म्हणे हे मराठा नेते निलंगेकरांनी पवारांची कुंडली काढली | Sushil Kulkarni | Analyser | Nilangekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 ปีที่แล้ว +28

    ह्या तिघांनी मिळून पवारांचे जिवंतपणीच पोस्टमार्डम केले.❤❤❤

  • @ramakantbarhale4848
    @ramakantbarhale4848 ปีที่แล้ว +55

    अभ्यासपूर्ण मुलाखत. ही वस्तुस्थिती महाराष्ट्र भर पसरविण्यात यावी

  • @gajananchincholkar4588
    @gajananchincholkar4588 ปีที่แล้ว +69

    बरोबर बोलले निलंगेकर साहेब फक्त स्वार्थासाठी राजकारण केले

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 6 หลายเดือนก่อน

      मराठवाडा चे सर्वात जास्त नुकसान शरद पवार यांनी केले आहे. किल्लारी भूकंप झाला त्यावेळी सर्व शरद पवारांनी लूटमार केली आहे.

  • @VishnuChavan-rx7tb
    @VishnuChavan-rx7tb ปีที่แล้ว +22

    मराठा समाज अशिक्षित होते त्याना आपला नेता म्हणून त्यांच्यावर मराठी समाजाने विश्वास ठेवला पण त्यानी मराठा समाजाचा विश्वासघात केला समाज त्यांना कधी माफ करणार नाही

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 ปีที่แล้ว +29

    ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा न मिळणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 ปีที่แล้ว +41

    अरे वा, सुशील कुळकर्णी आणि प्रभाकर सुर्यवंशी एकत्र आणि तेही निलंगेकरांची मुलाखत त्यात पवारांबद्दल जास्तीची माहिती मिळाली.
    धन्यवाद

  • @pravinn2104
    @pravinn2104 ปีที่แล้ว +17

    जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर....अगदी खरे ...

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd ปีที่แล้ว +10

    🚩🙏 अतिशय उत्तम निलंगेकर. माझं वय,६४., तुमचे आजोबा आणि विलासराव देशमुख यांचे अस्तित्व मी.समजून.आहे. मी जातीने अल्पसंख्यांक असल्यामुळे. पवारांच्या विचारांच्या मराठा नवीन. गाव गुंडगिरी आणि चोऱ्या करूनच प्रपंच केला आहे या. चाळीस वर्षाच्या अनुभवामुळे हे राजकीय नेते नसून अटल दरोडेखोर.आहेतं.😮. या लोकांची ईडी चौकशी होणे फार गरजेचे आहे 🚩❓

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +250

    आयुष्यभर लोकांना त्रास दिला पण नियतीचा खेळ निराळा.आज पवाराना माहित पडेल की त्रास काय असतो.शेवट तर भयानकच होणार हा श्राप नक्कीच लागणार.

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 ปีที่แล้ว +13

      नियती कोणालाच माफ करत नाही

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว +4

      यस यस यस यस यस * 100 % सत्य च * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 ปีที่แล้ว +4

      Agreed fully❤

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +4

      @@chandrashekharghumare4342 लबाड कपटींना तर अजिबात नाही.

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว

      सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली..
      आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..

  • @avijutams1975
    @avijutams1975 ปีที่แล้ว +31

    खूप खूप धन्यवाद,राजकारणातील कलंकित चेहरा सर्वां समोर आणलात.समाजाला जागे करण्याचे असेच काम करत रहा.

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 ปีที่แล้ว +14

    वाह, खरा कलंकित चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न खुप छान,
    अशीच मुलाकात
    विजय बापू शिवतारे यांची पण घ्या,

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 ปีที่แล้ว +52

    खूप सुंदर मुलाखत तुम्ही उभायतांनी सादर केली संभाजी पाटील निलंगेकर साहेबांची.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb ปีที่แล้ว +200

    मराठ्यांच नाव पवांरा नी वापरले पण छत्रपती शिवाजी महाराज चे नाव घ्यायला पवारांना लाज वाटते ...

    • @sanjaybhosale8043
      @sanjaybhosale8043 ปีที่แล้ว +5

      Tharavik matasathi lachar ahet pawar saheb

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      Mullah,hay,pawar,,,maratha,,ke,nam,par,kalank,hay,dogla

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +1

      कवी कलश ने तर संभाजी राजांना दगा दिला.फडणवीस छा जात वाला.

