जेजुरी का खंडोबा कौन है? शिव कौन है? डॉ संग्राम पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap ปีที่แล้ว +132

    डॉ. संग्राम पाटील . नाम हि काफी है. शतःशतः नमन .. आदरपूर्वक सॅल्यूट .. जय भीम नमो बुद्धाय ..👌💯👍🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳👌💯👍🌺🌺♥️♥️💙💙🌹🌹👌💯👍

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว +1

      Copied from science journey utube channel

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @vasundharajagtap7320🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

    • @sanjaybhopale6614
      @sanjaybhopale6614 ปีที่แล้ว

      भारत भूमी वरील सर्व धर्माचे विश्लेषण करून सांगा की हिंदू मुस्लिम शीख इसाई, सगळे धर्मात बुद्ध आहे, म्हणजे सर्वांना पटेल की ही बुद्ध ची भूमी आहे, आदी आणि अनादी बुद्ध च 😊

    • @VasundaraJagtap
      @VasundaraJagtap ปีที่แล้ว +2

      ​@@sanjaybhopale6614.. भारत बुद्ध भूमी आहे. हे पटवून . का? बर द्यायचं .. मानवी सभ्यतेचा उदय . म्हणजेच . हडप्पा मोहेंजोदडो सिंधू घाटी हे तर आहेच . पण इजिप्त इराण इराक रोमन ग्रीस अफगनीस्तान पाकिस्तान .. नेपाळ तिबेट भूतान .. म्यानमार .. श्रीलंका . कंबोडिया . थायलंड इंडोनेशिया .. चीन जापान .. कोरिया .. मंगोलिया .. पूर्ण . एशिया .. एशिया . ज . लाईट बुद्ध आहेत . मग सर तुम्हांला शंका का? येते ..

  • @mvr456
    @mvr456 ปีที่แล้ว +61

    Salute you Sir, आपल्या खर्या धर्मापासून दूर
    नेले जात आहे, खरा धर्म काय आहे हे तुम्ही सांगताय ह्या बद्दल , या प्रयत्नांना खुप खुप शुभेच्छा

  • @anilkadlak8538
    @anilkadlak8538 8 หลายเดือนก่อน +5

    सर तुम्ही सत्य माहिती सांगता त्याबद्दल धन्यवाद जय भिम

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 29 วันที่ผ่านมา +1

    पाटिलबुवा तुम्ही खरोखरच बुद्धमय झाला असाल आणि हिंदू dev- देवतांमध्ये बुध्दाचे दर्शन घडत असेल तर आपण आपली साधना करून आपल्या जीवनाचे करून घ्या उगाच बंडलबाजीमध्ये वेळ वाया घालवू नका.

  • @pramodwakde7690
    @pramodwakde7690 ปีที่แล้ว +46

    फेसबुक पेज वरील कार्यक्रम पाहिला. आपण एक वैद्यकीय व्यवसायात असून इतिहास संशोधनाची आपली भारी आवड व जिज्ञासा कौतुकास्पद आहे.

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 ปีที่แล้ว +63

    डॉ. संग्राम पाटील साहेब आपण हा ग्रन्थ घरा घरात पोहचविल्या बद्दल खूप खूप आभार व अभिनंदन...
    जय जिजाऊ, जय शिवराय... जय भिम... जय मूलनिवासी...

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 9 หลายเดือนก่อน +4

    सत्य माहीती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब❤ अशीच सत्य भारतीय संस्कृतीची माहीती देत रहा ज्यायोगे भारतातील लोकांचे डोळे उघडतील

  • @SatishMore-no9om
    @SatishMore-no9om ปีที่แล้ว +17

    तुम्ही सत्य सांगतात ते खुप चांगल्या पद्धतीने सांगतात. त्यामुळे माझ्याचा न्यानात वाढ होते.
    तुमचे खुप खुप धन्यवाद सर❤

  • @SanataniSarthak-k2t
    @SanataniSarthak-k2t 11 หลายเดือนก่อน +3

    जेजुरी क्षेत्रातील श्री खंडोबा ची मूर्ती ही सध्याच्या काळामध्ये बसवण्यात आली आहे
    पूर्वी जेजुरी क्षेत्रामध्ये कुठलीही मूर्ती नसून महादेवांचे दोन साळुंखे असलेले माळसा खंडोबा प्रतीक शिवलिंग होते व व अजूनही आहे
    जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणारे भाविक मूर्तीचे दर्शन करण्यासाठी नाही तर त्याच मूर्तीच्या पायथ्याशी असलेली मूळ शिवलिंग चे दर्शन करण्यासाठी जातात

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 ปีที่แล้ว +175

    बुद्ध ही बुद्ध है ! हर घडी, हर जगह वो सिद्ध है ! वो सिद्ध है ! नमो बुद्धाय ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय भिम !
    🙏🙏🙏

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @rationalmarathi4027🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

    • @nswati.loksanwad
      @nswati.loksanwad ปีที่แล้ว

      अफघाणिस्तानात बामीयानमधे गौतम बुद्धांची विशाल मूर्ती इस्लामिक कट्टरवाद्यांनी उध्वस्त केली तेव्हा तुम्ही आणि डॉक्टर महोदयानी काय प्रतिक्रिया दिल्या. छत्रपति शिवाजी महाराज तुळजाभवानीचे भक्त होते मग त्यांच्या भक्तीला काय म्हणाल तुम्ही

    • @hariomdevkattepatil
      @hariomdevkattepatil 6 หลายเดือนก่อน +1

      जिजाऊ, शिवराय हिंदू थे.

