गौतम बुद्धांनी शांततेच्या मार्गाने चालण्याचा जीवनभर प्रयत्न केला पण अशा बुद्धिवाद्यांना काय सांगावं तथागत गौतम बुद्ध सुद्धा यांना म्हणतील की हे खूप वाईट काम करीत आहे
साधू!🙏साधू!🙏साधू!🙏 पूज्य भंते आपण अतिशय विद्वत्तापूर्ण इतिहास सांगितला आहे आणि आज आपल्या सारख्या विद्वान भिंक्खूंची समाजाला फार गरज आहे.आपण बुद्धांचा जो सुंदर विचार सांगितला की,राजा हा जोपर्यंत खऱ्या अर्थाने धार्मिक म्हणजे धम्मापथावर आरुढ होणारा निर्माण होत नाही तोपर्यंत देशाचेच काय जगाचेसुद्धा कल्याण होऊ शकत नाही.वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ जोपर्यंत या वारकऱ्यांना कळणार नाही तोपर्यंत हे असेच केवळ आणि केवळ पोपटपंची करत वारीला जात राहतील, त्यांनी पंढरपूरचा खरा इतिहास वाचन करणे फार गरजेचे आहे.काल्पनिक कथांमध्ये गूंतुन राहू नये, त्यांनी जरा डोळसपणे जगायला हवे.पूज्य भंते आपण दिलेला संदेश खूपच मौलिक असून भविष्यात नक्कीच सर्व जनता जागृत होऊन सम्राट अशोकाने निर्माण केलेले ८४०००स्तूप कोठे गेले आणि त्यातील काही स्तूपांचे पाखंडींनी केलेले विद्रुपीकरण जोपर्यंत या बहूजन समाजाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील.आपल्या उत्तम स्पष्टीकरणाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
तिरुपरती पासून बालाजी पर्यंत सर्व बुद्ध मंदिर आहे,,,,,कारण 84.000 बुद्ध स्तूपभारततून कोठे गेली आमची,,,,भन्ते तुम्ही खुप छान माहिति दिली,,, जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
देव शब्द पाली भाषा का है अर्हंत भिक्षुओं को देव बोला जाता है और बुद्धिस्म मे आत्मा परमात्मा को नही मना जाता science और प्रकृति के नियमको माना जाता है जय सनातन बुध्द धम्म जय जग्गनाथ पुशुपतिनाथ पुण्डारिक विनायक तथागत बुध्द🌹🪔
जय श्रीराम श्री विठ्ठल हे बुध्द आहेत हे सिध्द करा बुध्द हिंदू आहेत हे सिध्द झाल्यास सर्व बौध्द मंदिरे हिंदूच्या ताब्यात मिळतील..... आणि पांखड संपवून भगवान बुध्दांचा खरा सन्मान होईल..... जय श्रीराम
Hindu name he itihasatc nahi bhudhachi pustk vachlit ka bhudhala hindu mnto bhudh hay bhudh snkurutitle Rajkumar aahe hindu kudhun magunb alay bdal ghadvt ghadvt hinu kdhi snatni mnta swtala shivaji maharaj Buddhist hote dyaneswr kon hote vithal kon hote bhudh hote ok krishn budh hote jmdhip che nav kiti Vela bdlvle 😂 jbudip avrngabad ntar shevti sambhaji ngar as kal shiv shambhu raje janta rarya aahe bhudhpude vishv zukte hindu cya tabiyat yete Mane smpti hdpnyasathi dushamnala pan puja karavi hach tumchi kam ahe bhudh viharanvar bhanteji cha hkk asto hinducha nahi🤪😜😜🏳️🌈jay bhim namodudhay 🙏🙏💙🙏
Ata parynt bhudha cya kiti vitmbana kelyat Tumi lokani dev Mantana mag kiti pap zali asel tyacye pray hitt kara lagnar na bhudh ha krishnacha avtar Mantana mag kalt nkalt tumcya devacha apman kela Tumi ragacya bharat tyasathi krishandev maf krel ka tumala🙏🙏🙏
Let trueth comes out....we also believe budhha is everywhere....some people just scared of trueth nd they blamed nd defamed others.. please keep going bhanteji🙏🙏namo budhhay 🙏
बुध्ददेवांना मुर्तीपूजा मान्य नाही.मग बुध्दाच्या विचारांच्या विरोधात बुध्द धर्म स्विकारलेले त्यांच्या मुर्ती का पूजतात.तुम्ही पुर्वीही धर्म पाळत नव्हते ,आताही पाळत नाही.हाच तुमचा स्वभाव आहे.
