उद्योग धंदा करायची गरज काय ठाकरे यांना इतके वर्ष मुंबई नगरपालिकेवर यांची सत्ता होती किंबहुना आहे त्यात यांचे हिस्सेदारी ठरलेली असेल किती टक्के कोण कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काढायचे दुसरी आमदनी काय किंबहुना प्रत्येक नेत्याला पक्षप्रमुखाला हा प्रश्न जनतेने विचारलाच पाहिजे की बाबा रे तुझे आमदनी काय आहे तू इतके राजेशाही थाट कसे उपभोगू शकतोस
ओहो आपणच त्याला खत पाणी घालतो आई वडिलांनी शेवा करायची नाही पण यांच्या मेळावा सभा काम धंदा सोडायचा आणि काय आयकायला भेटते दम ना मर्द कोतला काडा गदार अरे पण कोण काढायचे तुमचा आदित्य तेजस का तूमी Ac बसून आम्ही रोड वर आम्ही करायचे आणि आम्हाला मिळते काय तर सरकारी शाळेंची फी भराची या णचा साठी आपणच आपल्या मित्रा चे शेजारी यांच्या कोतले बाहेर काडयचे या की तुमच्यात इतका मर्द पणा आहेत तर नुकते मंदिरात जाचे मनतले बॉडीगार्ड लोकांना संस्कार मिळणार तर हे असे लोक जगतात स्वता म्हेनत करून जगू दया
*खूप भयानक चालले आहे महाराष्ट्रात, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद महाराष्ट्राला खूप महाग पडणारे आहे,,,,,,, एकंदरीत पुढे कठीण आहे !* ठाकरे सरकारने मुस्लिम वक्फ बोर्डच्या मुंबईतील एका मिळकतीचे भाडे महिना 2,500 वरून महिना थेट 2,55,000 करण्याचा ठराव पास केलेला आहे. ही वाढ मागील तारखे पासून लागू होणार असून 1 कोटी रूपयाचा फरकही बोर्डाला देणार आहेत. वक्फ बोर्डाच्या राज्यातील इतरही मिळकतींना राज्यसरकार अशाचप्रकारे भाडेवाढ देणार आहे असे नबाब मलिकांनी सांगितलेलं आहे... राज्यात वक्फ बोर्डाच्या सुमारे सहा लाख, होय 6,00,000 मिळकती आहेत.. वक्फ बोर्डाची सुमारे एक लाख, होय 1,00,000 एकर जमीन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली आहे... *इतकी मोठी मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात कशी आली याचा कोणी विचार केलाय?* अशाप्रकारच्या चोर निर्णयाने राज्याच्या तिजोरीवर किती मोठा डल्ला घातला जातोय याचा विचार करा! मुस्लिम वक्फ बोर्डांच्या मिळकतींचा व ख्रिश्चन बोर्डांच्या मिळकतींचा इतर धर्मियांना काडीचाही फायदा दिला जात नाही. *हिंदू मंदिरांचे उत्पन्न मात्र सरकारच्या नियंत्रणात* असून ते सर्वधर्मसमभावासाठी म्हणजे हिंदू अधःपतनासाठी वापरले जाते! वक्फ बोर्डाच्या *इतक्या अफाट मिळकती कशा?* त्या *सरकारच्या नियंत्रणात का नाहीत?* सेक्युलर राजकारणी आपल्या देशासाठी किती धोकादायक आहेत त्याचे हे एक छोटेसे उदाहरण! सत्तेसाठी या गद्दारांना आपले काही संधीसाधू नेते कसे फितूर होतात आणि शत्रूचे गुलाम होऊन असले निर्णय घेण्यास कसे बांधील असतात.. ते सध्या छत्रपतींचा महाराष्ट्र असहाय्यपणे अनुभवतोय! *कृपया जागे व्हा !* www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/mumbai-news/maharashtra-to-implement-waqf-rules-income-from-assets-will-be-used-for-charitable-purposes/story-yz2NmRPxBKIhx5x6OL5XSI_amp.html. फॉर्वर्डेड मेसेज....
Savita Waghmare अगर गाैरी भीडे मधे दम असेल तर या भाजपाच्या नेत्यांची प्रॉपर्टी काढ म्हनावं ? याना सत्तेत येऊन ८/१० वर्ष झाली ? मग यांच्या अब्जाे रू ची संपत्ती आली काेठुन ? हे गद्दार सुरत ,गुवाहाटी ,गाेवा , विमानाने प्रवास ,५ स्टार हॉटेलमधे २..२ महिने ? ,आताच्या दसरा मेळाव्यात ५०० कराेड खर्च काेनी केला ? पैसा येताे काेठुन ? आहे का हिम्मत ,जाब विचारायची ? तेथे गां. पाय वाऊन पळता ?
प्रभाकजी, तुमचाही आणि गौरी मॅमच्या धाडसास सॅल्यूट, ही घराणी यांच्या विरुद्ध बोलल्यास मॉब अटॅक ( संघटित गुन्हेगारी पेक्षा भयानक )कसे करतात हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे म्हणूनच घाबरून कोणी बोलत नही. तुम्ही सामान्य असूनही व यांची जीवघेनी विकृती माहित असूनही बोललात. परत एकदा सलाम 🙏🙏
Exactly...go ahead madam Bhide. Ppl of Maharashtra sld know the truth. Every year ppl die of potholes during monsoon. For the last 25 yrs BMC is under them.
