Manoj Jarange Patil vs Narayan Rane वाद पेटला, राणेंना त्यांच्याच भक्तांने झापलं Viral Callrecording

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #manojjarangepatil #narayanrane , #marathareservation
    नारायण राणेंना मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य भोवणार?. राणेंच्या भक्तांनेच फोन करून झापलं.जरांगेंची मागणी चूक, नारायण राणे ठाम
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel
    / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------
    YW, YL_1023

ความคิดเห็น •

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 ปีที่แล้ว +68

    🔥✍️🚩🌄⚔️👍
    रमेश पाटील साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहेत
    धन्यवाद

    • @balwantdeshmukh1510
      @balwantdeshmukh1510 6 หลายเดือนก่อน +1

      Thanks 🎉rane chi Nasha utarli 😮

  • @SujayJagadale-c6c
    @SujayJagadale-c6c ปีที่แล้ว +93

    यांनी आता आरक्षणाचा विचार न करता स्वतःच्या सौरक्षणाचा विचार करावा....😂

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 11 หลายเดือนก่อน +14

    I saw two videos of Ramesh Patil ji and now i have become a big fan of Ramesh Patil sir 🙏💐

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 ปีที่แล้ว +106

    मस्त माज उतरवला

    • @bhikajibalap5376
      @bhikajibalap5376 7 หลายเดือนก่อน +3

      पल

    • @nageahGaikwad
      @nageahGaikwad 5 หลายเดือนก่อน

      Yripfjsljl oen irpy3oxur3 f,,toteodyklhlhd.
      Dkhljfljlcjlsfluljfsccccxjsflyrp
      Fjslkdhljlkl.
      Shlkhkldhdldhlshhlkdjlhjdlhmhjlipyryiprhkhfl​@@bhikajibalap5376

  • @dipakbhagade6276
    @dipakbhagade6276 11 หลายเดือนก่อน +5

    राणेंनी मेहनत केलीय कोंबड्या चोरन म्हणजे काय जोक आहे का किती मेहनत करावी लागते त्यांना😂

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 ปีที่แล้ว +87

    रमेश पाटील नावाच भुत पक्कं यांच्या मनगटावर बसलं आहे.अशा भुतांचा मी आदर करेल 🌹🙏

  • @shreenathpatil7649
    @shreenathpatil7649 ปีที่แล้ว +118

    एवढ्या लवकर कार्यक्रम होईल असं वाटल नव्हत राणेंचा .. आता आमदारकी खासदारकी विसरा 😂😂

    • @DhanashriR
      @DhanashriR ปีที่แล้ว +2

      😂😂😂

    • @Marathievent5427
      @Marathievent5427 7 หลายเดือนก่อน +1

      Aata ranesaheb khasdar aahet

    • @neelp.z.2469
      @neelp.z.2469 6 หลายเดือนก่อน

      आणि तेही जनतेतून निवडून आलेत​@@Marathievent5427

    • @aksharakhot9368
      @aksharakhot9368 6 หลายเดือนก่อน

      नाकावर टाकून आले ना!!! 😂

    • @balwantdeshmukh1510
      @balwantdeshmukh1510 6 หลายเดือนก่อน

      Marathachya givavar mothe zalet hai ATA fadnavis chi vakili kartoy rane

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว +42

    कोकणात 80 टक्के मराठा गरीब ते यांना दिसत नाही ..हे दुर्दैव ..हे कसले नेते ..

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar5499 ปีที่แล้ว +59

    नारायण राणे आणि नित्या यांना भावपूर्ण श्रध्दाजंली . एक मराठा कोटी कोटी मराठा

    • @sandipahire-ht8es
      @sandipahire-ht8es ปีที่แล้ว +2

      Bhava Aamhi Bauddh bandhav suddha tumchya sobat aahot. Aarakshan milale pahijech.

