खरंच हे पिऊन बोलतात? ऐका, आणखी एका तळीरामाची कहाणी! संजय राऊत न्यूज चॅनेलच्या माईकवर थुंकले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 ปีที่แล้ว +186

    काही दिवसांपूर्वी एका मराठी न्यूज चॅनेलचा संपादक वारंवार म्हणत होता राजकारणाचा दर्जा घसरला पण रोज ९:३० ला पत्रकार परिषद दाखवून त्यांच्याच चॅनेलने दर्जा घसरवला.खरतर मिडीयाने आपला दर्जा सुधरावा नंतर राजकारणाचा दर्जा आपोआप सुधारेल.

    • @Naorkhh
      @Naorkhh ปีที่แล้ว +6

      Midia chi layki tich aahe 😂😂😂

    • @amolkalsekar3166
      @amolkalsekar3166 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे लुक्केशाही , फेक न्यूज स्ट्रैट , दाम, टीव्ही खाईन , तू बी माझा हे सगळे विकले गेलेले दल्लै 😜

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 ปีที่แล้ว +2

      ​@@amolkalsekar3166 हाहाहा 😂😂😂 जबरदस्त👍🏻👍🏻👍🏻. पी 24 तास, मिटा डोळे झोपा नीट... हे पण त्यातलेच.

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว +2

      लायकी नसलेला भोगाराऊत 😊😊😊

    • @rajapimplikar7359
      @rajapimplikar7359 ปีที่แล้ว +1

      त्याला संजय राऊत ला टि वी वर पाहीला की टि वी बंद करावासा वाटतो.

  • @shashigokhale8359
    @shashigokhale8359 ปีที่แล้ว +42

    ह्या संजयला ढुंगणावर रक्त बंबाळ होई पर्यंत पोकळ बांबूनी झोडल पाहिजे.

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 ปีที่แล้ว +87

    प्रभाकरजी ,आपल्या समाजात एक म्हण आहे ,निरलज्य सदा सुखी ,पैशाचा व राजकारणाचा माज वेगळाच आसतो .

  • @vilf9
    @vilf9 ปีที่แล้ว +32

    लायकी (औकात) पेक्षा अधिक मिळाले की असे कृत्य घडते ,

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 ปีที่แล้ว +547

    दोष बोलणाऱ्याचा नाही तर अंगावर थुंकून घेऊन सुध्दा रोज त्यांना दाखवणाऱ्या मिडीयाचा आहे. खूप चांगल थूंकतोस आणखी थूंक म्हणण्यासारखे आहे.

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +10

      अगदीच बरोब्बर 👍👍👍

    • @rajendraupasani1111
      @rajendraupasani1111 ปีที่แล้ว

      ह्या ह××खोराला अरबी समुद्रात फेकून द्या ताबडतोब. दुसरा उपायच नाहीये.

    • @madhavibilimoria8453
      @madhavibilimoria8453 ปีที่แล้ว +6

      Absolutely right

    • @amolkalsekar3166
      @amolkalsekar3166 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर विकाऊ दल्ला मिडीया

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 ปีที่แล้ว +3

      100 टक्के बरोबरच आहे.

  • @sudhirlimaye8893
    @sudhirlimaye8893 ปีที่แล้ว +24

    ज्या आमदारांनी यांना राज्यसभेत पाठविले त्यांनाच उबाठा नेते असे बोलतात म्हणजे ते किती कृतघ्न आहेत हे दिसते

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 ปีที่แล้ว +132

    विश्वप्रवक्ते संजय राऊत ह्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ,त्या सर्वाना माझे असंख्य शिव्याशाप आहेत .

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 ปีที่แล้ว

      फडणवीस पाहिजे होता का.तु बामण्या आहेस.

    • @PramodDongre-vv4jr
      @PramodDongre-vv4jr ปีที่แล้ว +4

      माझे पण तळतळाट लागतील.

  • @babasojagtap1128
    @babasojagtap1128 ปีที่แล้ว +26

    कायदा दाखवायचा फक्त गरिबाला, भित्रा गरीब आणखीनच घाबरून खचून जातो झूरायला लागतो मोठ्या नेत्याना कोण हात लावणार. भीत्त्याची मागे ब्रम्हराक्षस दुसर काय. धन्यवाद !!.

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +544

    सगळ्यात आधी पत्राचाळ मध्ये राहणारे लोकांचा थुंका जमा करून संज्याला आंघोळ घातली पाहिजे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +18

      तुम्ही बरोबर बोललात 👍

    • @rajanipotnis3223
      @rajanipotnis3223 ปีที่แล้ว +16

      Agdi barobar

    • @smitasawant1796
      @smitasawant1796 ปีที่แล้ว +8

      PERFECT!!!!!

