टोमणे बहाद्दरांच्या चमच्यांना पोंक्षेंचा टोमणा एवढा का झोंबला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • ब्राह्मणांना झोडता तेव्हाही अट्रॉसिटी लावायची का? #shardponkshe #bhide_guruji

ความคิดเห็น • 2.1K

  • @logical_atheist
    @logical_atheist ปีที่แล้ว +118

    माझे अनेक मित्र ब्राम्हण आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात सांगायचे तर कोणाशी इर्षा न धरता पुढे जाणारा समाज असे एका वाक्यात उत्तर देईल मी

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +78

    वा वा प्रभाकरजी सेक्युलर लिब्रांडू आणि ब्राह्मण द्वेषींना चांगले झोडपून काढले, धन्यवाद ❤

  • @anuradhadeshpande8110
    @anuradhadeshpande8110 ปีที่แล้ว +98

    अभिनंदन शरद पोंक्षेजी!🎉👏💯🙏
    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम🌺🌷💐🙏🚩🚩

    • @satishkulkarni7599
      @satishkulkarni7599 ปีที่แล้ว +4

      खूप छान विवेचन. शरद पोंक्षे यांच्या कन्येचे ही मन:अभिनंदन.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 ปีที่แล้ว +49

    Miss. Ponkshe ला खूप शुभेच्छा. तिच्या आई बाबानचे अभिनंदन 💐 खूप छान व्हिडीओ. विषय छोटाय पण imp आहे. 👍🏻

  • @SuwarnaIswalkar-c6k
    @SuwarnaIswalkar-c6k ปีที่แล้ว +26

    शरद पोंक्षे साहेब आपल्या कन्येचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा , आपण सावरकरांचे सैनिक आहोत . जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 ปีที่แล้ว +21

    अभिनंदन शरदजी तुमच्या लेकीचे व कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 ปีที่แล้ว +3

    अगदी खरं आहे चिखल बगळ्यां सारखे पत्रकार लोकं जो पर्यंत समाजात राहतील तोपर्यंत समाजात तेढ निर्माण होत राहील . . . . जनतेनेच आता जागरूक होऊन शहाणी झाली पाहिजे .

  • @rkadkar
    @rkadkar ปีที่แล้ว +8

    सुर्यवंशी सर, आपल्याला सलाम! आपलं सादरीकरण, विषयाचा अभ्यास आणि त्यासोबतच आदिवासी पाड्यात जाऊन त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे! 🙏

  • @svnrm2004
    @svnrm2004 ปีที่แล้ว +73

    प्रगल्भ विचारमांडणी. Sir, you are great ✨✨✨✨🙏🙏 चिखलबगळे सारखी चपखल विशेषणे...उपमा फक्त आपल्याच तोंडून आणि ढंगात ऐकावीत.🌟🌟🌟

  • @meenakshilage5556
    @meenakshilage5556 ปีที่แล้ว +18

    योग्य शब्दात व्यक्त झालात सर, कुणीही द्वेष पसरवू नये,कन्येचे अभिनंदन

  • @chaitalinatoo4241
    @chaitalinatoo4241 ปีที่แล้ว +16

    Many Many congratulations to Siddhi n Ponkshe family.

  • @charudattakulkarni3545
    @charudattakulkarni3545 ปีที่แล้ว +1

    सुंदर सादरीकरण सर..!
    निष्पक्ष विवेचन..!

  • @leenaamonkar2016
    @leenaamonkar2016 ปีที่แล้ว +2

    खूप छान विवेचन केले आहे ब्राम्हणा विषयी आणि एकूणच विवेकी वागणे. 😊😊👌👌

  • @aartimunishwar822
    @aartimunishwar822 ปีที่แล้ว +3

    प्रभाकरजी,तुमचं विश्लेषण अतिशय परखड असते..खूप छान बोलता तुम्ही..या पायलट कन्येचा अभिमान वाटतो..अभिनंदन तिचं आणि तिला खूप शुभेच्छा...

  • @niranjansahasrabudhe4582
    @niranjansahasrabudhe4582 ปีที่แล้ว

    योग्य विवेचन, मला वाटते या करवंट्यांना आणि धंदेवाईक बगळ्यांना तुम्ही जरा जास्तच महत्त्व देता

  • @yuvrajpatil480
    @yuvrajpatil480 ปีที่แล้ว +1

    आम्हाला पोंक्षे साहेब बद्दलअभिमान आहे काँग्रॅच्युलेशन😊😊

  • @OMKARATHARVA33
    @OMKARATHARVA33 ปีที่แล้ว +1

    योग्य विश्लेषण ......

  • @ramu352011
    @ramu352011 ปีที่แล้ว +1

    अत्यंत समतोल व्हिडिओ, आपले खूप धन्यवाद

  • @sharmilakulkarni4356
    @sharmilakulkarni4356 ปีที่แล้ว +21

    Very much straightforward analysis 👏👏👏

  • @priyankamhatre6980
    @priyankamhatre6980 ปีที่แล้ว +11

    समाजातल्या लोकांची मानसिकता बदलायला हवी.

