कापूस उत्पादन दुप्पट घेणाऱ्यांचे मनोगत व उत्पादन घटण्याची कारणे - गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • मागच्या वर्षी व्हाइट गोल्ड ट्रस्ट ने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शिफारशी प्रसारित केल्या होत्या व त्याप्रमाणे बऱ्याच्याश्या शेतकऱ्यांनी त्या स्वीकारल्यात आणि त्यांच्या उत्पादनात नेहमीपेक्षा दुप्पट उत्पादन प्राप्त झाले. मागच्या वर्षी पाऊस कमी होता त्याचा हि परिणाम उत्पादनावर झाला व त्यावरील उपायोजना आपणास सांगण्यात आल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांनी शिफारशी स्वीकारल्या नाहीत त्यांना उत्पादनात वाढ दिसून आली नाही.
    अश्या आणि बरीच माहिती आपणास येत्या सोमवारी दिनांक १२/०२/२४ ला LIVE च्या माध्यमातून जाधव सर आपणास देतील. धन्यवाद !

ความคิดเห็น • 111

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 หลายเดือนก่อน

    सर खूप सुन्दर मार्गदर्शन केले 3.5x1 अन्तरावर अती घन लागवड केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @SahilChikte-sf6xw
    @SahilChikte-sf6xw 4 หลายเดือนก่อน

    सर NPK boost आधीच आणून ठेवले व 15 दिवसांनी वापर केला तर त्यातले bacteria मारून जाईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , बॅक्टेरिया कमी होत नाही

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर
    ज्या ठिकाणी सरांनी एकरी 27-28 क्विंटल उत्पदन घेतले कृपया त्या क्षेत्रात कपाशीचे अंतर आणि कपाशीचे वान कोणते होते हे कळवा ही विनंती ❤❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , जात अजित ५ होती दोन ओळीतील अंतर ३ x १ मोनोपुडीया कट करून ३.५ शेंडा कट केला

    • @akashghode7937
      @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

      Dhanyawad sir

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर, कापसाच्या विविध जाती या व्हिडिओ मधी तुम्ही अजित 5 बद्दल काही माहिती नाही दिली
    आणि या वनाबद्दल तुमचा तर चांगला अनुभव आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, अजित ५ वनाबद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

    • @akashghode7937
      @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

      सर याचा कालावधी, बोंडाचे वजन, झाडाचा प्रकार डेरेदार की उभाट, उत्पादन क्षमता, दादा लाड पॅटर्न ला योग्य की अयोग्य याबद्दल माहिती कळवा सर

  • @mdahteshamdalimkar3868
    @mdahteshamdalimkar3868 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर 🙏 हरभरा काढल्यानंतर डेंचा पीक घेता येईल का संपूर्ण मार्गदर्शन करा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल हरबरा काढल्या नंतर लगेच पेरा

  • @salimsheikh3626
    @salimsheikh3626 6 หลายเดือนก่อน

    सर, माझी जमीन मुरमाड हलकी कोरडवाहू आहे. दादा लाड पध्दत जमेल का ❓3/1 मध्ये एकरी कीती बयाग लागले, कृपया माहिती दया वी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल दीड बॅग लागेल एकरी

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

    सर अजित 5 या वाणाचा कालावधी, बोंडाचे वजन, झाडाचा आकार ( डेरेदार कि उभाट) , दादा लाड पॅटर्न ला योग्य की अयोग्य , किडीस प्रतिकारक्षम आहे की नाही, कोरडवाहू की बागायती साठी आणि उत्पादन क्षमता याबद्दल माहिती कळवा सर.. धन्यवाद ❤❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , अजित -५ कालावधी १४५-१५० दिवस,बोंडाचे वजन ४.५ ते ५.० ग्रॅम, मध्यम डेरेदार आकाराचे, दादा लाड पॅटर्न पद्धतीसाठी योग्य, किडी रोगास सहनशील , हलक्या ते मध्यम जमिन आणि कोरडवाहूसाठी शिफारशीत.

    • @akashghode7937
      @akashghode7937 7 หลายเดือนก่อน +1

      Dhanyawad sir

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, कपाशीच्या फवारणी वेळापत्रकामधे प्लानोफिक्स चां उल्लेख नाही आहे
    हे फवारणी वेगळी घ्यायची आहे का?
    वेगळी घ्यायची असल्यास सहा फवारण्या कपाशीला होईल आपल्या शिफारशीनुसार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , प्लॅनोफीक्स वापरण्याची शिफारस नैसर्गिक पाते गळ होत असल्यास तेंव्हा करत असतो. रेगुलर फवारणीत वापरण्याची गरज नाही.