    • @balwantdeshmukh1510
      @balwantdeshmukh1510 6 หลายเดือนก่อน

      Sale marathachya givavar mothe zalet Ani ashi bhasha boltoy

  • @nandkishoringole3868
    @nandkishoringole3868 ปีที่แล้ว +7

    राणे साहेब मी मराठा कुणबी ओबीसी आहे. तुम्ही कसे म्हणता 96 कुळी आणि कुणबी आणि मराठा वेगळे आहे असे कसे म्हणता .
    मराठा माझाबाप होता शाळेतील दाखला कुणबी आहे.
    मराठे कुणबी एकच आहेत .

  • @AvdhutSapate
    @AvdhutSapate 11 หลายเดือนก่อน +7

    राणे साहेब तुमची ज्यावेळेस शिदोरी तुम्ही मराठा मराठा मराठा कोणचा आहे दाखवून द्या कसं बोलावं तुम्ही महाराष्ट्रातल्या आहात का नाही नाय नाय तुम्ही माणसाला मतदान करणार का नाही साऱ्याचं बोलण्यापेक्षा करून दाखवलं असतं तर चांगलं झालं असतं आज तुमचा विजय झाला असता आम्हीच नाराज झालो नसतो

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution ปีที่แล้ว +215

    साहेबांच्या पॅक मारुन झोपायच्या वेळी काॅल करू नका प्लीज 😂😅😂😅😂

  • @dilippawale4783
    @dilippawale4783 ปีที่แล้ว +12

    हे नराचे नारायण झाले आहेत,,, यांना काही गरज राहिलेली नाही,,,पण मग समाजाचा विकास, विचार कोन करनार ???

  • @swapniljadhav8947
    @swapniljadhav8947 ปีที่แล้ว +127

    कसली दहशत हा दिसला तर लोक कोंबड्या लपवतात ही का दहशत

    • @SPIDERWEB35
      @SPIDERWEB35 ปีที่แล้ว +2

      खरे काय 😂

    • @DipakTamkhane-z3t
      @DipakTamkhane-z3t 11 หลายเดือนก่อน

      Kombdi chor

    • @sushantprabhu007
      @sushantprabhu007 10 หลายเดือนก่อน

      To khun karto hi dahsat ani body milat pan nahi. Tyane 4 te 5 lakana gayab kela ahe. Rajkarnatil virodhak

    • @balwantdeshmukh1510
      @balwantdeshmukh1510 6 หลายเดือนก่อน

      Sagal sampal ata lok ghari bas mantat

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h ปีที่แล้ว +12

    *जय हरी विठ्ठल तुकाराम🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *जय आई अंबे जगदंबे माऊली*🙏🏻🙏🏻🚩🧡
    *शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *आरक्षण मिळालेच पाहिजे*🙏🏻🚩🧡
    *एकच मिशन मराठा आरक्षण*🙏🏻🙏🏻🚩🧡
    *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇳🇪🇳🇪🧡🧡* *🧡Great Manoj Jarange Patil🧡*

    • @RohanS7172
      @RohanS7172 ปีที่แล้ว +1

      Kutla desha cha flag ahe ha?
      Jya desha cha ahe Tya desha java tumi😊

  • @knivara9122
    @knivara9122 ปีที่แล้ว +46

    मराठा फुट पाडतो आहे राजकारण करता म्हणे लोक प्रतिनिधी आणि स्वतः कुणबी आरक्षण दाखला घेऊन बसलेत राणे

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +43

    यांच्यात रोटी बेटी व्यव्हार होत नाही . 96 कुळी लग्ण करताना 96 कुळीच बघतात .

    • @manishchidravar-w2o
      @manishchidravar-w2o ปีที่แล้ว

      Certificate milalyavar hotil ki

    • @tusharkakade1015
      @tusharkakade1015 ปีที่แล้ว +1

      ​@@manishchidravar-w2oआजी बात होणार नाहीत 96 कुळी 96कुळीच असणारेत

    • @blackblack1553
      @blackblack1553 11 หลายเดือนก่อน

      जे कुणबी दाखला घेतील त्यांनी रोटी बेटी व्यवहार केला नाही तर गुन्हा दाखल व्हावा.