    • @VivekSapkal-qb2wz
      @VivekSapkal-qb2wz 3 หลายเดือนก่อน

      Buddhabhushan Granth kiska hai Chhatrapati Sambhaji Maharaj​@@hariomdevkattepatil

    • @hariomdevkattepatil
      @hariomdevkattepatil 3 หลายเดือนก่อน

      @@VivekSapkal-qb2wz ka to

  • @amitkarmalkar6048
    @amitkarmalkar6048 ปีที่แล้ว +6

    ओम नमो श्री महाकालेश्वाराय नमः🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aatishjadhav3238
    @aatishjadhav3238 ปีที่แล้ว +51

    तुमच्या मुळे आम्हाला खर सत्य आणि ज्ञान मिळत. खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुधाय

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @aatishjadhav3238🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

  • @mukeshlahane8348
    @mukeshlahane8348 ปีที่แล้ว +41

    Sir तुम्ही जी माहिती देता आम्ही सर्व परीवरा सोबत एकत्र बघतो खूप छान माहिती असते जय भीम नमो बुद्धय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshkallurkar
    @ganeshkallurkar ปีที่แล้ว +177

    खंडोबा के साथ साथ हिन्दू संस्कृति एवं ब्राह्मणवादी परंपराओं का चिरफाड करके सत्य इतिहास सामने लाने के लिए आप सभी साथियों को धन्यवाद देता हूँ |

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว

      ही जातीवादी पिल्ल हिंदु धर्मात फूट पाडून देश कमजोर करत आहेत. BJP सरकार पाडण्या साठी प्रयत्न करत आहेत. कधी मुस्लिम समाज वर पण बोल म्हणावं

    • @umeshlad3253
      @umeshlad3253 ปีที่แล้ว +3

      तेरा नाम क्या है गणेश ?

    • @GulabGiri-h3l
      @GulabGiri-h3l 8 หลายเดือนก่อน +1

      गणपती😂😂​@@umeshlad3253

    • @prakashnandurgekar-yw5hk
      @prakashnandurgekar-yw5hk 3 หลายเดือนก่อน +1

      सर आपण खूप माहिती संदर्भा सहीत दिली आपण नेहमी अभ्यास पूर्ण माहिती देता लोक याचाबोध घेतील धान्य वाद सर.

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 ปีที่แล้ว +154

    डॉ. संग्राम पाटील सर तुमच्या मुळे खूप चांगली माहिती मिळते जयभीम जय संविधान ❤

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว +1

      Copied from science journey

    • @navnathbhailume14
      @navnathbhailume14 ปีที่แล้ว +1

      ग्रेट 👍 सर जी

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @jayashrikambale8198🙏
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 ปีที่แล้ว

      आपण सत्य बोललात तर तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण नातेवाईक मिञ मैञिण यांना मनूवाद कानून हिंदुराष्ट्रात ञास देण्यात येणारच.

  • @bhagwatbansode6447
    @bhagwatbansode6447 11 หลายเดือนก่อน +2

    भारतीय इतिहासवर परखड बोलून
    सत्य जगासमोर मांडत आहात. ही
    अतिशय प्रशंसनीय बाब आहे.
    भारतातील सर्व डॉक्टरांचे, शिकलेल्या
    सर्व भारतीयांचे प्रबोधन झाले तर
    खरा इतिहास सर्व जनतेला समजेल.
    डॉ.संग्रामजी आपले अभिनंदन !

  • @harishchandrabhagatkm3893
    @harishchandrabhagatkm3893 ปีที่แล้ว +7

    अच्छा साहेब कोविड गया आभी आपको ये टॉपिक अच्छा मिला आपने bahut स्टडी किया मतलब डॉक्टर के साथ ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथार्वेद, पठण किया धन्यवाद सर

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 ปีที่แล้ว +29

    ☸️👌💯%✔️बुध्द ही भारतीयो की असली ऐतिहासिक विरासत है !
    बौध्द विरासतोपर ऐसा अतिक्रमण भारत मे हरतरफ देखने को मिलता है ! जयभीम ! नमो बुध्दाय !🇮🇳❤🙏

  • @NareshPagare-n8m
    @NareshPagare-n8m 2 หลายเดือนก่อน +2

    फारच सक्षम आहेत. .डॉ. संग्राम पटिल. .विदेशी. .मनुवदी लोकांची. .ऐसीतैसी करायला. .
    आमचा. त्याना. .संपुर्ण पाठिंबा आहे. .

  • @nanatapale4381
    @nanatapale4381 ปีที่แล้ว +64

    डॉ.जय भिम.आपका विश्लेषण अभ्यासपुर्ण और बहुजन समाज को प्रेरणादायी होता है.

