संग्राम सर तुम्हांला तुमच्या या महान कार्याच्या अनेक मंगल शुभ कामना . खूप काळजीपूर्वक देशभक्ती ने झपाटून . जावून सटीक ज्ञानवर्धक व्हिडीओ वरून प्रभोधन करत असता खूपच प्रेरणादायी असतात तुमचं कौतूक गौरव करवा तेवढं कमीच .. धन्यवाद सर शतश नमन
अभ्यासपुर्ण विवेचन, योग्य निष्कर्ष, स्वत:चे ठाम मत - great. लहानपणीपासून ही कथा ऐकत आलेय बर्याच गोष्टी खटकत होत्या, प्रश्न पडत होते आज आपल्या व्हीडीओतून त्यांची मनाला आणि बुद्धीला पटणारी उत्तरं मिळाला.
संपुर्ण माहिती ऐकून - मला वाटतं की अमुक समाजाचे प्रभुत्व दाखवण्यासाठी एखादं व्यक्ती चित्र अवास्तव रंगवून सादर केलेलं पात्र म्हणजे परशुराम. तुम्ही सांगितलेली माहिती प्रशंसनीय आहे. सत्य मांडायला ही धाडस लागत. धन्यवाद.
लोकांची गैरसमजूत होत आहे की ही कथा खरी आहे. हयात काहीही सत्य नाही आहे. ही कथा २००% टक्के असत्य असून फक्त एक कल्पना/ fiction आहे. जसे TV सेरीयल " शक्तिमान " एक fiction/ काल्पनिक आहे. तर ही कथा काल्पनिक आहे ह्या वर जास्त भर , कृपया, द्या.
जयभीम जयभारत जय संविधान.मनुवादी,ब्राह्मणवादी व्यवस्थेचे वैचारीक गुलाम असणारे धडावर डोके नसलेल्यांना जागृत करण्याचा आपला विवेकवादी उपकृम अत्यंत कौतुकाचा विषय आहे.सर तुम्हाला विनम्रपणे सलाम.
सर,आपले कार्य बहुमोलाचं आहे.बहुसंख्य भारतीय हे मानसिक गुलामगिरी त असून हि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही हे दुर्दैव आहे. या आपल्या प्रयत्नांन शतशः प्रणाम.धन्यवाद.शुभेच्छा.
डॉ पाटीलसाहेब, प्रत्येक विषयाचा आपला असलेला सखोल अभ्यास, आपली बुद्धीमत्ता, विदेशात असूनही आपण घेतलेलं समाजसेवेचे व्रत ह्या सर्व बाबींनी मी गहिवरून गेलो आहे... मी सुद्धा डॉक्टर आहे आणि आपण काढत असलेल्या वेळेचं महत्त्व आम्ही सर्व चांगल्या प्रकारे समजतो.. आपल्या कार्यास त्रिवार नमन...
ही स्टोरी याचसाठी योजली गेलेली आहे की तुम्ही (क्षत्रिय) कितीही मोठे झालात तरी लक्षात ठेवा आम्ही तुमचे बाप आहोत आणि बाप बाप होता है. मानसिक दृष्ट्या क्षत्रियांना आधीच मांडलिक करण्यासाठी, कारण ब्राह्मण धर्माप्रमाणे (हिंदू) त्यांना फक्त क्षत्रिय आव्हान देऊ शकतात .
जयभीम सर आजचा video अतिशय महत्वपूर्ण आहे हे सगळ अविश्वासनीय आहे सण उसत्व साजरे करताना आजच्या पीढ़ीन त्यामागे आसनरी परंपरा कथा आख्यायिका समजून घेणे गरजेचे आहे
खुपच छान विश्लेषण. साहेब आपले खुप खुप धन्यवाद. आपण अभ्यास करून आम्हाला एकदम सोपं करून सांगता. साहेब आपलं अतिशय महत्वाचं मार्गदर्शन आहे. त्यामूळे आम्हाला तर तुमच्यामूळे इतिहास समजून घेण्यास खुप मदत झाली आहे. धन्यवाद साहेब.
खपू छान सर.. आपण लोकांना जागृत करण्याचं काम करत आहेत.. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरचं खुप धाडस असावं लागत . कारण भारतीय लोकांच्या मानसिकतेवर एका विशेष विक्षिप्त विचार सरणीचा पगडा आहे लोक मानसिक गुलाम आहेत ...डॉ साहेब आपण प्रकाशा मध्ये आणण्याचं काम करत आहेत...best of luck 👍
सर, खूपच छान आपण जे काम करत आहात ते करण्या साठी छातीत काळीज असावं लागतं. खूप खूप अभिंदन तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे माझ्या कडे शब्द कमी पडले असो. सर, जी आजची जी परिस्थिती आपल्या देशात आहे ही काही लगेचच घडून आलेली नाही, त्याच्यासाठी ब्रा म्हं न नानी हजारो वर्ष काबाड कष्ट केले आहे. त्यांनी बीच्याऱ्यानी देव , दानव बनवले त्यांच्यात युद्ध करावले आणि विशेष म्हणजे ते लोकांना पटवून दिले. ही. काही लहान गोष्ट आहे ? सर, मला आ्चर्य होत कि जेव्हा ह्या लोकांनी हे सर्व कारस्थान चालू केलं तेव्हा बहुजन ( भारताची मूळ निवासी) अशिक्षित होती म्हणून त्या लोकांनी ह्या काल्पनिक गोष्टी चा सहज स्वीकार केला. पण साहेब आपला देश स्वतंत्र होऊन तब्बल ७५ वर्ष झाली आहेत आणि आपण आता स्वतहाला शिकलेली सावरलेली समजतो मग मला सांगा साहेब आपली बुद्धी काय शेण खाते का? मला सांगा साहेब आपलल जेव्हा घर भांधल जातं तेव्हा काही कुणी एवून म्हंत की तुला ग्रह प्रवेश करावाच लागेल, मला सांगा साहेब आपल्या घरी. जेव्हा बालक जन्माला येतं तेव्हा कुणी म्हत मला नामकरण करावयास बोलवावं म्हणून ? मी थोडा विचार केला की असं का ? साहेब मला आढल ले ल कारण आहे की जेव्हा बालक ४,६ ,८,१० महिन्या च होत नाही त्योत त्याला मूर्ती समोर दोन्ही हात जोडून जय जय जय जय करावयास सांगतात . जेव्हा त्या बालकास त्या गोष टीi शी काही ही देणं घेणं नसतं. म्हण जेच त्याला मानसिक गुलाम बनवण्या ची सुरुवात होते घरच्याच शिकल्या सवरल्या लोकान पासून तो मोठा होऊन तेच करणार त्याची तर्क शक्ती संपते, आणि जेव्हा आजारी पडला की दवाखान्यात जातो आणि बरा झाला की मंदीरात जातो. मला एक शेवटचं सांगावस वाटतंय की, जेव्हा मंदिराच्या दान पेट्या मंदिरमधून काढून टाकतील तेव्हा बदल ये ई ल मला खात्री आहे. जय भारत, जय संविधान ❤ नमस्कार.
डॉ. संग्राम पाटील साहेब, आपणास अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती च्या खूप खूप शुभेच्छा . आपण ज्या भगवान बौद्धांचे दाखले देता , निदान त्यांनी दिलेला संयम , करुणा , शांती , सहनशीलता या वर आधारीत मुल्यांचे पालन करून निदान आजच्या दिवशी मौन राखून श्राद्धावान हिंदू जनतेचे आणि परशुराम भक्तांची मने आमच्या सणाच्या दिवशी तरी दुखवायचे टाळाल असे खरेच वाटले होते . पण आपण आपला खोडील स्वभावा नुसारच वागलात . असो आमच्या सणाच्या दिवशी तुमच्या खोडील पणाला , उद्दाम पणाला , वैचारिक अपरिपक्वते ला Ignore करून , आम्ही आमच्या संस्कर व संस्कृती नुसार तुम्हास व तुमच्या परिवारास आमच्या पवित्र सणाच्या पुन्हा एकदा शुभच्छा देणं योग्य . भगवान परशुराम आपले व आपल्या परिवाराचे कल्याण करो , हीच प्रार्थना .🙏🙏 ॥ जय श्री राम ॥ ॥ जय श्री परशुराम ॥ ॥ जय श्री कृष्ण ॥ ॥ जय श्री बौद्ध ॥ ॥ जय जिनेंद्र ॥ ॥ सत् श्री आकाल ॥ ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ हरं हरं हरं महादेव ॥ ॥ जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब ॥ ॥ श्री रेणुका माता नमो नमः ॥
धन्यवाद सर आपण खुपच चांगली डोक्यात प्रकाश टाकणारी माहिती सांगितली आहे.परंतू इथले अंधभक्त एवढे दगड आहेत ते इतिहास आणि खुळचट परंपरा या पासून काहिच बोध घ्यायला तयार नसतात.कारण त्यांचा मेंदू वैचारीक गुलामीने क्षती ग्रस्त झाल्यामुळे मानेवरचं जूं बाजुला करायला त्यांची मानसिकता नसते.