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 ปีที่แล้ว +4

      💯👌👌

    • @bharatjagtap8372
      @bharatjagtap8372 ปีที่แล้ว +4

      तू जज पेक्षा मोठा लागुन गेला का बे? त्यांची अटक बेकायदेशीर आहे अस कोर्टाने म्हटले आहे.

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 ปีที่แล้ว +33

    महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वप्रथम याला हाकलून लावावे नाहीतर महाजनता आघाडीवर थुंकल्या शिवाय रहाणार नाही.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 ปีที่แล้ว +150

    असल्या माणसाला खासदारकी बहाल करणार्या पक्षप्रमुखाचा दर्जा जनतेने लक्षात घ्यावा व मगच मतदान करावे

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 ปีที่แล้ว +2

    नमस्कार प्रभाकर जी , जय हींद.बेवड्यांचं उत्कृष्ट निरीक्षण आणि वर्णन केल्या बद्दल धन्यवाद. आता हे पाहुन आणि ऐकून देशातील सर्व बेवड्यांनी दारु पिणं सोडायचं ठरवलं तरी अनेकांचे रोजगार बुडतील या सबबी खाली ते दारु सोडणार नाहीत हे सांगणे न लगे.

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp ปีที่แล้ว +66

    जय महाराष्ट्र साहेब अशा माणसापुढे पत्रकारांनी जायला नाही पाहिजे कारण ह्याची लायकी काय आहे ती समजली

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +5

      पत्रकार आपली लायकी दाखवतात.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +2

      नाही गेलं तर त्यांचा चरितार्थ कसा चालेल, चाय बिस्कीट बरोबर खाण्याचे वांदे होतील

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +1

      @@prabhakarpathak472 अगदी बरोबर बोललात

  • @chetanvijaykumarsakoji822
    @chetanvijaykumarsakoji822 ปีที่แล้ว +29

    संजय राऊत मेंटल हास्पिटल मधून पळून आलेला माणूस आहे 😅😅😅😅

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 ปีที่แล้ว +147

    ज्यांच्या माईक वर थुंकला त्यांना काही वाटत असते तर पुन्हा त्यांनी थुंकणार्या समोर माईक धरला नसता. तुम्हाला वाईट वाटून काय उपयोग?

    • @renukabhawar42
      @renukabhawar42 ปีที่แล้ว

      संजय आऊच नक्कीच लागलेला दिसतो

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 ปีที่แล้ว

      कारण त्यांना माहीत आहे ते माईक वर नाही तर संजय शिरसाठ वर थूंकले आहेत। 😒

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      *आज पासून माझ्या प्रामाणिक गुलामांनी उद्धव किंवा उद्धवच्या शिवसेनेला समर्थन देऊ नये - अजित दादा पवार*
      !! महाराष्ट्रात प्रामाणिक काम करत असताना मी किती वेळा अपमान सहन करावं !!
      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी महाराष्ट्राला संस्कृती शिकवली त्या संस्कृती प्रमाणे वागावं केवळ हेच म्हटल होत. कारण आज जागत स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे संस्कृतीची चे दर्शन घडविले आज सुद्धा महाराष्ट्रात चाली रिती रूढी परंपरांना बघायला मिळते.
      परंतु भाजप किंवा शिंदे घटकडून जितके माझ्यावर टीका होत नाही तिथक संजय राजाराम राऊत माझ्यावर करतो. त्याचा आता करेक्ट करेक्रम केल्या शिवाय राहणार नाही. अशी धमकी अजित दादा पवार नी दिली आहे..
      म्हणून जे यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम आज पर्यंत उद्धव ला जगातील टॉप ५ मुख्यमंत्री म्हणत होते त्यांनी आज पासून शिंदे फडणवीस सरकार मध्ये प्रवेश करावं..
      🙏🙏

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 ปีที่แล้ว +28

    हे थुंकी त्या बिनकामी पत्रकारा वर आहे जी उठ सूट त्या निर्लज्ज माणसाचा विडिओ बिनकामी दाखवत असतात😂😂😂

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 ปีที่แล้ว +158

    हा संजय राऊत ह्या मराठी पत्रकारांवर थुंकतो काय , शिव्या देतो काय. पण मोठा प्रश्न हा आहे की अश्या माणसाला ह्या मराठी माध्यमांनी डोक्यावर का घेतले आहे ? नेमके काय आहे ह्या संजय राऊत कडे ज्यामुळे मराठी माध्यम त्याच्या पुढे मान झुकवुन असतात ?

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +11

      हा तुमचा प्रश्न परफेक्ट आहे.