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว

      Copied from science journey utube channel

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर तुमच्या विचारांना वंदन तुमच्या माध्यमातून आमच्या पर्यंत खूप प्रेरणा दिली माहिती मिळत आहे त्यामुळे तुमचे मनपुर्वक आभार

  • @solarbalaji9982
    @solarbalaji9982 ปีที่แล้ว +10

    प्रतेक माणसाचे विचार ,बुद्धि चातुर्य , वेग वेगले असते कोन महान कोन हीन हा वाद हजारो वर्षा पासुन सुरु आहे देव दानव युद्ध हजारो वर्षा पासुन सुरु आहे सामान्य माणसने फक्त अपल्याला दोंन टाईम भाकर कशी मिलेल यचाच वीचार केला पाहिजे मनोरन्जन म्हणन यूट्यूब पहाणे कधीही योग्य आहे , राहिला प्रश्न देव आहे की नाही हा फार मोठा प्रश्न आहे याच ऐकच उत्तर आहे जो मनतो त्या साठि देव आहे जो मानत नाही त्या साठी देव नाही साध आहे , पन ऐक आहे मंदीर हजारो लाखो वर्षा पासुन आहे देव मानन किव्हा नाही मानन हा व्यक्तिगत प्रश्न आहे , विचार वन्त हजारो आहे

    • @neetugupta5177
      @neetugupta5177 7 หลายเดือนก่อน

      सही को सही और गलत को गलत ही कहना चाहिए।

  • @yuvrajpatil2202
    @yuvrajpatil2202 ปีที่แล้ว +5

    डॉ संग्राम पाटील साहेब आपण खूप छान प्रबोधन करत आहात तुमचे मन पुर्वक अभिनंदन सर💐💐💐🙏

  • @gautamchavan1781
    @gautamchavan1781 ปีที่แล้ว +26

    डॉक्टर साहेब तुम्ही खरंच खूप अभ्यासू आहात. बहुजन समाज आपला खूप ऋणी आहे.
    खूप गोष्टी तुम्ही फार चांगल्या पद्धतीनी मांडल्या.

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 ปีที่แล้ว

      😢 फक्त एकच बौद्ध सणवार उत्सव बौद्ध कालीन

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 ปีที่แล้ว +11

    सत्य शोधक ग्यानी और आधुनिक समाज प्रबोधन करनेवाले डॉकटर संग्राम (नाम मे ही सबकुछ है )पाटिल एकमेव सोशल मीडिया है धन्यवाद सर 🙏

  • @budhhavitevari
    @budhhavitevari ปีที่แล้ว +57

    डाक्टर साहेब खंडोबा देवाची संपूर्ण माहिती द्याल ‌ही अपेक्षा होती काही ऐतिहासिक पुरावे द्यावेत अशी मागणी मी करतो आहे
    जय जय पांडुरंग हरी बूध्द विटेवरी महायानी वारकरी सनातन हिंदु धर्म शाश्वत चिरंजीव राहो नमो बुध्दाय नमो भीमाय जय भीम

    • @gorakhnathbandhane1081
      @gorakhnathbandhane1081 ปีที่แล้ว

      साहेब बुद्ध आणि विठ्ठल यांचा काहीही संभध नाही बुद्ध हा बौद्ध लोकांचा आहे आणि आपला पांडुरंग विठ्ठल हा सनातनी हिंदू धर्म यांचा आहे
      यदा यदा हि धर्मस्य
      ग्लानी भवती भारत हे विसरले का सगळे
      ह्या हरामी लोकांचं ऐकून तुम्ही हिंदू सनातन चा इतिहास बदलला आहे

  • @Sudhakar_sandhyan
    @Sudhakar_sandhyan ปีที่แล้ว +11

    सर
    मी जामनेर तालुक्यातून आहे
    आपले व्हिडीओ खरे सत्य काय आहे हे दर्शवतात... आपल्या व्हिडिओमुळे मला कुठूनही न मिळणारे ज्ञान मिळते
    मी आपले व्हिडीओ नेहमी बघत असतो
    खूप खूप धन्यवाद सर आपले
    बुद्धा bless you 💙💙💙🌹🌹🌹

    • @yogeshbaviskar536
      @yogeshbaviskar536 4 หลายเดือนก่อน

      Mi pan jamner talukyatil shendurni gaoncha ahe jai bhim namo buddhay

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 ปีที่แล้ว +245

    सर आपण चांगली माहीती दिलीत, याचा मातीत अर्थ आस निघतोय.या आशिया खंडात बुध्दीजम शिवाय काहीच नव्हते.ही सर्व कट कारस्थाने बाम्हण शाईची आहेत.

    • @rajendrabansode4508
      @rajendrabansode4508 ปีที่แล้ว +2

      When we crrctics we meet puranas

    • @sanjayjadhav3981
      @sanjayjadhav3981 ปีที่แล้ว +18

      ☸️👌💯%✔️बुध्द ही भारतीयो की असली ऐतिहासिक विरासत है !
      बौध्द विरासतोपर ऐसा अतिक्रमण भारत मे हरतरफ देखने को मिलता है ! जयभीम ! नमो बुध्दाय !🇮🇳❤🙏

    • @Krushnat_Kamble_1103
      @Krushnat_Kamble_1103 ปีที่แล้ว +1

      ब्राह्मणांची लेखणी फक्त आम्हाला गुलाम बनवण्यासाठी झिजली कोणत्याच ब्राह्मणाने देशासाठी काहीच केलं नाही 👍👍

    • @RajaMalhar
      @RajaMalhar ปีที่แล้ว +7

      This man came as a doctor on TH-cam to speak about Corona and we all liked his advices. But suddenly he started his whattsapp university paved, Vaman Meshram type talks. We all knew you married to a Dalit girl but that doesn’t mean you have to use this platform to tell your family and friends who deserted you , to convince them as how much Budhist they are and how Hinduism is fake! You should start learning about how the anomalies of Buddha nirvana date is messed up and made him a contemporary person. The new research is talking his nirvana/ birth timeline predates as well it is post Mahabharata. Means things you are striving to tag as Budhist were part of Vedic rituals. Budhism has nothing to do with god and rituals. It is anti oxymoron!