सर्व वारकरी संप्रदाय भगवान बुद्ध 🙏 यांना श्री विष्णु 🙏 यांचा अवतार मानतो त्यांना नमन करतो मग तरीही तुम्ही काहीतरी चुकीच सांगुन समाजातील 2 विचारधारांमध्ये तेढ निर्माण करत आहात महत्त्वाचे म्हणजे हे की वारकरी संप्रदाय हा कधीच कोणाच वाईट नाही करत आणि तुमच हे बोलण ऐकून पण कोणताही वारकरी तुमच्या विरोधात उठणार नाही कारण कोणाच वाईट चिंतन किंवा कोणाचा आस्थेला आणिश्रद्धेला हाणी पोहचवण हे भगवान विठ्ठलाने आणि भगवान गौतम बुद्ध यांनी ही नाही शिकवल
Barobar bolallat..lokanna he samajat nahi ..mulat buddhanchi shikwan sodun he lok jabardasti waad ghalat ahet ani lok suddha akramak hot ahet tyanchya bolanywarun.
आणी उदया तुम्ही असे पण म्हणनार की छत्रपती शिवाजी महाराज पण नव्हते हे गड किल्ले पण बौद्धांनी बनवले अरे हिदुंना सपवायला निघनार तर स्वताहा संपनार तुम्ही जय शिवराय⛳⛳
@@bhimachaanuyaayi भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगीतलं आहे. मोराळे देवस्थानचे गुरु अज्ञा हे पुस्तक मध्ये भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा हेच सांगितले आहे, माझ्या इच्छा शिवाय माझ्याकडे कोणी येऊ शकत नाही. आणि कोणी रामकृष्ण हरी कोणी नमो बुद्धाय कोणी वाहेगुरू कोणी Jesus म्हणून आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना केली तर शेवटी ती त्याच परब्रह्म च्या चरणाशी जाते.
भंतेजी कमी संख्येने जाऊन समाजाला यांचा संदेश जाणार नाही, बुध्द धर्मीयांनी जत्थेच्या जत्थे पंढरपुरकडे नेऊन त्रिशरण-पंचशील त्या पांडुरंगासमोर म्हणायला पाहीजेत. जयभिम! जयबुध्द !!
विडिओची नुसती शीर्षके वाचली तरी त्या विडिओची जातकुळी लगेच लक्षात येते. हा व्हिडिओ तसाच !!! मेंदूतून काय काय निघत असतं या दीड शहाण्या लोकांच्या कुणास ठाऊक ?
ज्ञान ज्योती भंते जी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी आपण भगवान पांडुरंगा चरणी जात आहात आपले अभिनंदन जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी माझा भीम बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी श्री संत चोखामेळा महाराज की जय हो नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय भीम
Bhagvan Gautam Buddha he swatha Hindu mhanun janmala alet. Tyancha Janma ha atta 2500 years aadi zalela ahe. Amche Bhagvan ShreeRam Ani Bhagvan Shree Krishna he khup aadhi janmala alet. Ayodhya hi Bhagvan Ramachi bhumi ahe Bhagvan Buddhachi nahi. Ugach Hindu Ani Budhhist made bhandna lavu naka.
भंतेजी प्रणाम. हे शेंडी वाले सहजा सहजी जाणार नाहीत. यासाठी खूप मोठ्या क्रांतिची गरज आहे. राजकीय अधिकार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. तुमच्या प्रयत्नात माझाही हातभार राहील. प्रथम रामदास आठवले यांना समजवले पाहिजे. ते तर त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत.
कलियुग सुरू झाल्यानंतर 1000 वर्षानी भगवान विष्णू ने भगवान बुद्धाचा अवतार घेतला.पोष शुल सप्तमीला कीटक बिहार मधे अवतार घेतला .त्याचे आई चे नाव आजणा व वडिलांचे नाव देहसदन आहे.ते अविवाहित होते. त्यांच्यानंतर अडीच हजार वर्षानी गौतम बुद्ध जन्माला आले. त्यांच्या अगोदर बरेच बुद्ध होऊन गेले. गौतम बुद्धाचा जन्म भगवान बौद्धपौर्णिमेला लूनबनी नेपाळ मध्ये झाला .त्याच्या आईचे नाव माया होते त्यांच्या वडिलांचे नाव सिदोधन होते.ते विवाहित होते. भगवान बुद्ध गौतम बुद्ध हे दोन वेगळे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये विष्णू अवतारातील भगवान बुद्धाचे वर्णन केले अनेक अभंगा केले आहे. त्यात गौतम बुद्धाचा कुठेही नावाचा ऊलेख नाही. विठ्ठल हे बुद्ध म्हणणे चुकीचे आहे. आंबेडकरवादी काहीतरी दिशाभूल करत आहेत.