  • @pintupankhule7475
    @pintupankhule7475 8 หลายเดือนก่อน +4

    सर मी विनोद पंखुले मु.शिराळा ता.खामगाव येथील शेतकरी आहे.मला दादा लाड तंत्रज्ञान मुळे एकरी 17 क्विंटल कापूस उत्पादक झाले आहे.आभारी आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले अभिनंदन चांगले उत्पादन घेतले 💐💐

    • @bhausahebchavan2858
      @bhausahebchavan2858 8 หลายเดือนก่อน

      पिंटू भाऊ नंबर द्या आपला

    • @ramkubde4674
      @ramkubde4674 6 หลายเดือนก่อน

      पहिले व दादा लाड खचत व नियोजन कळू दया

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 7 หลายเดือนก่อน

    सघन कापुस लागवडीचे प्रयोग आपल्या राज्यात या वर्षी झाले हि पद्दत खरच शेतकर्यासाठी फायद्याची राहील् का 🤔

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , या बद्दल माहिती घेऊन कळवू

  • @S.Kagrofarm
    @S.Kagrofarm 7 หลายเดือนก่อน

    सर आपले प्रॉडक्ट आम्हाला कसे available होतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @salimsheikh3626
      @salimsheikh3626 6 หลายเดือนก่อน

      Dist . यवतमाळ ता. केळापूर

  • @Vishal-oc7ky
    @Vishal-oc7ky 8 หลายเดือนก่อน

    सरांनी जे कोरडवाहू शेताचे उदाहरण दिले ज्यामध्ये कापसाचा १२ क्विटल अॅवरेज आला त्या शेतामध्ये लागवड अंतर काय होते आणि व्हेरायटी कोणती होती कृपया सांगावे..

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 7 หลายเดือนก่อน +1

      Ajeet 5
      2.5 by 1

    • @Vishal-oc7ky
      @Vishal-oc7ky 7 หลายเดือนก่อน

      @@gajananjadhao5823 धन्यवाद! 🙏🏼

    • @akashghode7937
      @akashghode7937 7 หลายเดือนก่อน

  • @marotisaste3393
    @marotisaste3393 8 หลายเดือนก่อน +6

    सर कापूस 5700 ते 6700
    मोदी सरकारन शेतकऱ्यांच जिवन जगन कठीण केल जाधव सर

    • @pandurangwanole
      @pandurangwanole 8 หลายเดือนก่อน

      आता निवडणुकीत दाखवून दया मोदीला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +3

      नमस्कार दादा , सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळं शेतमालाचे भाव कमी आणि रासायनिक खत औषधांचे किमती वाढल्या आहे.

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 8 หลายเดือนก่อน

      सरकार कोणतेही असो आपल्याला एकजुटीची ताकद दाखवल्या शिवाय पर्याय नाही.

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 6 หลายเดือนก่อน

    छान...राम राम

  • @ganeshmukund976
    @ganeshmukund976 8 หลายเดือนก่อน +2

    शेती पूरक व्यवसाय खूप छान उपक्रम आहे सर ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @akashghode7937
    @akashghode7937 7 หลายเดือนก่อน

    Sir shetkaryala milnaare sagle sahitya,seeds,Aushadhe he tumchya through milale pahije
    Aamhala bhiti watte ki dukandaar duplicate kivva copy kelel seed,Aushade detil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, आपले बूस्टर पॅरिसची उत्पादने डुप्लिकेट बाजारात उपलब्ध होणार नाही याचीआम्ही पूर्ण काळजी घेतो .

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 8 หลายเดือนก่อน

    सर हरभरा फवारा घेउन २४तास झालेत तर आता स्पिंंकलरने पाणी सुरु करायला जमेल का ? 80दिवसाचा हरभरा आहे फुले बसलेले आहेत...

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 8 หลายเดือนก่อน

      शक्यतो . फुल अवस्थेत स्पिंकलरने पाणी देणे टाळावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 7 หลายเดือนก่อน

    Congratulations sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @amolubale5787
    @amolubale5787 8 หลายเดือนก่อน +12

    सरकार ची उदासीनतेमुळे भाव पडत आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +7

      नमस्कार दादा , शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढावे लागेल.

