आम्ही जे ऐकून आहोत ते म्हणजे, दहा वर्षा पूर्वी सावंतवाडी टर्मिनस सावंतवाडीस व्हावे कि मदुरेस व्हावे याविषयी एक राजकीय संघर्ष झाला आणि शेवटी सावंतवाडी येथेच टर्मिनस व्हावे असे ठरले ,आणि त्यात सावंतवाडी टर्मिनसचा जन्म झाला, पण जे नेते टर्मिनस सावंतवाडी येथे व्हावे त्यासाठी हिरहिरीने पुढे होते किंबहुना प्रयत्न करीत होते त्याच नेत्यांनी सावंतवाडी टर्मिनसचा हा विषय नंतरचा काळात वाऱ्यावर सोडून दिला, आता सर्वसामान्यांना प्रश्न असा पडतो, की ज्या बाळाला पुढे वाढवायचेच नसेल, त्या बाळाला जन्म तरी का द्यावा. शेवटी काय तर, सावंतवाडी टर्मिनस हे राजकीय बळी ठरले आहे.
We will make sawantawadi terminus soon best of luck guysss 😢😢
अप्रतिम❤❤❤
आम्ही जे ऐकून आहोत ते म्हणजे, दहा वर्षा पूर्वी सावंतवाडी टर्मिनस सावंतवाडीस व्हावे कि मदुरेस व्हावे याविषयी एक राजकीय संघर्ष झाला आणि शेवटी सावंतवाडी येथेच टर्मिनस व्हावे असे ठरले ,आणि त्यात सावंतवाडी टर्मिनसचा जन्म झाला, पण जे नेते टर्मिनस सावंतवाडी येथे व्हावे त्यासाठी हिरहिरीने पुढे होते किंबहुना प्रयत्न करीत होते त्याच नेत्यांनी सावंतवाडी टर्मिनसचा हा विषय नंतरचा काळात वाऱ्यावर सोडून दिला, आता सर्वसामान्यांना प्रश्न असा पडतो, की ज्या बाळाला पुढे वाढवायचेच नसेल, त्या बाळाला जन्म तरी का द्यावा.
शेवटी काय तर, सावंतवाडी टर्मिनस हे राजकीय बळी ठरले आहे.
Nice edit bro thumbnail changla edit karun lav mak views yenar tumchya channel la