हिंदू धर्म सगळ्यात जुना आणी महान धर्म आहे, तुमच्यासारख्या किती तरी भामट्यानी बोंबलायचा प्रयत्न केला तरी झाट सुद्धा फरक पडत नाही, हिंदू धर्म नेहमी महान राहणार 🚩
Bhamtyani khota prachar kela hota ki Nashik la Pandav yewun gele. Bhamte mhanat Pandav hi Hindu Leni pan jevha Boddhani Aawaj uthawila tevha Bhamte palaale. Bhamtyani ek da Pandav Leni la yewun bhaghaw ki Jithe prachin asto tithe Buddh asto.
धन्य... Are manasa thode pustak vach kalel tula Buddha इ. स. पूर्व ५ vya shatakmadhe houn gele... brahmanism tyanantar shekado varshanantar zalay.... Pratyek UPSC karnarya student la he mahiti ahe fakt ancient history wach tu kalel tula... Ani mag tharav apan mag bolu ya vishayavr... Ani rahili goshta Bhimta mhanaychi, 🤣🤣 mala raag nahi tar keev yete re tumchya buddhichi.... Babasahebanchi mothepan kunalahi kalel itke chote navte te. Jai bhim
मी येणार विठ्लाचं दर्शन 🙏🙏 घेण्यासाठी पण भगवान बुद्ध म्हणूनं घेणार,,मला आनंद हो तो कि सर्व भारत विठ्ल समझो कि भगवान गौतम बुद्ध समझो पण माझ्या महानबुध्दाला मानतात,,, जय हिंद जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
विठ्ठल हा बुद्ध आहे इतर धर्मीय त्यांची पुजा प्रार्थना वंदना करत असतील तर चांगलेच आहे आपणही पंढरपुरी जावुन आपल्या पध्तीने वंदना करुया
आपला प्रकल्प चांगला आहे साहेब आवडला पण सत्य समोर आहे आपन पाहु शकता कोणत्या धरमा बद्दल अप शब्द बोलुन चुकीचे नाही बोलणार
कोण बोलला की देव विठ्ठल हा बुद्ध आहे, काय पन बोलतात
Satya he baher aal pahije
ज्ञान ज्योति भंते असली भिकखुचे कर्तव्य निभावत आहेत हे धम्म आचरण होय त्यांच्या स्वाभिमान ा ला प्रणाम
गौतम बुद्धांनी शांततेच्या मार्गाने चालण्याचा जीवनभर प्रयत्न केला पण अशा बुद्धिवाद्यांना काय सांगावं तथागत गौतम बुद्ध सुद्धा यांना म्हणतील की हे खूप वाईट काम करीत आहे
🙏👍👍👍👍👍👍👍👍
चुकीचं काहीही बोलू नये आधी अभ्यास करावा सावंत भाऊ
तुझा अभ्यास किती झालेला आहे व तुला ईतिहास कुठ पर्यंत चा माहिती आहे ते सांग ... मग तुला समजावून सांगतो शांती च्या मार्गाने. ..