या परशुराम , जमदग्नी, रेणुका नावाची कथा नव्याने माता जिजाऊ, शिवाजी महाराज, कोंडदेव यांच्याभोवती जेम्स लेन पुरंदरे यांनी केले. Every Times हा बुद्धिजीवी वर्ग पोट भरण्याचे साधन सुरक्षित श्रेष्ठ पोझ घेऊन जगत असतो. 😧😧😧
डॉक्टर साहेब इतकी सत्य माहिती सांगायला खूप मोठा "काळीज "लागतो, लोकं जन्म पासून मृत्यू पर्यंत काहीही माहिती घेत नाही घेतली तरी सत्यापासून कोसो दूर असतात, आपण खूप छान जनजागृती करत असतात 🙏🙏🌹🙏🙏
भंपक सांगायला किडलेली, पूर्वग्रहदूषित बुध्दीच लागते हे खरंय! कुठे जन्म मरणापर्यंत पोहचलाच MK साहेब! अहो, मेल्यानंतर तुमच्याबरोबर मन आणि बुद्धी या दोन च गोष्टी येतात.अशी बुध्दी नसलेली बरी!
पुराणातली वांगी पुराणात..अशी आपल्याकडे म्हण आहे. याचा अर्थ आजच्या काळात पौराणीक कथांना कुणी फारसे महत्व देत नाही. या पुराण कथा आपण उगाच उगाळल्यामुळे आजच्या बहूजनांमध्ये अनावश्यक ब्राम्हणद्वेश उत्पन्न होईल. जातीवाद संपवण्यासाठी आपल्यासारख्या बुध्दीवाद्यांनी भूमिका घेणे आवश्यक असतांना उलटपक्षी जातीवाद टोकाचा कसा होईल अशी आपली मांडणी आहे. जी वर्णव्यवस्था आज संपल्यात जमा आहे, तीला उगाळुन आजच्या काळात जातींमध्ये द्वेश, तिरस्काराची भावना निर्माण होउ नये याची काळजी आपण घेणे गरजेचे आहे. एखाद्या राजकारण्यासारखी जातीवादाला खतपाणी घालणारी मांडणी आपल्याकडून अपेक्षित नाही. जातीबंधनातुन बाहेर येउन सामाजिक एकोपा, प्रेम निर्माण कसे होईल यासाठी आपली वाणी वापरावी, असे वाटते. भूतकाळात झालेल्या गोष्टी बदलता येणार नाहीत, परंतु वर्तमान घडवणे आपल्या हातात आहे. भारताची सामाजिक वीण अतिशय गुंतागुंतीची आहे, हे आपण जाणता. त्यानुरुप समाज घडवण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास स्वागतार्ह असेल.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. डॉ संग्राम पाटील हे जाती जाती मघ्ये द्वेष पसरवीत आहेत. ब्राह्मणांना मनुवादी मनुवादी म्हणून नेहमीच बडवत असतात मनुवाद म्हणजे नेमके काय? हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या मनुस्मृती मध्ये काळाच्या ओघात अनेक बदल झाले असणार ह्यात काहीच शंका नाही. त्यामुळे त्यावर विनाकारण वाद घालण्याची आवश्यकता नाही. परंतु मनुवादाचा आजचा नेमका अभिप्रेत अर्थ काय आहे हे महत्वाचे आहे. तो अर्थ म्हणजे: लायकी नसताना केवळ जन्म ज्या अधिकार, सत्ता, श्रीमंती असलेल्या घरात झाला , तो अधिकार , सत्ता, श्रीमंती मिळणे. व तसेच लायकी असताना, केवळ जन्म एखाद्या अशिक्षित, गरीब हलक्या दर्जाची कामे/उद्योग/नोकरी/व्यवसाय करणाऱ्या घरात झाला म्हणून अधिकार, सत्ता , श्रीमंती मिळविण्याची संधी नाकारली जाणे व तशीच हलक्या दर्जाची कामे करण्याची सक्ती... उदा:- पंतप्रधान/मंत्री/मुख्यमंत्री ह्यांचाच मुलगा/मुलगी/पत्नी पंतप्रधान/मंत्री/मुख्यमंत्री बनणे, लायकी नसली तरीही. म्हणजेच घराणेशाही होय. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही बोकाळली आहे. ज्याच्या जवळ असा वारसा हक्क नाही, त्याला सत्ता मिळविणे अत्यंत कठीण जाते. भाजप, आम आदमी पार्टी सारखे अपवाद वगळता. भाजप मध्ये देखील काही प्रमाणात हळूहळू घराणेशाही मूळ धरताना दिसत आहे. आम आदमी पार्टी खूपच नवीन आहे परंतू त्या पक्षाकडूनच घराणेशाही बंद व्हावी अशी खूप अपेक्षा आहे. त्या पक्षा सारखे पक्ष पुढे येणे आवश्यक आहे. मतदारांनी, हे ध्यानात घेऊन मतदान केले पाहिजे. लायकी नसलेल्या , केवळ घराणेशाहीच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास पराभूत करून लायक उमेदवारासच निवडून देणे अपेक्षीत आहे. परंतू लोकशाही मध्ये तशी संधी असताना देखील मतदार तसे करताना फारसे दिसत नाहीत. तसेच, बॉलिवूड मध्ये देखील, अशीच घराणेशाही बऱ्याच प्रमाणात दिसून येते. अनेक हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे जज्ज यांची निवड होताना देखील अशाच प्रकारची घराणेशाही दिसून येते. थोड्या कमी प्रमाणात क्रीडाक्षेत्रात देखील हाच प्रकार दिसून येतो. औद्योगिक क्षेत्रात तर हा प्रकार फारच मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. उद्योग क्षेत्रात अनेक घराणी दिसून येतात. त्याला उपाय म्हणजे काही देश inheritence tax लावतात तसा भारतात लावणे हा होऊ शकतो. परंतू त्याच बरोबर income tax कमी केला पाहिजे म्हणजे जे पूर्णपणे स्वतःच्या हिंमतीवर उद्योग/ व्यवसाय उभा करतात त्यांना प्रोत्साहन मिळेल व काही प्रमाणात तरी level playing field त्यांना मिळेल. धार्मिक क्षेत्रात, ब्राह्मणाच्याच मुलास भटजी म्हणून काम करण्याचा अधिकार असे, भले त्याची लायकी असो व नसो. इतर जातीच्या लोकांना तो अधिकार नाकारला जात असे. काही प्रमाणात अपवाद गुरव, जंगम, गोसावी ह्या समाजाचा. परंतू आज, बहुसंख्य ब्राह्मणांनी हा व्यवसाय सोडून इतर व्यवसाय/उद्योग निवडलेला आहे. बहुसंख्य ब्राह्मण आता इंजिनीअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, उद्योग धंदा, दुकानदारी, कारखान्यात कामगार, कारकून, शेतकरी म्हणून काम करताना दिसतात. जे काही प्रमाणात राहिले आहेत, त्यांची संख्या देखील पिढी-दरपिढी कमी कमी होताना दिसत आहे. ब्राह्मण जाती मधील लोक देखील भटजीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस फारसा मान देत नाहीत. भटजीचे काम करणाऱ्या ब्राह्मण मुलाशी विवाह करण्यास ब्राह्मण मुली सहजासहजी तयार होत नाहीत; त्या पेक्षा त्या एखाद्या कारकुनाशी विवाह करण्यास तयार होतात त्याची मिळकत कमी असली तरी. अनेक ठिकाणी आता इतर जातीच्या लोकांना देखील, प्रशिक्षण देऊन भटजी म्हणून काम दिले जाते. परंतू भटजी चे काम हे आजकाल हीन दर्जाचे समजले जाते, त्यासाठी संस्कृत शिकावे लागते, म्हणून ते काम करण्यास फारसे कोणी पुढे येताना दिसत नाहीत. आरक्षणामुळे बरेच मागास वर्गीय लोक वंशपरंपरेने लादली जाणारी हीन दर्जाची कामे सोडून इंजिनिअर, डाक्टर, शिक्षक, उद्योग व्यवसाय , शेती करताना दिसत आहेत. परंतू अजूनही बरेच मागास वर्गीय मागासवर्गीयच राहिले आहेत. संपूर्ण मागास वर्गास एकाच दमात पुढे आणणे अत्यंत अवघड , जिकिरीचे काम आहे. अशक्यच आहे. मागास वर्गातील जे लोक पुढे आले आहेत, (क्रीमी लेयर) त्यांना आरक्षण नाकारले गेले पाहिजे म्हणजे जे अद्याप मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळून पुढे येण्यास मदत होईल. परंतू त्यास विरोध होताना दिसून येतो.समाज हळु हळूहळू सुधारत आहे हे डॉ संग्राम पाटील मान्य करत नाहीत
