है सर्व बरोबर आहे पण आपल्या महाराष्ट्र ची काशी प्रमाणे आहे . कितेक लोक ऐकता असते हजारो लोक आपली संस्कृती टिकून राहत आहे यातच सर्व लोक आनंदी आहे . जय महाराष्ट्र 🚩🇮🇳🙏🏻
बुद्ध प्रतिमा तुम्हाला उत्तरेतच मिळतात साउथ ला नाही हा संग्राम पाटिल दलिंदर माणूस आहे फक्त फेकम फाक करत आहे उतके सगळे संत होऊन गेले त्यानं नाही कळले ह्या येड**** ला कळले😂😂😂😂
@@AkashPatale-fw8ey भाऊ, मी अनुसूचित जातीचा आहे पण माझे मन राधाकृष्णात इतके बुडून गेले आहे की मी इतरांचे ऐकून जरी त्याला सोडले तरी मी त्याच्याकडेच परत येतो, त्याचे चरण आठवताच मी स्वतःला विसरतो आणि सर्व जग मला खोटे वाटते. आणि फक्त राधा कृष्णच मला सत्य दिसतात. आम्ही इतरांचे ऐकत असलो तरी आम्ही प्रत्यक्ष व्यवहारात प्रयत्न केला पाहिजे, सत्य आहे का असत्य जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, खऱ्या अर्थाने स्वतःहून शोध केला पाहिजे. आणि मी प्रयत्न केला आहे, राधा कृष्ण हे अंतिम सत्य आहे आणि बुद्ध देखील तेच आहेत, तुम्ही त्यांना स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करा, बुद्ध आणि कृष्ण दोघेही एकच आहेत. एकमेव अंतिम सत्य आहेत. आपली परीक्षा घेण्यासाठी तो अशी नाटके करतो. भाऊ तुम्ही एकदा राधा नाव घेण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुमाला कसा फिल होतो ते सांगा. नाहीतर राधा राणी चे चरण स्मरण करून बघा, पण तुम्ही ते केले पाहिजे 🙏.
प्रबोधनकार ठाकरे साहेब यांनी देखील सांगितले आहे की, भारतातील सर्व मंदिरे ही पूर्वीची *बुद्ध विहार/स्तुप* होती. पंढरपूर ची वारी ही भगवान बुद्धांशी निगडित आहे. ... खूप छान सत्य ऐतिहासिक माहिती दिली. 🙏 धन्यवाद पाटील साहेब..
निर्भीडपणा चा साक्षीभाव हा त्यांनाच समजत असतो जो मनुष्य ज्ञानी असतो तो सत्याचा साक्षात्कार करतो हे आपल्या ज्ञानातून दिसून येते आहे.आपले विचार शुद्ध असुन ते अनेकांना मार्गदर्शक आहे.आपणास खुप खुप साधुवाद.डॉ.संग्राम पाटील साहेब.
किती बुद्ध मूर्ती रंगरंगोटी आणि फक्त चेहरा उघड ठेऊन त्याला देव केले आहे, संपूर्ण चेक केले तर त्या बुद्धमूर्तीच आहेत। 84000 बुद्ध विहार म्हणजेच आजचे मोठमोठे मंदिर
सर खुपच छान व खरी ऐतिहासिक माहिती आपण समोर आणलीत. आपले मनापासुन धन्यवाद. पंढरपुरचे मंदिर हे पुर्विचे बुद्धविहार होते याबद्दल फार मोठा लढा उभा रहायला हवा.
सर आपणास हजार वेळा सॅल्यूट 🙏🌹आपण खरोखरच विज्ञान वादी आणी गाढे अभ्यासक आहात. आपल्या देशातील काही बहुसंख्य बहुजनांनी ब्राम्हण वादी मनुवादी विचार सरणीचा चस्मा लावलेला आहे, असं म्हणण्या पेक्षा बहुजनांना जबरदस्तीने आधीच्या काळा पासून एका विशिष्ट विचार सरणीचा चस्मा वापरण्यास भाग पाडला आहे. आणी आजही बहुजन त्याच चष्माम्यातून बघत आहेत. त्यांना सुकलेलं गवत हिरव्या चसम्यातून दाखवलं गेलं आहे, व ते शहानिशा न करता सुकलेल्या गवताला हिरवं सांगत आहेत...आणी आपल्या संतांचे विचार यांना फारसे पटत नाहीत परंतु विशिष्ट लोकांनी जे सांगितलं तेच हे मानत असतात, तेच फॉलो करतात, त्यातच ते धन्य समजतात व त्या मुळे जे आपलं आहे ते मागे टाकत आहेत.....
@@nick-pz1ydjai Bhim hi jaat nhi tr ha ujwal kranticha jai Ghosh ahe tyach jatit rang deu nkos tudvala jashil address Number de tapyat karyakram karto amhi
संतांना कोणी नाही दिसलं....😂😂😂😂😂आपल्याला काबर फक्त मुस्लिम हिंदू एवढंच दिसत... आनी काल्पनिक गोष्टी मध्ये विजय असो... असं अमेरिका मध्ये त्यांचा देव कॅप्टन अमेरिका आहे 😂😂😂😂.... Serial रामायण सारखा हिरो... महाभारत सारखं स्टोरी
डॉक्टर साहेब ! जय हरी विठ्ठल ! जय भीम ! आपल्या अभ्यासपूर्ण ज्ञानाला नमन. आपल्या मुखातून हे ऐकायला मिळणे हे आम्हा सर्वांचे सौभाग्य. आपण असेच ज्ञानामृत पाजत रहा ही विनंती. साधू ! साधू ! साधू !
पाटील सर आपण आपल्या शुद्ध वाणीने पंढरपूरचे विठोबा यांच्याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे आणि ते सत्य परिस्थिती आहे. धन्यवाद, जय बुद्ध, जय विठ्ठल, जय हरी. नमो बुद्धाय.
डॉक्टर साहेब आपण , तथागत बुद्धाबद्दल खूप छान, पुराव्यासहित आणि विविध संदर्भ देऊन ऐतिहासिक माहिती दिली . आपल्या अभ्यासाला, वाचनाला, आणि विश्लेषणनाला, सलाम. It is a matter of great pride for all of us that one doctor by profession is doing great job for society by bringing truth before people. Thanks Jai Bhim, Namo Buddhay, Bhavatu Sabb Mangalam 👍🌹🙏
याला नेमक बोद्ध शब्दाचा अर्थच नाहीत नाही बोद्ध हा संस्कृत शब्द आहे. बोद्ध म्हणजे यांचा अर्थ ज्ञानी होतो महार नाही आणि गौतम बुद्ध होतेआणि ते ज्ञानी ही होते.आणि म्हणून त्यांना बुद्धा च्या ठिकाणी बोद्ध ही पदवी दिली बोद्ध @@-HrishikeshHolkar
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्याजवळील देहूरोड येथे मुक्कामी असताना तिथे त्यांनी बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या कार्यक्रमात भाषण करताना बाबासाहेब म्हणाले की पंढरपूरचा विठोबा हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध च आहे... खूप छान माहितीपूर्ण video banavlat dr साहेब thank you.. 🙏
@@शिवबाआमचामल्हारी ब्रह्मा, विष्णू, महेश तीन ही बुद्ध होते, हिंदू नी वेगले केले, बुद्ध पन् नीले कपड़े घाLAAYACHAचा हिंदू नी भगवा केला😂 sagle doshi hindu tyat pan brahman mahapapi😂 लिब्रांडु लिब्रांडु
एकदम खरं वाटणार विश्लेषण आणि पुरव्या निशी त़ंतोतंत बुद्धाला विचार पुर्वक आभ्यासातुन शोधून इतरांना माहिती देने सर मंगल कामना आपण खुप खुप धन्यवाद जय शिवराय जयभीम नमो बुध्दाय
संत निवृत्तीनाथ अभंग - २ प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥१ ॥ तें रूप भीवरें पांडुरंग खरें । पुंडलिकनिर्धारें उभे असें ॥ २ ॥ युगे अठ्ठावीस उभा ह्रषीकेश । पुंडलिका सौरस पुरवित ॥ ३ ॥ निवृत्तीचें गुज पांडुरंगाबीज । विश्वजनकाज पुरे कोडें ॥ ४ ॥ अर्थ:- जगाची उत्पत्ती करणारी माता ज्याच्या ह्रदय स्थानी आहे असा श्रीधर सर्व प्राणीमात्रांचा उध्दार करतो.व तो ब्रह्मस्वरुपाने कृष्ण रुपात साकारला आहे. तोच कृष्ण पांडुरंग स्वरुपात पुंडलिकाच्या निर्धारामुळे उभा आहे. तो गेली 28 युगे पुंडलिकाचा मायबापांच्या सेवेचा निर्धार पुर्ण करण्यासाठी तिकडे उभा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा विश्वजनांचे कोड पुर्ण करण्यासाठी पांडुरंग बीज स्वरुपात उभा आहे.