    • @rajendrawaghmare7698
      @rajendrawaghmare7698 ปีที่แล้ว +3

      BHAU HYNA HYNCHE CHANAL 24 TAS CHALWAYACHA AHE TYSATHI [HA KAY KHAWUN THUKATOY HE SODHA] ASLE PANCHAT LOKA TV VAR DISANARACH

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 ปีที่แล้ว +7

      बिर्याणी ची लाचारी

    • @milindrane4995
      @milindrane4995 ปีที่แล้ว +6

      याचेच आश्चर्य वाटतं

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 ปีที่แล้ว

      Dokyavar ghenar 🙏jai ho🙏te nete aahet """""""marathi manache nete ,,,,,,,,,,,,

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 ปีที่แล้ว +4

    Very very very.... good statement.jai Hind, jai bhole nath.

  • @sansai2498
    @sansai2498 ปีที่แล้ว +104

    मला आश्चर्य वाटले की पत्रकार संघटना अस्तित्वात आहे की नाही.. तोच माईक त्याचा तोंडात मारायची हिम्मत दाखवणारा मावळा पत्रकार बघायला आवडेल भविष्यात 💪

    • @hemalataraut8511
      @hemalataraut8511 ปีที่แล้ว +1

      Pan asa kuni nahi yache vait vaatate.

    • @meghapatil8007
      @meghapatil8007 ปีที่แล้ว

      Actually.. me pn hach vichr kartey.. kas te patrakar sahan kartat...

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 ปีที่แล้ว +2

    मतदारांनी अश्याच तर्हेने वागायला हवे. हरबल वनस्पती चा परिणाम.
    आपले विश्लेषण अतिशय मार्मिक 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳

  • @chikya_821
    @chikya_821 ปีที่แล้ว +117

    संजय राऊत ने हेतुपूर्वक केलेली कृती होती.. हे स्पष्टच जाणवतं आहे.

  • @maheshgogte6568
    @maheshgogte6568 ปีที่แล้ว +24

    अशी लोक कशी काय खासदार होतात तेच कळत नाही ठाकरे यांनी असे काय बघितले त्याच्यामध्ये झोपड पट्टी मधली माणसे तरी बरी असे म्हणायची वेळ आली आहे

    • @ramchandrachavan9423
      @ramchandrachavan9423 ปีที่แล้ว

      यावरूनच उद्धटची लायकी कळते

  • @Darrpan
    @Darrpan ปีที่แล้ว +255

    स्वतः ला महान पत्रकार समजणाऱ्यांना बोलणारांची आचारसंहिता माहिती नसावी हे दुर्दैव.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว +13

      Rajy Sabhela Laglela Kalank

    • @indrajitsurve6012
      @indrajitsurve6012 ปีที่แล้ว

      सगळ्यात मोठा बेवडा तर तु आहेस तु तरी कुटे निट भाषा वापरतो तु पन डबल मिनींगच बोलतो की आधी स्वताच्या बुडा खालचा अंधार बग

  • @manoharkanade7383
    @manoharkanade7383 ปีที่แล้ว +20

    पूर्वी "गाढवावरून " धिंड काढत असत निर्लज्ज माणसांची.हा गाढव आपल्याच पाठीवरून आपल्याच बांधवांची धिंड अगदी इमानदारीत काढतोय.😂😂😂

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 ปีที่แล้ว +415

    अतिशय गलिच्छ माणुस ह्याला नेता कसं म्हणतात तेच कळत नाही.

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว

      ह्याला नेता करणारा माणूस कसल्या घाणेरड्या लायकीचा असेल विचार करा.

    • @gr36699
      @gr36699 ปีที่แล้ว

      मायला एखादे डुक्कर तरी याच्या पेक्षा स्वच्छ असते....... माय बापानी काय पाप केले होते की असली घाण औलाद पैदा झाली.....😂😂😂😂

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 ปีที่แล้ว +4

      Bakiche kai karat aahet

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +14

      नेत्यांना शिव्या शिकवायच्या असेल तर ह्या मूर्खाची शिकवणी ठेवावी.

    • @madhavibilimoria8453
      @madhavibilimoria8453 ปีที่แล้ว +7

      Absolutely right

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 ปีที่แล้ว +1

    सुंदर विश्लेषण. 😊

  • @savitapadhye4977
    @savitapadhye4977 ปีที่แล้ว +470

    त्याच्या समोर माईक घेऊन जाणारे पत्रकार त्याच लायकीचे आहेत.

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +13

      अगदी बरोब्बर

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +18

      माईकवर थुंकल्यामुळे एक थोबाडीत ठेवून द्यायला हवी होती

    • @suhasphansalkar8716
      @suhasphansalkar8716 ปีที่แล้ว +18

      या पत्रकारांना असं सुचवायच असेल की चाय बिस्कुट नसलं तरी चालेल. आम्ही थुंकीवर समाधान मानू. काय हे निर्लज्ज पत्रकार. हे कुणी दुसऱ्याकोणी केले असते तर दोन दिवस टीव्ही वर दाखवत बसले असते.