    • @RajaMalhar
      @RajaMalhar ปีที่แล้ว

      Tu yutiya hai. Ye Banda Budhist se shaadi kiya aur iska G pe laat maar ke iska maa baap ghar se nikaala hai. Ye saara gyan iss liye pel riya hai apne maa baap aur relatives ko batana chaahta hai ki dekho ke hum sub buhist hai. Vaman Meshram ka vedo dekhtaa hai aur fir yaha Baktaa hai. Doctri chod kar Apana shaadi ka isko jaada fikr hai

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 11 หลายเดือนก่อน +3

    महादेव तो सारे दुनिया milate हैं.

    • @amitbansode147
      @amitbansode147 9 หลายเดือนก่อน

      Kaha pe

    • @akshaypagare6076
      @akshaypagare6076 หลายเดือนก่อน

      😂😂😂 address bhej 😂😂😂

    • @VishalSamudre-s3j
      @VishalSamudre-s3j หลายเดือนก่อน

      Ek bar wed aur upnishad padh lena pata chalega tere mahadev kaha kaha hai😂😂😂😂😝😝

  • @mayuradeshmukh2199
    @mayuradeshmukh2199 ปีที่แล้ว +13

    जय जिजाऊ 🙏
    डॉ. संग्राम पाटील , परदेशात राहुनही स्वदेशी तळमळ
    सत्यशोधक इतिहास समोर आणून, या जनरेशन साठी फार मोठी ऊपलब्धी

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 ปีที่แล้ว +14

    डॉ संग्राम पाटील, यांना इतिहासाचा फार दांडगा, आणी सत्य इतिहास माहिती आहे, ते 96 कुळी जरुर आहेत, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ त्यांनी वाचले आहेत, फार अभ्यासक आहेत, बाकी मराठा समाजानी अभ्यास केला नाही, म्हणून त्यांच्या विषयी तुम्ही निगेटिव्ह बोलता!

  • @balvantkadam7884
    @balvantkadam7884 ปีที่แล้ว +6

    खूप दिवसा पासून हे प्रश्न मनात होते,त्याच काही प्रमाणात उत्तरे मिळाली.धन्यवाद.

  • @Krushnaghuge77
    @Krushnaghuge77 ปีที่แล้ว +6

    बुध्दांपुर्वी १० बौध्द होऊन गेले असं बौध्द म्हणतात. जैन समाज हि म्हणतो कि महाविरांपुर्वी २३ तिर्थकार होऊन गेले. मुस्लिम समाज हि म्हणतो कि पैगंबरांच्या पुर्वी सव्वा लाख प्रेक्षित अल्लाने पृथ्वीवर पाठवले. आमचा धर्म पुरातन, अतिप्राचीन व ईश्वर व मुळ सत्याच्या जवळचा आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

  • @dr.prakashonkarkharat1786
    @dr.prakashonkarkharat1786 ปีที่แล้ว +108

    आपका विश्लेषण बहुजन लोगो को सुधारणा चाहता है . उनकी असली संस्कृती बुद्धसंस्कृती है यह ऐतिहासिक रुत्य आप बताते रहते है। यह कार्य महान है। अभिनंदन धन्यवाद

    • @RajaMalhar
      @RajaMalhar ปีที่แล้ว +3

      There is no Bhaujan! Maharashtra it is part of Mahar converts and in UP Jatav .. no cast in Maharashtra converted t bhimta religion. No one votes for Bhimta party in Maharashtra. You can’t elect one MLA under Bhimta party . So don’t use word Bahujan. Bahujan are now voting to BJP

    • @pravin2399
      @pravin2399 ปีที่แล้ว +1

      ​@@RajaMalhar🌹बहुजन हिताय🌹 बहुजन सुखाय🌹

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @dr,prakashonkarkharat1786🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

    • @nandkumarkamble7395
      @nandkumarkamble7395 ปีที่แล้ว

      नमो बुद्धाय , जय भीम सर ,

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt ปีที่แล้ว +15

    जय भीम सर 🙏 खुपच छान विश्लेषण केले सर आपल्या विचार ची। सुंदर पर्वणी आज भारतीय युवा पीढ़ी ला जासत गरज आहे आपले विचार हे सत्य परिस्थिति वर असतातच पण भारतीय जनता ही कर्म कांड वरच विभागलीआहे

  • @PandurangMane-ys9sf
    @PandurangMane-ys9sf ปีที่แล้ว +8

    डाॅ,पाटिल सर नमस्ते,
    आपने ये पौराणिक जानकारी हमे देकर हमारी
    आऺखे खोलदि हैऺ,
    आपने जो देवीदेवता के बारेमे हमे जानकारी दि है,ये बहुत अनमोल जानकारी दि है,
    हमतो ईस मऺदिरवाली दुकान का मतलब समज गये लेकिन जो भोलेभाले अनपड लोग या सुशिक्षित लोग भी ईसदेविदेवताके चक्कर मे फसे हुये है,
    सबको समज कब आयेगा कि ये सब बुध्दका ईतिहास है,
    जयशिवराय,जयभिम,जयसऺविधाऺन,
    जयभारत,जयमुलनिवासी,जयमहाराष्ट्र,

  • @dipakpatil4799
    @dipakpatil4799 ปีที่แล้ว +19

    सर...हिंदी मध्ये बोलताय ही फारच आनंदाची बाब आहे...आता हा वैज्ञानिक विचार आणि कटू सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल...
    आधी कमी. लोकांपर्यंत च जात होता...

