महायुती सरकार शिंदे फडणवीस साहेब, जर हा भ्रष्टाचार झाला आहे, हे तुम्ही कबूल करत असाल, तर अपराध्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे, जर तुम्ही तसे केले नाही तर, तुम्ही पाठीशी घालण्यास जबाबदार असाल, मतांसाठी विषय उकरून जनतेला फसवू नका. तुमच्या कडून चांगल्या अपेक्षा आहेत.
काय झालं सर, अलीकडे कुणी कितीही घोटाळे करा, काही करा,खरे गुन्हेगारांना शिक्षा होतच नाही, त्यामुळे लोक फारसं लक्ष देत नाहीत कारण त्यांना आपापले वैयक्तिक आयुष्यात बरेच प्रश्न असतात.याचा गैरफायदा अनेकांना मिळतो हे ही खरं आहे.लोक जागरूक झाले तरी सिस्टीम आहे तीच रहाते.
हे चूक आहे . राजकारणी लोकांना आजपर्यंत शिक्षा होतंच नव्हती . त्यांना आता शिक्षा होत आहे . अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला . सत्ताधारी कोणत्या कोणत्या प्रकारचे घोटाळे करू शकतात हे सर्वांना माहीत होते पण ED च्या नियमात त्याप्रमाणे बदल करून सत्ताधार्यांना वाचक राहावा हा प्रकार दिसतो . आज जरी फक्त विरोधी नेत्यावर कारवाई होत असली तरी अशी व्यवस्था निर्माण झाल्यास ती भाजप नेत्यांवर सुद्धा लागू होईल . Be positive . भ्रष्टाचाराचे संपूर्ण निर्मूलन ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही .
सोमय्या यांनी इतकं कागद पुराव्यानिशी जाहीर करून पण सरकार या विषयावर काही कारवाई करताना दिसत नाही. तेव्हा जनतेच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण होते आणि सोमय्या हे उगाच बोंबलत आहेत असा पक्षाकडून संदेश जातो आहे असं म्हणायला हरकत नाही.
सुंदर- परफेक्ट विश्लेषण फक्तं कितीजणांना बोचते ते आता बघाच- आता topic बदली / divert साठी कांगावा सुरू होईल - नक्कीच प्रत्येक विश्लेषण दिवसेंदिवस कमालीचं आणी उत्कृष्ट पणे ( forcefully) मांडत आहात राव - जबरदस्त ( बर्याच काळापासून observe करतोय- आज 1st Direct Comment) असेच सच्च्या मनाने कार्य करत रहा- देव , जनता ही अशीच साथ देत राहील लोकप्रियता दिसतेच आहे- अशीच वृद्धिंगत व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
ठाकरे कुंपुनी कितीही खालच्या पातळीवर जावुन शिव्या दिल्या यांच्या विरोधात कितीही भक्कम पुरावे दिले तरी हे सरकार काहीही कार्यवाही करणार नाही. यांची काय मजबुरी आहे देव जाणो.
सत्तेत असताना उद्दवना शिव्या, नसताना उद्दव ना शिव्या , तुम्ही कधी पत्रकारिता करणारं का दामले,जोशी, जोगळेकर याना उद्धव अणि खऱ्या शिवसेना विरुद्ध एकायला आवडते म्हणुन ब्लॉग करत रहाणार... राज्यात कुठलीही नवी devlopmwnt नाही, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, gandhidham प्रगतीपथावर आहेत....त्यावर काही बोल की राव????
पुन्हा एकदा वस्त्रहरण बेस्ट सर तुम्हाला एक शीर्षक सुचवायचे आहे. " इथे ओशाळले राजकारण " Pawar साहेब , उद्धव ठाकरे आणि तो राऊत. यांना विचारात घेऊन बघा. यांना
घोटाळेच्या घोटाळे करोडो करोडो रुपयांचे घोटाळे आता पर्यंत बाहेर आणले सोमय्यांनी पण त्यावर चौकशी नाही की कारवाई पण नाही . जनतेला गृहित धरून मूर्ख बनवल जातय . त्या संज्या उद्धव शेमड बाळ त्या टून टून ताइ ह्यांच कांहीही वाकड झालेल नाही . थोडे दिवसात निवडणूका लागतील सगळ प्रकरण दाबलं जाइल .लोक आजोबांच्या मुलाला आणी नातवाला सांभाळत बसंतील .
उद्धव ठाकरेंनी कधी ही मराठी लोकांची पर्वा केली नाही ते फक्तं कमावण्या साठी राजकारणात आले आहे विकासाची अपेक्षा करू नका ते कधी ही विकासा बद्दल बोलत नाही फक्तं मी आणि माझे कुटुंब याचं भरभराट कशी होईल तेच पाहतील
आपले विश्लेषण खूप छान आणि विस्फोटक आहे. उध्दट ठाकरे यांच्याबद्दल कोणाला सहानुभूती वाटते देव जाणे. 2019 च्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती ला बहुमत मिळाले असतांना त्यांनी जे कपट कारस्थान करून मुख्यमंत्री पद मिळवले होते आणि एक कर्तृत्वशुन्य मुख्यमंत्री म्हणून इतिहासात स्वतः च्या नावाची नोंद ही करून घेतली होती अशा अवसानघातकी माणसाबद्दल जर कोणी सहानुभूती व्यक्त करीत असेल तर त्याच्या बुध्दीचीच मला किंव करावीशी वाटते. म्हणूनच अजून ही बरचसे लोक उध्दट ठाकरे ह्या "चोरोंका सरताज" ला पाठिंबा देत आहे. ह्या महामूर्खांची किंव नाही तर चिड येते मला. आता अजून ह्या एक नंबरच्या भ्रष्ट माणसाचे कारनामे उघडकीस येतील हळूहळू. तो आणि त्याचा वाया गेलेला कुपुत्र काय काय दिवे लावतात ते सामान्य, सुमार बुध्दीच्या जनतेच्या नजरेस आणून दिल्या जाईलच
प्रभाकरजी आपण जीवाचा आटा बिटा करून अशी प्रकरणे आमच्या पुढे मांडत असता, पण आम्हाला रोज ही प्रकरणे ऐकून कंटाळा येतो याचे कारण की पुढे या प्रकरणाचे काहीच होत नाही याचेआम्हाला दुःख होत आहे
कसं दाखवणार जे सत्य नाही.हे असे पत्रकार दाखवतात हे स्वताला न्यायाधीश समजतात.असले पत्रकार हे एका पक्षाच्या दावणीला बांधले आहेत.हया देशात पोलिस यंत्रणा न्यायालये न्याय देण्यासाठी असताना जनता ह्या अशा भाडखाऊ पत्रकारांना महत्व देते इथेच देश रसातळाला जात आहे.