    • @Naorkhh
      @Naorkhh ปีที่แล้ว +7

      ​@@prabhakarpathak472 tv 9 chatu aahe tyacha ky farak nhi

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 ปีที่แล้ว +5

      Yes. Because patrakar interviewing him did not flinch in disgust. Which means both men fall in same category

  • @rajendramhapankar1561
    @rajendramhapankar1561 ปีที่แล้ว +3

    खरंच, संजय राऊत हा अत्यंत गलिच्छ व हीन दर्जाच जनावर आहे .

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 ปีที่แล้ว +240

    गलिच्छ माणसाचा निषेध ! ☹😖😣😢
    ह्यांच्यासमोर माईक धरणाऱ्यांना अक्कल कधी येणार ?

    • @Surya._patil_
      @Surya._patil_ ปีที่แล้ว +4

      राजकारणात इतका देवष हा जनतेचा अपमान

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 ปีที่แล้ว +2

      कधीच नाही. भुके नंगे लोक आहेत

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 ปีที่แล้ว

      ​@@Surya._patil_ नीट चाललेले सरकार पाडले। हा नव्हता का जनतेचा अपमान।

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว +1

      *आज पासून माझ्या प्रामाणिक गुलामांनी उद्धव किंवा उद्धवच्या शिवसेनेला समर्थन देऊ नये - अजित दादा पवार*
      !! महाराष्ट्रात प्रामाणिक काम करत असताना मी किती वेळा अपमान सहन करावं !!
      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी महाराष्ट्राला संस्कृती शिकवली त्या संस्कृती प्रमाणे वागावं केवळ हेच म्हटल होत. कारण आज जागत स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे संस्कृतीची चे दर्शन घडविले आज सुद्धा महाराष्ट्रात चाली रिती रूढी परंपरांना बघायला मिळते.
      परंतु भाजप किंवा शिंदे घटकडून जितके माझ्यावर टीका होत नाही तिथक संजय राजाराम राऊत माझ्यावर करतो. त्याचा आता करेक्ट करेक्रम केल्या शिवाय राहणार नाही. अशी धमकी अजित दादा पवार नी दिली आहे..
      म्हणून जे यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम आज पर्यंत उद्धव ला जगातील टॉप ५ मुख्यमंत्री म्हणत होते त्यांनी आज पासून शिंदे फडणवीस सरकार मध्ये प्रवेश करावं..
      🙏🙏

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@savitamethe7142nit chalalele gharkombadagharat basun vasuli ani bhrastachar karat hota.

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 ปีที่แล้ว +16

    😂😂😂 हा माणूस म्हणूनच अयोग्य आहे,😂😂😂

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 ปีที่แล้ว +109

    अहो सुर्यवंशी साहेब संजय राऊत खरोखर दोन पॅक मारूनच बोलतोय.

    • @hanumantkale5706
      @hanumantkale5706 ปีที่แล้ว +4

      हा gatarat जन्माला आला आहे म्हणून् yachya Tondatun gatar

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 ปีที่แล้ว

      He tumche vichar aahet aamche nhi """"""jai maharashtra"""""""""""""""""""

    • @amolkalsekar3166
      @amolkalsekar3166 ปีที่แล้ว +1

      @@michaeldosouza7002 तू पण तसाच आहेस काय ?😜😝

    • @deepakpatil1450
      @deepakpatil1450 ปีที่แล้ว

      देशाचे तेही

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 ปีที่แล้ว +1

    Waa.prabhakarji waa.apratim vishleshan 🙏.

  • @ajitjain340
    @ajitjain340 ปีที่แล้ว +142

    तरीही हे निर्लज्ज लोचट आणि अडाणचोट दाडके घेऊन फिरणारे मीडियावाले सुधारणार नाहीत

  • @Vijay-G.
    @Vijay-G. ปีที่แล้ว +4

    उत्तम square drive, अगदी सहजपणे, सुनिल सारखाच.
    वेडसरपणा ला फारसा भरवशाचा, इलाज नसतो, असेच संजय राऊत यांना पाहून वाटते. तसेच काहीतरी घेतल्या शिवाय माणसाकडे एवढा धिटपणा येत नाही, हे खरे !

