Adventurous Doctor ABHAY
Adventurous Doctor ABHAY
  • 158
  • 273 447
अंगावर काटे उभे करणारा 52 km चा पावनखिंड ट्रेक- भाग २ । पन्हाळा ते पावनखिंड #pawankhind
जय शिवराय मित्रांनो🚩🚩
हिल रायडर्स या संस्थेने पन्हाळा ते पावनखिंड अशी ५२ की.मी. ची धारातीर्थी मोहीम राबवली होती. या मोहिमे चा भाग १ आपण ऑलरेडी आपल्या youtube (adventurous doctor abhay) चॅनेल वर upload केलेला आहे.
हा विडिओ बघण्या अगोदर पार्ट १ नक्की बघा, तेव्हाच तुम्ही पार्ट २ ला कनेक्ट करू शकणार.
पन्हाळा ते पावनखिंड भाग १ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
th-cam.com/video/Xu64S-_KEto/w-d-xo.htmlsi=wfyiOU6K3QEB7Tpv
#pawankhind
#पावनखिंड
#पन्हाळा
#vishalgad
#panhalafort
#panhala
#trekking
#monsoontrekking
#fortsinmaharashtra
#travel
#drabhay
#doctorabhay
@AdventurousDoctorABHAY
------------------------------------------------------------------
My Gears -
My Camera - amzn.to/3SswlyC
My Mobile - amzn.to/3rn0rYp
My Gimbal - amzn.to/3y4Gnxy
My Mic - amzn.to/3UQ9DC3
-------------------------------------------------------------------
My Playlist -
1) Thailand vlog -
th-cam.com/play/PLk4VpTU7ABocaMCErso93U7-GoTbV6woF.html
2)Leh ladakh -
th-cam.com/play/PLk4VpTU7ABod9NmgN9dN04C-oqIQ29gb6.html
-------------------------------------------------------------------
Facebook page -
Adventurous-doctor-Abhay-104607518407171/
--------------------------------------------------------------------
มุมมอง: 447

