हा सुख सोहळा स्वर्गी नाही...... आम्ही श्रोते श्रवण करून त्याचा आनंद घेत आहोत..... खूप श्रवणीय गायन. अप्रतिम. पखवाज वादन आणि तबल्याचे पखवाजासोबत छान वादन केले आहे.... टाळ वादन सुरात.... धन्यवाद
वारकरी संप्रदायाची उंची वाढवणारे भजन. प्रत्यक्ष स्वर्गाहुनही श्रेष्ठ सात्विक आनंद. निरभिमानी, गर्वरहित, अखंड प्रेमाचे भरते आणणारे भजन. ऐकून स्वतःच स्वतःच्या भाग्याचं वर्णन करावं असं भजन. संपूर्ण पंचम स्वरात गायलं आहे. अप्रतिम, कीर्तनापेक्षा जास्त समाज भजन ऐकायला. उत्तम वादक, सर्वच तालबद्ध. वा, वा, वा रे वा. सर्वांना शतशः नमन. चरणी ठेविजे माथा हेची भले🙏🙏🙏👌👌👌👌👌
महाराज काय बोलावे पांडुरंगा शब्द नाहीत कोटी कोटी प्रणाम प्रभू खुप छान किर्तन राधा राणी आपल्या परिवारास कधीच विसरणार नाही हिच प्रार्थना पांडुरंग चरणी हरे कृष्ण 😮
खूप सुंदर भजन.मन अगदी प्रसन्न होते. भक्तिरसाने परिपूर्ण.जुन्या पारंपरिक पद्धतीने गायलेले असे हे सामुदायिक भजनाचे सुर मनात रुंजी घालत आहे.सर्व वारकरी भक्तांना नमन.
एवढे दिग्गज मंडळी भजनात पहीली बार पाहीली हल्ली भजनात कोणीही बसत नाही खुप आनंद वाटला गायन वादन एकच नंबर
जबरदस्त छान रामकृष्ण हरी सर्व टाळकरी माळकरी पखवाज तबला वादक गायक सर्वांचं मनःपूर्वक आभार
अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करून सोडलं माऊली. भजन ऐकून मी वेडावून गेलो.
खूप सुंदर प्रस्तुती आहे असाच गळा भाग्यवंत घरी या भजनाचा आहे पण त्या वारकरी गायकाचा काहीच पत्ता नाही कोण आहे तर
हा सुख सोहळा स्वर्गी नाही...... आम्ही श्रोते श्रवण करून त्याचा आनंद घेत आहोत.....
खूप श्रवणीय गायन. अप्रतिम. पखवाज वादन आणि तबल्याचे पखवाजासोबत छान वादन केले आहे.... टाळ वादन सुरात.... धन्यवाद
वारकरी संप्रदायाची उंची वाढवणारे भजन. प्रत्यक्ष स्वर्गाहुनही श्रेष्ठ सात्विक आनंद. निरभिमानी, गर्वरहित, अखंड प्रेमाचे भरते आणणारे भजन. ऐकून स्वतःच स्वतःच्या भाग्याचं वर्णन करावं असं भजन. संपूर्ण पंचम स्वरात गायलं आहे. अप्रतिम, कीर्तनापेक्षा जास्त समाज भजन ऐकायला. उत्तम वादक, सर्वच तालबद्ध. वा, वा, वा रे वा. सर्वांना शतशः नमन. चरणी ठेविजे माथा हेची भले🙏🙏🙏👌👌👌👌👌
आति सुंदर भजन ऐकायला मिलाले जयहरी माऊ़ली
एक चिमुक्ला वारकरी आहे येथे नमन त्यास❤❤🙏🙏🙏
माझे सर्वात आधी व्हिडीओ बनवणाऱ्या दादांना नमन कारण तुमच्या मुळेच एव्हडे सुंदर भजन ऐकु शकलो सर्व मंडळाला सप्रेम जय हरी❤❤
जय हरी🌺🙏🏻
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी🙏
पाऺडुरऺगाचीया बागेतील सऺपुर्न कोमल कोमल फुला सारखया वारकरियाला जय जय जय श्री राम कृष्ण हरि एकदम जबरदस्त गायन तों हां सुख सोहळा स्वर्गी नाही