    • @adhikshinde1852
      @adhikshinde1852 ปีที่แล้ว

      Good job sir

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว

      Dogla,hai,na,teda,meda,suwar,

  • @GaneshPawar-vs5vr
    @GaneshPawar-vs5vr ปีที่แล้ว +16

    एकदम बरोबर माहिती देण्यात आली धन्यवाद 1978 पासून सगळं खरा इतिहास सांगितला किती खालचा दर्जाचं राजकारण झालं पवारांकडून ते दाखवल

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 ปีที่แล้ว +22

    सुशील जी, प्रभाकरराव, निलंगेकर जी फारच उद्बोधक माहिती दिली.👌👍🌹🖐️🌹

  • @jadhavBjp
    @jadhavBjp ปีที่แล้ว +17

    मराठवाड्याचे आधारस्तंभ लातूर जिल्ह्याचे भाग्यविधाते आमच्या सर्वांची प्रेरणास्थान माननीय श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर साहेब ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

  • @arunsadavarte8917
    @arunsadavarte8917 ปีที่แล้ว +22

    सर खरच तुम्ही सर्व राष्ट्र भक्त आहेत कारण तुम्ही राजकारण कसे असते हे सामान्य जनतेला समजून सांगतात ,धन्यहो तुम्ही सर्व 😮😮😮

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 ปีที่แล้ว +164

    सरकार बदलले .आणि अचानक दंगली.होण्याचे कारण कोण आहे हे सामान्य लोकांना .😂😂.कसे लक्षात येत. नाही 😂😂दंगली,मोर्चे, घडविण्या मागे फक्त आणि फक्त ही एकमेव व्यक्ती आहे😂😂😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 ปีที่แล้ว

      *भीमा कोरेगाव प्रकरणात, प्रज्ञासिंह ठाकूर आणि अशा असंख्य प्रकरणांमध्ये मूळ गुन्हेगार हाच माणूस होता.* केंद्रीय कृषिमंत्री असताना असा एकही पेपर नाही ज्यात शेतकरी आत्महत्येच्या बातम्या नाही. या 786 कुळी मराठ्याने वरून सभ्यतेचा बुरखा पांघरला होता. म्हणून जनतेला समजत नव्हते; *परंतु आता जनतेचे दुधाचे दात पडलेले आहेत.* 🤭😂

    • @suryakantraykar3048
      @suryakantraykar3048 ปีที่แล้ว

      27:07 r 27:07 27:07 27:07

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 ปีที่แล้ว +2

      तो म्हणजे शरद पवार

    • @RameshSawant-u9f
      @RameshSawant-u9f 9 หลายเดือนก่อน

      🙏🚩

    • @MadhukarMohitkar
      @MadhukarMohitkar 6 หลายเดือนก่อน

      शरद पवारांची सता आवश्यक आहे तरच संविधान लोकशाही वाचते हे आंबेडकरी चळवळ करणारे लोक व ज्यांना पन्नास वर्षे संता भोगली दलितांवरील अन्याय गोवारी कांड हे विसरुन मराठांच्या खांद्यावर बोकांडी बसुन सता भोगली पण मराठ्यांच्या आरक्षणावर कधीचं प्रयत्न केला नाही. पण सता जाताच मुर्खाला समोर करुन कुणबी मराठा सगेसोयरे मागणीसाठी बेकुबाला ज्याना घटनाच कायद्याच्या काहीच अज्ञान नाही त्याला सगेसोयरे म्हणजे काय घटनेत कायद्यात बसत का नाही हेच माहीत नाही.मनोज जंरागे यांनाही बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठींबा जाहीर केला मनोज जंरागे मार्फत जातीचे राजकारण सुरू करुन ३० खासदार मराठेच निवडुन आणले पण वंचीतचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांना काहीच फायदा झाला नाही संविधान लोकशाही वाचवायची असेल तर मराठाच काँगेस राष्ट्रवादीच पाहिजे हे धोरण बाळासाहेब आंबेडकरनी आव्हान केले पण झाले उलटेच समाजातील विविध जातीनी मिळुन एक होवुन घराणेशाही सता पारंपरिक मराठा निवडून आले.आता बाळासाहेब आंबेडकर ओबिसी कार्ड वापरून पाठींबा दिला आहे पण जे लोकसभेत झाल तेच विधानसभा निवडणुकीत होणार आहे.वंचित हे वंचितच राहणार आहे.मराठा आमदार १५० निवडुन येणार आहे तेव्हा संविधान लोकशाही होईल

  • @parshurampatil1557
    @parshurampatil1557 ปีที่แล้ว +192

    मुळात आपला मराठा समाज अक्कल नसलेला आहे म्हणूनच तर अशा लोकांनी 50 वर्ष मजेत घालवली

    • @vaibhavgaikwad1833
      @vaibhavgaikwad1833 ปีที่แล้ว +4

      Jara thobad nit sambhalun bol.
      .