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu ปีที่แล้ว

    Good Analysis.... Respect n stand for Sharad Ponkshe.... I think people should read again n think abt it n then should react it....

  • @neetabapat6952
    @neetabapat6952 ปีที่แล้ว +4

    एकदम छान!

    • @sureshkulkarni6251
      @sureshkulkarni6251 ปีที่แล้ว

      खूप छान.या प्रचारी व स्वार्थी,भाडोत्री,व द्वेषी लोकांना
      काही ही किंमत देण्याची गरज नाही.

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 7 หลายเดือนก่อน

    शरद पोंक्षे सर आपल्या मुलीच खूप खूप अभिनंदन 🌷🌷💐

  • @krishnashimpi7898
    @krishnashimpi7898 ปีที่แล้ว +1

    सुंदर विश्लेशन् प्रभाकर जी.

  • @milndgolwadekar7618
    @milndgolwadekar7618 ปีที่แล้ว +14

    अगदी योग्य स्पष्टीकरण

  • @ratna23_
    @ratna23_ ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण केले सर आपण

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 ปีที่แล้ว +4

    Congratulations to daughter of Sharad ponkshe ji.All the best for her

  • @Bobade-dinesh01
    @Bobade-dinesh01 ปีที่แล้ว +10

    First Iam big fan of dharmveer chatrapati sambhaji maharaj. And than now iam big fan of sharad pongsie

  • @Harry_foods
    @Harry_foods ปีที่แล้ว +4

    Wa, सर u R GREAT🎉

  • @prashantamonkar7731
    @prashantamonkar7731 ปีที่แล้ว +3

    So happy to know sharad ponkshe's daughter is also talented ....congratulation

  • @prathameshbelsare9593
    @prathameshbelsare9593 ปีที่แล้ว +1

    You are very very brave and great.....I salute you....

  • @JyotiDeshpande-q2o
    @JyotiDeshpande-q2o 6 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी तुम्हाला खुप शुभेच्छा

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 ปีที่แล้ว

    सत्य आणि चपलख विश्लेषण

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 ปีที่แล้ว +6

    १०० % सहमत 🙏

  • @onkardeshpande6693
    @onkardeshpande6693 ปีที่แล้ว +11

    चिखल बगळे I like it 😅😅

  • @SulbhaJoshi-l4x
    @SulbhaJoshi-l4x ปีที่แล้ว

    बहोत खूब..‌अच्छा लगा.🎉

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 6 หลายเดือนก่อน +1

    ब्राह्मण समाजातील लोक कधीच कोणाला डोके लावण्यात वेळ घालवत नाहीत. आपल्या पध्दतीने मार्ग शोधून पुढे वाटचाल करीत आहेत.

  • @rameshkharvatkar1711
    @rameshkharvatkar1711 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त!!!

  • @virajkelkar8246
    @virajkelkar8246 ปีที่แล้ว +4

    Good information ❤

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 ปีที่แล้ว +3

    जिंदगी अपने दम पर जी जाती है.........🎉🎉🎉

  • @dineshjoshi6563
    @dineshjoshi6563 6 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण

  • @alecclay2115
    @alecclay2115 ปีที่แล้ว +1

    Many many congratulations to Sharad Ponkshe's daughter.
    Long live equality and be there UCC......

  • @onerule3874
    @onerule3874 ปีที่แล้ว +4

    आंबेडकर यांनी दिलेली आरक्षण फोडणी ही मर्यादित काळासाठी आहे।आंबेडकर यांच्या वचन नाम्यात ते आहे।

  • @shantaramthube866
    @shantaramthube866 ปีที่แล้ว +1

    congratulations shared ponkshe and his dayghter

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 ปีที่แล้ว

    शरद पोंक्षेच्या मुलीला खुप खुप धन्यवाद

  • @pareshdoshi6583
    @pareshdoshi6583 ปีที่แล้ว +1

    शरद पोंक्षे सारख्या पिताश्री चे संस्कार तिच्या पाठीशी असणारी कन्या, स्वबळावर स्त्री असुनही पायलट होणे हे नक्कीच सर्व काही कन्या रत्ना स्पृहणीय आहे. आणि ते ब्राह्मण सारख्या कन्येला मिळालेले पोंक्षे कन्येचा आम्हाला अभिमान आहे.

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz 7 หลายเดือนก่อน

    माझ्या त्या बामनाच्या लेकीला लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा.

  • @mayaapte9904
    @mayaapte9904 ปีที่แล้ว +1

    Outstanding sir👍👍

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 ปีที่แล้ว

    Logical reasoning beyond doubt.

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 9 หลายเดือนก่อน

    आमच्या.मनातल.बोललात.प्रभाकरजी.पोंक्षेंच्या.कन्येच.मनापासून.अभिनंदन

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 ปีที่แล้ว +1

    समाजात प्रगति नको, आरक्षण हवे. पोंक्षे च्यां कान्ये ला खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम.