सुमधूर गायन सुंदर नादब्रह्म आनंद वारकरी भजन परंपरा🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर गायन, आलाप, मृदूंग वादन, टाळची साथ, खूप सुंदर
अरे देवा 🙏काय भक्ती भजनाची जादू आहे साक्षात हरी हृदयाला भिडविला जय जय रामकृष्ण हरी 🚩🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 👍एक नंबर भजन, ताल सूर लय नाद खुळा सर्वांना नमस्कार 🙏
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर
महाराज काय बोलावे पांडुरंगा शब्द नाहीत कोटी कोटी प्रणाम प्रभू खुप छान किर्तन राधा राणी आपल्या परिवारास कधीच विसरणार नाही हिच प्रार्थना पांडुरंग चरणी हरे कृष्ण 😮
अप्रतिम, शब्द अपुरे पडतात माऊली.
रामकृष्ण हरी
अप्रतिम...कमाल मृदुन्ग वादक माउली❤❤
Very nice Heartly congratulations.Nagnath Vasekar.
फारच सुंदर भजन. जय जय रामकृष्ण हरी
आ.प्रतीम.अती. सुंदर.हा. इथ.पांडुरंग.
समस्त.हरी.भक्तांसाठी.मी.एवढेच.बोलू.शकतो.माझे.कडची.शब्दं.संपदा.samli.मी.एवढेच.बोलू.शकतो.या.हरी.भक्तान.साठी.
धन्य. तयाचे.माता.पिता.
समस्त. भजनी मंडळी आपल्या.साठी.पांडुरंगाला.विनंती.माझे.उरलेले.aushya..यांना.देवा.पांडुरंगा
वा वां किती सुंदर, अस वाटते की स्वर्ग इथेच आहे. दुबून राहावे, ऐकत राहावं
Ttttttttttttrttttttttttwttttwttttttttrttttttttttwttttrtttttwtttttttwtttwtttyttttttttttttrttwtttttttttyyttttttwtttttttttttttttttwtrwtttttwttttttwrttttttwttttttrttttwttttttwtttttytttwtttttttttttttwtttttttwtttttttttwttwtttwttwttwttwtttwtwrtwtttttttwtttttttttwrtttttttwtttttttttttttwtttttttttttttttwtttttttttttrtttttwtrtttttttttttttttttttwtytttwttttwtttttttrttttttttttttttrtttttttwttttttttttttttwttwtttttttwttttttttttttttttttttwttttttttwtrttwttwtytttwrtttytwtttwttwtwttwttytttwttwtttwtttwtttwtttwttwttttttwtttttttwtttwtttwtwtttttwttttttwttttwrtwttttttwtttttttttwtttttttwrttttttttttwtttttttwtwtttwttwtttwttwttryttwttwttwttttwttttttwtttwttttttttwttttttttttwttttttwttttttttttttttttwtttwttttta,,u u. Gutac
Ya8xc
Utat,tttdt8cj8ud8x,8xtaxyta8 8ats888sy0xa8xx,f8xtay,s8,c
8xyc
Yd 8f,9x8fz 8xc 8xg8xgzt8 f 8x f88f
8c
Yx8, xf,8ta5,3,53,*55,37747*,
52++2🎉1😮😢111111241%-11-11112112-11-1-1211--212-11211111121111111-11---+1-11----1111-+------+111+1--😂
खूप सुंदर भजन.मन अगदी प्रसन्न होते. भक्तिरसाने परिपूर्ण.जुन्या पारंपरिक पद्धतीने गायलेले असे हे सामुदायिक भजनाचे सुर मनात रुंजी घालत आहे.सर्व वारकरी भक्तांना नमन.
