काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही परंतु आवड असल्यास सर्व काही शक्य आहे आपल्या टीमच कौतुक कराव तेवढ थोडच अाहे.आजून रोज नव नवीन अभंग गात जा परमेश्वराची कृपा आपल्यावर कायम आहे
माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी बहिण चंद्रभागा करीतसे पाप अभांगा आ पुंडलिक आहे बंधू त्यांची ख्याती काय सांगू एका जनार्दनी शरण...................... रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मतीच्या गाघरी श्रीमथडीच्या तडानाया यमुने चे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा 👆🏼👆🏼ट्विस्ट .....एका जनार्दनी शरण करी माहेर ची आठवण.....अा आ माझे माहेर पंढरी आहे भिमवरचे च्या तीरी
Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA 1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED 2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED 3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED 1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE 2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU 3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE ) 4 FIR APNA APP BUDGET TAI KARO 5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR 6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR 7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR 8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR 9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
एक दिवस ह्या सर्व पक्षांचे नेत्यना ह्या भाऊ सोबत प्रवास करुन पहायला सांगा म्हणजे त्याना कळेल समाज सेवा कशी व कुठल्या भावनेने करावी, त्याना कळेल, नुस्ता कमळ आणी हातात भगवा घेतला म्हणुन समाज सेवा न्हवे.
भावांनो खरोखरच एवढ्या धावत्या जीवनशैलीत आपल्याला सगळ्यांची एकाग्रता पाहुन मन भरून आले, पांडुरंगा असेच कायमस्वरूपी आपल्या भक्तांचे रक्षण करा हीच आपल्याचरणी प्रार्थना
अविनाश असाच गात रहा .लाेकांना मन शांत ठेवण्यासाठी ह्याची खूप गरज आहे .तुझा आवाज तर पहाडालाही शांत करेल असा आहे .मला लहान पणा पासून अभंग भजनाची खूप आवड आहे.तुला धन्यवाद
व्वा.... खुपचं गोड, अवीट आणि अवर्णणीय किती गुण घालावे कौतुके.... जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपुर जेंव्हा नव्हती गोदा गंगा तेंव्हा होती चंद्रभागा ...आणि ते पंढरपुररुपी माहेरच साक्षात या लोकलमधी साकारत सारे संतच तुका,नामा,ज्ञाना,निव्रुत्ती सोपान,मुक्ताई,गोरा,चोखामेळा जनाबाई ,एकनाथ सारे वारकर्यांची मांदीआळीच जणु तुमचे सर्व गायकांचे रुपातन विठ्ठल कमरेवर ती हात ठेऊन या लोकलमध्ये विटेवरी ऊभा असल्याचाच या जनताजनार्धनाचे तल्लीनतेतुन साक्षात्कारच जणु झाला ...खुपचं गोड ...छान आवाज उत्तम सर्वांची देहभान हरपुन दिलेली साथ ...भाऊ तुमचा खुप गोड आवाज आहे समरसता ,साधेपणा भावते उत्कटतेपर्यंत नेणारा आनंद भजनाचे व त्यातुन मिळतो ...प्रवासातला ताणतणाव नक्कीच हलका होत असनार .....पुढे चाले ज्ञानेश्वर निव्रुत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर ...असेच काही विवीधतेतुन एकतेचे दर्शन घडते भजनात सारे रहमान होऊन प्रवास सुकर होतो आनंदाचे डोही आनंद तरंग अप्रतिम कल्पना.. सर्व सहकारी संस्था मुख्य गायक...भाऊ तुमचे आभार पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा
Excellant. I am watching it at Chennai. You are doing a Yemen job. Spreading bhakthi among daily train travellers. And take people to sanmargam and enlarging satsangam
खूप छान ! मित्रांनो . गायन , वादन , साथसंगत सर्वच लयी भारी ! आपणा सर्वांना विठ्ठलाचे आशिर्वाद सतत मिळत राहोत ! खूपचं आनंद वाटताय , मित्रांनो . खूप खूप धन्यवाद !
Vittala bless you my dear young man Avinash. In these days of modern world, when youngsters go after cinema, and video addicted, it is a pleasure to you and others with you singing Vittal bhajan in the running local train. May be Vittalnat ji dancing to your song. Your parents should be proud of you. Jai Jai Vittal.