  • @Hariprasadchandak
    @Hariprasadchandak ปีที่แล้ว +36

    फार सभ्य भाषा वापरत बुवा तुम्ही.
    तेथे राणे च हवे

  • @ajjones8439
    @ajjones8439 ปีที่แล้ว +21

    As a maharashtrian I feel sad how much importance sanja raut gets, shame on media, these type of people should be thrown away

  • @aasawarijoshi6100
    @aasawarijoshi6100 ปีที่แล้ว +118

    "थुन्की झेलणे" म्हणजे काय याचा शब्दशः अर्थ समजला😂

  • @shitalherwade5274
    @shitalherwade5274 ปีที่แล้ว

    खरच सर जे माझ्या मनात विचार होते त्यांच्याबद्दल ते तुम्ही बोलून दाखवला. खरंच सर या माणसाला हीच भाषा कळत असावी.

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 ปีที่แล้ว +54

    मिडियाच दाखवते न म्हणून करतात तस ते ..मिडीयानी बंद केल पाहीजे हे सगळं ..

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 ปีที่แล้ว +6

    या माणसाचा सामाजिक उत्तर काळ फार कठिण जाणार आहे.

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 ปีที่แล้ว +57

    सु सु ताई चा भाऊ मागे कसा असनार?,,,दोघेही सारखेच

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 ปีที่แล้ว +6

    घेतल्यामध्येच आहे.
    तोल सावरता येत नाही.
    थुंकी आवरता येत नाही
    परिस्थिती हाताबाहेर गेलेली दडवता येत नाही

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 ปีที่แล้ว +534

    खरंच या व्यक्तीला राज्यसभेत खासदार म्हणून निवडून दिल्याचा पश्चात्ताप होत असेल का महाराष्ट्रातील जनतेला?

    • @anuj_patil12
      @anuj_patil12 ปีที่แล้ว +84

      जनतेचा याच्याशी काही संबंध नाही 🤣🤣

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +58

      Jyani nivdun दिले tyachyavarach हा bhunkato

    • @Mommie_2017
      @Mommie_2017 ปีที่แล้ว +17

      Janta ne elect nahi kia hai unko..MLAs jinko ye gaddar bol rahe hai unhone support kia inko islie gaye hai RS

    • @suryakantkhedekar1198
      @suryakantkhedekar1198 ปีที่แล้ว +68

      त्याला जनते नाही निवडून दिले, मागील दाराने राज्यशभेत गेलेत जसं UT विधान परिषदेत गेलेत 😂😂😂😂

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 ปีที่แล้ว +42

      पश्चाताप आम्हाला नाही त्या आमदार खासदार ना होत असणार

  • @swapnilgosavi4412
    @swapnilgosavi4412 ปีที่แล้ว +1

    एक नंबर न्यूज आहे तर तुमची खरं सत्य आणि रोख ठोक

  • @gauravjoshi7391
    @gauravjoshi7391 ปีที่แล้ว +11

    Jay Maharashtra saheb.....
    Bewada..,😅🤣🤣

  • @shraddhaathalye8062
    @shraddhaathalye8062 ปีที่แล้ว

    Ekadam perfect analysis ...

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 ปีที่แล้ว +218

    या तळीरामाला जनतेने खासदार केलेले नाही.

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 ปีที่แล้ว

      Ata ha chutya honar pn nai

    • @vishwanathchavan3418
      @vishwanathchavan3418 ปีที่แล้ว

      पण ज्यांनी खासदार केले त्या गद्दांरांना निवडून आणण्यासाठी राऊतांनी ही सभा घेतल्या होत्या हे विसरू नका,,

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 ปีที่แล้ว +3

      @@vishwanathchavan3418 ani mg tya sanjya mule sgle khasdar niwdun ale as mhnaychy ka tumhala

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      *आज पासून माझ्या प्रामाणिक गुलामांनी उद्धव किंवा उद्धवच्या शिवसेनेला समर्थन देऊ नये - अजित दादा पवार*
      !! महाराष्ट्रात प्रामाणिक काम करत असताना मी किती वेळा अपमान सहन करावं !!
      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी महाराष्ट्राला संस्कृती शिकवली त्या संस्कृती प्रमाणे वागावं केवळ हेच म्हटल होत. कारण आज जागत स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे संस्कृतीची चे दर्शन घडविले आज सुद्धा महाराष्ट्रात चाली रिती रूढी परंपरांना बघायला मिळते.
      परंतु भाजप किंवा शिंदे घटकडून जितके माझ्यावर टीका होत नाही तिथक संजय राजाराम राऊत माझ्यावर करतो. त्याचा आता करेक्ट करेक्रम केल्या शिवाय राहणार नाही. अशी धमकी अजित दादा पवार नी दिली आहे..
      म्हणून जे यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम आज पर्यंत उद्धव ला जगातील टॉप ५ मुख्यमंत्री म्हणत होते त्यांनी आज पासून शिंदे फडणवीस सरकार मध्ये प्रवेश करावं..
      🙏🙏

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 ปีที่แล้ว +1

    Excellent Analysis.

