❤❤ एकदम भारी.. याला म्हणतात 360°विचार मंथन... खूप खूप धन्यवाद आमच्यासाठी इतका वेळ तुम्ही काढून सर्व हे व्हिडिओ बनवले.. इतका सखोल ज्ञान घेण्यासाठी भरमसाठ अभ्यास लागतो❤🎉😊
खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही ................ .. मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत sir........ पहिली गोष्ट म्हणजे...... सर्वानाच saving नावाची गोष्ट समजायला खुप time जातो sir..... अन् त्यात नोकरी लागल्यावर केली जाणारी saving पुढील 5 ते 10 वर्षे टिकून ठेवायची मानसिकता अजून पर्यन्त तरी 90 टक्के लोकांमध्ये नाहिय..... याचं कारण म्हणजे लहानपणापासून saving ची सवय क्वचितच लोकांना असते त्यांना त्या गोष्टीचा अनुभव असतो........ अन् दुसरी गोष्ट तुम्हीं बोललात की, home loan che repayment बाबत..... तर त्याबाबतीत सांगायचं झाले तर.... Home loan आणि शैक्षणिक लोन हे सर्वात फायदेशीर मानले जातात...... तर मग सर्वांनीच repayments केलेच पाहिजे sir... खूप मोठे व्याज वाचते अन् तेसुध्दा कमी कालावधीत...... Repayment करायला काहिच मर्यादा नसते तुम्हीं वर्षातून 1दा करूं शकता किंवा 11 वेळा पण करूं शकता......... त्यामुळें मला repayment concept खूप भारी वाटते....... कारण माझे monthly and half quarter money management खूप छान पद्धतीने केलेले आहे........ ... तुमच्या विडिओ टून खुप छान माहिती मिळतेय... त्यासाठी खूप खूप धन्यवाद sir.....🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉
मित्रा स्वतः च घर नसेल तर लग्न होत नाही..ही आपल्याकडील सध्याची परिस्थिति आहे..अन भाड्याने राहील्यावर घर मालकाचा रुबाब..त्यामुळे अस वाटतं छोटस का होईना स्वतः च घर पाहिजे
Sir, as per data 2% rise in rise but in in reality 10 to 20% rise in plots, row house in cities like pune, Aurangabad So, please make video in this regard
Rent ni rahnaryana home loan parvadte ka?.. hya vedio made rate of interest calculate kelay... pn rent bdl ky sangitl nai....punyat 15000 pude rent ahe...
मला केवळ एकच मत पटले नाही ते म्हणजे घरांच्या किमती जास्त वाढल्या नाहीत हे पुण्यात कोरोना नंतर 2020 घरांच्या किमती 40 लाखाचे फ्लॅट 55 ते 60 लाखावर गेल्यात 3 ते चार महिन्यात 5 लाख रुपयांची वाढली आहे
असं पैसे साठत नाहीत...25व्या वर्षी सुरु करून 10वर्षात 46लाख ... घरच्या जबाब दाऱ्या असतात, पैसे खर्च करावे लागतात फॅमिली ला म्हणू शकत नही .. मी घर घेणार आहे पैसे साठवतोय 😇🤷♀️
Kuni......javalche......natevaik......friends......relatives .....shikshkanihi......kadhi.....yevdh....chan......sangitl....nasel.....kunalach.....khup...chan....Sir.....Thank you Sir🙏
Sir tumhi manat aahat ghar ghenyasathi 25 savya vershi ter gheyu naka te paise invest kara for 10 yrs pan 10 yrs nanter jageche rates pan tevadhech double vadhalele aasatat. tymule apalya gharatun sangitala jata jevadha lavkar ghar gheta yeyil tevadhya lavkar ghya manaje tenture pan kami karata yeto ani flat jo 10 yrs nanter jya rate ne milanar aahe tyachyapeksha nakkich kami rate madhe padel. manaje mazha manana aahe jar age of 30 madhe ghar gheto ter atleast age of 45 paryant tari manus maximum pay karu shakato.