@@drsangrampatil साहेब जे संतांनी सांगितलं आहे तेच खर की विठ्ठल स्वयंभू मूर्ती आहे भगवंताची बाकी कोणी काहीही बोला सगळं काल्पनिक कथा आणि तुमचे अज्ञान आहे बुद्धाच्या मस्तकावर शिवलिंग पाहिल आहे का कुणी कानात मकर कुंडल आणि कंठी कौस्तुभ मनी पाहिलें आहे का कुठे बुद्धाच्या मूर्तीवर त्यामुळे तुम्ही तुमच्या बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी बाकी कारणे शोधावी संतांना चुकीचे ठरवू नये🙏 उगवले बिंब अद्वैत स्वयंभु| नाम हे सुलभ विठ्ठलराज ||🙏 राम कृष्ण हरी🙏
@@drsangrampatil चोरले आहे जेव्हा म्हणतात तेव्हा ते गुपचूप न सांगता घेणे लपवून घेणे व ठेवणे असा अर्थ अभिप्रेत असतो. ब्राह्मण साहित्यात जर ते घेतले व त्याची manuscripts लपवून ठेवलेली नाहीत. धम्मपदात सुद्धा तसेच इतर बौद्ध साहित्यात पण उपनिषदातला भाग काही ठिकाणी येतो तो काय चोरला म्हणता येईल ?
संतांच्या सबळ पुराव्यांच्या आधारानुसार पंढरपुरचा विट्ठल हे तथागत भगवान बुद्ध च आहेत हे आपण खुप चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे या Video मद्धे ! Good Video !
पंढरपूरच्या विठ्ठलास पुर्वी "विठ्ठल-बिरदेव" अशा नावाने संबोधले जात होते मुख्य चार वार्यामध्ये कर्नाटकच्या वारकऱ्यांच्या दिंडीची संख्या जास्त असते. 11 ते 12 व्या शतकामध्ये कर्नाटकच्या होयसळ राजघराण्याने या मंदिराचा जिर्णोद्धार केला. अनेक पुराव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. आपण माहिती दिली पण परिपुर्ण द्यायला हवी होती
तुकाराम महाराज,नामदेव महाराज,चोखोबा महाराज,सेना, बंका,सावता,बहिणाबाई,सोयराबाई,गोरा कुंभार हे सगळे बहुजन समाजातील संत आहेत त्यांचे अभंग वाचा म्हणजे विठ्ठल कोण आहे,कुठून आला,अठ्ठावीस युगे म्हणजे काय?हे सगळे कळून येईल.सगळ्या संतांनी पांडुरंग हा कृष्ण च आहे हे वर्णन केले आहे व मूर्तीवर तशी चिन्हे सुद्धा आहेत.पंढरपूर जरा जाऊन पाहा सभोवती सगळे प्राचीन शिव मंदिर आहेत कुठेच विहार नाही,भंत्ते बरेच विहार सोडून पळून गेले.ज्यांना हिंदू द्वेष दिसतो ते सत्य सांगणार कसे?बौध्द पुनर्जन्म मानत नाहीत मग अठ्ठावीस बौध्द झालेच कसे.
@@SiddharthSinghShakya-nm5es याने अठ्ठावीस बौध्द निर्वाण को प्राप्त नाही हुये थे क्या?अब इसके बाद भी बौध्द होणे वाले हैं ऐसे तिबेट वाले बोलते हैं फिर ओ कोण हैं.
@@SiddharthSinghShakya-nm5es याने आप भविष्य ओर अवतार वाद पर विश्वास करते हैं.जैसे हिंदू करते हैं.बौध्द एक अवस्था हैं तो वह कोई भी प्राप्त कर सकता है हिंदू भी.
संत साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते की वारकरी संप्रदायामध्ये सर्व संत हे विठ्ठलाला कृष्ण स्वरूप म्हणूनच त्याचे वर्णन करतात, संत ज्ञानेश्वर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा, संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये मनतात द्वारिका ची घेऊनी अवघे संपत्ती आला श्रीकृष्ण पंढरी, वारकरी संप्रदायामध्ये सर्व संत हे भगवद्गीता व श्रीमद्भागवत, याचे वाचन पठण व अभ्यास करत असत, श्रीमद् भागवत पुराण यामध्ये म्हणल्याप्रमाणे भगवान बुद्ध हे श्री विष्णूंचे नववा अवतार म्हणून सांगितलं आहे, म्हणून सर्व संतांच्या अभंगांमध्ये बुद्धांचा उल्लेख वर्णन येत आहे,
Dr. पाटील, आपण निर्भय, सत्य nishth vyakti आहात. Vaidhkiy vavsay sambhalun samajik कार्य karta आहात यांचे aashchary वाटते. वाहवा ! Asech कार्य करीत rahave. अभिनंदन !
आदरणीय सर तुम्ही फक्त डॉक्टर च नाही तर माझ्या मते सामाजिक डॉक्टर पण आहात कारण तुम्ही या समज्याला लागलेल्या अंधश्रद्धे च्या रोगावर पण उपचार करता तुमचे विचार मला खूप आवडतात तुमची भेट घ्यायची इच्छा आहे तुम्ही भारतात आल्यावर कळवाल तर बर होईल मी येईन भेटायला plz 🙏जय भारत जय महाराष्ट्र.
Informative video on Aashadi Ekadashi on various given references of Sant Namdev, sant Tukaramji,etc whereby they said that kundluk or vitthal means bhuddha. Excellent.
Khar bolan aani yaa atmosphere madhe yevad ughadpane bolane far important aani far dhadasache kam aahe ,tumchyasarkhya lokanchi ya deshala khup garaj aahe sir❤
विठ्ठल असोत वा बुद्ध ..यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं तर जमत नाही लोकांना.. बस जय श्री राम जय भीम अल्लाह हू अकबर यातच गुंतलो असतो आपण.. गाजावाजा करणं सोडा आपापला धर्म वाचा समजून घ्या..