@@satishsonawane8652 tujya peksha jastich ahe
@@pawangawai6258 👍
साधू!🙏साधू!🙏साधू!🙏 पूज्य भंते आपण अतिशय विद्वत्तापूर्ण इतिहास सांगितला आहे आणि आज आपल्या सारख्या विद्वान भिंक्खूंची समाजाला फार गरज आहे.आपण बुद्धांचा जो सुंदर विचार सांगितला की,राजा हा जोपर्यंत खऱ्या अर्थाने धार्मिक म्हणजे धम्मापथावर आरुढ होणारा निर्माण होत नाही तोपर्यंत देशाचेच काय जगाचेसुद्धा कल्याण होऊ शकत नाही.वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ जोपर्यंत या वारकऱ्यांना कळणार नाही तोपर्यंत हे असेच केवळ आणि केवळ पोपटपंची करत वारीला जात राहतील, त्यांनी पंढरपूरचा खरा इतिहास वाचन करणे फार गरजेचे आहे.काल्पनिक कथांमध्ये गूंतुन राहू नये, त्यांनी जरा डोळसपणे जगायला हवे.पूज्य भंते आपण दिलेला संदेश खूपच मौलिक असून भविष्यात नक्कीच सर्व जनता जागृत होऊन सम्राट अशोकाने निर्माण केलेले ८४०००स्तूप कोठे गेले आणि त्यातील काही स्तूपांचे पाखंडींनी केलेले विद्रुपीकरण जोपर्यंत या बहूजन समाजाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील.आपल्या उत्तम स्पष्टीकरणाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
तिरुपरती पासून बालाजी पर्यंत सर्व बुद्ध मंदिर आहे,,,,,कारण 84.000 बुद्ध स्तूपभारततून कोठे गेली आमची,,,,भन्ते तुम्ही खुप छान माहिति दिली,,, जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे स्तूप गायब होस तर तुम्ही काय करत होते🤔
@@Carl_Johnson89 नाली साप करत होते 😂😂
तुम्ही फक्त बोलु सकता आणि पोस्ट करू सकता दुसरं कायच करू शकत नाय भीमट्याव 😂😂
देव कुणाचाच नसतो ज्याची श्रध्दा अपार भक्ती आहे जो मनुष्य आपल्या पासुन कोणाला ही दुखवत नाही त्याला च देव पावतो
@rccian छत्रिय 😁
देव शब्द पाली भाषा का है अर्हंत भिक्षुओं को देव बोला जाता है और बुद्धिस्म मे आत्मा परमात्मा को नही मना जाता science और प्रकृति के नियमको माना जाता है
जय सनातन बुध्द धम्म
जय जग्गनाथ पुशुपतिनाथ पुण्डारिक विनायक तथागत बुध्द🌹🪔
😂😂😂😂
तथागत भगवान बुद्धांच्या ज्ञान वलया पासून पृथ्वीची ओळख ठरते. बुद्धांनी पृथ्वीलाच परिभाषित केले . बहोत बहोत साधू वाद भन्तेजी
Namo bhudday
😂😂😂😂
भंते राग द्वेष सोडा अहंकार सोडा
खरोखर अगदी बरोबर आहे जय भीम नमो बुदाय
Salut आणि जयभीम vandami भन्ते खूप छान सुंदर असं बोलणं आहे जगात कुठेही जा प्रेमाशिवाय काही नाही. व बुद्ध धर्म प्रेम आणि माणुसकी शिकवतो 🙏🙏🙏🙏🙏🙏
जर बुद्ध सांगत होते की द्वेष करू नका तर मग हा ब्राम्हणांचा द्वेष का ?
जोक करालय तुम्ही त्या महान बुद्धां चा
बुद्ध हे हिंदु आहेत,, आंबेडकर सुद्धा हिंदु आहेत
भंतेजी सविनय जय भीम नमो बुद्ध 🙏 खूपच सुंदर मुलाकात सांगितली आहे 🙏
सर्व नव बुद्ध बंधूनी पंढरपूर दिंडी ला यावे 🚩 जय भिम 🚩जय शिवराय 🚩आपली संस्कृती एक ❤
जय श्रीराम
श्री विठ्ठल हे बुध्द आहेत हे सिध्द करा बुध्द हिंदू आहेत हे सिध्द झाल्यास सर्व बौध्द मंदिरे हिंदूच्या ताब्यात मिळतील..... आणि पांखड संपवून भगवान बुध्दांचा खरा सन्मान होईल..... जय श्रीराम
Hindu name he itihasatc nahi bhudhachi pustk vachlit ka bhudhala hindu mnto bhudh hay bhudh snkurutitle Rajkumar aahe hindu kudhun magunb alay bdal ghadvt ghadvt hinu kdhi snatni mnta swtala shivaji maharaj Buddhist hote dyaneswr kon hote vithal kon hote bhudh hote ok krishn budh hote jmdhip che nav kiti Vela bdlvle 😂 jbudip avrngabad ntar shevti sambhaji ngar as kal shiv shambhu raje janta rarya aahe bhudhpude vishv zukte hindu cya tabiyat yete Mane smpti hdpnyasathi dushamnala pan puja karavi hach tumchi kam ahe bhudh viharanvar bhanteji cha hkk asto hinducha nahi🤪😜😜🏳️🌈jay bhim namodudhay 🙏🙏💙🙏
Ata parynt bhudha cya kiti vitmbana kelyat Tumi lokani dev Mantana mag kiti pap zali asel tyacye pray hitt kara lagnar na bhudh ha krishnacha avtar Mantana mag kalt nkalt tumcya devacha apman kela Tumi ragacya bharat tyasathi krishandev maf krel ka tumala🙏🙏🙏
Let trueth comes out....we also believe budhha is everywhere....some people just scared of trueth nd they blamed nd defamed others.. please keep going bhanteji🙏🙏namo budhhay 🙏
Buddha hi buddha he
बुध्ददेवांना मुर्तीपूजा मान्य नाही.मग बुध्दाच्या विचारांच्या विरोधात बुध्द धर्म स्विकारलेले त्यांच्या मुर्ती का पूजतात.तुम्ही पुर्वीही धर्म पाळत नव्हते ,आताही पाळत नाही.हाच तुमचा स्वभाव आहे.
