ठाकरे शिंदे दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या फरकातील भाऊ तोरसेकर यांचे जबरदस्त विश्लेषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 969

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 2 หลายเดือนก่อน +10

    भाऊ तुमचे विश्लेषण खरोखर सत्यवेशक आहे.परंतु उद्धव ठाकरे यांच्या आंधळ्या भक्तांना कळत नाही.ते तुम्हाला भाजप चे प्रवक्ते समजतात..भाऊ यांनी जर वक्फ बोर्डाची स्तुती केली असती तर ते त्यांना पटलं असतं..

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 2 หลายเดือนก่อน +21

    जबरदस्तं. खर.आहे.तेच.सागता.भाउ.तोरसेकर. लाख.लाख.धन्यवाद. जय.श्रीराम....

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 3 หลายเดือนก่อน +57

    हो खूप फरक आहे,आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री रात्री वेषांतर करून पण घराबाहेर पडत होते. खूप कष्टाळू आहेत.

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 วันที่ผ่านมา

      Pan te Hirawi vastra ghalat nahit😂😂😂😂😂

  • @navnathshinde4209
    @navnathshinde4209 4 หลายเดือนก่อน +8

    वास्तव मांडले याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 4 หลายเดือนก่อน +48

    भाऊंचे विचार दररोज ऐकतो एकही दिवस असा मोकळा जात नाही सुरवात च भाऊंच्या विचाराने होते धन्यवाद भाऊ जोपर्यंत कुडीत आत्मा आहे तो पर्यंत बोलत राहा तुमचे विचार ऐकणारा फारमोठा वर्ग आहे

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 3 หลายเดือนก่อน

      योग्य बोललात ...

    • @rajanpande6141
      @rajanpande6141 25 วันที่ผ่านมา

      भाऊ मोरॅक्कन प्रवासी इबने बतुता चा उल्लेख करत आहेत.

  • @pramodkumarchhajedfinancia8974
    @pramodkumarchhajedfinancia8974 4 วันที่ผ่านมา

    धन्यवाद श्री भाऊ तोरसेकर साहेब
    आपल्या कार्यास शुभेच्छा

  • @rupeshnigadekar2785
    @rupeshnigadekar2785 4 หลายเดือนก่อน +78

    Bhaou...शिवाजी महाराजाचे पुतळा होता त्यात या सरकारने corruption kele त्याबद्दल पण जरा बोलत जवा...नाही तर तुम्हाला फक्त इतर पक्षातील लोकांचाच भराष्टाचार दोलीसातो...पण एवढी इज्जत महाराष्ट्राची आतापर्यंत कोणी घालवली नव्हती

    • @Vijayk139
      @Vijayk139 3 หลายเดือนก่อน +1

      UBT cha manus bhetla mitranno, 😂 पाहा,

    • @rupeshnigadekar2785
      @rupeshnigadekar2785 3 หลายเดือนก่อน +3

      @@Vijayk139 तुझ्या बापाला दाखवले असते तरी चालले असते ....

    • @Vijayk139
      @Vijayk139 3 หลายเดือนก่อน +5

      @@rupeshnigadekar2785 दादा,... भाऊ तोरसेकरांचे भाषण जास्तच झोंबलेलं दिसतय तुम्हाला... त्यांनी राजकारणी कसे असतात हे सांगितले. तुम्ही किंवा मि, आपण सामान्य माणूस आहे. त्यामुळे तुमचा आवडता नेता हा किंवा माझा आवडता नेता हा, याच्या मध्ये न पडता तुमची किंवा माझी किंबहुना महाराष्ट्राची प्रगती कशी होईल या कडे लक्ष दिले पाहिजे.

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน

      शिवछत्रपती शिवरायांच्या पुतळा विडंबन प्रकरणी संबंधितांचा आणि सरकारचा जाहीर निषेधच 👎🏿 पुतळा प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कायदेशीर चौकशी करून दोषींना जास्तीतजास्त कठोर शिक्षा द्यावी . पण पुतळ्याच्या अडून मविआने पाळलेल्या जातीयवादी संघटना , पाळीव यु ट्यूबर , भाडोत्री पाळीव विचारवंत, काही पाळीव मिडीया किंवा काही जातीय द्वेषाने बरबटलेल्या राजकीय व्यक्ती ह्यांचीपण कठोर चौकशी व्हावी .हेच सगळे पाळीव भाडोत्री केंद्राविरूद्ध नरेटीव्ह पसरवत होते ! ह्या पाळीवांना शिवछत्रपतींंच्या अपमानाविषयी काहीही घेणेदेणे नाही उलट ह्या पाळीवांना असूरी आनंद झालेला आहे म्हणून भग्न झालेला पुतळा वारंवार दाखवून जगभर शिवछत्रपतींची बदनामी करत आहेत . पुतळा प्रकरणी पोलिसांनी योग्य चौकशी करावी . मध्यंतरी पवार बोलले होतेच महाराष्ट्राचा मणिपूर करू नका , MPSC विद्यार्थ्यांसमोर रोहित पवार बोलला होता विद्यांथ्यांनी बांगलादेश कसा पेटवला ! सोलापूरची खासदार म्हणते आत्तापर्यंत सगळ पेटायला हवे होते . संजय राऊत बोलले होते भारताचा बांगलादेश ( म्हणजे हे महाशय भारतातून हिंदूंना घालवणार कारण उबाठाला आता मशिदीतील फतवे महत्त्वाचे ! ) होईल !आणि मविआच्या पाळीवांचे बरळणे तर रोजच चालू आहे ! खरेतर मविआचे विशेष करून उबाठाचे बदलापूर घटनेवरून महाराष्ट्र पेटवायचे षडयंत्र कोर्टाने उधळून लावले आणि तो प्रयत्न फसला म्हणून उबाठा शिवछत्रपतींचे नाव घेऊन महाराष्ट्र पेटवायचे षडयंत्र रचत आहे . कालचेच उबाठाचे षडयंत्र राणे आणि जयंत पाटलांनी उधळून लावले ! नशीब काल जयंत पाटील होते नाहीतर राजकोट किल्ल्यावरून पळूनही जाता आले नसते ! गेले अडीच वर्षे उबाठा गटाचे बरळणे चालू आहे ! एवढे बरळूनसुद्धा अपेक्षित यश मिळाले म्हणून आता महाराष्ट्र पेटवायचे षडयंत्र चालू असावे कारण उठा परत मुख्यमंत्री बनायला वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात !
      आता लवकरच विधानसभा निवडणूका मविआचे पाळीव वेगवेगळे वाद किंवा जातीय द्वेष वाढवून सरकारविरूद्ध नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणारच कारण ह्यालाच म्हणणात " ज्याची खावी भाकरी त्याचीच करावी चाकरी " शेवटी पाळीव !
      उबाठाचे व्हिजन बहुतेक एकच असावे " महाराष्ट्र अशांत करून येणारे उद्योगधंदे येऊ द्यायचे नाही म्हणजे सरकारच्या नावाने बरळायला मोकळे " ! निवडणूकीत माशिदीतील फतव्यांसमोर लाचार होणारे आणि वक्फ बोर्डाची बाजू घेणारे हिंदू विरोधी , शिवछत्रपतींची बदनामी करणारच !
      🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 3 หลายเดือนก่อน +1