युगे अठविस विटेवरी उभा.याचा अर्थ तथागत गौतम बुद्ध हे 28 वे बुध्द आहे त्या आधी 27 बुद्ध होऊन गेले. 🙏मी जातो पंढरपुरी धम्म नगरी बुद्धदर्शनासी🙏...संत निवृत्तीनाथ महाराज🙏 तुम्ही किती ही आपटा पण हे त्रिकाळ सत्य आहे पंढरपूरचे विठ्ठल आणि आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजी हे दुसरा कोणी नसुन भगवान बुद्ध ची मूर्ती आहे कारण आज स्वतःला हिंदुत्व वादी बोलणारे एकेकाळी बौद्ध होते🙏💙🌷 जे आपला आहे ते आपल्याला उशिरा का होईना मिळते🙏 आम्हला अशा आहे आपले सगळे बहुजन sc st obc मराठा सगळे लोक जागे होऊन बुधाच्या मार्गावर लागेल🙏 छत्रपती च जन्म झालेल्या शिवनेरी किल्यावर पण अती प्राचीन बुध्द लेणी आहे🙏 🙏नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम🙏
तुझा इतिहास तुझ्या कडेच ठेव केल्या.... एकदा बोलता बुद्ध मनुष्य होते आणि एकदा बोलता विठ्ठल हे बुद्धाचा रूप आहे... काय संबंध मला जगातली एक बुद्धाची मूर्ती दाखवा कि बुद्ध विठेवर उभा आहे आणि त्याचे हात कंबरेवत आहे..... एक मूर्ती दाखवा कि बुद्ध त्याच्या बायको सोबत उभा आहे... काहीही खोटा इतिहास पसर्वतायेत तुमचे सायबर सेल वाले
आणि राहिला प्रश्न महाराजांचा मग महाराजांनी का कोणत्याच गडावर बुद्ध विहार बांधले नाहीत... प्रत्येक गडावर महादेवचाही आणि भवानी आईची मंदिरे का बांधली... जेंव्हा स्वराज्य स्थापनाची प्रतिज्ञा घेतली ती रायरेश्वराला साक्षी मानून घेतली.... उद्या बोलाल मावळे जय भीम च्या घोषणा देयाचे 😄😄😄😄
@@nick-pz1yd ताई सर्वात पहिले मी तुझा आदर तुझ्या प्रश्नांचे उत्तर तुझ्या लिखाणाने देईल.ऐक आता मी काय बोललो कॉमेंट परत वाच.शिवनेरी किल्यावर अती प्राचीन बुध्द लेणी आहे नसेल माहीत तर बघून ये🙏 दुसरी गोष्ट मी असच बोललो च नाही शिवाजी महाराज बुद्ध लेणी बांधल्या किंवा त्याची पूजा करायचे🤔 कारण भगवान गौतम बुद्ध नंतर शंकरचर्या ने अनेक बुध्द मूर्ती चे रूपांतर देवा मध्ये केले कारण सर्वात पहिले चक्रवर्ती सम्राट अशोकाने बौद्ध धर्म हा समस्त बहुजन समाजाला दिला होता आणि सम्राट अशोकाने आपल्या देशात 84000 बुध्द लेण्या बांधल्या आता तू विचार कर त्या कुठ गेल्या🤔 आपण आज महाराष्ट्र मध्ये बघतो ही देवी ती देवी म्हणजे माणसं कमी आणि देवी देव जास्त आता कोरोना मध्ये पण लोकांनी कोरोणा देवी आणली होती यावर काय बोलशील🤔🤔
@@omkarbodake6546 ओमकार भाऊ हा कोणता नवीन शोध लावला तू😂😂🙏 अरे भावा पहिल्या काळात हिंदू नावाचा कोणताही धर्म नव्हत तेव्हा फक्त सनातन संस्कृती होती आता तू म्हणेल सनातन म्हणजे हिंदू तर तसा नव्हत.सनातन मध्ये दोन वर्ग यायचे पहिला वर्ग वैदिक आणि दुसरा श्रमन. गौतम बुद्ध हे श्रमण संस्कृती मधील होते आताचे sc st obc मराठा हे सारे श्रमन मधील घटक आहे.वैदिक मध्ये फक्त ब्राम्हण लोकांना अधिकार होता. कालनतराणे शांकरचाऱ्या याने वैदिक आणि श्रमन एकत्र करण्याचं प्रयत्न केला आणि हिंदू नावाचा धर्म जन्माला घातला त्या मध्ये पण वर्ण पाडले.त्या काळात फक्त ब्राम्हण क्षत्रिय वैश्य असे तीन च वर्ण होते शूद्र हा नंतर पाडण्यात आला आणि इथल्या बहुजन वर अन्याय करण्यात आला
सर..तुमचा हा अभ्यासपूर्ण व्हिडीओ खूप ज्ञान् आणि महत्वाची माहीति देतो ...समाज सुधारणेच्या तुमच्या या कार्यास खूप शुभेच्छा आणि आम्हाला अतिशय महत्वाचि माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
आपण सत्य माहिती समोर आणत आहात, हे खूप महत्त्वाचे आहे, आता तरी विठ्ठल हे पूर्वीचा बुद्ध आहे हे तरुण पिढीला कळले पाहिजे❤
है सर्व बरोबर आहे पण आपल्या महाराष्ट्र ची काशी प्रमाणे आहे . कितेक लोक ऐकता असते हजारो लोक आपली संस्कृती टिकून राहत आहे यातच सर्व लोक आनंदी आहे . जय महाराष्ट्र 🚩🇮🇳🙏🏻
Sir apen Satya mandta aplyala Salam aahe Jai bhim namobudhay
बुद्ध प्रतिमा तुम्हाला उत्तरेतच मिळतात साउथ ला नाही
हा संग्राम पाटिल दलिंदर माणूस आहे फक्त फेकम फाक करत आहे
उतके सगळे संत होऊन गेले त्यानं नाही कळले ह्या येड**** ला कळले😂😂😂😂
जय भीम जय बुद्ध.... अजय काल्पनिक गोष्टी चा....
TH-cam-Hyper❤Quest
The🎉quest
भारत हा देश बुध्दाचे भुमी हे अगदी सत्य आहे.
Bhagwan Vitthal ji ke baayen haath mein Shankh bhi toh hai,
@@AkashPatale-fw8ey भाऊ, मी अनुसूचित जातीचा आहे पण माझे मन राधाकृष्णात इतके बुडून गेले आहे की मी इतरांचे ऐकून जरी त्याला सोडले तरी मी त्याच्याकडेच परत येतो, त्याचे चरण आठवताच मी स्वतःला विसरतो आणि सर्व जग मला खोटे वाटते. आणि फक्त राधा कृष्णच मला सत्य दिसतात.
आम्ही इतरांचे ऐकत असलो तरी आम्ही प्रत्यक्ष व्यवहारात प्रयत्न केला पाहिजे, सत्य आहे का असत्य जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, खऱ्या अर्थाने स्वतःहून शोध केला पाहिजे. आणि मी प्रयत्न केला आहे, राधा कृष्ण हे अंतिम सत्य आहे आणि बुद्ध देखील तेच आहेत, तुम्ही त्यांना स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करा, बुद्ध आणि कृष्ण दोघेही एकच आहेत. एकमेव अंतिम सत्य आहेत.
आपली परीक्षा घेण्यासाठी तो अशी नाटके करतो.
भाऊ तुम्ही एकदा राधा नाव घेण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुमाला कसा फिल होतो ते सांगा.
नाहीतर राधा राणी चे चरण स्मरण करून बघा, पण तुम्ही ते केले पाहिजे 🙏.
