Mumbai Goa Highway चं काम 12 वर्षं का रखडलंय? Konkan Trip Plan करताय तर हा व्हीडिओ पाहा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करायचा असेल तर खड्डे, अर्धवट आणि अरुंद रस्ते, ट्राफिक अशा अडथळ्यांचा सामना करत जावं लागतंय. तब्बल 12 वर्षं या महामार्गाचं काम सुरू आहे, पण आता या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लोकांचा उद्वेग आणि संताप व्यक्त होतोय. याची दखल नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. रखडलेल्या कामावरुन एका याचिकेवर बोलताना हायकोर्टाने राज्यसरकारला फटकारलं. त्यात स्पष्ट म्हटलं की- 'मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्या विकास प्रकल्पाला परवानगी नाही. महामार्गाच्या कामाचा प्रगती अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करावा. आणि महामार्गावरील खड्डे तीन आठवड्यांमध्ये बुजवण्यात यावेत.'
    #mumbaitogoa #goatrip #konkantrip #konkantouristplaces #mumbaigoahighway
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 644

  • @FoodieGauravv
    @FoodieGauravv 3 ปีที่แล้ว +76

    मी लहानाचा मोठा झालो
    लग्न झाल व बघता बघता माझी पुढची पिढी पण येईल अजून काही महामार्ग झाला नाही ते कमाल आहे.

    • @rohanpatil9870
      @rohanpatil9870 3 ปีที่แล้ว +2

      अजून काही वर्षांनी इलेक्ट्रिक,विना ड्रायव्हर गाड्या येतील, तेव्हा 4 लेन रस्त्यांची गरजच उरलेली नसेल. तेव्हा सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसेल... महाराष्ट्राची प्रगती कोणत्या दिशेने होत आहे याचे उत्तम उदाहरण आहे हा खड्डे - मार्ग.

    • @ayushbhosale6637
      @ayushbhosale6637 3 ปีที่แล้ว +1

      @@rohanpatil9870 मोदी महाराष्ट्राची प्रगती करू शकतो ,, पन तो साला गुजरात चा आहे. त्याला आपल्या राज्याची प्रगति ""बघवत"" नाही 😭😭😔😔😣

    • @yogendragokhale5066
      @yogendragokhale5066 3 ปีที่แล้ว +2

      @@ayushbhosale6637 up madhe khup Vikas ahe ,thite Gujrat NAHI ahe

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi 2 ปีที่แล้ว

      @@ayushbhosale6637 तुमच्या चिवसेनेला करता येत नाही तर मोदीला का दोष देता, सार मोदी करणार, पोरगा झाला का फक्त ठाकरे नाव लावणारे चुत्े

    • @hornetriderprathamesh5968
      @hornetriderprathamesh5968 ปีที่แล้ว

      chivshenela mat dya...Gavatali Adanchot lok...

  • @kalpeshsurve6891
    @kalpeshsurve6891 3 ปีที่แล้ว +108

    BBC news Marathi la dhanyawad ha vishay ghetlyabaddal ! Ata tari prashasana ne aamha kokan vasiyanche vyatha samjun ghyavi hich apeksha

    • @akshaymathal3378
      @akshaymathal3378 3 ปีที่แล้ว +1

      Ha na dada

    • @anuragdandekar6064
      @anuragdandekar6064 3 ปีที่แล้ว +1

      Kharach.. full faltugiri chalu ahe.. pen wadkhal chi tar waat lavli ahe

    • @akshaymathal3378
      @akshaymathal3378 3 ปีที่แล้ว +1

      @@anuragdandekar6064 mangaon chi pn tich condition aahe bhai

    • @WILDWOODTOURSOFINDIA
      @WILDWOODTOURSOFINDIA 3 ปีที่แล้ว +3

      Thnx for showing the facts .. atleast henceforth the state Government and Central Government should stop passing the ball in each other's court... अहो इथे लोकांचे हाल होत आहेत...थांबवा तुमचे राजकारण...आम्हाला त्यात रस नाही....राज्याने त्यांच्या अखत्यारीतील काम पूर्ण करावे...केंद्राने त्यांच्या....
      आम्हाला रस्ता द्या...नाहीतर मते मागायला येऊ नका असा समस्त कोकणवासीयांनी निर्णय घ्यावा.....अन्यथा हा रस्ता कधीच पूर्ण होणार नाही...राजकारण मात्र होत राहील

    • @sanketkadam6218
      @sanketkadam6218 3 ปีที่แล้ว +1

      BC aamhi vaitaglo aahot gaavi jaata yet nahi road bekar aslya mule. He zavade mantri Kai kamache nahit.

  • @mayurmore1644
    @mayurmore1644 3 ปีที่แล้ว +106

    अशोक चव्हाण यांच्यावर तर बिलकूल विश्वास नाही आहे....

    • @ultralegend2p
      @ultralegend2p 3 ปีที่แล้ว +2

      Ha video parat paha sarva samjel.