  • @sachinmane6874
    @sachinmane6874 ปีที่แล้ว +16

    सर आपण सत्य बोलता पण लोकांना अजून पचत नाही पण आपण जी अभ्यासपूर्ण मांडणी करता ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. येक ना येक दिवस लोकं सत्य स्विकारतील पण ज्यावेळेस सत्य स्विकारले जाईल त्यावेळेस त्याचे काही श्रेय आपल्याला द्यावे लागेल. आपल्या या अभ्यासपूर्ण मांडणीला सलाम.

  • @tukaramjadhav9375
    @tukaramjadhav9375 ปีที่แล้ว +1

    डाॅ पाटील साहेब आपण जो अभ्यास पूर्वक माहिती देत आहात! यामुळे तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म खरा आहे हे सत्य आपण आपल्या अभ्यासातून दिसून येत आहे. याचा आम्हा बौध्द समाजाला आपला अभिमान आहे!

  • @savitagawai30
    @savitagawai30 ปีที่แล้ว +64

    जय मूलनिवासी जयभीम नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @savitagawai30🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

  • @Amarwagh2550
    @Amarwagh2550 ปีที่แล้ว +29

    सर तुमी खूप मोठं समाजकार्य करताय!!! भ्रकटलेल्या बहुजनाना एकत्र करताय!!!🙏🙏🙏🙏

  • @Svt963-n5g
    @Svt963-n5g ปีที่แล้ว +78

    प्रबोधनकार यांचा वारसा तुम्ही चालु ठेवला आहे. आज प्रबोधनकार यांचा जन्म दिवस आहे तर त्यांना आणि तुम्हालाही प्रणाम 🙏

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @subhashtamboli3521🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

    • @ratnmalanade7789
      @ratnmalanade7789 ปีที่แล้ว

      Great information salute you sir.🙏🙏😍

  • @pritamsavle4782
    @pritamsavle4782 ปีที่แล้ว +10

    Dr पाटील सर आपले काम खूप चांगले आहे. मी स्वतः जैन धर्मीय आहे. आपण असेच काम करत रहा

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 ปีที่แล้ว +25

    ,जय भिम दादा,,,, संग्राम पाटील के हर विडिओ जानकारी वाले है

  • @yashproperty6053
    @yashproperty6053 ปีที่แล้ว +22

    डॉ साहेब ,बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम करत असता व महत्त्वाचे ज्ञान आम्हला देत असता त्यामध्ये अभ्यास करावा असे उद्योयुक्त करता ,आधुनिक समाज सुधारक आहात याचा सर्व भजनांचा अभिमान आहे जय भीम जय संविधान

  • @sureshkhandizod9233
    @sureshkhandizod9233 ปีที่แล้ว +19

    सर मै आपकी हर स्पीच सुणना और समजणे कि कोशिष करता हू आप भारत के बाहर रहते हुए भी आपका बहुत हि सखोल अभ्यास है और आपको सुनकर हमे इस भारत का इतिहास मालूम होते जा रहा है। सर आपको मनसे नमसते आप बहुत हि सही तरी के. से बुद्धीझम समजा रहे है जो कि ए २५०० हजार साल पुराणा धम्म है लेकिन सर आपको यहा भारत . मे मनुवाद से लढणा होगा तब ऐ बहुजन समाज सुधरेगा

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว

      Copied from science journey utube channel

    • @rajnandan1692
      @rajnandan1692 ปีที่แล้ว +1

      सनातन धर्म कहता है हम शरीर नही आत्मा है....
      ब्राह्मण भी धर्म विरुद्ध आचरण करे तो उसे भी दंड भोगना पडता है...
      सब कुछ भगवान का ही स्वरूप है ये अनुभव करना यह सनातन धर्म का विज्ञान है

  • @MandaRajguru-v9h
    @MandaRajguru-v9h 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर विश्लेषण केलत सर खरा बौद्ध इतिहास सांगितला सँल्युट सर‌‌

  • @dyandevrupavte8974
    @dyandevrupavte8974 ปีที่แล้ว +21

    डॉ. पाटील साहेब तुमचे मनपूर्वक अभिनंदन तुम्ही 100% सत्य बोलत आहेत जय भिम जय संविधान 🙏🙏💙💙👌👌💐💐

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @dyandevrupavte8974🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

    • @vbnnmkn3563
      @vbnnmkn3563 ปีที่แล้ว

      🤣🤣

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      @@vbnnmkn3563
      आदरणीय @vbnnmkn3563🙏!

  • @Sarthakmanawar444
    @Sarthakmanawar444 3 หลายเดือนก่อน +1

    ड्रा.संग्राम पाटील सर नमस्कार.जयभीम . तुम्ही हे सत्य पटवून आहात. ते खुप स्तुत्य उपक्रम आह्रे. परंतू सध्या अमेरिकेत असल्यामूळे ठिक झाले. इथे भारतात तुम्हाला हिन्दुचा दुश्मन ठरविले गेले असते.मोदी सरकारने तुम्हाला तुरुंगात टाकले असते. कारण सत्य पचविने अवघड असते.

  • @rupalikamble1416
    @rupalikamble1416 ปีที่แล้ว +33

    Sir त्रिशूळ चे चिन्ह बुद्ध लेण्या मध्ये स्वस्तिक सोबत कोरून धम्मा शिला लेख लिहिलेले आहेत मंजे त्रिशूळ आणि स्वासस्तीक हे चिंन्ह बुद्ध कालीन आहेत

    • @Bhaivlogs0714
      @Bhaivlogs0714 ปีที่แล้ว +2

      हो हे खर आहे मी याचे व्हिडीओ पाहिले आहेत त्यांनी प्रुफ दिले आहेत पण मला तो व्हिडीओ लिंक नाही आठवत धम्म प्रचारक आहेत त्यांचा तो व्हिडीओ आहे

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว +2

      त्रिशूल, स्वस्तिक हे हिंदू धर्माचे आहे.