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 หลายเดือนก่อน

      😂 hot aahet re mitra magchya 10 varshapasun. Khup hot aahet

    • @kushaq1173
      @kushaq1173 5 หลายเดือนก่อน

      ​@@tusharkakade1015966 kuli Jat nahi . Post aahe , Jase Deshmukh, patil .tyachyavarun nantar farak padla .itihas vicha. Kunbi pan sheti karnara mhanun nav padlay

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 ปีที่แล้ว +28

    आता. नाऱ्याला. गुजराथ मधून. आरक्षण. BJP पक्षाने, द्यावे , कारण. महाराष्ट्रात. 96 कुळी, आणि. OBC. येकत्र. आहोत, आता. नाऱ्याने. आपले. रारक्षण शोधावे

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว +5

    कोकणात मराठे हॉटेल मधे मजुरी करून पोट भारतात कॉन्ट्रॅक्ट पेंटिंग ,शिपय , COURIEE, वॉर्ड बॉय ,भाजी आगदी मासे विकून पोट भरतात ..

  • @technicalkhauffbyebye23
    @technicalkhauffbyebye23 ปีที่แล้ว +14

    Agree with narayan rane, nothing wrong he said

  • @uttamgogawale3702
    @uttamgogawale3702 ปีที่แล้ว +23

    बीजेपी ने नेपाळी लोक मदतीला बोलावली आहे

  • @dnyaneshwarpandit9910
    @dnyaneshwarpandit9910 ปีที่แล้ว +53

    नाऱ्या धमकी देतो की काय... माज आला का सत्तेचा....कोणाच्या जीवावर मोठा झाला तू नाऱ्या...कधी देतो तू आरक्षण..तू काही नेतृत्व करत नाही...मला आज खूप वाईट वाटत आहे नाऱ्या...

    • @SahebraoMadane-kn7pj
      @SahebraoMadane-kn7pj ปีที่แล้ว +3

      अरे आरे.तब्बेत.बरोबर.नाही.तरी.फोन.उचलला.पण.मेहणतीवरती.एवढ.कमवले.नागर.ओढला

    • @DnyaneshwarShete-o5k
      @DnyaneshwarShete-o5k ปีที่แล้ว

      याला मनतात खरा‌ वाघ

  • @DnyaneshwatBankar
    @DnyaneshwatBankar ปีที่แล้ว +9

    नारायन राने म्हनतो मेहनत केली आम्ही श्रीमंत होण्यासाठी त्याच्या मायचा भोक केला त्याना ।
    आईघाल्या राण्या

  • @Smita138
    @Smita138 ปีที่แล้ว +9

    Ramesh patil saheb dhanyawad

  • @narayankhade7417
    @narayankhade7417 ปีที่แล้ว +5

    एक नबर भावा😂😂😂

  • @panditraobhombe6784
    @panditraobhombe6784 11 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना रफ बोलण्याची ओकात देणे गरजेचे आहे. तरच ते भानावर येतील.

  • @aniketkulkarni905
    @aniketkulkarni905 ปีที่แล้ว +15

    राजकारण्यांना पुरून उरणार हे आंदोलन..great 👍

  • @survepra
    @survepra ปีที่แล้ว +8

    अगदी बरोबर बोलले राणे..कुणबी मराठा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नाही आहे....हा पाटील एक नंबर हुटीया आहे...

    • @sagarchavan3690
      @sagarchavan3690 ปีที่แล้ว

      जरा श्रीकृष्णाचा वाचा मग सांगा

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 ปีที่แล้ว +1

    इलेक्शन चे वेळी हे मुजोर बोलणे लक्षात ठेवावं, आणि अश्या नेत्यांचा कार्यक्रम करावा.
    आज माजल्या सारखे बोलतायत इलेक्शन मध्ये हा माज उतरला पाहिजे.