วีดีโอ

पन्हाळा ते पावनखिंड - मराठयांचा रक्तरंजित इतिहास । तब्बल 52 km चा थरारक जंगल ट्रेक । pawankhind
มุมมอง 868วันที่ผ่านมา
“जय भवानी जय शिवाजी” “हर हर महादेव” च्या घोषणा देवून वीर बाजी प्रभु यांच्या स्मारका समोर आम्ही नतमस्तक होऊन पावनखिंड मोहीम ला निघालो. सुरुवातिला उजवीकडची वाट पकडून आम्ही चालू लागलो, हळू हळू करत राजदिंडीमार्गे आम्ही खाली आलो आणि तिथून पुढे मसाई पठार कडे रवाना झालो. स्वागतालाच जणू मुसळधार पाऊस सुरु झाला,वाट खूप निसरडी होती काही जण घसरून पडले पण लागले कोणालाही नाही. एका तासात मसाई पठार वर पोहचलो ....
पन्हाळा ते पावनखिंड - मोहिम ट्रेलर । Pawankhind
มุมมอง 68914 วันที่ผ่านมา
पन्हाळा ते पावनखिंड - तब्बल 52 km चा थरारक जंगल ट्रेक । पावनखिंड मोहिम ट्रेलर । Pawankhind #पावनखिंड #पन्हाळा #pawankhind #vishalgad #monsoontrekking #fortsinmaharashtra #travel #drabhay #doctorabhay @AdventurousDoctorABHAY My Gears - My Camera - amzn.to/3SswlyC My Mobile - amzn.to/3rn0rYp My Gimbal - amzn.to/3y4Gnxy My Mic - amzn.to/3UQ9DC3 My Playlist - 1) Thailand vlog - th-cam.com/play/PLk4...
Most Adventures Monsoon Trek near Pune - Tikona fort | किल्ले तिकोना अर्थात वितंडगड
มุมมอง 35921 วันที่ผ่านมา
The Monsoon Adventure Trek near Pune - Tikona fort | किल्ले तिकोना अर्थात वितंडगड #tikonafort #तिकोनाकिल्ला #monsoontrekking #fortsinmaharashtra #travel #drabhay #doctorabhay @AdventurousDoctorABHAY My Gears - My Camera - amzn.to/3SswlyC My Mobile - amzn.to/3rn0rYp My Gimbal - amzn.to/3y4Gnxy My Mic - amzn.to/3UQ9DC3 My Playlist - 1) Thailand vlog - th-cam.com/play/PLk4VpTU7ABocaMCErso93U7-GoTb...
म्हणून माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला : एक नवीकोरी कविता | स्वराज्याभिषेक सोहळा #raigad
มุมมอง 2162 หลายเดือนก่อน
म्हणून माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला । स्वराज्याभिषेक सोहळा : एक नवीकोरी कविता मराठी मातीला ओळ निर्माण करुनी, मुघली जाचातून सुटका केलीय जणांची... ही मुक्तता कायम राहण्यासाठी, माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला...!🚩 काय होते आधी फक्त भूमीचा एक तुकडा, या एका कृतीने भूमीचे अस्तित्व निर्माण केलेस तू ... हे अस्तित्व चिरंतन राहण्यासाठी, माझ्या शिवबाने राज्याभिषेक करविला...!🚩 सकल जनांना एकत्र आणायच...
Most Difficult Trek In India : Moroshicha Bhairavgad | कमजोर दिलवाले इस व्हीडिओ को ना देखे
มุมมอง 8804 หลายเดือนก่อน
Most Difficult Trek In India : Moroshicha Bhairavgad | कमजोर दिलवाले इस व्हीडिओ को ना देखे Bhairavgad Trek Bhairavgad fort established near Malshej Ghat, Western Sahyadri ranges of Maharashtra,India.Many mountains are called Bhairavgad one near the Chiplun-Karad district, one near Malshej Ghat and Bhandardara precinct near Ghanchakkar this third most towering peak of Maharashtra. Moroshicha Bha...
किल्ले रायगड : महाराजांनी नक्की कुठे घेतला होता शेवटचा श्वास? | रायगडाची संपूर्ण माहिती #raigad
มุมมอง 3014 หลายเดือนก่อน
किल्ले रायगड : महाराजांनी नक्की कुठे घेतला होता शेवटचा श्वास? | रायगडाची संपूर्ण माहिती #raigad #raigad #रायगडकिल्ला #छत्रपती_शिवाजी_महाराज #raigadfort #doctorabhay @AdventurousDoctorABHAY My Gears - My Camera - amzn.to/3SswlyC My Mobile - amzn.to/3rn0rYp My Gimbal - amzn.to/3y4Gnxy My Mic - amzn.to/3UQ9DC3 My Playlist - 1) Thailand vlog - th-cam.com/play/PLk4VpTU7ABocaMCErso93U7-GoTbV6woF.html...
किल्ले रायगड : श्रीगोंदा आणि रायगड किल्ल्याचं नक्की नातं काय?। रायगडाची इत्यंभूत माहिती #raigadfort
มุมมอง 8924 หลายเดือนก่อน
किल्ले रायगड : श्रीगोंदा आणि रायगड किल्ल्याचं नक्की नातं काय?। रायगडाची इत्यंभूत माहिती #raigadfort जय शिवराय 🚩🚩 तुमच्यापैकी अनेक जण रायगडावर गेला असताल,अनेकांनी त्याविषयी वाचलं,ऐकलं असेल.पण गडावर श्रीगोंदे टोक आहे हे किती लोकांना माहीत आहे?तसेच बाजारपेठ मध्ये फक्त एकाच दुकानावर शेषनाग कोरलेला आहे,ती फक्त तिथेच का हे देखील बऱ्याच लोकांना माहीत नसेल.या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हीडिओ ...
३५० वर्षांनी झाली थोर पिता पुत्राची भेट । धर्मवीरगड ते किल्ले रायगड पालखी सोहळा | #raigadfort
มุมมอง 4025 หลายเดือนก่อน
३५० वर्षांनी झाली थोर पिता पुत्राची भेट । धर्मवीरगड ते किल्ले रायगड पालखी सोहळा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद केल्यानंतर बहादूरगड येथे औरंगजेबासमोर हजर केलं गेलं.तिथे महाराजांवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला,छळ करण्यात आला पण महाराज बाधले नाहीत आणि आपल्या प्राणप्रिय हिंदू धर्मासाठी थोर बलिदान दिलं.म्हणजेच कैद झाल्यानंतर शंभूराजे कधी स्वराज्यात गेलेच नाहीत.म्हणून त्यांची आणि महा...
शिवजयंती विशेष : राजे आज तुम्ही हवे आहात । अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी कविता
มุมมอง 3735 หลายเดือนก่อน