@@singham8245 तू मॅडम ला कामाला ठेवले आहे का....बीजेपी बद्दल तुझ्या कडे काय पुरावे असतील तर तू जनहित याचिका दाखल कर....दुसर्या च्या शeमण्या नी पोर नको काढू, स्वतः चा पण वापर कर जरा...🦉🦉🦉🦉🦉
*पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात*, *आणि तोच तलाव कोरडा पडल्यावर किडे माश्यांना खातात* *संधी सगळ्यांना मिळते*, *फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा आणि असा तडाखा द्या* *परत तुमच्याशी कोणी खोटे वागण्याची हिंमत केली नाही पाहिजे*
डेअरींग तर गौरी भिडे यांचे,प्राणभय असुनही त्यांनी हिम्मत केली,कमाल आहे,काका आहेत परिवाराला संपत्ती कशी राखावी हे सांगायला, नाही तर काकाकडे दाउद मिया आहेच सख्खा गणगोत,
चला, अखेर एकदाची सुरुवात तरी झाली!! आतापर्यंत कोणीही बोलतही नव्हतं. काय या ठाकरे फॅमिली चे गारुड आहे ते समजत नाही. गौरी भिडे यांना अर्थातच हार्दिक शुभेच्छा. त्यांनी हे एक "शिवधनुष्य" उचलले आहे! देव त्यांना आवश्यक ते बळ नक्कीच देईल
आदित्य ठाकरे जी range rover car वापरतो ती कार 2.5cr ची आहे आणि ती प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रजिस्टर आहे आता बघा मग किती प्रॉपर्टी असेल... किती पैसा कमावला असेल...
कमालीचे सखोल विवेचन करून आमचे डोळे उघडलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद प्रभाकर सर! भिडे कुटुंबातील सदस्यांनी दाखविलेल्या धैर्याबद्दलसुद्धा खूप कौतुक! पापाचा घडा नक्कीच लवकरच भरेल यांचा हिच सदिच्छा आणि जनतेला देखील खरी घराणेशाही किती पैशाच्या मोहपाशात अडकलाय ते समजेलच.
जो कोणी भ्रष्टाचार करेल किंवा केला असेल तो मग कितीही मोठा, कोणत्याही पक्षाचा असो अगर कितीही मोठा अधिकारी असो अशा कोणालाही जनतेने पाठीशी घालू नये आणि शासनाने त्याला क्लीन चीट देऊ नये.
जितके व्यवसाय असतील तितके सर्व उत्पन्नाचे साधन आहेत हफ्ते किंवा भागीदारी.फेरीवाला पासून रिअल इस्टेट सर्विकडे.मंसुख हिरेन त्याचाच बळी असावा.पार्टनर शीप सेना नेत्या बरोबरच होती. शिर्डीचा तो सिंधी व्यवसायिक,चामडी उद्योगात साऊथ इंडियन,रिअल इस्टेट गुजराथी पार्टनर,उत्तर भारतीय CA.अतिरेक्यांचे वकील पत्र घेणारे यांचे वकील. कुठं कुठं यांची सबंध असतील देव जाणे.मराठी मुलांना काय मिळणार फारतर 4/5 लाख भरून bmc मध्ये सफाई कामगार.वाट लावली या घराणे शाहिने.
Common Marathi Manus 1' 1 Rupees sathi jiv kadhto & he party chya madhymatin public chya payshavr dalla marun self Bungalow property jamvinya sathich Marathi Manus cha wapar karit aahe.
बाळासाहेब बोलले होते... मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही... झाली तर माझ दुकान बंद करेन... बाळासाहेबांचे शब्द खरे झाले... गेल्या ४ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी BJP ला शाप दिला की काही महिन्यात BJP नष्ट होईल पण देवाने उलटा शाप दिला व आज बाळा साहेब यांची कष्टाने उभी केलेली सेना त्यांच्या दिवट्या ने पवार,सोनिया याचे दावणीला बांधून नष्ट केली हे खूप मोठे दुर्दैव.
प्रभाकर साहेबांना खरच मनापासुन आभार माझा जन्म १९६६ ज्या सालात शिवसेना सेनेचा उगम झाला वडीलांना अमाप सेवेबद्दल प्रेम होते रे रोड मुंबईतल्या ओईल कंपनीत काम करणारे आश्चर्य म्हणजे कोणते झाड सापडले या ठाकरेंना की ते अब्जाधीश झाले आम्हि आहोत तीथेच जय च्या थय ठकरें सारखे आम्हाला ते झाड मीळू नये हे आमचं दुर्भाग्यच म्हणाव लागेल 😔😔😔😔😔
Navin sarkarne mahapour bangala tabyat ghyva Sagalikade bapach nav lavatoy Marathi mansansathi kay kel Bhujbal Rane yachya jivavar Kamval marathi manas mumbaitun haddapar Keli Krupashankar sihala Sanjay nirupam Yana puthe kele Marathi mansana vadapav sharp shutter Gund banavale Dusare shivaji maharaj hone nahi
सामान्य माणसांकडे जरी थोडी प्रोपर्टी अधिक कमी ज्यास्त ऊत्पन्न आढळून आले तरी मागे ससेमिरा लागतो च पण राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यक्तिंना हा नियम बहुदा लागू होत नसावा असे वाटते नाहीतर उत्पन्नाचे साधन कांही नाही दिसुन येते पण दरवर्षी प्रोप्रटी मात्र किंमतेनी वाढते वाढते आहेच.
हे लोक खोके, बोके कितीही ओरडू देत. पण वर्षानुवर्षे, न चुकता असे अनेक खोके कुठे पोहोचत होते ते महाराष्ट्राची सगळी जनतेला माहीत आहे.. .नव्हे खात्री आहे 👎👎👎😡😡😡
अंदाजे १९६६ मधे कदम मँशन, रानडे रोड, दादर मुंबई येथे राहणार कुटूंब मातोश्री येथे राहयाल गेल. १ चे ३ मजले झाले. समोर नवीन ७ मजली नव मातोश्री आता उभ झाल आहे. फार्म, अलीबाग आणि इतर ठिकाणचे बंगले, ७ स्टार होटेल (?), शेकडो खोके. व्यंगचित्रकार, विमानातून अथवा हेलीकॉ्पटर मधून फोटो काढणारा ameture photographer, night life आणि पब /पार्ट्यांमधे व्यस्त असणार कार्ट याच्याकडे कसे आले?सर्वच all okay.