सत्तेत असताना उद्दवना शिव्या, नसताना उद्दव ना शिव्या , तुम्ही कधी पत्रकारिता करणारं का दामले,जोशी, जोगळेकर याना उद्धव अणि खऱ्या शिवसेना विरुद्ध एकायला आवडते म्हणुन ब्लॉग करत रहाणार... राज्यात कुठलीही नवी devlopmwnt नाही, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, gandhidham प्रगतीपथावर आहेत....त्यावर काही बोल की राव????
अरे Y..Z... प्रगती होणार कशी- मेलेल्या लोकांच्या टाळूवरचे सुद्धा लोणी खाणारे बेशरम कारस्थानी राजकारणी लोकांचे पोट भरले तरच होणार ना- ते भरणे नाही- म्हणुनच development साठी काही उरणार नाही. तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या खिशातून काढत राहणार- खात राहणार- शिवाजी महाराजांच्या आणी मराठी च्या नावाखाली- आणी तुमच्या सारखे बाजू घेणार. दुसरा topic काढुन/ divert करून, चोर्या justify नाही नाही ना करू शकत. फक्तं SOURCE OF INCOME - justify करा मातोश्री 2 साठी - करू शकतील ??? सत्तेची Power वापरुन काय धिंगाणा घातला होता self proclaimed Best C.M. ने - ते, कसे दुर्लक्ष करू शकणार. अरे खा पण काम पण करा, तर ते पण नाही - उलटा तंगडी मध्येच घालायची- नाकर्ते आणी नाकर्तेपणा चा कळस केला- म्हणुनच सत्ता गेली तरी कळत नाही. सगळ्यां गैर कामात- ह्यांचा/ ह्यांच्या माणसांचा / नातेवाईकांचा हात- सगळेच आरोप खोटे कसे असू शकतील??? जरा विचार करा Anyway Election मध्ये परत एकदा BMC हातातून गेली की- कुत्राही विचारणार नाही- हे विधिलिखित साहेबानी जे जमवले , कमावले- ते पुत्राने , नातवाने घालवले हाच लीडरशिपचा फरक असतोच - दुर्दैव- महाराष्ट्राचे आणी सच्चा लोकांचे - दुसरे काय
@@vinayakjadye4153तुम्हाला अभिप्रेत असलेले दामले जोशी इत्यादि महाराष्ट्रात अल्पसंख्य आहेत त्यामुळे फक्त त्यांना आवडतील असे व्हिडिओ बनवणं हे सूर्यवंशी तर सोडाच कोणत्याच youtuber ला परवडणारे नाही ..... आता तुम्हाला हे ही कळत नाही हे मी समजू शकते कारण तुम्ही शिळ्या वडा पाव ला जागून पोटार्थी कंमेंट्स करणारे चिव शेणिक आहात ! असो . कोणे एके काळी ठाकरे या नावावर आणि त्यांच्या सेनेवर मनापासून प्रेम करणारे मराठी लोक आता त्यांचा इतका राग का करू लागले हे समजून घेण्याचा तुमच्या नेत्यांनी कधीतरी चुकून प्रयत्न केलाच तर त्यांना त्याचं खरं कारण समजेल आणि मग social मीडिया वर trolls ची सेना सोडण्याची गरजच उरणार नाही ! तेवढी प्रगल्भता तुमच्या नेत्यांतच नाही तर तुमच्यात कुठून असणार म्हणा !
जेंव्हा खायच असत तेव्हा आरामात एकत्र येतात, मतभेद,तत्व, विचार,वैगरे वैगेरे हे सर्व आपल्यासारख्या मतदाते,पाठीराखे,संतरजी उचलणारे ह्यांच्यासाठी असतात. हे चालत राहणार.
प्रभाकर सुर्यवंशी भाऊ आपण "कुठेही जाऊ नका पहात रहा 'आकार DG9'" म्हणता खरं पण खरं सांगते कुठेही जाण्याच सोडा, आपला व्हिडिओ पाहण्यासाठी डोळे आणि ऐकण्यासाठी कान आपणहून विस्फारले व टवकारले जातात आपणहून. खरंच ऐकून आश्चर्य वाटले इतका मोठा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण अजुनही सहन करतोय ह्याचा राग येतो
प्रभाकरजी, हा सोमय्या बिचारा मेहनत करून , पदरचे पैसे वेचून खरे पुरावे गोळा करून तुम्हा आम्हाला दाखवत असतो. पण ह्या महायुतीच्या शेळपट सरकारच्या मनगटात जोर नाही. देशभरात हजारो नेते ( भडवे ) भ्रष्टाचार करून करदात्यान्चे कोट्यावधी रूपये गिळंकृत करीत आहेत. त्यान्च्या केसालाही धक्का लागणार नाही.
@@poonamghag5458ते लोक जेवढे कोणी आहेत ते सर्व आपल्या आईची बहिणीची बायकोची पोरीची पुचची त्या राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना उपभोगायला देवुन त्यांच्या कडुन मिळणाऱ्या उत्पन्नातून आनंदाने जिवन जगणारी लोक आहेत
प्रभाकरजी, आपले व्हिडिओ मी नेहमीच पहात असतो. सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. असाच एखादा व्हिडिओ शिवसेनेच्या ( उ.बा. ठा.) आडमुठे पणामुळे रद्द झालेल्या नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावर करावा ही विनंती. माझे असे प्रांजळ मत आहे की हा प्रकल्प रद्द केल्यामुळे आपल्या राज्यात येणारी मोठी गुंतवणूक आणि त्यामुळे होणारी मोठ्ठी भरभराट सरकार गमावून बसला आहे. तरी आपण या प्रकल्पावर एखादा नेहमी सारखा अभ्यासपूर्ण व्हिडिओ करावा. तसेच माझी ही विनंती भाऊ तोरसेकर यांनाही कळवावी. त्यांचे कडूनही या विषयावर ऐकायला नक्कीच आवडेल.