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
सर आपण अतिशय उत्तम पध्दतीने परशुराम व पारंपारिक चुकीच्या धारणा याविषयी योग्य विश्लेषण केले...आपण सदैव निरंतरपणे सामाजिक जागृती करत आहात... खुप मोठं व महत्त्वाचे कार्य करत आहात. आपले आभार व अभिनंदन 👍🙏🙏💐💐
खुपच चांगले तर्क शुद्ध विश्लेषण केले आहे, ज्या गोष्टी आपण फक्त लोकांच्या सांगण्यावरून करतो त्याच्या मागचे कारण समजुन घेऊन, मग आपल्या बुद्धिला पटत असेल तरच केले पाहिजे. तुमचा video हे सत्यशोधक videos आहेत
तुम्ही अगदी बरोबर सांगताय,अश्या व्यक्तीला आपण ईश्वर कसे मानावे?बघावं तर सगळंच खोटं काहीही लिहून ठेवलं आहे,फक्त वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हेतूनेच.आणि आपण त्यांचा ह्या भाकड कथा खरा इतिहास म्हणून स्वीकारत आलोय वर्षानुवर्ष.
अर्धवट डॉक्टर आणि अर्धवट इतिहासकार सामाजिक स्वास्थ्यास हानिकारकच . डॉ. संग्राम पाटील निशंक पणे सच्चे तज्ञ वैद्यकीय डॉक्टर आहेत , पण ते कच्चे इतिहासकार आणि ब्राह्मण द्वेषी आणि हिंदू विरोधी आहेत असे माझे ठाम मत आहे .
खर तरी पटत का ? 21 वेळा निक्षत्रिय केली तर नंतर वर्ण वयवस्थे मध्ये क्षत्रिय आले कुठून परत हा एक प्रश्न निर्माण होत नाही का ? लोकांच्या मनामध्ये किती अंधभक्ती,अंधश्रध्दा फोफावली आहे है दिसून येते 👍
आता कुठे बहुजन छत्रपती शिवाजी महाराज,बाबासाहेब,महात्मा फुले व शाहू महाराज यांच्या कार्यामुळे स्वतंत्रपणे विचार करून चांगले शिक्षण घेत आहेत व जागृत होत आहेत.तथाकथित सवर्ण जातींना बहुजनांची प्रगती पाहवत नाही.त्यांना बहुजनांना अजून गुलामीत ठेवायचे आहे.
खरे आणि निर्भिड पणे आपण सर्व सांगितल्या बद्दल धन्यवाद सर. बहुजन समाजाने आता जागे होणं गरजेचं आहे बहुजन समाजाची आजची अवस्था गाळात रुतल्या प्रमाणे झाली आहे..
This is eye opening Research for youths of India! What to accept and what not to accept ,continue from Hindu Dharm ? We heard this story as mythological story . But you have explained with the different referances.
मुळात परशुरामाची कथा पाहिली असता त्यावरून हेच लक्षात येते की तो वेद विरोधी होता... व त्यांचे संपूर्ण वंशच असूर होते(असूर म्हणजे सुर्याची उपासना करणारे, असूर संस्कृती व्यापारामुळे भारता बाहेर सर्वदूर पसरली..... असूर संस्कृतीच्या प्रभावाचे सबुत आपल्याला मेसोपोटामिया, पर्सिया, चिन, रोमन पर्यंत सापडतात.... ) परशुरामाचे भ्रुगुवंश(टोळी) हा वैदिक टोळी पाठोपाठ भारतात आला... वैदिक टोळी आणि भ्रुगु टोळी हे पर्सियन आक्रमणामुळे भारतात शरणार्थी म्हणून आले.... ते जरी एकाच भु भागातील असले तरी ते वैदिका पेक्षा असुर संस्कृतीच्या प्रभावामुळे ते भारतीय लोकांच्या जवळचे होते.... त्यामुळे वैदिकांनी त्यांनी कधी आपले मानले नाही.... वैदिकांचा आणि कायस्तांचा संघर्ष तसा जुनाच.... शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोकणस्थ कायस्थच भरपूर होते.... पेशवे सुध्दा हे कायस्थच..... जो पर्यंत पेशवाई न्हवती तो पर्यंत वैदिकांनी त्यांना तुच्छच मानले... वैदिकांचे talent म्हणजे "सत्ता तेथे सोयरीक" मग ते शक असो मुगल असो मराठा असो ब्रिटिश असो वा कायस्थ पेशवे..... त्यांच्या भोवती "पिंगा" घालण्यास तयारच.....(आजच पण पहा कि, आज ते सोयरीक बाहेरच्या बरोबर जास्त असते... मग तो बिफ खाणारा असो वा किड्या मुंगी, झुरळ, पाली, वटवाघूळ खाणारा असो... पण भारातात फिरताना साजूक तुपातले....) परशुरामा बद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत.... त्यातील कथा मधे व कायस्थांचे सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक बाबींवर लक्ष दिले असता हेच दिसते कि ते वैदिक न्हवते पण पेशवाईत इथाल्या वैदिकांचा शिरकाव झाला व त्यांचे ही बामणीकरण झाले.... जसे आजकालचे त्यांच्या नादी लागून स्वतःच्या बापाला बाप न मानता वैदिकांना आपले बाप मानणारे आहेच कि.......
कोलकाता येथे Central Forensic Laboratory मध्ये National DNA Analysis Center आहे. त्यातील संशोधक सोनाली गायकवाड आणि व्ही. के. कश्यप यांनी "Molecular insight into the genesis of ranked caste population of Western India based on polymorphisms across non-recombinants and recombinant regions of genome" हा शोधनिबंध प्रसिद्ध केला असून तो इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्या शोधनिबंधात त्यांनी चित्पावन ब्राह्मणांच्या बद्दल खालील निष्कर्ष काढला आहे :- "….non-recombining uniparental contributions in chitpavan brahmins - Mediterranean or East European type as shown by 20% (HV, U3) mt DNA linages and highly frequent (R1 and L) Y-haplogroups. The admixture and PC analysis (figure 3a, b) reflected genetic association of Chitpavan brahmins with Iranian, Ashkenazi jews(Turkey), Greeks (East Europe and to some extent with Central Asian Turkish populations elucidating their distinct Nordic "Scytho-Iranian" ancestry." यावरून असे दिसते की, शास्त्रीय संशोधनावरून असा निष्कर्ष निघाला आहे की, चित्पावन ब्राह्मण हे सिथो-इराणीअन वंशाचे आहेत.
