Kasa ahe na ki airport var utrun chandrachi safar Mumbai Goa highway ghadvun aanto hi vastavikta aahe gele 20 varsha ha mahamarg rakhadla ahe to adhi nit kara mag airport cha feel dyava.
Aaj sakalich me kaam karat hoto decoration .. animal statue lavat baslo hoto... labour zople Teva malach railway staff ne bolvun help magitali😊😊😊I came from manglore midnight
फाईव स्टार स्टेशन वर उतरल्यावर गलिच्छ एस टी स्टँडवर जा. रस्त्यावर वाटेल तश्या टाकलेल्या टपऱ्या बघत बघत जा. पाच मिनिटांवर असलेल्या एस टी स्टँड वर जाण्यासाठी वीस तीस रुपये द्या जसे काय इथे येणारे एअरपोर्टवर उतरतात आणि खिशात पैश्याचे बंडल घेऊन आलेले असतात.
सगळ्याच गोष्टी 5 स्टार कशाला पाहिजे असतात? ...कणकवलीची आम्हाला डोंबिवली करायची नाही आहे. ..सुशोभीकरणाच्या नावाखाली कणकवली स्टेशन बाहेरची एवढी महत्त्वाची जागा अक्षरशः वाया घालवली नको नको त्या गोष्टी उभ्या करून...का? तर कॉन्ट्रॅक्टरस ला खुश करायचे होते.. कमिशन मिळवायचे होते. ह्यालाच विकास म्हणतात.
बरोबर मत .chutiye बनवायची काम ही.रेल्वे स्टेशन सुशोभित करत आहे आणि रिफायनरी आणून बरोबर मग वाटोळे करतील.कोकणात काय पाहिजे हेच माहिती नाही.पर्यावरण पूरक उद्योग व्यवसाय कसे येतील,चांगले रस्ते ,सर्व सोयीने उपलब्ध असलेली हॉस्पिटल आली पाहिजे,कोकणातील प्रॉडक्ट्स ला परदेशात कशी मागणी मिळेल ह्या साठी एक्सपोर्ट प्रशिक्षण शिबिर शाळा आयोजित केल्या पाहिजे .कोकणी लोक चू शेवटी चू.आता मत देतील हा बघा आमचा कणकवली स्टेशन चकाचक केले ,मोठे रुबाब दाखवतील
खूप सुंदर
Thank you
खूप सुंदर 👌👌
Thank you so much
कणकवली वाट लागली तेचा काय.
Retiring room available
खुपचं सुंदर
Thank you
😍😍😍
खूप छान, तुमच्या नवीन सुंदर घरासारखं❤
Thank u so much
खूप सुंदर श्रेया !
Thank u so much
सर्व ठिक आहे, सुंदर आहे पण प्लॅटफॉर्म वर पत्रा आहे का? पावसात, उन्हाळा मध्ये उभ राहणे मुश्किल,
Bala railway ne noc Dil tarach te hota ani aatla premises railway chya under yeta
Electric var railway धावणार पत्रा कसा मारून चालेल...सेन्स वापरयचा
Khup. Sundar Kokan. OK. Nashik. Newjercy. USA
Thanks for Watching
कुडाळ रेल्वे स्टेशन कधी पर्यंत सुशोभीकरण पूर्ण होईल🙏
❤ VERY BEAUTIFULLY MADE
NOW THEY HAVE TO MAINTAINED IT
MY BEAUTIFUL KOKAN
IM FROM 🎉 "ACHARA HIRLEWADI SINDHUDURG District*
Thank you so much
@@FeeltheKonkan
I'm from Health and Wellness Industry
Do follow me to know more about Health Care 🌿🧘
👌👌👌👌👌sushobhikaran bhari kel pan vayorudh lokana basayla platfrom la shed nahi tar kay upyog
Te railway under yete hope so railway mandal lavkr yavr todga kadhatil .
Ha bhag bandhkam vibhag kade yeto.
चांगली गोष्ट आहे की कणकवली स्टेशन च्या बाहेर सुशोभीकरण केले आहे पण प्लॅटफॉर्म वर छप्पर नाही त्याचे काय ? ते केव्हा होणार ?
ते काम रेल्वे च्या under येते. बाहेरचे काम हे महाराष्ट्र शासन बांधकाम विभाग मधे येते... आता railway कधी मनावर घेते बगु
Kasa ahe na ki airport var utrun chandrachi safar Mumbai Goa highway ghadvun aanto hi vastavikta aahe gele 20 varsha ha mahamarg rakhadla ahe to adhi nit kara mag airport cha feel dyava.
प्लॅटफॉर्म ओपन आहे
Te railway under yete
Aaj sakalich me kaam karat hoto decoration .. animal statue lavat baslo hoto... labour zople Teva malach railway staff ne bolvun help magitali😊😊😊I came from manglore midnight
Nice 😊
Bas aata te swacha thevava lokani manje jhala
ya sushobhikarnacha kahi upyog nahi.. agodar trains velet aana.. tech pushkal jhal.
Sushobhikaran he bandhkam vibhag sindhudurg ne kele ahe....railway time yene he railway department Kam ahe ....
फाईव स्टार स्टेशन वर उतरल्यावर गलिच्छ एस टी स्टँडवर जा. रस्त्यावर वाटेल तश्या टाकलेल्या टपऱ्या बघत बघत जा. पाच मिनिटांवर असलेल्या एस टी स्टँड वर जाण्यासाठी वीस तीस रुपये द्या जसे काय इथे येणारे एअरपोर्टवर उतरतात आणि खिशात पैश्याचे बंडल घेऊन आलेले असतात.
होईल थोड्याच दिवसात
सगळ्याच गोष्टी 5 स्टार कशाला पाहिजे असतात? ...कणकवलीची आम्हाला डोंबिवली करायची नाही आहे. ..सुशोभीकरणाच्या नावाखाली कणकवली स्टेशन बाहेरची एवढी महत्त्वाची जागा अक्षरशः वाया घालवली नको नको त्या गोष्टी उभ्या करून...का? तर कॉन्ट्रॅक्टरस ला खुश करायचे होते.. कमिशन मिळवायचे होते. ह्यालाच विकास म्हणतात.
बरोबर मत .chutiye बनवायची काम ही.रेल्वे स्टेशन सुशोभित करत आहे आणि रिफायनरी आणून बरोबर मग वाटोळे करतील.कोकणात काय पाहिजे हेच माहिती नाही.पर्यावरण पूरक उद्योग व्यवसाय कसे येतील,चांगले रस्ते ,सर्व सोयीने उपलब्ध असलेली हॉस्पिटल आली पाहिजे,कोकणातील प्रॉडक्ट्स ला परदेशात कशी मागणी मिळेल ह्या साठी एक्सपोर्ट प्रशिक्षण शिबिर शाळा आयोजित केल्या पाहिजे .कोकणी लोक चू शेवटी चू.आता मत देतील हा बघा आमचा कणकवली स्टेशन चकाचक केले ,मोठे रुबाब दाखवतील
खूपचं सुंदर