      Mhatara bindok mansane paise sathi laj weekly

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 4 หลายเดือนก่อน +171

    भाऊ जेव्हा खरी परिस्थिती सांगतात तेव्हा बऱ्याच म्हणजे उद्धव च्या समर्थकांची आग पाखड होते असेच सांगत रहा भाऊ धन्यवाद🙏

    • @VijayDike-zw4ts
      @VijayDike-zw4ts 3 หลายเดือนก่อน

      Vijay

    • @mandartare1767
      @mandartare1767 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂cmmnt lock karun thevle ahet lukkyani😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 3 หลายเดือนก่อน +1

      🙏👍

    • @satishpatil6809
      @satishpatil6809 2 หลายเดือนก่อน

      शिंदे भाजप चा चमचा आहे

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 2 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर भाऊ 🌹🌹👌

  • @ArunDable
    @ArunDable 6 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद चांगले विचार सांगतात

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 3 หลายเดือนก่อน +261

    उद्धव ठाकरेंच्या CM काळातील कोरोना गाईड लाईन पाळल्या म्हणून यु ट्युब तोरस्कर जिवंत आहे

    • @sharmilas
      @sharmilas 3 หลายเดือนก่อน +20

      घरी बसून कोमट पाणी प्यायचा सल्ला देणारा काय gi, lines देणार कुठे भ्रष्टाचार करता येणार techgide lines madhun det होता.

    • @rahulajankar2214
      @rahulajankar2214 3 หลายเดือนก่อน +6

      Agdi brober bola sir tumhi

    • @ThePaninfo
      @ThePaninfo 3 หลายเดือนก่อน +2

      Mag kai nahitar photo lagla asta

    • @ThePaninfo
      @ThePaninfo 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@sharmilasfekendra thalya vachvayla sangat hota

    • @sukhdevzurange7525
      @sukhdevzurange7525 3 หลายเดือนก่อน

      ​@@sharmilasuyyyp

  • @narendraduraphe1830
    @narendraduraphe1830 3 หลายเดือนก่อน +138

    उद्धव साहेबांची सत्ता आली त्यानंतर दोन वर्ष देशात कोविडची साथ होती त्यानंतर त्या कालावधीत त्यांचं ऑपरेशन झालं होत....

    • @Babulal-nz8ii
      @Babulal-nz8ii 2 หลายเดือนก่อน +2

      फक्त तुमचेच खरे

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 หลายเดือนก่อน

      Swathachi Lal

  • @pradeeprokade6937
    @pradeeprokade6937 4 หลายเดือนก่อน +46

    पंतप्रधान असताना नेहरूने स्वतःच स्वतःला भारतरत्न दिले होते , त्यातलाच हा प्रकार आहे , स्वतःच स्वतःला नंबर एक चा मुख्यमंत्री म्हणवून घेतले.

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 3 หลายเดือนก่อน +55

    हे सर्व श्रृत आहे की भाऊ तोरसेकर हे तिरस्कार करण्या सारखेच, पत्रकार हा निष्पक्ष आसला पाहीजे.

  • @arunmnayak
    @arunmnayak 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ ना समजून गेयाला मोठ्ठा अक्कल लागते , कमालीचे विचार माडणार अतिशय वेगळे पत्रकार , अहोबग्वा भाग्यवान आमचा पिढी अम्मी तुम्हाला ऐकायला मिळते...मना पासून आभार तूम्मी असचा तुमचा काम चालू ठेवा

  • @deepakbavadekar8658
    @deepakbavadekar8658 3 หลายเดือนก่อน +116

    णत्रकार हा कोणत्याच पक्षाचा नसावा पण भाऊ तोसकर हयाचे ऐकले वर असे वाटते ते भाजपाचे प्रवत्तेच आहेत असे 100% वाटते

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 3 หลายเดือนก่อน +3

      बरोबर् आहे

    • @prakashraut3665
      @prakashraut3665 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@pradipchaudhari2682अरे भाऊ ते भाजपचे प्रवक्ते नसून ते हिंदुत्ववादी आहेत..आणि तुम्ही वक्फ बोर्डाचे सदस्य आहात..शरम करा.