  • @kanfaatyaGojo
    @kanfaatyaGojo ปีที่แล้ว +12

    😂😂😂😂 ramesh patik saheb...call recording kartat ani Purna Maharashtra la entertainment detat😂😂😂😂.....saheb asach entertainment det raha...

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 ปีที่แล้ว +7

    रमेश भाऊ पाटील हे खरे ओरिजनल शिवसेने माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ओरिजनल का नेते आहे आज पर्यंत जेवढे पण रमेश पाटील साहेबांचे युट्युब ला व्हिडिओ व्हायरल होता ते लोक खूप आवडेल बघतात जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 ปีที่แล้ว +14

    एक मराठा लाख मराठा 😡

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq ปีที่แล้ว +1

    राणे साहेब बरोबर बोलले

  • @sarfarazkhalifa821
    @sarfarazkhalifa821 5 หลายเดือนก่อน

    Jai Maharashtra.....

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว

    मागे एक मुलगा पडला तेव्हा हे ढसा धासा रडले आता तिघे ही पडणार..हो ही कर्म नी माज आहे...यांचं.. गरिबांना खाऊ देत नाहीत, देव भराडी माता यांचं वाटोलो करो..वंश खंडन होवो हा गरिबांची आशीर्वाद नक्की प्रसाद मिळेल..

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb ปีที่แล้ว +2

    मेहनत समाजयाचया मतावरच केलीय कूठे शेतीची मशागत करून नाही समाजाच ऋण फेडा राजकारण बाजूला ठेऊन

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 6 หลายเดือนก่อน

    जे अंतिम ध्येय होते त्याची सर्वात झाली, मराठा आरक्षण आंदोलन हे नुसते समाजाला वेड बनवण्यासाठी होते...हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे आज कुठे आहेत?

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 4 หลายเดือนก่อน +2

    ९६नौ९२ कोळी समाज आता ५२बावनकुळी रावन कुळी कुणबी तुबी आहे 😮

  • @sandipsapkale9602
    @sandipsapkale9602 5 หลายเดือนก่อน

    प्राध्यापक मा म देशमुख यांचे पुस्तक सर्वांनी वाचावे

  • @jai87544
    @jai87544 ปีที่แล้ว

    आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हालाही आरक्षण हवे आहे, सर्व जनतेला आरक्षण द्या

    • @Srisrideep
      @Srisrideep ปีที่แล้ว

      Mag ky mark sarvat jast padayache sarvat jast fees bharaychi +jast kasht karayche....Ani 35%vala jast
      Changala Dr ,Engg, Adv hou shakato ki 99 %vala

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 6 หลายเดือนก่อน

    कोणालाच फाटका बसत नाही लोक एवढे वेडे नाही लोकाला सगळं काही माहित आहे कोण कशासाठी काम करतात लोकांना सगळं माहित झालेला आहे इथं फक्त गोरगरीब लोकांचा सुरवाडा आहेत शहाणे झाले आहेत लोकं आता लोकांना काही घेणं देणं नाही राहिलं सगळ्याला कळलं की आपलं स्वतःचं घर भरायचं आणि आयुष्या आरामात राहायचं चलो आपण आपले काम करते है

  • @gopinathhatmode9401
    @gopinathhatmode9401 ปีที่แล้ว +1

    मराठा आंदोलक नाही हा एक कार्यकर्ता आहे एका पक्ष्याचा.
    आमच्या या आंदोलनाचा फायदा हे कार्यकर्ते घेत आहेत कोणत्या एका पक्ष्याचे नाही सगळ्या पक्ष्याचे कार्यकर्ते आसं करत आहेत. जसं की जर एकदा BJP चा मराठा कार्यकर्ता असेल तर तो राष्ट्रवादी, कोग्रेस आणि UBT शिवशेवा ला कॉल करतो आणि मराठा आंदोलनाच्या नावाखाली काही पण बोलतो आणि रेकॉर्ड करतो. तसेच जर येकदा राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा UBT शिवसेना चा कार्यकर्ता BJP वाल्याला कॉल करतो आणि रेकॉर्ड करतो. आणि हे असाच चालू राहिलं तर माझ्या मराठा आंदोलनाल गळगोट लागेल. त्यासाठी हे सगळे कार्यकर्ते आणि सरकार जबाबदार असेल.मराठा आंदोलक नाही.
    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @JayramvDhole
    @JayramvDhole ปีที่แล้ว +1