राम कृष्ण हरी माऊली ❤ अप्रतिम👃
अप्रतिम! वा!याला म्हणतात चक्रीभजन.सर्वच भजनी मंडळीना रामकृष्ण हरी💐💐
फारच सुंदर अभंग छान हरी विठ्ठल माऊली सर्व भजनी मंडल नमस्कार धन्यवाद आभार 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐
खुप छान .गायन आणि वादन मन प्रसन्न झाले ऐकून .सर्व माउलींना रामकृष्ण हरी 🙏🙏👌
जय जय राम कृष्ण हरी माऊली खुप मनमोहक भजन वा मन प्रसन्न झाले 🙏🏻🚩❤️
खुपचं गोड राम कृष्ण हरी माऊली
काय ते लहान मुल छान हीच सकृती राम कृष्ण हरी ❤
कानात सतत घुमत राहवासा वाटणारा आवाज ताल सुर...❤
राम कृष्ण हरि माऊली खुपच सुंदर गायन आणि वादन 🙏🙏
खूप खूप छान राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी अतिशय अप्रतिम खूप सुंदर खूप सुंदर
रामकृष्णहरि माऊली अतिशय सुंदर गायन आपल्या सर्वांचे खुप खुप मनःपूर्वक अभिनंदन माऊली 🙏🙏
राम कुष्ण हरी माऊली आप्रतींम हरी भजनाचा कार्य क्रम सुंदर गाऐन वादक कीती ऐकत रहावे मंत्रमुध्द झालो धण्नेवाद
अप्रतिम...राम कृष्ण हरी 🙏🚩👌👌
Jay Jay Ram Krishna Hari, Very nice, Sply Pakhwaj wajvinare Bandhu, ekdam Laybadh, Sound System is very Good👍 mn prasann Zhale🌹🚩❤🙏
माऊली माऊली
पनवेल चा वारकरी🙏👍🌹
जय जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏🙏एका सूरात छान भजन मंडळ
वैष्णवांची मांदियाळी
अप्रतिम ❤
अतिशय सुंदर गायन वादन मन प्रसन्न होते
वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे माऊली नियोजन आपले मस्त आहे माऊली जय हरी विठ्ठल श्री रामकृष्ण हरी
100 वेळा ऐकलंय तरी मन भरत नाही महाराज..खूपच सुंदर
राम कृष्ण हरी माऊली अभंग गायन आणि एका ताला सूरात आहे त्यामुळे खुप छान ऐकण्यास वाटते सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन 🌺🌺🌺
Good bhajan
वा: खूप छान वैष्णव भजनी प्रमाणे वारकरी भजन 🎉 बाबा कदम परभणी
खूपच अप्रतिम गायन रामकृष्ण हरी
भावस्पर्शी भजन आहे. धन्यवाद अशीच सेवा आपणाकडून घडो. राम कृष्ण हरी.
अतिशय सुंदर भजन ।गायक पण खूप छान गायन करत आहेत
😮कोकण पंढरीचे हार्दिक अभिनंदन 😮एकनाथ सांडभोर कुठे येमाई 😮
अती सुंदर गायन बुवा राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी नमस्कार जय हरी विठ्ठल फारच सुंदर भजनी मंडल स्तुती पर शब्द अपुरे पडतात नमस्कार प्रणाम दंडवत धन्यवाद 👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वा
निशब्द
अप्रतिम गायन वादन कोरस
पारंपरिक अभंग आणि गवळणी क्वचितच ऐकायला मिळतात
खूप छान भजन❤❤❤❤❤
अतिशय सुंदर भजन झाले.व्वा
17:40 Ekdam sundar pakhwaj ani gayan ❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली भजन ऐकून भारी वाटलं सूर ताल लय मस्तच
राम क्रुष्ण हरि माऊली🙏🏻सुमधुर गायन आणि वादन.🙏🏻🙏🏻
खुप छान, राम कृष्ण हरी 🙏🙏
Very nice bhajan sir ji Jay, Jay vittal maharaj ki jay.
