Namskar Somnath sir.. Mi tumche video last week pasun pahyla suruwat keli.. Ani tumchya hya karyacha Fan zalo.. Khup man bharun yet videos pahtana.. Videogrpahy and audio dubbing tar khup ch surekh.. Hats off.. Big fan of yours now..
आत्ता पर्यंत चा सगळ्यात सुंदर आणि माहिती पूर्ण व्हिडिओ. याचे जतन आपल्याला करता आले नाही ही खंत मात्र हा व्हिडिओ पाहून लागून राहिली आहे. ही शिल्प अजिंठा वेरूळ प्रमाणे पुरातत्व विभागाने जपायला पाहिजे. हा एक अनमोल ठेवा आहे
आपले मनःपूर्वक आभार ! अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असा वारसा तुमच्या मुळे पहायला मिळाला . इतकं सुंदर मंदिर असून त्याला दुर्लक्षीत केले गेले याचे वाईट वाटले .
खूप धन्यवाद सोमनाथ दादा तुमच्यामुले आज आम्हाला आपल्या हिंदू संस्कृतीचे प्राचीन मंदिर आणि अलौकिक अशा संस्कृतीच दर्शन घडत आहे 🙏🚩 सगल्यात छान गोष्ट म्हणजे तुमच्या प्रतेक वीडियो मधे कोणत्या ना कोणत्या देवाच दर्शन घडत असते ।🙏🚩 तूमच्या वीडियो चा दर्जा उत्तम आहे जो National Geography ला देखिल लाजवेल । खूप छान 👍 तुमच्या प्रतेक वीडियो ला लाइक करतो ❤ Keep it up जय श्री राम 🚩🙏
फारच अद्भुत व सुंदर असे स्थल दर्शन करविले दादा आणि तुझी बोलण्याची व समजावून सांगण्याची, ऐतिहासिक वारसा जपवणूक करून ठेवा, पहा, हेी तळमळ फार ़आवडली आम्ही पण सतत असे नवनविन स्थळे शोधात असतो बघण्यासाठी, तेव्हा जरुर बघू👌👌
खूप सुंदर सर, तुम्ही आमच्या गावात येऊन पळसनाथ मंदिरा चे एवढ अप्रतिम सुंदर व्हिडिओ काढून ही माहिती इतरांन सांगितली.. आमच्या पळसदेव गावाला पळसनाथ मंदिर आणि भीमा नदी मुळे अप्रतिम सौंदर्य लाभले आहे.🙏🙏
मी न्यूज मध्ये बऱ्याच वेळा हे मंदिर पाहिलं होतं पण तुम्ही ह्या मंदिराची अद्भुत,अद्वितीय माहिती दिली विशेष म्हणजे काठावरच कोरीव नक्षीकाम केलेले मंदिर पण सध्या दुरावस्थेत आहे त्या मंदिराकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.हा वारसा आपल्या हजारो वर्ष्याचा इतिहास सांगतो आणि तो आपण जपला पाहिजे पण सध्या ते दिसत नाही.
नमस्कार सर तुम्ही खूप दुर्मिळ अशी माहिती आणि त्याचे उत्तम असे सादरीकरण करतो त्याबद्दल आपले धन्यवाद तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन, त्या ठिकाणी बसून जे वर्णन करता ते मला खूप आवडते.🙏🙏🙏
सोमनाथ जी आपण अतिशय छान माहिती दिली आपले बोलणे आवाज अजिबात मनाला इकडे तिकडे भरकटू देत नाही माहित, दर्शन, शब्द संचालन मस्त केलें आहे. निश्चित पहावेसे वाटते ते ठिकाण... जरूर जाणार आम्ही तिथे., धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.
सोमनाथ, अप्रतिम 👌👌👌.....एखाद्या कलाकृतींमध्ये दुसऱ्याच्या भाव भावनांना जागृत करण्याची किती मोठी ताकद असते हे आपल्या व्हिडिओ च्या वेगवेगळ्या comments वरून लक्षात येते....