  • @amitchaudhary4394
    @amitchaudhary4394 ปีที่แล้ว +28

    नवीन वाक्याप्रचार: घेवडे लागणे!!😂😂😂😂

  • @OMKARATHARVA33
    @OMKARATHARVA33 ปีที่แล้ว

    योग्य विश्लेषण .......

  • @vijayunde5815
    @vijayunde5815 ปีที่แล้ว +4

    Excellent analysis.....

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 ปีที่แล้ว +38

    पत्रा चाळ प्रकरणात जामीन मिळुन बाहेर येऊच कसे शकतात हे अनाकलनीय आहे , अशीच माणसे तोंड वरती करून रोज भोंगा वाजवत आहेत😢

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 ปีที่แล้ว

      अटकच बेकायदेशीर होती। कोर्टाने च सांगितले होते।

  • @vijaydixit106
    @vijaydixit106 ปีที่แล้ว +11

    अतिशय सुरेख विश्लेषण...

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 ปีที่แล้ว +36

    I feel anyone having knowledge of Sanjay Raut’s secret deals or bad deeds should expose him. How a editor of ordinary newspaper can have so much property, including a banglow as his Mumbai residence.

  • @suryakantkhedekar1198
    @suryakantkhedekar1198 ปีที่แล้ว +162

    TV 9 ची सवयच आहे संजय राऊत थुंकी अणि विश्टा घ्यायची 😂😂😅😅

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +2

      या चॅनल ली क्वालिटी तेवढीच दिसते

    • @Naorkhh
      @Naorkhh ปีที่แล้ว +3

      Tv 9 manje batmi kami chatugiri ati 😂

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 ปีที่แล้ว +3

      सकाळी सकाळी प्रातर्विधीआधी या चॕनलचे पञकार हजर असतात

    • @shivrajbamnikar7990
      @shivrajbamnikar7990 ปีที่แล้ว

      विष्टेचा वास घेतलाय वाटतं...

    • @shivrajbamnikar7990
      @shivrajbamnikar7990 ปีที่แล้ว

      विष्ठेचा वास घेतलाय वाटतं...

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 ปีที่แล้ว +1

    👌👌👍
    आजून एक /दोन पेग लावले असते ,तर त्या पत्रकारावरच थुंकले असते...

    • @ramchandrachavan9423
      @ramchandrachavan9423 ปีที่แล้ว

      हागले असते तर बरे झाले असते

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +13

    Sunsakrut असता तर !!!!
    जेल मधुन् alyavr. मीडिया समोर आला नसता !!!

  • @sanjayghadge7472
    @sanjayghadge7472 ปีที่แล้ว

    ठराविक पत्रकारीतेबद्दल केलेले विश्लेषण अप्रतिम आहे.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +13

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 ปีที่แล้ว +7

    आपल्या विनम्र पत्रकारितेला सलाम 🙏

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 ปีที่แล้ว +21

    पत्रकार स्वत:ला सगळ्यान पेक्षा जास्त वरचे समाजतात.

  • @rameshjoshi-wf3sr
    @rameshjoshi-wf3sr ปีที่แล้ว

    छान विश्लेषण.

  • @bhushanphadnis5455
    @bhushanphadnis5455 ปีที่แล้ว +32

    वैफल्यग्रस्त रौत ला घंटा सुद्धा किंमत कोण देत नाही.एच एम.व्ही.ना जी किंमत आहे ती दिली न मागता.या वरुन सुधारणा करून घेतील नाही तर बसतील झेलत.आपण मज्जा बघणे.

  • @krishnaapkar5298
    @krishnaapkar5298 ปีที่แล้ว +2

    Jay Shree Raam

  • @amitjadhav113
    @amitjadhav113 ปีที่แล้ว +19

    संजय राऊत यांच लय अती चालय..

  • @dilippatil3909
    @dilippatil3909 ปีที่แล้ว +3

    यावरून हा,याचा मालक व याचा पक्ष यांची लायकी कळते. पुढील निवडणुकीत हे औषधालाही शिल्लक नाही राहिले पाहिजेत याची काळजी जनतेने घ्यावी.

  • @vinodkenny3560
    @vinodkenny3560 ปีที่แล้ว +32

    मला कळत नाही की या झाकणझुल्या प्रत्यक बाबतीत मर्यादा ओलांडतो आहे पन्नास खोक्याचे वारंवार आरोप करतो आहे एकाही आमदारांने आब्रुनुकासानीचा दावा का ठोकत नाही .विधानसभेला चोरसभा म्हणतो यावर का कारवाई होत नाही?

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 ปีที่แล้ว

      तुम सब चोर है.बम्मनो.