ह्या भारताचा 7/12सम्राट अशोक नावावर आहे, खरे आहे
अच्छा 😂😂
हर जगह सिद्ध हैं वो बुद्ध हैं वो बुद्ध हैं 🚩
TH-cam -
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
@@jaybhavani8416science journey 😂, sanatan samiksha ka bhoot utar jayega
🤣🤣🤣🤣🤣
@@sks1464 🍌🍌😅😂😂😂😂
@@sks1464 ब्राम्हण समाज की नाजायज औलाद 💯
ब्राम्हणवादी साला
प्रबोधनकार ठाकरे साहेब यांनी देखील सांगितले आहे की, भारतातील सर्व मंदिरे ही पूर्वीची *बुद्ध विहार/स्तुप* होती. पंढरपूर ची वारी ही भगवान बुद्धांशी निगडित आहे. ...
खूप छान सत्य ऐतिहासिक माहिती दिली. 🙏 धन्यवाद पाटील साहेब..
TH-cam -
Hyper 😊Quest
The 😮 quest
Sanatan😂samikha
Ho tumchi shoorveer kudhe hoti
Jevha aurngya mandir todi hota I mean vihar😂
Namo Buddhay jaybhim Sadhu Sadhu
@@शिवबाआमचामल्हारीauranga Kami pan Tumi nakki todliy kityek Buddha Leni madhe stup Astana suddha Pindi bsvlyat cave madhe western ghat madhil😂😂😂
Ani masjidi????
निर्भीडपणा चा साक्षीभाव हा त्यांनाच समजत असतो जो मनुष्य ज्ञानी असतो तो सत्याचा साक्षात्कार करतो हे आपल्या ज्ञानातून दिसून येते आहे.आपले विचार शुद्ध असुन ते अनेकांना मार्गदर्शक आहे.आपणास खुप खुप साधुवाद.डॉ.संग्राम पाटील साहेब.
TH-cam,
Hyper 😊 Quest
The😮 quest
Sanatan😂 samikha
सर, आपण करत असलेल्या लोक जागृतीच्या कार्यास नमन.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो मंगल मैत्री सह मंगल कामना.💐
🙏
🙏
🙏
खूप छान अभ्यासू विश्लेषण...बहुजनांची पोरं आता हळूहळू शिकत आहेत ती खूप खूप शिकुदेत आणि तुमच्यासारखे सत्यशोधक होऊन सत्याचा शोध घेऊदेत....🙏🙏👌👌
TH-cam-
HyperQuest
The🎉quest
Sanatan❤samikha
Good sir
Bojjan kar
महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानंदकंदं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥
तटिद्वाससं नीलमेघावभासं
रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥
स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे
श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥
शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं
लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।
जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥
किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।
त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥
विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं
स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां बPandhurang Ashtakam 2500 varsha adhi shree adi shankara charya yani lihla
म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण ॥१॥
नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥२॥
शाळिग्रामासि म्हणे धोंडा । किडे पडोत त्याच्या तोंडा ॥३॥
भावी सद्गुरु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥
हरिभक्तांच्या करी चेष्टा । त्याचे तोंडी पडे विष्टा ॥५॥
तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥६॥
अगदी शंभर टक्के खरी माहिती सांगितली सर आपण तुमच्या ज्ञानाला माझा 100% पाठिंबा नमो बुद्धाय
TH-cam -
Hyper 😊Quest
The 😮quest
Sanatan 😂 samikha
सम्राट अशोकांनी बांधलेल्या 84 हजार बुद्ध विहारापैकी पंढरपूरचे मंदिर सुद्धा बौद्ध विहार आहे . नमो बुद्धाय 🙏🙏🙏
Apankharimahitidemtabarvattejaibheemnamobdhay
Exactly
किती बुद्ध मूर्ती रंगरंगोटी आणि फक्त चेहरा उघड ठेऊन त्याला देव केले आहे, संपूर्ण चेक केले तर त्या बुद्धमूर्तीच आहेत। 84000 बुद्ध विहार म्हणजेच आजचे मोठमोठे मंदिर
Bhimtyano kiti gand jalfalat kartare Hindu dharmavar
1 पासुन 84000पर्यंत आपल्याकडं यादी अणि सविस्तर माहिती आहेका
सर खुपच छान व खरी ऐतिहासिक माहिती आपण समोर आणलीत. आपले मनापासुन धन्यवाद.
पंढरपुरचे मंदिर हे पुर्विचे बुद्धविहार होते याबद्दल फार मोठा लढा उभा रहायला हवा.
शोधाचा महाशोध, बोधाचं माहाबोध, शुधाचाही महाशू ध, बुद्ध विटेवरी ...नामदेव महाराज
अप्रतिम
TH-cam-
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samiksha
छान मांडणी केली आहे सर,
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानंदकंदं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥
तटिद्वाससं नीलमेघावभासं
रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥
स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे
श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥
शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं
लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।
जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥
किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।
त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥
विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं
स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां बPandhurang Ashtakam 2500 varsha adhi shree adi shankara charya yani lihla
सर आपण खुप महत्व पुर्ण माहिती दिली आहे,आपण नेहमीच सत्य सांगुन एक प्रकारे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहात,
धन्यवाद ❤
सर आपणास हजार वेळा सॅल्यूट 🙏🌹आपण खरोखरच विज्ञान वादी आणी गाढे अभ्यासक आहात. आपल्या देशातील काही बहुसंख्य बहुजनांनी ब्राम्हण वादी मनुवादी विचार सरणीचा चस्मा लावलेला आहे, असं म्हणण्या पेक्षा बहुजनांना जबरदस्तीने आधीच्या काळा पासून एका विशिष्ट विचार सरणीचा चस्मा वापरण्यास भाग पाडला आहे. आणी आजही बहुजन त्याच चष्माम्यातून बघत आहेत. त्यांना सुकलेलं गवत हिरव्या चसम्यातून दाखवलं गेलं आहे, व ते शहानिशा न करता सुकलेल्या गवताला हिरवं सांगत आहेत...आणी आपल्या संतांचे विचार यांना फारसे पटत नाहीत परंतु विशिष्ट लोकांनी जे सांगितलं तेच हे मानत असतात, तेच फॉलो करतात, त्यातच ते धन्य समजतात व त्या मुळे जे आपलं आहे ते मागे टाकत आहेत.....
TH-cam+
Hyper 😊 Quest
The 😮quest
Sanatan 😂 samiksha
Jai manuwad ❤
बुद्ध म्हणून 🙏विठ्ठलाची पूजा करूया
विठ्ठल म्हणून🙏 बुद्धांचे पूजा करूया
आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पूजा करूया
🙏🙏🙏
Bilkul 🙏🙏
ह्या भोसरींनचाना पूजा बिजा काही करायची नाही, फक्त हिंदूंना कमीपना दाखवायचा आहे काहीही खोटा बकवास करून. 😊
Puja karne hei fakt hindu madhech ahe .. budhhism madhe nhi
Puja naka Karu pan darshan ter gheu shakta jase tumhi ambedkar yanche darshanghe Kiva abhivadan karta tase kele tari chalel
डॉ. तुम्ही शारीरीक व्याधी सोबत सामाजिक व्याधींवर सुद्धा योग्य उपचार करत आहात.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
TH-cam _
Hyper 😊 Quest
The 😮 quest
Sanatan 😂 samiksha
सर आपण खुप चांगली माहिती देतात.पण लोक हे मान्य करणार नाही.तरी पण आपण सांगत रहा. त्याचा परिणाम कालांतराने जरुर होईल. Best lack to Sir.