पण खरी गोष्ट ही आहे की जे चहल पूर्वीच्या सरकारला प्रिय होते तेच या सरकारलाही अतिप्रिय आहेत. कारण नवीन माणूस आणण्यापेक्षा माहितीच्या माणसाला सगळी अंडी पिल्ली माहीत असतात आणि त्यांनी त्यांच्या निष्ठा नवीन सरकारला वाहिलेल्या असतात. मला नक्की काय म्हणायचे आहे ते समजण्यास सर्व सुज्ञ आहेत. उडदामाजी काळे गोरे काय निवडणार?
साहेबांच्या लंडन मधल्या घरावर छापा मारायला पाहिजे.... इकडे लोकांमध्ये दाखवायचं किती अत्याचार होत आहेत.... भावनिक शब्द फेकायचे म्हणजे झाल.... एक समजत नाही एवढे पैसे कोठे आणि कसे ठेवत असतील हे लोक....
नमस्कार साहेब ,आपण उत्तम पत्रकार आहात व्ह्यू पण चांगले आहे फक्त तुम्ही समाजाचे तलागाळा तील लोकांचे प्रश्न मांडा, शेतकऱ्याचे प्रश्न मांडा , कारण सगळे राजकारणी सारखेच आहेत फक्त घोषणा करून मोकळे होतात.शेतकरी वर्ग धर्म कार्यात नेहमी अग्रेसर राहतो पण मोदी सरकार ने प्रचंड हाल हाल केले😢
धन्यवाद भावु.बरोबर कोनात आरसा पकडलात....किती ही विकृती? कुठली निती दाखवणार आपल्या पाठिराख्याना? कसे समाधानाने जगणार? विकार मागे पाठ सोडणार नाही. बघा समाधानाची झोप पण येणार नाही. सर्व तिथल्या तिथ असत. पण बोट मात्र फिरत दाखवतात खर काय आहे ते.... आशा.
सोमय्या साहेब भ्रष्टाचार झालाय म्हणता, अजुनपर्यंत किती भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढलेत, त्यावर आरोप का सिध्द होत नाहीत, जनतेची दिशाभूल करु नका. भ्रष्टाचाराला शासन मिळेपर्यंत विषय अर्धवट सोडू नका.
सर आपण फक्त चर्चा करतो , हळहळतो आणि उद्विग्न होतो पण जे ह्या लोकांना धडा शिकवू शकतात तेच शांत आहेत. गौरी भिडे सारख्या व्यक्तीला पण कोर्ट पेनल्टी लावते. मुकाट्याने कर भरणारा सामान्य माणूस अक्षरशः कोड्यात पडला आहे.
R R पाटील हे ह्या सगळ्या पाताळयंत्री लोकां मध्ये थोडे साधे होते म्हणूनच त्यानी लगेच राजीनामा दिला होता आणि बिचारे अचानक पणे आजारी होऊन कधी गेले कळलंच नाहीं !!
सर्व आरोप बिनबुडाचे असतील कारण किरीट सोमय्या जे जे आरोप करतात त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही भाजप फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी आरोप करते नंतर आरोपीला आपल्या पक्षात किंवा आपल्या बाजूने घेते आणि मंत्री पद किंवा एक छानस पद देते.सर्वात मोठा भ्रष्टाचार तर भाजप मध्ये आहे.
विनोद म्हणजे अशा भानगडी ( जर असतीलच तर ) सरकार, ऑडिटर यांच्या कसा लक्षात येत नाही ? बर , माध्यमातून बोंबाबोंब झाली की मग पुरावे गोळा करण्याचे सोपस्कार पार पाडून पुढील कार्यवाही जेव्हा होईल तेव्हा होईल, या विचाराने वाऱ्यावर सोडून देण्यात धन्यता मानली जाते. शिक्षा कुणालाच नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप. आता सर्व काही ईश्वरी इच्छेनुसार होईल असे म्हणून सोडून देण्या शिवाय पर्याय नाही.😢😂😂😂😂😢😢
Aasa kahi aast tar he kutryani lachake todale aaste aataparyant....ithe melele mudade shodun kadtayet....swata jas ki dutalya tandalachi....God knows only wt will happen this kind of useless fellows
Prabhakarji, I lost all hopes. Situation will not improve. These guys are scratching each other’s back. Eknath shinde was once part of this fashiv Sena. You can’t expect justice from him. Being a Nagpurian myself, I am wondering why Devendra ji is silent on all these corrupt activities. The present municipal commissioner Chahal should also be investigated.
महायुती सरकार शिंदे फडणवीस साहेब, जर हा भ्रष्टाचार झाला आहे, हे तुम्ही कबूल करत असाल, तर अपराध्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे, जर तुम्ही तसे केले नाही तर, तुम्ही पाठीशी घालण्यास जबाबदार असाल, मतांसाठी विषय उकरून जनतेला फसवू नका. तुमच्या कडून चांगल्या अपेक्षा आहेत.
Rahyat mumbai shivay etar Bhastachar cha Prashn nahi ka
N Photo Vala Vidvan jo Bhavna Yashvant Jadhav Pratap Tane yana Certificet Denara astta jychi ya var Vacha geli
काय झालं सर, अलीकडे कुणी कितीही घोटाळे करा, काही करा,खरे गुन्हेगारांना शिक्षा होतच नाही, त्यामुळे लोक फारसं लक्ष देत नाहीत कारण त्यांना आपापले वैयक्तिक आयुष्यात बरेच प्रश्न असतात.याचा गैरफायदा अनेकांना मिळतो हे ही खरं आहे.लोक जागरूक झाले तरी सिस्टीम आहे तीच रहाते.