  • @vikeedhande3485
    @vikeedhande3485 8 หลายเดือนก่อน

    Madhyam yenari best variety sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापूस जातीची एप्रिल मध्ये माहिती देऊ

  • @ezoymathacademy3193
    @ezoymathacademy3193 8 หลายเดือนก่อน +2

    कापूस उत्पादन डबल करून कापूस घरी खावा काय सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार भाऊ, आम्ही फक्त एकरी कमी खर्चात उत्पादन वाढावे या साठी मार्गदर्शन करतो, सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळं शेतमालाचे भाव वाढत नाही

  • @vikeedhande3485
    @vikeedhande3485 8 หลายเดือนก่อน

    3*1 madhe kapasiche konate wan /variety peravi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लवकर ते मध्यम कालावधीच्या जातीची लागवड करावी

  • @dnyaneshwarpingale536
    @dnyaneshwarpingale536 8 หลายเดือนก่อน +1

    Tumhi tumche products
    & Purvatha kara manje bare. Hohil
    Nahitar?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपली ऑनलाईन सेवा लवकरच सुरु करू

  • @vedanttale8079
    @vedanttale8079 8 หลายเดือนก่อน

    सर mazya हरभरा खूप चांगल्या 6:06 अवस्तेत आहे पण आता आलेल्या ढगाळ वतावरणामुळे माझ्या हरभरा चे पूर्ण फुल जळले आहे आता काय करावे पाणी देणे चालू आहे नवीन फुल येवू शकते का जर येत असेल तर काय करावे
    हरभरा 50 % गाठ्या मध्ये आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , झेप २० मिली + ०:५२:३४ १५० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा त्यामुळं नवीन फुल येऊ शकते

  • @krushnawalke141
    @krushnawalke141 8 หลายเดือนก่อน +1

    सर मी कृष्णा वाळके मु. नजीक पांगरी ता बदनापूर येथील शेतकरी आहे मला दादा लाड तंत्रज्ञान पधतीने 14 कीटल कापुस झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले अभिनंदन चांगले उत्पादन घेतले 💐💐

    • @bhausahebchavan2858
      @bhausahebchavan2858 8 หลายเดือนก่อน

      नंबर द्या दादा आपला

    • @bhausahebchavan2858
      @bhausahebchavan2858 8 หลายเดือนก่อน

      सेंड नंबर

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm 8 หลายเดือนก่อน

    Sir 🙏अवकाळी पावसा नंतर संतरा वर video or live दयावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @VishalTodkar-r1e
    @VishalTodkar-r1e 8 หลายเดือนก่อน

    दादा ला ड तंत्रज्ञा नानाने एकरी 18 किट्ल कापुस झाला सर तुमचे मार्ग दर्शन मोलाचे मिळाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , चांगले उत्पादन घेतल्या बद्दल आपले अभिनंदन 💐

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 8 หลายเดือนก่อน

    सर कापूस फरदड पहिल्या फवारणीत लालसर गोल्ड, सरेंडर,जिब्रॉलीक ॲसिड,नॉनो Dap ची केली आहे.आता दुसरी फवारणी कोणती घ्यावी?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सरेंडर आणि झेप फवारा

  • @PrashantThakare-i3l
    @PrashantThakare-i3l 8 หลายเดือนก่อน

    Sir mala tumcha mule ekari sola quiental utpadan zale

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @rahulkumarbiradar402
    @rahulkumarbiradar402 8 หลายเดือนก่อน

    Sar March made konte falbhja gyava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टोमॅटो , वांगी लागवड करू शकता

  • @sanjayyerwal782
    @sanjayyerwal782 8 หลายเดือนก่อน

    सर कापूसात यूपीयल मनो फवारनी बौडाळी येतका दुकान दार सागतात सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , दुकानदार चुकीची माहिती सांगता तास काही होत नाही

    • @sanjayyerwal782
      @sanjayyerwal782 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ​🙏 @@whitegoldtrust

  • @vaijnathhonde3363
    @vaijnathhonde3363 8 หลายเดือนก่อน

    आपला 21तारखेला परभणी जिल्ह्यातील विद्यापीठांत स्टाल आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो आहे

    • @laxmanmane7190
      @laxmanmane7190 8 หลายเดือนก่อน

      काय आहे परभणी ला कार्यक्रम

    • @vaijnathhonde3363
      @vaijnathhonde3363 8 หลายเดือนก่อน

      21 22. 23 तारखेला. कृषी मेळावा व कृषी प्रदर्शन आहे​@@laxmanmane7190

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कृषी प्रदर्शनी आहे

  • @SachinRathod-wj3sm
    @SachinRathod-wj3sm 8 หลายเดือนก่อน +1

    कापुस चा अंतर काय होता सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , दादा लाड पद्धतीने २.५ x १ या अंतर होते

  • @VipulChaudhari-h6s
    @VipulChaudhari-h6s 8 หลายเดือนก่อน +2

    काय करता सर भाव मिळत नाही शेतकरयांना

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन लढावे लागेल.