घरांची किंमत दुप्पट व्हायला सरासरी 16 ते 25 वर्षे लागतात. Equity गुंतवणुक दुप्पट व्हायला सरासरी 7 ते 12 वर्षे लागतात घर लवकर घेतले म्हणून स्वस्त होत नाही तर घर जेवढ्या कमी कर्जात घेतले जाते तेवढे स्वस्त ठरते कारण आपण व्याजमध्ये घराच्या मूळ किमतीच्या दुप्पट पैसे देतो. आणि वय 23 ते 33 मधील आपले सरासरी उत्पन्न हे वय 35 ते 45 पेक्षा कमी असते. म्हणून घर उशिरा घेणे माझ्यामते चांगले.
हा प्रश्न माझ्या मुलाच्या वेळीही आला होता, पण आम्ही अशा मुलींकडे दुर्लक्ष करायचो. अशी अपेक्षा हाच मुळी अडाणीपणा आहे. जर डायरेक्ट किंवा मध्यस्थांशी बोलायची संधी मिळाली तर मी त्यांना समजावून सांगायची, की आज फ्लॅट घेतला हिंजवडीत कारण नोकरी तिथे, व मुलीची नोकरी मगरपट्ट्यात असेल तर तो फ्लॅट किती गैरसोयीचा ठरेल! त्यापेक्षा जेव्हा दोघांना जॅाबचा अंदाज येईल, तेव्हा सोयीस्कर ठिकाणि फ्लॅट घेऊ शकतो. बरेचदा पटतं लोकांना. ज्यांना पटत नाही ते आपल्यासाठी नसतात.
Under Contractions flat ghet ghayche asel ani builder loyal asel ani record pan changle asel ani time war ghar tayar det asel tar paisa chi planning kashi karavi . Contractations shags war paise dyache aste ani time pan milte ki 2 nd shags che kam honya sathi lagnara time ani aapli saving + Loan ya paiki 2 alternative source astat . Tar Aapli kay Bhumika kay asel sir any suggestion please tell me then i will follow i will waiting for good suggestion sir
Sir mi home loan ghetlay...tyasathi maza life insurance asna mandatory ahe ka? Bank person ne mala na vicharta maza life insurance process kela ahe. Tyacha EMI Mala bharava lagtoy. Pls guide me
होम लोन इन्शुरन्स बँक कर्मचारी प्रयत्न करता आपल्याला घ्यायला, परंतु ते घ्यायचं की नाही ते आपल्यावर असतं. आपण मना पण करू शकतो. टर्म इन्शुरन्स बेटर ऑप्शन आहे.
सर तुम्ही खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद परंतु सध्या मुलाचे स्व: ताचे घर असेल तर मुली मिळतात .
❤❤ एकदम भारी.. याला म्हणतात पूर्णपणे विचार मंथन... खूपच छान माहिती दिली आहे. तुमचे सर्वच व्हिडिओ लोकांना उपयोगी आहे.
खूप खूप धन्यवाद ❤❤
रिटायरमेंट नंतर मिळालेल्या पैशाची गुंतवणूक कशी करावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे.
❤❤ एकदम भारी.. याला म्हणतात 360°विचार मंथन... खूप खूप धन्यवाद आमच्यासाठी इतका वेळ तुम्ही काढून सर्व हे व्हिडिओ बनवले.. इतका सखोल ज्ञान घेण्यासाठी भरमसाठ अभ्यास लागतो❤🎉😊
❤🎉खुपच समजेल आशा सोप्या मराठीतून सादर केले आहे.
Salil chhan 👌
तुमची माहिती खूपच छान आहे
Very bhau, je tumhi sangitala tyach base var mazya goshti kelya aahet.... Aaj he tumhche speech baghun manala khup aanand zala
खूप सुंदर व सोप्या भाषेत समजावून सांगतात video skip करू वाटत नाहीत आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती 👈👌👌👌
खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही ................