    • @WILDWOODTOURSOFINDIA
      @WILDWOODTOURSOFINDIA 3 ปีที่แล้ว +2

      अहो ते राजकीय वक्तव्य करत आहेत

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +7

      आदर्श... घोटाळेबाज!!!😠👎👊

    • @ajitdk5458
      @ajitdk5458 3 ปีที่แล้ว

      Choryacha hatat tijorichi chavi

    • @NoName-re1pk
      @NoName-re1pk 3 ปีที่แล้ว +1

      Adarsh Society Part 2 😂😂

  • @Mahaveerproperties25
    @Mahaveerproperties25 3 ปีที่แล้ว +27

    सखोल अभ्यास करून माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद BBC मराठीचे

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 3 ปีที่แล้ว +78

    16000 कोटी म्हणजे जवळपास 2 अब्ज अमेरिकन डॉलर मात्र सदर महामार्गाचे काम पाहता 200 कोटी तरी खर्च झाले आहेत का अशी शंका उपस्थित होते.

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 3 ปีที่แล้ว +2

      वडखळ ते वाकण हा रस्ता तर दहा वर्षांच्या प्रतीक्षे नंतर गेल्या वर्षीच निदान एका lane ने तयार झाला होता. त्या रस्त्याची आता चाळण झाली आहे.. तसच पनवेल ते वडखळ ह्या रस्त्याची ही दुर्दशा व्हायला सुरवात झाली आहे.. म्हणजे इतक्या वर्षे काम करुन ही काय प्रतीचे काम ही लोक करत आहेत हे दिसुन येते.. नवीन तयार झालेला रस्ता एक पावसाळा पण टिकत नाही!!

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 3 ปีที่แล้ว +3

      @@yogeshjogle5946 जशी मुंबई च्या रोड ची अवस्था त्याच प्रमाणे मुंबई गोवा रोडची. राजकारणी लोकाना रस्त्यातच तर पैसे खाता येतात.त्याचा काय दर्जा असणार

  • @chandrakanntcjadhav
    @chandrakanntcjadhav 3 ปีที่แล้ว +122

    Main reason 1) local politics 2) state and centre governments ego and politics 3) much trouble from villagers to road contractors because he is outsider 4) leaders of Shetkai kamgar party .5) fund 6) political unwillingness

    • @abhijeetchavan13
      @abhijeetchavan13 3 ปีที่แล้ว +2

      Gadkari sir politics karat nahit Asa vatatay mala

    • @srinivasrao369
      @srinivasrao369 3 ปีที่แล้ว +1

      Then dont make statements like 5 Trillion dollar economy
      For votes

    • @abhijeetchavan13
      @abhijeetchavan13 3 ปีที่แล้ว +2

      Top4 reasons state government related ahet

    • @avdighe
      @avdighe 3 ปีที่แล้ว

      Exactly... Thank you for publically stating real reasons.

    • @rajmandrekar9166
      @rajmandrekar9166 2 ปีที่แล้ว

      Matter court maddhe aahe tar kasa honar

  • @ArjunKambli-h5g
    @ArjunKambli-h5g 5 หลายเดือนก่อน +1

    2 वर्ष्या पूर्वी तुमचा video बघितला....आत्ता पुन्हा बघतॊय...2 वर्षा पूर्वीचा रस्ता आताही तासाचं आहे...धन्य हो..

  • @ameykadam5956
    @ameykadam5956 3 ปีที่แล้ว +57

    सिंधुदुर्गातला सर्व रस्ता कसा चालू झाला ते जावून बघा.
    रायगड-रत्नागिरीच्या कंत्राटदार नी आणि आमदार खासदार नी पैसे खावून टाकसे रस्ताची त्यामुळे अशी परिस्थिती आहे 😏😏😏😡😡😡

    • @yogeshkadam1587
      @yogeshkadam1587 3 ปีที่แล้ว +1

      Correct👍

    • @manoharsamant7594
      @manoharsamant7594 3 ปีที่แล้ว +2

      आणि हा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. म्हणूनच गडकरींनी त्या भागाशी संबंधित कंत्रटदाराला काढून टाकलं आहे.

    • @tusharbhogal1465
      @tusharbhogal1465 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @tejasmohite2651
      @tejasmohite2651 2 ปีที่แล้ว

      Tatkare MC

  • @prasadghogale9991
    @prasadghogale9991 3 ปีที่แล้ว +12

    जुनाच highway भारी होता.
    मजा तरी यायची गावी जायला.

  • @yogeshsangavadekar4757
    @yogeshsangavadekar4757 3 ปีที่แล้ว +5

    BBC मराठी चे मुद्दे खरोखरच चांगले असतात आणि त्यांचा सोपी गोष्ट हा पण खूपच छान आहे

  • @sushilgangawane6465
    @sushilgangawane6465 3 ปีที่แล้ว +50

    गडकरी साहेबांनी या मध्ये लक्ष द्यावे..