हे चूक आहे . राजकारणी लोकांना आजपर्यंत शिक्षा होतंच नव्हती . त्यांना आता शिक्षा होत आहे . अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला . सत्ताधारी कोणत्या कोणत्या प्रकारचे घोटाळे करू शकतात हे सर्वांना माहीत होते पण ED च्या नियमात त्याप्रमाणे बदल करून सत्ताधार्यांना वाचक राहावा हा प्रकार दिसतो . आज जरी फक्त विरोधी नेत्यावर कारवाई होत असली तरी अशी व्यवस्था निर्माण झाल्यास ती भाजप नेत्यांवर सुद्धा लागू होईल . Be positive . भ्रष्टाचाराचे संपूर्ण निर्मूलन ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही .
बरोबर आहे!😢
आदरणीय बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव च्या कमरेत लाथा घातल्या असत्या .
सोमय्या यांनी इतकं कागद पुराव्यानिशी जाहीर करून पण सरकार या विषयावर काही कारवाई करताना दिसत नाही. तेव्हा जनतेच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण होते आणि सोमय्या हे उगाच बोंबलत आहेत असा पक्षाकडून संदेश जातो आहे असं म्हणायला हरकत नाही.
अगदि बरोबर.
Hi tech kalat nahi
आपल्या सारख्या गरिबाला शिक्षा होईल.पण ह्या लोकाना शिक्षा होणार नाही.
जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤🇮🇳🇮🇳🚩🚩🙏🙏👌👌
अगदी बरोबर बोलता
बरोबर आता सगळ्या व्यवस्थे वर विश्वास उडू लागला आहे. फडवणीस याची ग्रह मंत्री म्हणून काम अतिशय खराब होत आहे.
डी.एस.कुलकर्णी आणि सुब्रतो रॉय यांची शरद पवारांनी वाट लावली त्याविषयी प्लीज एक व्हिडिओ करा.
correct! आता तो अमॅनोरावाला अनिरुद्ध देशपांडे जोरात जाहिरात करू लागलाय्
अरे किती लुटणार आहेत काय माहीत आणि कुठ नेणार आहेत काय माहीत??
Saharashri Roy Gheun Gelana Bharpoor Shap Tasech Gat Hona Sarv Choranchi 😢😢😢😮😮😮
दिवाळी भेट देतील
@@eknathshelat7582 दिवाळी भेट द्या ला हे मुख्यमंत्री पाहिजेत ना त्या साठीच तर हे आतापर्यंत च हवामान बदल होत आहेत काय करणार
सुंदर- परफेक्ट विश्लेषण
फक्तं कितीजणांना बोचते ते आता बघाच- आता topic बदली / divert साठी कांगावा सुरू होईल - नक्कीच
प्रत्येक विश्लेषण दिवसेंदिवस कमालीचं आणी उत्कृष्ट पणे ( forcefully) मांडत आहात राव - जबरदस्त
( बर्याच काळापासून observe करतोय- आज 1st Direct Comment)
असेच सच्च्या मनाने कार्य करत रहा- देव , जनता ही अशीच साथ देत राहील
लोकप्रियता दिसतेच आहे- अशीच वृद्धिंगत व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
छान सादरीकरण. नराधमांना शिक्षा कधी होणार हाच कळीचा मुद्दा आहे. Unending sins but no punishment 😑
Agar Modi ji chya Sarkarat Hot Nasel Tr Kadheech Honar nahi 😢😢😢😢😢
@@kusumiyer8119 it's not happening irrespective any govt
@@kusumiyer8119सब साले चोर है,मग कोणीही सत्तेत या, आपस का माल बाट के खायेंगे, हीच या चोरांचि नीती,जनता मात्र त्रस्त चोर नेते मस्त
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
अभ्यासपूर्ण व्हिडिओ. तुमच्या पत्रकारीतेला लाख लाख सलाम
ठाकरे कुंपुनी कितीही खालच्या पातळीवर जावुन शिव्या दिल्या यांच्या विरोधात कितीही भक्कम पुरावे दिले तरी हे सरकार काहीही कार्यवाही करणार नाही. यांची काय मजबुरी आहे देव जाणो.
सत्तेत असताना उद्दवना शिव्या, नसताना उद्दव ना शिव्या , तुम्ही कधी पत्रकारिता करणारं का दामले,जोशी, जोगळेकर याना उद्धव अणि खऱ्या शिवसेना विरुद्ध एकायला आवडते म्हणुन ब्लॉग करत रहाणार...
राज्यात कुठलीही नवी devlopmwnt नाही, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, gandhidham प्रगतीपथावर आहेत....त्यावर काही बोल की राव????
देव गांगल, फडके, जोगळेकर यांचाकडे आहेत, सांगा की राव त्यानं....
..Sushant Singh Rajput & Disha Saliyan Murder case. ????...
@@vinayakjadye4153..
Sushant Singh Rajput & Disha Saliyan Murder .???..😅
@@vinayakjadye4153 ...Sushant Singh Rajput & Disha Saliyan Murder case ..??
Rahul Gandhi 🙏 😅
1 वर्ष वरती झाले सरकार येऊन पण कर्यावाई काही होता नाही
पुन्हा एकदा वस्त्रहरण
बेस्ट
सर तुम्हाला एक शीर्षक सुचवायचे आहे. " इथे ओशाळले राजकारण "
Pawar साहेब
, उद्धव ठाकरे आणि तो राऊत. यांना विचारात घेऊन बघा.
यांना
भरले ह्याचे दिवस. नियती योग्य वेळी तथास्तु म्हणेल तेव्हा ह्याचे डोळे पांढरे होतील.