..
मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत sir........
पहिली गोष्ट म्हणजे...... सर्वानाच saving नावाची गोष्ट समजायला खुप time जातो sir..... अन् त्यात नोकरी लागल्यावर केली जाणारी saving पुढील 5 ते 10 वर्षे टिकून ठेवायची मानसिकता अजून पर्यन्त तरी 90 टक्के लोकांमध्ये नाहिय..... याचं कारण म्हणजे लहानपणापासून saving ची सवय क्वचितच लोकांना असते त्यांना त्या गोष्टीचा अनुभव असतो........
अन् दुसरी गोष्ट तुम्हीं बोललात की, home loan che repayment बाबत..... तर त्याबाबतीत सांगायचं झाले तर....
Home loan आणि शैक्षणिक लोन हे सर्वात फायदेशीर मानले जातात...... तर मग सर्वांनीच repayments केलेच पाहिजे sir... खूप मोठे व्याज वाचते अन् तेसुध्दा कमी कालावधीत......
Repayment करायला काहिच मर्यादा नसते तुम्हीं वर्षातून 1दा करूं शकता किंवा 11 वेळा पण करूं शकता.........
त्यामुळें मला repayment concept खूप भारी वाटते....... कारण माझे monthly and half quarter money management खूप छान पद्धतीने केलेले आहे........
...
तुमच्या विडिओ टून खुप छान माहिती मिळतेय... त्यासाठी खूप खूप धन्यवाद sir.....🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉
आपला विडिओ फार आवडला, घराविषयी चागली माहिती दिली. धन्यवाद 🙏
खूप महत्वपूर्ण माहिती आहे ...... धन्यवाद
मित्रा स्वतः च घर नसेल तर लग्न होत नाही..ही आपल्याकडील सध्याची परिस्थिति आहे..अन भाड्याने राहील्यावर घर मालकाचा रुबाब..त्यामुळे अस वाटतं छोटस का होईना स्वतः च घर पाहिजे
Khup chhan information dili aahet aapan.. kharch khup important mahiti aahe.. thank you very much...
relation point is very excellent👍👍
Glad you think so!
खुप चांगली माहिती देता तुम्ही
Best And Useful Information Sirji Thanks
खूप सुंदर
खुप छान माहितीपूर्ण आहे.
असाच व्हीडीओ वयस्कर लोकांना त्यांच्या नियोजन संबंधित उपयुक्त ठरेल असे काही सांगा. Please
Retirement savings and planning hya vishyaver vidio banva👍🙏
खूपच छान माहिती दिली आहे. तुमचे सर्व विडीओ खूप छान आणि माहिती देणारे आहेत. 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐
खुप छान
Very nice information thank you..
Can I get financial management after retirement
Khup chan mahiti
Thanks sir
Khup Chan mahiti .pn ata interest varhi GST lagnar he khar ahe ka
informative
Nice sir
Je lok rent var rahatat n jyana financial background nai tyani down payment sathi kashi arrangement karavi yach krupaya margadarshan kara
khup chan
Very informative talk❤
VERY NICE SIR
Please provide video on abroad study education loan.
छान सर
Nice information sir
Thank u sir जय महाराष्ट्र
Right🎉🎉
Sir, as per data 2% rise in rise but in in reality 10 to 20% rise in plots, row house in cities like pune, Aurangabad
So, please make video in this regard
Some areas will have some growth in some year. But consistently every year 8-10% increase in real estate never happened in history.
Chatrapati Sambhaji nagar not Aurangabad
घराची गरज असेल तर करावंच लागेल ना 🤷♀️
भाऊ 3.6 हातात मिळतात. घराच्या किंमतीत वाढ होत 4%. होते. घ
घराचे भाडे ईमआय मध्ये जाऊन घर आपले होते. नाहीतर तो पर्यंत रस्त्यावर रहायचे का ?