कोरोना काळात लखपती करोडपती मृतुला वाचवू शकले नाहीत.पैसा बँकेत राहिला .काहींनी लुटला. असे असताना माणसाची हावं पूर्ण होत नाही.त्यांना सुद्धा हे सर्व सोडून जावे लागणार आहे. धन्यवाद प्रभाकर जी.
सगळं मराठी मराठी माणूस ह्या नावावर चालू आहे चालू राहणार सगळं माहीत असून भिडे सारख्या लोकांना जनतेची साथ मिळत नाही हे दुर्दैवी आहे एक संघटना उभी केली जाते आणि लाखो लोकांना मूर्खात काढून अशी माया गोळा केली जाते
श्रीमती गौरी भिडे आपल्या हिंमतीला सलाम.प्रभाकर जी आपणही हा विषय व्हिडिओ रुपाने खूपच समर्पकपणे मांडलेला आहे. आपण डिस्क्रिप्शन मध्ये श्रीमती गौरी भिडे यांनी पाठवलेल्या ई-मेलची लिंक देणार होतात. कृपया ती मिळाली तर बरे होईल. धन्यवाद
गौरी भिडे यांनी मोठेच धाडस केले या प्रकरणात चौकशी होऊन जनता जनार्दन ला कळुंदे आदित्य ठाकरे स्वतःला शेतकरी समजतात मग एका मातोश्री चे दोन कसे झाले असे काय पिकते शेतात प्रभाकर सुयँवंशी जी माहिती पुणँ विश्लेषण केले आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
खरोखरच मला ही नेहमीच हा प्रश्न पडतो. ज्या माणसाची शेती नाही, कुठलाही धंदा नाही, दुकानदारी नाही.तरी ही या ठाकरे घराण्या कडे एवढा पैसा कुठून आणि कसा आला.
दादा, मला आज परियंत चा पडलेला प्रश्न, की माननिय आदित्य साहेब यानी इलेक्शन च्या वेळी, स्वतःची 16 कोटी मालमत्ता आहे असे प्रकाशित केले होते, आता साहेब कोणता जॉब / बिज़नेस किवा काय करीत होते की त्यंची मालमत्ता 16 करोड़ जाहली, सामान्य जनतेला सुद्धा जरा मार्गदर्शन केलेत तर उपकार होतील. 😡
उद्योग धंदा करायची गरज काय ठाकरे यांना इतके वर्ष मुंबई नगरपालिकेवर यांची सत्ता होती किंबहुना आहे त्यात यांचे हिस्सेदारी ठरलेली असेल किती टक्के कोण कोणत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काढायचे दुसरी आमदनी काय किंबहुना प्रत्येक नेत्याला पक्षप्रमुखाला हा प्रश्न जनतेने विचारलाच पाहिजे की बाबा रे तुझे आमदनी काय आहे तू इतके राजेशाही थाट कसे उपभोगू शकतोस
💯💯
BMC जिंदाबाद.
bholahay re to
अगदी बरोबर बोललात.
ओहो आपणच त्याला खत पाणी घालतो आई वडिलांनी शेवा करायची नाही पण यांच्या मेळावा सभा काम धंदा सोडायचा आणि काय आयकायला भेटते दम ना मर्द कोतला काडा गदार अरे पण कोण काढायचे तुमचा आदित्य तेजस का तूमी Ac बसून आम्ही रोड वर आम्ही करायचे आणि आम्हाला मिळते काय तर सरकारी शाळेंची फी भराची या णचा साठी आपणच आपल्या मित्रा चे शेजारी यांच्या कोतले बाहेर काडयचे या की तुमच्यात इतका मर्द पणा आहेत तर नुकते मंदिरात जाचे मनतले बॉडीगार्ड
लोकांना संस्कार मिळणार तर हे असे लोक जगतात स्वता म्हेनत करून जगू दया
*खूप भयानक चालले आहे महाराष्ट्रात, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद महाराष्ट्राला खूप महाग पडणारे आहे,,,,,,, एकंदरीत पुढे कठीण आहे !*
ठाकरे सरकारने मुस्लिम वक्फ बोर्डच्या मुंबईतील एका मिळकतीचे भाडे महिना 2,500 वरून महिना थेट 2,55,000 करण्याचा ठराव पास केलेला आहे. ही वाढ मागील तारखे पासून लागू होणार असून 1 कोटी रूपयाचा फरकही बोर्डाला देणार आहेत.
वक्फ बोर्डाच्या राज्यातील इतरही मिळकतींना राज्यसरकार अशाचप्रकारे भाडेवाढ देणार आहे असे नबाब मलिकांनी सांगितलेलं आहे...
राज्यात वक्फ बोर्डाच्या सुमारे सहा लाख, होय 6,00,000 मिळकती आहेत..
वक्फ बोर्डाची सुमारे एक लाख, होय 1,00,000 एकर जमीन राज्याच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेली आहे...
*इतकी मोठी मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात कशी आली याचा कोणी विचार केलाय?*
अशाप्रकारच्या चोर निर्णयाने राज्याच्या तिजोरीवर किती मोठा डल्ला घातला जातोय याचा विचार करा!
मुस्लिम वक्फ बोर्डांच्या मिळकतींचा व ख्रिश्चन बोर्डांच्या मिळकतींचा इतर धर्मियांना काडीचाही फायदा दिला जात नाही.
*हिंदू मंदिरांचे उत्पन्न मात्र सरकारच्या नियंत्रणात* असून ते सर्वधर्मसमभावासाठी म्हणजे हिंदू अधःपतनासाठी वापरले जाते!