    • @samruddhilowalekar-h5r
      @samruddhilowalekar-h5r 2 หลายเดือนก่อน +3

      खरे बोलणारा सगळ्याचा डोळ्यात खुपतच असतो

    • @malvanchoheero
      @malvanchoheero 2 หลายเดือนก่อน

      हा कोण आहे तोरसेकर याला कोण कुत्रा तरी विचारत का

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 4 หลายเดือนก่อน +62

    भाऊंचे विचार ऐकताना आम्ही अगदी तल्लीन होऊन जातो🎉🎉वेळेचे भान राहत नाही🎉🎉🎉नमस्कार भाऊ🎉🎉

    • @ankushgawai8179
      @ankushgawai8179 3 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही तल्लीन होने बरोबर आहे कारण तुम्हाला पाहिजे तेच असे व्यक्ती बोलत असतात, पत्रकारांनी पत्रकारिता करावी प्रवक्तेगिरी करायला पक्षांकडे प्रवक्ते आहेत

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 4 หลายเดือนก่อน +76

    भाऊसाहेब पंतप्रधान सुध्दा korona मध्ये बाहेर पडत नव्हते,बघा पटतंय का?

    • @Krisnnadrawing
      @Krisnnadrawing 3 หลายเดือนก่อน +2

      नाहीं.. पंत प्रधान फक्त दवाखान्यात ऑक्सीजन चा पुरवठा होतो की नाही.. हे जाऊन पाहत होते...😊😊😊

    • @santoshsawant3673
      @santoshsawant3673 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@Krisnnadrawingये कसं सांगेल? आपला तो बाबू दुसर्‍याच कार्ट.
      तो फडणवीस कसा वरोबर ते सांगेल.
      कोरोना काळात मंदिरात पासून, पक्ष फोडून सरकार पाण्यापर्यंत चा जो तमाशा घातला भाजपा ने ते काय होत? त्यावर नाय बोलणार.

  • @SudhirGhosalkar
    @SudhirGhosalkar หลายเดือนก่อน

    Bhau is great 🙏🙏 hat's off Sir 👍👍👌👌❤❤

  • @sanjayrane4503
    @sanjayrane4503 4 หลายเดือนก่อน +22

    जबरदस्त व्यक्ति महत्वाचा माणूस ! नतमस्तक झालो मी !! नवीन पिढीने तन आणि मन लावून ऐकल तर देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय भारत 🙏🙏

  • @vijaybhandare5020
    @vijaybhandare5020 หลายเดือนก่อน

    भाऊंवर टिका करणारे सामान्य आहेत. भाऊ म्हणजे क्या बात, क्या बात, क्या बात..

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 3 หลายเดือนก่อน +84

    भाऊ तोरसेकर ला, ठाकरे नावाचा आजार झाला आहे, त्यामुळे ते ठाकरे विषयी अस बोलतात
    विधान सभेच्यानिकला नंतर भाऊची बोलती बंद होतील.

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน +1

      उठा स्वतः च महाराष्ट्राचा आजार आहे !

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 3 หลายเดือนก่อน +1

      उध्दव च मानसिक आजारी आहेत तस नसत तर मा.बाळासाहेब यांच्या विरोधी भूमिका घेतली नसती

    • @pradipchaudhari2682
      @pradipchaudhari2682 3 หลายเดือนก่อน

      Are नाना मगच जाऊ दे आता च बघा नाही तर asech लोक सभेत गप्पा हानलय अन् काय झाले ते बघितले आता तर सुधरा तुम्ही बीजेपी चे अंध भक्त आहे पन आम्ही पक्के मतदार आहोत फक्त बीजेपी चे म्हणून् चुका शोधा आणि बीजेपी ला मदत करा जे हवेत आहे त्या नेत्यांचे डोळे उघडा

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 หลายเดือนก่อน

      @@KarbhariKhandagale-z2q खंडागळे आपण आपला रोग तपासावा भाऊ वर विश्वास असलेले 10 लाख लोक आहेत आपल्या कडे 10 तरी लोक आहेत का तुम्ही व उध्दव दोघेही डॉक्टर कडे तपासा व मानसिक रुग्णाची ट्रीटमेंट घ्या ...आपल्या भल्या साठी .

    • @vijaybhandare5020
      @vijaybhandare5020 หลายเดือนก่อน

      @@KarbhariKhandagale-z2q भाऊंची बोलती बंद करणारे थोबाडावर पडले आहेत !!!

  • @ashokkokane5363
    @ashokkokane5363 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तोरसेकर पाकीट मिळलका 🎉🎉

  • @rajanparab8400
    @rajanparab8400 4 หลายเดือนก่อน +16

    भाऊ खूप छान विश्लेषण केले आमच्या ज्ञानात थोडी भर पडली धन्यवाद 🙏🏻

  • @anandtotala237
    @anandtotala237 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ आपला अभ्यास जबरद्सत आहे

  • @mohanvast5879
    @mohanvast5879 3 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तोरसेकरसारखे निर्भीडपणे बोलणारे पाहिजेत.ते सत्य तेच सांगत आहेत.काहीना
    ते पचत नाही हे आमचे दुर्दैव आहे.