सर्व वारकरी संप्रदाय भगवान बुद्ध 🙏 यांना श्री विष्णु 🙏 यांचा अवतार मानतो त्यांना नमन करतो मग तरीही तुम्ही काहीतरी चुकीच सांगुन समाजातील 2 विचारधारांमध्ये तेढ निर्माण करत आहात
महत्त्वाचे म्हणजे हे की वारकरी संप्रदाय हा कधीच कोणाच वाईट नाही करत आणि तुमच हे बोलण ऐकून पण कोणताही वारकरी तुमच्या विरोधात उठणार नाही कारण कोणाच वाईट चिंतन किंवा कोणाचा आस्थेला आणिश्रद्धेला हाणी पोहचवण हे भगवान विठ्ठलाने आणि भगवान गौतम बुद्ध यांनी ही नाही शिकवल
Brobr ahe
Barobar bolallat..lokanna he samajat nahi ..mulat buddhanchi shikwan sodun he lok jabardasti waad ghalat ahet ani lok suddha akramak hot ahet tyanchya bolanywarun.
@Bro•Vlogger brobr aahe yana fakt lokanch attention pahije ani tyatun rajkaran karaychay
He vishnu madhech kothun aale ....bhatji kaka
तथागत budhachya आंधी किती बुद्ध झाले आहे हे माहित आहे का तुला
वंदामि भंतेजी 🙏🙏🙏 आपल्याला अनमोल कार्याला मंगल कामना 🙏💐
We all are support you💙🇮🇳JAI BHIM NAMO BHUDDHAY🇮🇳💙
जय हरी विठ्ठल
जय जय राम कृष्ण
एकच संप्रदाय, वारकरी संप्रदाय
एकच नंबर बोलतात महाराज
आणी उदया तुम्ही असे पण म्हणनार की छत्रपती शिवाजी महाराज पण नव्हते हे गड किल्ले पण बौद्धांनी बनवले अरे हिदुंना सपवायला निघनार तर स्वताहा संपनार तुम्ही जय शिवराय⛳⛳
वंदामी भंतेजी खुप छान सांगितले तुम्ही साधु साधु साधु नमो बुद्धाय
एकदा व्यक्ती वारी बरोबर पंढरपूर ला जातो हे ही फक्त त्या परब्रम्हाची इच्छा आणि कृपा आहे म्हणून. राम कृष्ण हरी.
कुठं लिहलय सांग ना दादा
@@bhimachaanuyaayi भागवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगीतलं आहे. मोराळे देवस्थानचे गुरु अज्ञा हे पुस्तक मध्ये भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा हेच सांगितले आहे, माझ्या इच्छा शिवाय माझ्याकडे कोणी येऊ शकत नाही.
आणि कोणी रामकृष्ण हरी कोणी नमो बुद्धाय कोणी वाहेगुरू कोणी Jesus म्हणून आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना केली तर शेवटी ती त्याच परब्रह्म च्या चरणाशी जाते.
सगळ्यांचा एकच देव आहे श्री हरिनारायण
Namo buddhay 🙏🙏🙏🌹
भन्तेजी मी येणार आहे या वर्षी तुमच्या सोबत पंढरपूरला बुद्धाला सरण जाण्यासाठी 🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
Jay bhim best of you sir lecture
खूप च शान नमो bhudday
Jay.bhim.sir
🤣
Tibet la jaych
@@swatitorne3372 the
सुंदर मुलाखत, जबरदस्त!"जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
Vandami bhnate khup chhan mahiti milali namo buddhay . 🌷🌷🌷👏😇
🚩🚩🚩🚩🚩jay hari vithal🚩🚩🚩🚩🚩
कुणीही विठ्ठला मध्ये आपल्या आराध्य दैवताचे रुप कल्पून भक्ती करू शकता. मग तुम्ही हिंदू, मुस्लिम, बौद्ध,जैन, शिख किंवा ख्रिस्ती कोणीही असा.