Jay Jay Siyaram Pandharinath Maharaj ki Jay aapki Umra Lambi Ho Hamari taraf se shubhkamnaen aap bahut Sundar bahut Sundar bhajan karte hain aapka awaaz bahut Sundar hai
खरच खूप छान आहे हे..मला भजनाची खूप आवड आहे...मुंबईत असती तर नक्की या भजनात दररोज सहभागी झाली असती. आपली कला खरी असेल तर आपण कुठेही आपलं व्यासपीठ उभ करू शकतो.हे यातून दिसून येतय..खूप छान अविनाश दादा.
avinash maharaj mauli kay saangu aapyala he aaple bhajan,abhang,gaulal aaikun danga hun jaato mi aaplya sobat kharach apratim gayan karta ho *jay hari maauli*
Buddy Fantastic. U r doing a Amazing job by keeping the culture and tradition alive and kicking. GOD Bless You Always with Abundance of Wealth and stay Healthy always.
Nothing captivates or mesmerize like group bhajans. I am sure they might have enjoyed every single moment inspite of the crowded train with no sitting space
वा क्या बात हे सुभहान आल्ला राम कृष्ण हरी 😘❤️🕺
रामकृष्ण हरी अजय दादा
हौशी मुंबईकरांना पाहून आनंद झाला. अविनाश ची गायकी सुद्धा खूप छान आहे.
काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही परंतु आवड असल्यास सर्व काही शक्य आहे आपल्या टीमच कौतुक कराव तेवढ थोडच अाहे.आजून रोज नव नवीन अभंग गात जा परमेश्वराची कृपा आपल्यावर कायम आहे
Chaan apratim gayan ani localchya kastdayak pravasat locanche manoranjan god bless you mitrano🌼🌼🌼🌼🌼🙏🌺🌺🌺🌺🌺
@@madhukarrikame9 मनोरंजन नाही दादा हे .....
खूपच छान आवाज देखील छान लागताे मला देखील लहानपणी भजनाची खूप आवड होती. अविनाश असाच गात रहा 🙏
खुप नशिबवान आहेत लोक ज्यांना हे भजन दररोज ऐकायला भेटते.. असा प्रवास करणे मला आयुष्य भर परवडेल..
खूपच छान भावा..देवाची कृपा तुझ्या वर अशीच असो...
.
Very nice good
@@prakashjadhav9092 q
हे दिवस पुन्हा यावे सर्व एकत्र येऊन मिळूनमिसळून राहावं
पांडुरंगा , मला ही असा सुखकर प्रवास करायचा आहे 🙏🏻 खूप छान
You are venom
माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी
बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी बहिण चंद्रभागा करीतसे पाप अभांगा आ
पुंडलिक आहे बंधू त्यांची ख्याती काय सांगू एका जनार्दनी शरण...................... रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मतीच्या गाघरी श्रीमथडीच्या तडानाया यमुने चे पाणी
पाजा
जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
👆🏼👆🏼ट्विस्ट
.....एका जनार्दनी शरण
करी माहेर ची आठवण.....अा आ
माझे माहेर पंढरी आहे भिमवरचे च्या तीरी
हे ईश्वर काश मुझे मराठी भाषा समझ में आती, तो मैं तो नामदेव, हरि पाठ जरूर पढती. 🙏
कोई बात नही. मराठी सिखना बोहोत आसान है. Quora का उपयोग करो. हिंदी और मराठी मे ज्यादा अंतर नही है... 🙆🙆
Sikha denge sistar aapko......
@@vishwanathshinde8448 Aditya male nav ahe bhava😂😂
@@RINKESHRAYEWAR702 भावा तूच चुकलास त्या ताईच आहेत नीट कमेंट वाच 😄😄😄😄😄
@@RINKESHRAYEWAR702 te aditya nahi adityaa ahe.
This removes stress from people who are stressed from office work. Great job👍🙏
मराठी संस्कृती टिकवून ठेवताय तुम्ही 🙏🙏🙏
Marathi loka apli Sanskriti kadich sodat nahee, HEY VIDHAN PARPRANTIYA LOKANNI NI MANDLA AAHE, mee Christi ✝✝✝✝ aahe
अगदी बरोबर...
