कष्टकऱ्यांचो कणकवलीचो जिल्ह्यातील मोठो आठवड्याचो बाजार🐬कष्टाची भाकर सुखाची साखर🤗देणाऱ्याचे हात हजार🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • कणकवली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव व कणकवली तालुक्याचे मुख्यालय आणि भालचंद्र महाराजंचे समाधिस्थळ आहे. कोकणाच्या तळ कोकण भागात मालवणच्या ५० किमी ईशान्येस व सावंतवाडीच्या ६३ किमी उत्तरेस राष्ट्रीय महामार्ग १७वर वसलेल्या कणकवलीची लोकसंख्या २०११ साली सुमारे १६ हजार होती. कोकणरेल्वे स्थित असलेल्या कणकवली रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस इत्यादी अनेक रोज धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.
    याच कणकवलीत मोठी बाजारपेठ आहे.
    मंगळवारी कणकवलीला मोठा आठवडी बाजार भरतो.
    बाजाराचा हा व्हिडीओ आपणास नक्कीच आवडेल. व्हिडीओ ला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्यूब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏🙏

ความคิดเห็น • 49

  • @pbhave
    @pbhave หลายเดือนก่อน +1

    Enjoyed this tour of Kankavli athavdi baajaar. Visiting athavdi bajaar of the town is one of my favorite things while visiting Kokan. Your vlog gives me that pleasure. You are doing good job. Will definitely try to meet you when I visit Kokan next time. All good wishes to you.

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 6 หลายเดือนก่อน +2

    कणकवली बाजार मोठा आहे खूप छान,,👍👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 6 หลายเดือนก่อน +1

    Chupch chan dada kankavli bazar peth sunder ect varity

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @m-zm2ds
    @m-zm2ds 6 หลายเดือนก่อน +1

    KHUP SUNDAR VIDEO ANI KHUP PREMAL MANSE AHE

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน +1

      Koknatil manase khup pramanik v premal astat 🙏

  • @shraddharasam4804
    @shraddharasam4804 5 หลายเดือนก่อน +1

    रोवाची भाजी म्हणजे बी पेरल्यावर दहा पंधरा दिवसाच्या आत मुळासकट ऊपटून कोवळी उपटली जाते तो पावसाच्या आधी शिंपली जाते. मटणापेक्षा छान चव ही पातळ भाजी करतात. मटणासारखे वाटणच घालतात. मी गावीच माझे आजवळ टेबंववाडीत भालचंद्र महाराजांच्या मटा बाजूला राणे नशीबाने मिळते परत मिळाली तर घ्या हा लाल राजगिरा असतो. धन्यवाद 🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 หลายเดือนก่อน

      आपण छान माहिती दिलीत नक्कीच प्रयत्न करू 🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 6 หลายเดือนก่อน +3

    रोवाची भाजी म्हणजे लाल माट एवढंच की ती लहान असताना काढतात❤ छान आपली प्रेमळ मालवणी मानस nice video ❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน +1

      ओह असे आहे का धन्यवाद राणे सर माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @santoshrane1698
    @santoshrane1698 2 หลายเดือนก่อน +1

    Bombil ka bhetat nahi koknat

    • @armarimaratha
      @armarimaratha  2 หลายเดือนก่อน

      माझ्या माहितीप्रमाणे आपल्या समुद्रात बोबिल नाही सापडत.

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 6 หลายเดือนก่อน +1

    Tech tech bolta

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @vandanachavan8821
    @vandanachavan8821 6 หลายเดือนก่อน +2

    Mase bazaar nkki कुठे आहे

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      बाजारपेठेच्या टोकाला आहे. देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजुला

  • @prateekshapawar7781
    @prateekshapawar7781 6 หลายเดือนก่อน

    Kankavali st stand pasun kiti javal ahe?

    • @soniyaamolmore
      @soniyaamolmore 6 หลายเดือนก่อน

      1 minute

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      डेपोच्या समोरचा रस्ता पार केला की बाजाराला सुरुवात होते.

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 6 หลายเดือนก่อน +1

    आमची वहिनी असा , भाजी वाली , रामगड , घाड़ीगांवकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      होय काय रामगड वासी हिरवीगार भाजी आणतात या बाजारात

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      हो हिरव्यागार भाज्या रामगड वासी आणतात कणकवली बाजारात

  • @priyapatil8930
    @priyapatil8930 6 หลายเดือนก่อน +2

    आमच्याकडे त्या कंद ला कोनफळ म्हणतात.

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @funnyvideosaps3054
      @funnyvideosaps3054 6 หลายเดือนก่อน

      khay che tumhi priya patil

    • @meerakiran63
      @meerakiran63 6 หลายเดือนก่อน

      त्याला China म्हणतात. फार पूर्वी पासून हेच नाव आहे.

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही में महीन्यात गावी येणार आचरा बाजारात आम्ही जातो रवीवारी मोठा आचरा बाजार भरतो

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      मे महिन्यात आचरा बाजार गर्दीचा असतो.

  • @shraddharasam4804
    @shraddharasam4804 5 หลายเดือนก่อน +1

    तूमच्या मुळे बाजारपेठ बघीतली पहीला पण चाळीस वर्षे आधी बाजार पाहिला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नवता आता फिरण शक्य नाही पण व्हिडिओ मुळे दिसले. असेच व्हिडिओ दाखवत जा
    🙏🙏👌👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 หลายเดือนก่อน

      हो हल्ली व्यापारी पण खुप येतात...

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 6 หลายเดือนก่อน +2

    आम्ही करंजे कणकवली चे

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद करंजे 🙏

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 6 หลายเดือนก่อน +2

    वा छान हा आमचा बाजार आम्ही कणकवली कर 🙏💐💐🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @francisfiger
    @francisfiger 5 หลายเดือนก่อน +1

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 5 หลายเดือนก่อน

    👍👌👌

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 หลายเดือนก่อน +1

    मुंबई पेक्षा थोडे महाग.

    • @armarimaratha
      @armarimaratha  หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 6 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

    • @ganeshdirgha9710
      @ganeshdirgha9710 5 หลายเดือนก่อน

      Bhau Aaj vdo var pahilye Thanks

  • @jyotigamre3799
    @jyotigamre3799 6 หลายเดือนก่อน +1

    My father village is hindle we go to mithbau bazar we use to enjoy thank for your video

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद... हल्ली हिंदळ्या मध्ये बाजार भरतो.

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 6 หลายเดือนก่อน +1

    Sonali Kulkarni ali aahe tithe

    • @armarimaratha
      @armarimaratha  6 หลายเดือนก่อน

      होय काय ! कणकवलीत खूप सेलिब्रिटी येतात.