अत्यंत सुंदर,काही दिवसांपुर्वी टी व्ही च्या बातम्यांमध्ये पाहिले होते ,नविन काही तरी मिळवण्यासाठी आधिचे मौल्यवान गोष्टी गमवाव्या लागतात हा निसर्ग नियम आहे पण हे सर्व पाहुण खुप वाईट वाटते ,तुमच्या या विडिओ मधुन लोकांपर्यंत पोहचले जावे ही सदिच्छा धन्यवाद तुमचे. 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली..अन् तुम्ही यासाठी घेतलेल्या परिश्रमासाठी तुमचे मनापासून आभार...चित्रीकरण ही अप्रतिम... पण हा अमूल्य ठेवा असा ढासळताना पाहून खूप हळहळ वाटली. पुरातत्व खात्याने याचे जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
Dear Somnath ji You Are A Real Explorer Of Good Things...Nice Video And Presentation,Nice To Hear About Our Ancients Policy Of Building Temples,Giving Job's To Our People's.. Please Request To Government To Repair Our Temples For Our Good Well Being...Nice ..And Thanks Because Of You We Have Came To Know about this Temple..Will Try To Go When Got A Opportunity.......Very Nice,Thanks 🙏
Thermacol ride was awesome, hats off for the dare done just to show us the inner structure of the temple, drone shots 1 number, and cinematic shots as usual.... Apprattttiimmmmm
सोमनाथ जी नमस्कार, आम्ही नेहमीच तुमच्या अशा अनोख्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो. आजचा तुमचा व्हिडिओ खरच भन्नाट आहे. आम्ही एक दोनवेळा प्रयत्न केला होता मंदिर पाहण्याचा पण पाणी जास्त असेल कारणे तेव्हा जमले नाही.आज तुमच्या व्हिडिओ मधून मात्र आम्ही मंदिर आरून देखील पाहिले. तुमचे मनापासून धन्यवाद . अशी आणखी सुंदर ,अलौकिक ऐतिहासिक अशी ठिकाणे, वारसे आपल्या ह्या सुंदर अशा महाराष्ट्रात आहेत. पण त्यांचे वेळीच जातं होणे हे गरजेचे आहे.
Khub Chan Vlog Somnath Dada. Just a Suggestion: kindly TAG this Vlog to the Maharashtra Tourism Minister and Maharashtra Tourism Board for the Restoration of these Ancient Temples. Its an Important part of History. Kalji Ghya
खुपच छान चित्रीकरण आणि माहिती. जे आपल्याला साध्या डोळ्याने दिसणार नाही असे अप्रतिम तंत्रज्ञान वापरून निसर्गाचे सौंदर्य अनुभवयास मिळाले, मनापासून धन्यवाद...
Somnath sir ...mast ..1000 yrs back when we say there was no technology..how those people n artist where able to create such beautiful temples with so beautiful carvings is a engeenering mystery...👌👍❤
खुप छान वाटले पळसनाथचे पुरातन मंदिरे बघून, थोडसं वाईट पण वाटले एवढी सुंदर मंदिरे अशा अवस्थेत बघुन, खरंच जतन व्हायला पाहिजे अशी सुंदर मंदिरे... मस्त व्हिडिओ
नागवडे साहेब नमस्कार तुमचे सगळेच वीडियो मी अगदी आवर्जून पाहते. मला ते फार आवडतात. मुळात मला पर्यटनाची खूप आवड असल्यामुळे वीडियो पाहताना मी स्वताच त्या ठिकाणी जाऊन त्या जागेचा आनंद घेत असल्या सारखे मला वाटते. परंतु आपल्या देशातील पुरातत्व विभागाचे अश्या दुर्मीळ संपत्ती कडे दुर्लक्ष होत असलेल्या गोष्टीची मनाला खंत वाटते. पण तुम्ही असे जास्तीत जास्त वीडियो बनविण्यकरीता मी मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा देते.आणि तुमच्या वीडियो च्या माध्यमातून उशिरा का होईना पण ही अमुल्य ठेव जपण्यचे पुरातत्व विभागाला जाणीव होऊ दे अशी मी आशा बाळगते .