अस काही होत नाही काही पकडले जात नाही लोक अजूनही उद्धव ठाकरे लाच शिवसेना पक्षप्रमुख समजत आहेत
@@poonamghag5458गेले ते दिन गेले 😅😅😂😂
आणि चड्डी पिवळी
असले धंदे करण्यापेक्षा उद्धवनी जनतेच्या विकासावर लक्ष्य घातलं असत तर स्वतःच आणि संपूर्ण घरण्याच वाटोळं झालं नसत. आयत मिळालेली सत्ता फुकटच गमावून बसला.
आयती मिळालेली सत्ता सुद्धा टिकवता आली नाही
पण आताही त्यांचे All is well.
घोटाळेच्या घोटाळे करोडो करोडो रुपयांचे घोटाळे आता पर्यंत बाहेर आणले सोमय्यांनी पण त्यावर चौकशी नाही की कारवाई पण नाही . जनतेला गृहित धरून मूर्ख बनवल जातय . त्या संज्या उद्धव शेमड बाळ त्या टून टून ताइ ह्यांच कांहीही वाकड झालेल नाही . थोडे दिवसात निवडणूका लागतील सगळ प्रकरण दाबलं जाइल .लोक आजोबांच्या मुलाला आणी नातवाला सांभाळत बसंतील .
उद्धव ठाकरेंनी कधी ही मराठी लोकांची पर्वा केली नाही ते फक्तं कमावण्या साठी राजकारणात आले आहे विकासाची अपेक्षा करू नका ते कधी ही विकासा बद्दल बोलत नाही फक्तं मी आणि माझे कुटुंब याचं भरभराट कशी होईल तेच पाहतील
जळगाव सेक्स स्कॅडल चा शाप आहे तो. तेव्हापासून उतरती कळा लागलीय
साहेब मस्त आवडला तुमची तळमळ कळत आहे ह्या व्हिडिओ मधून
पण लेकाचे निर्दोष सुटतात
माझे ही काही मित्र आहेत शिव सेनेचे मेंबर त्यानं अजून हि समजत नाही
जनतेनेच अशा लोकांची चौकशी व्हावी म्हणून उठाव करण्याची वेळ आल्ये असं वाटतं.
जी व्यक्ती श्री आनंद दिघे साहेबाची प्रॉपर्टी किती आहे हे विचारतो म्हणजे विचार करा किती लालची आहेत हे लोक😂
जो पर्यंत श्री योगी जी सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळत नाही तो पर्यंत असेच चालणार .
राज ठाकरे सरकार एव्हडीच शेवटची अपेक्ष्या आहे बाकी सर्व डरपोक आहेत यांना एक संदी दिली पाहिजे
फशिवसेना नाव समर्पक चपखल , एकदम ' fitt '
आपले विश्लेषण खूप छान आणि विस्फोटक आहे. उध्दट ठाकरे यांच्याबद्दल कोणाला सहानुभूती वाटते देव जाणे. 2019 च्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती ला बहुमत मिळाले असतांना त्यांनी जे कपट कारस्थान करून मुख्यमंत्री पद मिळवले होते आणि एक कर्तृत्वशुन्य मुख्यमंत्री म्हणून इतिहासात स्वतः च्या नावाची नोंद ही करून घेतली होती अशा अवसानघातकी माणसाबद्दल जर कोणी सहानुभूती व्यक्त करीत असेल तर त्याच्या बुध्दीचीच मला किंव करावीशी वाटते. म्हणूनच अजून ही बरचसे लोक उध्दट ठाकरे ह्या "चोरोंका सरताज" ला पाठिंबा देत आहे. ह्या महामूर्खांची किंव नाही तर चिड येते मला. आता अजून ह्या एक नंबरच्या भ्रष्ट माणसाचे कारनामे उघडकीस येतील हळूहळू. तो आणि त्याचा वाया गेलेला कुपुत्र काय काय दिवे लावतात ते सामान्य, सुमार बुध्दीच्या जनतेच्या नजरेस आणून दिल्या जाईलच
कारवाई काही होत नाही याच्यावर काय उपयोग घोटाळे उघडकीस आणून आणि काही होणारही नाही
Mazi 💯 like Aplya Coments la
Tech 19 la matadaranchi gaddari karnara maha gaddar ani dusaryana gaddar boltat
👍👍👍
मीना राजूरकर तुम्ही योग्य शब्दांत उध्दवचा समाचार घेतला , नं १ सादरीकरण
अहो प्रभाकर सर, एवढं सगळ खरं असेल तर मग सध्याचं सरकार काय करतंय??? किती वाईट आहे हे सर्व
प्रभाकरजी आपण जीवाचा आटा बिटा करून अशी प्रकरणे आमच्या पुढे मांडत असता, पण आम्हाला रोज ही प्रकरणे ऐकून कंटाळा येतो याचे कारण की पुढे या प्रकरणाचे काहीच होत नाही याचेआम्हाला दुःख होत आहे
हे परमेश्वर या अशा गन्हेगार लोकांना प्लिज माफ करु नकोस
ही एक सामान्य माणसाची हाक आहे 😢😢😢
उत्तम विवेचन ! चहलना अभय देण्यामागे नक्कीच काहीतरी समझौता आहे आणि योग्य वेळी त्यांच्यावरही कारवाई होईल असेच वाटते !
नैशनला मिडिया क हे दाखवत नाही तेच कळत नाही😢😢😢
कसं दाखवणार जे सत्य नाही.हे असे पत्रकार दाखवतात हे स्वताला न्यायाधीश समजतात.असले पत्रकार हे एका पक्षाच्या दावणीला बांधले आहेत.हया देशात पोलिस यंत्रणा न्यायालये न्याय देण्यासाठी असताना जनता ह्या अशा भाडखाऊ पत्रकारांना महत्व देते इथेच देश रसातळाला जात आहे.
मुख्यमंत्री होता की वसुली अधिकारी ?? 24 तास घरात बसुन नुसतं कसं खाता येईल याचाच विचार....!!!!
बिनडोक बेअक्कल देशातील एक नंबर मुख्यमंत्री मिळालेली बोगस उपाधी!!
अहो ती उपाधी एक नंबर बोगस विश्वप्रवक्ता याने दिलेली आहे.