मानवाचे सामाजिककरणाची सुरवात ज्या पासून झाली त्या "टोळी" जीवनाचा अभ्यास झाला पाहिचे... (टोळी जीवन संपूर्ण मानव जातीचे वास्ताव आहे.... आणि त्याचा आभ्यास होणे गरजेचे...)जो पर्यंत भारतातील व भारता लगतच्या किंवा भारतात आलेल्या टोळींचा अभ्यास होत नाही तो पर्यंत भारतीय समाजजीवनचे जात व्यवस्थेचे, संस्कृती, रूढी परंपरेचे, आचार विचार आहार, चाली रिती, रिती रिवाज, श्रध्दा आस्था यांचे योग्य अर्थ समजणार नाही.... हे समजले नाही म्हाणूणच "समान नागरी कायद्या" बद्दल समज कमी गैरसमजच जास्त दिसतात... ह्याची प्रचीती समाज मध्यमे व अलिकडेच झालेल्या जातीय आंदोलनात दिसाल्या..... ह्यातून भारतीय समाजाचा अभ्यास किती आहे हे समजले.... तेथे अभ्यासु म्हणून मिरवणारे ही बावळटा सारखे बरळत होते....
कांबळे...!!!! तुम्ही आरक्षण गरीबी वर,समानता समरसते वर वर कायद्या पुढे सर्व समान ला समान नागरी कायदा या सारख्या रेशीमबाग जवळील हेडक्वार्टर मधील अभ्यास कृपया ९०% मूलनिवासी बहुजन समाजाच्या डोक्यात षडयंत्रपूर्वक पेरण्याचा कारस्थान करू नये... नाव व डीपी बदलवून व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी मधील संघी पाठ्यक्रम शिकवू नका.....
U r right every individual wants to be recognised after his death so his followeres narrate the story which as long as exam is there we read and accept
समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी हि आहे , न्याय हि प्रमुख गोष्ट सर्वांना मिळाला पाहिजे आणि शासन हि दुसरी गोष्ट सर्वांना झालेच पाहिजे अमुक श्रीमंत म्हणून वेगळा न्याय तमुक गरीब म्हणून त्याला वेगळा न्याय असं झालं नाही पाहिजे
You are quite successful in creating and widening the divisions between the various classes and subclasses of Hindu Society. Great work. I hope you can understand.
कडू गोष्टी वाटतात आहेत पण तर्क शुद्ध आहेत...का आम्ही स्वतः असे विषलेशन करून ही जाती प्रथा बंद करण्यास पुढाकार घेत नाहीत. मूग गिळून जे सुरु आहे ते चालू दया.. भले देशाचे जे व्हायचे ते होवो. धन्य आहात आपण साहेब... चालुद्या 🙏
Dear Mr Moghey , the divisions were always there to the advantage of very few. So now when the gainers behind the divisions are being exposed the minuscule beneficiaries of maximum resources are feeling the heat. If Hindu ‘unity’ has caused the concentration of 80% of wealth with Bania+bammans who are just over 10% than such ‘unity’ is causing deprivation to the majority and therefore its going to get dismantled sooner or later ….
This is not the matter of dividing.. This is effort to understand the fact ..That fact which is acceptable for an human mind or not.. You too should think from your logic.
सर आजची पिढी साहित्य पुस्तके वाचत नाहीत त्यांच्या साठी खरोखर खुप महत्वाचे विश्लेषक आपण करत आहात मनापासुन धन्यवाद...
सर खरचं खुपचं सुंदर प्रकारे समजावुन सांगितले...शिक्षणानेच समाज प्रबोधन होवु शकतं जे तुम्ही करतायं...धन्यवाद
संग्राम सर तुम्हांला तुमच्या या महान कार्याच्या अनेक मंगल शुभ कामना . खूप काळजीपूर्वक देशभक्ती ने झपाटून . जावून सटीक ज्ञानवर्धक व्हिडीओ वरून प्रभोधन करत असता खूपच प्रेरणादायी असतात तुमचं कौतूक गौरव करवा तेवढं कमीच .. धन्यवाद सर शतश नमन
अगदी मुद्देसूद व अचूक तार्किक विचार.डॉक्टर तुमचा प्रत्येक व्हिडिओ असाच विचारप्रवर्तक असतो.
अभ्यासपुर्ण विवेचन, योग्य निष्कर्ष, स्वत:चे ठाम मत - great.
लहानपणीपासून ही कथा ऐकत आलेय बर्याच गोष्टी खटकत होत्या, प्रश्न पडत होते आज आपल्या व्हीडीओतून त्यांची मनाला आणि बुद्धीला पटणारी उत्तरं मिळाला.
Great sir,tumhi changli mandni karun sangitle aani masta vishaleshan karun sanitle
Great सुजाता जी..
सर तुम्ही चालता-फिरता विश्वकोश आहात अगदी बुद्धत् तत्त्वा कडे तुमची वाटचाल सुरू झाली आहे
Budha kshamashil hota santulit hota
मराठीत नीट लिहा आणि नक्की कोणत्या अँगल ने तुम्हाला असं वाटतं आहे?
संपुर्ण माहिती ऐकून - मला वाटतं की अमुक समाजाचे प्रभुत्व दाखवण्यासाठी एखादं व्यक्ती चित्र अवास्तव रंगवून सादर केलेलं पात्र म्हणजे परशुराम.
तुम्ही सांगितलेली माहिती प्रशंसनीय आहे. सत्य मांडायला ही धाडस लागत. धन्यवाद.
लोकांची गैरसमजूत होत आहे की ही कथा खरी आहे. हयात काहीही सत्य
नाही आहे. ही कथा २००% टक्के असत्य असून फक्त एक कल्पना/ fiction आहे. जसे TV सेरीयल
" शक्तिमान " एक fiction/ काल्पनिक
आहे. तर ही कथा काल्पनिक आहे ह्या वर जास्त भर , कृपया, द्या.
जयभीम जयभारत जय संविधान.मनुवादी,ब्राह्मणवादी व्यवस्थेचे वैचारीक गुलाम असणारे धडावर डोके नसलेल्यांना जागृत करण्याचा आपला विवेकवादी उपकृम अत्यंत कौतुकाचा विषय आहे.सर तुम्हाला विनम्रपणे सलाम.
सर,आपले कार्य बहुमोलाचं आहे.बहुसंख्य भारतीय हे मानसिक गुलामगिरी त असून हि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही हे दुर्दैव आहे. या आपल्या प्रयत्नांन शतशः प्रणाम.धन्यवाद.शुभेच्छा.
डॉ पाटीलसाहेब, प्रत्येक विषयाचा आपला असलेला सखोल अभ्यास, आपली बुद्धीमत्ता, विदेशात असूनही आपण घेतलेलं समाजसेवेचे व्रत ह्या सर्व बाबींनी मी गहिवरून गेलो आहे... मी सुद्धा डॉक्टर आहे आणि आपण काढत असलेल्या वेळेचं महत्त्व आम्ही सर्व चांगल्या प्रकारे समजतो.. आपल्या कार्यास त्रिवार नमन...
आदरणीय डॉक्टर साहेब मी तुमच्या सत्य प्रबोधनाचा सन्मान करून तुम्हास मानाचा मुजरा 🙏
ही स्टोरी याचसाठी योजली गेलेली आहे की तुम्ही (क्षत्रिय) कितीही मोठे झालात तरी लक्षात ठेवा आम्ही तुमचे बाप आहोत आणि बाप बाप होता है. मानसिक दृष्ट्या क्षत्रियांना आधीच मांडलिक करण्यासाठी, कारण ब्राह्मण धर्माप्रमाणे (हिंदू) त्यांना फक्त क्षत्रिय आव्हान देऊ शकतात .
खूप अभ्यासपूर्ण माहिती, साहेब तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा।
हनुमान माकड जमातीतील , खूप छान सटीक वर्णन डॉ. साहेब... keep it up.
एकदम दमदार विश्लेषण सर..... मी आपल्या प्रत्येक विचाराशी सहमत आहे....... धन्यवाद सर 🙏🙏
डॉक्टर साहेब तुम्ही माझे मोफत वाचनालय आहात धन्यवाद, जयभीम
जयभीम सर आजचा video अतिशय महत्वपूर्ण आहे हे सगळ अविश्वासनीय आहे सण उसत्व साजरे करताना आजच्या पीढ़ीन त्यामागे आसनरी परंपरा कथा आख्यायिका समजून घेणे गरजेचे आहे
खुपच छान विश्लेषण. साहेब आपले खुप खुप धन्यवाद. आपण अभ्यास करून आम्हाला एकदम सोपं करून सांगता. साहेब आपलं अतिशय महत्वाचं मार्गदर्शन आहे. त्यामूळे आम्हाला तर तुमच्यामूळे इतिहास समजून घेण्यास खुप मदत झाली आहे. धन्यवाद साहेब.
