Bandhkam Kamgar Yojana 2024 New Registration | Form Kaise Bhare | Badhkam Kamgar Bhandi Set Form
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- Bandhkam Kamgar Yojana 2024 New Registration | Form Kaise Bhare | Badhkam Kamgar Bhandi Set Form
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
✅ Telegram Group - telegram.me/ma...
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicor...
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech TH-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#bandhkamkamgar
#kamgar
✅ Apply Website - mahabocw.in/
✅ सर्व योजना येथे पहा - mahabocw.in/we...
✅ ९० दिवसाचे कमचे सर्टिफिकेट फॉरमॅट - mahabocw.in/do...
Video Topics
********************************************
00:00 - introduction of Bandhkam Kamgar Yojana New Registration Form Kaise Bhare Badhkam Kamgar Bhandi Set Form
#bandhkam_kamgar_nondani
#bandhkam_kamgar_bhandi_forn
********************************************
I am Shubham Pawar Marathi TH-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
✅ Apply Website - mahabocw.in/
✅ सर्व योजना येथे पहा - mahabocw.in/welfare-schemes/
✅ ९० दिवसाचे कमचे सर्टिफिकेट फॉरमॅट - mahabocw.in/download/
पटापटा सबस्क्राईब करून टाका
@@marathi_corner TATA Scholarship and HDFC scholarship ya var ek video banva dada ♥️♥️
@@DREAMERS..Ho na
PWD liance asl te chalan ka fakt
खूप दिवसापासून बांधकाम कामगार या व्हिडिओची वाट पाहत होतो शुभम भाऊ
Same here
Same
एकदम समजून सांगणारा आणि आपल्या हक्काचं channel मराठी corner ❤ खरच कोणताही व्हिडिओ एकदा बघितल की लगेच समजते ❤
सगळे duplicate बांधकाम कामगार आहेत हिंगोली जिल्हा मध्ये 😂
95% डुब्लिकेट आहेत....😂
Saglikade tech zaley.
Je original bandhkam kamgar ahet te hya yojnepasun vanchit rahtat.
Ani je changlya gharatle ahet te hya yojnecha labh ghetay.
सर्व महाराष्ट्र भर डुप्लिकेट कामगार आहेत... चांगल्या घरातील पान लोकांनी याचा लाभ घेतला आहे.. चेकिंग करायला पाहिजे..
@@yogeshm621 Tula मिळालं बस्स
Majestic card 2018 che band ahe punha update karnyasati kay karave
भाउ तुमी अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगता अशीच अपडेट देत जा धन्यवाद भाऊ 🙏
लाडकी बहिण योजना जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांचे पैसे आले नाही त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा
ajun hafta sodlach nahi tar paise kase yemar
Amchya kadun 1000 ghetle
Aani pavti 1rupayachi dili.
Form bhartana 500rs aani bhandi ghetana 500rs😒
Amhi 200 रुपयात फॉर्म भरुन देतो इकडे
@@HindustaniBhau-xp4sxkontya jilhyat aahe tumhi dada
Amchya ikde 500 ghetle
@@sandipgawali1255 ratangiri maza आपले सरकार सेवा केन्द्र आहे
@@sandipgawali1255 आम्हीं भांडी पणं फुकट देतो लोकांना कॅम्प लाऊन
शुभम दादा तूम्मी समाजशवेचे चांगले काम करतात,कोणतीही योजना असो लगेच सर्वांना माहिती व्हावी या साठी तुमची धडपड असते
भाऊ बांधकाम कामगार मध्ये मुला,मुलींना स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा त्यावर व्हिडिओ बनवा...
Khup chhan samjavun sangta dada tumhi .....mla khup divasapasun mala hi mahiti hawi hoti .....thnku
दादा तुम्ही जे videos या माहिती संदर्भात बनवता त्याबद्दल बरीच व्यवस्थित समजावणे आणि लक्षात येणे ही कृती असते त्यामुळे लवकर समजते मुख्य म्हणजे आम्ही वाट पाहत असतो, बर... मोजणी form online भरायचा असतो तो कसा ऑफलाईन चलन कसे काढावे यापासूनचा संपूर्ण video pls बनवा न....