सत्तेत असताना उद्दवना शिव्या, नसताना उद्दव ना शिव्या , तुम्ही कधी पत्रकारिता करणारं का दामले,जोशी, जोगळेकर याना उद्धव अणि खऱ्या शिवसेना विरुद्ध एकायला आवडते म्हणुन ब्लॉग करत रहाणार...
राज्यात कुठलीही नवी devlopmwnt नाही, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, gandhidham प्रगतीपथावर आहेत....त्यावर काही बोल की राव????
अरे Y..Z... प्रगती होणार कशी- मेलेल्या लोकांच्या टाळूवरचे सुद्धा लोणी खाणारे बेशरम कारस्थानी राजकारणी लोकांचे पोट भरले तरच होणार ना- ते भरणे नाही- म्हणुनच development साठी काही उरणार नाही. तुमच्या आमच्या सारख्या लोकांच्या खिशातून काढत राहणार- खात राहणार- शिवाजी महाराजांच्या आणी मराठी च्या नावाखाली- आणी तुमच्या सारखे बाजू घेणार.
दुसरा topic काढुन/ divert करून, चोर्या justify नाही नाही ना करू शकत.
फक्तं SOURCE OF INCOME - justify करा मातोश्री 2 साठी - करू शकतील ???
सत्तेची Power वापरुन काय धिंगाणा घातला होता self proclaimed Best C.M. ने - ते, कसे दुर्लक्ष करू शकणार.
अरे खा पण काम पण करा, तर ते पण नाही - उलटा तंगडी मध्येच घालायची- नाकर्ते आणी नाकर्तेपणा चा कळस केला- म्हणुनच सत्ता गेली तरी कळत नाही.
सगळ्यां गैर कामात- ह्यांचा/ ह्यांच्या माणसांचा / नातेवाईकांचा हात- सगळेच आरोप खोटे कसे असू शकतील???
जरा विचार करा
Anyway Election मध्ये परत एकदा BMC हातातून गेली की- कुत्राही विचारणार नाही- हे विधिलिखित
साहेबानी जे जमवले , कमावले- ते पुत्राने , नातवाने घालवले
हाच लीडरशिपचा फरक असतोच - दुर्दैव- महाराष्ट्राचे आणी सच्चा लोकांचे - दुसरे काय
@@vinayakjadye4153तुम्हाला अभिप्रेत असलेले दामले जोशी इत्यादि महाराष्ट्रात अल्पसंख्य आहेत त्यामुळे फक्त त्यांना आवडतील असे व्हिडिओ बनवणं हे सूर्यवंशी तर सोडाच कोणत्याच youtuber ला परवडणारे नाही ..... आता तुम्हाला हे ही कळत नाही हे मी समजू शकते कारण तुम्ही शिळ्या वडा पाव ला जागून पोटार्थी कंमेंट्स करणारे चिव शेणिक आहात ! असो . कोणे एके काळी ठाकरे या नावावर आणि त्यांच्या सेनेवर मनापासून प्रेम करणारे मराठी लोक आता त्यांचा इतका राग का करू लागले हे समजून घेण्याचा तुमच्या नेत्यांनी कधीतरी चुकून प्रयत्न केलाच तर त्यांना त्याचं खरं कारण समजेल आणि मग social मीडिया वर trolls ची सेना सोडण्याची गरजच उरणार नाही ! तेवढी प्रगल्भता तुमच्या नेत्यांतच नाही तर तुमच्यात कुठून असणार म्हणा !
🙏
ह्याची चौकशी होवून जे दोषी असतील त्यांना जबरी शिक्षा व्हायलाच पाहिजे
मला हे समजत नाही कि चहल याला नवीन सरकारने का बाजूला सारून चौकशी का नाही? का जो जास्त घोटाळे करणारा आपल्या साठी उपयोगी होईल? 🙃
कदाचित छल हा उद्धव ला गालात घालण्यासाठी काही तरी मदतीला येईल म्हणून त्याला काही कारवाई करत नसतील
जेंव्हा खायच असत तेव्हा आरामात एकत्र येतात, मतभेद,तत्व, विचार,वैगरे वैगेरे हे सर्व आपल्यासारख्या मतदाते,पाठीराखे,संतरजी उचलणारे ह्यांच्यासाठी असतात. हे चालत राहणार.
काहीच होऊ शकत नाही. .इतकी वर्ष काकां मामा यांनी काय कमी लुटलाय का महाराष्ट्र . .कितीजणांन वर कार्यवाही झाली. .परत जामिनावर सुटायला मोकळे. .
प्रभाकर सुर्यवंशी भाऊ आपण "कुठेही जाऊ नका पहात रहा 'आकार DG9'" म्हणता खरं पण खरं सांगते कुठेही जाण्याच सोडा, आपला व्हिडिओ पाहण्यासाठी डोळे आणि ऐकण्यासाठी कान आपणहून विस्फारले व टवकारले जातात आपणहून. खरंच ऐकून आश्चर्य वाटले इतका मोठा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण अजुनही सहन करतोय ह्याचा राग येतो
100%
जय श्री राम 💐🌹🙏🙏
70 हजार कोटी खाऊन पण कमळीला अजित दादांची चाटावी लागते
प्रभाकरजी, हा सोमय्या बिचारा मेहनत करून , पदरचे पैसे वेचून खरे पुरावे गोळा करून तुम्हा आम्हाला दाखवत असतो. पण ह्या महायुतीच्या शेळपट सरकारच्या मनगटात जोर नाही. देशभरात हजारो नेते ( भडवे ) भ्रष्टाचार करून करदात्यान्चे कोट्यावधी रूपये गिळंकृत करीत आहेत. त्यान्च्या केसालाही धक्का लागणार नाही.
या साठी राज ठाकरेंना एक संदी दिली पाहिजे फरक पडेल योगिन सारखा
लै लुटालूट केली रं भाऊ यांनी
Tri pn lok उद्धव चा जयजयकार करतात
@@poonamghag5458ते लोक जेवढे कोणी आहेत ते सर्व आपल्या आईची बहिणीची बायकोची पोरीची पुचची त्या राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना उपभोगायला देवुन त्यांच्या कडुन मिळणाऱ्या उत्पन्नातून आनंदाने जिवन जगणारी लोक आहेत
पण कुठलीच कायदेशीर कारवाई होत नाही.