खूपच छान, मुद्देसूद विश्र्लेषण केले आहे.धन्यवाद सर!
खपू छान सर.. आपण लोकांना जागृत करण्याचं काम करत आहेत.. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरचं खुप धाडस असावं लागत . कारण भारतीय लोकांच्या मानसिकतेवर एका विशेष विक्षिप्त विचार सरणीचा पगडा आहे लोक मानसिक गुलाम आहेत ...डॉ साहेब आपण प्रकाशा मध्ये आणण्याचं काम करत आहेत...best of luck 👍
विवेचन खूप छान. प्रेरणादायी माहिती मिळाली पण अंधविश्वास असणारे सूक्ष्म विचार करीत नाहीत.
सर, खूपच छान आपण जे काम करत आहात ते करण्या साठी छातीत काळीज असावं लागतं. खूप खूप अभिंदन तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे माझ्या कडे शब्द कमी पडले असो.
सर, जी आजची जी परिस्थिती आपल्या देशात आहे ही काही लगेचच घडून आलेली नाही, त्याच्यासाठी ब्रा म्हं न नानी हजारो वर्ष काबाड कष्ट केले आहे. त्यांनी बीच्याऱ्यानी देव , दानव बनवले त्यांच्यात युद्ध करावले आणि विशेष म्हणजे ते लोकांना पटवून दिले. ही. काही लहान गोष्ट आहे ?
सर, मला आ्चर्य होत कि जेव्हा ह्या लोकांनी हे सर्व कारस्थान चालू केलं तेव्हा बहुजन ( भारताची मूळ निवासी) अशिक्षित होती म्हणून त्या लोकांनी ह्या काल्पनिक गोष्टी चा सहज स्वीकार केला. पण साहेब आपला देश स्वतंत्र होऊन तब्बल ७५ वर्ष झाली आहेत आणि आपण आता स्वतहाला शिकलेली सावरलेली समजतो मग मला सांगा साहेब आपली बुद्धी काय शेण खाते का?
मला सांगा साहेब आपलल जेव्हा घर भांधल जातं तेव्हा काही कुणी एवून म्हंत की तुला ग्रह प्रवेश करावाच लागेल, मला सांगा साहेब आपल्या घरी. जेव्हा बालक जन्माला येतं तेव्हा कुणी म्हत मला नामकरण करावयास बोलवावं म्हणून ?
मी थोडा विचार केला की असं का ? साहेब मला आढल ले ल कारण आहे की जेव्हा बालक ४,६ ,८,१० महिन्या च होत नाही त्योत त्याला मूर्ती समोर दोन्ही हात जोडून जय जय जय जय करावयास सांगतात . जेव्हा त्या बालकास त्या गोष टीi शी काही ही देणं घेणं नसतं. म्हण जेच त्याला मानसिक गुलाम बनवण्या ची सुरुवात होते घरच्याच शिकल्या सवरल्या लोकान पासून तो मोठा होऊन तेच करणार त्याची तर्क शक्ती संपते,
आणि जेव्हा आजारी पडला की दवाखान्यात जातो आणि बरा झाला की मंदीरात जातो.
मला एक शेवटचं सांगावस वाटतंय की, जेव्हा मंदिराच्या दान पेट्या मंदिरमधून काढून टाकतील तेव्हा बदल ये ई ल मला खात्री आहे.
जय भारत, जय संविधान
❤ नमस्कार.
छान dr पाटील सर फार उपयुक्त माहिती दिली सत्य आहे बहुजन समाज कधी जागृत होणार
रियलिटी सत्य सांगितले सर आपण
डॉ. संग्राम पाटील साहेब, आपणास अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती च्या खूप खूप शुभेच्छा .
आपण ज्या भगवान बौद्धांचे दाखले देता , निदान त्यांनी दिलेला संयम , करुणा , शांती , सहनशीलता या वर आधारीत मुल्यांचे पालन करून निदान आजच्या दिवशी मौन राखून श्राद्धावान हिंदू जनतेचे आणि परशुराम भक्तांची मने आमच्या सणाच्या दिवशी तरी दुखवायचे टाळाल असे खरेच वाटले होते .
पण आपण आपला खोडील स्वभावा नुसारच वागलात .
असो आमच्या सणाच्या दिवशी तुमच्या खोडील पणाला , उद्दाम पणाला , वैचारिक अपरिपक्वते ला Ignore करून ,
आम्ही आमच्या संस्कर व संस्कृती नुसार तुम्हास व तुमच्या परिवारास आमच्या पवित्र सणाच्या पुन्हा एकदा शुभच्छा देणं योग्य .
भगवान परशुराम आपले व आपल्या परिवाराचे कल्याण करो ,
हीच प्रार्थना .🙏🙏
॥ जय श्री राम ॥
॥ जय श्री परशुराम ॥
॥ जय श्री कृष्ण ॥
॥ जय श्री बौद्ध ॥
॥ जय जिनेंद्र ॥
॥ सत् श्री आकाल ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
॥ हरं हरं हरं महादेव ॥
॥ जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब ॥
॥ श्री रेणुका माता नमो नमः ॥
सर आपल्या विद्वतेला व कार्याला मनापासून सलाम .
अति विवेकपूर्ण तर्कसुसंगत सत्यशोधक विचार ! महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे खरे वारसदार !!!!
छान विश्लेषण .....कथा फार आधीपासुन ऐकलीय.........जर थोडे जरी खरे असेल तर हे लक्षात येईल की ही व्यक्ती रानटी सवयंकेंदरीत होती....
परशु"ह"राम आतंकवादी होता।
धन्यवाद सर आपण खुपच चांगली डोक्यात प्रकाश टाकणारी माहिती सांगितली आहे.परंतू इथले अंधभक्त एवढे दगड आहेत ते इतिहास आणि खुळचट परंपरा या पासून काहिच बोध घ्यायला तयार नसतात.कारण त्यांचा मेंदू वैचारीक गुलामीने क्षती ग्रस्त झाल्यामुळे मानेवरचं जूं बाजुला करायला त्यांची मानसिकता नसते.
या परशुराम , जमदग्नी, रेणुका नावाची कथा नव्याने माता जिजाऊ, शिवाजी महाराज, कोंडदेव यांच्याभोवती जेम्स लेन पुरंदरे यांनी केले. Every Times हा बुद्धिजीवी वर्ग पोट भरण्याचे साधन सुरक्षित श्रेष्ठ पोझ घेऊन जगत असतो. 😧😧😧
एकदम भंकस विश्लेषण.. analyser news बरील विश्लेषण पहा
@@sadanandgote5544 Gote, तुला दगड आणि धोंडे च समजणार 😂😂
Dr.Sangram Patil Saheb,u r great.
डॉक्टर साहेब इतकी सत्य माहिती सांगायला खूप मोठा "काळीज "लागतो, लोकं जन्म पासून मृत्यू पर्यंत काहीही माहिती घेत नाही घेतली तरी सत्यापासून कोसो दूर असतात, आपण खूप छान जनजागृती करत असतात 🙏🙏🌹🙏🙏
भंपक सांगायला किडलेली, पूर्वग्रहदूषित बुध्दीच लागते हे खरंय! कुठे जन्म मरणापर्यंत पोहचलाच MK साहेब! अहो, मेल्यानंतर तुमच्याबरोबर मन आणि बुद्धी या दोन च गोष्टी येतात.अशी बुध्दी नसलेली बरी!
Namaskar sir
Dr. Sangram Patil Lajawab विश्लेषण ahe aple Vishleshan.
सर आपण खूप चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन करत आहात...💯👍
खूप छान माहिती सांगितली, परशुराम ची कथेचा अशा कधी विचार केला नाही.
We are so grateful Dr. sangram sir. Very well done. keep it up....