    • @vaibhavgaikwad1833
      @vaibhavgaikwad1833 ปีที่แล้ว +2

      Samaja bddal boltoy tu

    • @केशवबाबर-ट1श
      @केशवबाबर-ट1श ปีที่แล้ว +1

      मराठा समाजाला आज पण अक्कल नाही म्हणून मुठभर बामण आज पण राजकारण करत आहे

    • @rachanajadhav259
      @rachanajadhav259 ปีที่แล้ว +9

      Kahi chukich bolat nahit te

    • @pratikbachhav6105
      @pratikbachhav6105 ปีที่แล้ว +4

      Barobar ahe

  • @sanjaycharpe1171
    @sanjaycharpe1171 ปีที่แล้ว +190

    दोघांना एकत्र ऐकून आनंद झाला..... लगे रहो हम आपके साथ है....

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว

      या सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली..
      आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 ปีที่แล้ว +4

      Thanks

    • @kisankadam4307
      @kisankadam4307 ปีที่แล้ว

      Phaltan.tal.laa.pani.na.dyanara.nayta.sharad.pawar.

    • @vimalwaghere1707
      @vimalwaghere1707 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944all Dr ra we see fr❤😂🎉😢😮😅

    • @abhogan8006
      @abhogan8006 ปีที่แล้ว

      ​@@raghunathpatil9944❤❤@❤@❤noor

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 ปีที่แล้ว +17

    आज खरोखर शरद पवारांच्या बद्दल कोणीच चांगल बोलू शकत नाहीत.. खरच ह्या माणसाने स्वतःच्या स्वार्थी राजकारणाशिवय दुसरं काहीच केलं नाही..दुसऱ्याचे घर तोडता तोडता आपलं घर कसं तुटलं ते कळलंच नाही.. जैसी करणी वैसी भरणी.....

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 5 หลายเดือนก่อน

      दुसर्‍याची घर फोडली हे खरच आहे..पण स्वताचे घर फुटले हे खरे नाही. अहो ही एक चालबाजी आहे करामती काकाची..उशिराने जनतेच्या लक्षात येईल...थांबा जरा..

  • @haridasmahadik-vu5do
    @haridasmahadik-vu5do ปีที่แล้ว +46

    Sharad Pawar he देशाचे कृषी मंत्री असताना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्म्हत्त्या झाल्या होत्या आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे त्यांचे खरे कारण शेतकऱ्यांनी समजुन घेतले पाहिजे

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +225

    शरद पवार ने काय वाटोळे केले ते त्याच्या सर्मथनी ऐकावं

    • @chandrapalpatle1220
      @chandrapalpatle1220 ปีที่แล้ว +1

      Sardhya kewal mula hye o bhalwa hye

    • @rajendrakadam2552
      @rajendrakadam2552 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर आहे

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 ปีที่แล้ว +3

      पण त्या समर्थकांना अक्कल असेल तरच कळेल ना! 🤭🤣😙🤔😛

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 9 หลายเดือนก่อน +1

      शरद पवारसाहेबांना सध्या किती पेन्शन मिळते. खरच ते मराठा आहेत काय? असल्यास मराठा आरक्षणासाठी पुढाकार का घेत नाही? संशोधन करण्यात यावं.

    • @ajinkyadeshmukh2166
      @ajinkyadeshmukh2166 4 หลายเดือนก่อน

      ओ​@@balajisinari5659

  • @Vjp7255
    @Vjp7255 ปีที่แล้ว +18

    तुम्हा दोघांच अभिनंदन!पुरंदरचा विमानतळाचा प्रोजेक्ट पण मविआ आल्याबरोबर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पळविला ह्या पवारांनी.पुढच्या वर्षी तीन निवडणूका आहेत ,त्यांची सगळी काळी क्रुत्य बाहेर काढा अश्याच प्रकारे.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 หลายเดือนก่อน +4

    तिघांनी अगदी भारी व्यवस्थित विश्लेषण केलाय मनाला फार पटलंय पार पडला आहे तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार खूप खूप आभार अतिशय सुंदर माहिती दिली अतिशय सुंदर माहिती

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 ปีที่แล้ว +98

    सुशिलजी अजून अश्या 10 मुलाखती घ्या त्यात शिवतारेंची पण मिळावा व लोकांना कळू द्या आम्हाला तर हा पवार 4 पिढ्यांचा माहीत आहे, बारामतीत ह्यांना कमितला म्हणतात...😂😂😂😂 👌👌👌👌👌

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌

    • @busylife4742
      @busylife4742 7 หลายเดือนก่อน

      पण निवडून बारामती तले च देतात .