yeyil video
याची पुढची प्रोसेस काय आहे....ते कार्ड कुठून download karava
Dada ladki ki bahin yojane che September mahina yache paise kevha ye el @@marathi_corner
या विडीओला खुप वेळ लावला दादा पण औके आपल्यापर्यंत योग्य माहीती 👍💯❤️पोहचवली धन्यवाद
दादा माझी लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे plz riply me sir😢😢😢😢
ajun update nahi
@@marathi_corner br
स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा व गुगल क्रोम चा काही सेटिंग आहे का यावर व्हिडिओ बनवा
Bhankam kamagar scholarship form kasa bharayacha , video banva
सर आपण खूप छान मार्गदर्शन करतात त्या बद्दल आपले मनापासून आभार
राशन कार्ड मध्ये नवीन नावे कशे टाकवे या साठी व्हिडिओ बनवा सर
Tahsildar mdhe ja bhavu
Shubham dada आपण ई श्रम योजनेचे registration ज्या वेबसाईट वर करतो. त्याच्या खाली एक 3000 रुपयची पेन्शन ची टॅब आहे, त्या बद्दल थोडी माहिती घेऊन, व्हिडिओ बनवा प्लीज. ❤❤
already video banvla aahe
शुभम भाऊ कार्ड आलेले आहे परंतु पेटी आणि भांडे कुठे मिळतील याची माहिती कशी मिळेल त्याविषयी एक नवीन व्हिडिओ अपलोड करा
@@chandrakantbadgujar8181 बांधकाम ऑफिस मध्ये जावा तुमच्या जिल्हा मध्ये
Jiha thikani, pn sadhya sanch vatap band aahe purvatha nslya karanane
@@mohankhillare7688 चालू झालं की बघा दादा
ho yenar aahe video
Dada job card kase banvaiche tyachyavar bnva n 1 video
अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
बांधकाम कामगार मुलांच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक योजनेसाठी व वैद्यकीय उपचारासाठी apply कसे करायचे व बांधकाम कामगार कार्डवरील मोबाईल नंबर कसा change करायचा? तसेच पी एम विश्वकर्मा अँप याविषयी माहिती मिळावी
already video banvla aahe
19/09/2024 संध्याकाळी 4 वास्ता विस्तारित होणार आहे
Kay?
Nice sir 4 min madhe 1k views
खरे कामगार कमी आणि खोटे कामगार जास्त झालेत याची चोकशी करायला पाहिजे
Thanku so much dada kdhichi vat bght hoti ya video chi
मी नोंदणी करून जवळपास दोन महिने झालेत परंतु माझी नोंदणी ऍक्सेप्ट झालेली नाहीये...
खूप छान माहिति दिलाबद्दल धन्यवाद🙏
दादा खूप चांगली माहिती देता तुम्ही.
धन्यवाद.
दादा माझा फॉर्म भरला आहे ऑलाइन पण tyna काही रक्कम भरावी लागते का? कारण ते भांड्या साठी १२०० रुपय मागत आहेत फॉर्म त्यांनी माझा ऑलाइन भरला होता म्हणून tyna काही पैसे देयावे लागते का.? कारण ते मनात आहेत पैसे दिले तरच भांडी मिळतील. हा फक्त माझाच problem नाही आमच्या गावातील बारच्य लोकांचं problem आहे . अशा वेळी काय करायचे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येईल दादा
no update
डबल चे दुसरा हप्ता@@marathi_corner
शुभम भाऊ पुढील व्हिडिओ लवकर बनवून पाठवा
Shubham dada,niradhar pension milat asel tar,ladaki bahin cha form bharu shakto kay?please reply
दादा आम्ही बांधकाम कामगार चा फॉर्म भरलेला आहे मेसेजही आला आहे पण पुढचे प्रोसेस स्टेटस काही समजत नाही आहे पुढचं स्टेटस आणि प्रोसेस कशी बघायची यावरती एक व्हिडिओ बनवा
@@kunalarade9761 message kay aala
Tata scholarship and HDFC scholarship khari schemes ahe ka ek video banva dada
शुभम भाऊ ❤❤❤❤❤हरामखोरी ग्रामसेवक सही देत नाही आमच्या गावातला त्यावर अवलंबून असलेल्या लोकांनी काय करावं यावर प्रयाय सांगा पाहू
Dada khup bhari samjun sangitla .
Kamgar yojana cha 30 yojana badal video banva ani schme sathi online apply kas karaicha tae pan sanga please me tumcha video bagun sagla follow karte
भाऊ मी अप्लाय करून वर्ष झाल फॉर्म मंजूर पण झाला पण माला कार्ड काही मिळाले नाही...व कोणताही लाभ घेता आला नाही....येजंट गिरी चालू आहे...म्हणजे ज्याचा एजंट त्याच कार्ड..लगेच् त्याला पेटी ..नंतर भांडी...पण ज्याच एजंट नाही त्याला साधं कार्ड पण मिळत नाही..