विठ्ठल नामाचा गजर मुखी असावा मिटावे डोळे आणि समोर माझा बुद्ध दिसावा .. 😇💖🙏
हे कोठे लीहलय प्लीज
@@nameofname8926हे जय भीम वाल्याच्या saber sale वाल्यांचा लेख आहे 2000वर्षा पूर्वीचा 😄😄😄
@@nick-pz1yd Oye chutiya
prabodhankar thackrey ya Gurujinch pustak vach mg Bol devlancha dharm ani dharmanchi deule
@@nick-pz1ydjai Bhim hi jaat nhi tr ha ujwal kranticha jai Ghosh ahe tyach jatit rang deu nkos tudvala jashil address Number de tapyat karyakram karto amhi
@@nameofname8926sant Namdev
सत्य समोर आणले जातय..डॉक्टर आपळे व संत साहित्यिक बी. जी. जावळे सर व मित्रवर्य प्रा.उल्हास पाटील सर व सर्व संत व संत लेखक यांना अभिनंदन व वंदन!
फार छान माहिती, आता विठोबाला जर मानलं तर खंत वाटणार नाहीं, मनात बुध्दाचाच भाव राहील, जय बुद्ध जय विठ्ठल
Rahude.. nahi manala tari chaltay...😂😂
TH-cam-
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
Halu halu jay buddh, jay hindu bolayla suruwat karal🤣
म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण ॥१॥
नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥२॥
शाळिग्रामासि म्हणे धोंडा । किडे पडोत त्याच्या तोंडा ॥३॥
भावी सद्गुरु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥
हरिभक्तांच्या करी चेष्टा । त्याचे तोंडी पडे विष्टा ॥५॥
तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥६॥
हा खरा इतिहास आहे
आमचा बुध्द विहार आम्हाला परत करा
जगाला युध्द नाही बुध्द पाहिजे
Shet ghya bhimteho
@@MaheshFajage-tx3qj तुझी लायकी तु दाखवून देत आहे की दुसर्याच्या बापाला आपला बाप म्हणत आहे
आपण कोण आहात , अगोदर बुद्ध गया तर ताब्यात घ्या बौद्ध गया सुद्धा ब्राम्हणांच्या ताब्यात आहे . smart media वर बोलून काहीच होत नसतं
@@MaheshFajage-tx3qjshivya dyaychya sodun mudsyana dharun bola ki
कोर्टातून जाऊन मूर्तीची सर्वे कर आणि बिनधास्त पूजा करा
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही हो सकता धन्यवाद डॉक्टर साहेब
अगदी बरोबर सत्य परेशन हो सकता हैं पर पराजित नाही . आम्ही संताना मानणारी मानस आहोत कुणा येऱ्या जर्य ल नाही संताना पांडुरंग दिसला म्हाजे तोच आहे
संतांना कोणी नाही दिसलं....😂😂😂😂😂आपल्याला काबर फक्त मुस्लिम हिंदू एवढंच दिसत... आनी काल्पनिक गोष्टी मध्ये विजय असो... असं अमेरिका मध्ये त्यांचा देव कॅप्टन अमेरिका आहे 😂😂😂😂.... Serial रामायण सारखा हिरो... महाभारत सारखं स्टोरी
TH-cam -
Hyper 😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
@@surekhashelke1727TH-cam -
Hyper 😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
@@naman9044
TH-cam -
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
सर आपणं लोकांना जनजागृती करत आहेत.
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🌹
नमो बुद्धाय 🙏🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
डॉक्टर साहेब ! जय हरी विठ्ठल ! जय भीम ! आपल्या अभ्यासपूर्ण ज्ञानाला नमन. आपल्या मुखातून हे ऐकायला मिळणे हे आम्हा सर्वांचे सौभाग्य. आपण असेच ज्ञानामृत पाजत रहा ही विनंती. साधू ! साधू ! साधू !
TH-cam -
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
सर मी पंढरपूरला राहतो पण तुमचा आदर्श खूपच घेण्यासारखे आहे
म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण ॥१॥
नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥२॥
शाळिग्रामासि म्हणे धोंडा । किडे पडोत त्याच्या तोंडा ॥३॥
भावी सद्गुरु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥
हरिभक्तांच्या करी चेष्टा । त्याचे तोंडी पडे विष्टा ॥५॥
तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥६॥
पाटील सर आपण आपल्या शुद्ध वाणीने पंढरपूरचे विठोबा यांच्याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे आणि ते सत्य परिस्थिती आहे. धन्यवाद, जय बुद्ध, जय विठ्ठल, जय हरी. नमो बुद्धाय.
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮 quest
Sanatan😂 samiksha
डॉक्टर साहेब आपण , तथागत बुद्धाबद्दल खूप छान, पुराव्यासहित आणि विविध संदर्भ देऊन ऐतिहासिक माहिती दिली . आपल्या अभ्यासाला, वाचनाला, आणि विश्लेषणनाला, सलाम. It is a matter of great pride for all of us that one doctor by profession is doing great job for society by bringing truth before people. Thanks Jai Bhim, Namo Buddhay, Bhavatu Sabb Mangalam 👍🌹🙏
नमो बुध्याय🎉🎉🎉
अगदी सुंदर माहिती विचार मांडले आहेत,Sir Nanobudhya Jaibheem , जयहिंद जय महाराष्ट्र जय भारत.....
सर तुम्ही खूप पुरातन इतिहास सत्य नवीन पिढी ला सांगताय, खूप छान 👌👌
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮quest
Sanatan 😂samiksha
आज पर्यंत विठ्ठल, पांडुरंग हे कोण आहेत हे माहीत नव्हते.कधी वाटायचं ते देव आहेत कधी वाटायचं ते संत आहेत.आज डॉ. तुम्ही हे स्पष्ट केले.धन्यवाद डॉ.👍🏻
TH-cam -
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण ॥१॥
नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥२॥
शाळिग्रामासि म्हणे धोंडा । किडे पडोत त्याच्या तोंडा ॥३॥
भावी सद्गुरु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥
हरिभक्तांच्या करी चेष्टा । त्याचे तोंडी पडे विष्टा ॥५॥
तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥६॥
महायोगपीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागत्य निष्ठन्तमानंदकंदं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥
तटिद्वाससं नीलमेघावभासं
रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।
वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥
प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥
स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे
श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।
शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥
शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं
लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।
जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥
किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं
सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।
त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥
विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं
स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।
गवां ब
Pandhurang Ashtakam 2500 varsha adhi shree adi shankara charya yani lihla
याला नेमक बोद्ध शब्दाचा अर्थच नाहीत नाही बोद्ध हा संस्कृत शब्द आहे. बोद्ध म्हणजे यांचा अर्थ ज्ञानी होतो महार नाही आणि गौतम बुद्ध होतेआणि ते ज्ञानी ही होते.आणि म्हणून त्यांना बुद्धा च्या ठिकाणी बोद्ध ही पदवी दिली बोद्ध @@-HrishikeshHolkar
ज्याला विठ्ठल वाटतो त्यांनी विठ्ठल म्हणून भजावे , ज्यांना बुद्ध वाटतात त्यांनी बुद्ध म्हणून भजावे इतकं सोपं आहे .
