ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
शेवट गोड करी स्वामीरायातनुमन धन आशा अर्पिली चरणीकर्तत्वा नाही ऊरी स्वामीराया ||१||स्वामीसमर्था सद्गुरूरायाधरि मज प्रेम करी स्वामीराया ||२||
अप्रतिम माऊली छान सुंदर सादरीकरण
छान आवाज आहे आणी पख्वाज सुद्धा मस्त. कोरस उत्तम
खूप च छान
खुपच सुंदर.
झांज वादक आणि मुदग वादक यांना माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा
गोरख दादा ह्या चेनेल वर हा अभंग कित्येक जनांनी म्हणला गायलाय पण.......तुमचाच अभंग जबरदस्त झाला.अभिनंदन दादांनु
अतिशय सुंदर चाल आहे आपणास मनःपूर्वक नमस्कार करून माऊली ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छा
Bhairavi lihun patava ❤ very nice Mauli 👍👍
🙏🙏🌹🌹🌹❤️❤️ जय जय श्री स्वामी समर्थ माझे मालक खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख आवाज गोड आम्ही स्वामी भक्त
भैरवी काय गायलित तुम्ही बुवा..लिहिलेली शेअर करा pls..pakwaj पण लाजवाब❤❤❤प्रमोद कुंभार..गुहागर
Shree Lakshmi pallinath ki jay....
किती.गोड.आवाज.पेटी.वादक.छान.पखवाज.नाद. करावा नाय
Dhanyvaad sir.
👌👌👌 खूप छान झाली भैरवी
अप्रतिम, श्रवनिय मन प्रसन्न झाले
अप्रतिम
Mazi aavadati bhairvi. Khup chan angavar kata yeto aavaj god aahe shevat tar god होणारच
अतिशय सुंदर आवज बुवा🎉
खूपच छान... आवाज खुपच छान... कोरस एक नंबर...
भैरवी पुर्ण लिहून पाठवा.please.
Please भैरवी पुर्ण लिहून पाठवा. शब्दात आवाज क्लेअर समजत नाही
No milel ka. Khoop chaan बोलायचे होते
Khup chaan
किती गोड आवाजआणी संगित साथ
Dhanyvad sir
Man trupt zal❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup shan aawaz🙏🙏🙏🙏
धन्यवाद बुवाआपला आवाज गोडच मग शेवटही गोडच होणार❤❤❤
👌 छान सुंदर आवज
Mast buva
शेवट गोड करीस्वामी राया
बुवा तुमचा आवाज स्पष्ट येत नाही, बाकी अप्रतिम बुवा 👌👌👌
God गायन 😊
👍👍👍👍👍
Good singer 🎉😂
🙏🙏🙏
Nice ❤😊😊
भजन सुंदर पण टाळ आवश्यक वाटतात.
बरोबर आहे
असा लाभावा पेटी वादक प्रत्येक गावाला.आणखी पखवाज वादक
Dhanywad sir
अफलातून बारी झाली बुवा. तोड नाही याला.
भैरवी ,गजर म्हटला तर टाळांशिवाय व्यर्थ आहे.
Brbr
खुप सुंदर आहे पण शब्द कळतं नाही
धन्यवाद
आवाज छान आहे पण स्वर कळत नाही piz लिऊन पाठवा
Marathi me likh kar koi bhejega ye bhaiyravi
दादा तुमचा आवाज खूप छान आहे,पण गाण्याचे बोल स्पस्ट ऐकू नाही येत,पुडील विडिओ कराल तेव्हा,गाण्याचे बोल स्क्रीन वर दिसतील अशी विडिओ करा,बाकी नाद खुलाशेवट गोड
गावं कोणतं तुमच भजन सुंदर
शेवट गोड करी स्वामीराया
तनुमन धन आशा अर्पिली चरणी
कर्तत्वा नाही ऊरी स्वामीराया ||१||
स्वामीसमर्था सद्गुरूराया
धरि मज प्रेम करी स्वामीराया ||२||
अप्रतिम माऊली छान सुंदर सादरीकरण
छान आवाज आहे आणी पख्वाज सुद्धा मस्त. कोरस उत्तम
खूप च छान
खुपच सुंदर.
झांज वादक आणि मुदग वादक यांना माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा
गोरख दादा ह्या चेनेल वर हा अभंग कित्येक जनांनी म्हणला गायलाय पण.......
तुमचाच अभंग जबरदस्त झाला.
अभिनंदन दादांनु
अतिशय सुंदर चाल आहे आपणास मनःपूर्वक नमस्कार करून माऊली ईश्वरचरणी प्रार्थना शुभेच्छा
Bhairavi lihun patava ❤ very nice Mauli 👍👍
🙏🙏🌹🌹🌹❤️❤️ जय जय श्री स्वामी समर्थ माझे मालक खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख आवाज गोड आम्ही स्वामी भक्त
भैरवी काय गायलित तुम्ही बुवा..लिहिलेली शेअर करा pls..pakwaj पण लाजवाब❤❤❤
प्रमोद कुंभार..गुहागर
Shree Lakshmi pallinath ki jay....
किती.गोड.आवाज.पेटी.वादक.छान.पखवाज.नाद. करावा नाय
Dhanyvaad sir.
👌👌👌 खूप छान झाली भैरवी
अप्रतिम, श्रवनिय मन प्रसन्न झाले
अप्रतिम
Mazi aavadati bhairvi. Khup chan angavar kata yeto aavaj god aahe shevat tar god होणारच
अतिशय सुंदर आवज बुवा🎉
खूपच छान... आवाज खुपच छान... कोरस एक नंबर...
भैरवी पुर्ण लिहून पाठवा.please.
Please भैरवी पुर्ण लिहून पाठवा. शब्दात आवाज क्लेअर समजत नाही
No milel ka. Khoop chaan बोलायचे होते
Khup chaan
किती गोड आवाज
आणी संगित साथ
Dhanyvad sir
Man trupt zal❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup shan aawaz🙏🙏🙏🙏
धन्यवाद बुवा
आपला आवाज गोडच
मग शेवटही गोडच होणार❤❤❤
👌 छान सुंदर आवज
Mast buva
शेवट गोड करी
स्वामी राया
बुवा तुमचा आवाज स्पष्ट येत नाही, बाकी अप्रतिम बुवा 👌👌👌
God गायन 😊
👍👍👍👍👍
Good singer 🎉😂
🙏🙏🙏
Nice ❤😊😊
भजन सुंदर पण टाळ आवश्यक वाटतात.
बरोबर आहे
असा लाभावा पेटी वादक प्रत्येक गावाला.
आणखी पखवाज वादक
Dhanywad sir
अफलातून बारी झाली बुवा. तोड नाही याला.
भैरवी ,गजर म्हटला तर टाळांशिवाय व्यर्थ आहे.
Brbr
खुप सुंदर आहे पण शब्द कळतं नाही
धन्यवाद
आवाज छान आहे पण स्वर कळत नाही piz लिऊन पाठवा
Marathi me likh kar koi bhejega ye bhaiyravi
दादा तुमचा आवाज खूप छान आहे,पण गाण्याचे बोल स्पस्ट ऐकू नाही येत,पुडील विडिओ कराल तेव्हा,गाण्याचे बोल स्क्रीन वर दिसतील अशी विडिओ करा,बाकी नाद खुला
शेवट गोड
गावं कोणतं तुमच भजन सुंदर