places you travel. Thanks lot for giving information about these kind of places which in maharashtra.
Thank you 😊
Khup chan mukta ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुपच छान विडियो जून्या आठवनी जागा झाल्या आणि गारमबिचा बापू पन
धन्यवाद😊🙏
खूप छान एक नवीन ठिकाणी समजले व तुझ्याबरोबर फिरून सुद्धा आले...🙂🙏
श्री. ना. पेंडसे यांच्या ' हद्दपार ' या कादंबरीत या स्थानाचे अतीशय सुरेख वर्णन आहे. खूप छान फिल्म तयार केली आहे. आवर्जुन बघाव अस स्थळ आहे. केशवराज.
लाख मोलाचं बोललीस "श्रीमंती म्हणावी तर हीच"🌴🌾🌦️🛕🏘️
आज सकाळी मी तुझा व्हिडिओ पाहिला खुप प्रसन्न वाटलं.
धन्यवाद😊🙏
Bhari place ahe, mast video , keep it going. feeling relax after watching ur videos , gavi jaun aalyasarkh vatta.
Thank you 😊😊
खरच खूप सुंदर
धन्यवाद😊🙏
खूप खूप सुंदर आहे
मागच्या वर्षीच पाहिलं
हो!! फार सुंदरआहे
Kupach chhan place aahe....!!! and nice video shoot..as always Mukta...!!! Mast keep it up...!!!!👌👍
Thank you 😊😊
खुप सुंदर कोकण दर्शन
व्हिडिओ ला खारूताईने आणि चिमण्यानी बँगराऊन्ड म्यूझिक फार छान दिलं...
अप्रतिम छान आहे मस्त
मुक्ता मस्त 👌
बीच राहीला
हा फक्त केशवराज मंदिरावर आहे व्हिडीओ. बीच पुढच्या भागात आहे.
खूप छान आणि अप्रतिम location explore केले आहे👃
धन्यवाद😊🙏
खुपच सुंदर आहे
धन्यवाद😊🙏
केशवराज मंदिर खूपच सुंदर.
खुप छान व्हिडिओ बनवला ❤️❤️मी दापोलीकर 👌👌
आज पाहून आलो..मस्त
Khup chan video.
Thank you 😊
I had visited this temple 80's at that time there was no wall near water stream and I was fortunate to reach upto water source it was flowing from a tree trunk