  • @chitss7454
    @chitss7454 ปีที่แล้ว +4

    Media ने boycott केलं पाहिजे..
    म्हणजे हि घाण रोज बघावी नही लागणार..

  • @pradipgharnikar6362
    @pradipgharnikar6362 ปีที่แล้ว +28

    मराठी जनतेला एकच विनंती संजय राऊत साहेब टिव्ही दिसले की दिवस भर कोणतेही मराठी न्यूज चॉनेल लावयचच नाही फकत रात्री९ ३० ला DD sayadhari मग काय करणारना

    • @surekhakamath6762
      @surekhakamath6762 ปีที่แล้ว +2

      Saheb ??????😡😡

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 ปีที่แล้ว

      भाजप वाले आधीवेषनात तंबाखू खातात त्यावर पण एखादा विडीओ काढा पण काहीही असो संजय राऊत हे त्यांच्या पक्षांचे काम चोख काम करतात आणि बराबर नस दाबतात मग तुम्हाला टी आर पी मिळतो राऊत सोडून विडीओ काढला की तुमचा विडीओ कमी पहातात पत्रा चाळ मधे निर्दोष का सोडले

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar ปีที่แล้ว +11

    एक बर झाले . जनतेने थुंकण्याऐवजी, स्वतःवरतीच थुंकलाय. बहुतेक पहिल्या धारेचीच घेतो.

  • @impulse232
    @impulse232 ปีที่แล้ว +14

    माज दिसतोय

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सर 👌👌💐💐👏👏👍

  • @sandhyak7781
    @sandhyak7781 ปีที่แล้ว +131

    He has shown his own place, where he stands😂

    • @nitinshetty4588
      @nitinshetty4588 ปีที่แล้ว +1

      You mean to say his class

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 ปีที่แล้ว

      ' हरामी ' ... तो हरामीच रहाणार.

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 ปีที่แล้ว

      *आज पासून माझ्या प्रामाणिक गुलामांनी उद्धव किंवा उद्धवच्या शिवसेनेला समर्थन देऊ नये - अजित दादा पवार*
      !! महाराष्ट्रात प्रामाणिक काम करत असताना मी किती वेळा अपमान सहन करावं !!
      महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी महाराष्ट्राला संस्कृती शिकवली त्या संस्कृती प्रमाणे वागावं केवळ हेच म्हटल होत. कारण आज जागत स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे संस्कृतीची चे दर्शन घडविले आज सुद्धा महाराष्ट्रात चाली रिती रूढी परंपरांना बघायला मिळते.
      परंतु भाजप किंवा शिंदे घटकडून जितके माझ्यावर टीका होत नाही तिथक संजय राजाराम राऊत माझ्यावर करतो. त्याचा आता करेक्ट करेक्रम केल्या शिवाय राहणार नाही. अशी धमकी अजित दादा पवार नी दिली आहे..
      म्हणून जे यूट्यूब वर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम आज पर्यंत उद्धव ला जगातील टॉप ५ मुख्यमंत्री म्हणत होते त्यांनी आज पासून शिंदे फडणवीस सरकार मध्ये प्रवेश करावं..
      🙏🙏

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 ปีที่แล้ว +1

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jail chi hawa dakhavli pahije policesani

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +15

    त्याच्याकडे सुसंस्कार नाहीत तर फक्त संस्कार आहेत. मराठी माध्यमांची तहान भागली असेल म्हणून एकाही पत्रकाराने त्या कुसंस्कार असलेल्या राऊत चा साधा निषेध ही केला नाही. कालाय तस्मै नमः.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 ปีที่แล้ว

    प्रभाकर जी या बेवड्या राऊत चे खरे दुःख हे आहे की तो आता यापुढे राज्यसभेचा खासदार होवू शकणार नाही आणि हे त्याला पक्के माहीत झाल्याने त्याचा जळफळाट होतोय म्हणूनच तो असेल अभद्र बोलतोय आणि वेडेवाकडे चाळे करतोय ! पण तुम्ही छान आणि योग्य विश्लेषण केलेत ! धन्यवाद !