हिंदू धर्माकडे हा अत्यंत उज्वल गौरवशाली वारसा आहे पण हिंदू जनतेला तो जपता येत नाही हे खूप मोठ दुर्दैव आहे...... यासारखी अनेक मंदीरे या भारताच्या गर्भात अनंत काळापर्यंत राहतील कितीही कुणीही गझवाए हिंद करण्याचा आणि हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न केला तरी हिंदूत्व या भूमीमधे, इथल्या पाण्यामधे, इथल्या आभाळात, वाऱ्यात, अग्नीत आणि चराचरात व्यापून राहणारच आहे...... भगवान श्रीहरिच्या ह्रदयापासून जगाच्या कल्याणाची जी भावना जन्म पावली ती म्हणजे धर्म आहे आणि जगाचा कर्ता, धर्ता, हर्ता तो श्रीहरि असल्याने त्याची ती धर्म भावना, मूल्यवान नितीनियम जोवर आहेत तोवरच हे जग राहणार आहे...... ज्या दिवशी हिंदू धर्म नसेल त्या दिवशी ह्या जगात प्रलयाचा वारा सुटलेला असेल आणि जगाला जाळणारा वडवानळ अग्नि त्या प्रलयाच्या वाऱ्याने भडकत असेल....... हिंदू धर्म सदा विजयते......
Thank you नागवडे जी आपले दापोली तालुक्यातील आणि दिवेआगरचे व्हीडिओ बघितले छान होते आजचा पालसदेव चा व्हीडिओ ही छान आहे तुमच्यामुळे कधी न बघितलेली ठिकाणं बघायला मिळतात तुमची व्हीडिओ शूटिंग फारच छान असतं पण त्या मागचं निवेदन ही तेवढंच चांगलं असतं पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Khup chan aahe Ha video sir. Mazya gavapasun javal ch aahe aahe he mandir ...Mala pn evdhi mahiti nahi Pn tumhi khup Bhari explain kel aani khup important mahiti dile..Ha video ek number zala aahe👍
मंडळी आपला हा video कसा वाटला ते comment मध्ये जरूर सांगा आणि आपल्या मित्रमंडळी मध्ये नक्की share करा .
Jabardast sir.. Thermacoal var basun panyat jayla.. daring lagte..
Apan he sunder mandir japale pahije govt should help to protect like this khajini
Khupach bhari zalay bhag sir..aprtim
Namskar Somnath sir.. Mi tumche video last week pasun pahyla suruwat keli.. Ani tumchya hya karyacha Fan zalo.. Khup man bharun yet videos pahtana.. Videogrpahy and audio dubbing tar khup ch surekh.. Hats off.. Big fan of yours now..
मनापासून धन्यवाद😊
हे मंदिर पाश्चात्य देशात असते तर हे विश्व धरोहर ठरले असते आणि भारतीय ते पाहायला गेले असते
आत्ता पर्यंत चा सगळ्यात सुंदर आणि माहिती पूर्ण व्हिडिओ.
याचे जतन आपल्याला करता आले नाही ही खंत मात्र हा व्हिडिओ पाहून लागून राहिली आहे.
ही शिल्प अजिंठा वेरूळ प्रमाणे पुरातत्व विभागाने जपायला पाहिजे.
हा एक अनमोल ठेवा आहे
मनःपुर्वक आभार 😊
खूप मस्त व्हिडिओ, मराठी मध्ये पहिल्यांदाच एवढा quality video individual creator कडून बघायला मिळाला❤
धन्यवाद 🙏🏻
इतकी अप्रतिम आणि महत्तवपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनापसून धन्यवाद...🙏🙏
धन्यवाद
एकदम बरोबर
✅✅✅
आम्ही पण सरांकडून शिकून छोटा प्रयत्न करत आहोत.
