मालवण मधील काही राहण्या-खाण्याची आणि फिरण्याची काही उत्तम ठिकाण malvan best places to visit vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2020
- #malvan #malvanbeach #food
मालवण मधील काही राहण्या-खाण्याची आणि फिरण्याची काही उत्तम ठिकाण malvan best places to visit
savita Nivas - 9881828600
santosh parab - 9423806294
at- chivla beach , malvan
malvan to goa ,malvan village ghost story ,malvan hotels
,malvan beach ,malvan distance ,malvan beach resort ,malvan map
,mumbai to malvan , malvan hotels near tarkarli beach
,oyo hotels in malvan ,malvan beach resort
,tarkarli hotels ,hotels in malvan tarkarli ,restaurants in malvan ,best restaurants in malvan
,oyo hotels in tarkarli, मालवण पर्यटन माहिती ,मालवण माहिती ,सिंधुदुर्ग
,मालवण बीच ,मालवण तालुक्यातील गावे ,मालवण पर्यटन स्थळे ,मालवणी लाईफ ,सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण माहिती
तुमची माहिती आणि video खूप सुंदर आहे.. सगळ्यांसाठी उपयुक्त पण आहे..... पण आपला कोकण या परप्रांतीयां पासून सावध ठेवायचा प्रयत्न करा... तसेच त्यांना स्थायिक होऊ देऊ नका.... कारण ज्याप्रमाणे मुंबई मध्ये सीमेंट कॉन्कीटच जंगल झाल आहे त्याप्रमाणे कोकणच नको व्हायला
खूप छान वाटले
भावा हा भारत् देश् आहे ....कोनही कुथे हि राहु शकतो ,पन् ज्याने त्याने आपलि हि संस्कृती हि जपली पाहिजे आपल्या कोक्नातिल् माणसे मुंबई ला गेली कि हिंदी बोलतात आपलं एत्युत् दाखवतात्
@@santoshvishwakarma5095 भावा मलाही माहित आहे की कोणी कुठेही राहू शकतो मी फक्त माझ्या कोकणातल्या लोकाना आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नका अस सांगतो आहे.... तुलाही तोच प्रश्ण करतो या आधी मी एक कमेन्ट मधे विचारल होत की तुझ्या घरी तुम्ही चार माणसं राहता अश्या वेळी तुमचे नातेवाईक पाहुणचार म्हणुन रहायला आले आणि त्यांनी तुमच्याच घरात कायमची वस्ती केली तर तुम्ही काय कराल.... तसच तुम्ही तुमची स्वतःची जमीन विकणार का....आणि माझा मुद्दा कोणी कुठे राहण्याचा हा नाहीच आहे.... माझा मुद्दा हा आहे माझ कोकण तिथे राहणारी कोकणी माणसे यांची परिस्थिती मुंबई महाबळेश्वर सारखी नको व्हायला... शुल्लक पैश्यासाठी आयुष्य भराची पुंजी घालून बसतील आणि त्यांच्या येणार्या पिढीलाही त्याचा त्रास भोगावा लागेल....
अहो राव ,रत्नागिरी,सिंदूदूरग,पुणे,ठाणे, नाशिक नागपूर रायगड जिल्हें केंव्हाच विकून टाकले सुद्धा.तुम्ही, आम्ही तेंव्हां झोपी गेलो होतो.
@@sakharamtukaram5932 ज्यानी विकले त्यांना आपण काहीच बोलून फायदा नाही पण ज्याच्या जमिनी आहेत त्यांनी हे करू नये यासाठी प्रयत्न चालू आहे.... अहो एका गावातील सगळ्यानी निर्णय घेतला आहे की त्यांनी त्यांच्या जमिनी कोणत्याच परप्रांतीयांना विकणार नाही.... हेच प्रत्येक गावाने करावे अस वाटत आहे
छान, उपयुक्त माहिती
आणि प्रत्येक गोष्टीचे दर सांगितल्या बद्दल आभार 🙏🙏🙏
छान माहिती मिळाली .मागच्या वर्षी आम्ही मालवण येथे १मार्च ते ४ मार्च २०२० पर्यंत राहीलो . बांबू हॉटेल मध्ये जायचे राहूनच गेले. Rly पुणे सावंतवाडी आणि परत पुणे प्रवास होता.पण पनवेल पुणे प्रवास झाला. कोकण खरेचं छान वाटले.