खुप मार्मिकपणे आपण हे सत्य जनते समोर मांडले आहे धन्यवाद सर 👍
पुराणातली वांगी पुराणात..अशी आपल्याकडे म्हण आहे. याचा अर्थ आजच्या काळात पौराणीक कथांना कुणी फारसे महत्व देत नाही. या पुराण कथा आपण उगाच उगाळल्यामुळे आजच्या बहूजनांमध्ये अनावश्यक ब्राम्हणद्वेश उत्पन्न होईल. जातीवाद संपवण्यासाठी आपल्यासारख्या बुध्दीवाद्यांनी भूमिका घेणे आवश्यक असतांना उलटपक्षी जातीवाद टोकाचा कसा होईल अशी आपली मांडणी आहे. जी वर्णव्यवस्था आज संपल्यात जमा आहे, तीला उगाळुन आजच्या काळात जातींमध्ये द्वेश, तिरस्काराची भावना निर्माण होउ नये याची काळजी आपण घेणे गरजेचे आहे. एखाद्या राजकारण्यासारखी जातीवादाला खतपाणी घालणारी मांडणी आपल्याकडून अपेक्षित नाही. जातीबंधनातुन बाहेर येउन सामाजिक एकोपा, प्रेम निर्माण कसे होईल यासाठी आपली वाणी वापरावी, असे वाटते. भूतकाळात झालेल्या गोष्टी बदलता येणार नाहीत, परंतु वर्तमान घडवणे आपल्या हातात आहे.
भारताची सामाजिक वीण अतिशय गुंतागुंतीची आहे, हे आपण जाणता. त्यानुरुप समाज घडवण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास स्वागतार्ह असेल.
Kiti sundar ,viveki vichar mandle aahet aapan! Abhinandan ani dhanyavad .apla drishikon youth paryant pochla pahije. Navin peedhi samajdar zali pahije.
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. डॉ संग्राम पाटील हे जाती जाती मघ्ये द्वेष पसरवीत आहेत. ब्राह्मणांना मनुवादी मनुवादी म्हणून नेहमीच बडवत असतात
मनुवाद म्हणजे नेमके काय? हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या मनुस्मृती मध्ये काळाच्या ओघात अनेक बदल झाले असणार ह्यात काहीच शंका नाही. त्यामुळे त्यावर विनाकारण वाद घालण्याची आवश्यकता नाही. परंतु मनुवादाचा आजचा नेमका अभिप्रेत अर्थ काय आहे हे महत्वाचे आहे. तो अर्थ म्हणजे:
लायकी नसताना केवळ जन्म ज्या अधिकार, सत्ता, श्रीमंती असलेल्या घरात झाला , तो अधिकार , सत्ता, श्रीमंती मिळणे. व तसेच लायकी असताना, केवळ जन्म एखाद्या अशिक्षित, गरीब हलक्या दर्जाची कामे/उद्योग/नोकरी/व्यवसाय करणाऱ्या घरात झाला म्हणून अधिकार, सत्ता , श्रीमंती मिळविण्याची संधी नाकारली जाणे व तशीच हलक्या दर्जाची कामे करण्याची सक्ती... उदा:-
पंतप्रधान/मंत्री/मुख्यमंत्री ह्यांचाच मुलगा/मुलगी/पत्नी पंतप्रधान/मंत्री/मुख्यमंत्री बनणे, लायकी नसली तरीही. म्हणजेच घराणेशाही होय. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही बोकाळली आहे. ज्याच्या जवळ असा वारसा हक्क नाही, त्याला सत्ता मिळविणे अत्यंत कठीण जाते. भाजप, आम आदमी पार्टी सारखे अपवाद वगळता. भाजप मध्ये देखील काही प्रमाणात हळूहळू घराणेशाही मूळ धरताना दिसत आहे. आम आदमी पार्टी खूपच नवीन आहे परंतू त्या पक्षाकडूनच घराणेशाही बंद व्हावी अशी खूप अपेक्षा आहे. त्या पक्षा सारखे पक्ष पुढे येणे आवश्यक आहे. मतदारांनी, हे ध्यानात घेऊन मतदान केले पाहिजे. लायकी नसलेल्या , केवळ घराणेशाहीच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास पराभूत करून लायक उमेदवारासच निवडून देणे अपेक्षीत आहे. परंतू लोकशाही मध्ये तशी संधी असताना देखील मतदार तसे करताना फारसे दिसत नाहीत.
तसेच, बॉलिवूड मध्ये देखील, अशीच घराणेशाही बऱ्याच प्रमाणात दिसून येते. अनेक हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे जज्ज यांची निवड होताना देखील अशाच प्रकारची घराणेशाही दिसून येते. थोड्या कमी प्रमाणात क्रीडाक्षेत्रात देखील हाच प्रकार दिसून येतो.
औद्योगिक क्षेत्रात तर हा प्रकार फारच मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. उद्योग क्षेत्रात अनेक घराणी दिसून येतात. त्याला उपाय म्हणजे काही देश inheritence tax लावतात तसा भारतात लावणे हा होऊ शकतो. परंतू त्याच बरोबर income tax कमी केला पाहिजे म्हणजे जे पूर्णपणे स्वतःच्या हिंमतीवर उद्योग/ व्यवसाय उभा करतात त्यांना प्रोत्साहन मिळेल व काही प्रमाणात तरी level playing field त्यांना मिळेल.
धार्मिक क्षेत्रात, ब्राह्मणाच्याच मुलास भटजी म्हणून काम करण्याचा अधिकार असे, भले त्याची लायकी असो व नसो. इतर जातीच्या लोकांना तो अधिकार नाकारला जात असे. काही प्रमाणात अपवाद गुरव, जंगम, गोसावी ह्या समाजाचा.
परंतू आज, बहुसंख्य ब्राह्मणांनी हा व्यवसाय सोडून इतर व्यवसाय/उद्योग निवडलेला आहे. बहुसंख्य ब्राह्मण आता इंजिनीअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, उद्योग धंदा, दुकानदारी, कारखान्यात कामगार, कारकून, शेतकरी म्हणून काम करताना दिसतात. जे काही प्रमाणात राहिले आहेत, त्यांची संख्या देखील पिढी-दरपिढी कमी कमी होताना दिसत आहे. ब्राह्मण जाती मधील लोक देखील भटजीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस फारसा मान देत नाहीत. भटजीचे काम करणाऱ्या ब्राह्मण मुलाशी विवाह करण्यास ब्राह्मण मुली सहजासहजी तयार होत नाहीत; त्या पेक्षा त्या एखाद्या कारकुनाशी विवाह करण्यास तयार होतात त्याची मिळकत कमी असली तरी. अनेक ठिकाणी आता इतर जातीच्या लोकांना देखील, प्रशिक्षण देऊन भटजी म्हणून काम दिले जाते. परंतू भटजी चे काम हे आजकाल हीन दर्जाचे समजले जाते, त्यासाठी संस्कृत शिकावे लागते, म्हणून ते काम करण्यास फारसे कोणी पुढे येताना दिसत नाहीत.
आरक्षणामुळे बरेच मागास वर्गीय लोक वंशपरंपरेने लादली जाणारी हीन दर्जाची कामे सोडून इंजिनिअर, डाक्टर, शिक्षक, उद्योग व्यवसाय , शेती करताना दिसत आहेत. परंतू अजूनही बरेच मागास वर्गीय मागासवर्गीयच राहिले आहेत. संपूर्ण मागास वर्गास एकाच दमात पुढे आणणे अत्यंत अवघड , जिकिरीचे काम आहे. अशक्यच आहे. मागास वर्गातील जे लोक पुढे आले आहेत, (क्रीमी लेयर) त्यांना आरक्षण नाकारले गेले पाहिजे म्हणजे जे अद्याप मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळून पुढे येण्यास मदत होईल. परंतू त्यास विरोध होताना दिसून येतो.समाज हळु हळूहळू सुधारत आहे हे डॉ संग्राम पाटील मान्य करत नाहीत
अगदी बरोबर
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc
सर आपण अतिशय उत्तम पध्दतीने परशुराम व पारंपारिक चुकीच्या धारणा याविषयी योग्य विश्लेषण केले...आपण सदैव निरंतरपणे सामाजिक जागृती करत आहात... खुप मोठं व महत्त्वाचे कार्य करत आहात. आपले आभार व अभिनंदन 👍🙏🙏💐💐
Mala pan lay prashn padayache tumchya vjshaleshan dc thanks jayshivaray jayjyoti jaulahuji Jaybhim 🌹🌹🌹🌹🌹👍💙💞💞💞💓💓❤️🙏
Very well explained thanks Doctor
खुपच चांगले तर्क शुद्ध विश्लेषण केले आहे, ज्या गोष्टी आपण फक्त लोकांच्या सांगण्यावरून करतो त्याच्या मागचे कारण समजुन घेऊन, मग आपल्या बुद्धिला पटत असेल तरच केले पाहिजे.