    96 कुळी करोडपति राणे ला,, खानदानी मराठा सनातन संस्कृति रयतेने राणेन्ना खुर्ची पुढाकार दिला,आनी तेच म्हनतात आज आज विदर्भ मराठवाडयात कुनबी आहे, कोंकण मधे नाही,,कोंकन भात शेती आनी महाराष्ट्रात सर्व पिके उपजती/याचेच नाव कुनबी शेतात राबती मराठा सनातन संस्कृति,

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 6 หลายเดือนก่อน

    जरागे म्हणजे पवारांचं खेळण.
    टे गाणं आहे " जितनी चाबी भरी पवार ने उतना चले जरागे."👍

    • @maratha1297
      @maratha1297 6 หลายเดือนก่อน

      Pahila aabhyas kr kardak

  • @maheshkolhe163
    @maheshkolhe163 ปีที่แล้ว

    Barobar

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd 5 หลายเดือนก่อน

    No 1❤

  • @MaharashtraPune43
    @MaharashtraPune43 5 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🚩 only हिंदू 🚩

  • @sandipsapkale9602
    @sandipsapkale9602 5 หลายเดือนก่อน

    कुणबी म्हणजे मराठा , मराठा म्हणजेच कुणबी च जयभीम जय शिवराय, जय जिजाऊ

  • @rationalmind2429
    @rationalmind2429 ปีที่แล้ว +7

    उत्तर महाराष्ट्रात 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा यांच्यात रोटी बेटी व्यवहार होतात...तिकडे आता अजिबात फरक राहिलेला नाही.

  • @AvdhutSapate
    @AvdhutSapate 11 หลายเดือนก่อน

    तुम्ही जर मराठा असता तर सारेच विचार केला असता अहो याला त्याला बोलण्यापेक्षा जात सारणाचे फोन बिगर जातीचा आहे नाय नाय जात दाखवून द्या तसं वागू आम्ही तुमचं राजकारणाचं भांडण आमच्यापाशी नको आहे तुमचा राजकारण तिकडे ठेवा दिल्लीत ठेवा आता मुंबई ठेवा तुमचा राजकारण त्याच्याशी आम्हाला काहीही देणं-घेणं नाही तुम्ही महाराष्ट्रातला असले तर महाराष्ट्र सारखा वाघा

  • @DeokarNitin-x1k
    @DeokarNitin-x1k ปีที่แล้ว +1

    अहो नारायण साहेब मी 96 कुळी मराठा आहे पण मला मराठा आरक्षण ची जास्त गरज आहे

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 ปีที่แล้ว +1

    जागते रहो....

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 5 หลายเดือนก่อน

    ❤राणेलाच माहित नाजी शहाणनव कुली कुनबिच आहे

  • @piyupatil2810
    @piyupatil2810 ปีที่แล้ว

    रमेश पाटील साहेब तुम्ही सर्व मराठी पक्ष एकत्र का करत नाही.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 6 หลายเดือนก่อน

    हा फक्त ओबीसी नेत्यांवर भुंकतो..... कारण त्याला माहिती आहे नारायण राणे निजामी मराठा नसून क्षत्रिय मराठा आहे....

  • @szpatil3961
    @szpatil3961 ปีที่แล้ว +2

    96 कुळी वाल्यांनी जमीन विकून टाकावी.शेती करणारा मराठा हा कुणबी आहे.ज्यांच्या जमिनी आहेत आणि शेतकरी नाही आहेत त्यांनी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे बडवू नये.