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 ปีที่แล้ว +1

      @@Bhaivlogs0714 bodhisatva, आणि piyadassi असे you tub channel आहेत

    • @Prasadvhfjdjd
      @Prasadvhfjdjd 28 วันที่ผ่านมา

      Ho nakkich ahe anek Buddha murti vr Swastik chati vr aste

    • @Prasadvhfjdjd
      @Prasadvhfjdjd 28 วันที่ผ่านมา

      ​@@sks1464hindu ha shabd Geeta madhe bhetat naahi Satya jevha baher ala tevha anek Buddha murti aani buddha lenya madhe swastik aani trishul mhanjhe trimurti ahe Buddha Dhamma aani sangha

  • @pradyumnwarde2289
    @pradyumnwarde2289 7 หลายเดือนก่อน +2

    जय भीम जय मूलनिवासी जय संविधान

  • @sscreaction2073
    @sscreaction2073 ปีที่แล้ว +4

    सरजी
    जयलहुजी!
    जयभिम!!
    नमः बुद्धाय ,🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🙏

  • @neetanikalje148
    @neetanikalje148 9 หลายเดือนก่อน +1

    प्रथम आदरणीय संग्राम सर जी को बहोत बहोत शुक्रिया,,🙏 भारत देश पुरी तरह से बौद्ध राष्ट्र है... जहा देखो, कही भी खोजो बस बुद्ध के ही नामो निशाण मिलेंगे... बौद्ध के स्तूप को विहारो को, मुर्तियो को कुमकुम हलदी, कपडे पहेनाकर भगवान बनाया है... संग्राम सर ने जो भी बाते बतायी ओ सभी की सभी सच्ची है aur सबुत ke आधार पर ही कहीही हाकेला

  • @Indigineus_750
    @Indigineus_750 ปีที่แล้ว +84

    जय आदिवासी
    जय भीम
    जय जोहार 🙏🏼

  • @narayankamble4811
    @narayankamble4811 3 หลายเดือนก่อน +3

    Dr sir सत्या मधे फार मोठी पावर असते सत्य छुप नहीं सकता जयभीम जय संविधान जय लोकशाही

  • @rameshsonwane2232
    @rameshsonwane2232 ปีที่แล้ว +10

    डॉ संग्राम पाटील साहेब तुम्ही खरोखर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार आहेत

  • @prngaming6122
    @prngaming6122 4 หลายเดือนก่อน +2

    मा, डा, पाटील साहेब महाराष्ट्र में बुद्ध लेणी है। हर जगह 🚩कबजा हुआ है। धन्यवाद।

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 ปีที่แล้ว +33

    सरजी,महायानी वालोने बोधीसत्व मान लिया है।अवलौकीतेश्वर,तारादेवी,पद्मपानी इ.ये सब देवता है।अवलोकितेश्वरके 108नाम है,जिसमे शिव आता है,पशुपती,केदारनाथ ,त्रिलोकेश्वर इ.तारादेवीसे दुर्गा,काली इ.देवता बने है।सर,आजका हिंदु धर्म वास्तवमे महायानी,तंत्रयानी बुध्दयान ही है।

  • @joshanamohite7708
    @joshanamohite7708 ปีที่แล้ว +2

    या video मधे तूम्ही जे जे reference दिलेले आहेत .तो बूध्दांचा सत्य ईतिहास आहे video आवडला .
    धन्यवाद dr. साहेब .

  • @knowledgeofspace4917
    @knowledgeofspace4917 ปีที่แล้ว +86

    डॉ साहेबांना मानाचा सन्मानाचा आदराचा स्वाभीमानाचा क्रांतीकारी जय भीम🙏

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว

      Copied from science journey utube channel

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @knowledgeofspace4917🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

  • @DwarkaBhagat-r6z
    @DwarkaBhagat-r6z วันที่ผ่านมา

    Congratulations Sangram Patil sir for giving very beautiful information

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi ปีที่แล้ว +56

    नमोबुध्दाय, जयभीम, जय संविधान, जगा समोर सत्य आणने अत्यावश्यक आहे सर !

    • @shantarambhojane7081
      @shantarambhojane7081 ปีที่แล้ว +1

      dr sangram patil namaskar

    • @abhimanyubhalerao5655
      @abhimanyubhalerao5655 ปีที่แล้ว +2

      जयभीम, नमो बुद्धाय संग्राम पाटील सर आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 ปีที่แล้ว

      आदरणीय @KishanraoArjunraoSarpate-yi7vi🙏!
      अयोध्येतील निर्माणाधीन मंदिर हे मंदिर नाही. हा केवळ आपल्या संविधानाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरजींचा, हिंदू धर्माचा आणि मानवतेचा अपमान आहे. मी त्याला मंदिर मानत नाही. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत आहे.
      भारतीय शासन व्यवस्थेची मूळ समस्या हिंदू धर्मातील विरोधाभास आहे. हिंदू धर्माच्या कनिष्ठ दर्जासोबतच हिंदू धर्मासाठीचा पारंपरिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पवित्र तडजोड म्हणून हे केले गेले. गांधी-नेहरू-पटेल यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक हिंदू पक्ष काँग्रेस होता आणि हिंदू धर्मविरोधी आवाजाचे प्रतिनिधित्व महात्मा फुलेजी, डॉ.आंबेडकरजी आणि पेरियारजी यांसारख्या समाजसुधारकांनी केले होते. काळाच्या ओघात हा विरोधाभास जवळपास सर्वच धार्मिक आणि जातीय संघर्षांचे मूळ कारण बनले आहे. राममंदिर आंदोलन, बाबरी मशीद पाडण्यापासून इमारत बांधण्याचा अनैतिक मार्ग या विरोधाभासाच्या परिणामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
      त्याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कृपया दिलेली लिंक पहा. (th-cam.com/video/enZQ7vPgD44/w-d-xo.html )
      अवधूत जोशी

  • @pravinbagul3984
    @pravinbagul3984 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks, Dr.Patil, sir ji. Good speaking.