राम कृष्ण हरी विठ्ठल!
खूपच सुंदर! हरी हरी विठ्ठल!
Hari hari waah faar faar madhur aawaj tumcha wahhhhhh mauli 🍁 👌🏻 ♥ ❤ ✨ 💖 🍁 👌🏻
खुप छान रंगले भजन. राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि माऊली ना माझा दंडवत प्रणाम
राम कृष्ण हरी अति सुंदर
खूप छान संप्रदायीक भजन सेवा
जय हरी माऊली. सुंदर वैष्णवांच्या मेळ्यात मंत्रमुग्ध झालो.❤
51:41 La suru honarya gavalan chi lyrics bhettil ka, Radhe song, voice clear yet navhata, pan song bhari hot.
🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩
क्या बात हे, मन प्रसन्न झाले
शब्द संपले अनुभती फारच सुदर
अभिनंदन महाराज रामकृष्ण हरी 🎉
सुंदर खुप छान , अप्रतिम सर्वांसाठी खुप खुप शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद 💐🙏🏻💐
राम कृष्ण हरी माऊली सुंदर भजन
खूपच छान मृदूंग टाळ गायन आयकुन छान वाटलं
खूप छान माऊली मंत्रमुग्ध झालो
Jivanach sarth ahe vithu mauli
Atishay chhan
पक्वाज दादानां खूप खूप शुभेच्छा
राम कृष्ण हरी. खुप छान भजन आहे
अवघा रंग एक झाहला.वा!का? ते रंगी रंगला श्रीरंग।👌
खूप सुंदर अतिशय सुंदर..तळबीड. ता. कराड
अप्रतिम राम कृष्ण हरी 🙏🌷🌺🌸🌹🙏
अंती सुंदर आहे भजन राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन-वादन खुपच छान ...
खुप सुंदर.....❤
राम कृष्ण हरि माऊली....🚩🙏🙏
Khup chhan
Shree Hari Vitthal Hare Krishna
🎉🎉राम कृष्ण हरी माऊली 🎉 खूप सुंदर,😊👏👏👏👏👏👏
सुंदर गायन आणि सुंदर वादन छान माउली
रामकृष्ण हरी 🚩❤️🥰🙏 केले तेवढे कौतुक कमी आहे तुमचं सगळ्यांचं 💯🥰❤️ खूप छान 🤗.. god bless u all ❤️
हरी.. हरी..हरी........ 4:17 जय जय रामकृष्ण हरी..❤❤
वाह सुंदर गायन वादन माऊली 🙏🙏🙏🙏
अप्रतिम जय हरी माऊली
भजन चांग भजन चांग
होय अंग हरिरुप
किर्तन चांग किर्तन चांग होय अंग एकरूप
खूपच छान राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर भजन
🌹खूप सुंदर गायन 🌹राम कृष्ण हरी
जय हरी माऊली. 🙏🙏
पांडुरंग हरी वासुदेव हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.🙏🙏
अतिशय भावपूर्ण भजन आहे धन्यवाद
लय भारी आणि जय जय राम कृष्ण हरी
Jy hri kup sundr gayn aani vadn❤ 1:07:19 1:07:19 1:07:19
खुपच सात्विक भाव .....अतिशय सुरेख आवाज....👏👏👏👏🙏राम कृष्ण हरी
❤ एकच सांप्रदाय वारकरी संप्रदाय
खूपच सुंदर गवळण सादर केली
सर्व वारकऱ्यांचे खूप सात्विक भावाने अभंग गायन आणि वादन केलेले आहे सर्व भजनी मंडळाचे धन्यवाद धन्यवाद