अरे पण मी काय म्हणतोय, एखादा youtuber विडिओ टाकतोय तर त्याचे विडिओ बघा ना, तो काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते बघा ना..तो काय काम करतो, कसा राहतो ह्याच्याशी हट्टपणा करू नका..त्याला वाटले तर ते स्पष्ट करेलच पण प्रत्येक yourtuber ला हे विचारणे की तू काय काम करतो,तुझं कस भागते, हे चुकीचे आहे..त्याने विडिओ टाकलाय त्याची मज्जा घ्या..नको त्या चौकशी करू नका..
दादा नमन ची गाणी बॅकग्राऊंड मध्ये येत जाऊ देत 😊
एक नंबर फिल येतो....
आजचा व्हिडिओ भन्नाट होता...
तुझी एनर्जी अफलातून होती
❤ bhai tuza ha video , Yadon ki barat gheun gela yar.
Me pn he sarv kel ahe. But ata nahi karushkt.
Ha video udya sakali mazya kaka na dakhvin.
Mast
Aai na bhagun chaan vatla sara la pan mast gavcha pravas dada
छान व्हिडिओ, हिरवीगार झाडे मस्त👍👍
अप्रतिम!! thanks for putting this virtual प्रवास 🙏
खूप छान वीडियो.पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास खूप छान असतो आणि मेन म्हणजे गर्दी कमी असते😅
Ek no, nice
Sundar railway station, ase chote ani shant stations bghyla khup mast vatt
Khup chan video
सगळ्यात सुंदर तर video च background song ahe ❤❤❤❤❤❤❤
खूप छान विडिओ दादा वाशिम
Khup khup Chan video 👌👌❤
Beautiful konkan kanya😊train information 😀😊...beautiful monsoon..thanks brother..😅
खूप छान ❤❤❤
भाऊ आपला व्हीडिओ छान आहे.आपल्या बाजूच्या धामापुरीत माझा मित्र असतो,मि जवळपास 25 वर्षापूर्वी आबलोलीत राहत होतो
मज्जाच मज्जा आहे तुझी फक्त आणि फक्त ₹80 मधे मुंबईला यायची...!
50 टिकीट होते आता 80 झाले रत्नागिरी पॅसेंजर चे
Sunder video
खुप छान व्हिडिओ
MH-38, nice
Background music khoopach chhan🎉❤
अप्रतिम!!!
Chan video
👌👌👌
Vow only 80/- in Mumbai ❤
Train journey + Nature view ❤️😍
MI sagle video bagtoy Dada
Sarkhe sarkhe same video , same bolne , ka karta ? Kokan evdhe sunder ahe , Navin topic gheun video kara . Amhala awdel baghayla ek suggestion evdhech
Like bhau 1
❤
तुमची माझ्या आहे आम्ही चार महिन्यापूर्वी. तिकीट बघितली तरी मिळाली नाही शेवटी लॅक्सरीची तिकीट काढावी लागली ,1600ru
एकदा रत्नागिरी दिवा आणि सावंतवाडी दिवा ची शौचालये दाखव व्हिडिओ वर, चाकरमानी अस्वच्छता सहन करत कसा ७० रुपयात प्रवास करतोय.
अरे आवडले comments कशाला? एकदा खरेच शौचालये दाखव, काही सुधारणा करून घे. सामाजिक कार्य होईल.
स्वारी भावा म्हणायला नाय पाहिजे पण खराच माला माहिती नाही तू मुंबई मध्ये काय काम करतोस स्वारी ह आम्ही नाशिक कर तेवढं उद्या नक्की साँग
Chiplun la gadi kiti vajta yete.
1.30 vajta
संगमेश्वर रेल्वेस्टेशन चे नवीन काम चालू आहे ना dada 👍
🙂👌
Bhava tuji aai bheytali hoti kajupady madi
Mala ganpati madhale nach bagayala. Aavadto tar video chan banav
रेल्वे मध्ये हजारो माणसं असतात आणि गावी st आणि रिक्षा मध्ये कमी माणसे आसतत म्हणून आणि ट्रेन रिटर्न येताना पण प्रवासी असतात
सध्या motovlog करत नाही का? 🤔
me mhanl zo train chalwaylach baslaw ki kay 😜😜
Mumbai job kute karta tumhi? Please reply positively. Thanks
Kaai aishi aishi rupaye? Ashi chukichi publicity karaichi naahi. Actually 50/- rupaya ticket asaila pahije hoti. 80/- rupees khup jaasta aaheth.
Garib lokansaati 80/- khup jaasta aheth.
So please chukichi publicity karu naka.
८० रुपये तिकीट महाग वाटते का तुम्हाला 😂😂😂 एकदा रेल्वे प्रायव्हेट होऊनदे मग ८० चे ८०० द्यावे लागतील तेव्हाच समजेल
50 रुपये तिकीट होते रत्नागिरी पॅसेंजर जे आता 80 झाले
@@marathibujgo26550 होते पाहिले
अरे पण मी काय म्हणतोय, एखादा youtuber विडिओ टाकतोय तर त्याचे विडिओ बघा ना, तो काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते बघा ना..तो काय काम करतो, कसा राहतो ह्याच्याशी हट्टपणा करू नका..त्याला वाटले तर ते स्पष्ट करेलच पण प्रत्येक yourtuber ला हे विचारणे की तू काय काम करतो,तुझं कस भागते, हे चुकीचे आहे..त्याने विडिओ टाकलाय त्याची मज्जा घ्या..नको त्या चौकशी करू नका..
Khup chan video