  • @anilbokil84
    @anilbokil84 ปีที่แล้ว

    शाब्बास , प्रभाकरजी!!!

  • @hrk3212
    @hrk3212 9 หลายเดือนก่อน

    खरे बोलत आहात surywanshi saheb..
    Hindunna jatipatit vibhagun takle

  • @vidyadharkulkarni7535
    @vidyadharkulkarni7535 ปีที่แล้ว +141

    खूप छान विवेचन. ब्राह्मण समाजाची इतकी उघड उघड बाजू घेण्याचे धारिष्ट्य, होय धारिष्ट्य च दाखवल्या बद्दल धन्यवाद व मनापासून अभिनंदन. Keep it up.

    • @sukhadaprabhudesai3194
      @sukhadaprabhudesai3194 ปีที่แล้ว +2

      First time this man show dare to say about brahmins. After brahman is basically clever no doubt... Like others.

    • @PrakashK-fy3kt
      @PrakashK-fy3kt 6 หลายเดือนก่อน

      Thanks for taking right view for sharad Ponkshe.

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 ปีที่แล้ว +97

    तुम्हीं खूप छान बोलला आहात सर!! नेहमी ब्राम्हणांना टार्गेट केले जाते , हे त्रिवार सत्य आहे!!

  • @ajaygaikwad3318
    @ajaygaikwad3318 ปีที่แล้ว +61

    श्री शरद पोंक्षे ह्यांना आम्हीं सावरकर च मानतो. जीवाची पर्वा न करता अखंड पने सावरकर व हिंदू विचाप्रवर्तक, त्यांना मानाचा मुजरा.

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 ปีที่แล้ว +222

    काहीच फरक पडत नाही कारण वीणा आरक्षण आम्ही आमची ध्येपूर्तीसाठी सक्षम आहोत जय हिंद अभिमान आहे.

    • @sanjayhajare3984
      @sanjayhajare3984 ปีที่แล้ว +3

      फार छान.

    • @ckamble4831
      @ckamble4831 ปีที่แล้ว

      अख्खा देशातील सर्व क्षेत्रातील १००% आरक्षण कोणाकडे आहे?
      या पत्रकार बंधुंच फारच आश्चर्य वाटत. सगळं माहीत असूनही धादांत खोटे का बोलतात कळत नाही. मणिपूरचा विषय आरक्षणाचा नाही भाऊ तेथील आदिवासींच्या नावावर असणारी जंगल खणीज संपत्तीच राजकारण आहे.

    • @Thedombenandkishor
      @Thedombenandkishor ปีที่แล้ว +2

      प्रत्येक ब्राह्मण स्वतःला सर्वश्रेष्ठ व इतरांना निच दाखवत नाही, पण इतरांना निच आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणारा प्रत्येक व्यक्ती ब्राह्मणचं का??

    • @saiwwe49
      @saiwwe49 ปีที่แล้ว +1

      आमची मुलें आम्हि डॉक्टर इंजिनिअर कलेक्टर पायलट बनवणार 🙄🙄 आणि दुसर्याच्या मुलांची माथी भडकावणार 😂😂

  • @anandsholapurkar8695
    @anandsholapurkar8695 ปีที่แล้ว +36

    कोणी काहीही म्हणलं तरी हा समाज कुणाच्या बापाला ऐकणारा नाही...त्याना पाहिजे तेच करणारा... पोंक्षेंचा आणि त्यांच्या कान्ये चा अभिमान वाटतो....आणि आता शरद पोंक्षे किती मोठे आहेत हे कळतं !!!!!
    प्रभाकर तुम्ही दिलदार आहात आणि हिम्मत वाले...तुम्हाला सॅल्यूट!

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 ปีที่แล้ว +59

    छान बोललात!आरक्षणाशिवाय शिकण्यासाठी आमच्या मुलांना कर्ज काढावं लागतं ही असमानता लक्षात घ्यायला हवी. शरद पोंक्षेंनी सिद्धीच्या केलेल्या कौतुकात आमच्या सारख्या अनेकांच्या भावना दडल्या आहेत.सिद्धीचे कौतुक, अभिनंदन आणि खूप शुभेच्छा!💐🌹

    • @sumedhaapte9467
      @sumedhaapte9467 7 หลายเดือนก่อน +1

      congrats siddhi n shri sharad ponkshe❤

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 ปีที่แล้ว +54

    खूप छान विष्लेषण प्रभाकर जी, तुम्ही ह्या बाजारबुणग्यांना घाबरायचं काही कारण नाही . तुमच्या सारख्या आदर्शवादी पत्रकारांची गरज आहे महाराष्ट्राला! अभिमान तर वाटतोच पण गर्व ही वाटतो तुमच्या पत्रकारितेचा