  • @apa3153
    @apa3153 4 หลายเดือนก่อน +44

    भाऊ तोरसेकर या महाराष्ट्रातील बरेच जातीयवादी लोकांना तुमचे सत्ये विचार आवडणार नाही पण तुमचे विचार आम्हाला ऐकायचे आहे तुम्ही व्याख्यान करत जावे

  • @apa3153
    @apa3153 4 หลายเดือนก่อน +79

    एकनाथ शिंदे सरकार योग्य प्रामाणिक पने चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहे ? घराणेशाही पेक्षा साधा माणूस राज्य व्यवस्थित चालवतो जनतेसाठी सरकारी तिजोरी रिकामी करीत आहे ! वसूली सरकार पेक्षा अधिक एकनाथ शिंदे सरकार योग्य आहे

    • @anilvekhande9863
      @anilvekhande9863 4 หลายเดือนก่อน +7

      कल्याण लोकसभा शिंदे ने स्वतच्या मुलाला दिली तेथे दुसरे शिवसैनिक नव्हते का..तेथे घराणे शही नाही का..

    • @shrikantlalingkar4263
      @shrikantlalingkar4263 4 หลายเดือนก่อน

      1óoo1ó8óoo1o1o1óooooóóóo1oo1óoo1óóo1oóooó1o1ooó1ooooo1ooo1o1oo1ooóoóo1óóoooo1óoo1oooo1o1o1óoo1óóoo1óoóooo1óóoooo1óooooo1ooo1óooó1óoóoóo1o1óoo1óóoooo1óooooo1o1óoóóó1óóooo1óóó¹oó1óóóo1o1óooooooo1ooó1óóooooo1oó1o1o1óó1oó1óoóo1oóo1oó1o1oooo1óo1oo1óoóoóó1ó1óoóoóo1o1óoóoóóooóooooo1óooó1ooo1o1óóó1ó1óooó1óooóo1ó1óoooooóo1ooó1ooóoo1óoooooó1óooooooóóó1oooo1óoo¹1óo1óoo1ó1oóóoo1o1oóo1óóóoo1óo1o1óoooo1óó1o1ooóóó1óo11óoó1óó1ó1oó1ó11oóoó1oóó1ó11ó1oóóo1óoó1óoo11oóooóooóó1ó1óo1ooó1ó1óóoó1ooóoo1óó1óo1ó1oó1óóóóó1óoóóó¹oóooóoó1oooóóóóoó1ó1óó1óó1ó1óoóóóóo1óó1óooó1óoó1ó look ó look ó ko 1oó111ó1oóóó1óó11111ó1óoóóóóóóó ki ó1ókoóóó1ok19óoóóooóó0😅k9❤

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 3 หลายเดือนก่อน

      😂एवढ्ये वर्ष सेनेत आहेत त्याची सवय लवकर जाणार नाही असो पण मंत्रीपद नाही दिले​@@anilvekhande9863

    • @ashokkhopade1831
      @ashokkhopade1831 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂​@@anilvekhande9863

    • @mandartare1767
      @mandartare1767 3 หลายเดือนก่อน +1

      Mhnje srikant la pan bajuwalyanich zavun kadhle ahe😂😂😂😂😂😂😂
      Mala vatal ji 2 por eknath ni panyat budvun marli ti dighe Ani udhhav thakre chi hoti Ani srikant tyacha hota pan srikant hi bhaltyachach nighala😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      Are re ek porg pan paida hoina eknath la😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      Riksha wala karodpati kasa jhala asel ?
      Bahutek baykola sobat rikshyat kotha chalvun😂😂😂😂😂😂😂😂😂olya gujarti grahak😂😂😂😂😂😂
      Corona kalat pan kotha suru hota eknath cha 😂😂😂😂😂😂😂😊

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 3 หลายเดือนก่อน +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤️💯💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maangeshdeshpande6697
    @maangeshdeshpande6697 3 หลายเดือนก่อน +52

    म्हाताऱ्याला कोविड होता याचा विसर पडला चाटायची स्पर्धा घेतली तर म्हातारा पहिला येईल.

  • @narayanthere
    @narayanthere 4 หลายเดือนก่อน +11

    भाऊ तोरसेकर ग्रेट 🙏आज कमेंट बॉक्स खुला आहे. आसाच चालू ठेवा.तुमचे लाखो चाहते आहेत पाहुद्या विरोधक काय बोलतात त्यांची पर्वा करू नका आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना विरोधक किती वाईट दुःखदायक बोलतात परंतु ते त्याची पर्वा करत नाहीत. जलने वाले जलते रहेंगे

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 4 หลายเดือนก่อน +84

    ऊध्दव हे घर काेंबडा मुख्यमंत्री हाेते आणी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री जणतेचा विचार करणारे

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 4 หลายเดือนก่อน +1

      मग काय घरी घेऊन जात होता का

    • @sudeshsalelkar9102
      @sudeshsalelkar9102 4 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे काय?

    • @mohanchavan3532
      @mohanchavan3532 4 หลายเดือนก่อน

      💯टक्के खरे आहे 🌹🙏🏽❤👍

    • @gordednyaneshwar7890
      @gordednyaneshwar7890 4 หลายเดือนก่อน +1

      लिहिताना थोडा भान ठेवत जा

    • @avinashdalvi7811
      @avinashdalvi7811 3 หลายเดือนก่อน +1

      शुध्द बकवास..