हेच सनातनी हिंदु परब्रम्ह ज्ञान
Right
Ek no bhanteji 🙏
जय हरि विठ्ठल राम कृष्ण हरि
खूप छान माहिती भंते जी नमो बुद्धाय
Vandhami bhanthe 🙏 khup Chahan EVM hathavo Desh bachavo Jai bheem
Vandame bhanteji 🙏💐
बुद्ध आणि वारकरी एकत्र येऊन भक्तीचा आनंद घेऊ या.
Vandami bhante namo buddhay aantim satya fakt buddhach aahe
भंते ज्ञान जोति ना वंदन
Satyamev Jayate Bhavtu sab manglam bahujan hitay bahujan sukhay chalo Buddha ki our Jay Bhim
अगदी बरोबर वंदा मी भत्ते
भंतेजी कमी संख्येने जाऊन समाजाला यांचा संदेश जाणार नाही, बुध्द धर्मीयांनी जत्थेच्या जत्थे पंढरपुरकडे नेऊन त्रिशरण-पंचशील त्या पांडुरंगासमोर म्हणायला पाहीजेत.
जयभिम! जयबुध्द !!
आता हिंदू धर्मातील लोक जागे होतायत,मशीदितली मंदिर वापस घेतायत ते या हिंदुद्रोही ना सहण होत नाही,,म्हणून हे आता नको त्या कुरापती काढतिल
बुद्धांच्या आगोदर जैन धर्म होता बुद्धांनी त्यावेळी जैन मंदिरांनवर कब्जा केला होता
आणि वारकरी संप्रदायातील लोक टाळ कुटत जातो यात तुम्हाला काय अडचण आहे
भंते जी साधुवाद
परिवर्तन हे झाले पाहिजे
जय भिम नमो बुध्दाय
💐समाज जागा होवो 🙏🇮🇳⏭️
🇮🇳⏭️लोकांना मूर्ख बनवणे सोपं आहे शाहन बनवणं आहे ,
बुद्ध आज ना उद्या उघडकीस येणार
जय भिम नमो बुध्दाय🙏❤️
कशाला लोकांची डोकी भडकवता.आम्ही सुद्धा बुद्धला मानतो. पण तुम्ही किती अहंकाराने बोलता. बुद्धला शांती अपेक्षित होती, तुम्ही तर क्रांतीची भाषा करत आहे
Doke nahi bhadkvt aahet satya je ahe te sangt ahet.karn lokana stay samjt nahi ahe n mnun
विडिओची नुसती शीर्षके वाचली तरी त्या विडिओची जातकुळी लगेच लक्षात येते. हा व्हिडिओ तसाच !!! मेंदूतून काय काय निघत असतं या दीड शहाण्या लोकांच्या कुणास ठाऊक ?
पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩
न्यायालयात जा ना पुरावे घेऊन .पंढरपुरात कुठे जाता .काहीतरी नवीन नवीन माहिती घेऊन समाजात तेढ निर्माण करणे गरजेचे आहे काय???????
बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम
विठ्ठल हाफ दुसरा कोणी नसून बुद्ध आहे ...
वंदामि भन्ते 🙏🌹🌹🌹
हे हेंच्या मनाचे बोलतात आता हेना कुठचा मार्ग राहिला नाही अरे मुगलांनी आक्रमण केली तेव्हा कुठे होतात तुम्ही जेव्हा मंदिर तोडली तेव्हा कुठे होतात
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹
साधु साधु साधु 🙏🙏🙏🌹
ज्ञान ज्योती भंते जी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
आपण भगवान पांडुरंगा चरणी जात आहात आपले अभिनंदन
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी माझा भीम बुद्ध विटेवरी बुद्ध विटेवरी
श्री संत चोखामेळा महाराज की जय हो
नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम जय भीम
Namodudhay jay vithal rukmini💙💙💙💙🇪🇺🇪🇺🙏🙏🙏
आदिवासी हिंदू धर्मात नाहित, जय आदिवासी जय राघोजी भांगरे बिरसा मुंडा 🙏
कोणी पण आमच्या देवाला काय पण बोलेल तर आम्ही काय पागल आहे का ही पृथ्वी विठ्ठला ची आहे समजलं का
जय विठ्ठला पांडुरंग जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हेच मुख्य दैवत आहेत....