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 ปีที่แล้ว +266

    अभिनंदन शरदजी तुमच्या लेकीचे आणि कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 शेवटी तुमच्या मुलीने स्वकष्टाने विजयाला गवसणी घातली..कुठलीच भीक न घेता.. 💐💐

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 ปีที่แล้ว

      Air force nahi join kelay tine

    • @amii1764
      @amii1764 ปีที่แล้ว

      दान, दक्षिणा म्हणजे भीक नाही तर काय असते, सर्वात जास्त दान दक्षिणा कोण घेतो? कॅन्सर मधून कशे वाचले तर भीक घेऊनच

    • @sunrays22
      @sunrays22 ปีที่แล้ว +2

      ​@@amii1764upasana karunch bhik nahi magitali tere jaisi

    • @saurabhchonkar5191
      @saurabhchonkar5191 ปีที่แล้ว +2

      ​@@amii1764हिंदू मराठी समाज बघुन घेईल की मंदिरातील दान दक्षिणेचे काय करायचं आहे ते तुम्हीं नका टेन्शन घेऊ

  • @Saj393
    @Saj393 ปีที่แล้ว +34

    😅😅😅4% समजून हलक्यात घेणारे लक्षात घेऊन चला ब्राह्मण भारतात 11 कोटी आहे व भारता बाहेर जास्तीत जास्त संख्येने आहेत व अति प्रमाणात श्रीमंत उच्च शिक्षण घेऊन समृद्ध आहे 😅😅😅

  • @gajananaradhye8030
    @gajananaradhye8030 ปีที่แล้ว +60

    श्री प्रभाकरजी आपण सर्व ब्राह्मण समाजाच्या अंतर्मनातील भावना समजून घेत
    अत्यंत समर्पकतेने व्यक्त केलेल्या आहेत.
    आपणांस उदंड शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी हार्दिक सदिच्छा. ❤❤

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 ปีที่แล้ว +57

    शरद पोंक्षे यांच्या कन्येचं खुप खुप अभिनंदन 🎊

  • @ravindrayashwantrao7129
    @ravindrayashwantrao7129 ปีที่แล้ว +478

    शरद पोंक्षे च्या मुलीचं अभिनंदन आपणं खुप छान विश्लेषण केले.धन्यवाद

    • @sanjayyedke7389
      @sanjayyedke7389 ปีที่แล้ว +23

      शरद पोंक्षे यांच्या कन्येला शुभेच्छा

    • @swatiathavale4012
      @swatiathavale4012 ปีที่แล้ว +13

      शरद पोंक्षे यांच्या मुलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 ปีที่แล้ว

      अरे बाबानो लक्ष्मी आणि सरस्वती कोणाची आहे तर जो तीची उपासना करतो ,,त्यांना प्राप्त होते ,,,,कुणाचीही निंदा द्वेषपूर्ण वक्तव्य करू नये,,,योग्यतेचा सन्मान करावा ,,,गुणग्राही व्हा ,,,हमेशा प्लस प्वाइंट का विचार करो,,,आगे बढना है तो निगेटिव सोच छोड़िए

    • @shashikantthakur410
      @shashikantthakur410 ปีที่แล้ว +2

      शरद पोंक्षेनी खोटे काय बोलले...आरक्षण घेवून पायलट झाली असे सांगायला हवे होते का?...... शरद पोंक्षेच्या मुलीचे हार्दिक अभिनंदन! अशीच उंच भरारी घे बेटा!

  • @sanjaykatkar1102
    @sanjaykatkar1102 ปีที่แล้ว +44

    शरद पोंक्षे सर आपले आणि तुमच्या मुलीचे अभिनंदन 💐🚩विश्लेषण आवडलं सर

  • @mahadevk6971
    @mahadevk6971 ปีที่แล้ว +137

    आपणास हिंदू म्हणून एकत्रित होणे गरजेचे 🙏

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว

      जातपात घेऊन बसलो तर देश मुस्लिम होईल कळणारही नाही.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +1

      ब्राह्मण सुद्धा atrocity लावू शकतात.

    • @mahadevk6971
      @mahadevk6971 ปีที่แล้ว

      @@varadajoshi5679 का नाही 🙏

    • @deepakpuntambekar4241
      @deepakpuntambekar4241 ปีที่แล้ว

      100% सहमत आहे

  • @bhushan9767
    @bhushan9767 ปีที่แล้ว +7

    अम्हला आरक्षण नको सौरक्षण ची खरी गरज आहे 😢 आमचा समाजातील मुले कर्ज घेऊन शिक्षण घेतात नोकरी व्यवसाय करत ते ही फेडता आमचा घर सांभाळता आम्हाला त्याची गरज नाही की आम्ही कुबड्या घेऊन 10पाऊल पुढे जाण्या पेक्षा ही स्वतः च मेहनतीवर 4 पाऊल पडते हे महत्त्वाचे असतात त्यामुळे आम्हाला आरक्षण नको सुरक्षा. हवी आहे

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 ปีที่แล้ว +46

    बरोबर आहे...आरक्षण बंद झालं पाहिजे , किती दिवस शेत विकून आणि व्याज काढून शिक्षण घ्याच

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 ปีที่แล้ว +110

    दादा तुमचे नेहमी प्रमाणे छान विश्लेषण, मी कट्टर हिंदू आहे पण तुम्ही बोललेली खंत नेहमीच वाटते की आमच्या समाजाला नेहमीच टार्गेट केल जातंय... पण तुम्ही फार छान❤❤

    • @madhaviiyer1275
      @madhaviiyer1275 ปีที่แล้ว +5

      अगदी खरं बोललात. तेही काहिही केलेले नसताना.