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 ปีที่แล้ว +21

    PRESS IS GIVING TOO IMPORTANCE TO THIS MAN

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 ปีที่แล้ว +1

    माणसाला पात्रते पेक्षा व लायकी पेक्षा जास्त मिळाल ते पचत नाहीत परंतू महाराष्ट्र राज्यातील जनतेलाच कळत ते पाहतात आपली लायकी काय आहेत हे ओळखून घेत आपन समाजात राहतो हे भान असल पाहीजेत वर्तन समाजाभिमुख असल पाहीजेत जय महाराष्ट्र जय गोर जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @hasmukhlalshah9513
    @hasmukhlalshah9513 ปีที่แล้ว +18

    DURBHAGYAPURN ..... राजकारणात असे होऊ नये

  • @gurugyanjyotishclassmarath1701
    @gurugyanjyotishclassmarath1701 ปีที่แล้ว +10

    मरेपर्यंत ऐकावी लागणार. कोण? तर बोलणारा किँवा ऐकणारा. 😀😀😀

  • @dhondirampatil8532
    @dhondirampatil8532 ปีที่แล้ว +32

    सर हे कसले प्रवक्ते माणसानी काय आदर्श घ्यायचा

    • @manoharmorajkar9986
      @manoharmorajkar9986 ปีที่แล้ว +2

      बाळासाहेब असते तर कंबरेत लाथ घातली असती.

  • @KantaBajaj-gf5bz
    @KantaBajaj-gf5bz ปีที่แล้ว +1

    मीडिया नी बहिष्कार टाकावा व राऊत सरांची
    प्रसीध्दी टाळावी. हीच सदिच्छा.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 ปีที่แล้ว +23

    काही दिवस एखाद्या ची प्रसिद्धी एकदम सगळ्या चॅनलला बातम्या बंद केल्या पाहिजेत

  • @lakshmiramchandran5134
    @lakshmiramchandran5134 ปีที่แล้ว +25

    superb superb , i really enjoy the way you present the message .

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 ปีที่แล้ว +14

    हे पत्रकारांना कळत नाही.

  • @sureshthakkar291
    @sureshthakkar291 ปีที่แล้ว

    Dhanyawad... Om.

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 ปีที่แล้ว +22

    चांगलं केलं संकलन पाहिजे माध्यमांच्या माईकवर मग त्यांना करेल सकाळी सकाळी उठून त्याच थोबड बघा जातात माइक वर हागले पाहिजे होते

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 ปีที่แล้ว +1

    ज्या पत्रकाराच्या माईकवर राऊत थुंकले त्या पत्रकाराने व ट्या वाहिनीने राउतांवर खटला भरावयास हवा. पण पत्रकारही विकले जातात. मराठी वृत्त वाहिन्याना उद्धव ठाकरे व राऊतनावर जास्तच प्रेम आहे.😊😅😂

  • @indrajitkoli2772
    @indrajitkoli2772 ปีที่แล้ว +8

    मी काय म्हणतो की.... असल्या माणसाची interview घ्यायची कशाला.... ज्याला अक्कल नाहीच...

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว +1

      जग हे बंदी शाला कळले का कुनाला :😊😊🙏🙏

    • @sachinkhaire2262
      @sachinkhaire2262 ปีที่แล้ว

      100 khar ahe

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 ปีที่แล้ว +1

    🙏 अप्रतिम विश्लेषण लय भारी धन्यवाद 🙏👏👍

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +38

    तळीरामांचा बादशहा विश्व प्रवक्ते 😂

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 ปีที่แล้ว

      तळीराम खूप सभ्य होता. हा शिल्लकसेनेचा प्रतिनीधी आहे म्हणून दर्जा दाखवतोय

  • @victor32123
    @victor32123 ปีที่แล้ว +2

    सर.... कधी जमल तर मनोहर जोशी सरांची एक मुलाखत घ्या ..... त्यांना ऐकायचं आहे

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 ปีที่แล้ว +18

    प्रत्येकाची शंभरी भरायची वेळ ठरलेली असते ना रामा. ती रामा शिवाय कुणाला कळली आहे कां? आणि तीच तर मेख आहे. म्हणजे आपल्या सहनशक्तीची पराकाष्ठा! आणखी काय? जय श्रीराम!

  • @omkarbhosale2348
    @omkarbhosale2348 ปีที่แล้ว +2

    'अतिरेक' या शब्दाचा दुसरा समानार्थी शब्द म्हणजे संजय राजाराम राऊत. उद्धव गट.

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 ปีที่แล้ว +15

    HE SPAT ON PRESS

  • @vishwasshiledar7937
    @vishwasshiledar7937 ปีที่แล้ว +3

    राऊत हा राजकारणातला केश्टो मुखर्जी,

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 ปีที่แล้ว +38

    चोमडा बेवडा भोंगा राजाराम पुत्र

  • @mohankulkarni4293
    @mohankulkarni4293 ปีที่แล้ว +3

    श्री प्रभाकरजी,तुमचा नवीन शब्दप्रयोग 'मळीराम' मनस्वी भावला. प्रांजळपणे कबुली आम्हीही मळीराम आहोत...जय श्रीराम!!😂

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 ปีที่แล้ว +37

    हा संज्या माणसात बिल्कुल 'जमा' नाही!

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रा चा बुलंद आवाज संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र