कृपया कृपादृष्टी टाका
🙏
Very nice and ❤❤
Thanks 😊
खूप छान आहे मंदिर आम्ही पळसदेवला १५ दिवस झाले गेलो होतो तेव्हा मंदिरात पाणी न्हवते आम्ही पळसदेव पासून जवळच राहतो जंक्शनला
आपले मनःपूर्वक आभार ! अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असा वारसा तुमच्या मुळे पहायला मिळाला . इतकं सुंदर मंदिर असून त्याला दुर्लक्षीत केले गेले याचे वाईट वाटले .
प्राचीन ठेवा प्रत्यक्षात बघता नाही आला पण तुमच्या व्हिडिओ तुन बघितला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप धन्यवाद सोमनाथ दादा
तुमच्यामुले आज आम्हाला आपल्या हिंदू संस्कृतीचे प्राचीन मंदिर आणि अलौकिक अशा संस्कृतीच दर्शन घडत आहे 🙏🚩
सगल्यात छान गोष्ट म्हणजे तुमच्या प्रतेक वीडियो मधे कोणत्या ना कोणत्या देवाच दर्शन घडत असते ।🙏🚩
तूमच्या वीडियो चा दर्जा उत्तम आहे जो National Geography ला देखिल लाजवेल ।
खूप छान 👍
तुमच्या प्रतेक वीडियो ला लाइक करतो ❤
Keep it up
जय श्री राम 🚩🙏
मनःपुर्वक आभार 😊
निव्वळ अप्रतिम
आणि सुंदर
आणि चित्रण तर discovary अँड नॅशनल geografic च्या तोडीचे
धन्यवाद
मनःपुर्वक आभार 😊
Khupch sunder. Mazhe aaradhy. Bhagvan shiv
पळसदेव माझे गाव आहे. हे आमच्या ग्रामदैवताचे जुने मंदिर आहे.
चित्रीकरण उत्तम झाले आहे साहेब. आवडले.
मनःपुर्वक आभार 😊
मंदिर चालू आहे का?
🙏 Thanks Dear Somnath ji.
It's very painful to witness that such beautiful architecture , temples are left neglected by govt and residents.
V beautiful cinematography! Wonder whether its really this beautiful in reality 😛.
फारच अद्भुत व सुंदर असे स्थल दर्शन करविले दादा आणि तुझी बोलण्याची व समजावून सांगण्याची, ऐतिहासिक वारसा जपवणूक करून ठेवा, पहा, हेी तळमळ फार ़आवडली आम्ही पण सतत असे नवनविन स्थळे शोधात असतो बघण्यासाठी, तेव्हा जरुर बघू👌👌
आभार
खुप छान आहे हे मंदिर ☘️🌺👏🚩
खूप सुंदर व्हिडिओ, त्यासोबत शांतपणे त्याची माहिती. 👌👌
एकदम चांगले आहे असे वाटते तिथे जाऊन बसावे धन्यवाद
धन्यवाद
Cinematography and narration is simply great!! Your hard work and efforts are really admirable!👍
Thank You so much for encouraging words 😊
@@SomnathNagawade😅😊😊
खूप सुंदर सर, तुम्ही आमच्या गावात येऊन पळसनाथ मंदिरा चे एवढ अप्रतिम सुंदर व्हिडिओ काढून ही माहिती इतरांन सांगितली.. आमच्या पळसदेव गावाला पळसनाथ मंदिर आणि भीमा नदी मुळे अप्रतिम सौंदर्य लाभले आहे.🙏🙏
धन्यवाद!!
अद्भुत आणि अविस्मणीय ठिकाण आहे.