शिवजयंती विशेष : राजे आज तुम्ही हवे आहात । अंतर्मु होऊन विचार करायला लावणारी कविता
३५० वर्षांपूर्वीचा वीर कान्होजी जेधे यांचा ऐतिहासिक वाडा आणि समाधी । Kanhoji Jedhe Wada
มุมมอง 2.2K7 หลายเดือนก่อน
३५० वर्षांपूर्वीचा वीर कान्होजी जेधे यांचा ऐतिहासिक वाडा आणि समाधी । Kanhoji Jedhe Wada
रायरेश्वर पठारावर सापडली 7 रंगांची दुर्मिळ औषधी माती😲 । इथेच छ.शिवरायांनी घेतली होती स्वराज्याची शपथ
มุมมอง 2757 หลายเดือนก่อน
रायरेश्वर पठारावर सापडली 7 रंगांची दुर्मिळ औषधी माती😲 । इथेच छ.शिवरायांनी घेतली होती स्वराज्याची शपथ
लेणी शोधण्याच्या नादात जंगलात हरवलो @रायरेश्वर किल्ला । Rayreshwar fort
มุมมอง 3817 หลายเดือนก่อน
लेणी शोधण्याच्या नादात जंगलात हरवलो @रायरेश्वर किल्ला । Rayreshwar fort
शिवरायांच्या रायरी वर घडला पुन्हा एकदा इतिहास । अग्नीपंख फाउंडेशन ने रायरी गडावर फुलवले नंदनवन
มุมมอง 7468 หลายเดือนก่อน
शिवरायांच्या रायरी वर घडला पुन्हा एकदा इतिहास । अग्नीपं फाउंडेशन ने रायरी गडावर फुलवले नंदनवन
Reverse Waterfall : पृथ्वीवरील एक रहस्यमयी ठिकाण | Reverse Waterfall Nane ghat | नाणेघाट
มุมมอง 47710 หลายเดือนก่อน
Reverse Waterfall : पृथ्वीवरील एक रहस्यमयी ठिकाण | Reverse Waterfall Nane ghat | नाणेघाट
Jivdhan fort trek - Drone shots | जीवधन किल्ला : सह्याद्रीतील एक रोमांचकारी ट्रेक #jivdhanfort
มุมมอง 37210 หลายเดือนก่อน
Jivdhan fort trek - Drone shots | जीवधन किल्ला : सह्याद्रीतील एक रोमांचकारी ट्रेक #jivdhanfort
Jivdhan fort : The most Thrilling trek in SAHYADRI | ऐतिहासिक जीवधन किल्ला , नाणेघाट आणि बरंच काही
มุมมอง 44211 หลายเดือนก่อน
Jivdhan fort : The most Thrilling trek in SAHYADRI | ऐतिहासिक जीवधन किल्ला , नाणेघाट आणि बरंच काही
Naneghat जगातील सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग | Nane ghat । नाणेघाट । Best trek for Beginners
มุมมอง 68011 หลายเดือนก่อน
Naneghat जगातील सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग | Nane ghat । नाणेघाट । Best trek for Beginners
मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ असलेले एक अप्रतिम पर्यटनस्थळ । अलिबाग बीच । Alibaug Beach
มุมมอง 48211 หลายเดือนก่อน
मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ असलेले एक अप्रतिम पर्यटनस्थळ । अलिबाग बीच । Alibaug Beach
चक्क सात मजली बुरुज असलेला रेवदंडा किल्ला । Revdanda fort Drone view | पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला
มุมมอง 266ปีที่แล้ว
चक्क सात मजली बुरुज असलेला रेवदंडा किल्ला । Revdanda fort Drone view | पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला | कुलाबा किल्ला - संपूर्ण माहिती।Kulaba fort#alibag
มุมมอง 528ปีที่แล้ว
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला | कुलाबा किल्ला - संपूर्ण माहिती।Kulaba fort#alibag
कुलाबा किल्ला - मुंबई जवळील एक अप्रतिम जलदुर्ग । Kulaba fort | Alibaug Beach । अलिबाग बीच
มุมมอง 285ปีที่แล้ว
कुलाबा किल्ला - मुंबई जवळील एक अप्रतिम जलदुर्ग । Kulaba fort | Alibaug Beach । अलिबाग बीच
या विहिरीमध्ये चक्क आहे भुयारी महाल । कधीही न आटलेली बारा मोटेची विहिर । Baramotichi Vihir Satara
มุมมอง 7Kปีที่แล้ว
या विहिरीमध्ये चक्क आहे भुयारी महाल । कधीही न आटलेली बारा मोटेची विहिर । Baramotichi Vihir Satara
शिवकालीन खेडेगाव - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गावे नक्की होती तरी कशी ? Shivkalin khedegaon
มุมมอง 769ปีที่แล้ว
शिवकालीन खेडेगाव - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गावे नक्की होती तरी कशी ? Shivkalin khedegaon
प्रतापगडचा महासंग्राम - महाराजांनी असा फाडला अफजलखान । किल्ले प्रतापगड । Pratapgad fort
มุมมอง 651ปีที่แล้ว
प्रतापगडचा महासंग्राम - महाराजांनी असा फाडला अफजलखान । किल्ले प्रतापगड । Pratapgad fort
किल्ले प्रतापगड - सापडली नवी वाट । अजून या वाटेने कोणीही गडावर गेलं नसेल । गडाचा संपूर्ण इतिहास
มุมมอง 689ปีที่แล้ว
किल्ले प्रतापगड - सापडली नवी वाट । अजून या वाटेने कोणीही गडावर गेलं नसेल । गडाचा संपूर्ण इतिहास
10 Best places to visit in Thailand | The best of Thailand | Travel vlog | Thailand tour | Phuket
มุมมอง 223ปีที่แล้ว
10 Best places to visit in Thailand | The best of Thailand | Travel vlog | Thailand tour | Phuket
Heaven on earth | Dream of every traveler - Maya bay | Most beautiful place in the world | Thailand
มุมมอง 243ปีที่แล้ว
Heaven on earth | Dream of every traveler - Maya bay | Most beautiful place in the world | Thailand
Exotic THAI FOOD | Top Thai Dishesh | My favourite Thai Food in Thailand | Thailand vlog
มุมมอง 152ปีที่แล้ว
Exotic THAI FOOD | Top Thai Dishesh | My favourite Thai Food in Thailand | Thailand vlog
Top 5 star Hotels in Thailand | Luxury Hotels in Phuket & Krabi | Dusit Thani beach resort | Vlog
มุมมอง 385ปีที่แล้ว
Top 5 star Hotels in Thailand | Luxury Hotels in Phuket & Krabi | Dusit Thani beach resort | Vlog