  • @amolgiram624
    @amolgiram624 6 หลายเดือนก่อน

    👌

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb ปีที่แล้ว +1

    राणे साहेब तूमची मूलं शेती करतं असती तरह वेदना कळालया असतं

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 5 หลายเดือนก่อน

    ल....आहे हो

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 ปีที่แล้ว

    अरे भाउ याला तिथल्या आदिवासींचे मत घेण्यासाठी मराठ्यांशी माजल्यावानी बोलतोय

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 4 หลายเดือนก่อน

    नारायण राणे यांच्याकडेच गडगंज संपत्ती आहे परंतु गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 11 หลายเดือนก่อน

    पाटील एक च नंबर, जय शिवराय

  • @WahedFFgaming
    @WahedFFgaming 4 หลายเดือนก่อน

  • @VinodPanchal-d9i
    @VinodPanchal-d9i 8 หลายเดือนก่อน

    रमेश पाटलांनी अगोदर नीट उच्चार करायला शिकावे.असे वाटते की तेच 60-90 ची भाषा बोलत आहेत. राणे साहेब एकच मुद्दा पुन्हा पुन्हा समजावत आहेत. तरी हा पुन्हा पुन्हा भिक मागायच्या गोष्टी करतोय.

  • @DilipDhavle-y5k
    @DilipDhavle-y5k 11 หลายเดือนก่อน

    राणे साहेब तुम्ही खरंच पोटावर पाय देऊन असे राहू

  • @PandurangYede-u5q
    @PandurangYede-u5q 6 หลายเดือนก่อน

    कॉमेडी चोरी याला पक्का अपना मराठी हिंदू सम्राट बालासाहेब ठाकरे

  • @sandeepsarang8137
    @sandeepsarang8137 ปีที่แล้ว

    नक्की हे कशा पद्धतीने मोठे झाले ते पण एक्सप्लेन केले असेल तर बरं झालं असतं😂😅

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว

    प्रकाश आंबेडकर बरोबर बोल ले आब्यास पूर्ण की श्रीमंत मराठे गरीब मराठ्या ना आरकश न देण्याचं plan करतात

  • @priyankayewle9265
    @priyankayewle9265 ปีที่แล้ว

    एक मराठा लाख मराठा

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 ปีที่แล้ว

    ज्यांचा मालक मराठेतर आहे त्यांच्या कडून काय अपेक्षा करता ?

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 6 หลายเดือนก่อน

    समाजाची सहानुभूती मिळतेय म्हणून काहीही बोलू नये.परमेश्वर वागणुकीचा हिसाब घेतल्याशिवाय कुणालाही सोडत नाही.जे कायदेशीर होतंय तेच करा, कायदा हातात घ्यायचं काम कुणी करु नये.

  • @BawaKhan-qq8mu
    @BawaKhan-qq8mu 11 หลายเดือนก่อน +1

    Uddhav Thakre zindabad

  • @SanketRaut-c8j
    @SanketRaut-c8j ปีที่แล้ว +1

    नाऱ्या नित्या लय माजले

  • @दिगंबरजाधव-य4ह
    @दिगंबरजाधव-य4ह 5 หลายเดือนก่อน

    राणीने मोठं व्हायला कुठे मेहनत केली म्हणतो देश लुटायला मेहणत म्हणतात का

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 6 หลายเดือนก่อน

    उपोषण करून काही होत नसत ...
    कळलं का ,
    काय होत असत....