वक्फ बोर्डाच्या *इतक्या अफाट मिळकती कशा?*
त्या *सरकारच्या नियंत्रणात का नाहीत?*
सेक्युलर राजकारणी आपल्या देशासाठी किती धोकादायक आहेत त्याचे हे एक छोटेसे उदाहरण!
सत्तेसाठी या गद्दारांना आपले काही संधीसाधू नेते कसे फितूर होतात आणि शत्रूचे गुलाम होऊन असले निर्णय घेण्यास कसे बांधील असतात..
ते सध्या छत्रपतींचा महाराष्ट्र असहाय्यपणे अनुभवतोय!
*कृपया जागे व्हा !*
www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/mumbai-news/maharashtra-to-implement-waqf-rules-income-from-assets-will-be-used-for-charitable-purposes/story-yz2NmRPxBKIhx5x6OL5XSI_amp.html.
फॉर्वर्डेड मेसेज....
उद्धव ठाकरे हा माणूस आज पर्यंत फक्त मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाचार केलेल्या पैशाच्या आधारावर जगत आहे आणि आपला पक्ष चालवत आहे 💯👍
या लढाईत गौरी ला साथ दया,,तिला बल दया,,मराठी माणूस जागा हो,,खुप छान माहिती देता तुम्ही
सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न Adv.गौरी भिडेल योग्य रितीने मांडला. त्यांच्यातील स्त्रिशक्तिचा विजय होवो.
अगदी खरे आहे. गौरी भिडे यांच्या हिम्मतीला Hats off 🙏🙏 दुर्गारूपाने त्यांना आदिशक्ती मदत करु दे. हिच आदिशक्तीकडे प्रार्थना 🙏🙏🚩
गौरी भिडेल.... 🤔🤔🤔
Aasa konta rajkiy neta aahe jyachya Kade black money nahi he tya Prabhakar ne sangav
सलाम गौरी भीडेंच्या कार्याला
Savita Waghmare
अगर गाैरी भीडे मधे दम असेल तर या भाजपाच्या नेत्यांची प्रॉपर्टी काढ म्हनावं ? याना सत्तेत येऊन ८/१० वर्ष झाली ? मग यांच्या अब्जाे रू ची संपत्ती आली काेठुन ? हे गद्दार सुरत ,गुवाहाटी ,गाेवा , विमानाने प्रवास ,५ स्टार हॉटेलमधे २..२ महिने ? ,आताच्या दसरा मेळाव्यात ५०० कराेड खर्च काेनी केला ? पैसा येताे काेठुन ? आहे का हिम्मत ,जाब विचारायची ? तेथे गां. पाय वाऊन पळता ?
प्रभाकजी, तुमचाही आणि गौरी मॅमच्या धाडसास सॅल्यूट, ही घराणी यांच्या विरुद्ध बोलल्यास मॉब अटॅक ( संघटित गुन्हेगारी पेक्षा भयानक )कसे करतात हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे म्हणूनच घाबरून कोणी बोलत नही.
तुम्ही सामान्य असूनही व यांची जीवघेनी विकृती माहित असूनही बोललात. परत एकदा सलाम 🙏🙏
Kharach salam tumchya dhairyala Prabhakar Ji and Gauri Bhide .
ग्रेट गौरी भिडे.....बेस्ट ऑफ लक....तुझा विजय नक्की....हे देशाचे लचके तोडणारे प्रतेक जण जेल मध्ये जायला हवे...👊👊
टायर मध्ये टाकुन गोट्या सुचवल्या पाहीजे
Exactly...go ahead madam Bhide. Ppl of Maharashtra sld know the truth. Every year ppl die of potholes during monsoon. For the last 25 yrs BMC is under them.
@@singham8245 तू मॅडम ला कामाला ठेवले आहे का....बीजेपी बद्दल तुझ्या कडे काय पुरावे असतील तर तू जनहित याचिका दाखल कर....दुसर्या च्या शeमण्या नी पोर नको काढू, स्वतः चा पण वापर कर जरा...🦉🦉🦉🦉🦉
@@rajendrainjanware6270 तू काय करतोय स्वतःच बघ
@@rajendrainjanware6270 दुसराच जाईल काढून
उद्धव जि हा माणूस काय आहे... महाराष्ट्र नी ओळखवा ही विनंती 🙏 दिखानेकी दात और
महाराष्ट जनता हुशार आहे तुमच्या सारखे विकावु नाही बाळासाहेबाचे 80 टक्के समाझ कारण २० टक्के राजकारण आहे
खरं...तर...हि चौकशी च झाली तर ...सगळ...बाहेर. ..येईल...
ठाकरे खानदानाचे खरे स्वरूप आपण लोकांपुढे उघड केलेत एकदम परखड विश्लेषण आपले हे कार्य असेच सदैव चालू राहो याच शुभेच्छा
गौरी भिडे यांच्या हस्ते होत असलेल्या लढ्याला आपल्याकडून दिलेल्या पाठिंब्याला आमचाही मनापासून पाठींबा व आपले अभिनंदन!!!
खूप खूप धन्यवाद साहेब संपूर्ण माहिती डिटेल मध्ये सांगितलेत
माझा पुर्ण. पाठींबा देणार आहे गौरी भिडे. या ना
*पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात*,
*आणि तोच तलाव कोरडा पडल्यावर किडे माश्यांना खातात*
*संधी सगळ्यांना मिळते*,
*फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा आणि असा तडाखा द्या*
*परत तुमच्याशी कोणी खोटे वागण्याची हिंमत केली नाही पाहिजे*
पण.सावध.रहा
सर..याचा.काही
ऊपयोग.होईल..असे
वाटतय.का,,.,,,,?
