खरेदीखत रद्द कसे करायचे ?| How to Cancel Sale Deed In Marathi | By Legal Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये खरेदी खत रद्द कसे करायचे ते पाहिलं ,तर मित्रांनो व्हिडिओ Like आणि Share करा, आणि Channel ला Subscribe करायला अजिबात विसरू नका.
Video Highlights:-
0:51 खरेदी दस्त कुठे रद्द करता येतो ? ( Where Cancel Sale Deed ?)
1:09 खरेदी दस्त रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे ? ( Power to Cancel Sale Deed)
1:18 दिवाणी न्यायालायचे प्रकार ( Types of Civil Court)
1:27 दिवाणी न्यायालयातील फरक ( Difference between Civil Courts )
1:50 खरेदी दस्त रद्द करण्यासाठी काय करावे ? ( What to do for Cancelation of Sale Deed)
2:19 खरेदी दस्त कोणत्या परिस्थितीत रद्द करता येतो ?(On what grounds can a sale deed be Cancelled?)
3:34 दाव्याची प्रक्रिया कोर्टात कशी चालते ? ( Process of Suit in Court)
4:35 न्यायालय कश्याप्रकारे आदेश करू शकते ? ( Order )
5:53 दावा दाखल करायला वेळेचे बंधन आहे का ? ( Limitation for Filing Suit )
TH-cam Channel Link -
/ legalmarathi
Instagram Link -
/ legalmarathi
#saledeed #law #agreement #court #farm #farmer #law #land #suit #register
Thanks for watching..... Please hit the like button and share this video..... It's really motivates me to make awesome stuff for you..... Follow on all the social media for Legal Marathi updates.....@LegalMarathi By Adv.Nitin Waghmode
Very nice Information
Khup bhari sir
सोप्या भाषेत माहिती दिली आहे आम्ही आपले आभारी आहे
Khup chan mahiti dilit sir thanks
Thank you 🙏
खूप महत्त्वाची माहिती सर
Thank you 🙏
87L चा खरेदीखत आहे कोर्ट फी किती लागेल दावा दाखल करायला हे कळावे...
nice informative video
Thank you 🙏 keep watching
1952 che dast radd hotil ka ?
1933 चा दस्त रद्द होईल का. एकत्र 7/12 असलेल्या जमिनीत खरेदी खत रद्द करण्यात येईल का. दसर्या भावांने दोघांच्या हिस्सा चे विकले आहे. ते परत मिळु शकते का
Navin kayde 1junf Kay badal zale
साहेब, खरेदीखत रद्द केल्या नंतर , नोंद कमी करणे साठी कोणते महसुली अधिकारी कडे जावे?
💐👍🏻
जर खरेदीखत करून 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर काय करावे . कृपया कळवा.
Sir आपला whats up no भेटेल का ? आपले मार्गदर्शन हवे होते
Hakksodpatra kse raddkrave
अजोबांचा घर काका लोकानी वाडिलाना वारस ना लावता विकला।वाडिल अणी काका वारले में दावा करू शक्तो का?
Yete
सर प्लीज आपला मोबाईल नंबर मिळू शकेल काय, मला दावा दाखल करायचा आहे