    • @nimabhanu8325
      @nimabhanu8325 ปีที่แล้ว +1

      Sunder . 👌

  • @ashokjadhav-yz9wv
    @ashokjadhav-yz9wv ปีที่แล้ว +50

    सत्य स्वीकारण्याची हिंमत लागते,अभिनंदन शरद पोंक्षे यांच्य मुलीचा

  • @sameerparab1173
    @sameerparab1173 ปีที่แล้ว +38

    स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री शरद पोंक्षे, आणि सुर्यवंशी साहेब आपण आधुनिक काळातील खरे विचारवंत आहात.
    समाजातील आदर्श आणि आधुनिक समाजसुधारक आहात.

  • @arunpangarkar4443
    @arunpangarkar4443 ปีที่แล้ว +32

    धन्यवाद ! बामणांच्या बाजून कोणीतरी बोलतोय हे ऐकून आनंद वाटला.

    • @vinayakrushi3236
      @vinayakrushi3236 ปีที่แล้ว +2

      पण गार कर बामण नाही ब्राह्मण ही जलन की समर्थन. अडाणी चा शब्द बामण सभ्य समाज चा शब्द ब्राह्मण.

  • @krishnaphad7437
    @krishnaphad7437 ปีที่แล้ว +71

    हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहेच पण त्याही अगोदर आपल रक्त सिंचन करून जो मुलुख जगवला त्या माझ्या छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचा आहे हे मान्यच कराव लागेल ❤️🚩

    • @pranit241
      @pranit241 ปีที่แล้ว +2

      👍

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      काका, दादा, ताई, च मान्य करीत नाहीत.
      त्याच काय?

    • @dattamhatre1361
      @dattamhatre1361 ปีที่แล้ว +3

      @@hemantabiswasharma399जे मान्य करत नाही त्यांच्या आयची ....

    • @manishvispute6650
      @manishvispute6650 ปีที่แล้ว +5

      शिवाजी महाराजांना जीवाचे बलीदान देऊन पावनखिंडीत वाचवणारा बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण च होते हे सोईस्कर रित्या विसरतात .🙏

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 ปีที่แล้ว

      ​@@manishvispute6650
      Baji Prabhu Deshpande CKP hote Brahman nhave
      Khup chukichi mahiti ahe
      Brahman loka fakt peshvai mantat
      Chattrapati shivaji mahraj tyanchya sathi duyyamahet

  • @nilimabhat651
    @nilimabhat651 ปีที่แล้ว +344

    शरद पोंक्षेच्या कन्येला खूप खूप अभिनंदन,
    सूर्यवंशींना धन्यवाद

    • @sureshkulkarni7988
      @sureshkulkarni7988 ปีที่แล้ว +9

      सूर्यवंशी सर आपण छान विवेचन करता

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 ปีที่แล้ว +6

      अभीनंदन सिद्धी पोंक्षे 👍👍

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 ปีที่แล้ว +85

    पोंक्षे कुटूंबाचे हार्दिक अभिनंदन. माचकर, बगळ्याला व त्या टोमणे बहाद्दरला जळायची अशीच संधी मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 ปีที่แล้ว +45

    सत्य विचार......
    अट्रॉसिटी सगळ्यांना लागायला हवी.

  • @amithanamshet8526
    @amithanamshet8526 ปีที่แล้ว +45

    पोंक्षे साहेबांचं आणि त्यांचे कन्याचे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 ปีที่แล้ว +217

    कष्ट करण्यारँला आरक्षणाची गरज नसते.भारताच्या या लेकीला खूप खूप शुभेच्छा.

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 ปีที่แล้ว

      ब्राम्हण समाज प्राचीन कालापासुन समाजाचे नेतृत्व करणारा आहे,,हिन्दु समाजाला ब्राम्हण व साधु-संत हे जागृत करतात,,राष्ट्रीय भावना जागवतात ,,,म्हणून याना बदनाम करतात ,,हे एक मोठे षडयंत्र आहे ,,हिन्दु समाजाला जागे होणे गरजेचे आहे

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 ปีที่แล้ว +44

    पायलट झाल्या बद्दल आपल्या मुलीच अभिनंदन व शुभेच्छा .

