पन्हाळे काजी लेणी | कोकणातील दापोली जवळील प्राचीन लेण्या | Panhale Kaji Caves

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
  • दापोलीपासून अगदी जवळ असलेल्या पन्हाळे काजी लेण्यांमध्ये अत्यंत सुंदर अशी बौद्ध, नाथ संप्रदाय व अन्य देव देवतांची शिल्पे आहेत.
    ह्या लेण्यांची निर्मिती दुसऱ्या ते अकराव्या शतकांमध्ये झाली असे अभ्यासक सांगतात.
    आम्ही येथील प्रत्येक लेणीमधील प्रत्येक अन प्रत्येक दालन दाखवलेले आहे, जे आपल्याला अन्यत्र कोठेही पहायला मिळणार नाही.
    तुम्हाला ही लेणी पहायला नक्की आवडेल.
    कोकणातील प्राचीन मंदिरे | Must visit places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण |
    Dapoli tourist places
    Keshavraj Mandir Dapoli
    Best places to visit in Dapoli
    Kokan Beyond Beaches
    -------
    संपर्क - kedarseeker1@zohomail.in
    -------
    सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
    --------
    आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
    १) • प्राचीन मंदिरे
    २) • महादेव मंदीरे
    ३) • देवी मंदिरे
    ४) • विष्णू लक्ष्मी नृसिंह ...
    ५) • अन्य मंदिरे व मठ
    ६) • कोकण दर्शन
    ७) • गुजरात दर्शन
    ८) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
    ९) • पळसदेव Palasdev प्राची...
    १०) • सज्जनगड Sajjangad
    ११) • धार्मिक उपासना
    -------
    प्राचीन मंदिरे हिंदी -
    / @kedarseeker8907
    -------
    कोकणातील दापोली पासून जवळच असलेल्या पन्हाळे काजी लेणी तिसऱ्या ते तेराव्या शतकात खोदल्या गेल्या होत्या. इथे बुद्ध, नाथ संप्रदाय, देवी, गणपती तथा अनेक प्रकारची सुंदर शिल्पे आहेत. इतिहासात अनेक वर्षे ह्या लेण्या नदीच्या गाळामध्ये बुडालेल्या होत्या. १९८० च्या काळात इथे उत्खनन करून ह्या लेण्या आपल्यासाठी उपलब्ध केल्या गेल्या.
    #DapoliTourism
    #पन्हाळे
    #काजी
    #पन्हाळे_काजी
    #गारवा_बीच_रिसॉर्ट
    #गारवाबीचरिसॉर्ट
    #बुद्ध_लेणी
    #गुहा
    #गुफा
    #लेणी
    #कोकणातील_लेण्या
    #पन्हाळे_काजी_लेणी
    #बुद्ध_लेणी
    #नाथ_संप्रदाय
    #कैलास_मंदिर
    #लेणी
    #कोकणातील_लेणी
    #कोकणातील_मंदिरे
    #मंदिर
    #travel
    #travelvlog
    #travelling
    #Travellingvlog
    #marathivlogger
    #marathitravelvlog
    #Ancient_Temple
    #KedarKhaladkar
    #TempleTourism
    #TempleTourismMaharashtra
    #TempleTourismMarathi
    #OldTemples
    #AncientTemples
    #प्राचीनमंदिर
    #मंदिर_पर्यटन

ความคิดเห็น • 39

  • @poojakkhaladkar2111
    @poojakkhaladkar2111 2 หลายเดือนก่อน

    ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सुंदर लेण्या शेवटी शेवटी आहेत त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.
    एक कॉमेंट अवश्य करा
    ही आपल्याला विनंती आहे.
    🙏🙏🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      १००% सहमत
      🙏🌹🙏

  • @jayashree___
    @jayashree___ 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 👌 सुंदर आहे प्रत्येक शिल्प

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद जयश्री ताई
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @unknownalkie3987
    @unknownalkie3987 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर लेणी दाखवून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    🌹🌹🌹🌹

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      आभार आभार आभार
      🙏🙏💐🙏🙏

  • @ThelifeofTravel-sn9ov
    @ThelifeofTravel-sn9ov 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर लेणी आहेत

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद राहुल जी
      🙏🌹🙏

  • @rohanghodke1038
    @rohanghodke1038 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम..... आल्यामुळे खूप छान सुंदर परिसर आणि आपली संस्कृती पाहण्याची इच्छा पूर्ण होणं भाग्यच आहे ती आपल्यामुळे पूर्ण झाली.
    खरं तर हे जतन होत नाही हि शोकांकित आहे,

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद रोहन जी
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आभार !!!
      🙏🌹🙏🌹🙏