    • @maharashtraacademy3232
      @maharashtraacademy3232 3 ปีที่แล้ว +2

      सर त्यांना 40% पोहचले आहेत.
      कस होणार काम?
      गडकरीना सोडून कॉन्ट्रॅक्टर 1 पैसा खाऊ शकत नाही.
      कॉन्ट्रॅक्टर त्यांचाच मित्र असतो.
      जनता भोळी आहे.

    • @Apoorv1531
      @Apoorv1531 3 ปีที่แล้ว

      @@maharashtraacademy3232 tula kay kalat nahi gap bas

    • @rajendrakaldoke6143
      @rajendrakaldoke6143 5 หลายเดือนก่อน

      ढुंगणावर दोन लाथा मारुण लक्ष द्यायला सांगायच का?

  • @swalpvirambysiddheshm
    @swalpvirambysiddheshm 3 ปีที่แล้ว +1

    बीबीसी मराठीचे खरंच खूप खूप धन्यवाद या विषयाला गांभीर्य दिल्याबद्दल नाहीतर दरवेळी च कोकणाकडे या राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले आहे. कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग नाही हे लक्षात घेतले पाहिजे...

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe 3 ปีที่แล้ว +36

    Due to such worst condition of this highway, people travelling to Konkan prefer to travel through Mumbai Pune highway via Kolhapur which is indeed an excellent road but at the cost of extra fuel which has been rising day by day.

    • @Travelling_Maratha
      @Travelling_Maratha 3 ปีที่แล้ว +7

      Mala ek samjat naahi. Hey Ghatavarche Raste. Mhanjech Kolhapur, satara, karad, Umbraj ....agadi Punya paasun karnataka Border paryanta evdhe chaangle Raste kashe kay chaan banvle. Kaaran hyanche sagle Minister Ghatavarche. Ani koknaat kuthlyahi minister la padli naahiey. Tyat hazaro loka Accident madhe Maro kivva Jago hyana tyachi kahihi ek padleli naahi.

    • @ivinay21
      @ivinay21 3 ปีที่แล้ว +5

      @@Travelling_Maratha Bhau Mumbai-Pune-B"lore express way paschim Maharashtra madhil mantranch cha kaam nahi. Hey Roads Vajpayee Sarkar chya Kali je deshbharat golden quadrilateral bandhale gele, tyat purna Bharatatli mukhya cities expresa ways in jodlya gelya, tevha hey roads banle gele. Ethey paschim Maharashtra chya netyancha kahi yog daan nahiye. Paschim Maharashtra Talya khedanchi ani small towns chi agdi vaait durdasa ahey (especially roads). There is nothing great in this part of the state.

  • @connectdev3144
    @connectdev3144 3 ปีที่แล้ว +30

    निर्लज्ज सरकारला सामान्य माणसाची पडलेली नाही, तिथे हायकोर्टाचे कोण ऐकेल?

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 3 ปีที่แล้ว

      Supreme court mdhe under Article 32 PIL dakhal kele pahijel
      Jra line yetil he loak

  • @avimango46
    @avimango46 5 หลายเดือนก่อน +2

    तिथे नवी पाटी लावा “ काम सावकाशपने सुरू आहे पुढल्या जन्मी सुखाने प्रवास करा”

  • @ashokchalke35
    @ashokchalke35 3 ปีที่แล้ว +39

    रोड पण खायला लागलेत. दुसरीकडे बोट दाखवायचे बस.आदर्श सरकार जींदाबाद.

  • @kuldeeppatil5220
    @kuldeeppatil5220 3 ปีที่แล้ว +7

    दर शनिवार मला ह्या रस्त्यातून जावं लागतं
    मी जेव्हा प्रवास सुरु करण्यासाठी गाडीत बसतो तेव्हा मला नेहमी 'पनवेल नंतर ची रस्त्याची अवस्था आठवून अंगाला काटे येतात'😢

  • @dattam3251
    @dattam3251 3 ปีที่แล้ว

    हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद. परंतु संपूर्ण व्हिडीओतून कोणते मूळ कारण आहे, ज्यामुळे हा उशीर झाला आहे हे सांगितलं जात नाही. त्यामुळे एक व्हिडीओ टाकला ह्यापलीकडे त्यात काहीच नाही. BBC कडून एव्हढीच अपेक्षा नाही.

