लाईव्ह बारीमध्ये गायलेला गजर बुवा कोकणकलाभूषण भजनसम्राट स्वर्गीय बुवा चंद्रकांत कदम(गुरुदास)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025
- #kokan #bhajan #doublebari #hindu #hinduism
सत्यनारायणा सत्य सांगा जना.....विरुद्ध बुवा भजनमहर्षी कै परशुराम पांचाळ बुवा🙏
विडिओ आवडल्यास लाईक करा शेयर करा कमेंट करा
आणि असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा🙏🙏🎵🎵
धन्यवाद..🙏
अशी माऊली पुन्हा होणे नाही!!
त्यांचे आमच्या वरती संस्कार झाले आहेत म्हणून आज आमच्या सारखे चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत!!
🙏🙏🙏❤️❤️❤️🙏🙏🙏
माझे हे मोठे मामा मी खूप प्राउड फिल करते लहान पणापासुन त्यांच्या
😅खूप खूप भजनातील भन्नाट गाण्यांचा आनंद घेता आला ❤ Miss करते मामा तुम्हाला😊
एकदम भारीच ,कदम बुवांची झलक सबसे अलग👌👌🙏🙏
जय गुरुदास विनम्र अभिवादन..👌👌💐💐
कदम बुवा खूप छान बतावणी तूमची. 👌👌👌
Namaste. RAMKRISHNA HARI.
धन्यवाद खूप दिवस झाले हे भजन एकायचे होते.धन्यवाद.
Ase Bhajan Samrat Punha Hone Nahi Buva Ajramar Aahet ❤❤❤
Buva tumhi great hota
आमची माउली ज्यांनी आमच्या सारख्यांना समाजात वावरायला शिकविले नूसते भजन नाही जीवन शिकवीले आज त्या वाटेने जाताना खुप वाटते सर्वोदय मध्ये जावे ते गॅलरीत उभे राहिले असावेत आणि आम्हाला सांगतील बसा हां मी येतंय वायच धीर धरा.
कालियुगी श्रेष्ठ नाम हरी जय जय हा मंत्रच दिला त्यांनी🙏🙏
सर्व प्रथम आभार,अशी जुनी पारमपारिक प्रसिद्ध बुवांची भजने U tube च्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाली.त्या वेळच्या बुवांची स्तुती करायला शब्दच कमीच पडतात.त्या वेळच्या भजनानी एक चांगले संस्कार व्हायचे.आम्ही रात्री रात्री जागरण करून श्री.कदम,पांचाळ,पाटील ह्याची भजने पाहिलेली आहेत.अश्या च प्रकारची भजने सध्याच्या काळात व्हावीत हीच अपेक्षा.कारण ही कोकणातली संस्कृती जिवंत राहणे गरजेचे आहे
जय गुरुदास 🙏🏻
राम कृष्ण हरी
जय गुरुदास 🙏🙏🙏🙏
लय भारीमालवणी भजन
अप्रतिम धन्यवाद बुवा
फारच दुर्मिळ व्हिडिओ,आभार
Khup Chan
Very nice.talented buva kadam buva.
गुरुदास चरणी
अप्रतिम गजर
Thanks u for uploading
Nice ❤
जय गुरुदास
Sadarchi bari panchalbuvanbarobar kankavli yethe zali hoti. Ya bariche recording Kankavali Dhumshyan ya navane cassette hoti. Krupaya hi purna bari yutubevar takavi.
माउली बुवा...हा गजर मोठ्या प्रयत्नाने मला मिळाला पूर्ण बारी अजून मला मिळाली नाही....मी पूर्ण बारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आहे.. मिळाली कि लगेच youtube ला अपलोड करेन🙏
ही कणाकवलीची जुनी डबल बारी आपल्या कडे पुर्ण असल्यास द्यावी !
माउली...सध्यातरी पूर्ण बारी नाही माझ्याकडे मिळाली की नक्की अपलोड करीन
कणकवलीला झालेली आहे
खरच कदम बुवांची भरपूर गाणी आहेत आपण असल्यास अपलोड करा
Mouje Are gavche suputr buva Bhajan samrat Chandrakant Kadam buva bhardast avaj, pahadi Aavajacha shapit Gandharv hote. Aapali anupsthiti veloveli janvate.
Bhajan Maharshi Bhajan Samrat Kailaswasi Chandrakant Kadam Buva Gurudas yanchyasarkhe Buva hone nahi Bharudache Badshaha
म
Dhanyavad
Kadam.buwa..panchal.buwa.patil.buwa.khopakar.buwa..chintamani.panchal.buwa......yancha...
Navin.buwani.....man.rakhun...bhajan.kara..........hi.ratne.parat.honar.nahi🙏🙏🙏
Upload केल्या बद्द्ल धन्यवाद
🙏🙏🙏
नविन बुवानी जरा shika🙏🙏🙏
🙏
माउली आपले आभार🙏 कणकवली ची जुनी डबलबारी आहे ,याचा पुर्ण भाग असेल तर प्लीज अपलोड करा🙏🙏
माउली...सध्यातरी पूर्ण बारी नाही माझ्याकडे मिळाली की नक्की अपलोड करीन
@@SHREYASSARVANKAR धन्यवाद
अशी भजन रत्ने पुन्हा होणे नाही
बरोबर ओ
बुवांना दुसरी उपमा शोधुन मिऴत नाही.बुद्धी चातुर्याची देवता..
❤️❣️
भारुड ऐकावे ते फक्त खोपकरबुवांच
आणि बतावणी ऐकायची तर कदम बुवांची
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/Fz0v902Wsb0/w-d-xo.html
*सुप्रसिद्ध भजन सम्राट* *कोकणकला भूषण*
*बुवा स्व. चंद्रकांत का. कदम*
*आमचे गुरुदास*
*जय जय रामकृष्ण हरी*
👍👍🙏🙏
Bari
एका म्हणतत भजन. आताच्या बुवांनी शिका जरा. कोणाचीही उणीधुनी नाय. जा का आसा ता मार्मिक. भारूड ऐकायचा कदम बुवांचा. आता असा काय ऐकाक मिळना नाय.
काय आपला तुका तो भुगोलच माहिती......
Aata ase Buva hone nahi
अशी भजने करा पांचाळ कदम खोपकर पाटील हे बूवा माऊली आता भजनाची वाट लावली भारूङ काय नाय अस नको आता तरी सूधरा हा बूवाचा आदर्श ठेवा भजने करा
Sees
H
video clip aahe ka
nahi
टाळ घेवा.. 😹
Fail bhajan
🙏🙏
खुप सुंदर