नुसते व्हिडिओ बनवतात सर्व you tuber पण सरकार कोणालाही शिक्षा करत नाही
यांच्या विरुद्ध कारवाई करा. लोकांना कळुदे. या बातम्या मराठी मध्ये याव्यात. तुमचे पुरव्यासहित vdo अप्रतिम
Dhanyawad-Namaskaar
हो पण दोषींवर कारवाई कशी आणि कधी करणार? जोपर्यंत मतदार डोळे उघडून बघत नाही तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही ह्या लोकाना?
असे म्हणतात की उध्दव ठाकरे मुख्य मंत्री असतांना घरी बसून होते. पण प्रत्यक्षात ते अशाच प्रकरणात व्यस्त राहून मालमत्ता जमविण्यात व्यस्त होते असे वाटते.
100%✔️✔️✔️ हप्ता वसुली, कमी शन खाउ,बदल्या प्रकरणात ही पैशे वसुली
खाऊ और खाने दो 😂😂😂superb विश्लेषण 🎉🙏👌
खतरनाक फशिव सेना
प्रभाकरजी, आपले व्हिडिओ मी नेहमीच पहात असतो. सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. असाच एखादा व्हिडिओ शिवसेनेच्या ( उ.बा. ठा.) आडमुठे पणामुळे रद्द झालेल्या नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावर करावा ही विनंती. माझे असे प्रांजळ मत आहे की हा प्रकल्प रद्द केल्यामुळे आपल्या राज्यात येणारी मोठी गुंतवणूक आणि त्यामुळे होणारी मोठ्ठी भरभराट सरकार गमावून बसला आहे. तरी आपण या प्रकल्पावर एखादा नेहमी सारखा अभ्यासपूर्ण व्हिडिओ करावा. तसेच माझी ही विनंती भाऊ तोरसेकर यांनाही कळवावी. त्यांचे कडूनही या विषयावर ऐकायला नक्कीच आवडेल.
सुंदर विश्लेषण साहेब. 👌👌🙏🙏
पण खरी गोष्ट ही आहे की जे चहल पूर्वीच्या सरकारला प्रिय होते तेच या सरकारलाही अतिप्रिय आहेत. कारण नवीन माणूस आणण्यापेक्षा माहितीच्या माणसाला सगळी अंडी पिल्ली माहीत असतात आणि त्यांनी त्यांच्या निष्ठा नवीन सरकारला वाहिलेल्या असतात.
मला नक्की काय म्हणायचे आहे ते समजण्यास सर्व सुज्ञ आहेत. उडदामाजी काळे गोरे काय निवडणार?
WELL. DONE. KIRIT BHAI
साहेबांच्या लंडन मधल्या घरावर छापा मारायला पाहिजे.... इकडे लोकांमध्ये दाखवायचं किती अत्याचार होत आहेत.... भावनिक शब्द फेकायचे म्हणजे झाल.... एक समजत नाही एवढे पैसे कोठे आणि कसे ठेवत असतील हे लोक....
कोणतेच " सन्माननीय " पत्रकार ठाकरे आणि राऊत कंपनीला याबाबत प्रश्न का विचारत नाहीत.
सरकार बदलले पण पालिकेमधले दरोडेखोर अधिकारी तसेच आहेत.. यात 50--50 ची सेटलमेंट तर नाही ना..?
नमस्कार साहेब ,आपण उत्तम पत्रकार आहात व्ह्यू पण चांगले आहे फक्त तुम्ही समाजाचे तलागाळा तील लोकांचे प्रश्न मांडा, शेतकऱ्याचे प्रश्न मांडा , कारण सगळे राजकारणी सारखेच आहेत फक्त घोषणा करून मोकळे होतात.शेतकरी वर्ग धर्म कार्यात नेहमी अग्रेसर राहतो पण मोदी सरकार ने प्रचंड हाल हाल केले😢
यामधील थोडासा हिस्सा मागील काही मंत्र्यांना माहिती नसेल का..?
आणि त्यामध्ये त्यांचा वाटत असेल कि नाही...?
सगळं एकतर्फी god bless u
Super
धन्यवाद भावु.बरोबर कोनात आरसा पकडलात....किती ही विकृती? कुठली निती दाखवणार आपल्या पाठिराख्याना? कसे समाधानाने जगणार? विकार मागे पाठ सोडणार नाही. बघा समाधानाची झोप पण येणार नाही. सर्व तिथल्या तिथ असत. पण बोट मात्र फिरत दाखवतात खर काय आहे ते.... आशा.
काहीही होणार नाही, सगळे राजकारणी एकमेकाला मिळालेले असतात, सगळ्यांचा धंदा एकच. जनतेला मूर्ख बनवणे.
I support Eknath shinde saheb
मी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांना नवनव्या योजना राबविण्यासाठी शुभेच्छा देतो.
I support Eknath Shinde saheb 🙏🏻🇮🇳🕉️
Marathi manus aahe ka Mumbai madhe
@@aryanshedgemr.perfect449 ho ahe
Ka??? Karan dya Aadhi 😂
@@aryanshedgemr.perfect449शिवसेना मुंबई महानगर पालिकेत सलग २५वर्षे सत्तेवर आहे काय केल ??हप्ते वसुली
ऑफिस वर एकदा शिवसेना स्टाईल आंदोलन झालं पाहिजे
हे फारच भयंकर आहे .या देशाला स्तॅलिन सारख्या अत्यंत कठोर नेत्याची गरज आहे .
तो ऑलरेडी आहे,अजून कोणी पाहिजे का.
बरं यानंतर काही होणार का? उत्तर- काहिच नाही. . . सब मिले हुऐ है साहाब. .
अगदी सत्य
नमस्कार सूर्यवंशी जी । 🙏
तुम्ही हेच करित रहा.समाज कार्य !