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 ปีที่แล้ว +576

    आरक्षण नसणारी पुढं गेली की ह्यांचा जळफळाट का होतो त्यांनाच ठाऊक ,😂😂

    • @DailyLifeSolution
      @DailyLifeSolution ปีที่แล้ว +49

      आरक्षण नसलेल्यांचं अस्तित्वच खुपतं, त्यामुळे तडफड होते.

    • @maheshsahasrabudhe365
      @maheshsahasrabudhe365 ปีที่แล้ว

      पालथ्या घड्यावर आरक्षणाचा महापूर येऊन काय उपयोग.

    • @mpungaliya
      @mpungaliya ปีที่แล้ว +43

      आमची लायकी नसताना वरच्या खुर्ची वर बसण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. तुम्ही स्वकर्तृत्वाने जर वरच्या खुर्ची वर बसला तर आमची एक जागा जाते त्याचे काय?
      या देशात लायकी पेक्षा आरक्षण महत्वाचे आहे हे लक्षात घ्या.

    • @sachinshelar7958
      @sachinshelar7958 ปีที่แล้ว

      मुळात आरक्षणाने पुढे जात असलेला समाज पाहुन ह्यांचा जळफळाट होतो आणि तीथेच आरक्षणाचा मुळ हेतु सिदध होतो, आरक्षण नसलेले स्वतःच अपयश झाकण्यासाठी तसेच आपली नालायकी लपविण्यासाठी सदाकदा आरक्षणावर खापर फोडत असतात याच त्यांना मानसिक समाधान मिळत.

    • @prasadnaik1503
      @prasadnaik1503 ปีที่แล้ว +8

      कारण हे आरक्षणाशिवाय पुढे जाऊच शकत नाही याची त्यांना पूर्ण खात्री आहे , आरक्षणासोबतही तर मुश्किलीने पुढे जातात ,मग शिवायच तर सोडाच ...!

  • @chintamanikulkarni7627
    @chintamanikulkarni7627 ปีที่แล้ว +19

    प्रभाकर सर,नेहमप्रमाणेच उत्कृष्ट विवेचन.
    शरद पोंक्षे यांच्या कन्येचे अभिनंदन...

  • @swaimbhu
    @swaimbhu ปีที่แล้ว +10

    ज्याना बुद्धी आहे त्यांना
    कुठल्या ही कुबडया ची गरज नसते hatts off 2 शरद पौंक्षे
    खणखणीत पोस्ट करता 👍💐

  • @hemangiabhijit8146
    @hemangiabhijit8146 ปีที่แล้ว +35

    प्रभाकर जी, आम्ही ब्राम्हण खरचं कोणाकडेही लक्ष देत नाही. अश्या लोकांकडे तर नाहीच नाही. कारण आम्ही संकुचित वृत्तीचे नक्कीच नाही. जगा आणि जगू द्या ही वृत्ती आमची आहे. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. असावाच. पण समोरच्याला माणूस म्हणून वागवा हीच आम्हाला शिकवण मिळाली आहे. 😊😊👍👍🙏🙏

    • @TheSmitaapte
      @TheSmitaapte ปีที่แล้ว

      पण ते मात्र ब्राह्मण नष्ट करा म्हणत आहेत.त्यांचे विचार संकुचित आहेत.ब्राह्मण ने विशाल दृष्टी ठेवून काय होणार??त्यांना त्यांची लायकी दाखवायला हवी.

    • @yogeshbaviskar536
      @yogeshbaviskar536 ปีที่แล้ว

      Kuthun manusmrititun.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +115

    आरक्षणाच्या कुबड्या न घेता शरद पोंक्षेजींच्या मुलीने जे उत्तुंग यश मिळविले त्या मुळे तिचे मनापासून अभिनंदन ❤❤❤

    • @sachinshelar7958
      @sachinshelar7958 ปีที่แล้ว

      आरक्षणाची कुबडी नाही तर आरक्षणाची शिडी आहे ती मुळात आरक्षण नसणारे आपल अपयश झाकण्यासाठी आरक्षणावर टीका करतात आरक्षण कुण्याच हिश्श्याच हिसकावून घेत नाही असही नाही आक्
      आरक्षणामुळे आरक्षण नसलेल्यांना यश संपादन करता येत नाही किती जण यश संपादन करतात उदा. शरदकन्या
      आरक्षण थोडीच आल मार्गात तिच्या.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +2

      100% अभिनंदन.

    • @prasannanarkhede3965
      @prasannanarkhede3965 ปีที่แล้ว

      अभिनंदन

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 ปีที่แล้ว

      Commercial pilot foregin madhun shikshan ghetana aarkshan ka ghetil? Air force madhe nahi geliy.. Paise bharle k jhale

    • @sachinshelar7958
      @sachinshelar7958 ปีที่แล้ว +1

      @@nirmalanikalje1755 पण हे गाढवबुद्धीच्याला कळणार नाही.