Rent ni rahnaryana home loan parvadte ka?.. hya vedio made rate of interest calculate kelay... pn rent bdl ky sangitl nai....punyat 15000 pude rent ahe...
Nice content
Thank u
मुंबईतील तुमच्या मित्रा चे घर कुठे आहे.. मी घेऊ शकतो sir...
Perfect ✔️👍
Retirement planning baddal sanga
Very nice
मला केवळ एकच मत पटले नाही ते म्हणजे घरांच्या किमती जास्त वाढल्या नाहीत हे
पुण्यात कोरोना नंतर 2020 घरांच्या किमती 40 लाखाचे फ्लॅट 55 ते 60 लाखावर गेल्यात 3 ते चार महिन्यात 5 लाख रुपयांची वाढली आहे
Good. Some points are very important
नेटभेट सर, You say repayment, but you mean *prepayment* .
असं पैसे साठत नाहीत...25व्या वर्षी सुरु करून 10वर्षात 46लाख ... घरच्या जबाब दाऱ्या असतात, पैसे खर्च करावे लागतात फॅमिली ला म्हणू शकत नही .. मी घर घेणार आहे पैसे साठवतोय 😇🤷♀️
Sir term insurance chi mahiti dya.
👌👌
Kuni......javalche......natevaik......friends......relatives .....shikshkanihi......kadhi.....yevdh....chan......sangitl....nasel.....kunalach.....khup...chan....Sir.....Thank you Sir🙏
Mi aahe ki propety sambalyla
Chan
sir tumcha demate account ahe ka me ya sathi vichartoy ki stock market baddal tumhi seminar ghetat
Where to invest a Lumsome amount for higher returns
Sip var video banva
Thank you sir
Sir, you mean to say *prepayment* but unknowingly you are saying *repayment*.
असेट लायबिलिटी यावर व्हिडिओ बनवा सर....!❤
घर घेण्यासाठी रिटायर मेन्ट चे मिळालेले पैसे टाकून घ्यायचे का
Sir tumhi manat aahat ghar ghenyasathi 25 savya vershi ter gheyu naka te paise invest kara for 10 yrs pan 10 yrs nanter jageche rates pan tevadhech double vadhalele aasatat. tymule apalya gharatun sangitala jata jevadha lavkar ghar gheta yeyil tevadhya lavkar ghya manaje tenture pan kami karata yeto ani flat jo 10 yrs nanter jya rate ne milanar aahe tyachyapeksha nakkich kami rate madhe padel. manaje mazha manana aahe jar age of 30 madhe ghar gheto ter atleast age of 45 paryant tari manus maximum pay karu shakato.
घरांची किंमत दुप्पट व्हायला सरासरी 16 ते 25 वर्षे लागतात. Equity गुंतवणुक दुप्पट व्हायला सरासरी 7 ते 12 वर्षे लागतात
घर लवकर घेतले म्हणून स्वस्त होत नाही तर घर जेवढ्या कमी कर्जात घेतले जाते तेवढे स्वस्त ठरते
कारण आपण व्याजमध्ये घराच्या मूळ किमतीच्या दुप्पट पैसे देतो.
आणि वय 23 ते 33 मधील आपले सरासरी उत्पन्न हे वय 35 ते 45 पेक्षा कमी असते. म्हणून घर उशिरा घेणे माझ्यामते चांगले.
mala hi hach prashan hota .....thanks ki tumhi vicharla
regular repayments kele tar duppat vyaj dyave lagat nahi.
Hello sir,
Tumche 1 st to 4 th education Satara - koregaon yethe zale ahe ka??