भगवद्गीतेत सर्व ज्ञान आहे
ऐवढ समजावून घेतील.
तुम्ही हजार वेळा गेले तरी तो विठ्ठल आहे आणि विठ्ठलच राहणार तुम्हाला त्यात बुध्द दिसतो ते ही माझ्या विठ्ठलाची लीला🙏
विठ्ठल कुठं आहे ते बुद्ध आहेत
Bhagvan Gautam Buddha he swatha Hindu mhanun janmala alet. Tyancha Janma ha atta 2500 years aadi zalela ahe. Amche Bhagvan ShreeRam Ani Bhagvan Shree Krishna he khup aadhi janmala alet. Ayodhya hi Bhagvan Ramachi bhumi ahe Bhagvan Buddhachi nahi. Ugach Hindu Ani Budhhist made bhandna lavu naka.
Bhagvan Vitthal ha kalpanik nahi. Tyacha presence ha amchya santana janvla.
Tumhala bhagvan Buddha he Amcha Panduranga made distat he amcha devachi Krupa ahe.
@@ajaydongre2505 मग येवढे लोक वारीला जातात ते बुध्द बुध्द करत नाही जात विठ्ठल विठ्ठल करीत जातात पण तुम्हाला त्यात बुध्द दिसतो त्यात काय करणार
विठ्ठल हा बुद्ध आहे व बुद्ध हा विठ्ठल...उग माथी भडकवु नका जाती च नाव घेऊन समाजात एकोपा टिकवा जरा....
आम्ही भगवान बुद्धांना मानतो..कोणालाही नाव नका ठेऊ
Namo Buddhay Jai Bhim 🙏🇮🇳
आम्हाला राम किंवा क्रिष्ण नाही सापडणार असे तुम्ही कसे म्हणता, हा सनातन धर्म आहे तुमच्या बौद्ध धर्माच्या आधी पासून चा आहे
Snatn manje Kay jra sang
Bhante aap sach ke sath rahe...hum aapke sath hai...namo budhhay 🙏🙏
Shabni shabd khare bolalat bhanteji. Koti koti pranam
गौतम बौध्द यांचे वडील किंवा सम्राट अशोक यांचे वडील कोण होतें???? पौर्णिमा, भगवान ... ,..... हे शब्द कोणत्या धर्माची देण आहे???
Superb Bhanteji... Nice aaj tumhala pahun tumch dnyan aaikun khrch me dhanya zhale... Namami Bhante....
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏भन्ते जी
काय बाबा कसली ही वेडयांची जत्रा आहे??? आमच्या साठी काही तरी शिल्लक ठेवा.
वंन्दामी भन्ते🙏🙏💐💐🌺🌺
नमो बुद्धाय 🙏🙏🌺🌺💐💐
आम, भते, जय भिम छान
पहावा विठ्ठल बोलावं विठ्ठल एकावा विठ्ठल मनोभावे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भंतेजी प्रणाम. हे शेंडी वाले सहजा सहजी जाणार नाहीत. यासाठी खूप मोठ्या क्रांतिची गरज आहे. राजकीय अधिकार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. तुमच्या प्रयत्नात माझाही हातभार राहील. प्रथम रामदास आठवले यांना समजवले पाहिजे. ते तर त्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत.
Vandhami bantheji
भंते जीचे उतर मिळेल का सत्य मेव जय ते पुरा भारत बुद्ध आहे आता तरी जागे व्हा जय भीम जय भारत
जय विठ्ठल देवा 🙏🙏 आमचे देव आहे जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏
Har har mahadev har har mahadev
Vand mi namo buddhy Jay bhima🙏 sadhu sadhu sadhu🙏🙏🙏
बर ही लोक बुद्ध मठ ला मंदिर करू परेंत तुम्ही काय करत होता?
बर एक नाही दोन नाहीं सगळ्या मंदिर बाबत हेच मत तुमचं?
Jay Jambudwip
Namo budhhay 🙏🙏🙏............