थरमोकोल वर बसून मंदिराच्या आत जाऊन शिलालेख बद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही घेतलेल्या श्रमाला मनापासून सलाम
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
अतिशय अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणी अप्रतिम मंदिर ,खरंच आपले पूर्वज धन्य आहेत ,आपल्या मुळे हे सगळे वैभव पहाण्यास मिळाले, धन्यवाद 👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद 😊
मी न्यूज मध्ये बऱ्याच वेळा हे मंदिर पाहिलं होतं पण तुम्ही ह्या मंदिराची अद्भुत,अद्वितीय माहिती दिली विशेष म्हणजे काठावरच कोरीव नक्षीकाम केलेले मंदिर पण सध्या दुरावस्थेत आहे त्या मंदिराकडे सरकारने लक्ष द्यायला हवे.हा वारसा आपल्या हजारो वर्ष्याचा इतिहास सांगतो आणि तो आपण जपला पाहिजे पण सध्या ते दिसत नाही.
मनापासून आभार
अप्रतिम मंदिर व त्या वरील कोरीवकाम लाजवाब!👍👌👌💐💐💐
धन्यवाद मनापासून आभार
सुंदर फोटो shoot
पळसनाथ शिल्पमंदीराची तपशीलवार माहिती दिली आहे. अद्भुत कलेचे नेत्र सुख मिळाले.
🙏🙏
नमस्कार सर
तुम्ही खूप दुर्मिळ अशी माहिती आणि त्याचे उत्तम असे सादरीकरण करतो त्याबद्दल आपले धन्यवाद
तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन, त्या ठिकाणी बसून जे वर्णन करता ते मला खूप आवडते.🙏🙏🙏
मनःपुर्वक आभार 😊
दादा खरंच तुमच्या माध्यमातून समृद्ध पर्यटन दर्शन आम्हाला घडतंय, धन्यवाद 🙏
धन्यवाद मनापासून आभार
Best time to visit this place
Khupach chan aahe mandir...aajach mi jaun aale boating k
कॅमेरामन ने खूप छान शूटिंग केली आहे.माहिती देणारे ही खूप छान सत्य माहिती दिली..अभ्यास खूप गाढा आहे.. पळसनाथ तुम्हास उदंड आयुष्य देवो.
मनःपुर्वक आभार 😊
You are doing great work by bringing such beautiful and neglected art of our old generation 👍👍❤️❤️🙏🙏
Thank You so much 😊
Aahaha...kya baat....itak sundar vaibhav❤️
Tya tai ekdam barobr bolalya
Thank you 😊
Proud to be Hindu 🚩
Amazing arkitechture ❤️
भारी वाटल
धन्यवाद
सोमनाथ जी आपण अतिशय छान माहिती दिली आपले बोलणे आवाज अजिबात मनाला इकडे तिकडे भरकटू देत नाही माहित, दर्शन, शब्द संचालन मस्त केलें आहे. निश्चित पहावेसे वाटते ते ठिकाण... जरूर जाणार आम्ही तिथे.,
धन्यवाद माहिती दिल्या बद्दल.
व्हिडिओ, शूटिंग अतिशय छान केर्ले आहे.
तुमचे मनःपुर्वक आभार ☺️
अप्रतिम...नक्कीच भेट देणार
Sir thank you for showing us hidden place ❤️
खूप छान माहिती व चित्रीकरण , जवळच असून पाहिले नाही आता जाऊन नक्की पाहीन, सर्व च व्हीडिओ छान आसतात , माहिती ही छान मिळती ।।👌👍
मनापासून आभार😊
माझे माहेर आहे पळसदेव खरच खूपच छान मंदिरे आहेत तिथे तसेच या गावाचा इतिहास ही खूप आहे
Mandir chalu aahe ka
फारच छान धोका पत्करून आपण शुटिंग करुन आम्हा चाहत्यांनचे मन प्रसन्न केले पुरातन ऐतिहासिक मंदिर माहिती उत्तम मिळाली मंदिराचे हेमाडपंथी बांधणी.👌👌👌👌👌
मनःपुर्वक आभार 😊
It was unbelievable😍😍 such beautiful✨😍❤ and heart touching place is.... I love this place and video also
Huge respect for you.. These temples must be known by UNESCO.. You deserve 1mn subscriber
Thank You so much 😊
खूपच सुंदर माहिती दिली दादा
धन्यवाद
पळसनाथाचं चांगभले.... अप्रतिम...