Kalyan KLOSE 4 passssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss
DOSTO APNA PAISA BARBAD MAT KARO JAW HAMARE CHANNEL PER AUR DEKO KITNE PASS AUR KITNE FAIL AUR HUM MONTHLY KALYAN MATKA ME 70 % KI UPER PROFIT KAISE KAMATE HAIH WO BI FAIL HONEKI BAD APP PROF DEKO OR FIR BOLO sirf kalyan market ata muje baki market ka nai ata
KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
APP NEW MEMBER TO APKO FREE TRIAL DUNGA
1 MONTH KA TARGET 67 % ki upper ACHIVED
2 MONTH KA TARGET 70 % ki upper ACHIVED
3 1 MONTH KA TARGET 65 % ki upper ACHIVED
1 MERE PURE POST AUR WDO PAD LO DERE DERE
2 SAMJ LO KI MAI KAISE GAME KO PLAY KARTA HU AUR FAIL HONE KI BAD MAI KAISA REKOWER KARTA HU
3 KYA KYA DIYA AUR KITNA PASS HUA YE EK PAPER PER TARIK DALKI DEK LO KI HUM MONTHLY KAISE PAISE KAMATE HAI ( IS ME SE KOI BI POST DELETE NAI KI MAINE )
4 FIR APNA APP BUDGET TAI KARO
5 APP 8000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 250 LE SAKTE HAI JINDAGI BAR
6 APP 16000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 500 LE SAKTE HAI JINDAGI BAR
7 APP 32000 RAKAR HAR 1 YA 2 DIN 1000 LE SAKTE HAI JINDAGI BAR
8 GAME SAMAJ MI NAI AYE TO CALL KARO 9881607331 PAR
9 APNA TARGET MONTHLY 50 % SE UPAR
KALYANANK YE CHANNEL SEARCH KARO TELEGRAM APP ME
❤️❤️❤️
गोड आवाज ,व चार लोकामधे गाण्याची आवड, खुपच छान
अविनाश दादा बरोबर जी व्यक्ती ढोलकीची साथ देते आहे त्यांना सुद्धा जर फेमस करा .....
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏼
खुप छान गायलास अभंग मी आज पर्यंत खुप वेळा ऐकलाय हा अभंग आणि तु पण मस्त गायलास
...... खुप छान👍👍
एक दिवस ह्या सर्व पक्षांचे नेत्यना ह्या भाऊ सोबत प्रवास करुन पहायला सांगा म्हणजे त्याना कळेल समाज सेवा कशी व कुठल्या भावनेने करावी, त्याना कळेल, नुस्ता कमळ आणी हातात भगवा घेतला म्हणुन समाज सेवा न्हवे.
😊 किती भारी ना.....काय नशीब आहे .... देवचा वेड हा माणसाला लागले की आयुष्य खूप आनंदी होते....काय नशीब आहे .....😊😊😊😊
एक प्रवास तुमच्या बरोबर घडू दे।देवा🙏🙏🙏🙏
भाऊ मस्त आहे आवाज तुझा , असाच गात जा
आणि कधी कोल्हापूरला यायचा योग आला तर सांग
#संस्कृतीगावाकडची
खुपच सुंदर आहे तुमचा आवाज...🤗😊
मन अगदी प्रसन्न होऊन जाते..🤗🤗💫🔥
भावांनो खरोखरच एवढ्या धावत्या जीवनशैलीत आपल्याला सगळ्यांची एकाग्रता पाहुन मन भरून आले, पांडुरंगा असेच कायमस्वरूपी आपल्या भक्तांचे रक्षण करा हीच आपल्याचरणी प्रार्थना
अविनाश असाच गात रहा .लाेकांना मन शांत ठेवण्यासाठी ह्याची खूप गरज आहे .तुझा आवाज तर पहाडालाही शांत करेल असा आहे .मला लहान पणा पासून अभंग भजनाची खूप आवड आहे.तुला धन्यवाद
असे हौशी कलाकार असतील तर प्रवास खूप छान होईल खूप छान आवाज आहे अविनाश
खूप छान वाटत ऐकून
क्षणा क्षणा आनंद ,कणा कणात विठ्ठल👌
उत्तम गायन, अप्रतिम आवाज आणि तुमचे उत्तम साथीदार - बेस्ट
Very very nice
I'm from Karnataka but when you say Jaya jaya Maharashtra Majha, simply goose bumps and electrifying in body and mind 🌹🌹🙏🙏🙏
😮😅😮😮😮😮
ಕರ್ನಾಟಕ ❤🫡🫡🫡🫡🫡🫡💫
खुप छान भाऊ दिवसातला ताण हलका होतो.
जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असा संत व महाराजांचा मराठी आवाज दुमदुमला पाहिजे 💖 राम कृष्ण हरी
असा सुखकर प्रवास प्रत्येक प्रवाश्याला मिळो,जय जय रघुवीर समर्थ
व्वा.... खुपचं गोड, अवीट आणि अवर्णणीय
किती गुण घालावे कौतुके....
