लय भारी मानली पाहिजे ,याला म्हणतात जिद्द रक्तात असलेली भजनाची आवड वयमानाचा भान हरपुन केलेली भजने अप्रतिम सुंदर खुप छान आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा तसेच भजन मंडळी यांचे पण अभिनंदन आपली भजन मि नेहमी पाहतोय मि आपला आभारी आहे धन्यवाद
माऊली हा व्हीडीओ दाखवल्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे अशी भजने आता ऐकायला मीळत नाही बुवांना साष्टांग दंडवत परमेश्वर त्यांना सुखी ठेवो हीच प्रार्थना पांडुरंगा चरणी ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
निःशब्द.....अप्रतिम..... खुप आदर आणि प्रेम... जय हरी विठ्ठल माऊली... 🙏🙏🙏
श्यामसुंदर आचरेकर बुवांची भजने मी २५ वर्षा पुर्वी ऐकलेली आहेत.त्यांची भजने खुप प्रसिध्द होती.तबलजीनी खुप सुंदर साथ दिली.
धन्यवाद...!
जेव्हा जेव्हा भजन कलेचा इतिहास लिहला जाईल त्या त्या वेळी सिंधुदुर्गातील अनमोल रत्न श्यामसुंदर आचरेकर यांचं नाव गौरवाने घेतलं जाईल
लय भारी
मानली पाहिजे ,याला म्हणतात जिद्द
रक्तात असलेली भजनाची आवड
वयमानाचा भान हरपुन केलेली भजने
अप्रतिम सुंदर खुप छान आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
तसेच भजन मंडळी यांचे पण अभिनंदन
आपली भजन मि नेहमी पाहतोय
मि आपला आभारी आहे धन्यवाद
Khup cchan mauli as bhajan baghayal bhetan pan durmil. Namaskar mauli tumcya charnashi natmastak
हे बुवा मला फार आवडतात. ❤
खूपच सुंदर...
🙏🙏🙏🙏
आमचं भाग्य असे गुरूमाऊली बघायला मिळाले..
खूप सुंदर🙏...बुवांना उदंड आयुष्य लाभो ही भगवंताचरणी प्रार्थना🙏😇
खूप सुंदर माऊली!!
आता असे गायन ऐकायला मिळत नाही.
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान बुवा कलाकार असा असावा लागतो .नाहीतर आताचे 20 -20 वाले बुवा बघा .त्या बुवाना भजन काय हेच समजत नाही .फक्त धागड धिगाःणा घालतात .
माऊली हे फक्त कोकणातच होऊ शकत बुवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना
खूप सुंदर 👏👏👏👏🙏🙏 मयूर पावसकर तुमचे खुप खूप आभारी आहोत हा विडिओ तुम्ही आम्हाला दाखविल्या बददल... 🙏🙏🙏🙏🙏🙏 खरच खूप छान गायन आणि सर्व बुवांसाठी आदर्श 😊❤️
Khup Sundar Bhajan Salam buva tumala Navin buvani shikun ghya
खूप खूप सुंदर आवाज
याही वयात अप्रतिम आवाज,पेटी वादन
पावसकर साहेब
जर संपूर्ण गौळणीचे शब्द मिळतील तर फार उत्तम
शब्द कळत नाही पण खूप सुंदर 👌👌👌👌
🙏🙏🙏साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
🙏यांच्या अप्रतिम कलेला माझा मुजरा 🙏
🙏खूप छान आवाज 🙏
चिंतामणी पांचाळ बुवांचे रत्न खुप छान माऊली आणि पखवाज साथ गुरुमाऊली रुपेश परब धन्यवाद मयुर पावसकर साहेब
माऊली हा व्हीडीओ दाखवल्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे अशी भजने आता ऐकायला मीळत नाही बुवांना साष्टांग दंडवत परमेश्वर त्यांना सुखी ठेवो हीच प्रार्थना
पांडुरंगा चरणी
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
Buvanche aani video asatil tr plz share kara...... Khupch sundar..
Khup chan gayan ani Rupesh dada mst dholki vajvlis
Ekadam mast Bhajan ase Bhajan pahije
लय भारी बुवा. एनर्जी खूपच भारी.
🙏🙏🙏🙏 Kupach Chan.
हरी भजनी असा ऊत्साह बुवा जवळ पाहिजे तेव्हा वादक आणि कोरस हे खरया अर्थाने समाधानी होतात.आपणास सर्वाना खुप खुप शुभेच्छा.🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
खूप सुंदर बुवा आजोबा👌👌👌👌👌👌
Khup chan vay kiti ahe maulinche
Very nice buva 👌👌👌mast
खूप सुंदर अप्रतिम सादरीकरण सलाम तुमच्या सादरीकरणाला
Khup sunder mauli
Khup chhan buwa
छान भजन.. खुप सुंदर..
कोणत्या रागात गायली आहे ही गोळण.. कुणी सांगेल का 🙏
भारी बुवा अप्रतिम एनर्जी
Jabardast buva ya vayt
तरुणांना लाजवेल अशी अप्रतिम कलाकृती
सुंदर गवळण चाल ठेका जबरदस्त
जबरदस्त भजन
Mayur sir tumacha lakh lakh Abhari slam Guru Maulila
❤😊
Khup sundar
या वयात सुध्दा तीच एनर्जी
गेली 30 वर्षे बुवांचे भजन ऐकतोय
मयुर तुम्हाला धन्यवाद देतो अशी संगीत भजन ऐकवल्या बद्दल 🙏👌
❤😊
Wa chhan mastta
जबरदस्त बुवा आजोबा
Nices ajoba.
Tumcha natu
#rajukasar(ambegali)
Dholaki ek no
खूप सुंदर गौळण
अप्रतिम गुरुजी
आचरेकर बुवांचा नंबर भेटेल का
Kya bat hii bharich
Mayur sir khup chan
❤😊
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏
जुने ते सोने...
Bhari jugalbandi
👌👌👌
अप्रतिम
🙌🙌
Lyrics have. Kai bolat te kalat nahi.
Very nice
छान
👍❤️❤️❤️❤️
👌👍🙏🙏🙏
Lyrics please
Navin buvani shikun ghya
Mala kharatar tumache sheshya vhayach hota buva pan me santosh mirashi buvancha shishya aahe
मिराशी बुवा सुद्धा एक चांगले गुरु... त्याची अभंग तर मला खुप आवडतात... रूपावली तर अप्रतिम असतात 🙏
Juna ta sona
छान
अप्रतिम