Maza hometown ahe ❤
खूप सुंदर आहे सर
सर, इतके दिवस होतात कोठे?good explanation,best cinematic shots ,best editing,best spot selection.....fan zaalo sir tumcha,,,,,,,🙏Jay Maharashtra 🙏
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊
सोमनाथ,
अप्रतिम 👌👌👌.....एखाद्या कलाकृतींमध्ये दुसऱ्याच्या भाव भावनांना जागृत करण्याची किती मोठी ताकद असते हे आपल्या व्हिडिओ च्या वेगवेगळ्या comments वरून लक्षात येते....
मनःपुर्वक आभार सर😊
Hi, this is outstanding, amazing shots n narration 👍👍👏👌can we visit there now , how about stay options
अत्यंत सुंदर,काही दिवसांपुर्वी टी व्ही च्या बातम्यांमध्ये पाहिले होते ,नविन काही तरी मिळवण्यासाठी आधिचे मौल्यवान गोष्टी गमवाव्या लागतात हा निसर्ग नियम आहे पण हे सर्व पाहुण खुप वाईट वाटते ,तुमच्या या विडिओ मधुन लोकांपर्यंत पोहचले जावे ही सदिच्छा धन्यवाद तुमचे. 🙏🙏
मनःपुर्वक आभार 😊
खूप छान माहिती मिळाली..अन् तुम्ही यासाठी घेतलेल्या परिश्रमासाठी तुमचे मनापासून आभार...चित्रीकरण ही अप्रतिम...
पण हा अमूल्य ठेवा असा ढासळताना पाहून खूप हळहळ वाटली.
पुरातत्व खात्याने याचे जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
मनापासून आभार 😊
Dear Somnath ji You Are A Real Explorer Of Good Things...Nice Video And Presentation,Nice To Hear About Our Ancients Policy Of Building Temples,Giving Job's To Our People's.. Please Request To Government To Repair Our Temples For Our Good Well Being...Nice ..And Thanks Because Of You We Have Came To Know about this Temple..Will Try To Go When Got A Opportunity.......Very Nice,Thanks 🙏
Thank You very much 😊
Thermacol ride was awesome, hats off for the dare done just to show us the inner structure of the temple, drone shots 1 number, and cinematic shots as usual.... Apprattttiimmmmm
Thank You so much 😊
Khup chan mahiti sir ty so muchh keep it up
Excellent work done by you 👏🏻👏🏻👌🏻 Thanks for sharing nice information 🙏🏻
Thanks for your encouraging words 😊
Wow wondeful amazingly beautiful....was not aware of such a great place....🙌👌✌🌷🙌
Thank You Nilay 😊
अतिशय सुंदर व्हिडीओ केला आहे तुम्ही! तुमचे चित्रीकरण, लेखन आणि निवेदनही खूप छान आहे. आपल्याच अंगणातल्या अशा अनोख्या स्थळाची सैर घडवल्याबद्दल धन्यवाद!
मनापासून आभार😊
Kupcha chan mandir ahe
Kup sundar sir 👍
खुप खुप छान मंदिर आहे
सोमनाथ जी नमस्कार, आम्ही नेहमीच तुमच्या अशा अनोख्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो. आजचा तुमचा व्हिडिओ खरच भन्नाट आहे. आम्ही एक दोनवेळा प्रयत्न केला होता मंदिर पाहण्याचा पण पाणी जास्त असेल कारणे तेव्हा जमले नाही.आज तुमच्या व्हिडिओ मधून मात्र आम्ही मंदिर आरून देखील पाहिले. तुमचे मनापासून धन्यवाद . अशी आणखी सुंदर ,अलौकिक ऐतिहासिक अशी ठिकाणे, वारसे आपल्या ह्या सुंदर अशा महाराष्ट्रात आहेत. पण त्यांचे वेळीच जातं होणे हे गरजेचे आहे.