तुमचा video हे सत्यशोधक videos आहेत
👍👍👍 खूप छान विश्लेषण केले सर 🙏
खूप छान माहिती दिली. लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
धन्यवाद सर 🙏💐💐
धन्यवाद पाटीलसाहेब जयजिजाऊ जयशिवराय
जय भीम पहिल्यांदाच ऐकलेली कथा छान विश्लेषण केलेल आहे यावरून गाडगे महाराज यांचं वक्तव्य आठवते
उत्कृष्ट चिकीत्सा
उत्तम विचार व्यक्त केले, योग्य वेळी ..........😊😊
खूप छान माहिती दिलीत सर,,धन्यवाद ज्ञानाला चालना मिळाली,,तुमचे व्हिडिओ खूप छान असतो,,प्रत्येक व्हिडीओ मी बघतो,,,
तुम्ही अगदी बरोबर सांगताय,अश्या व्यक्तीला आपण ईश्वर कसे मानावे?बघावं तर सगळंच खोटं काहीही लिहून ठेवलं आहे,फक्त वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हेतूनेच.आणि आपण त्यांचा ह्या भाकड कथा खरा इतिहास म्हणून स्वीकारत आलोय वर्षानुवर्ष.
true
अर्धवट डॉक्टर आणि अर्धवट इतिहासकार सामाजिक स्वास्थ्यास हानिकारकच .
डॉ. संग्राम पाटील निशंक पणे सच्चे तज्ञ वैद्यकीय डॉक्टर आहेत ,
पण
ते कच्चे इतिहासकार आणि ब्राह्मण द्वेषी आणि हिंदू विरोधी आहेत असे माझे ठाम मत आहे .
खूप छान माहिती सर... बहुजनांनी नक्कीच विचार करायला हवा...
खर तरी पटत का ? 21 वेळा निक्षत्रिय केली तर नंतर वर्ण वयवस्थे मध्ये क्षत्रिय आले कुठून परत हा एक प्रश्न निर्माण होत नाही का ? लोकांच्या मनामध्ये किती अंधभक्ती,अंधश्रध्दा फोफावली आहे है दिसून येते 👍
Puranamadhil katha ya kalpnik vatatat.
आपल्याला वर्णव्यवस्था माहिती आहे का?
@@SK-ge3vi तुम्ही बघू नका किंवा ऐकू नका
@@umeshrasal6766 तुम्हाला माहित आहे का
@@umeshrasal6766 आपल्याला काही ज्ञान असेल तर आम्हाला पण सांगा रसल भाऊ
Superb knowledge. Knowledge is a power if applied and you proved it Doctor.
वेळोवेळी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे डॉक्टर साहेब
Very nice Dr पाटील साहेब खुप स्टडी आहे
आता कुठे बहुजन छत्रपती शिवाजी महाराज,बाबासाहेब,महात्मा फुले व शाहू महाराज यांच्या कार्यामुळे स्वतंत्रपणे विचार करून चांगले शिक्षण घेत आहेत व जागृत होत आहेत.तथाकथित सवर्ण जातींना बहुजनांची प्रगती पाहवत नाही.त्यांना बहुजनांना अजून गुलामीत ठेवायचे आहे.
फारच उपयुक्त माहीती सांगीतली आपन ऐका बहुजनो सत्य माहीती जानुन घ्या जय भीम
जय जिजाऊ जय शिवराय
बहुजन चा विजय असो
खरे आणि निर्भिड पणे आपण सर्व सांगितल्या बद्दल धन्यवाद सर. बहुजन समाजाने आता जागे होणं गरजेचं आहे बहुजन समाजाची आजची अवस्था गाळात रुतल्या प्रमाणे झाली आहे..
Galatun baher jump kara, junya kalat adku naka.
किती वर्षे झाली?
This is eye opening Research for youths of India! What to accept and what not to accept ,continue from Hindu Dharm ? We heard this story as mythological story . But you have explained with the different referances.
Sir खूप छान आणि मनाला सत्य पटणारी माहिती दिली 👍
अप्रतिम डॉ.साहेब💐
सामाजिक प्रबोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य तुम्ही करता. चांगले विश्लेषण केले आहे. बुद्धीला पटण्या सारखे नक्कीच आहे ह्यात शंकाच नाही.
क्षत्रीयांचा माणभंग करण्यासाठी असे वर्णन पुराणकारांनी लिहून ठेवले आहे !
Khup bhari information dilit..dr.tunhi aamchya manache aani changlya vicharanche doctor aahat.. tumhi kharya vicharanni aamcha mendu fresh hoto. Aani fakt aata aamhi logically vichar karu..manus ki japu..Baki sarw thotand aahe..
Nicely explained. Hats off Dr. Saheb
अभिनंदन, खरा ईतिहास सांगितल्याबद्दल.
खुपच छान माहिती दिली सरजी 🙏🙏
अतिशय व्यासंगपूर्ण विवेचन!
सर, खुप छान विश्लेषण केले सर विठ्ठल साठे यांचे खपले देवाच्या नावाने,हे पुस्तक वाचा आर्य अनार्य संघर्षावर आहे
मुळात परशुरामाची कथा पाहिली असता त्यावरून हेच लक्षात येते की तो वेद विरोधी होता... व त्यांचे संपूर्ण वंशच असूर होते(असूर म्हणजे सुर्याची उपासना करणारे, असूर संस्कृती व्यापारामुळे भारता बाहेर सर्वदूर पसरली..... असूर संस्कृतीच्या प्रभावाचे सबुत आपल्याला मेसोपोटामिया, पर्सिया, चिन, रोमन पर्यंत सापडतात.... ) परशुरामाचे भ्रुगुवंश(टोळी) हा वैदिक टोळी पाठोपाठ भारतात आला... वैदिक टोळी आणि भ्रुगु टोळी हे पर्सियन आक्रमणामुळे भारतात शरणार्थी म्हणून आले.... ते जरी एकाच भु भागातील असले तरी ते वैदिका पेक्षा असुर संस्कृतीच्या प्रभावामुळे ते भारतीय लोकांच्या जवळचे होते.... त्यामुळे वैदिकांनी त्यांनी कधी आपले मानले नाही.... वैदिकांचा आणि कायस्तांचा संघर्ष तसा जुनाच.... शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोकणस्थ कायस्थच भरपूर होते.... पेशवे सुध्दा हे कायस्थच..... जो पर्यंत पेशवाई न्हवती तो पर्यंत वैदिकांनी त्यांना तुच्छच मानले... वैदिकांचे talent म्हणजे "सत्ता तेथे सोयरीक" मग ते शक असो मुगल असो मराठा असो ब्रिटिश असो वा कायस्थ पेशवे..... त्यांच्या भोवती "पिंगा" घालण्यास तयारच.....(आजच पण पहा कि, आज ते सोयरीक बाहेरच्या बरोबर जास्त असते... मग तो बिफ खाणारा असो वा किड्या मुंगी, झुरळ, पाली, वटवाघूळ खाणारा असो... पण भारातात फिरताना साजूक तुपातले....) परशुरामा बद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत.... त्यातील कथा मधे व कायस्थांचे सामाजिक ऐतिहासिक सांस्कृतिक बाबींवर लक्ष दिले असता हेच दिसते कि ते वैदिक न्हवते पण पेशवाईत इथाल्या वैदिकांचा शिरकाव झाला व त्यांचे ही बामणीकरण झाले.... जसे आजकालचे त्यांच्या नादी लागून स्वतःच्या बापाला बाप न मानता वैदिकांना आपले बाप मानणारे आहेच कि.......