  • @harishg8893
    @harishg8893 ปีที่แล้ว +6

    Thanks for sharing sir ❤

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 3 หลายเดือนก่อน +1

    proud to be मराठी बुद्धीस्ट☸️

  • @सत्यमेवजयते-फ6थ
    @सत्यमेवजयते-फ6थ 3 หลายเดือนก่อน +6

    सत्य परेशान होता है, लेकीन पराजित नहीं होता है। नमो बुद्धाय जयभीम 🙏

  • @dattatrayramteke8065
    @dattatrayramteke8065 3 หลายเดือนก่อน +2

    इतीहास जरमहित नसेल तर माणूस काय कामाचा . धन्य वाद जयभीम.

  • @rajjagconsultantgeologist7282
    @rajjagconsultantgeologist7282 ปีที่แล้ว +8

    😊👍
    *सत्य मेव जयते*
    Dr. So clearly explained.
    Nice & compassionate attitude dear.
    ✨️💖✨️
    *सब्बे सत्ता सुखी होंन्तु*
    ✨️👌✨️

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 2 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे अभ्यासू लोक निष्टीत विचार करतील बदल होईल हळू हळू धन्यवाद सर

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 ปีที่แล้ว +12

    ३३कोटि देवि दैवतांचे निर्माते ब्रामण जेवढे देव व मंदिरे अधिक तेवढे उतपन्न अधिक व तिन वर्ण ब्रामणांचया खालचे ठरविले कारण अशाप्रकारे अंधश्रध्दा पसरून आपला सेवा योजणा कावा लादुन सर्वांना वैचारिक धार्मिक गुलाम केले हे सर्वच काल्पनिक कर्मकांड असुनही लोक अद्यापही जागृत होत नाहित अशी ही अफुची धर्म नशा आहे

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 ปีที่แล้ว

      बुद्ध मंदिर मठात वेगळं काय होतं. मठांचा सर्व खर्च राजा करत असे. त्याकरिता लोक राजाला कर देत.

  • @vitthalpatil2130
    @vitthalpatil2130 3 หลายเดือนก่อน

    डॉक्टर संग्रामसरछान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @RAJENDRAPRASAD-or1ze
    @RAJENDRAPRASAD-or1ze 10 หลายเดือนก่อน +9

    Thank you sir 🙏🏾🙏🏾

  • @dattatrayjadhav3254
    @dattatrayjadhav3254 9 หลายเดือนก่อน

    वाचन मनन आणि चिंतन यातून सत्य शोधून वास्तवाचा शोध घेणे म्हणजेच एखाद्या विषयाचा अभ्यास होय.

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 ปีที่แล้ว +73

    हम सत्य बोला करते है तो लोग गुस्सा होते है

    • @ramchandratudu9704
      @ramchandratudu9704 ปีที่แล้ว +2

      Wo bimar log hain

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว +1

      Copied from science journey utube channel

    • @umeshlad3253
      @umeshlad3253 ปีที่แล้ว

      बिना सबूत के झुटे सच ...अब जल के करपट जाओ

  • @raosahebbhalerao5433
    @raosahebbhalerao5433 2 หลายเดือนก่อน +1

    आपण दिलेली माहिती खूप प्रेरणादायी आहे

  • @vishwjeet14q
    @vishwjeet14q ปีที่แล้ว +41

    नमो बुद्ध जय शिवराज 💙 जय भीम जय फुले ❤️

  • @shrirammoon2451
    @shrirammoon2451 6 หลายเดือนก่อน +1

    डा.पाटील साहेब आपण खुप छान माहिती सादर करता. आपले vdo मी नेहमी पाहतो.. वस्तूनिष्ठ माहिती सादर करीत असल्यामुळे काही कर्माठ लोकांना याचा नक्कीच त्रास होत असेल असे वाटते.
    Keep it up.

  • @shivajisejul4363
    @shivajisejul4363 ปีที่แล้ว +18

    सर आप ओबीसी समाज को जागृत करने का, अच्छा काम कररहे है,आप को धन्यवाद,

  • @mnasaramjadhav7721
    @mnasaramjadhav7721 ปีที่แล้ว +2

    पाटील सर साहेब तूम्हाला भिम शाहिर मनसाराम जाधव वाडेकर याच्या कडून कडक निळा भडक क्रांतिकारी जयभीम जयसविधान जयशिवराय जयबूधद 🙏🙏🙏🙏🙏👍

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 ปีที่แล้ว +47

    सत्य कटु होता है, सुनने और सोचने की हिम्मत भी होनी चाहिए,

  • @janindsampise-nc1bc
    @janindsampise-nc1bc 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर...
    शिवाजी महाराज जयंती विषयी सत्य सांगा....