    • @prakashlawand7344
      @prakashlawand7344 7 หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात

    • @prakashlawand7344
      @prakashlawand7344 7 หลายเดือนก่อน

      घान मानुस

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on ปีที่แล้ว +8

    शरद पवार यांनी जाती करिता माती कधीच खाल्ली नाही,समाजच मातीत घातला.

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 ปีที่แล้ว +32

    सरजी खुपच मस्त राज ठाकरेने जे सांगितले NCP चे काका हे जाती जातीचे राजकारण चालु झाले ह्याला पुष्टी मिळाली

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 ปีที่แล้ว +23

    वाह जेव्हा analyser सुशील कुलकर्णी सोबत प्रभाकर सूर्यवंशी दादा पण असतील तर व्हिडिओ आणि इंटरव्ह्यू छान असणारच😊 निलंगेकर sir यांनी छान माहिती दिली 👍

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 ปีที่แล้ว +10

    सुशीलजी एकदम चांगला उपक्रम. असेच expose करा शरद पवारांना वेगवेगळ्या मराठा नेत्यांच्या मुलाखती घेऊन. मराठा समाजाला पण कळू द्या त्यांच्या झारीमधे शुक्राचार्य कसा बसला होता ते. शुभेच्छा.

  • @abhimanyujagdale5377
    @abhimanyujagdale5377 ปีที่แล้ว +19

    #लोकनेते निलंगेकर साहेब!

  • @ramdassawale1598
    @ramdassawale1598 ปีที่แล้ว +13

    सर्वांचे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏
    बाबासाहेबांनी सांगीतले आहे की जे इतिहास विसरतात ते इतिहास घडयू शकत नाहीत 👍

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 ปีที่แล้ว +1

      तो काही इतिहास विसरलेला नाही. फक्त मुस्लिमांच्या लांगूलचालना साठी त्यांच्या तंगड्या चाटत राहिला. *पण अशी माणसे स्वतः इतिहास जमा होतात. शेवटी मुखात माती.*

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 ปีที่แล้ว +14

    पवार यांचे मागे फिरणारे तेवढेच कारणीभूत आहेत.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +176

    ८३ वर्षाच्या गड्याला जनता आता बाजार दाखवणार

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 ปีที่แล้ว +4

      बैल बडीव झालाय, मग बाजार दाखवायला पाहिजे...😂😂😂😂

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 ปีที่แล้ว +4

      भाकरी खायच्या लायकीची पण रहणार नाही

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 ปีที่แล้ว +3

      नाही,आता दाखवाच ।

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 6 หลายเดือนก่อน

      दाखविलीच पाहिजे, त्यांनी मराठवाड्यातील जनतेला देशोधडीला लावले आहे

    • @bhimashankarlature2283
      @bhimashankarlature2283 6 หลายเดือนก่อน +1

      Ghari basava

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 ปีที่แล้ว +5

    संभ्रमित वातावरणात खरी पत्रकारीता कशी असते हे योग्य रीतीने दाखवलं. तिघांचे ही धन्यवाद. नेहमी असे कार्यक्रम व्हावेत.

  • @somnathpelmahale8795
    @somnathpelmahale8795 ปีที่แล้ว +34

    शरद पवार आणि ठाकरे घराने बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या पूर्ण फायदा घेतला जय श्री राम

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 7 หลายเดือนก่อน

      तू साहेबांची तुलना त्या शरद शी करू नको. साहेब साहेब होते. शरद चोर आहे. मी मराठा आहे

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 6 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +185

    पवारापेक्षा पारधी समाज इमानदार आहे.कधी काळी पोटासाठी छोट्या मोठ्या चोर्या करीत पण इमानदार समाज.पवाराकडे कधी इमानदारी होती??

    • @rameshhajare8835
      @rameshhajare8835 ปีที่แล้ว +4

      Nahi

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 ปีที่แล้ว +10

      इमानदारी आणि पवारांचा काय समंध 😂😂

    • @anilpimple3390
      @anilpimple3390 ปีที่แล้ว +7

      अहो पवार साहेबांचं असा आहे ना की कोळसा उगाळेल तेवढा

    • @tejasmondhe
      @tejasmondhe ปีที่แล้ว +5

      Konashi tulna kartay...pawar n imandari kahi sambandh ahe ka? Ka bicharya pardhi bandhavancha apman krtay pawar shi tulna krun

    • @sureshshinde6699
      @sureshshinde6699 ปีที่แล้ว +4

      एक नंबर भाऊ

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh ปีที่แล้ว +9

    कोण ताच मराठा नेता मराठा समाजाला नाही झाला त्यांना फक्त मता ची गरज आहे

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +13

    हा निरोप कळवा... 2024 लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, BMC निवडणूक,... स्वतंत्र लढवीत.... बारामती काका यांचा डाव उधळून लावण्यात यावा ही नम्र विनंती आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +21

    निलंग निलंगेकर सरांनी स्पष्ट सांगितलं मनाला चांगलं वाटलं

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 ปีที่แล้ว +26

    खुप सुंदर मुलाखत, सुशिल साहेब, प्रभाकर साहेब आणि निलंगेकर साहेब. खुप खुप धन्यवाद आणि आभार देखील.