  • @hiteshadbal1331
    @hiteshadbal1331 3 ปีที่แล้ว +1

    @BBC marathi.. खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही. सर्व काही मुद्देसूद आहे.. हा महामार्ग कोकणच्या विकासाचा महामेरू बनू शकतो त्यामुळे अश्या महत्वपूर्ण प्रकल्पांना १ दशकपेक्ष्या जास्त वेळ लागूनही पूर्ण न होणे हे खरेतर कोंकणी लोकांचे एकप्रकारे अपयश आहे कारण आपणच त्याचा संबंधित विभागाकडे आणि सरकारकडे पाठपुरावा केलेला नाही. आता तरी हा व्हिडिओ बघून काम पुन्हा जोमाने सुरू होऊन लवकरात लवकर पूर्ण होऊ हीच अपेक्षा.. BBCmarathi यापुढेही तुमच्याकडून अश्याच पाठपुराव्याला ची अपेक्षा आहे

  • @jaysalvi2778
    @jaysalvi2778 3 ปีที่แล้ว +10

    Very informative. You have given correct & factual position.

  • @ogeshp
    @ogeshp 5 หลายเดือนก่อน +2

    परशुराम एक्स्प्रेस वे नाव देऊन बघा.....
    रस्त्याचे काम पूर्ण नकीच होणार .....
    त्याची भूमी त्याचे नाव असलेच पाहिजे.....

  • @ignatmendes6639
    @ignatmendes6639 3 ปีที่แล้ว +14

    I hope and pray that Gadkari Sir seriously tales up the matter and resolves it at the earliest,I have full faith in his capabilities and his determination,GOD BLESS 🙏

    • @shreedhars7682
      @shreedhars7682 2 ปีที่แล้ว

      State govt due to ego will not talk to him he will 1000%help

  • @sanjaykambleart8195
    @sanjaykambleart8195 3 ปีที่แล้ว

    छान माहिती....गडकरी साहेबांचे याकडे लक्ष दिसत नाही असे दिसते...सर्व भारतभर सर्व छान छान रस्ते ते करत आहेत...कृपया लक्ष देऊन कांम लवकर संपवा...ही कुणाची जवाबदेही आहे...केरळमध्ये सर्व रस्ते गुळगुळीत आहेत..महाराष्ट्र भगवान भरोसे?...विमानतळा आधी रस्ते सुधारा

  • @bharatmore1470
    @bharatmore1470 3 ปีที่แล้ว +3

    Finally someone is talking about mumbai Goa highway thanks to bbc

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर निवेदन व्हिडिओ छान बणवला आहे. मॅडम विषय लावून धरा आणि कोकणकरांना न्याय द्या
    धन्यवाद जय शिवराय

  • @shashi0101
    @shashi0101 3 ปีที่แล้ว +26

    कारण १ :- राज्य सरकार
    कारण २ :- राज्य सरकार
    कारण ३ :- राज्य सरकार
    कारण ४ :- राज्य सरकार
    कारण ५ :- राज्य सरकार

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +5

      तुम्ही एक महत्त्वाचं कारण विसरत आहात..
      कारण ६:- राज्य सरकार

  • @Shambhoo_edits
    @Shambhoo_edits 3 ปีที่แล้ว +7

    Latur - Barshi - Kurduwadi - Tembhurni - Satara
    National highway (NH548 C)
    cha pn tasach ahe.
    Please make a video on this topic too.

  • @rohitkadam2586
    @rohitkadam2586 3 ปีที่แล้ว +19

    दरवर्षी सर्व सर्व कोकणकर इथून जाताना ह्या नेत्यांना शिव्या घालतात, तरीही ह्या नालायक नेत्यांना काहीच फरक पडत नाही.

  • @sagarbatale847
    @sagarbatale847 3 ปีที่แล้ว +1

    2022 ला होऊ शकत नाही एवढा विश्वास या सरकारवर आहे आमचा

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 3 ปีที่แล้ว +53

    चांगल्या रस्त्यांची जबाबदारी गडकरी साहेबांना दिली जाते मग खराब रस्त्यांची जबाबदारी कोणाची?

    • @pranaygawde4087
      @pranaygawde4087 3 ปีที่แล้ว +8

      Perfect प्रश्न.. Shevti कितीही मोठा असला तरी कोंकणात येऊन हार मानतो अस झालाय... 😂

    • @yogeshjogle5946
      @yogeshjogle5946 3 ปีที่แล้ว +8

      एकदम बरोबर मुद्दा आहे.. गडकरी साहेब महाराष्ट्र सोडुन बाकी सगळी कडे छान छान कामे करत आहेत आणि दिमाखात दाखवत आहेत.. आमच्या कोकणचा रस्ता मात्र पूर्ण दुर्लक्षित केला आहे..गडकरी साहेब हा मुंबई गोवा रस्ता जेंव्हा पूर्ण होईल तेंव्हा रोड वरील toll बूथ च उदघाटन करायला नक्कीच येतील आणि हा toll कसा योग्य आहे ह्यावर भाषण करतील.. पण आज गेले 12 वर्ष रस्ता चांगला नाही त्यासाठी आम्हाला काय मोबदला देणार? .. आणि महाराष्ट्र राज्य सरकार च तर काही बोलायलाच नको .. ते सगळ केंद्राने च कराव असे बोलून राज्य आणि राज्याचा खजिना "सांभाळत " आहेत.