ความคิดเห็น

  • @amolrs01
    @amolrs01 5 วันที่ผ่านมา

    👌👌❤️

  • @nitinmande9791
    @nitinmande9791 5 วันที่ผ่านมา

  • @mahadevnanvre9815
    @mahadevnanvre9815 5 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩🚩👌🙏🙏

  • @harshkavi
    @harshkavi 5 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🙏🚩

  • @nikhilchanne9397
    @nikhilchanne9397 5 วันที่ผ่านมา

    ना उसंत... ना थकवा..‌. माझा सह्याद्री सखा.... माझा शिवदुर्ग परीवार 🙏⛳

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 5 วันที่ผ่านมา

      माझा शिवदुर्ग परिवार🚩🚩

  • @reshmajapkar6656
    @reshmajapkar6656 5 วันที่ผ่านมา

    खूप छान✌️✌️

  • @SwatiDharmadhikari-ip3ps
    @SwatiDharmadhikari-ip3ps 6 วันที่ผ่านมา

    My village

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 6 วันที่ผ่านมา

      खूप भाग्यवान आहात तुम्ही👍.मस्त गाव आहे तुमचं😊

  • @kunalmande833
    @kunalmande833 10 วันที่ผ่านมา

    दुसरा भाग आणा लवकर. खूप छान

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर😊🙏

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 10 วันที่ผ่านมา

      पुढील आठवड्यात येईल पार्ट 2

  • @anitashinde7738
    @anitashinde7738 12 วันที่ผ่านมา

    मस्त व्हीडिओ

  • @anitashinde7738
    @anitashinde7738 12 วันที่ผ่านมา

    खूप छान,माहितीपूर्ण व्हीडिओ🙏

  • @amolrs01
    @amolrs01 12 วันที่ผ่านมา

    Thrilling experience 👌👌👌

  • @3.30am_pratham
    @3.30am_pratham 12 วันที่ผ่านมา

    मी Video मध्ये कुमार जपकर ला शोधत होतो...तो खोतवाडी मध्ये जेवताना सापडला...त्याला चकवा लागला पण शेवटी सापडला🤣... छान Video 😍👌👌 पुढच्यावेळेस मी पण येतो 😍