  • @arunbagav862
    @arunbagav862 ปีที่แล้ว +9

    फारच सुंदर विषय घेऊन चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद

  • @neerajpatil3384
    @neerajpatil3384 ปีที่แล้ว +24

    आज दुग्धशरकरा योग अनुभवास आला. 🙏🙏🙏

  • @SahebraoPatil-kr9il
    @SahebraoPatil-kr9il ปีที่แล้ว +6

    नमस्कार आपल्या दोघांचे विचार फार श्रेष्ठ आहेत

  • @sakharamwadhane5614
    @sakharamwadhane5614 ปีที่แล้ว +25

    अगदी बरोबर आहे स्वाभिमानी मराठ्याला कधी शरद पवार आवडले नाही

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 5 หลายเดือนก่อน +1

    जो तो आपल्या सोयीप्रमाणे विश्लेषण करतो व राजकारण करतो मी योग्य आणि समोरचा अयोग्य

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +152

    सुशील सरांनी पवार आडनावाची पार इज्जतचं काढली राव 😂😂😂

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +12

      अरे ते आपले 93 वर्षाचे योद्धा कोठे आहेत ? ••• मागील तीन दिवसापासून 'पापा की परी' सुप्रियाचे दर्शन पण दुर्लभ झाले आहेत । काळजी वाटते ।

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +3

      ​@@susheelchauhan7759😂😂

    • @arungaikwad307
      @arungaikwad307 ปีที่แล้ว +2

      ​@@swapnapandit478😮😮😅😅😅

    • @kartiksk-artic
      @kartiksk-artic ปีที่แล้ว +3

      पवार हे खुप मोठं घराणं आहे.९२ कुळी.शरद पवारांनी त्याचा मान राखला नाही.प्रत्येकाने आपापल्या घराण्याचा मान वाढवावा.अजित दादांची जवाबदारी वाढली आहे.

    • @chandrapalpatle1220
      @chandrapalpatle1220 ปีที่แล้ว

      Nahi fakat sardhya chi chadi kadhali bhau to halkat

  • @sanjaypimple7365
    @sanjaypimple7365 ปีที่แล้ว +25

    खुप छान, स्पष्ट आणि परखडपणे मते मांडली आहेत भैयासाहेबांनी.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 ปีที่แล้ว

      खुप छान मुलाखत घेतलीत सर. तुम्हा सर्वांना धन्यवाद सर आणि दिपावलीच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा ❤

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 ปีที่แล้ว +42

    सर्व मराठा समाजाने फडणवीस यांची जात विचारात न घेता त्यांच्यामागे भक्कम उभे रहावे , हा एकच गृहस्थ मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून देईल 👍

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว +2

      Garaj nahi! Fakta 'Kolhapurkar Chhatrapati Sambhaji Raje Bhosle Maharaj' aani tyancha 'Swarajya Paksha'.

    • @busylife4742
      @busylife4742 7 หลายเดือนก่อน

      फक्त आरक्षणा पुरताच संकुचित विचार करता ? महाराष्ट्रात व देशातही का काय कारस्थाने चालली याचा ही विचार करा .नाहीआरक्षण तर हायवेवर हॉटेल्स तर उघडून दाखवा .

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 ปีที่แล้ว +2

    सर्व खरी माहिती सांगितले साहेबांनी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 ปีที่แล้ว +11

    जबरदस्त
    जय - विरु म्हणू का मेरे करण-अर्जून👌👍
    असे प्रयोग भरपूर करा ह्या द्वेषात काही म्हणण्यापेक्षा एक समाज तर भरडत चालला आहे.
    खुप छान खुप खूप आभार 🙏💐

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 5 หลายเดือนก่อน

    प्रभाकर जी आणी शुक्ल कुलकर्णी खरोखर आज महाराष्ट्र मधे लोकांमधे खर बोलणारे व चामडे राजकारणी यांची पोल खोल करणारे खरे विशलेशक, तसेच भाऊ तोरसेकर हे सर्व खरी मंडळी जे कांही बोलतात ती सत्य परिस्थिती लोकांनपूढे ठेवतात. धन्य आहात तुम्ही या लबाड लोकांचे खरे चेहरे जनते समोर आणता म्हणून आनंद वाटतो.