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 2 หลายเดือนก่อน

    झकास झकास झकास
    👍👌👍👌👍🙏

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 หลายเดือนก่อน

    केदार मस्तच लेण्या छानच आहेत बऱ्याच वर्षांपूर्वी बघितल्यात स्वच्छता नव्हती वटवाघळांच्या अस्तित्वामुळे थोडीशी दुर्गंधी होती तेथील स्थानिकांनी ती मोठी गणपतीची मूर्ती शेंदूर लावून रंगवली होती मात्र छतावरील पाणी जायची व्यवस्था व लेण्या आतील पाणी जायची व्यवस्था छानच धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सुहास जी !!!
      असेच प्रतिक्रियारूपी आशीर्वाद कायम देत रहा ही विनंती आहे.
      🙏
      तुम्हाला आमचा धार्मिक चॅनल 'Kedar Seeker सनातन संस्कार' पण आवडेल. 👇
      youtube.com/@kedarseeker8907?si=KoRWiW8zKGt0SbGo
      🙏
      वरील लिंकला क्लिक करून ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे ही आपल्यला प्रार्थना आहे.
      🙏🌹🙏

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 หลายเดือนก่อน

    Chhan video,chhan mahiti👌👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद वैशाली ताई
      🙏💐🙏

  • @TravKedar
    @TravKedar 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम चलचित्र
    👍👌👍👌🌹🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏💐🙏

  • @rohinikhaladkar1478
    @rohinikhaladkar1478 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @manasigirkar-to8hl
    @manasigirkar-to8hl 2 หลายเดือนก่อน

    Thanks. Tumcha mule chan caves pahayala melaly👍👌

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/aRN1SthHUQk/w-d-xo.htmlsi=DqV7PmXHK845V2IG
      🙏
      Kedar Pooja Pravas
      ह्या आपल्या चॅनलचा आज प्रथम वर्धापन दिन आहे.
      आम्ही चॅनलच्या सर्व दर्शक ब तुमचे अत्यंत आभारी आहोत.
      युट्यूबवर आमच्या व्हिडिओला
      कॉमेंट करणाऱ्या आपल्या सारख्या दर्शकांचे आम्ही विशेष आभारी आहोत.
      🙏
      आपल्या चॅनलला असेच प्रेम कायम देत रहा ही प्रार्थना आहे.
      धन्यवाद !!!
      🙏🌹🙏

  • @janardanbathe
    @janardanbathe 2 หลายเดือนก่อน

    Chan durmil mahiti ani durlaxit gumpha lokaparyant pohochtil.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      आभार आभार आभार
      🙏🌹🙏🌹🙏

  • @TravKedar
    @TravKedar 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @user-zf8oz9yk3o
    @user-zf8oz9yk3o 2 หลายเดือนก่อน

    दुर्मिळ

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏🙏🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 23 วันที่ผ่านมา

    Very nice Video❤😂🎉❤

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  23 วันที่ผ่านมา

      @@anuradhadeshpande3606
      धन्यवाद अनुराधा जी !!!
      🙏
      असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे.
      🙏
      आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=u_76sAdtWeXl6vom
      🙏💐🙏

  • @user-zf8oz9yk3o
    @user-zf8oz9yk3o หลายเดือนก่อน

    छान

  • @rameshgondhalekar3074
    @rameshgondhalekar3074 หลายเดือนก่อน

    या गणपतीच मी १९७५ सारी चित्र समोर बसुन काढलं होतं ते २०२१च्या चिपळूण च्या महापूरात खराब झाले.
    मी रमेश वासुदेव गोंधळेकर जेष्ठ चित्रकार चिपळूण

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  หลายเดือนก่อน

      रमेश काका नमस्ते
      🙏
      चित्र खराब झाल्याचे वाचून वाईट वाटले. शक्य असल्यास पुन्हा नविन चित्र काढण्याचा प्रयत्न करावा.
      आम्हाला असेच प्रतिक्रिया रुपी आशीर्वाद देत रहावे ही प्रार्थना आहे
      आभार आभार आभार !!!
      🙏🌹🙏

  • @Jay_bhim_542
    @Jay_bhim_542 2 หลายเดือนก่อน +1

    ती मूर्ती चंडिका देवीची नसून बोधिसत्व मंजुश्री ची आहे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏🙏🙏

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 16 วันที่ผ่านมา

    Hi saghli leni siddha hindu santachi aahe kontya budfhachi nahi rakshan karabuddhistachi nazar aahe saghlya lenivar tyancha mage chaina. Ani dusre Buddhist desh aahe bhartat ata muslim sobay dalit Buddhist atikraman chalu aahe Buddhist bhartiya dharam nahito sevan silo visnu avtarachi aahe budfhachi nahi🙄🙏