डॉक्टर साहेब रुक्मिणी बाबत सुधा अभ्यास करून माहिती काढा आणि व्हिडिओ बनवा,
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्याजवळील देहूरोड येथे मुक्कामी असताना तिथे त्यांनी बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्या कार्यक्रमात भाषण करताना बाबासाहेब म्हणाले की पंढरपूरचा विठोबा हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध च आहे... खूप छान माहितीपूर्ण video banavlat dr साहेब thank you.. 🙏
Bar jai manuwad ❤
@@शिवबाआमचामल्हारी ब्रह्मा, विष्णू, महेश तीन ही बुद्ध होते, हिंदू नी वेगले केले, बुद्ध पन् नीले कपड़े घाLAAYACHAचा हिंदू नी भगवा केला😂 sagle doshi hindu tyat pan brahman mahapapi😂 लिब्रांडु लिब्रांडु
एकदम खरं वाटणार विश्लेषण
आणि पुरव्या निशी त़ंतोतंत बुद्धाला विचार पुर्वक आभ्यासातुन शोधून इतरांना माहिती देने
सर मंगल कामना आपण खुप खुप धन्यवाद
जय शिवराय जयभीम नमो बुध्दाय
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮quest
Sanatan 😂 samiksha
खूप छान, सुंदर वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आपण, हार्दिक आभार, धन्यवाद 🙏
आगदी बरोबर सर.
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮quest
Sanatan 😂 samiksha
वारकरी संप्रदाय आहे तो पर्यंत बुद्ध विचार जिवंत राहतील🎉
संत निवृत्तीनाथ अभंग - २
प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर ।
ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥१ ॥
तें रूप भीवरें पांडुरंग खरें ।
पुंडलिकनिर्धारें उभे असें ॥ २ ॥
युगे अठ्ठावीस उभा ह्रषीकेश ।
पुंडलिका सौरस पुरवित ॥ ३ ॥
निवृत्तीचें गुज पांडुरंगाबीज ।
विश्वजनकाज पुरे कोडें ॥ ४ ॥
अर्थ:-
जगाची उत्पत्ती करणारी माता ज्याच्या ह्रदय स्थानी आहे असा श्रीधर सर्व प्राणीमात्रांचा उध्दार करतो.व तो ब्रह्मस्वरुपाने कृष्ण रुपात साकारला आहे. तोच कृष्ण पांडुरंग स्वरुपात पुंडलिकाच्या निर्धारामुळे उभा आहे. तो गेली 28 युगे पुंडलिकाचा मायबापांच्या सेवेचा निर्धार पुर्ण करण्यासाठी तिकडे उभा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा विश्वजनांचे कोड पुर्ण करण्यासाठी पांडुरंग बीज स्वरुपात उभा आहे.
कृष्ण हे बोधिसत्व वासुदेव,( घात जातक, बुद्ध साहित्य) हे पात्र ब्राह्मण साहित्यात चोरले आहे
@@drsangrampatil साहेब जे संतांनी सांगितलं आहे तेच खर की विठ्ठल स्वयंभू मूर्ती आहे भगवंताची बाकी कोणी काहीही बोला सगळं काल्पनिक कथा आणि तुमचे अज्ञान आहे बुद्धाच्या मस्तकावर शिवलिंग पाहिल आहे का कुणी कानात मकर कुंडल आणि कंठी कौस्तुभ मनी पाहिलें आहे का कुठे बुद्धाच्या मूर्तीवर त्यामुळे तुम्ही तुमच्या बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी बाकी कारणे शोधावी संतांना चुकीचे ठरवू नये🙏
उगवले बिंब अद्वैत स्वयंभु| नाम हे सुलभ विठ्ठलराज ||🙏
राम कृष्ण हरी🙏
@@drsangrampatil
चोरले आहे जेव्हा म्हणतात तेव्हा ते गुपचूप न सांगता घेणे लपवून घेणे व ठेवणे असा अर्थ अभिप्रेत असतो. ब्राह्मण साहित्यात जर ते घेतले व त्याची manuscripts लपवून ठेवलेली नाहीत. धम्मपदात सुद्धा तसेच इतर बौद्ध साहित्यात पण उपनिषदातला भाग काही ठिकाणी येतो तो काय चोरला म्हणता येईल ?
खुप सुंदर पुरावे देत खरी माहीती दिली साहेब आपले पुण्याणुमोदन जय हरीविठ्ठल नमो बुध्दाय ❤
अशीच जागृती करत रहा हि विनंती
त्रिकाल सत्य गौतम बुद्ध त्रिवार वंदन.
TH-cam -
Hyper😊 Quest
The 😮 quest
Sanatan😂samikha
खुप छान.... बुद्ध असो वा विट्ठल.... अनुकरण महत्त्वाचे आहे.......
, छान विषय निवडला, आम्ही सतत असे video पाहत आसतो, नमस्कार
Dr.Sangram Patil Jindabsd.He is by heart Bahyjsn Hitay Bahujan Sukhay policy implimenting personality. So Great Salute to this Great Personality.
तुमच्या विचारांशी मी सहमत आहे शंभर टक्के तुमच्यातील तो उपकार आहे भावी पिढीवर
डा, पाटील साहेब धन्यवाद। जयहरि विठ्ठल।
Sir सत्य समोर आणल्या बद्धल तुमचे खूप खूप धन्यवाद
सर आपण सत्य इतिहास सर्व समाजाला सांगता आहात 🙏🏻💐💐🌹🌹
वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा❤
ब्राह्मण सब का बाप है
Right. Sant namadev ana kalala nahi.mhanun tyana satgurus sharan jave lagale hote. Aaj sant nirankari mission khare pandurangache Swaroop dakhavte
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮quest
Sanatan 😂 samiksha
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮quest
Sanatan 😂 samiksha
आपण प्रत्येकाला एकच कमेंट करत आहात...पण अर्थ नाही कळाला
डॉक्टर साहेब तुम्ही दिलेली माहिती सर्व जनास कळू देत खूप छान काय होणारा भेदभाव संपू देत नमो बुद्धाय जय हरी विठ्ठल
डॉ पाटील साहेब खरोखर सत्ते मांडणी करता धन्यवाद जय फुले शाहू आंबेडकर जय महाराष्ट्र
आनंदाचे रंग, भजनात दंग
चंदनाचे अंग, पांडुरंग!!
दुःखाला निवारी,चित्त ध्यान शुद्ध,
विटेवरी बुद्ध, पांडुरंग!!
TH-cam -
Hyper😊Quest
Sanatan😂samikha
@narayankedar6611aso buddha ne dhrma ja sodla
क्या बात है सर....... तुम्ही नेहमीच पुरावे निशि बोलता....... जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज....... जयभीम 🚩🚩🚩
खूप छान विश्लेषण आहे सर,, i am your big फॅन सरजी
अभ्यासपूर्ण मांडणी, सर, जय विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, पांडुरंग, पांडुरंग, ज्ञानाच, प्रकाशाच प्रतिक, कारण, प्रकाशाचा, रंग, हा, पांढरा शुभ्र, असतो, ज्ञानाचा ऐक कीरन, मनातील, अंधार, पळवून, लावतो, महणून, विठ्ठलाचे, दुसरे, नाव,
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, छान मांडणी केली आहे, साहेब,
हू ईज द पांडूरंग, बाबासाहेब यांचे पुस्तक हे अपूर्ण राहीले,,
TH-cam -
Hyper 😊Quest
The 😮 quest
Sanatan 😂 samiksha
जयभिम नमोबुध्दाय सर.पंढरपूरचा पांडुरंग हे भ.बुध्दच आहे, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व संतसाहित्य च्या माध्यमातून आपण विस्ताराने सांगितले.खूप छान सर.