Shubham dada तुम्ही फार छान काम करत आहात पण,या योजनेत एवढे दलाल झालेत की सामान्य लोकांना याचा लाभ फ्री घेता येत नाही
काही महिलन्नी 10 form भराले आहे त्यांचे पैसे आले आणि का ही महिलाना पाहिला हफ्ता आला नाही अजून, वा सरकार वा
आमच्या कडून फॉर्म भरताना 1200 ₹ व भांडी व पेट्या मिळाव्या यासाठी 1000₹ घेतले... दादा हे इतके पैसे खर लागतात की आमची फसवणूक होते आहे..
love you Shubham bhau , tumchya mule khup madat hote . khari mahiti sagata tumhi
Dada sanjay gandhi niradhaar vr video kra dada
तुम्ही माहिती चांगली देता. पण बांधकाम कामगार असलेल्या पैकी बहुसंख्याक लोक हे अल्पशिक्षित आणि online system ची माहिती नसणारे आहेत. तुम्ही दिलेली माहिती घेऊन बांधकाम कामगार नसणारे लोक अर्ज भरता. व बांधकाम कामगारांच्या हक्कावर डल्ला मारतात.
दादा खूप खूप धन्यवाद
दादा मी लाडकी बहीण योजनेत ३१ ऑगस्ट ला फार्म भरला आणि अप्रुवल पण आलं.... पण फार्म भरतांना sbi चा बँक अकाउंट टाकला पण ते आधार सिडींग न्हवता म्हणून नंतर पोस्ट पेमेंट बँक चा अकाउंट नवीन सुरू केला त्याला आधार लिंक झालय मग पैसे कोणत्या खात्यामध्ये येतील.... आणि अजुन एक माझ्या मैत्रिणीचा फार्म ३० ऑगस्टला पण अजूनही पेंडिंग दाखवत आहे.
❤
पोस्ट बँकेत
Dada please Renewal war pan video banava....please🙏🙏🙏
Gas cylinder pati chya navavr asel tar 3 free cylinder che paise milaltat ka. Ani free gas cylinder sathi konta form bharava lagto dada. Yachi last date kiti ahe.
sarvna milnar aahet
@@marathi_corner form bharnyachi kay garaj ahe ka m.
फार छान माहिती देत आहेत सर आपण
Thanks shubham dada for important video ❤❤
लाईक करत जा yaaar...🥺
यूट्यूब ला भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत पण आपल्यासारखे माहीत कोणीच देत नाही जमेल तर आपण डिस्ट्रीब्यूटर शिप बाबत पण व्हिडिओ बनवावे
Bhau Central Cast Certificate Var Video Banva 🙏
Khup khup danywad bhau..
Renew kasa karaych tyacha pn ekda video banva 😊
yenar aahe video
90 divas Dakhla kasa milvaycha tyacha varti ek video banava shubham Bhau🔥
yenar aahe next video
@@marathi_corner dhanyawad🙏 Bhau Reply Diluabaddal
Yes ekda video banva
Dada renewal and scholarship cha pan video taka ❤
Renew kas kraych ya var vedio banva
श्रावणबाळ किवा इंदिरा गांधी पेंशन योजनेसाठी केशरी रेशनकार्ड चालते का?
ग्रामसेवकचा सहि शिक्का असलातर कॉन्ट्रॅकदाराची सही शिक्याची गरज आहे का सांगा
TET संदर्भात फ्रॉम भरला नाही दादा या वेळेस वाट बघतो आहे
Reniew cha pan video banva
Sir yatil sarv yojnanche form swta swta bharta yetil ka ? Ani te kase bharave yavar pan video banva krupaya.
swata bharta yetat yenar aahe video
Ek number sir
Shubham Bhau Me Learners Licence Apply Karta Na Without Gear He option Select Kel Hot Pn mala With Gear He option Select Kel Navt
Tar Ata RTO office La Jatana Konti Bike gheun Jau Ani Te Licence With Gear hya Bike la chal ka Plz Support Me Bro
MH 22 good information shubham bro 🎉
Scholarship form open nahi hot aahe Kay karayache ?
My ration 2.0 madhun ekyc karta yeil ka ata dada ka gavich jav lagel pls reply dya lavkar..
कुठल्या कुठल्या प्रकारच्या कामगारांची नोंदणी करता येते याची यादी देता का सर विनंती आहे
already dili aahe
नमस्कार भाऊ, बांधकाम कामगारांचे फॉर्म भरून सहा महिने झाले पेटी आणि भांडी साठी अर्ज केला होता परंतु आजपर्यंत मला नाही पेटी मिळाली नाही भांडी संच मिळाला
@@sachingawande6344 same mazpan Asch zal ahe
wfc office mdhe jaun bheta
@@marathi_corner धन्यवाद 🙏
Maza pan same problem
सर लाडकी बहीण योजना चा हप्ता कधी येणार ची काही update असेल तर please एक विडिओ बनवा
90 दिवसाचे प्रमाणपत्र सोबत ठेकेदाराचे सर्टिफिकेट आणि आधार संमतीपत्र सुधा जोडावे लागते शुभम दादा
प्रत्येक जिल्ह्यात जिथे बांधकाम कामगार ऑफिस आहे तिथे सगळे डॉक्युमेंट आणि ॲप्लिकेशन प्रिंट सबमिट केल्याशिवाय आपला फॉर्म चेक करत नाही
Mlwf chya site var ani ya madhe kay fark ahe dada..
