कोकणातलो मालवण कट्टा गावाचो आठवड्याचो बाजार♥️कष्टकऱ्यांच्या कुटुंबाचो आधार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 เม.ย. 2024
  • कोकणातील मालवण तालुक्यातील मालवण कट्टा हे गाव निसर्गरम्य गाव म्हणून या गावाची ओळख आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मालवण कट्ट्यामध्ये भात शेती केली जाते परंतु उन्हाळ्यात हवामान उष्ण असला तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये फळभाज्या त्याचप्रमाणे कडधान्य पिकवले जातात. हिवाळ्याच्या दिवसात मालवण कट्ट्यामध्ये थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. प्रगतशील गाव म्हणून मालवण कट्टा या गावाकडे पाहिले जाते. या गावांमध्ये एक मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेमध्येच श्री नारायणाचे तसेच विठ्ठल रुक्माई चे एक मोठे मंदिर आहे. हे मंदिर भक्तिमय तसेच सुंदर असल्याने पंचक्रोशीतील लोक या मंदिरामध्ये नियमित येऊन दर्शन घेतात.
    आठवड्याच्या दर शुक्रवारी या मालवण कट्टा बाजारपेठेत मोठा बाजार भरतो. या बाजारात आजूबाजूच्या गावातील सगळे शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भाज्या , कडधान्य या बाजारामध्ये विकायला घेऊन येतात.
    बाजाराचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे youtube चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती🙏
    धन्यवाद 🚩जय हिंद 🇮🇳

ความคิดเห็น • 25

  • @shraddharasam4804
    @shraddharasam4804 3 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ असतात. सर्व बालपण आठवले. खुप सुविधा आता झाल्या. पहिले पायी प्रवास आता गाड्या पण वय झाले फिरता नाही येत. तूमच्या निमीत्ताने पाहते. मालवणीसुण बोला ऐकाग बरी वाटता. 🙏जय शिवराय

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 3 หลายเดือนก่อน +2

    बोलण अप्रतिम.कष्टकर्यांची तळमळ,आवड.आपुलकी ,जिव्हाळा छान व्हिडिओ ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @user-yi8kj8ns7b
    @user-yi8kj8ns7b 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान‌

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @sanjayparte2107
    @sanjayparte2107 3 หลายเดือนก่อน +3

    मी स्वता या video clip मध्ये आहे, मी आपला subscriber आहे, आपणांस भेटून फारच आनंद झाला, आपल्या पुढील you tube वरील सर्व blocks साठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🎉 आपली अशीच निरंतर प्रगती होवो..हीच ईश्वराकडे आमची प्रार्थना..🙏🙏🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विडियो दादा

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई 🙏

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 3 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ 👍👌💯

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 3 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @NFORNAIK
    @NFORNAIK 3 หลายเดือนก่อน +1

    Hii sir, Banda market la suddha visit kara, tikde dar somvari motha bazar bharto. Banda market yethil Ravi patekar yanchya Jai santoshi mata hotel yethe khup sunder usal paav, ani mirchi bhaji milte. Pls cover kara.

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 3 หลายเดือนก่อน +1

    Yek matra khare ki ya bajarat sarv mahila varg aapaapala maal vikat asatana disat aahet tye pahun khup barey watale jay ho mahila varg jay ho jay Maharastra

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद ,🙏🙏

  • @notebook65
    @notebook65 3 หลายเดือนก่อน +1

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhudugkokan

  • @Lint567
    @Lint567 3 หลายเดือนก่อน +1

    I like your video from goa i day i will visit

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      Thanks

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 หลายเดือนก่อน

      छान कट्टा bazar. छान विठ्ठल मंदिर. 👌🏼👌🏼👍🏼🙏🏼🚩

  • @umeshgawde686
    @umeshgawde686 3 หลายเดือนก่อน

    Sukalwad katta kasal ye amche bazar asat gaon chi atavan ili Jai Maharashtra

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 หลายเดือนก่อน

      Ho मस्त आहेत बाजार सुकळवाड करायचा आहे