जग मे बुद्ध का नाम है।। यही भारत की शान हैं।।
खरोखर आपण शारीरिक व्याधी बरोबर सामाजिक व्याधी सुद्धा घालवत आहात सर 💜जय भीम नमो बुद्धाय ❤
शारीरिक व्याधी???😮😮😮😮 की मानसिक ?
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮 quest
Sanatan😂 samiksha
संतांच्या सबळ पुराव्यांच्या आधारानुसार पंढरपुरचा विट्ठल हे तथागत भगवान बुद्ध च आहेत हे आपण खुप चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे या Video मद्धे !
Good Video !
पंढरपूरच्या विठ्ठलास पुर्वी "विठ्ठल-बिरदेव" अशा नावाने संबोधले जात होते मुख्य चार वार्यामध्ये कर्नाटकच्या वारकऱ्यांच्या दिंडीची संख्या जास्त असते. 11 ते 12 व्या शतकामध्ये कर्नाटकच्या होयसळ राजघराण्याने या मंदिराचा जिर्णोद्धार केला. अनेक पुराव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. आपण माहिती दिली पण परिपुर्ण द्यायला हवी होती
हा स्वतःला dr कमी इतिहासकार संशोधक जास्त समजतो😂😂
डॉ.साहेब,तुम्ही तर सर्व रुपी आहात, प्रत्येक घटनेवर परखड विचार मांडत आहेत,ही खूप मोठी गोष्ट आहे,
खरंच खूप छान पूर्ण विश्लेषण युक्त माहिती दिली सर...
Danywad sir namo budhay
बुद्ध ही बुद्ध है हर जगह हर समय यह सिद्ध है, वोह बुद्ध है...नमो बुद्धाय,नमो धम्माय,नमो संघाय 🙏🙏🙏
Jay Bhim 🧡🙏 Namo Buddhay 🙏🧡 प्रबुद्ध भारत समृद्ध भारत
आईजी जीवर भाई जी उधार सासरां जीवर जवाई उधार जय हारी मावली
तुकाराम महाराज,नामदेव महाराज,चोखोबा महाराज,सेना, बंका,सावता,बहिणाबाई,सोयराबाई,गोरा कुंभार हे सगळे बहुजन समाजातील संत आहेत त्यांचे अभंग वाचा म्हणजे विठ्ठल कोण आहे,कुठून आला,अठ्ठावीस युगे म्हणजे काय?हे सगळे कळून येईल.सगळ्या संतांनी पांडुरंग हा कृष्ण च आहे हे वर्णन केले आहे व मूर्तीवर तशी चिन्हे सुद्धा आहेत.पंढरपूर जरा जाऊन पाहा सभोवती सगळे प्राचीन शिव मंदिर आहेत कुठेच विहार नाही,भंत्ते बरेच विहार सोडून पळून गेले.ज्यांना हिंदू द्वेष दिसतो ते सत्य सांगणार कसे?बौध्द पुनर्जन्म मानत नाहीत मग अठ्ठावीस बौध्द झालेच कसे.
हे या हाग्र्या ला कळणार नाही...
@@SiddharthSinghShakya-nm5es याने अठ्ठावीस बौध्द निर्वाण को प्राप्त नाही हुये थे क्या?अब इसके बाद भी बौध्द होणे वाले हैं ऐसे तिबेट वाले बोलते हैं फिर ओ कोण हैं.
@@SiddharthSinghShakya-nm5es याने आप भविष्य ओर अवतार वाद पर विश्वास करते हैं.जैसे हिंदू करते हैं.बौध्द एक अवस्था हैं तो वह कोई भी प्राप्त कर सकता है हिंदू भी.
हिन तू पासून हिंदू ची निर्मिती तर नाही ना l
आपण देखील दोन्ही बाजूनं अभ्यास करावे.आपल्याला कळेल.
Sir, chhan prakare tumhi janajagruti karat aahat, khup kautuka spad🙏🙏🙏🙏👍
डॉक्टर साहेब खुप अभ्यासक आहात तुम्ही ❤❤
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮 quest
Sanatan 😂samikha
गध्याची दांड अभ्यास आहे का यांचा
संत साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते की वारकरी संप्रदायामध्ये सर्व संत हे विठ्ठलाला कृष्ण स्वरूप म्हणूनच त्याचे वर्णन करतात, संत ज्ञानेश्वर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा, संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये मनतात द्वारिका ची घेऊनी अवघे संपत्ती आला श्रीकृष्ण पंढरी, वारकरी संप्रदायामध्ये सर्व संत हे भगवद्गीता व श्रीमद्भागवत, याचे वाचन पठण व अभ्यास करत असत, श्रीमद् भागवत पुराण यामध्ये म्हणल्याप्रमाणे भगवान बुद्ध हे श्री विष्णूंचे नववा अवतार म्हणून सांगितलं आहे, म्हणून सर्व संतांच्या अभंगांमध्ये बुद्धांचा उल्लेख वर्णन येत आहे,
जय हरी विठ्ठल .... नमो बुद्धाय🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान आणि महत्त्वाचे सांगितले त्या बद्दल धन्यवाद सर
नमो बुद्धाय नमो विठोबा 🙏😊
It was a pleasure to hear your thoughts in the morning. Very true sir. Jai Hind. Jai Shivarai.
Dr. पाटील, आपण निर्भय, सत्य nishth vyakti आहात. Vaidhkiy vavsay sambhalun samajik कार्य karta आहात यांचे aashchary वाटते. वाहवा ! Asech कार्य करीत rahave. अभिनंदन !
Dr. Saheb great information 👋
आदरणीय सर तुम्ही फक्त डॉक्टर च नाही तर माझ्या मते सामाजिक डॉक्टर पण आहात कारण तुम्ही या समज्याला लागलेल्या अंधश्रद्धे च्या रोगावर पण उपचार करता तुमचे विचार मला खूप आवडतात तुमची भेट घ्यायची इच्छा आहे तुम्ही भारतात आल्यावर कळवाल तर बर होईल मी येईन भेटायला plz 🙏जय भारत जय महाराष्ट्र.
सर तुम्ही खुपच छान माहिती दिलीत.
भारताची मूळ परंपरा ही समण परंपराच होती.
आपण सर्व ले बुद्धिस्ट आहोत.
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮quest
Sanatan 😂 samiksha
@@jaybhavani8416 क्या है सनातन?
संग्राम पाटीलजी खुप शुभेच्छा. छान सत्कर्म करीत आहात आपण.
Informative video on Aashadi Ekadashi on various given references of Sant Namdev, sant Tukaramji,etc whereby they said that kundluk or vitthal means bhuddha. Excellent.
Very good explanation Patil ji -Eye opening information
पांडुरंग हरी ❤️🙏🙏
नमो बुद्धाय ❤️🙏🙏
TH-cam -
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Jay jejus hotat tumhi
Khar bolan aani yaa atmosphere madhe yevad ughadpane bolane far important aani far dhadasache kam aahe ,tumchyasarkhya lokanchi ya deshala khup garaj aahe sir❤
सर बुद्धा पूर्वी लोकं कूठल्या धर्मा चे पालण करीत होते, समाज व्यवस्था कशी होती, त्या वर माहिती सांगितली पाहिजे... कारणं खूप संभ्रम तयार झाला आहे...🙏🙏🙏
Dr फक्त whatsaap चे ज्ञान देतो
फार सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
छान माहिती वर्णीत आपण केली आणि नेहमीच करताय त्याबद्दल धन्यवाद
आपण नेहमी पुरावे देऊन सांगता.... म्हणून वास्तव मनापासून स्वीकारायला हवे!!!