    • @pranaygawde4087
      @pranaygawde4087 3 ปีที่แล้ว +1

      म्हणुनच त्याच्या you tube वरील showbazi च्या videos वरील comments section off असतो. तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी बघू शकता,, वाईट झालेल्या गोष्टीबद्दल सांगू किंवा बोलू शकत नाही...

    • @arvindgaikwad8506
      @arvindgaikwad8506 3 ปีที่แล้ว

      अशोक चव्हाण

    • @ravigawli4913
      @ravigawli4913 3 ปีที่แล้ว +5

      This Project Not In Gadkaris hand.

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 3 ปีที่แล้ว

    इतके महत्वाचे काम कसलेही अडथळे आले तरी ते तसेंच कोणताही भ्रष्टाचार न होता लवकरात लवकर पूर्ण होवो. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी हे काम विनाविलंब करून कोकणच्या विकासाच्या महा मार्गाचा शुभारंभ करावा हीच सदिच्छा व विनंती आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @mayurmore1644
    @mayurmore1644 3 ปีที่แล้ว +3

    बीबीसी ..खूप धन्यवाद

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 3 ปีที่แล้ว +2

    कोकणातले सर्व आमदार आणि खासदार १२ वर्ष कुठे होते त्यांची लोकप्रतिनधींनी म्हणून काही जबाबदार आहे की नाही की फक्त आपल्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाही म्हणून दुर्लक्ष करत आहेत या वाक्यातच सर्व काही आल

  • @marutipatil4773
    @marutipatil4773 3 ปีที่แล้ว +9

    कारण दळभद्री कोकणी लिडरसशिप, सध्याची प्रगती गडकरी साहेबामुळे.

  • @rajubhai8466
    @rajubhai8466 3 ปีที่แล้ว +9

    जो पर्यंत लाचख़ोर नेता आणी सरकारी अधिकार्यांचे पोट भरत नाही… तो पर्यंत खड्डे पण भरनार नाही..

  • @kishormaluskar5575
    @kishormaluskar5575 3 ปีที่แล้ว +18

    अशोक चव्हाण यांनी याचा फंड त्यांची आदर्श ची फाइल दबायलात वापरला असणार 😂........

  • @pravinlad512
    @pravinlad512 3 ปีที่แล้ว +3

    @bbcmarathi Thank you for ur intervention in this matter. I'm sure now we can see some improvement also keeping doing follow up so government can complete this project on top most priority. Thank you once again :)

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว

    बर्या पैकी काम आता प्रगतीपथावर आहे.कोकणाती youtuber अप डेट देत आहात 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @surajkarotiya5896
    @surajkarotiya5896 3 ปีที่แล้ว +1

    Calculation mast aahe✨ अकरा हजार कोटी + पाच कोटी = सोळा हजार कोटी
    Wahh 🎉✨🎉✨

    • @rahulchavan_911
      @rahulchavan_911 3 ปีที่แล้ว

      Hona😂😂😂

    • @rahulchavan_911
      @rahulchavan_911 3 ปีที่แล้ว

      कदाचित शाळेत आपल्याला चुकीचं गणित शिकवलं असेल 😂🤣🤣🤣

  • @Chiku66699
    @Chiku66699 3 ปีที่แล้ว +1

    या मुद्द्यावर लवकरात लवकर उपाय करून हा आपला मुंबई मुंबई-गोवा महामार्ग तयार करण्यात यावा सर्व राजकारण्यांना ही कळकळीची विनंती मग ते आत्ता ज्यांच्या हातात सत्ता आहे ते असो किती विरोधात असलेले सरकार असो कोकणी माणसाला आता भाषण नको तर तो रस्ता तयार दिसला पाहिजे पुन्हा एकदा कळकळीची विनंती

  • @luckyanand8316
    @luckyanand8316 3 ปีที่แล้ว +19

    Maharashtra government is stubborn. Every project in Maharashtra gets delayed due to corruption by politicians.

    • @binaysingh9774
      @binaysingh9774 3 ปีที่แล้ว +4

      You are absolutely right, Maharashtra will never prosper as due to corruption and Political issues.

    • @binaysingh9774
      @binaysingh9774 3 ปีที่แล้ว

      Harsha ji , I don't need to explain about the state home minister is in judicial custody and Mumbai CP was absconding, no state in India has this worst situation. Only God can save this 🙏

  • @santurodrigues9976
    @santurodrigues9976 3 ปีที่แล้ว +10

    Thank you BBC Marathi for highlighting such issue which people of Konkan facing for years..

  • @swap755
    @swap755 3 ปีที่แล้ว +2

    जर काम पूर्ण झालं नाही तर कदाचित कोकणात या लोकांना वोट मिळण मुश्किल आहे .