  • @prashantsawant7550
    @prashantsawant7550 ปีที่แล้ว +5

    अतिशय छान माहिती पूर्ण मुलाखत, तुम्हा तिघांंना मनःपूर्वक धन्यवाद !

  • @gajananvasudeoraokulkarni8724
    @gajananvasudeoraokulkarni8724 ปีที่แล้ว +9

    दोघांना एकत्र बघून खरोखरच आनंद झाला
    तुम्हा दोघांनाही तुमच्या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 🌹🙏

  • @sureshroman498
    @sureshroman498 ปีที่แล้ว +4

    छान संभाषण झालं कुठेतरी जाणीव होईल तुमच्यामुळे एक मराठा लाख मराठा

  • @PrakashBudhot-ye9ue
    @PrakashBudhot-ye9ue ปีที่แล้ว +13

    पवार यांना विर्दभातील जनता कृषी
    मंत्री होते तेव्हा काय अन्याय केला हे विसरली नाही

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 ปีที่แล้ว +18

    अरे वाह 👌🏻👌🏻👌🏻 दोनीही आवडणारे..
    प्रभाकरजी व सुशीलजी 👍🏻👍🏻👍🏻👍🏻.
    एकत्र बघायला,ऐकायला मिळाले आज आमची परवणीच..... 🙏🏻🙏🏻🙏🏻..

  • @ganeshsuryawanshi8448
    @ganeshsuryawanshi8448 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर विश्लेषण आहे. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचं वाकडे तोंड करुन देव इथेच भोगायला लावतो आणि भोगत आहेत.

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 ปีที่แล้ว +5

    अतिशय छान विश्लेषण आणि मुलाखत. विषय आवडला. नाद खुळा कार्यक्रम.

  • @arjunvadinge3404
    @arjunvadinge3404 ปีที่แล้ว +92

    शरद पावर ही व्यक्ती नसून ती विकृती आहे

    • @sunilandhalgaonkar5491
      @sunilandhalgaonkar5491 9 หลายเดือนก่อน +6

      तेल लवलेला पै लवान कुठल्याही पकडीतुं सक्षज निसटुन जातो

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 6 หลายเดือนก่อน +1

      सत्य आहे

  • @ranjjitjoshi7535
    @ranjjitjoshi7535 ปีที่แล้ว +5

    उत्तम !सुशीलजी , प्रभाकरजी धन्यवाद!🙏

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर अतिशय छान माहिती दिली

  • @hanumantshinde2359
    @hanumantshinde2359 ปีที่แล้ว +10

    उत्कृष्ट मुलाखत

  • @VishnuChavan-rx7tb
    @VishnuChavan-rx7tb ปีที่แล้ว +7

    त्यांनी मराठी समाजाला कधीच एकत्र येऊन दिले नाही

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 ปีที่แล้ว +6

    कुलकर्णी सर आपण निर्भिडपणे आपली छान सुंदर काळजाला भिडणाऱ्या अश्या प्रकारची माहिती देत आहात dhanywad....

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 ปีที่แล้ว +3

    सुशील सर मला प्रभाकर सर आणि आपण एकत्र पाहीले त्यामुळे फार समाधान वाटले

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 ปีที่แล้ว +6

    🌹🌹मनाला भिडणारे चर्चासत्र 🇮🇳💪🏿🇮🇳
    तुम्हा तिघांचेही आभार 🌹🙏🏿🌹

  • @sunilsawant9145
    @sunilsawant9145 6 หลายเดือนก่อน +1

    खर आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारे मराठे

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 ปีที่แล้ว +13

    ही वस्तुस्थिती संपूर्ण मराठा समाजाला समजावी म्हणजे मुलाखत सार्थक झाली

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 11 หลายเดือนก่อน +1

    लगे रहो हम आपके साथ है ।

  • @haridasmahadik-vu5do
    @haridasmahadik-vu5do ปีที่แล้ว +59

    शरद पवार यांनी दादा जाधवराव यांच्या बद्दल एका मोठ्या सभेत बैलं म्हातारी झाली की त्याला बाजारात विकावे लागते असे म्हणाले होते मग आता शरद पवार हे 83 वर्षांचे असताना त्यांना या विषयावर काय बोलणार

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 ปีที่แล้ว +1

      ह्या बैलाला फुकटसुधा कोण घेणार न्हाय

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 ปีที่แล้ว +4

      मला दादा जाधवराव हे प्रकरण माहीत नाही, श्री सुशीलजींनी यावर एखादा व्हिडीओ करावा

    • @prakashyadav6471
      @prakashyadav6471 ปีที่แล้ว +3

      असे म्हणणा-यांना आता बैल बाजार नाही तर खाटीकांचा बाजार दाखविला पाहिजे.