  • @santoshkamble99
    @santoshkamble99 ปีที่แล้ว +5

    Khoop chaan va yogya te mandnee kelet apan dr saheb , Thank You for your important work 🙏 JAY SHIVRAI 🙏
    🙏JAY BHIM 🙏

  • @vijaykodag864
    @vijaykodag864 ปีที่แล้ว +3

    खोटी माहिती दिली आहे सर्व खोटे आहे पुरावे सादर करण्यात आले असते तर बर झाले असते म्हणजे सत्य कळाले असते

  • @sangitakhare8550
    @sangitakhare8550 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तूम्ही समजून दिल्या बद्दल

  • @ChhaganSadashivghadageGh-oz5vr
    @ChhaganSadashivghadageGh-oz5vr 5 หลายเดือนก่อน

    Dhanyvad sar ji

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 ปีที่แล้ว +8

    अभ्यासपूर्ण दिलेली माहिती तुमच्या कार्याला त्रिवार सलाम 🙏🙏🙏

  • @madhukarpatare3971
    @madhukarpatare3971 8 หลายเดือนก่อน

    जय भिम sir खूप सुंदर माहिती दिली ज्या सत्य गोष्टी ahe त्यातर उजगार होणारच आता सर्व इतिहास माहित झाला परंतु अजून काही काळ जाणार आणि एक दिवस सत्य उजगार होणारच thanku

  • @kumarchoudhari5953
    @kumarchoudhari5953 ปีที่แล้ว +8

    प्रबोधनकार डॉ. संग्राम पाटील....
    - कुमार चौधरी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

    • @ramgovindgunale2
      @ramgovindgunale2 ปีที่แล้ว

      Copied from science journey utube channel

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 11 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती मिळाली.संग्राम सर आपले आभार.

  • @AaryaputraKumar
    @AaryaputraKumar ปีที่แล้ว +7

    सत्य तो यह है कि भारत में रहने वाले सनातन धर्म को मानने वाले यहां पर जो सभी महापुरुष संत महायोगी जितने भी उन सब को पूजते हैं और सब का आदर करते हैं यहां तक की प्रकृति की पूजा करते हैं इसका मतलब है सनातनी सभी का आदर करते हैं

  • @JivanKhadse-sj7qk
    @JivanKhadse-sj7qk 7 หลายเดือนก่อน +1

    1:47 1:50 1:51 ❤❤❤❤❤❤❤❤ 2:52

  • @dr.santoshbhutekar6776
    @dr.santoshbhutekar6776 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय... जय भीम जय मुलनीवासी ...you are great sir... Very informative video

  • @dfuubale7619
    @dfuubale7619 ปีที่แล้ว

    डॉ पाटील सर तुमच्यामुळे बहुजन समजला सत्य कळले समाज जागृत करण्याचं काम करत आहात खुप खुप धन्यवाद

  • @ImranShaikh-ts9wk
    @ImranShaikh-ts9wk ปีที่แล้ว +7

    Very Informative.
    Jai Mulnivasi.

  • @neetugupta5177
    @neetugupta5177 7 หลายเดือนก่อน +1

    शुक्रिया संग्राम पाटिल सर भ्रमित लोगो को जाग्रत करने के लिए ❤

  • @RohitDhokle444
    @RohitDhokle444 ปีที่แล้ว +3

    डॉ.साहेब तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहिला ह्या उत्सुकतेने कि खंडोबा कोण होता. पण त्याचे उत्तर पूर्ण व्हिडिओ मध्ये मला सापडले नाही. तुम्ही जी माहिती व्हिडिओ मध्ये दिली ती महत्वपूर्ण आहे पण खंडोबा कोण आणि शिव कोण ह्याचे उत्तर सापडले नाही.
    एक हिंदु म्हणून मी ज्या देवाची पूजा करतो त्याचा इतिहास मला समजून घेणे नक्कीच आवडेल.कारण हिंधू च्या कोणत्याही ग्रंथात किंवा वेदात शिवा ने पृथ्वी वर जन्म घेतला असे नमूद नाही. त्याने नेहमी त्याच्या संहार करण्याचे दायित्व पूर्ण केले आहे असे नमूद आहे. देवांचा देव त्यांना मानले जाते. जो देवांचा देव असेल ज्याने सर्व सृष्टी बनवली असेल असा देव मनुष्य रूपात जन्म घेईल व साधना करून मुक्ती चा मार्ग किंवा शांतीचा मार्ग शोधेल हे थोडे मनाला पटण्यासारखे नाही.
    कोणत्याही धर्माचा अपमान करणे माझा हेतू नाही पण ज्या देवाला आम्ही कुळ दैवत मानतो नक्की त्यांचा इतिहास काय हेच जाणून घेणे उद्दिष्ट्य आहे.
    धन्यवाद

  • @sudammuneshwar8288
    @sudammuneshwar8288 2 หลายเดือนก่อน

    Excellent presentation and interpretation,congratulations, congratulations. Dr s s muneshwar.

  • @jaibhimmerijan3860
    @jaibhimmerijan3860 ปีที่แล้ว +46

    पाटील सर साइनस जर्नी यूटूब चायनल जूडे रहो सर 👌सत्य इतीहास बताते हूवे ,डीबेट बी होते है।जय भीम सर 🙏

  • @Biroba_Devasthan_Digras
    @Biroba_Devasthan_Digras ปีที่แล้ว +3

    ओम नमः शिवाय ...ना आदी ना अंत ...सबसे परे शिव...वो शिव ही होता जिसमे सारा ब्रम्हांड समहित होतो ... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @satishgaikwad423
    @satishgaikwad423 11 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहीती मिळाली तुमच्या मुळे धन्यवाद