मनःपुर्वक आभार 😊
खूपच सुंदर ..
Apratim sir.....
Khub Chan Vlog Somnath Dada. Just a Suggestion: kindly TAG this Vlog to the Maharashtra Tourism Minister and Maharashtra Tourism Board for the Restoration of these Ancient Temples. Its an Important part of History. Kalji Ghya
Yes. Thank You 😊🙏🏻
Excellent video. It was nice to explore this beautiful monument otherwise submerged in water.
Yes, you are right!! Thanks
खुपच छान चित्रीकरण आणि माहिती.
जे आपल्याला साध्या डोळ्याने दिसणार नाही असे अप्रतिम तंत्रज्ञान वापरून निसर्गाचे सौंदर्य अनुभवयास मिळाले, मनापासून धन्यवाद...
मनःपुर्वक आभार 😊
अद्भुत, अगम्य, अविस्मणीय अनुभव दिलात आपण सोमेश जी!❤️
Thank you
Somnath sir ...mast ..1000 yrs back when we say there was no technology..how those people n artist where able to create such beautiful temples with so beautiful carvings is a engeenering mystery...👌👍❤
Very well said. 😊
अप्रतिम माहिती दिलीत आणि वलॉग एकदम छान झालाय
मनापासून आभार 😊
छान आहे व्हिडिओ
धन्यवाद 🤗
somanth chan detail madhe mahiti sangitli thanks
धन्यवाद
खुप छान वाटले पळसनाथचे पुरातन मंदिरे बघून, थोडसं वाईट पण वाटले एवढी सुंदर मंदिरे अशा अवस्थेत बघुन, खरंच जतन व्हायला पाहिजे अशी सुंदर मंदिरे... मस्त व्हिडिओ
मनःपुर्वक आभार 😊
✍️👌✍️👌✍️👌🙏
व्वा अप्रतिम सफर ऐतिहासिक माहितीसह घडवलीत, खुप खुप शुभेच्छा
मनापासून आभार 😊
नागवडे साहेब नमस्कार
तुमचे सगळेच वीडियो मी अगदी आवर्जून पाहते. मला ते फार आवडतात. मुळात मला पर्यटनाची खूप आवड असल्यामुळे वीडियो पाहताना मी स्वताच त्या ठिकाणी जाऊन त्या जागेचा आनंद घेत असल्या सारखे मला वाटते. परंतु आपल्या देशातील पुरातत्व विभागाचे अश्या दुर्मीळ संपत्ती कडे दुर्लक्ष होत असलेल्या गोष्टीची मनाला खंत वाटते. पण तुम्ही असे जास्तीत जास्त वीडियो बनविण्यकरीता मी मनापासून तुम्हाला खूप शुभेच्छा देते.आणि तुमच्या वीडियो च्या माध्यमातून उशिरा का होईना पण ही अमुल्य ठेव जपण्यचे पुरातत्व विभागाला जाणीव होऊ दे अशी मी आशा बाळगते .
मनःपुर्वक आभार 😊
खुपचं छान आहे
धन्यवाद 😊
The lost heritage! Very beautiful.
मनःपुर्वक आभार 😊
अप्रतिम विडिओ आणि सुंदर मंदिराची माहिती. मोठ्या TV वर बघायला खूप मस्त वाटले.
आपले विडिओ है मोठ्या स्क्रीन वरच बघाला पाहिजे असे अप्रतिम असतात 👍👍👌7
मनःपुर्वक आभार 😊
खूप छान व्हिडिओ शूट केला आहे.