  • @sp-kr1rd
    @sp-kr1rd 3 ปีที่แล้ว

    Khupach changali mahiti aahe, kokanatil rajkarni lokani pudhakar gheun he prashna margi lavave, Mumbai Pune kolhapur Marge banglore ha rasta aani development pahata kokan kiti magas rahila aahe he samajate. 🙏

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 ปีที่แล้ว +1

    मी स्वतः अनुभवले आहे 8 वर्ष झाले मी nagothanyat राहतोस घरी लोक मझाकडे येत नाहीत या रस्त्यामुळे

  • @abhijeetdhapte5351
    @abhijeetdhapte5351 3 ปีที่แล้ว +5

    Ashok Chavan sir Nitin Gadkarijinchi madat ghya hya highway sathi...Nahitr kadhich honar nahi ha highway

  • @ganeshsavvant1918
    @ganeshsavvant1918 3 ปีที่แล้ว +3

    Thanks to the BBC for bringing up this topic. We are literally plagued by the bad condition of the highway. ​Hopefully the government will look into the matter

    • @asaivanshsolutions7921
      @asaivanshsolutions7921 3 ปีที่แล้ว

      Government don't know who are we..they only know them self..once demands are full they will still keep eating..food as they like
      .

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 3 ปีที่แล้ว

    प्रत्येक गोष्टीला राजकारण जबाबदार आहे.

  • @sandeepmayekar8299
    @sandeepmayekar8299 3 ปีที่แล้ว

    b b c चे पाहिले मी आभार मानतो ...
    काय करण दिले यांनी ....मुबंई नागपूर ...मुबंई दिल्ली महामार्गांची कामे पूर्ण होतात..
    मुबंई गोवा महामार्गा का पूर्ण होत नाही
    लायकी नाही तर का काम घेता आणि देता

  • @aatulambre5
    @aatulambre5 3 ปีที่แล้ว +2

    Shri. Nitin Gadkari sahebana navin projection barobar je mahamarga already under process madhe aahe te suddha serve karayla vel kadhay la sanga.

  • @anilshinde242
    @anilshinde242 3 ปีที่แล้ว

    *जो पर्यंत कोकणातील जनता उठाव करणार नाही, तोपर्यंत हे असेच चालणार, ह्यात सर्वात पहिले म्हणजे राजकीय पक्ष, नेते आणि कंत्राटदार यांची लॉबिंग, सेटींग संपवून एखाद्या सरकारी यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज आहे, तेंव्हाच काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अन्यथा असेच राहिल*

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 2 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ खूप आवडला.

  • @manohardalvi4671
    @manohardalvi4671 3 ปีที่แล้ว

    thank you mr.pechkar saheb

  • @kerkarvishal83
    @kerkarvishal83 2 ปีที่แล้ว

    पंचांग बघून एखादी नवीन तारीख सांगा.
    कोकणच्या स्थानीक रहिवाश्यांनी निवडणूक आली की ज्यांनी खोटी आश्वासने दिली त्यांना परत निवडून आणुया आणि या महामार्गाचे काम असेच चालू राहील आणि कोकण वासियांना त्रास होईल याची काळजी घेऊ.

  • @santoshj.desaidesai3594
    @santoshj.desaidesai3594 3 ปีที่แล้ว

    या विषयाला हात घातला त्या बद्दल धन्यवाद.
    माझा मुद्दा एक. , आपल्या महाराष्ट्रात आणि किंवा देशात नावाजलेल्या मोठ्या कंपन्या असताना ज्यांची कडीया काम करायची पण लायकी नाही अशा तकलादू कंत्राट दाराना काम का दिले जाते
    मुद्दा दोन . तुम्ही क्लिप मध्ये बघत आहात पाच. सहा कामगारांना घेऊन रस्ता बनवला जातो का.
    मुद्दा तीन. सरकार मग ते कोणतेही असो त्यातील सगळे. एकुणएक मंत्री भाडखाव आहेत. त्यांची स्वतःची हॉटेल्स. मॉल. कॉलेज आहेत त्यांना पडलंय.
    तेव्हा आणखी पुढची पाच वर्षे रस्ता पुरा होत नाही याची गॅरंटी.
    मुद्दा चार. नागपूर. मुंबई समृद्धी महामार्ग तीन वर्षात कसा तयार होतो. नागपूर ते अमरावती 185 किलोमीटर चा रस्ता अप्रतिम पणे कसा तयार होतो कारण दोन्ही महामंत्री नागपूर चे आहेत. तशी अक्कल आपल्या कोकणातल्या मंत्र्यांना नाही. पण एक मात्र खरं आता गणपतीला गावी जाताना लोक सर्व मंत्र्यांना आणि सरकारांना आई बहिणी वरून शिव्या घालत होते अगदी मना पासून.

  • @nelsondantas3253
    @nelsondantas3253 2 ปีที่แล้ว +1

    Narayn rane has done his region road very well ...from kankavli to mah border road is good ..
    From panvel till vadkhal is good ...
    Mangaon to khed is OK ...
    From poladpur its horrible ...
    Just travelled 2 days ago , surpie that even after 12 years they are still digging the road ...