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +28

    ४% असलो तरी स्वाभिमानी आहोत, सर्व धर्माचा आणि जातीचा आदरच करतोच, पण ज्यांना ह्याच ४% टक्के लोकांचा इतका तिरस्कार म्हणजे दुसरे काही नाही स्वतच्या कमीपणा झाकोळण्याचा प्रकार आहे.

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 ปีที่แล้ว +3

      😂😂याला गां. जळु म्हणतात आता तर जास्तच वास येईला लागला आता आपटायला हवेत

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 ปีที่แล้ว +2

      👌🏻👍🏻

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 7 หลายเดือนก่อน +18

    धन्यवाद एक चांगला पत्रकार गुणग्राहकही हे वाचुन मन भरुन आलय कारण मी ही शरदजींच्या म्हणजे पोंक्षेच्या जातकुळीतीलच👍👏👏👏😆

  • @asmitadesai6409
    @asmitadesai6409 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद सुर्यवंशी 🙏🙏🙏पोंक्षे सर आणि त्यांच्या कन्येचे सिद्धिचे मन:पूर्वक अभिनंदन 💐👏👏👏

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +99

    काॅमेंटस बंद करू नका.विरोधकांची धुलाई करण्याची आम्हाला संधी मिळते.जे तुम्ही बोलू शकत नाही ते आम्ही बोलतो.

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 ปีที่แล้ว +4

      बरोब्बर

    • @Woodartdentist
      @Woodartdentist ปีที่แล้ว +2

      आम्हाला बिनधास्त व्यक्त होऊ द्या... आम्ही मर्यादा सोडून लिहिले नव्हते... नाही..... ब्राह्मण आहोत आम्ही.
      आरक्षणाची गरजच वाटत नाही... कष्ट करून मिळवीन, नाहीतर जे मिळेल त्यात खूष राहीन.... त्याबरोबरच वर जायचा रोज प्रयत्न करीन....करत राहीन.

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 ปีที่แล้ว +252

    शरद पोंक्षेच्या विचारांचा मी खंदा समर्थक आहे, अभिमान आहे.

    • @umakanttadas8520
      @umakanttadas8520 ปีที่แล้ว

      Tumi bramhan kadhjch sudharu shakat nahi.

    • @स्नेहल-ज2घ
      @स्नेहल-ज2घ 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@umakanttadas8520tumhi Brahman-dweshi kadhich sudharlele naahi, swatache bagha sudharnar naahi mhanat magroorit firta, Brahman-dweshi sudharu shakt nahi

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 ปีที่แล้ว +73

    खुप खुप धन्यवाद प्रभाकर भाऊ हा आंधळी चा विषय घेतल्या बद्दल , पोंगाशेंच्या कण्येच अभिनंदन तर सोडाच पण उलट इतका द्वेष , एवढं जहर कित्ती घाणेरडी आहे ही अंधरलेली जात ही असो त्या काण्येच मनापासून अभिनंदन

    • @muralidharsonawane3864
      @muralidharsonawane3864 ปีที่แล้ว +5

      श्री शरद पोंक्षे यांच्या कन्येचे पायलट म्हणून निवड झाली त्या निमित्ताने कु.सिद्धीचेहार्दिक अभिनंदन.पित्याला अभिमान वाटणे. सहाजिकच आहे त्या निमित्ताने कुणाच्या पोटात मळमळआयलआ नको.कोल्हयांना द्राक्षे आंबट वाटायला नको इतकेच.असो.

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 ปีที่แล้ว +14

    प्रभाकरजी मस्त बोललात नेहमी प्रमाणेच.
    आमची चारही दैवते पांच तारखेला मिरजेला येत आहेत हा सुंदर योग आहे.
    भाऊ, सुशीलजी, तुम्ही स्वतः आणि अभिमानी पिता शरदजी सगळ्यांना एकाच व्यासपिठावर बघण्याचा आणि ऐकण्याचा अनुभव अविस्मरणिय असणार आहे.
    वाट बघतायत मिरजकर तुमची.

  • @krishnajoshi6999
    @krishnajoshi6999 ปีที่แล้ว +17

    अतिशय उत्कृष्टपणे विवेचन केले प्रभाकरजी तुमचे खुप खुप आभारी आहोत सरजी.तुमच रोखठोक बोलन खुप भावल तुम्हांला सलुट..

  • @Yashwantjoshiukhalikar
    @Yashwantjoshiukhalikar ปีที่แล้ว +106

    अगदी योग्य विश्लेषण, आणी तेही स्पष्टपणे रोखठोक सर सॅल्यूट तुम्हाला

  • @user-y6h9v
    @user-y6h9v ปีที่แล้ว +11

    आरक्षण हे बंदच करावे.त्यामुळेच वाद होतात. आर्थिक आधार घेवूनच सर्वांना मदत सरकारने भेदभाव न करता करावी. (अर्थातच हे अवघड वाटते राजकारणी लोकांमुळे.)