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 8 หลายเดือนก่อน +1

    सर आपल्या मार्गदर्शनामुळे मला एकरी 18 क्विंटल कापूस झाले.धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले अभिनंदन चांगले उत्पादन घेतले 💐💐

    • @bhausahebchavan2858
      @bhausahebchavan2858 8 หลายเดือนก่อน

      देशमुख नंबर द्या आपला

    • @RajPatil-he9wm
      @RajPatil-he9wm 8 หลายเดือนก่อน +1

      देशमुख मोबाईल नंबर द्या तुमचा
      पाहू कस केलं ते

  • @vaibhavambare1513
    @vaibhavambare1513 8 หลายเดือนก่อน

    सर मी तुमच्या मार्गदशना नुसार सोयाबीन केलो होतो त्याचा मला फायदाच झालं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आमच्यावर विश्वास ठेवल्या बद्दल आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 7 หลายเดือนก่อน

    उत्पादन वाढून काही उपयोग नाही उठाठेव करायला महाग भावच नाही तर उत्पादन खर्च वाढला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, उत्पादन वाढवणे आपल्या हातात आहे

  • @balajimalisonalimali3377
    @balajimalisonalimali3377 8 หลายเดือนก่อน +2

    Sir mi तुरीचा खोडवा धरला आहे फुले लागलीत कुटे शेंगा लागलीत कुटे कली आहे. काय करावे. सुरुची तूर 900 किलो जाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर लवकर होण्यासाठी झेनोप १५ मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + विसल्फ ३० ग्रॅम अशी फवारणी करा

    • @balajimalisonalimali3377
      @balajimalisonalimali3377 8 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust sir यातील घटक सांगावे. आमच्या यते मिळत नाहीत तुमची ओसदे कुर्डूवाडी तां माढा. जिला. सोलापूर

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 8 หลายเดือนก่อน

    सर तुरिवरील फवार्नि चा फायदा पाहिजे तसा झाला नाही. फवार्नि आपल्या नियोजनात च घेतली होती. मुकन् झाली तुरित

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फवारणी मध्ये नेहकी चूक कुठे झाली ते तपासा

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 8 หลายเดือนก่อน +2

    कंबरडे मोडले हो शेतकर्यांचे उत्पादन वाढुन काही उपयोग नाही उठाठेव करायला माहाग

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , उत्पादन वाढवणे आपल्या हातात आहे आणि बाजारभाव सरकार ठरवते

    • @balasahebkirdepatil7275
      @balasahebkirdepatil7275 8 หลายเดือนก่อน

      ​@@whitegoldtrustभंगार सरकार भाव नाही उत्पादन कमी असावे भाव चांगला मिळव आम्ही शेती डोक्याने लावायला सुरुवात केली सर
      उत्पादन वाढीचा प्रश्न राहील नाही शेतकऱ्यांचे दुकान खुप झाले आहेत पर्याय मार्ग शेतकऱ्यांना विकावच लागनार मी तुमच्या मतास सहमत आहे

  • @yogeshyeole58
    @yogeshyeole58 8 หลายเดือนก่อน

    Karch kami karava utpadan pn kami karava mg bhao milel ani ekari nafa aahcya peksha dupat hoil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , उत्पादन कमी केले तरी फायदा होणार नाही कारण सरकार बाहेरच्या देशाकडून त्या मालाची आयात करू शकते.

  • @mangeshvairagade9236
    @mangeshvairagade9236 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर तुमच्या मुले मला एकरी 8 पोते तूर झालेली आहे किंटेल ने 10 झालेली आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , आमच्यावर विश्वास ठेवल्या बद्दल आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @rajebhaukhedekar9738
    @rajebhaukhedekar9738 8 หลายเดือนก่อน

    सर भविष्यात सोयाबीन चे भाव वाढतील का .जसे तुम्ही तूरचे भाव वाढतील असे म्हणता म्हणून विचारतो सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, सोयाबीन भाव वाढण्याची शक्यता कमी आहे

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 8 หลายเดือนก่อน

    सर आमच्याकडे कापूस पिकाचे फरदळ घेने टाळलेले बरे असते कापूस पिकाचे फरदळ घेतले तर फायदा ऐवजी तोटच येतो बर्याच वर्षांचा अनुभव आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तुमचा अनुभव बरोबर आहे ,