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 3 ปีที่แล้ว

    या विषयात आम्ही सिंधुदुर्गवाले नशीबवान ठरलो...😊☺️

  • @suhastawade5931
    @suhastawade5931 3 ปีที่แล้ว

    Kupch chan mahiti

  • @atishgavand9862
    @atishgavand9862 3 ปีที่แล้ว

    अरे पेन ते नागोठणे पर्यंत येऊन बघा एक नंबर खड्डे पडलेला एक नंबर मला रस्ता

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 5 หลายเดือนก่อน +1

    कंत्राटदाराकडून कमीश मिळत म्हणून कंत्राटदाराला जाब विचारण्याची हिम्मत नेत्यामध्ये नाही

  • @future_biotechnology
    @future_biotechnology 3 ปีที่แล้ว

    Kharch dhanyavad BBC marathi

  • @makarandkelkar7321
    @makarandkelkar7321 3 ปีที่แล้ว +1

    11000 koti madhye 5 koti add kele tar kontya calculator pramane 16000 koti hotata.. He tar mumbai goa highway bandhanarya contractor sarkhech zale...

  • @shikandarmomin4345
    @shikandarmomin4345 4 หลายเดือนก่อน

    Excellent information.

  • @fufvhjjg7042
    @fufvhjjg7042 3 ปีที่แล้ว +2

    Existing Mumbai-Goa road distrubed na karata parallel dusra road project karayla pahije hota...

  • @kerkarvishal83
    @kerkarvishal83 2 ปีที่แล้ว

    समृध्दी महामार्गाचे काम ज्या पध्दतीने तयार केले जात आहे तशी प्रगती ईथे दिसून येत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी एकत्र येऊन काम पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

  • @kishorpadmar6808
    @kishorpadmar6808 3 ปีที่แล้ว

    Man mad malegoan ahmadnagar shridi kopargoan yevla ha rasta Dhakva mag pha khde kse astat

  • @VijayChavan-vp2xm
    @VijayChavan-vp2xm 3 ปีที่แล้ว

    Thanks for the information,bring such video after every three months n update the public regarding progress.

  • @ashabhagwat8601
    @ashabhagwat8601 3 ปีที่แล้ว

    Khupach chhan

  • @prakashkhamkar2855
    @prakashkhamkar2855 3 ปีที่แล้ว +1

    Kokan vasiyano ajun kara shiv senela matadan, Rajapur te sawantwadi cha rasta purn hou shakto, pan Ratnagiri cha ka rakhadla? Prashn swatala vichara..

  • @sss2157
    @sss2157 3 ปีที่แล้ว +1

    मुद्दा ३रा मा. चव्हाण सर केंद्रीय मदतीची अपेक्षा कायम आहे. महाराष्ट्र सरकार काय करणार

  • @ralphdmello2409
    @ralphdmello2409 3 ปีที่แล้ว

    Thnk u this is becoming news finally. So many years of bad roads in konkan. Not sure wat is wrong.

  • @chandramohannandanpawar2617
    @chandramohannandanpawar2617 3 ปีที่แล้ว +4

    Very good analysis. In reality the condition is very very bad

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 3 ปีที่แล้ว +3

    No information given about defaulters.
    How can it be completed when litigations are pending.

  • @laxminarayankeshkar5292
    @laxminarayankeshkar5292 3 ปีที่แล้ว

    Keep it up, good job

  • @sunilkorgaonkar8544
    @sunilkorgaonkar8544 3 ปีที่แล้ว

    Kam honyaagodar Toll Ka badhale?

  • @nivan231
    @nivan231 3 ปีที่แล้ว +2

    I really donno which dept handles road development and all but which ever does it but I am sure our Doctors and Hospital Industry thank them a lot as they increase the number of Slip Disc and other patients every year.. so great of them

  • @pawarshirish2000
    @pawarshirish2000 3 ปีที่แล้ว

    Sadhya aslelya road chya bajula ajun 3-3 lane karun, junction war bridge bandhun road 7-8 mahinyat purna zhala asta. Road banawanya sathi land acquire karnyachi garaj lagli nasti. Sagli kuchkami karana aahet. Kashedi tunnel baddal kahich mhatala nahi. Tyala ajun 12 varsha lagu naye mhanaje jhala.

  • @onlyindian1877
    @onlyindian1877 3 ปีที่แล้ว

    Rane kay karat aahet?
    Udghatan la sarve lok yetil

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 3 ปีที่แล้ว +1

    Video bhanvlya bhadhal dhanyawad

  • @kokanstar..6740
    @kokanstar..6740 2 ปีที่แล้ว

    Dada yevda lamb ahe apla kokan siment reti kami padt asel

  • @siddheshpawar8884
    @siddheshpawar8884 3 ปีที่แล้ว

    Saheb...geli 10 yrs Kam chalu ahe..panvel te vadkhal tar ajun Kam karat ahet..jar pawasamule khadde padtat tar tar juna single lane cha road var ka khadde Navate..Kashala ghetla rasta banvayla...Ani lok pan bhari ahet ekhada issue zala tar highway jam kartil pan aapla manus mela tar barave terave Karayach ani gapp basayach...