Namo buddhay Jaybhim sir jaybhim
Right
कलियुग सुरू झाल्यानंतर 1000 वर्षानी भगवान विष्णू ने भगवान बुद्धाचा अवतार घेतला.पोष शुल सप्तमीला कीटक बिहार मधे अवतार घेतला .त्याचे आई चे नाव आजणा व वडिलांचे नाव देहसदन आहे.ते अविवाहित होते.
त्यांच्यानंतर अडीच हजार वर्षानी गौतम बुद्ध जन्माला आले. त्यांच्या अगोदर बरेच बुद्ध होऊन गेले. गौतम बुद्धाचा जन्म भगवान बौद्धपौर्णिमेला लूनबनी नेपाळ मध्ये झाला .त्याच्या आईचे नाव माया होते त्यांच्या वडिलांचे नाव सिदोधन होते.ते विवाहित होते.
भगवान बुद्ध गौतम बुद्ध हे दोन वेगळे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये विष्णू अवतारातील भगवान बुद्धाचे वर्णन केले अनेक अभंगा केले आहे. त्यात गौतम बुद्धाचा कुठेही नावाचा ऊलेख नाही. विठ्ठल हे बुद्ध म्हणणे चुकीचे आहे. आंबेडकरवादी काहीतरी दिशाभूल करत आहेत.
Hari.om.vittala.👏👏
Vandami Bhanteji 🌹🙏🌹
Yanch kahi vegalch chalu ahe
Jay Shivaji Maharaj
आत्ता बाबा ज्ञानेश्वरी वाचणार. राम कृष्ण हरि माऊली.
आपला धम्म का कमी झाला याचा विचार करा
निसर्ग जर बुध्दाच्या पायाची धूळ असेल तर ज्यांनी निसर्गाच ज्ञान घेऊन मानसाला जागृत करणारे बुद्ध मग निसर्गाच्या आधिचे आहेत का?
वंदन करतो
हिंदू धर्म सगळ्यात जुना आणी महान धर्म आहे, तुमच्यासारख्या किती तरी भामट्यानी बोंबलायचा प्रयत्न केला तरी झाट सुद्धा फरक पडत नाही, हिंदू धर्म नेहमी महान राहणार 🚩
बराबर ....👍...हर हर महादेव
🙏🏻🙏🏻
right
Bhamtyani khota prachar kela hota ki Nashik la Pandav yewun gele.
Bhamte mhanat Pandav hi Hindu Leni pan jevha Boddhani Aawaj uthawila tevha Bhamte palaale.
Bhamtyani ek da Pandav Leni la yewun bhaghaw ki Jithe prachin asto tithe Buddh asto.
धन्य... Are manasa thode pustak vach kalel tula Buddha इ. स. पूर्व ५ vya shatakmadhe houn gele... brahmanism tyanantar shekado varshanantar zalay.... Pratyek UPSC karnarya student la he mahiti ahe fakt ancient history wach tu kalel tula... Ani mag tharav apan mag bolu ya vishayavr... Ani rahili goshta Bhimta mhanaychi, 🤣🤣 mala raag nahi tar keev yete re tumchya buddhichi.... Babasahebanchi mothepan kunalahi kalel itke chote navte te. Jai bhim
नमामि भन्ते..! वंदामि भन्ते..! आपल्या चरणी ञिवार..!
🙏🙏🙏
Vandaami Bhanteji
Namo Buddhay
Jay hari vitthall...... Sadh Sadh budhi milo sarvanna.....
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा पुरावा who is pandurang या पुस्तकात लिहला
आहे
मी येणार विठ्लाचं दर्शन 🙏🙏 घेण्यासाठी पण भगवान बुद्ध म्हणूनं घेणार,,मला आनंद हो तो कि सर्व भारत विठ्ल समझो कि भगवान गौतम बुद्ध समझो पण माझ्या महानबुध्दाला मानतात,,, जय हिंद जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️🗨️👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
वाह !! हे 🐘 हत्तीचे चिन्ह तुम्ही दाखवले म्हणजे तुम्हाला माहित आहे की बुद्ध गजपुत्र आहे
बुद्ध अवतार माजिया अदृष्ट मौन मुखी निष्ठा धरियाली ।। संत तुकाराम महाराज संगतात बुद्ध अवतार आहे
तुकाराम महाराज सांगतात हे जगच विष्णूचे आहे
वंदामी🌹🌹🌹🌹🌹🌹 भन्ते जयभीम नमो🙏🙏 नमो बुध्दाय💐💐💐💐💐💐💐💐 👌👌👌👌👌👌
Nmo budhay