माऊली खरच छान...पहाडी आवाजाचा बादशाह..वय वर्षे 75 ..आम्ही लहान असते वेळी नाव ऐकले होते... स्वरधिष विजय परब यांचं....माऊली छान ... या भूतलावर तीन गोष्टी सत्य आहे त्या पैकी एक हरिनाम म्हणजे भजन... आणी .. बाकी दोन जल्म आणी मृत्यू.....
लोकांना कळेना आपण लावणीच्या कार्यक्रम करण्यासाठी आलो आहोत का भजनामधील भक्ती भाव घेण्यासाठी आलोय बायकांचे भक्ती भाव गीत आलाप मनोभावे गायनावरचे प्रेम हे वेगळं असतं सर्व जण ह्याची काळजी घेतली पाहिजे
माऊली खरच छान...पहाडी आवाजाचा बादशाह..वय वर्षे 75 ..आम्ही लहान असते वेळी नाव ऐकले होते... स्वरधिष विजय परब यांचं....माऊली छान ...
या भूतलावर तीन गोष्टी सत्य आहे त्या पैकी एक हरिनाम म्हणजे भजन...
आणी ..
बाकी दोन जल्म आणी मृत्यू.....
वा बुवा व्वा, या वयात पण तार सप्तकातून बाहेर आवाज लागतो हि सरस्वतीची कृपा होय🙏🙏
पण बराच वेळ वाया घालवला तुम्ही ??
राम कृष्ण हरी माऊली खूप मनापासून धन्यवाद
आपला पाचे वेगवेगळेआलाप जनते पुढेयावे ईवापीडीला माहीति पाहिजेत आमीपाहतोखुपछान
यालाच म्हणतात खरे भजनकार
Buva kyaa bat hai
Vaa mast 😊😊
Kadhi bhajan suru honar
Bhajan kadhi suru hota
लोकांना कळेना आपण लावणीच्या कार्यक्रम करण्यासाठी आलो आहोत का भजनामधील भक्ती भाव घेण्यासाठी आलोय बायकांचे भक्ती भाव गीत आलाप मनोभावे गायनावरचे प्रेम हे वेगळं असतं सर्व जण ह्याची काळजी घेतली पाहिजे
Tumhi kay kele aajunparyat
अप्रतिम दादा
Àsa awaj mi aaúshat aikla nahi khup khup shubhecha
Maharaj bajan kuth aahe
भजन सुरू होण्यापूर्वीच भक्षिसाची लयलुट.
काय फालतु पणा आहे?यातुन फक्त तमोगुण बाहेर पडतोय बाकी काय!!
टाईम पास केला भजन येतेच असे नाही फक्त आलाप नावाचा गवगवा यू ट्यूब टाईमपासच
भजनाचा वेळ वाया पैसेच jamavit आहात
Buvancha po no pathava
भजन म्हणा बुवा वेळ वाया जातो
हे मध्येच चवली सोडणारे बेरंग करतात
भजनात फालतू वेळ घालवू नका.
तुला काय कळत ...
फालतू वेळ गेला ...
ऐकु नको म
फालतुगीरी आहे. महाराज