    • @a2awesome837
      @a2awesome837 12 วันที่ผ่านมา

      नक्कीच जाऊयात सोबत.... म्हणजे तू आल्यावर हरवणार नाही मी😂😂😂😂

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद🙏😊

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 12 วันที่ผ่านมา

      नक्की जाऊ पुढील वर्षी सगळे👍

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 12 วันที่ผ่านมา

      😉😀😉😀

  • @centralbankmahesh
    @centralbankmahesh 12 วันที่ผ่านมา

    असं म्हणतात 100 पुस्तक वाचण्यापेक्षा 100 पुस्तक वाचलेल्या व्यक्तीसोबत राहिल्यावर कमी वेळात जास्त न्यान मिळते....डॉक्टर तुमच्यकडे अनुभवाचा न्यानाचा माहितीचा खूप खजिना आहे....जेवढे तुमच्या अवती भोवती असतात खरच ते भाग्यवान........कमी वेळात सक्सेस व्हायचा असेल तर तुमची मैत्री योग्य आहे....

  • @reshmajapkar6656
    @reshmajapkar6656 12 วันที่ผ่านมา

    Awesome 🤗🤗खूपच रोमांचक✌️✌️🚩🚩🚩

  • @swapnilchanne5240
    @swapnilchanne5240 14 วันที่ผ่านมา

    आमचं नशीब आम्ही ह्या सर्व परिवाराचा भाग होऊ शकलो. ❤

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 14 วันที่ผ่านมา

      खूप छान वाटलं तुमच्या सोबत ट्रेक करून😊😊

  • @sujitgosavi7781
    @sujitgosavi7781 14 วันที่ผ่านมา

    सर तुमचे ट्रेकिंग चे video बघून आम्हाला पण खूप ट्रेक करूशी वाटतो, पण आम्हाला सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग जमेल का नाही ह्याची खूप भीती वाटते. कारण sahyadri जेवढा प्रेमळ आहे तेवढाच धोकादायक आहे. असं मी ऐकलं आहे. 🔥

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 14 วันที่ผ่านมา

      खरं आहे👍

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 14 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या नवख्या ट्रेकर्स ने अति धाडस टाळलं पाहिजे

    • @sujitgosavi7781
      @sujitgosavi7781 14 วันที่ผ่านมา

      @@AdventurousDoctorABHAY त्यामुळे सर मला तुमच्या सोबत एक तरी ट्रेक करायची इच्छा आहे 😍

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 14 วันที่ผ่านมา

      जाऊयात नक्की👍

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 14 วันที่ผ่านมา

      पण त्या आधी छोटे,सोपे ट्रेक करा 4 5,म्हणजे कॉन्फिडन्स येईल तुमच्यात

  • @centralbankmahesh
    @centralbankmahesh 14 วันที่ผ่านมา

    शारीरिक क्षमता आणि धोका पत्कारण्याची क्षमता दखल घेणेयोग्य डॉक्टर साहेब

  • @kunalmande833
    @kunalmande833 14 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती

  • @a2awesome837
    @a2awesome837 14 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @amolrs01
    @amolrs01 14 วันที่ผ่านมา

    Thrilling experience

  • @maryjini6796
    @maryjini6796 22 วันที่ผ่านมา

    How is the rate ??

  • @amolborude4780
    @amolborude4780 25 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌

  • @dipakkamble391
    @dipakkamble391 25 วันที่ผ่านมา

    खुपचं व सविस्तर माहिती धन्यवाद ❤

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 24 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर😊😊

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 24 วันที่ผ่านมา

      असेच नवनवीन व्हीडिओ पाहण्यासाठी चॅनेल subscribe करा🙏

  • @sidheshwarshinde8163
    @sidheshwarshinde8163 26 วันที่ผ่านมา

    तुम्ही गेला होता तेव्हा पाऊस न्हवत वाटते,खूप छान माहिती

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 25 วันที่ผ่านมา

      व्हीडिओ 2 महिन्यांपूर्वी काढला आहे सर,उन्हाळा होता तेव्हा,पण पावसात या ट्रेक ची मजाच वेगळी आहे।

