शिवरायांच्या रायरी वर घडला पुन्हा एकदा इतिहास । अग्नीपंख फाउंडेशन ने रायरी गडावर फुलवले नंदनवन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024
  • शिवरायांच्या रायरी वर घडला पुन्हा एकदा इतिहास । अग्नीपंख फाउंडेशन ने रायरी गडावर फुलवले नंदनवन
    🙏🏻अग्नीपंख फाऊंडेशन श्रोगोंदा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी.यांनी शाळा रायरेश्वर येथे खोल्या बांधकाम करण्यासाठी खूप प्रेरणादायी असे कार्य केले .प्रथम आपणांस सलाम🙏🏻छञपती राजा शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची शपथ ज्या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी आजदेखील कोणतेही वाहन गडावर जात नाही .दुर्गम अशा ठिकाणी सर्व बांधकामाचे साहित्य डोईवर घेऊन शिडीवरुन चढून गडावर नेले.अवघ्या 75 दिवसात सुंदर व देखणी शाळेची इमारत उभी केली.यासाठी हजारो दानशूर व्यक्तीनी योगदान दिले.खरोखरच अशक्य ते शक्य करण्याची प्रेरणा दिली.दूर्गम भागातीलया शाळेत 2ते 4 किलोमीटरवरुन दर्‍याखोर्‍यातून ,जंगलातून ,पाऊस ,वारा ,हिंस्ञ जनावरे,याची तमा न बाळगता येथील विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी दररोज शाळेत येतात.अशा दूर्गम शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यासाठी भौतिक सुविधा व शै,साधनांची आवश्यकता असते.हे ओळखून फाऊंडेशनने अप्रतीम असे कार्य करुन दाखवले.अग्नीपंख ने आजपर्यत खूप समाजाच्या प्रगतीची कामे केली.पण रायरेश्वर येथील ज्ञानमंदिर उभारण्याचे कार्य म्हणजे यशस्वी भारताचे नागरिक घडविण्यासाठी उचलेले पाऊल होय.संस्कारक्षम पिढी घडावी.यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.हे ओळखून ग्रामीण भागातील मुलांसाठी खूप मौलिक कामगिरी केली आहे. सर्वानी याकार्यासाठी तनमनधनाने मदत केली आणि समाजासाठी प्रेरणादायी असे कार्य उभे राहिले.अशा सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी असेच कार्य करण्यासाठी ईश्वराने ताकद द्यावी हीच प्रार्थना.असेच सुंदर कार्य वारंवार घडो.यासाठी अग्नीपंख फाऊंडेशनला मनापासून शुभेच्छा.👍🏻💐💐💐
    ----------------------------------------------------------------------
    #रायरीगड
    #rayarifort
    #रायरी_गडावरील_शाळा
    #रायरेश्वर
    #chatrapatishivajimaharaj
    #chatrapatisambhajimaharaj
    #history
    #forts
    #drabhay
    #doctorabhay
    ‪@AdventurousDoctorABHAY‬
    ------------------------------------------------------------------
    My Gears -
    My Camera - amzn.to/3SswlyC
    My Mobile - amzn.to/3rn0rYp
    My Gimbal - amzn.to/3y4Gnxy
    My Mic - amzn.to/3UQ9DC3
    -------------------------------------------------------------------
    My Playlist -
    1) Thailand vlog -
    • Thailand Tour
    2)Leh ladakh -
    • Leh ladakh
    -------------------------------------------------------------------
    Facebook page -
    / adventurous-doctor-abh...
    -------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 12

  • @kamleshjapkar7134
    @kamleshjapkar7134 10 หลายเดือนก่อน +3

    Great work

  • @gunabaiwable9273
    @gunabaiwable9273 10 หลายเดือนก่อน +1

    khoop khoop chhan

  • @RohiniGavate-g2u
    @RohiniGavate-g2u 10 หลายเดือนก่อน +1

    Great 👍

  • @reshmajapkar6656
    @reshmajapkar6656 10 หลายเดือนก่อน +3

    Wonderful invention 👍✌️✌️🥰

  • @santoshubale6855
    @santoshubale6855 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मांडणी केली डॉक्टरसाहेब

  • @centralbankmahesh
    @centralbankmahesh 10 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टर तुमची सांगण्याची पद्धत..... शब्दांकन... आवाजातील मार्मिकता चढउतार.... समजण्यासाठी सोपी भाषा... बोलें तो सब 1 नंबर