    • @panditkharade1025
      @panditkharade1025 5 หลายเดือนก่อน

      आता आपण काय 38 वर्षाचे आहात काय..

  • @harishsojitra2513
    @harishsojitra2513 ปีที่แล้ว +9

    शुशील जी और प्रभाकर जी आप दोनों कीं सौम्यता पुणँ विश्लेषण सही में पत्रकारिता कीं परिभाषा प्रदशिँत करतीं हैं । में मराठी अच्छी तरह से बोल नहीं सकता अपितु समझने में कोई परेशानी नहीं होती ।
    मेरा मानना है, महान महाराष्ट्र को अगर किसी ने अधिक नुक़सान किया है, तों वो शरद पवार साहब है ।
    किसी भी कार्य में अवरोध करना साहब कीं प्रक्रूती है ।🙏🏻

  • @rameshmate9184
    @rameshmate9184 ปีที่แล้ว +3

    छान!! दोघे एकत्र पाहणे मन भरुन आले तसेच भाऊ तोरसेकर असे सोबत पाहीजे

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 ปีที่แล้ว +2

    सुशीलजी आणि प्रभाकरजी आपणास सस्नेह नमस्कार तसेच मा श्री संभाजीराव पाटील नीलंगेकर साहेबांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 ปีที่แล้ว +11

    ग्रेट युवराजे मुलाखत
    आदरणीय दादासाहेबांना मा यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी एकच म्हणाले होते की या व्यक्ती वर विस्वास ठेऊन चुक केली हे अस आ.मा.दादासाहेबांना मा.चव्हाणजी साहेब म्हणाले होते हे बरोबर
    आ.मा.दादासाहेब निलंगेकरजी यांनी
    तत्वाच व धेय्यवादी विकासासाठी च
    राजकारण केले प्रेरणा दाई होते.
    विलासराव च तडजोडी च होत

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उत्कृष्ट

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 ปีที่แล้ว +23

    कुणी निंदा कुणी वंदा
    फोडाफोडी आणि खंजीर खुपसून राज्य करणे हाच माझा धंदा

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 ปีที่แล้ว +5

    छान कार्यक्रम आयोजित केला,आणि हा पोषक तुम्हाला शोभून दिसतोय,कायम असलाच
    तुम्ही वापरावा 'धन्यवाद मित्रा

  • @India-is-great
    @India-is-great ปีที่แล้ว +50

    Huge Respect for All of you ... Bhau , Sushilji , Prabhakarji ... You are doing a wonderful job .. Hats of to you

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว

      सर्व नेत्यांना कांहीच लाज नाही,, सर्व चोर महाचोर,, निंदनीय,, महाराष्ट्राची गां मारली १९६१ पासुन,,, :: मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण साठी काहीच केले नाही,, विकास केला नाही,, इथल्या नेत्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची ..गां.. चाटली..
      आजही तेच होत आहे...चाटणे चाटणे गु नाही तरी..

  • @rajendrakadam2552
    @rajendrakadam2552 ปีที่แล้ว +8

    खूप छान मुलाखत आहे

  • @dattatrayamali4174
    @dattatrayamali4174 ปีที่แล้ว +12

    प्रभाकर सर व सुशील सर नमस्कार,
    आज काय दुदग्धशर्कर योग म्हणायचा की काय ?
    शिवाय आदरनिय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे ज्या मुख्यमंत्री महोदयांनी ज्ञानेश्वरी चे इंग्लिश मध्ये आध्यय मुखपठ केलें होते , त्या चे नातू सोबत
    मुलाखत घेण्याचा योग आलाय......! आनंद झाला.

  • @somnathsharma9843
    @somnathsharma9843 ปีที่แล้ว +21

    Very nice interview. Many thanks to both shri Kulkarni and Suryavanshi

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 ปีที่แล้ว +8

    नमस्कार. आपण दोघांना विनंती आलेल्या अतिथी ची प्रथम ओळख करून द्यावी

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 ปีที่แล้ว +10

    नमस्कार सुशील जी प्रभाकर जी खूप छान ❤❤

  • @urmilapadkil9474
    @urmilapadkil9474 ปีที่แล้ว +20

    त्यांनी कुणालाही आपल्यापेक्षा मोठं होऊ दिले नाही.

  • @Sharadgawande_07
    @Sharadgawande_07 10 หลายเดือนก่อน +25

    मराठा बांधवांना एकच विनंती अशा जातीत तेढ निर्माण करणारा नेता श, पवार यांना मरणा नंतर तिरंगा ध्वज टाकू नका, धन्यवाद

  • @somnathborude460
    @somnathborude460 ปีที่แล้ว +10

    सुशील सर आणि प्रभाकर सर तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी आपल्या समाजाला लाभले तर नक्कीच समाज प्रगती करेल.