  • @SwapnilPaiginkar-ee5lt
    @SwapnilPaiginkar-ee5lt ปีที่แล้ว +121

    साहेब जे आरक्षण घेऊन ४0 -50 टक्के मार्क मिळ ऊन ईजिनियर डॉक्टर झाले ते भारतात सरकारी नोकर झाले... पण 90-95 टक्के मार्क घेतलेले अमेरिका लंडन मध्ये Engeener Doctor होऊन करोडो कमवता... कुसके भारतात आणि हुशार विदेशात अशी परिस्थिती आहे😢

    • @sandhyajeste5201
      @sandhyajeste5201 ปีที่แล้ว +8

      Is a fact👍🏻👍🏻

    • @Indiangirlsks
      @Indiangirlsks ปีที่แล้ว

      जाणार नाही तर काय करणार , इथे त्यांना माहीत आहे की त्यांच्या मुलांना पण हे सगळं भोगावं लागेल त्यापेक्षा अशा ठिकाणी राहावं जिथे टॅलेंट ल किंमत आहे जाती ल नाही. जिथे भगवंतांनी गीतेत सांगितले की जाती पेक्षा भक्ती श्रेष्ठ पण आपण जाती ल महत्व देऊन हिंदूची एकजूट तोडून ठेवलीय.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +8

      75, वर्ष ब्राम्हण म्हणजे शिवी झालीय.
      त्यामुळे ते देशच सोडतायत.

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 ปีที่แล้ว +7

      SwapnilPaiginkar....... मस्तच टोला हाणला 😂

    • @rahulbangar9725
      @rahulbangar9725 ปีที่แล้ว +2

      Agdi barobar bole...

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 ปีที่แล้ว +136

    शरद पोंक्षे यांच्या बद्दल नितांत आदर आहे.
    एवढा काही विषय नव्हता आणि जे बोलले ते सत्य आहे आरक्षण नाही तर नाही
    आरक्षण हटाव महाराष्ट्र बचाव

    • @udayjoshi4570
      @udayjoshi4570 ปีที่แล้ว +2

      शरद पोंक्षे आपण छान विषय मांडला आहे ब्राह्मण आतातरी बोध घेतील का?

    • @thereallifefacts...8117
      @thereallifefacts...8117 ปีที่แล้ว +2

      Reservation..gayla Sandi...milat..nahi..taychasati..sagly...thodi..na..cast...madhly..sagly nach.. reservation..milat..nahi..devach.. Prasad..nahi.. reservation...5,000 varsh..pasun..shoshit...pidit..loka sati..Ahe..

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      आरक्षण हटवायला लावून हिंदू एक कसा होईल?

    • @ashishdeshmukh5899
      @ashishdeshmukh5899 ปีที่แล้ว +1

      Arakshan sampalach pahije.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 ปีที่แล้ว +299

    हा महाराष्ट्र फुले आंबेडकर यांचा ..... हे ऐकून ऐकून कंटाळा आला आहे कारण ते बोलणारे त्यांची नावे घेत त्यांच्या विचारांना xxxx लावत आहे.

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 ปีที่แล้ว +58

      कुणी सांगितले या तिघांचा आहे म्हणून ...हा महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तसेच सर्व आदरणीय देव देवतांचा, संत जनांचा महापुरूषांचा आहे...जय श्रीराम! जय शिवराय!

    • @nikhiltomake2843
      @nikhiltomake2843 ปีที่แล้ว +13

      कंटाळा येणारच या महापुरुषांनी तुम्हाला×××××लावला आहे जोश्या 😭😭तुझ्या भाषेत

    • @santoshkhadilkar2089
      @santoshkhadilkar2089 ปีที่แล้ว +8

      Ya pudhe ha maharashtrat maza aahe asach mhana konach navach nako

    • @milindharshe3740
      @milindharshe3740 ปีที่แล้ว +43

      @@nikhiltomake2843 त्या तिघांची नावे घेऊन तुम्ही चांगले शिकाल असे वाटले होते पण फक्त लावायला च शिकलात..😀😀😀...

    • @bhanugaikwad2594
      @bhanugaikwad2594 ปีที่แล้ว

      ​@@milindharshe3740 तु महाराष्ट्रात राहाच्या लायकीचा दिसतानाही मित्रा

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 ปีที่แล้ว +98

    ज्यांच्या कडे हिंदुत्व म्हणून ओळख आहे त्यांना जन्मापासून मरणा पर्यन्त ब्राह्मण लागतो मग त्यांच्या नावे khade का phodtat 😢😮😅

    • @gajanangaikwad17
      @gajanangaikwad17 ปีที่แล้ว +3

      एक सुधारणा फक्त ब्राह्मण नाही त्यांच्या बरोबर बारा बलुतेदार सुध्दा लागतात

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 ปีที่แล้ว +1

      @@gajanangaikwad17 अगदी बरोब्बर मित्रा 💪👌🌷🙏

  • @pramodnatekar1652
    @pramodnatekar1652 ปีที่แล้ว +31

    शरद पोंक्षे यांच्या कन्येचे अभिनंदन 💐💐🙏