Khup chan mahiti sangitle aahe tya baddle khup khup danyawad.🙏🏼👍🙏🤠🇮🇳
खुप खुप सुंदर व्हिडिओ आहे, असेच व्हिडिओ बनवाे
सुंदर छायाचित्रण...👌👌
एकदम छान video. लगेच bag भरून निघावं असं वाटलं.. धन्यवाद
हो खरच खुप छान .इथे निवासात संतोष व त्यांचे बधू आणी इतर आपले आदित्थयोग्यप्रकारे पार पाडतात.अगदी घरच्यासारखे.मला तर बाजारातून बांडा व सुरमई सुद्धा एकून 12 किलो बरफात छान पॅक करून दिली व पुण्याला आणून बरेच दिवस खाल्ली.इथे एकदा जावे .
Khup jabrdast video mi nakki janar
Khup chaan video. Chaan mahiti sangitali.👍
एकदम मस्त मालवण ची सफर घडवलीत 👍👌🙏
Malvan मध्ये हॉटेल सुनीता खूप छान आहे
खूप छान माहिती सांगितली आहे.
बघून मस्त वाटल,जायचंय लवकरच
Sundar aahe Video Brother👌😍
very nice information to new visiters.
Wow.. मस्त sea facing stay.
सर्व सुविधांनी युक्त रूम्स. 👌👌👌
Nice & informative video.
Bahot Bdhiya /khupach chhan✌👌
Very NICE VIDEO Of MALVAN.
खूप सुंदर प्रतीने दाखवलं तुम्ही👌👌
Khup Khup Sundar👍👌
मस्त..👍
Khup chan
Nice n informative.
फारच छान आहे
Khupach chan maahit dili
खूप छान माहिती दिली
Mast bhava asech video takat raha
My too too fav Paplet fish♥️♥️♥️♥️and malvan city good for creating wholesale market for fish♥️♥️♥️♥️
सुंदर व्हिडीओ 👌👌
Khup chan hoti
Thanks for the information!
खूप छान
छान झालाय विडिओ
Sundar mahiti
Very. Good. Nice. Videos. Malvan, my. Home. Malavan. City.
Starting man cool
Excellent
Khup chhan 👌 shoot kela aahes video .masta ,👍
छान माहिती मिळाली
मस्त 👌👌👌
Mast vlog
Sundar mahiti 👍
Lai bhari, Nashik.
Nice
Channel video... 👌👌
अप्रतिम....
Very nice video
मस्त
Very nice
बेहद सुंदर
Video mast ahe
Nice video 👍
Chan
Nice video
Uttam👍👍👍
Mast Video 🙏🙏
खूप छान आहे बांबू हॉटेल आम्ही गेलो होतो जेवायला 👌👌🙏
आता 3-4दिवसापूर्वी
फार छान.
👍👍nise
Very nice video...👌👌👌🥰🥰
No 1
मस्त शूट केलं आहेस..voicover मधील energy सही होती
Lai bhari yak number mahiti
Very very good sir
👌 छान
सुंदर
Very nice vdo visit at Malven
Thanks
Far chan video thanks
Chhan
छान
छान व्हिडिओ
Chhan !
Good. .,.....
Good
Thank u for info
छान माहिती दिली,, पण भाडं 2000 जरा जास्तच वाटत राव 👍👍👍😊
Very costly
@@nainapinky11nainapinky90 नक्कीच 👍
Malvan la chivala beach kade homestay milnar, 500 to 800 rupayat, 5 to 6 family member la. Farach swastha ahe, try kara
@@karmilosequeira4249 where is this? Any contact of that person plz reply my question
@@karmilosequeira4249 khuthe ahe te mala sangal ka tumhi mahiti
Nice 👍🙏⚘
चिवला बिच वर किल्ला रिसॉर्ट खुप सुंदर आहे
त्यानंच्या रेस्टॉरंट मधे सर्व प्रकारचे जेवण छान मिळते
one night che kiti ghetat
Room charges can u suggest
Good video
मालवण मध्ये स्वाद आणि राजभोग जाउन जेवा मस्त आहे तेही दाखवा plz
Khup Chhan 👌👌👍👍
Thanks
aka room mdhe kiti jan rahu shaktat bachelors
Last moment 31st saathi room milel ka tikde in budget?
मस्त दादा छान
Nice Vdio
wau
nice time❤❤❤
Good shooting
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mast👌👌😋
Ekdam Bhri .
Super
June made jane chagle rahil ka
I liked this video. After seeing I felt that I have made the journey to malvan and enjoyed a short trip.
👍
कोकणात जाऊन व्हेज थाली ते पण मच्छी स्पेशल हाॅटेल मधे आम्ही चार दिवस गोव्यात होतो चारही दिवस सिफुड
Khup cchan.... 👍👍👍
Liquor chi availability kashi ahe?
Restro bars ahet ka?
Mast,khal Ter khatach rhal
Thanks
Malvan ❤️
कोकणात जाऊन व्हेज थाळी?