Bhau ek renewal cha pn video banva.
Mahanagarpalika hadimdhun form fill krt asel tr kontya aadhikaryachi sign ghaychi???
Scholarship form open nahi hot aahe Kay karayache?
Nondni karun zalyavr kiti divsala peti yeil ani scholarship cha labh gheta yeil
Chandrapur madhe garaj nahi ashani sudha thekedar la paise deun 90 divas ch certificate gehun ya yohjnecha labh ghetlela aahe..
Renewal cha pn video
Sir Taluka dakhvat ny amch tr kay karav lagel Thane Dist ch problem ahe
🌹👌 very good bhau
Kamgarala swataha chya lagnasathi labh aahe parantu shikshanasathi aahe ka.... Please reply😊
हॅलो शुभम सर
बांधकाम कामगार चा renew चा फॉर्म भरून फी भरल्या नंतर your form is active असं येत आहे
पण पावती निघत नाही काय कराव लागेल
Please रिप्लाय करा.
Last year भरला होता form pan आम्हाला काही पेटी सुद्धा भेटली नाही... आणि जे लोक फॉर्म भरायला आले त्यांना document आणि पैसे दिले होते 1000 फॉर्म साठी आणि पेटी साठी 600 घेतले होते एक वेळ मेडिकल टेस्ट साठी लोक आले होते त्या टेस्ट चे रिपोर्ट आले पण आता कॉल ही लागत नाही आता परत भरायचा तर हीच प्रोसेस करावी लागेल का दादा... माझे mr swta वेल्डर आहे शॉप आहे छोटंसं आम्हाला एक मुलगा आहे त्याच्या शिक्षणासाठी मला हा फॉर्म भरायचा आहे🙏
धन्यवाद
Renewal Kas karayache tyavar video banava
ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देत नाही त्याला 1/2 लावू का कानाखाली
collector office mdhe compliant taka
Mnerega madhi kam kel asel tr tyachi print kadhun ghya aani tyala magha, nhi dile tr tyachi takrar zp kiva panchayat samiti la kara
@@vasaveroma4810 😅
😂😂😂😂😂😂नका आस कशाला करता..... 😂
1000, 500 ru deun paha legech deil
Mulanchi nave extra add jhali aahet 1 nav 3 vel add jhaley tar te kami kase karayache
दादा आमचा फॉर्म भरून गेले 6 महिने झाले अजून पेंडिंग दाखवत आहे
wfc office mdhe jaun approve karun ghya
Shubham Bhau ekda Ration card varil name correction online Mera ration 2.0 through karta yete ka? ya baddal ek video dya ... tumhala time milel tevha please
khup viewers vaat pahat aahet
ज्यांचा बांधकाम कार्ड आहे. लग्न झाल्यावर 30,000 मिळते ते फॉर्म अप्लाय कस करावे पूर्ण प्रोसिजर सांगा.
बांधकाम कार्ड लग्नाच्या अगोदरचा असावे ?
काये लग्नाचा नंतर नवीन काढले तर चालते. Plz सांगा सर
सर राशन कार्डमध्ये नाव add या बद्दल व्हिडिओ बनवा
Amcha ithe 500 rs ghetle ahet bhandi sathi every person.. 😮
maza shubham dada..💌
रेल्वे भरती चा फॉर्म कसा भरावा यावर एक व्हिडिओ बनवा फॉर्म भरण्यासाठी सुरवात झाली आहेत
@@shanvrahul ha
सर, मीफॉर्म भरला आहे, परंतु माझ्याकडून पोस्ट ऑफिस टाकतांना दुसरेच गाव सलेक्ट झाले आहे. दुरुस्त कसे करावे प्लीज व्हिडिओ 🙏🙏
शुक्रवार ला मि फार्म भरला आता सध्या पेडिंग आहे
wait kara
Badhkam kamgarasathi kon kontya yojna ahet ani tyasathi kut form bharawe lagel yavarti ek video banva
Kala bazar chalu ahe 2000 rupaye agent ghet ahet., tyashivay kam hot nahit approval milat nahi.
नवीन महाऑनलाईन id & passward साठी video करा प्लीज 😢😢😢😔😔😔😔😔
collector office mdhe jaun bheta online hot nahi
@@marathi_cornerदादा online money transfer सुरू करण्यासाठी काय करावे लागेल
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी मिळणार शुभम भाऊ सांगा परफेक्ट
Thanks You शुभम भाऊ 😎💫🙋🏻♂️
सर रिन्युव साठी एक व्हिडिओ बनवा