प्रभाकर जी तुमचे ह्या बद्दल बोलणे म्हणजे अदम्य साहस,great आहात, असंच चालुदया, अभिनंदन
या बाबतीत चौकशी होईल न होईल, निकाल काय लागेल.. सगळं नंतर. पण हे धाडस करणाऱ्या गौरीचे अभिनंदन! हार्दिक शुभेच्छा!! 👍👍
प्रभाकर सर एकदम उत्कृष्ट आणि खुप खुप सुंदर, छान, मस्त विश्लेषण केले आहे
धर्मवीर आनंद दिघे हे महाराष्ट्राला पडलेले एक स्वप्न होतं..एक देव माणूस
अगदी खरं बोललात ...एक चांगला माणूस खूप लवकर गेला .
पण याऊध्दटला कशाने हाणले पाहीजेत याचा विचार करावा लागेल.
shinde saheb kharokhar dighe sahebana nyay dya...tarch tumchya jivnach sarthak hoiil...ek zatka dilat Ata dusra pan dilat Ata tisryachi tayari kara lavkar
Tyancha.propertycha.vichar.push.karnara.Uddav.Ekdam.lalachi.brstachari
Ani.lutaru.ahe.
@@nehagurav5829 गेले का घालवले काय माहित
प्रभाकर जी खरच अगदी तपशीलवार माहिती दिलीत , गौरी भिडे यांना पण salute
गौरी भिडेला तिच्या कार्यास शुभेच्छा...
भिड़े कुटुम्बियाना सम्पूर्ण संरक्षण पुलिस, न्यायालय, सरकार ने देणे आवश्यक आहे ।
🤔🤔 सर, काय डेअरिंग तुमचं खरचं खूप अभिनंदन
डेअरींग तर गौरी भिडे यांचे,प्राणभय असुनही त्यांनी हिम्मत केली,कमाल आहे,काका आहेत परिवाराला संपत्ती कशी राखावी हे सांगायला, नाही तर काकाकडे दाउद मिया आहेच सख्खा गणगोत,
Gauri bhide salutes
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद गौरी भिडे आगे बढो हम तुम्हारे साथ है.
चला, अखेर एकदाची सुरुवात तरी झाली!! आतापर्यंत कोणीही बोलतही नव्हतं. काय या ठाकरे फॅमिली चे गारुड आहे ते समजत नाही.
गौरी भिडे यांना अर्थातच हार्दिक शुभेच्छा. त्यांनी हे एक "शिवधनुष्य" उचलले आहे! देव त्यांना आवश्यक ते बळ नक्कीच देईल
गारूड कसलं दहशत आहे
@@sudhabhave4630 माझ्या मनातले बोलला जनतेत दहशत आणि मीडियात गारुड! कोणी बोलायला तयारच नाही!
सत्याचा विजय निश्चित होनार ..
गौरी भिडे best of luck...... सर तुम्ही एवढे उघड उघड बोलत आहात.... जिगर आहे तुमच्या कडे 🙏🙏👍👍
आदित्य ठाकरे जी range rover car वापरतो ती कार 2.5cr ची आहे आणि ती प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने रजिस्टर आहे आता बघा मग किती प्रॉपर्टी असेल... किती पैसा कमावला असेल...
स्पष्ट आहे यांनी पैसा ढापलेलला आहे.
लूट केली करीत आहेत मुलगा पण करतोय
प्रभाकरजी उपयुक्त माहिती दिली,आपणास शतश. नमन
घराणेशाही ने गरीब लोकाना चावून खाल्ले,घराणेशाही संपवा,लोक्षाही वाचवा
तरीही.गरीबाना.अजून.समजत.नाही
🙏🙏
मराठी माणसांना मूर्ख समजणाऱ्या 'उद्धव ठाकरे गँगचा' परदा फाश केल्याबद्दल गौरी भिडे ह्या 🐯 रणरागिणीचे मनापासून 🙏 अभिनंदन आणि शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
एक परखड व वास्तववादी जळजळीत सत्य....
गौरी भिडे यांना हॅट्स अप...👌👌👍
बी जे पी वाल्यांची ईडी चौकशी करावी मग तुमचं म्हणणं आम्हाला पटेल
@@sitaramsatav8761 aadi hindu chya patith khupasnarya hindudrohi tomnabai cha kadelot karu mug bjp cha hisab karu.
@@sitaramsatav8761 baramati kakana sang.tyanchi poch mothi aahe.aani kaire.geli adich varshe zopa kadhit hota ka?
उत्तम विवेचन आणि गौरी ताईंना शुभेच्छा.
कमालीचे सखोल विवेचन करून आमचे डोळे उघडलेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद प्रभाकर सर! भिडे कुटुंबातील सदस्यांनी दाखविलेल्या धैर्याबद्दलसुद्धा खूप कौतुक! पापाचा घडा नक्कीच लवकरच भरेल यांचा हिच सदिच्छा आणि जनतेला देखील खरी घराणेशाही किती पैशाच्या मोहपाशात अडकलाय ते समजेलच.
जो कोणी भ्रष्टाचार करेल किंवा केला असेल तो मग कितीही मोठा, कोणत्याही पक्षाचा असो अगर कितीही मोठा अधिकारी असो अशा कोणालाही जनतेने पाठीशी घालू नये आणि शासनाने त्याला क्लीन चीट देऊ नये.
Prabhaakarjee atishay nirbhidpane tumhi sagjyaa saty gostinvar chaan visheshan kelet danyavaad ani Gauri Bhidenaa Shubhechchaa
Prabhaakarjee atishay nirbhidpane tumhi sagjyaa saty gostinvar chaan visheshan kelet danyavaad ani Gauri Bhidenaa Shubhechchaa
सलाम तुमच्या हिंमतीला,गौरीताई.आमच्या कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.god bless you.