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 ปีที่แล้ว +1

    फार चांगला प्रयत्न केलंय तुम्ही सुशिलजी आणि प्रभाकरजी आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका कसा आणि कुणी केला हे जनतेसमोर तुम्ही मांडले त्याबद्दल आपले आभार आणि त्याचप्रमाणे श्री निलंगेकर साहेबांनी देखील वस्तुस्थिती मांडली त्याबद्दल त्यांचेही आभार 🙏

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 ปีที่แล้ว +19

    अहो शकूनी काकांनी स्वतःला जाणते राजे म्हणून मिरवणाऱ्या या नेत्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले म्हणूनच आज हे दिवस पाहण्याची वेळ आली आहे

  • @rajeshgor8983
    @rajeshgor8983 ปีที่แล้ว +29

    Meaningful video, salute to all three of u. 💯🙏.

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp ปีที่แล้ว +8

    सुशीलजीनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाने पिढ्यान् पिढ्या गावगाडा सांभाळला आहे. आज त्या समाजातील लेकरांना जर इतर समाजाच्या मदतीची गरज असेल तर सर्वा॔नी पुढे आले पाहिजे.

  • @jaysardar8246
    @jaysardar8246 ปีที่แล้ว +1

    वाह वाह सुन्दर वातावरण मस्त पाऊस. त्यात माझे दोन प्रामाणिक पत्रकार त्या दोघां मधे एक राजकारणी एकदम जबरदस्त 👍👍👍🌹सुशीलजी आणि प्रभाकरजी.

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale9573 ปีที่แล้ว +32

    मराठा. मतदार. कधी समजदार होणार😮

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      फडणवीस चे राजकारण का.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว

      @@narayanp4256 फडणवीसजींचे राजकारण आणि पवारांचे जातियवादी गजकर्ण आहे😆😆😀😀

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 ปีที่แล้ว

      गंधारे साहेब त्याची काळजी करू नका. 2014 पासून जनतेचे दुधाचे दात पडलेले आहेत. 🙏😂🤣

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 ปีที่แล้ว +8

    मिलेंगे कर सर सुशील कुलकर्णी सर आणि तिसऱ्याच नाव काय ध्यानात नाही राहिलं तिघांचेही मनापासून स्पष्ट सांगितल्याबद्दल विश्लेषण भारी याला म्हणतात पत्रकार जय हिंद जय हिंद जय

  • @ankushshelke784
    @ankushshelke784 ปีที่แล้ว +18

    मराठा समाज म्हणून कायदेशीर काय काम केलें आहे पवार साहेबांनी त्यावर मराठा समाज लाभ घेऊ शकतो

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k ปีที่แล้ว +5

      मराठा आरक्षणच्या वेळेस यांना विधान सभेत मुस्लिम आरक्षण आठवायचे मुस्लिमांना आरक्षण केव्हा हाच तो प्रश्न असायचा,

    • @ankushshelke784
      @ankushshelke784 ปีที่แล้ว +4

      @@vishwaschitare-o1kजाती साठी माती खातात असे म्हणतात पण मोठ्या साहेबांनी सत्ते साठी जातीला मातीत घालनेचे काम केले

  • @marutipatil5695
    @marutipatil5695 11 หลายเดือนก่อน +1

    आयुष्यभर महाराष्ट्रात हेच धंदे केलेली माणसे, ज्यानी कोणाचे ही भले होऊ नये याचीच काळजी घेतली हे आपल्या चरचेतून लक्षात येतेय. काही माणसे पूजनीय आहेत, तर हे कोणत्या पंक्तीत आहेत

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सुशील जी

  • @deepakmnimbalkar8272
    @deepakmnimbalkar8272 ปีที่แล้ว +2

    100/👍

  • @rajabhaugokulashtami780
    @rajabhaugokulashtami780 ปีที่แล้ว +8

    खुपच छान मुलाखत वास्तव जनतेला कळाले च पाहीजे

  • @wiprerana
    @wiprerana ปีที่แล้ว +1

    नमस्कार कुळकर्णी साहेब आणि सूर्यवंशी साहेब. मी आपणां दोघांच्या तसेच मा.भाऊसाहेब तोरसेकर यांच्या चॅनल्स चा सबस्क्राईबर असून मी आपले जवळपास सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो. आज आपणा दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला. एखाद दिवशी आपणा दोघांबरोबर मा. तोरसेकर साहेब सुद्धा एकत्र आले तर सोने पे सुहागा ठरेल. नक्कीच प्रयत्न करून पहा.