TH-cam -
Hyper 😊 Quest
The 😮 quest
Sanatan 😂 samiksha
खुप छान माहिती दिली सर तुम्ही अशा माहितीची सर्व समाजाला गरज आहे
खूप छान माहिती दिलीत पाटील साहेब पंढरपूरचे विठ्ठल हे दुसरे तिसरे कुणी नसुन बुद्धच आहेत आणि ते बुद्ध विहार आहे
सर नमस्कार.खरी माहिती माहिती दिली.
विठ्ठल असोत वा बुद्ध ..यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं तर जमत नाही लोकांना.. बस जय श्री राम जय भीम अल्लाह हू अकबर यातच गुंतलो असतो आपण.. गाजावाजा करणं सोडा आपापला धर्म वाचा समजून घ्या..
खूपच सुंदर निरूपण 🙏🌹🌹
युगे अठविस विटेवरी उभा.याचा अर्थ तथागत गौतम बुद्ध हे 28 वे बुध्द आहे त्या आधी 27 बुद्ध होऊन गेले.
🙏मी जातो पंढरपुरी धम्म नगरी बुद्धदर्शनासी🙏...संत निवृत्तीनाथ महाराज🙏
तुम्ही किती ही आपटा पण हे त्रिकाळ सत्य आहे पंढरपूरचे विठ्ठल आणि आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजी हे दुसरा कोणी नसुन भगवान बुद्ध ची मूर्ती आहे कारण आज स्वतःला हिंदुत्व वादी बोलणारे एकेकाळी बौद्ध होते🙏💙🌷
जे आपला आहे ते आपल्याला उशिरा का होईना मिळते🙏
आम्हला अशा आहे आपले सगळे बहुजन sc st obc मराठा सगळे लोक जागे होऊन बुधाच्या मार्गावर लागेल🙏
छत्रपती च जन्म झालेल्या शिवनेरी किल्यावर पण अती प्राचीन बुध्द लेणी आहे🙏
🙏नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम🙏
तुझा इतिहास तुझ्या कडेच ठेव केल्या.... एकदा बोलता बुद्ध मनुष्य होते आणि एकदा बोलता विठ्ठल हे बुद्धाचा रूप आहे... काय संबंध मला जगातली एक बुद्धाची मूर्ती दाखवा कि बुद्ध विठेवर उभा आहे आणि त्याचे हात कंबरेवत आहे..... एक मूर्ती दाखवा कि बुद्ध त्याच्या बायको सोबत उभा आहे... काहीही खोटा इतिहास पसर्वतायेत तुमचे सायबर सेल वाले
आणि राहिला प्रश्न महाराजांचा मग महाराजांनी का कोणत्याच गडावर बुद्ध विहार बांधले नाहीत... प्रत्येक गडावर महादेवचाही आणि भवानी आईची मंदिरे का बांधली... जेंव्हा स्वराज्य स्थापनाची प्रतिज्ञा घेतली ती रायरेश्वराला साक्षी मानून घेतली.... उद्या बोलाल मावळे जय भीम च्या घोषणा देयाचे 😄😄😄😄
@@nick-pz1yd ताई सर्वात पहिले मी तुझा आदर तुझ्या प्रश्नांचे उत्तर तुझ्या लिखाणाने देईल.ऐक आता मी काय बोललो कॉमेंट परत वाच.शिवनेरी किल्यावर अती प्राचीन बुध्द लेणी आहे नसेल माहीत तर बघून ये🙏
दुसरी गोष्ट मी असच बोललो च नाही शिवाजी महाराज बुद्ध लेणी बांधल्या किंवा त्याची पूजा करायचे🤔
कारण भगवान गौतम बुद्ध नंतर शंकरचर्या ने अनेक बुध्द मूर्ती चे रूपांतर देवा मध्ये केले कारण सर्वात पहिले चक्रवर्ती सम्राट अशोकाने बौद्ध धर्म हा समस्त बहुजन समाजाला दिला होता आणि सम्राट अशोकाने आपल्या देशात 84000 बुध्द लेण्या बांधल्या आता तू विचार कर त्या कुठ गेल्या🤔
आपण आज महाराष्ट्र मध्ये बघतो ही देवी ती देवी म्हणजे माणसं कमी आणि देवी देव जास्त आता कोरोना मध्ये पण लोकांनी कोरोणा देवी आणली होती यावर काय बोलशील🤔🤔
Tumcya adhi amcha hindu saglyat juna dharma ahe,,, ani gautam buddh mahadevacya kailash parvatajawal ale hote
@@omkarbodake6546 ओमकार भाऊ हा कोणता नवीन शोध लावला तू😂😂🙏
अरे भावा पहिल्या काळात हिंदू नावाचा कोणताही धर्म नव्हत तेव्हा फक्त सनातन संस्कृती होती आता तू म्हणेल सनातन म्हणजे हिंदू तर तसा नव्हत.सनातन मध्ये दोन वर्ग यायचे पहिला वर्ग वैदिक आणि दुसरा श्रमन.
गौतम बुद्ध हे श्रमण संस्कृती मधील होते आताचे sc st obc मराठा हे सारे श्रमन मधील घटक आहे.वैदिक मध्ये फक्त ब्राम्हण लोकांना अधिकार होता.
कालनतराणे शांकरचाऱ्या याने वैदिक आणि श्रमन एकत्र करण्याचं प्रयत्न केला आणि हिंदू नावाचा धर्म जन्माला घातला त्या मध्ये पण वर्ण पाडले.त्या काळात फक्त ब्राम्हण क्षत्रिय वैश्य असे तीन च वर्ण होते शूद्र हा नंतर पाडण्यात आला आणि इथल्या बहुजन वर अन्याय करण्यात आला
खुपच छान सर तुम्ही सत्य सांगितले आहे
इजिप्त, रोम मध्ये सुध्दा बुद्ध मूर्ती सापडल्या आहेत.
Exellent good information mr anagram patil
खुप महत्वाचा विषय आपण मांडलात
खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही...धन्यवाद
सर खुप खुप आभार आमच्या ज्ञानत आणखी भर घातली
आपल्या शोधाला प्रणाम डॉ. साहेब 🙏 नमो बुद्धाय. 🙏 जय छत्रपती. जय सेवालाल. जय भीम.
TH-cam -
Hyper😊Quest
The😮quest
Sanatan😂samikha
सर आपण खराखोर इतिहास सांगता ते खरोखर खूप मोठ कार्य करत आहे तुमचं अभिनंदन तुमच्या कार्याला सलाम आहे ग्रेट सर
बुद्ध हेच सर्व हिंदू देवता बनाए गए है,,नमो बुद्ध
खूप सुंदर माहिती आपण दिलीत ...देशात असलेले मंदिर हे मंदिर नसून बुद्ध विहार आहेत अस म्हटल तर वावग होणार नाहीत .
TH-cam -
Hyper😊Quest
The 😮 quest
Sanatan 😂 samikha
Bar mag tumhi shoorveer kabr shoshit zale
@veducation
सर..तुमचा हा अभ्यासपूर्ण व्हिडीओ खूप ज्ञान् आणि महत्वाची माहीति देतो ...समाज सुधारणेच्या तुमच्या या कार्यास खूप शुभेच्छा आणि आम्हाला अतिशय महत्वाचि माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
👃👃👃👃👃......Symbol of Knowledge ....... Proud of you sir...