Pls rply
Lagna adhi flat ghetla nahi tar kuni porgich det nahi..😂
हा प्रश्न माझ्या मुलाच्या वेळीही आला होता, पण आम्ही अशा मुलींकडे दुर्लक्ष करायचो. अशी अपेक्षा हाच मुळी अडाणीपणा आहे. जर डायरेक्ट किंवा मध्यस्थांशी बोलायची संधी मिळाली तर मी त्यांना समजावून सांगायची, की आज फ्लॅट घेतला हिंजवडीत कारण नोकरी तिथे, व मुलीची नोकरी मगरपट्ट्यात असेल तर तो फ्लॅट किती गैरसोयीचा ठरेल! त्यापेक्षा जेव्हा दोघांना जॅाबचा अंदाज येईल, तेव्हा सोयीस्कर ठिकाणि फ्लॅट घेऊ शकतो. बरेचदा पटतं लोकांना. ज्यांना पटत नाही ते आपल्यासाठी नसतात.
😂😂
Mitranno adhich gheun thevaa...nanter saglyanche vichar ekatra hon avaghad jaat
Kiti motha dukkha ahe 😢😅
True 😅
Under Contractions flat ghet ghayche asel ani builder loyal asel ani record pan changle asel ani time war ghar tayar det asel tar paisa chi planning kashi karavi .
Contractations shags war paise dyache aste ani time pan milte ki 2 nd shags che kam honya sathi lagnara time ani aapli saving + Loan ya paiki 2 alternative source astat .
Tar Aapli kay Bhumika kay asel sir any suggestion please tell me then i will follow i will waiting for good suggestion sir
U mean underconstruction 👍🏻
Jamin vikar gheun ghar bandhane vayar kahi tips deu shakal ka sir.
मित्रा, जमीन विकून घर घेऊ नका. त्यापेक्षा इन्कम वाढवा. आणि घर घ्या.
Sir mi home loan ghetlay...tyasathi maza life insurance asna mandatory ahe ka? Bank person ne mala na vicharta maza life insurance process kela ahe. Tyacha EMI Mala bharava lagtoy. Pls guide me
होम लोन इन्शुरन्स बँक कर्मचारी प्रयत्न करता आपल्याला घ्यायला, परंतु ते घ्यायचं की नाही ते आपल्यावर असतं. आपण मना पण करू शकतो.
टर्म इन्शुरन्स बेटर ऑप्शन आहे.
@@8085vaibhav thank you
55 व्या वर्षी घर घ्यावे का?
सर,
प्रधान मंत्री आवास योजना लागू आहे का...?
पहिल्या घर खरेदीसाठी ..?
Yes
10 takkyvr al gruhkarj Ani tumhi mhnta swast ahe home loan mjha roi 9.85 ahe sdhya
Saving che marg sanga na
Exactly
🙏
HOME LOAN INSURANCE POLICY CANCEL KARATA YETE KA YA SANDRBHAT MARGDARSHAN KARAVE,
100%लोन वर घर घेणं परवडते का थोड मार्गदर्शन करा by chat जरी केला तरी चालेल
तुमचा त्या मित्राचा फ्लॅट कुठे आहे मुंबई मध्ये
Marathi mba kelyabaddal aaple certificate milte ka?
Aani tyache validation milte ka?
शेयर मार्केट बेभर वसे आहे खुप श्रीमंत लोकांना सल्ला द्या
FD MADHE TAKAYLA 1 cr PURN ASAVE LAGTAT...24 VYA VARSHI KONAKADE 1 CR ASTAT... ENGLISH BOOKS VACHUN MARATHI TRANSLATION CHANNEL CHALVU NAKA
तेच म्हणोतो... हे सहज शक्य नही
Land बद्दल व्हिडिओ बनवा land investment Keli tar
35 yrs nantar banka home loan kami detat .....age ani income war dependent karta loan ...
ओ भाऊ.. काही पण राव.. I am a bank manager.. अस काही नसत.. इन्कम सोर्स गरजेचा असतो
सर मला तुमचा सल्ला घायचा आहे प्लिज contact number द्या प्लिज
Jamin vikar gheun ghar bandhane vayar kahi tips deu shakal ka sir.