  • @anantvichare6117
    @anantvichare6117 3 หลายเดือนก่อน +1

    हा माझा जुना मित्र वाटत नाही माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या वेळी आणि आताचा भाऊ तोरसेकर विकला गेला आहे 😊😂😢😮😅😊😂

  • @HimmatDodhia
    @HimmatDodhia 4 หลายเดือนก่อน +8

    वंदे मातरम

  • @suhaskamble6272
    @suhaskamble6272 3 หลายเดือนก่อน +2

    भाऊ,
    काय चाललय तुमच्या राज्यात..
    असे सत्ताबदल योग्य आहेत का..
    निर्णय घेणे हे महत्त्वाचे...
    घरात बसुन घ्या,
    गावभर, देशभर, परदेशभर ऊड़रून घ्या पण घ्या, लोकोपयोगी ,लोकपरोपकारी ते महत्वपूर्ण..
    बाकी सब चलने दो
    😮😮😮

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 3 หลายเดือนก่อน +12

    तोरस्कर साहेब लोक सभेचा निकाल या वरून तरी आपल विश्लेषण करा

  • @sarthaknikam8777
    @sarthaknikam8777 4 หลายเดือนก่อน +14

    भाऊ नमस्कार तुमच्या चँनेलच कमेंट बाँक्स तेवढ चालु करा मग लोक काय म्हणतात ते कळेल

    • @shreyakofficialsongs4646
      @shreyakofficialsongs4646 4 หลายเดือนก่อน +2

      भाऊ कमेंट बॉक्स ओपण ठेवत नाही कारण ते ऐकर्फ़ि विशलेष करतात.आणी त्यामुळे त्याना आलेले कमेंट वाचायचे धाडस होत नाही

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 4 หลายเดือนก่อน +1

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 4 หลายเดือนก่อน +1

      True

  • @amitmanave33
    @amitmanave33 3 หลายเดือนก่อน +1

    भाऊ... सुंदर..
    मी किती विचार हीन होतो.. आज मला उलगडलं..
    आभार..

  • @janardanmanmode6220
    @janardanmanmode6220 4 หลายเดือนก่อน +4

    Bhau is a great and honest news person great Salute to him ❤

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 หลายเดือนก่อน

    हा महाराष्ट्र श्री छत्रपति शिवाजी महाराज। श्री संभाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वाभिमान, व हिन्दू धर्म रक्षण करणेसाठी आपले संपुर्ण आयुष्य पणाला लावल व आज पीता काय बोलतो व पुत्र काय करतो याचे विश्लेषण करणे जनतेच काम आहे 🇮🇳

  • @rajendrabhangale4572
    @rajendrabhangale4572 4 หลายเดือนก่อน +24

    भाऊ तुम्ही ज्येष्ठ नाही म्हणणार पण तुमची स्मरण शक्ती आणि त्याचा बरोबर एकही शब्द न ढळता बोलणं .जय श्रीराम राम राम .भाऊ खरच शतशः नमन.

  • @SuhasPathak-ef1yk
    @SuhasPathak-ef1yk 3 หลายเดือนก่อน

    जग करोना च्या काळात बंद दाराआडुन काळजी पुर्वक सुरक्षीत होत. भारतात थाळ्या , दिवे., लागत होते. ओखादा व्यक्ती आपली तब्येत साथ देत नसतांना कुटुंब प्रमुख म्हणुन संवेदना शिलतेने सर्व यंत्रणांना बरोबर घेऊन राज्य सांभाळत विरोधकांना सहन करित होता.🙏😊

  • @jayrambital4105
    @jayrambital4105 4 หลายเดือนก่อน +13

    मला काय म्हणायचंय मी काय भाऊचा विरोधक नाही पण त्यांनी त्यांचा कमेंट बॉक्स चालू ठेवायचा ‌

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 4 หลายเดือนก่อน

    • @siddheshkharat2696
      @siddheshkharat2696 3 หลายเดือนก่อน

      आता तेच विचार करत होतो...❤❤

    • @sanjaysun1
      @sanjaysun1 2 หลายเดือนก่อน +1

      कंमेंट बॉक्स ओपन ठेवली तर त्यातल्या कमेंट वाचूनच म्हाताऱ्याच्या फेफर यायचं😂😂😂

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale หลายเดือนก่อน

    विश्लेषण छान.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 4 หลายเดือนก่อน +9

    भाऊ आपल्या विश्लेषण फार आवडतात तुम्ही खरं बोलतात राजकारणातील कोठे लांडगे आम्हाला आता कळायला लागले

  • @mahadevghadage763
    @mahadevghadage763 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप चांगले विश्लेषण करता मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो प्रत्येक व्हिडीओत राहुल गांधी शरद पवार यांच्या वर टीका करता bjp चे गुणगान गाता मी कांत्याही पश्याचा नाही

  • @milindwadekar8721
    @milindwadekar8721 3 หลายเดือนก่อน +2

    भाऊ तोरसेकर हे जेंव्हा नवाकाळ मध्ये होतें तो पर्यंत ठीक पण आता त्यांनी bjp चे धनुष्य उचलले आहे त्यांची पत्रकारिता लोप पावत चालली आहे 😂

  • @shivabowlekar-wi7ke
    @shivabowlekar-wi7ke 4 หลายเดือนก่อน +54

    मुख्य मंत्री यांनी नको तथे फिरायचेच नसतं
    त्यांनी हाता खालील मंत्री कडून कामे करून घ्यायची असतात
    शिवाजी महाराजांच्या काळात म्हणायचे की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशींदा जगला पाहिजे
    व तेव्हा कोरोनाचा काळ होता
    ऊगाचच काहीतरी बरळू नका

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 3 หลายเดือนก่อน +3

      करोना काळात पवार , फडणवीस फिरतच होते की हो ..