माझे कुटुंब माझी जबाबदारी। उद्धव मुख्यमंत्री यांची जबाबदारी काय होती? 😢
शुन्य टक्के हीohti
फक्त गू खाणे एवढेच माहीत 😂😂😂,
Fakt chorya vasulya ghotale bhrashtaachar karaycha chor badmash janab Uddhavoddin budda
योग्य विश्लेषण ......
अजित पवार यांच्या ७०,००० कोटींच काय झालं याबाबत काही समजलं का.
Urlele Teeskoty
Hoi paryant Wat Pahu
Motti Lisence Milaleli Aahe 😂😂😂😂😂😂
Janab Uddhavoddin mhatardyala dile
सोमय्या साहेब भ्रष्टाचार झालाय म्हणता, अजुनपर्यंत किती भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढलेत, त्यावर आरोप का सिध्द होत नाहीत, जनतेची दिशाभूल करु नका. भ्रष्टाचाराला शासन मिळेपर्यंत विषय अर्धवट सोडू नका.
लोकशाही देशात न्याय मिळायला वेळ लागतो
जनता काहीच करत नाही .निष्क्रियतेमुळीच हे घडत .
मग ज्यांच्यावर आरोप केले त्याच काय .? त्यांना मांडीवर घेऊन बसणार
Sir namaskar ati uttam
खुप छान समजावले तुहमी सर
Thnks for such important information
Waah khoop chaan mahiti dilit saheb apan 👌👍🏻
सर आपण फक्त चर्चा करतो , हळहळतो आणि उद्विग्न होतो पण जे ह्या लोकांना धडा शिकवू शकतात तेच शांत आहेत. गौरी भिडे सारख्या व्यक्तीला पण कोर्ट पेनल्टी लावते. मुकाट्याने कर भरणारा सामान्य माणूस अक्षरशः कोड्यात पडला आहे.
R R पाटील हे ह्या सगळ्या पाताळयंत्री लोकां मध्ये थोडे साधे होते म्हणूनच त्यानी लगेच राजीनामा दिला होता आणि बिचारे अचानक पणे आजारी होऊन कधी गेले कळलंच नाहीं !!
WELL. SAID GOOD.
सर्व आरोप बिनबुडाचे असतील कारण किरीट सोमय्या जे जे आरोप करतात त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही भाजप फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी आरोप करते नंतर आरोपीला आपल्या पक्षात किंवा आपल्या बाजूने घेते आणि मंत्री पद किंवा एक छानस पद देते.सर्वात मोठा भ्रष्टाचार तर भाजप मध्ये आहे.
ह्या बिनडोक माणसा बद्दल मी काय बोलणार.......!
विनोद म्हणजे अशा भानगडी ( जर असतीलच तर ) सरकार, ऑडिटर यांच्या कसा लक्षात येत नाही ? बर , माध्यमातून बोंबाबोंब झाली की मग पुरावे गोळा करण्याचे सोपस्कार पार पाडून पुढील कार्यवाही जेव्हा होईल तेव्हा होईल, या विचाराने वाऱ्यावर सोडून देण्यात धन्यता मानली जाते. शिक्षा कुणालाच नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप. आता सर्व काही ईश्वरी इच्छेनुसार होईल असे म्हणून सोडून देण्या शिवाय पर्याय नाही.😢😂😂😂😂😢😢
Aasa kahi aast tar he kutryani lachake todale aaste aataparyant....ithe melele mudade shodun kadtayet....swata jas ki dutalya tandalachi....God knows only wt will happen this kind of useless fellows
सर भारीच
एकदम भारी🎉❤
फाशी देण्याची गरज आहे 😮
जय महाराष्ट्र.
What Home minister is doing in Chahal n what about SIT in Disha Salian case?
जनतेच्या पैशाचा गैरवापर आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या डांगीत पाय घालून एक एक पै सरकारने वसूल करावी.
सर्वांचेच हात बरबटलेले आहेत हे शिंदे गेले की यांचे प्रकरणं बाहेर येतील
काय आहे साहेब हल्ली ऐक फॅशन झाली आहे की राजकारणी लोक काहीही करो ,त्यांना सामान्य लोकांच्या सारखी शिक्षा होत नाही , म्हणुन यांना काहीही फरक पडत नाही .
बाप चोरला , असं ओरडणार्यानी बापाचे नाव खराब केले,त्याची थोडी खंत तरी बाळगायला हवी होती.
DCB CID दाखवा, ह्याची टायरमध्ये घालून Inquiry करा
आणी आता ह्यांचे मार खासयचे दिवस आलेत
हे जर खरा असेल तर भाजप वाले गप्पा का बसले आहेत. संजय राऊत येवढे बोलत असतात त्याना मुद्देसुद रिप्लाय का देत नाहीत.
Prabhakarji, I lost all hopes. Situation will not improve. These guys are scratching each other’s back. Eknath shinde was once part of this fashiv Sena. You can’t expect justice from him. Being a Nagpurian myself, I am wondering why Devendra ji is silent on all these corrupt activities. The present municipal commissioner Chahal should also be investigated.
खवचट खतरुड !!!
NAMSKAR PRABHAKAR JI 💯💐
जय हो शब्द प्रभू 🙏
😂😂
सगळ खरे आहे पण पुढे काहिही होत नाही....बोलतील बोलतील...गप्प बसतील...सर्वांनी मजा करा...आपल्या हातात फक्त हाय हाय 😢
इतके प्रचंड भ्रष्टाचार करणार्यांना नुसत्या तुरुंगातच न पाठवता त्यांना अंदमान सारख्या काळ्या पाण्याची शिक्षा दिली पाहिजे आणी ती सुद्धा जन्मभर.
Namaskar!
Veri true sir
जय श्री राम प्रभाकर जी 💐🙏
जय श्री राम 💐🙏
@@sharads.2067 जय श्री राम 💐🌹🙏🙏
जय शिवराय जय जिजाऊ.
Jai shri ram
@@tsc2708 जा up ला.
very good news ,informative
उत्कृष्ट विश्लेषण.