जबरदस्त कांबळे सर
Excellent information kamble saheb ....thank you
कोलकाता येथे Central Forensic Laboratory मध्ये National DNA Analysis Center आहे. त्यातील संशोधक सोनाली गायकवाड आणि व्ही. के. कश्यप यांनी "Molecular insight into the genesis of ranked caste population of Western India based on polymorphisms across non-recombinants and recombinant regions of genome" हा शोधनिबंध प्रसिद्ध केला असून तो इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्या शोधनिबंधात त्यांनी चित्पावन ब्राह्मणांच्या बद्दल खालील निष्कर्ष काढला आहे :-
"….non-recombining uniparental contributions in chitpavan brahmins - Mediterranean or East European type as shown by 20% (HV, U3) mt DNA linages and highly frequent (R1 and L) Y-haplogroups. The admixture and PC analysis (figure 3a, b) reflected genetic association of Chitpavan brahmins with Iranian, Ashkenazi jews(Turkey), Greeks (East Europe and to some extent with Central Asian Turkish populations elucidating their distinct Nordic "Scytho-Iranian" ancestry."
यावरून असे दिसते की, शास्त्रीय संशोधनावरून असा निष्कर्ष निघाला आहे की, चित्पावन ब्राह्मण हे सिथो-इराणीअन वंशाचे आहेत.
समर्पक विश्लेषण !
खूपच मस्त!
प्रत्येकाच्या आपापल्या थेऱ्या 😂😂
आपल्या या कार्य बद्दल मी आपलं मन पूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचं मंगल होवो.
🇮🇳Bahut badhiya sir, aapne bahut achhi jankari di aise hi aur samaj me fele andhvishwas ko khatam kare, logo ko jagruk kare Jai Hind Jai Bharat 🇮🇳👌
ख़ूबच छान स्पष्टीकरण सर...
सर,
मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो.
तुम्ही सध्या खूप मोठ काम करत आहात.
आम्ही आपले आभारी आहोत.
Samajat phoot padayche kam. jorat chalu aahe
@@SK-ge3vi समाजात फूट कशी पडणार ते थोडं स्पष्ट करून सांगितल तर बर होईल.
त्यांनी सांगितलेली माहिती खोटी असेल तर सिद्ध करा,उगीच ढगात गोळ्या मारू नका.
मानवाचे सामाजिककरणाची सुरवात ज्या पासून झाली त्या "टोळी" जीवनाचा अभ्यास झाला पाहिचे... (टोळी जीवन संपूर्ण मानव जातीचे वास्ताव आहे.... आणि त्याचा आभ्यास होणे गरजेचे...)जो पर्यंत भारतातील व भारता लगतच्या किंवा भारतात आलेल्या टोळींचा अभ्यास होत नाही तो पर्यंत भारतीय समाजजीवनचे जात व्यवस्थेचे, संस्कृती, रूढी परंपरेचे, आचार विचार आहार, चाली रिती, रिती रिवाज, श्रध्दा आस्था यांचे योग्य अर्थ समजणार नाही.... हे समजले नाही म्हाणूणच "समान नागरी कायद्या" बद्दल समज कमी गैरसमजच जास्त दिसतात... ह्याची प्रचीती समाज मध्यमे व अलिकडेच झालेल्या जातीय आंदोलनात दिसाल्या..... ह्यातून भारतीय समाजाचा अभ्यास किती आहे हे समजले.... तेथे अभ्यासु म्हणून मिरवणारे ही बावळटा सारखे बरळत होते....
कांबळे...!!!!
तुम्ही आरक्षण गरीबी वर,समानता समरसते वर वर कायद्या पुढे सर्व समान ला समान नागरी कायदा या सारख्या रेशीमबाग जवळील हेडक्वार्टर मधील अभ्यास कृपया ९०% मूलनिवासी बहुजन समाजाच्या डोक्यात षडयंत्रपूर्वक पेरण्याचा कारस्थान करू नये...
नाव व डीपी बदलवून व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी मधील संघी पाठ्यक्रम शिकवू नका.....
100%khare aahe tumche, aaplyakade khara abhys ,yogya vishleshan karnyachi padhhat nahi ,sarv emotional karayche, ani vatatil tya goshti gusdaychya hech hote aahe.
U r right every individual wants to be recognised after his death so his followeres narrate the story which as long as exam is there we read and accept
समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी हि आहे , न्याय हि प्रमुख गोष्ट सर्वांना मिळाला पाहिजे आणि शासन हि दुसरी गोष्ट सर्वांना झालेच पाहिजे अमुक श्रीमंत म्हणून वेगळा न्याय तमुक गरीब म्हणून त्याला वेगळा न्याय असं झालं नाही पाहिजे
सर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केलीत.
खूप छान माहिती दिली सर 🙏
Very good information salute you Patit Saheb ..
Nice information sirji🙏
सर तुमचं विश्लेषण छान असतं 👍👌
Dr साहेब आसेस नवनवीन व्हिडिओ करून सर्व लोकांना
प्रबोधन करत जा खरी गोष्ट सर्वच्या समोर यावी
Very nice . U are brave person and great thinker.
Very Deep subject explained. thanks a lot Sir
एकदम बरोबर, आपला अभ्यास खूपच दांडगा आहे सर 🙏
डॉक्टर साहेब ब्राह्मणांना सुध्दा अतिशय व समंजसपणे समजून सांगितले आहे.
खूप छान!!
Thanks for sharing this information 🙏🙏🙏
Thank you sir information.... Please give information about redals of Hinduism
अप्रतिम खूप छान तर्कशील विश्लेषण मांडले सर आपण 👌🙏जय सत्यशोधक सर
खुपच छान विश्लेषण केले आहे धन्येवाद
भाकडकथांवर विश्वास ठेवू नका ,
कथाकारांनी मी कसा श्रेष्ठ व दुसर्यापेक्षा कसे श्रेष्ट पात्र कसे रंगवू शकतो याची त्या काळात स्पर्धा होती
सर तुमचा अभ्यास खरच दांडगा आहे म्हणून तुम्ही असे प्रगल्भ विचार मांडू शकता. असेच विचार मांडत रहा सर याची गरज आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे.
Thank you so much sir..🙏
Khup chan mahiti aahe..... Saheb🙏👌👍
खूप खूप धन्यवाद , डॉ पाटिल . अत्यंत उत्कृष्ठ पध्द्तीने सांगितल्या बद्दल .
Dr साहेब खुप छान explain केले की हे तेवढे माहीतच नव्हतं खुप खुप धन्यवाद
You are quite successful in creating and widening the divisions between the various classes and subclasses of Hindu Society. Great work.
I hope you can understand.
कडू गोष्टी वाटतात आहेत पण तर्क शुद्ध आहेत...का आम्ही स्वतः असे विषलेशन करून ही जाती प्रथा बंद करण्यास पुढाकार घेत नाहीत. मूग गिळून जे सुरु आहे ते चालू दया.. भले देशाचे जे व्हायचे ते होवो.
धन्य आहात आपण साहेब... चालुद्या 🙏
तर्काला घोडा लावणारे दिसता आपण....
Dear Mr Moghey , the divisions were always there to the advantage of very few. So now when the gainers behind the divisions are being exposed the minuscule beneficiaries of maximum resources are feeling the heat. If Hindu ‘unity’ has caused the concentration of 80% of wealth with Bania+bammans who are just over 10% than such ‘unity’ is causing deprivation to the majority and therefore its going to get dismantled sooner or later ….
This is not the matter of dividing..
This is effort to understand the fact ..That fact which is acceptable for an human mind or not..
You too should think from your logic.
Truth is bitter and Brahmin dharmas is most bitter thing in the world
Akshay Trutiyachya shubhechcha...JAY SANATAN DHARM...
व्हिडिओ बघा की पूर्ण
Sir you really takes effort to educate and explain very clearly all Indians should listen in today's language.
Thanks listen to you, great.
The exact Enterpitation on so called purana stories by you.
Thank you sir for giving me this information 👍👍🙂🙂
छान विश्लेषण तर्कशुद्ध आहे
धन्यवाद
Very well and bravely explained. Sir Salute to you.
छान मांडणी केली आहे