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 2 หลายเดือนก่อน

      हो काय आणि जनतेने भुके मारायचे? जीव हातात घेऊन जगायचे

    • @deepakmadhavraojagtap9426
      @deepakmadhavraojagtap9426 2 หลายเดือนก่อน +1

      लाखांचा पोशिंदा?😂😂😂

    • @Babulal-nz8ii
      @Babulal-nz8ii 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂अकलेचे तारे

  • @namdevbhogale3176
    @namdevbhogale3176 2 หลายเดือนก่อน

    झिंदाबाद भाऊ ❤❤

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 4 หลายเดือนก่อน +62

    सत्तानंतर आणि स्थित्यानंतर खूप छान विश्लेषण. हॅट्स ऑफ भाऊ.

  • @starm5317
    @starm5317 3 หลายเดือนก่อน +1

    भाऊ पत्रकार हाडाचा आता राहिलेला नाही तो आपण ह्यांना पाहिले का ह्या सदरात मोडतात शोध पत्रकारिता संपली आणि सुपारी पत्रकारिता आली काहि द्या आणि चला ची भाषा प्रचलित आली उपद्रवी मूल्य वाढले मानून ते संपले ह्यात भाऊ मोडतात की नाही तुमचे तुम्ही ठरवा केतन तिरोडकर ने ज्याला संपवण्या ची सुपारी घेतली त्या नायकाला दोन वर्षा पूर्वीच सांगितले होते ह्याचा नाद सोड पण प्रसिध्दी ची हवा कोणाला नको.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 หลายเดือนก่อน +3

    कमीत कमी पाच वर्षे आमदार ग्रामपंचायतीचे सदस्य पंचायत समिती सदस्य जि.प.सदस्य विधान परिषद आमदार अशी पदे भुषविलेले मुख्यमंत्री पदासाठी काम करू शकतात प्रशासकीय अनुभव पाहिजे

  • @deepakchandgadkar5299
    @deepakchandgadkar5299 4 หลายเดือนก่อน +1

    सर्व श्रेष्ठ Ghar कोंबडा मुख्यमंत्री.

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 3 หลายเดือนก่อน +9

    करोना काळहोता त्यावेळी मुख्य मंत्री बाहेर पडत नव्हते त्यामुळे
    ते स्वता करोना चे नियम पाळत होते

  • @VitthalRajage-f5c
    @VitthalRajage-f5c 3 หลายเดือนก่อน

    Improvement of Taluka Man_Dahiwadi Corruption of Thadildar Man but we have a proud of Citizrn of Mahimangad😂😂❤❤

  • @sunilpednekar2469
    @sunilpednekar2469 4 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम 🌹🌹

  • @AnitaKandale
    @AnitaKandale 3 หลายเดือนก่อน +8

    मी आज पर्यंत भाऊंची मत ऐकली ती उद्धव ठाकरे यांच्या विरोधात होती आणि कायमच उध्वस्त साहेबांना विरोध राहीला आहे.

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 4 หลายเดือนก่อน +33

    भाऊ तुम्ही अभ्यासपुर्ण बोलता पण आपल्या विचाराला मनापासुन सलाम

  • @RajeshUtekar-z4j
    @RajeshUtekar-z4j 3 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर

  • @avinashapte188
    @avinashapte188 4 หลายเดือนก่อน +14

    ऐकत रहावं ,अशी अभ्यासपूर्ण माहिती

  • @ishwarlaldeshmukh211
    @ishwarlaldeshmukh211 2 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर विचार...🙏🏽

  • @dhairyasing57957
    @dhairyasing57957 4 หลายเดือนก่อน +18

    उध्दव ठाकरे miya याने शिवसेना कमकुवत केली, फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी, आत्ता तर उध्दव ठाकरे वक्त बोर्ड la पाठिंबा देतोय, ubata शिवसेना शिल्लक सेना शिल्लक राहणार नाही.

  • @arunmnayak
    @arunmnayak 2 หลายเดือนก่อน

    You are Great Bahu

  • @203jo
    @203jo 4 หลายเดือนก่อน +38

    वेलकम भाऊ
    आज आपणास काही सांगण्याची संधी मिळते आहे.आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो.
    खूप छान अभ्यासपूर्ण
    विवेचन करत आहात.
    पुढची पिढी तयार करण्यात लक्ष घाला.
    समाजाला खूप गरज
    आहे.आजची पत्रकारिता
    बघून लाज वाटत आहे.
    ऐका नात्यातील तरुण पत्रकाराची दहा
    मिनिटे वार्तालाप झाला
    विचार बघुन निराशा झाली..अभ्यास नाही
    शिकण्याची आस नाही
    पुढची दिशा ठरलेली नाही मोठी आकांक्षा नाही .मी माझा पेपर पगार. वरीश्ट वाक्य
    प्रमाण नाही पटल तरी.

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 3 หลายเดือนก่อน +1

    कोरोना काळातील माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चे काम एक नंबर होते

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 4 หลายเดือนก่อน +10

    भाऊ, तुम्ही आता शेवटच्या पर्वात अर्थात ऊर्वरीत आयुष्यात तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार किमान १०० च्या जवळ पास तयार करावित , तस अवघडच आहे परंतू पुढिल पिढीसाठी आवश्यक आहे . वृत्तपत्रांवर आज फारसा आता विश्वास राहिला नाही त्यामुळे वृत्तपत्र वाचण्या ऐवजी तुमच्यासारखी पत्रकांराची विश्लेषणे ऐकावयास आवडते . आज ना अत्रे ना निळूभाऊ खाडिलकर .