मनःपुर्वक आभार 😊
खूप सुंदर टिपलं आहेत तुमच्या कॅमेरामध्ये पळसनाथाचे मंदिर आणि तुम्ही दिलेली माहिती👌🙏
धन्यवाद
फार सुंदर... खरोखरच कष्टाचं आणि साहसाचं काम आहे 🙏☺️
धन्यवाद !!
Khup Chhan....!! Really nice work so pls keep doing such informative videos for all of us and next generation. Big thanks for your efforts sir....!!
Thanks Akshay
हिंदू धर्माकडे हा अत्यंत उज्वल गौरवशाली वारसा आहे पण हिंदू जनतेला तो जपता येत नाही हे खूप मोठ दुर्दैव आहे......
यासारखी अनेक मंदीरे या भारताच्या गर्भात अनंत काळापर्यंत राहतील कितीही कुणीही गझवाए हिंद करण्याचा आणि हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न केला तरी हिंदूत्व या भूमीमधे, इथल्या पाण्यामधे, इथल्या आभाळात, वाऱ्यात, अग्नीत आणि चराचरात व्यापून राहणारच आहे......
भगवान श्रीहरिच्या ह्रदयापासून जगाच्या कल्याणाची जी भावना जन्म पावली ती म्हणजे धर्म आहे आणि जगाचा कर्ता, धर्ता, हर्ता तो श्रीहरि असल्याने त्याची ती धर्म भावना, मूल्यवान नितीनियम जोवर आहेत तोवरच हे जग राहणार आहे......
ज्या दिवशी हिंदू धर्म नसेल त्या दिवशी ह्या जगात प्रलयाचा वारा सुटलेला असेल आणि जगाला जाळणारा वडवानळ अग्नि त्या प्रलयाच्या वाऱ्याने भडकत असेल.......
हिंदू धर्म सदा विजयते......
Beautiful view of olden days memorial
खूप सुंदर सर अप्रतिम शूटिंग....
धन्यवाद !!
फारच सुंदर शिल्प आहेत,
मनःपुर्वक आभार 😊
Thank you नागवडे जी आपले दापोली तालुक्यातील आणि दिवेआगरचे व्हीडिओ बघितले छान होते आजचा पालसदेव चा व्हीडिओ ही छान आहे तुमच्यामुळे कधी न बघितलेली ठिकाणं बघायला मिळतात तुमची व्हीडिओ शूटिंग फारच छान असतं पण त्या मागचं निवेदन ही तेवढंच चांगलं असतं
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
मनःपुर्वक आभार 😊
chaan documentation
खूप सुंदर आणि माहीतीपुर्ण video
मनःपुर्वक आभार
Very thrilling and adventurous video you made hats off to you also felt very sad to see this ruins.
Thank You so much
Om Namaha Shivay
🙏🙏
खूप छान मंदिर माहिती खूप छान सांगितली.
मनःपुर्वक आभार 😊
खूप छान प्रस्तावना ....सुंदर माहिती
मनःपुर्वक आभार 😊
Very very nice sir thanks for your information🙏🙏 👍👌✌
Most welcome
सोमनाथ दादा एक नंबर विडिओ, तुम्ही कुठे राहता दादा
धन्यवाद !! pune
Bestch
आमच्या गावातील मंदिर आहे.... 🌺palasnath maharaj ki jay... 🌺
🌈👌👌👍
मनःपुर्वक आभार 😊
Good work bro.. no wonder that the other temple must have destroyed by the shanti doot during mughal period
Thank you 🙏🏻
Khup chan aahe Ha video sir.
Mazya gavapasun javal ch aahe aahe he mandir ...Mala pn evdhi mahiti nahi
Pn tumhi khup Bhari explain kel aani khup important mahiti dile..Ha video ek number zala aahe👍
Thank you very much . Gavamadhye share kara video tumchya …👍🏻