गौरीताई.. न्यायाच्या लढयात यशस्वी होवोत हीच प्रार्थना
हे सर्व भ्रष्टाचार उघड होणे गरजेचे आहे. गौरी ताई तुम्हाला सलाम स्त्रीशक्तीचा विजय होवो आई जगदंबा तुम्हाला तुमच्या कार्यात यश देवो हीच सदिच्छा 👍👍🙏🙏
गौरीला खूप खूप शुभेच्छा आणि यशासाठी आशिर्वाद
नवीन माहिती मिळाली .
असेच सर्व जणांची माहिती मिळावी.
खूप छान सांगता.
ठाकरेंच्या उत्पन्नाचा स्रोत काय हे जनतेला कळाले पाहिजे
अगदी बरोबर 👍🏻
हप्ते
जितके व्यवसाय असतील तितके सर्व उत्पन्नाचे साधन आहेत हफ्ते किंवा भागीदारी.फेरीवाला पासून रिअल इस्टेट सर्विकडे.मंसुख हिरेन त्याचाच बळी असावा.पार्टनर शीप सेना नेत्या बरोबरच होती. शिर्डीचा तो सिंधी व्यवसायिक,चामडी उद्योगात साऊथ इंडियन,रिअल इस्टेट गुजराथी पार्टनर,उत्तर भारतीय CA.अतिरेक्यांचे वकील पत्र घेणारे यांचे वकील. कुठं कुठं यांची सबंध असतील देव जाणे.मराठी मुलांना काय मिळणार फारतर 4/5 लाख भरून bmc मध्ये सफाई कामगार.वाट लावली या घराणे शाहिने.
Rane la vichara
Common Marathi Manus 1' 1 Rupees sathi jiv kadhto & he party chya madhymatin public chya payshavr dalla marun self Bungalow property jamvinya sathich Marathi Manus cha wapar karit aahe.
गौरी मॅडमना नक्कीच यश मिळेल ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपल्यामुळे वास्तव समजतय यासाठी आपणासही मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏
बाळासाहेब बोलले होते... मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही... झाली तर माझ दुकान बंद करेन...
बाळासाहेबांचे शब्द खरे झाले...
गेल्या ४ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी BJP ला शाप दिला की काही महिन्यात BJP नष्ट होईल पण देवाने उलटा शाप दिला व आज बाळा साहेब यांची कष्टाने उभी केलेली सेना त्यांच्या दिवट्या ने पवार,सोनिया याचे दावणीला बांधून नष्ट केली हे खूप मोठे दुर्दैव.
🙏🙏
💯💯💯👌👌👌👍👍👍 एक नंबर भावा अगदी खरं बोललात
@@sureshpatil1322 🙏🙏😊😊
बालासाहेबांची वचने ' ,मी दुकान बंद करीन' सत्य ठरली। ठाकरे ची शिवसेना आता 'उद्धव बालासाहेब ' ची शिवसेना ,वारसदार आदित्य आणि तेजस।
खरच दिवटा, करंटा हा पोरटा. आमच्या बाळासाहेबांची शिवसेना नस्ट केली UT कुटुंबाने. कर्माची फळं भोगावीच लागतील
भिडे ताईना शुभेच्छा.आर्थीक मदत हवी असेल तर कष्टाची मदतकरू.परमेश्वरताईलामानसीक बळदेवो.
गौरी भिडे ना खूप शुभेछ्या लवकरच त्यांची इच्छा पूर्ण होवो हीच देवाकडे प्रार्थना
उत्तम विश्लेषण सर धन्यवाद. गौरी ताईंना खुप शुभेच्छा.त्याना यश नक्कीच मिळेल.🙏🙏
प्रभाकर साहेबांना खरच मनापासुन आभार माझा जन्म १९६६ ज्या सालात शिवसेना सेनेचा उगम झाला वडीलांना अमाप सेवेबद्दल प्रेम होते रे रोड मुंबईतल्या ओईल कंपनीत काम करणारे आश्चर्य म्हणजे कोणते झाड सापडले या ठाकरेंना की ते अब्जाधीश झाले आम्हि आहोत तीथेच जय च्या थय ठकरें सारखे आम्हाला ते झाड मीळू नये हे आमचं दुर्भाग्यच म्हणाव लागेल 😔😔😔😔😔
Pl
लकरच सत्य बाहेर आले पाहिजे सुंदर विश्लेषण
What about Karjat property?
भिडे ना लाख लाख शुभेच्छा 👃👃👃
सुर्यवंशी साहेब लाखो मतदारांच्या मनात असलेल्या प्रश्नावर खूप छान माहिती
बाळासाहेबांच्या नावावर महापौर बंगला मिळवला. अजून स्मारक उभे राहिले नाही
पावराचे सामरक बांधणार आहे ते बाप आणि बापाचे विचार विकणारे ही काय लोकांचे कोतले काढणार मग पाठव आदित्य तेजस ला
@@ambadasdange5511 बरोबर आहे
चोर चोर chor मेला
चोरटा मेला dhapu🎂
Navin sarkarne mahapour bangala tabyat ghyva
Sagalikade bapach nav lavatoy
Marathi mansansathi kay kel
Bhujbal Rane yachya jivavar
Kamval marathi manas mumbaitun haddapar Keli
Krupashankar sihala
Sanjay nirupam Yana puthe kele
Marathi mansana vadapav sharp shutter Gund banavale
Dusare shivaji maharaj hone nahi
Vastav mandal.... धन्यवाद lll
सामान्य माणसांकडे जरी थोडी प्रोपर्टी अधिक कमी ज्यास्त ऊत्पन्न आढळून आले तरी मागे ससेमिरा लागतो च पण राजकीय क्षेत्रात असलेल्या व्यक्तिंना हा नियम बहुदा लागू होत नसावा असे वाटते नाहीतर उत्पन्नाचे साधन कांही नाही दिसुन येते पण दरवर्षी प्रोप्रटी मात्र किंमतेनी वाढते वाढते आहेच.