  • @माधवचाफले
    @माधवचाफले ปีที่แล้ว

    नारायण ऊठ रे भाऊ दोघेही अर्धाली अरधाली घेऊ

  • @saurabhkhade2821
    @saurabhkhade2821 11 หลายเดือนก่อน

    ho

  • @SubhashKalkute
    @SubhashKalkute 6 หลายเดือนก่อน

    नारायण राणे यांना गोळीबार करून शुभेच्छा

  • @balajikjadhav2704
    @balajikjadhav2704 11 หลายเดือนก่อน

    याचा फोन नंबर आहे का, पाठवा, nilya चा पण पाठवा

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 5 หลายเดือนก่อน

    नारळ नेपाळचा आहे त्याला कशाची मराठीची जात असणार

  • @limbajisarvane3861
    @limbajisarvane3861 ปีที่แล้ว +2

    अरे नेपाळची लय दाढी टेकडी का रे बाबा मला

  • @sujitmunde3269
    @sujitmunde3269 ปีที่แล้ว

    Ramesh patil saheb.
    Your intentions are pure!! But you provoked him...I don't like politicians!! But here clearly Rane have clearified all things but you sarcasm with him

  • @psm4727
    @psm4727 ปีที่แล้ว +1

    आम्ही चोरी करायची नी मालमत्ता जाणवायचे?

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 5 หลายเดือนก่อน

    यात झापल कशात रे बाबा,कायतरी चुकीचं हेडिंग देऊन बातमीचा टीडीपी वाढवायचा फक्त 😅😮😂

  • @SanjayPatil-ol4mo
    @SanjayPatil-ol4mo 6 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील साहेब नाऱ्याला चांगली घोडे लावा

  • @Balasaheb-d4g
    @Balasaheb-d4g 6 หลายเดือนก่อน

    घेऊ का नको....😂....... राणे टेन्शन मध्ये 😂😂😂

  • @VasantBhise-xp9wq
    @VasantBhise-xp9wq 5 หลายเดือนก่อน

    हे दोघे पार्टीत आहेत. एकमेकांना फोन लावलेला आहे 😂😂😂😂😂

  • @tanajik2417
    @tanajik2417 ปีที่แล้ว +1

    कुनभी आणी 96 kuli maratha he सखे भाऊ आहेत राणे जय शिवराय जय शंभूराजे

  • @arudess2736
    @arudess2736 ปีที่แล้ว

    राने यांनी श्रीमंत बनायला खूप मेहनत केली
    काय मेहनत केली असल बर

  • @anilghosalkar3918
    @anilghosalkar3918 ปีที่แล้ว +2

    या नारायण राणे याला काय फोन करता याला झिरो किंमत नाही याला काही विचार runay

  • @rajeshpawar296
    @rajeshpawar296 ปีที่แล้ว +37

    तो नेपाळी आहे

    • @balwantdeshmukh1510
      @balwantdeshmukh1510 6 หลายเดือนก่อน

      Nepali Kay kalnar 😢

    • @Rrlyds
      @Rrlyds 5 หลายเดือนก่อน

      Tujha baap aahe😂

  • @nareshmande929
    @nareshmande929 ปีที่แล้ว +1

    ही त्या नेपाळ्याची पोर आहे मातोश्री वरच्या

  • @InnocentFountainPen-kh7oo
    @InnocentFountainPen-kh7oo 6 หลายเดือนก่อน

    राणे साहेबाचे शिक्षण किती झाले आहे ते विचारा

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ปีที่แล้ว

    सत्यमेव जयते उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @VinayakMulik-k4v
    @VinayakMulik-k4v 11 หลายเดือนก่อน

    या राणे ला मतदान करू नका यांच्या मुलांना पण करु नका

  • @NationFirst-e2j
    @NationFirst-e2j 11 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील ९६ कोळी मराठा ना मराठा म्हणूनच पाहिजे आरक्षण....तू घे SC,ST तून

  • @vitthalmogale2912
    @vitthalmogale2912 11 หลายเดือนก่อน

    😊

  • @विठ्ठलशिंदे-श7ष
    @विठ्ठलशिंदे-श7ष ปีที่แล้ว +3

    राणे शांत बस रे

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 6 หลายเดือนก่อน

    रमेश पाटील यांना जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaymapari970
    @vijaymapari970 4 หลายเดือนก่อน

    नारु तु काय बोलतोस तुझ तुला कळत नाही