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 25 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर😊😊

  • @vinodkakade5401
    @vinodkakade5401 26 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती

  • @dr.deepakgore1079
    @dr.deepakgore1079 26 วันที่ผ่านมา

    Best adventure and best post🎉🎉❤❤

  • @reshmajapkar6656
    @reshmajapkar6656 26 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍

  • @ganeshgugale-ku5st
    @ganeshgugale-ku5st หลายเดือนก่อน

    कुठल चा व्हिडिओ आहे कोठे आहे हे जंगल. महेंद्रश्वर चिखली घाट आहे काय

  • @mahadevnanvre9815
    @mahadevnanvre9815 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @AdityaGaikwad-k8s
    @AdityaGaikwad-k8s หลายเดือนก่อน

    👏👌

  • @amolborude4780
    @amolborude4780 หลายเดือนก่อน

    👌

  • @DrAbhishekPandey
    @DrAbhishekPandey หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @arundusunge2108
    @arundusunge2108 หลายเดือนก่อน

    Best 👍

  • @testycorner
    @testycorner หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏🏾

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद😊😊❤️

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY หลายเดือนก่อน

      ज्या ठिकानी फिरायला जाईल तेथील संपूर्ण माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो,ज्याने दुसर्यांना फायदा होईल.

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY หลายเดือนก่อน

      असेच नवनवीन व्हीडिओ पाहण्यासाठी कृपया subscribe करा🙏

  • @vaishalikokate2112
    @vaishalikokate2112 หลายเดือนก่อน

    👌🏻💐💐👍🏻

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 หลายเดือนก่อน

    नायक पिक्चरची शुटिंग येथे झाली आहे मी दोन दिवस हि शुटिंग पाहीली आहे

  • @saimultispecialityhospital777
    @saimultispecialityhospital777 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @amolborude4780
    @amolborude4780 หลายเดือนก่อน

    👌👍

  • @pranavkadam7153
    @pranavkadam7153 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j หลายเดือนก่อน

    इतकी वर्षे या किल्ल्यावर मुसलमान राजवट असतानाही ही मंदिरे सुस्थितीत राहिली याचं आश्चर्य वाटतं.

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY หลายเดือนก่อน

      ही मंदिरे एवढी मजबूत आहेत की ठरवून सुद्धा त्यांचं कोणी वाकड करू शकत नाही.

  • @vishalbhau800
    @vishalbhau800 หลายเดือนก่อน

    Next plan kadhi ahe mi sangel kuthe ahe guha

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा,यायच्या वेळी नक्की सांगेल तुम्हाला😊

  • @amolmande5777
    @amolmande5777 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩

  • @AniketMande
    @AniketMande 2 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩

  • @prasaddarekar0065
    @prasaddarekar0065 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩

  • @shreyaskadam9371
    @shreyaskadam9371 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत . ❤

  • @priyankasidankar8800
    @priyankasidankar8800 2 หลายเดือนก่อน

    Khupch chan.... आणि या वास्तूचे दर्शन घडवून दिले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @user-bv6ub2jh7q
    @user-bv6ub2jh7q 2 หลายเดือนก่อน

    Great!!really very adventurous!!👍

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 2 หลายเดือนก่อน

    याच किल्ल्यावर एक जैन तीर्थंकराची भंगलेली मूर्ती आहे यादवकालाचे आधी इथे कोणाचा अंमल होता हे संशोधन केले पाहिजे

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 2 หลายเดือนก่อน

      येथील मल्लिकार्जुन मंदिरात भगवान महावीरांची मूर्ती पाहायला मिळते

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 2 หลายเดือนก่อน

      या गडावरील प्रत्येक मंदिराचा सेपरेट व्हीडिओ मी आपल्या चॅनेल वर टाकलेला आहे,ते व्हीडिओ तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देतील

  • @abhijitdas-ri4fg
    @abhijitdas-ri4fg 3 หลายเดือนก่อน

    For jungle treak in monsoon, how to contact guide.. please inform

    • @AdventurousDoctorABHAY
      @AdventurousDoctorABHAY 3 หลายเดือนก่อน

      Very good question 👍. It's better to have a guide at unknown place. There are lots of trekking groups near pune, mumbai.you should join them.its very difficult to contact individual guide at every places.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 หลายเดือนก่อน

    .....Khoop. sundar..💓