  • @marutinatekar7082
    @marutinatekar7082 5 หลายเดือนก่อน

    गडकरींना या हायवेने प्रवास करावा लागत नाही. ज्यांना आपण निवडून देतो त्यांनाच जनतेचे काय पडलेले नाही. आमदार व खासदारांनी जर मनावर घेतले तर सरकार च्या पैशाची सुद्धा गरज भासणार नाही. आपण जणताच याला जबाबदार आहेत. निवडणुकीत दरवाजावर येतात तेव्हा त्याना हा प्रश्न पहिला विचारा.

  • @pritammore7819
    @pritammore7819 2 ปีที่แล้ว

    Good job sir

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 3 หลายเดือนก่อน

    ठेकेदारांकडुन खाणारे शासकीय अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य,छोटे नेते,मोठे नेते पक्षांचे समाजसेवक यांच्यामुळेच काम वेळेवर झाले नाही हि सत्यता लपवु नका.गावातील रस्ते ही असेच होत नाहित.कार्यकर्त्यांना नेत्यांनोच सवयी लावलेल्या आहेत.हे उघडपणे सांगायला पाहिजेत.

  • @rohitjadhav4248
    @rohitjadhav4248 3 ปีที่แล้ว

    Thanks BBC news

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 3 ปีที่แล้ว

    Chaan vishleshan dele

  • @Bilalkhan-qi6ng
    @Bilalkhan-qi6ng 3 ปีที่แล้ว

    Outstanding 🙏

  • @ganeshkolte9387
    @ganeshkolte9387 3 ปีที่แล้ว

    नशीब ती कोंकन रेल्वे तरी पूर्ण झाली, धन्यवाद त्या दंडवते, व जॉर्ज फर्नांडिस याना, सेनेचे आमदार फक्त ओरडण्यापूरते, राज्य कसे चालवावे , काम कशी करून घ्यावीत हे भाजप, राष्ट्रवादी यांच्या कडून शिका म्हणावं

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 ปีที่แล้ว

    चायनाच्या कोणत्या ही कंपनीला दिले असते तर एकावर्ष्यात सिमेंचटचे बनवून एकदम मजबूत व सुंदर दिले असते. ही कारण लंगडा युक्तिवाद आहे.

  • @shekhargarud3461
    @shekhargarud3461 3 ปีที่แล้ว

    pune to satara highway varti pan news banva please 15 varsha melay road

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 ปีที่แล้ว

    नितीन गडकरी यांच्या कामावर हा काळा डाग आहे

  • @sumittambe497
    @sumittambe497 3 ปีที่แล้ว +4

    Dakhal ghetlyabadal kokankar aple Abhari ahet ..🙏🙏

  • @connectdev3144
    @connectdev3144 3 ปีที่แล้ว +6

    ६५०० कोटींचा प्रकल्प २२००० कोटींवर गेला... १० वर्षात जेवढी देशाची दुर्गती झाली, त्याच्या दुप्पट च्या दुप्पट वेगाने खर्च वाढला. हा उत्त्यूच प्रकारचा भ्रष्टाचार नव्हे का?

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว

      अत्युच्च!!! (अति+उच्च) 🙏

  • @PMantri6194
    @PMantri6194 3 ปีที่แล้ว

    1. हलकट राजकारण 2. हलकट राजकारणी 3. हलकट राजकारणी 4. हलकट राजकारणी 5. हलकट राजकारणी हीच ती पाच कारणे आहेत.

  • @nikhilpanvalkarmotivation5710
    @nikhilpanvalkarmotivation5710 3 ปีที่แล้ว

    BBC news dhanyavad

  • @asjadburud8743
    @asjadburud8743 3 ปีที่แล้ว

    Zabardas

  • @anokhahira2822
    @anokhahira2822 ปีที่แล้ว

    सुनिल तटकरे, मुलगी आदिती तटकरे व त्याचा भाऊ जबाबदार आहे. त्यांना Commission पाहिजे आहे.

  • @ravneetsingh7123
    @ravneetsingh7123 3 ปีที่แล้ว

    A bit understood...... From Punjab

  • @thesocialcitizen3642
    @thesocialcitizen3642 3 ปีที่แล้ว

    हे अशोक चव्हाण कधी पण केंद्रावर येऊन थांबतात... आता हे स्वतः सार्वजनिक मंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्री होऊन गेलेत..
    म्हणजे कशी लोक निवडून दिले जात आहेत जनतेकडून.. हे कळत.. म असे त्रास तर होणारच आहेत...

  • @anuragdandekar6064
    @anuragdandekar6064 3 ปีที่แล้ว

    Much needed video report