  • @krishnajikulkarni960
    @krishnajikulkarni960 3 หลายเดือนก่อน +3

    ह्या म्हाताऱ्याच मानेच ऑपरेशन ऑपरेशन करून घ्या,आणि मग ह्याला बाहेर पडायला सांगा मग कळेल तो मुख्यमंत्री का बाहेर पडत नव्हता. 4:51

  • @prasadmasurkar8610
    @prasadmasurkar8610 3 หลายเดือนก่อน +22

    भाऊ... मी व्यक्तिशः तुमचा आणि तुमच्या विचारांचा निषेध करत आहे.

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g 3 หลายเดือนก่อน +2

    Sir you are legend.

  • @KotwalPrakash-h1o
    @KotwalPrakash-h1o 4 หลายเดือนก่อน +22

    फडणवीस यांचा चुका काढत नाही

    • @ArunaJuvekar-ow6vf
      @ArunaJuvekar-ow6vf 3 หลายเดือนก่อน

      दिशा सुशांत ,पालघर साधू हत्याकांड, आर्मी man वर हल्ला केला
      स्वप्ना पाटकर प्रकरण
      ६७२ कुटुंबे रस्त्यावर आहेत पात्रावाला चाल यावर देवेंद्र यांनी काही केले नशी
      देवेंद्र पुळचाट गृहमंत्री नाही.
      अशी लोकांची भावना आहे
      तेव्हा विधानसभेचा रिझल्ट काय येणार
      हे आत्ता पोल ठरवीत आहे

    • @ArunaJuvekar-ow6vf
      @ArunaJuvekar-ow6vf 3 หลายเดือนก่อน +1

      देवेंद्र अजूनही तुमच्याकडून रिझल्ट हवा आहे.

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 3 หลายเดือนก่อน

      ​@@ArunaJuvekar-ow6vfनक्की मिळेल

  • @shriramzete2588
    @shriramzete2588 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तर शेखर चक्रम माणूस आहे उद्धव ठाकरे नंबर एकचा माणूस आहे

  • @rukminikantgulwelkar3106
    @rukminikantgulwelkar3106 4 หลายเดือนก่อน +3

    विश्लेषण उत्कृष्टच आहे.. पण Video चे title वेगळे पाहिजे.. असो. भाऊंना अनेक धन्यवाद🙏

  • @bhanumudholkar6149
    @bhanumudholkar6149 4 หลายเดือนก่อน +4

    भाऊ हे भाऊ,भा.ज.प.ने भाऊंचा सल्ला घ्यावा.

  • @gangarammhambre2277
    @gangarammhambre2277 4 หลายเดือนก่อน +10

    खूप छान विचार, मन भरून गेले

  • @DigambarChavhan-ni8jx
    @DigambarChavhan-ni8jx 2 หลายเดือนก่อน

    खरोखरच वाखाणण्याजोगी विद्वान आहेत भाऊ , हिंदू विरोधकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका

  • @pradeepshah5799
    @pradeepshah5799 4 หลายเดือนก่อน +3

    Salam bhau khapach chan vishleshan in😢

  • @SudhirGadbail
    @SudhirGadbail 3 หลายเดือนก่อน

    बौध्दिक फरक सांगता सांगता राजकिय विश्लेषणा कडे मार्गस्थ झाल्यासारखं वाटते,त्यापेक्षा राजकिय भाषणच करा म्हणजे ते सहज वाटेल

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 3 หลายเดือนก่อน +3

    बिगर अनुभव असलेला मुख्यमंत्री जास्त फायदा राष्ट्रवादी आणि काॅगेस ला होत होता

  • @PramodJaokar
    @PramodJaokar 4 หลายเดือนก่อน +6

    भाऊ आजही तुमच्या सिंधुदुर्ग मध्ये सतत lights जातायेत रोजच झालंय देवगड मध्ये विशेष करून.

  • @arunghodekar726
    @arunghodekar726 3 หลายเดือนก่อน +6

    भाजप कडून हाप्ता मिळाला नव्हता तेव्हा त्यांच्यावर ऊलटला होता

  • @katkarmadhu
    @katkarmadhu 3 หลายเดือนก่อน +2

    लोकसत्तेचा अग्रलेख वाचता हे ऐकून बरं वाटलं. तुम्हाला आर्थिक साक्षरता आणि जगाचं राजकारण कळेल

  • @madhavidevrukhkar4016
    @madhavidevrukhkar4016 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vichar mantle saranni

  • @ratanshinde6473
    @ratanshinde6473 4 หลายเดือนก่อน +25

    छान संवाद, अभ्यास पूर्ण विश्लेषण

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 4 หลายเดือนก่อน +96

    तोसरेकर हा RSS चा चमचा वाटत आहे.. कारण राहुल ला उंदीर चे उदाहरण देत आहे...

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน +5

      तू I.N.D.I.A.( इंडियन नॕशनल दारूल इस्लाम अलायन्स ) चा चमचा वाटतो !

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 3 หลายเดือนก่อน +5

      स्वताला विद्वान समजतो सागर बंगल्याचा.चाकर आहे हा

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 3 หลายเดือนก่อน

      उघडा डोळे बघा नीट.​@@ganpatchaudhary1924

    • @subhashkhatpe5700
      @subhashkhatpe5700 3 หลายเดือนก่อน +1

      Are aslya dnyanacha kay upyog ahe

    • @Wolf29977
      @Wolf29977 3 หลายเดือนก่อน +1

      @@pradeepthatte2063fekade astat, ajun ek hota jyane 1995 la GANPATI la doodh pajaychi fake news pasravli hoti.

