कोणत्या वयाच्या स्त्रियांनी कोणते कपडे घालावे हे ती स्त्री ठरवेल. तुम्ही नका सल्ले देऊ. सगळ्या महिलांना चांगल समजतंय कोणी काय घालायचं ते. अडाणी बायका पण आजकाल हवी ती फॅशन करतात. त्यांनां पण सगळ्या गोष्टी चांगल्या समजतात आणि चांगल्या जमतात.
No need माझे वय 36 आहे अजून मी चाळिशीत आली नाहीं आणि मी मुळात natural सुंदर आहे त्यामुळे मला सुंदर नाहीं मला घाण दिसायचं घाण दिसण्यासाठी मी मुद्दामुन जाड झाली ज्यामुळे फिगर खराब दिसण्यासाठी,केस मोठी कंबरे पर्यंत होति ती कापली शोल्डर पर्यंत छोटी केली beaty parlour तर जातच नाहीं without मेकअप ,कानात earing, हातात बँगल काहीं नाहीं घालत फ्कत लेगी-कुडती ढगाळ घालते जेव्हढी मी घाणेरडी दिसेन तेव्हढ चांगल कारण माझ्याकडे कोणी बघू नये हिच माझी ईच्छा आहे माझ्याकडे तर कोणी बघू नये बाकी च्या सुंदर दिसणाऱ्या मुलींकडे लोकांनी बघात रहावं 😊
@@preranapandey1565 pan sagl kay aaplya manapramane ghadnn shaky nahi, it's ok . Agdi limit chya baher dressing mala hi nahi patat bt aavd aahe shevti jyachi tyachi. As mala vatat

Barobar aahe jyachi tyachi pasand
Ok mam very good 😊
Hight kmi asel tar dresses kse वापरावे
आपल्या स्वतः ला आरसा सांगतो अगदी खरे सांग तो .तेवहा जरुर ऐकावे जनाचे करावे मनाचे.
❤❤❤
Tumhi kon sangnarya
जाड लेडिज साठी सांगाना आणि कुठे मिळेल ते पण सांगा
😂😂
Walking kara jewan zhalywar compulsory.
Mazha hi hach problem hota .ata nahi
Kuthe miltil
Khup chan
👌👌
🙏😍
No need माझे वय 36 आहे अजून मी चाळिशीत आली नाहीं आणि मी मुळात natural सुंदर आहे त्यामुळे मला सुंदर नाहीं मला घाण दिसायचं घाण दिसण्यासाठी मी मुद्दामुन जाड झाली ज्यामुळे फिगर खराब दिसण्यासाठी,केस मोठी कंबरे पर्यंत होति ती कापली शोल्डर पर्यंत छोटी केली beaty parlour तर जातच नाहीं without मेकअप ,कानात earing, हातात बँगल काहीं नाहीं घालत फ्कत लेगी-कुडती ढगाळ घालते जेव्हढी मी घाणेरडी दिसेन तेव्हढ चांगल कारण माझ्याकडे कोणी बघू नये हिच माझी ईच्छा आहे माझ्याकडे तर कोणी बघू नये बाकी च्या सुंदर दिसणाऱ्या मुलींकडे लोकांनी बघात रहावं 😊
Tumi plz comment karat jau naka
@varshabalekundri6436 you tub वर डोळ्या पुढे व्हिडिओ आला म्हणून कमेंट केलं कदाचित घानेरड दिसण्यासाठी व्हिडियो काढतील 🤣🤣🤣🤣🤣
या व्हिडिओ मधील सर्व लेडीज सडपातळ आहेत हेल्दी आहेत त्यांच्यासाठी काय
हेल्दी महिलांसाठी माझा पुढील विडिओ असणार आहे तो पहा
Thanks
Apli apli avad aste aani je aplyala shobhel te ghala ugich vaya kade bagu nka
❤😊
No need jyana je ghalych aahe te ghlu shktat but te shobla pahije.
❤🙏
होना ज्याची तब्येत हेल्दी आहे त्यांनी काय घालायचं
Khubchand Sangeet chi mahiti
60+che sangal panjabiche
Vigrah kayati Sangeet le
Kon aajkal ase dress ghalat aahe.. Ulat ya 40+ wali frocks jeans tiet tops ashya dress ghalat aahe.. Ashya aunties ne young fashion chi Wat lavli aahe
Tu pan aanti honar
Actually jyala je aavdt te krtat dusrynni judge kraych kamch nahi
@@bhagyashripatil5504 apan jya samajat rahato tya samajacha respect thevaila pahije... Maza pramanik maat aahe ke vaya pramane Kapade ghalave nahitar te velgar dista rastyatun chaltana
@@preranapandey1565 pan sagl kay aaplya manapramane ghadnn shaky nahi, it's ok . Agdi limit chya baher dressing mala hi nahi patat bt aavd aahe shevti jyachi tyachi. As mala vatat
@@preranapandey1565jya dressing made aplyala comfortable vate te ch kapde paridhan karavye......
mala. nouvary. avadate
❤
Khup chan
❤❤