❤
एक परखड वास्तव वादी जळजळीत सत्य जनतेसमोर माडले. हॅट्स ऑफ गौरी भिडे.
फार मोठा गंभीर विषय आपण निवडला.याचा पाठ पुरावा होणं गरजेचं आहे.याला चिवट झुंज देत राहील पाहिजे.खर सत्य बाहेर आलेच पाहिजे. अपराधी सुटता कामा नये.
आनंद दिघे साहेबाची बरोबरी करायला उद्धव ठाकरे याना सात जन्म घ्यावे लागतील
हे लोक खोके, बोके कितीही ओरडू देत. पण वर्षानुवर्षे, न चुकता असे अनेक खोके कुठे पोहोचत होते ते
महाराष्ट्राची सगळी जनतेला माहीत आहे.. .नव्हे खात्री आहे 👎👎👎😡😡😡
Agadi barobar - khoke yanchyachh ghari sapadtat.
Udhhav khokemaster
@@pranit241 😂😂😂.
खोके चोर बोके
Tarihi kahi bekar lok aajun hi sena sena bombltat
एवढ निर्भिड आणि स्पष्ट विश्लेषण कसं काय जमतं सर तुम्हाला ....! सलाम तुमच्या धाडसाला सर.....!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
अंदाजे १९६६ मधे कदम मँशन, रानडे रोड, दादर मुंबई येथे राहणार कुटूंब मातोश्री येथे राहयाल गेल. १ चे ३ मजले झाले. समोर नवीन ७ मजली नव मातोश्री आता उभ झाल आहे. फार्म, अलीबाग आणि इतर ठिकाणचे बंगले, ७ स्टार होटेल (?), शेकडो खोके. व्यंगचित्रकार, विमानातून अथवा हेलीकॉ्पटर मधून फोटो काढणारा ameture photographer, night life आणि पब /पार्ट्यांमधे व्यस्त असणार कार्ट याच्याकडे कसे आले?सर्वच all okay.
Lootaroona chaukashi karoon rastyaver aanle pahije.
खोके मिळवून मिळवून इतकी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्यामुळेच पेंग्विनला एकनाथ शिंदेंच्या बाबतीत ही 'खोके'च दिसले.त्याचा स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे?
ठाकरे कुटुंबाचा उत्पन्नाचा स्त्रोत काय हा सर्वसामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे च, आणि खंडणी हेच उत्तर खाजगीत बोलताना मिळते
सामान्य शिवसैनिक वड़ा-पाव च विकतो आहे व
वडापाव खाऊन च जगत आहे. 😭🤦♀️
बापरे ! महाराष्ट्रावर संकट ?
एका गोष्टी बद्दल प्रथमच आपण खरे व स्पष्ट बोललात खूप खूप आभार व धन्यवाद.
गेल्या अडीच वर्षात बऱ्याच लोकांचे शाप तळतळाट ठाकरे परिवारने घेतले आहेत, नियती ह्याच्यात सूड उगवत आहे.
सर्व राजकारण्यांची चौकशी व्हावी ......पवार कुटुंबीय पण ..........धर्मवीर दीघे साहेबांन सारखा देव माणुस होणे नाही 🙌🚩🇮🇳
देर है अंधेर नाही,खेळ सुरू झालाय , खूप हिंमत गौरी भिडे कार्य साफल्य होवो,सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी,👍👍👍
कोरोना काळात लखपती करोडपती मृतुला वाचवू शकले नाहीत.पैसा बँकेत राहिला .काहींनी लुटला. असे असताना माणसाची हावं पूर्ण होत नाही.त्यांना सुद्धा हे सर्व सोडून जावे लागणार आहे. धन्यवाद प्रभाकर जी.
सगळं मराठी मराठी माणूस ह्या नावावर चालू आहे चालू राहणार सगळं माहीत असून भिडे सारख्या लोकांना जनतेची साथ मिळत नाही हे दुर्दैवी आहे एक संघटना उभी केली जाते आणि लाखो लोकांना मूर्खात काढून अशी माया गोळा केली जाते
आपण हा विषय घेतल्याबद्दल आपले आभार.
ह्या लोकांना टाळू वरचे लोणी खाणे हेच चांगले जमते, याला बळी पडले ते कोकणी माणुस.
तसेही कोकणी चुच असतात, वडापाव मिळाले की चालले
@@hindurashtrakesipahi काहीपण राव... फुकट करताय डराव डराव😄
हे १०० टक्के सत्य आहे.
खुप छान माहीता सागंता ज्यामुळे जनजाग्रती होते व त्यामुळे जनता न्याय मागते नाही मिळाला तर लोक रस्त्यावर उतरतात
खुफ छान विश्लेषण धन्यवाद
मुंबई मायानगरी में सब कुछ मिलता है
यह पैसे वसुली का कमाल है मराठी अस्मिता तो सिर्फ नाम है ..
गंदा है पर धंदा है ..
मेट्रो स्थागिती मुळे ₹10000 कोटीचे नुकसान झाले व प्रवाश्यांची गैरसोय झाली त्याच्या वसुलीसाठी पण उद्धव वर केस झाली पाहिजे
100 % सत्य वचन 👍👍💯✍
सर ,
कपटी आणि खुनशी माणसासोबत पंगा घेताय.काळजी घ्या.
नमस्कार
आपला विडिओ खुपच स्पष्ट विवेचन केले आहे.पण शेवटी घाणीत हात कोण घालणार? गौरी भिडेनी मात्र ते धाडस केले आहे.बघूयात सत्याचा कि असत्याचा विजय होईल?