  • @anilrajemahadik9256
    @anilrajemahadik9256 3 หลายเดือนก่อน +62

    भाऊ आपण पत्रकार आहे पण मला वाटते की तुम्ही भाजप पक्षाचे आहेत का मोदीने शेतकऱ्याला देशोधडीला लावले आहे आपण शेतकऱ्यान बद्दल का बोलत नाही
    एक शेतकरी

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 4 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम भाषण!👌👌🙏🌹

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 4 หลายเดือนก่อน +7

    भाऊ असं विश्लेषण मी मागील 60-70 वर्षात तरी ऐकलं नाही राजकारणी भरपूर पाहिले परंतु आपण जे बोललात चित्त अंतर हे समजायला माझी 74 वर्षी गेली हे प्रत्येक भारतीयाला समजलं पाहिजे

  • @P.Sarate
    @P.Sarate 3 หลายเดือนก่อน +1

    सत्ता बदलते पण सर्वसामान्य लोकांच्या जीवनात काहीच बदल होत नाही.

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 3 หลายเดือนก่อน +33

    फक्त BJP ची पालखी वाहतो हा माणूस.

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 3 หลายเดือนก่อน

      तू I.N.D.I.A.( इंडियन नॕशनल दारूल इस्लाम अलायन्स ) ची पालखी वाहतोस !

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 3 หลายเดือนก่อน +1

      असं तुम्हाला वाटतं आम्हाला नाही

  • @latamehta9241
    @latamehta9241 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम.सत्तांतर आणि स्थित्यंतर यावर इतकं स्पष्ट करणारं दुसऱ्या कुणाला जमलं नसतं. खूप छान.भाऊ, ध्रुव राठी चे ऐकणारे जे बुद्धिजीवी आहेत त्यांच्यासाठी ही एखादा व्हिडिओ करावा.जय हिंद.

  • @VaradaDate
    @VaradaDate 4 หลายเดือนก่อน +25

    भाऊ, आपले सर्व व्हिडिओ मी ऐकले आहेत. पण, आजचा व्हिडिओ खूप खूप शिकवून गेला. आपल्या ला शतशः नमन!

    • @nileshgudhekar460
      @nileshgudhekar460 3 หลายเดือนก่อน

      मुंबई गोवा हायवे किती वर्षांनी होणार,पंधरा वर्षं झाली.

    • @nileshgudhekar460
      @nileshgudhekar460 3 หลายเดือนก่อน

      भाऊ तुम्ही किस्सा आसामचा सागितला,तेथे भाजपचे सरकार आहे.महाराष्ट्रातही आणि दिल्लीतही भाजपचे सरकार आहे.पण महाराष्ट्राबद्दल भाजपची आणि नेत्यांमध्ये असूया आहे.म्हणून भाजप सर्व प्रकल्प गुजरातला नेले.

    • @nileshgudhekar460
      @nileshgudhekar460 3 หลายเดือนก่อน +1

      भाऊ भाजपाच्या चूका पण कधी तरी दाखवा.त्याचे व्हिडीओ बनवा.कारण तुम्ही भाजपा धार्जिणे आहात.म्हणून तुम्ही कॉमेंटला घाबरता .आणि कॉमेंट बॉक्स बंद ठेवता.

    • @ujwalapalande2695
      @ujwalapalande2695 3 หลายเดือนก่อน

      भाऊ महाराष्ट्रातील सत्य सांगत जा बोलण्यात खोटेच आहेत जय महाराष्ट्र

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 3 หลายเดือนก่อน +1

    Bhau thank you so much for your guidance. Hats off to you Sir ji.🙏🙏

  • @sethunair5566
    @sethunair5566 4 หลายเดือนก่อน +3

    Good speech.

  • @BhagyashreeShelar-h9v
    @BhagyashreeShelar-h9v 17 วันที่ผ่านมา

    भाऊ तोरसेकर जिओ हजारो साल

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 3 หลายเดือนก่อน +29

    भाऊ म्हणजे पत्रकारीतेत कलंकीत माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

  • @dnyaneshnaik835
    @dnyaneshnaik835 3 หลายเดือนก่อน +1

    तोरसेकर साहेब आपणांस जर निर्बुद्ध वाटत असेल तर माझी आपणांस विनंती आहे या सगळ्या प्रश्नावर आणि मोदी सोबत बसावे मग कोणाची बुद्धी मध्ये वैचारिक पात्रता सिद्ध होईल.

  • @jagannathkhade3443
    @jagannathkhade3443 3 หลายเดือนก่อน +39

    भाऊ तोरसेकर जरा वयाचे भान ठेवून बोलत जा. ओ तुम्ही तरी लाकडान काळात आजाराच्या भितीने बिळात बसला होता.

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 3 หลายเดือนก่อน

    ❤❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤❤In Maharashtra Only One Brand , He is Uddhav Balasaheb Thakare !❤✌️🌹🌹🌹🌹🌹✌️👍🙏

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 3 หลายเดือนก่อน +19

    शेवटी एकनंबरचा मुख्यमंत्री ऊदव बाळासाहेब ठाकरे आहे

    • @Babulal-nz8ii
      @Babulal-nz8ii 2 หลายเดือนก่อน

      शेवटून

  • @busyfindingusername
    @busyfindingusername 3 หลายเดือนก่อน +1

    Bhau is epic. As usual.