अभिनंदन गौरी भिडे तुझ्या प्रयत्नांना यश लाभेल प्रभाकर सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आम्हालाही माहिती पोहोचल्याबद्दल धन्यवाद
श्रीमती गौरी भिडे आपल्या हिंमतीला सलाम.प्रभाकर जी आपणही हा विषय व्हिडिओ रुपाने खूपच समर्पकपणे मांडलेला आहे.
आपण डिस्क्रिप्शन मध्ये श्रीमती गौरी भिडे यांनी पाठवलेल्या ई-मेलची लिंक देणार होतात. कृपया ती मिळाली तर बरे होईल.
धन्यवाद
सत्यवचन...!!!.….💐💐
गौरी भिडे यांनी मोठेच धाडस केले या प्रकरणात चौकशी होऊन जनता जनार्दन ला कळुंदे आदित्य ठाकरे स्वतःला शेतकरी समजतात मग एका मातोश्री चे दोन कसे झाले असे काय पिकते शेतात प्रभाकर सुयँवंशी जी माहिती पुणँ विश्लेषण केले आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
ठाकरेंच्या प्रॉपर्टी ची सखोल चौकशी करा आणि गुन्ह्यात सापडले तर आत टाका डायरेक्ट....🚩🚩
साहेब नमस्कार,, खुप छान विश्लेषण केले. मनातील भावना व्यक्त केल्या बद्दल आभार.
I support Gauri Bhide,
चौकशी झालीच पाहीजेत.
स्वभोवताली असणारी माणसं मोठी झालेली बघवत नाही UT यांना.....
No 1 kapti aani patalyantri aahe
भिडे मॅडमना कडक सॅलूट बनतो, थँक्यू आकार डिजीटलला 👌👌👍👍
Excellent analysis.
Kudos to Gauri Bhide.
Gauri Durga hovu de.🙏🙏
Good Wishes.
Gawary Bhide khupach kowatukaspad
Very very very very good statement.very very very very good news.
बाप बड़ा न मैया ,
सबसे बड़ा रूपय्या l
राजकारण कला आहे, हि कला प्रचंड पैसा कमावते.
Abhy bhide aani gauri madam yanaa subhecha
ठाकरे यांच्या घोटाल्याची chwakashi zali पाहिजे
खरोखरच मला ही नेहमीच हा प्रश्न पडतो. ज्या माणसाची शेती नाही, कुठलाही धंदा नाही, दुकानदारी नाही.तरी ही या ठाकरे घराण्या कडे एवढा पैसा कुठून आणि कसा आला.
Prabhakar Suryawanshi Saheb aajcha vishay ekdam kadak 🙏🙏
धर्मवीर आनंद दिघे यांना कोटी कोटी प्रणाम
जय श्रीराम
माताजी-2 ह्याची पूर्ण माहिती द्याल तर सगळ्यांनाच नीट समजेल.
Congratulations Guari Madam...Stay ahead and lead....God blessing will always remains with U....Our support is also with u....
गौरी भिडे यांना आदरपूर्वक नमस्कार, आणि येणाऱ्या पुढील कायदेशीर वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. ईश्वर यांना धैर्य देवो आणि यशस्वी होवो.
अभिनंदन तुमचं आणि अभय व गौरी भिडे
Hats off to Gauri Bhide.
May God assist her and keep her blessed always.
All the Best and Big SALUTE to Gauri Bhide Mam 🙏🙏
सर असच निर्भीड मत मांडत जावा तूमच्या व भिडे ताईच्या धाडसाला सलाम....
गौरीला शुभेच्छा.
न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखं आहे.हेच विश्लेषणाचे सार आहे. सुंदर विश्लेषण..
Excellent sir good start & all the best to Gauri Bhide.
अहो, भिडेताई हाती घेतलेलं कार्य फार अवघड आoहे मन:स्ताप, शारीरिक त्रास
अहो भिडेताई, हाती घेतलेलं कार्य फार फार अवघड आहे, यात शारीरिक त्रास, मन: स्ताप वगैरे होणारच
महाराष्ट्र अस्मिता, महाराष्ट्र प्रेम या गोष्टींच्या नावाखाली अकरक्ष लुटले आहे सामान्य लोकांना यांनी.
Wah, Gauri Bhide...Abhinandan tumche... Kevehde dhairya dakhavile tumhi. Dhanyawad.
गौरी भिडेना खूप खूप शुभेच्छा यशस्वी भवः
खरोखरच मनापासून गौरी भिडे नावाप्रमाणे भिडल्या धन्यवाद
दादा, मला आज परियंत चा पडलेला प्रश्न, की माननिय आदित्य साहेब यानी इलेक्शन च्या वेळी, स्वतःची 16 कोटी मालमत्ता आहे असे प्रकाशित केले होते, आता साहेब कोणता जॉब / बिज़नेस किवा काय करीत होते की त्यंची मालमत्ता 16 करोड़ जाहली, सामान्य जनतेला सुद्धा जरा मार्गदर्शन केलेत तर उपकार होतील. 😡
16 नाही , 150 कोटी
@@commonsense8789प्रश्न हाच आहे की, हे कुठे जॉब करतात आणि इतका पैसा कुठून येतो, कोणालच हा प्रश्न पडत नाही. 🤔
@@000samsung ADITYA SHOULD HELP THE FARMERS PEROSNALLY FROM HIS BLACK MONEY INCOME WHICH EVERY BODY KNOWS NOW.
नमस्कार प्रभाकरजी
शुभ सकाळ
Hearty congratulations to Mrs. Gauri Bhide....wish you grand success 🙌 👏 👍 👌 ❤️
विजयी भव गौरी भिडे🤚
जाच होनी चाहिए जनता को समझ में आजाय किसने कितना बनाया है ईन लोगों के कारनामे जनता को मालूम पडे
सुर्यवंशी जी ह्या विषयाला हात घातला
अभिनंदन