जेंव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपुर
जेंव्हा नव्हती गोदा गंगा
तेंव्हा होती चंद्रभागा
...आणि ते पंढरपुररुपी माहेरच साक्षात या लोकलमधी
साकारत
सारे संतच तुका,नामा,ज्ञाना,निव्रुत्ती सोपान,मुक्ताई,गोरा,चोखामेळा
जनाबाई ,एकनाथ सारे वारकर्यांची मांदीआळीच
जणु तुमचे सर्व गायकांचे रुपातन
विठ्ठल कमरेवर ती हात ठेऊन या लोकलमध्ये
विटेवरी ऊभा असल्याचाच
या जनताजनार्धनाचे तल्लीनतेतुन साक्षात्कारच जणु झाला
...खुपचं गोड ...छान आवाज उत्तम सर्वांची देहभान हरपुन दिलेली साथ
...भाऊ तुमचा खुप गोड आवाज आहे
समरसता ,साधेपणा भावते
उत्कटतेपर्यंत नेणारा आनंद भजनाचे व
त्यातुन मिळतो
...प्रवासातला ताणतणाव नक्कीच हलका होत असनार
.....पुढे चाले ज्ञानेश्वर
निव्रुत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताई सुंदर
...असेच काही विवीधतेतुन एकतेचे दर्शन घडते
भजनात सारे रहमान होऊन प्रवास सुकर होतो
आनंदाचे डोही आनंद तरंग
अप्रतिम कल्पना..
सर्व सहकारी संस्था
मुख्य
गायक...भाऊ तुमचे आभार
पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा
किती तल्लीन होउन गातात.स्वतः चा प्रवास सुखकारक करतात. आणि आमच्या सारख्या सिनियर सिटीझनला अतीव समाधान देतात.
वाह!! मंत्रमुग्ध ..
राम कृष्ण हरी
टाळ वाजवणाऱ्या व तबला वाजवणाऱ्या भाऊंसाठी पण एक सलाम 🚩🚩🚩
Aamchi Mumbai....आमची सर्वांची मुंबई...... वंदे मातरम्....जय भवानी...जय शिवराय....
Buddy you are doing a fabulous job.. god bless you always and keep boosting you to sing more n more n more...keep it up
Excellant. I am watching it at Chennai. You are doing a Yemen job. Spreading bhakthi among daily train travellers. And take people to sanmargam and enlarging satsangam
Kay bolave bhau tumchya baddal,
Kitihi bolle tri shabd kami tumcya sathi ....
Mumbai local madhe ase vatavaran asne 1 chamatkar ahe ....
Khup chan 👌👌👌👌👌🙏👏👏
खूप छान ! मित्रांनो . गायन , वादन , साथसंगत सर्वच लयी भारी ! आपणा सर्वांना विठ्ठलाचे आशिर्वाद सतत मिळत राहोत ! खूपचं आनंद वाटताय , मित्रांनो . खूप खूप धन्यवाद !
खूप सुंदर आवाज आहे ..
ज्या छोट्या छोट्या जागा भरून गातोस खरच खूप अप्रतिम आहे हे 🙏🙏🙏
ATI Sundar Jay Jay Siyaram bahut bahut shubhkamnaen aapki Umra Lambi Ho
Vittala bless you my dear young man Avinash. In these days of modern world, when youngsters go after cinema, and video addicted, it is a pleasure to you and others with you singing Vittal bhajan in the running local train. May be Vittalnat ji dancing to your song. Your parents should be proud of you.
Jai Jai Vittal.
मंत्रमुग्ध आणि फक्त शहारे .....🙏🙏
Jay hari vitthal🙏🙏🙏अतिशय मधुर आवाज
Jay Jay Siyaram Pandharinath Maharaj ki Jay aapki Umra Lambi Ho Hamari taraf se shubhkamnaen aap bahut Sundar bahut Sundar bhajan karte hain aapka awaaz bahut Sundar hai
रामकृष्ण हरी माऊली वेळात वेळ काढून भजनसेवा करता आपल्या चरणी साष्टांग दंडवत🙏🏻🙏🏻🙏🏻
ट्रेन मधल्या सर्व भजनां मध्ये सर्वात उत्तम भजन. अशीच वाटचाल ठेवा.
मनात एक रोमांच निर्माण करतो हा आवाज❤️
अविनाश सर्वांकडे तुझया सारखे सातवीक मुल पैदा होण आज काळाची गरज आहे हिंदू एक होणे आवशक आहे छान काम करीत आहात चालू राहू दया दूसऱ्यांना ही देव बनवा
शेवट शेवट अंगाला काटे आले❤️❤️❤️
एक नंबर म्हणता तुमी गाणी .❤❤🙌🙌🙏🙏👌👌🤗🤗
जीवनच सुक आहे यार या प्रवासात खरच असा प्रवास रोज करावा अशी माझी ईच्या आहे
खरचं तुम्ही खूपच छान गाताय तुमचं ही सेवा अशीच चालू राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खूप छान. तुमचं आवाजा मध्ये परमेश्र्वरच वास आहे. ऐकता ध्यान लागतं.
Blessings.
Apla maratha manus !! Panduranga Hari !! 🙏🙏🙏🙏
🌹🌹👍 या अभंग तबला वादक साथ खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जय जय श्री स्वामी समर्थ माझे मालक
Guni kalakar ahat tumhi avinash god bless you
आविनाश खूप छान वाटल माला खूप अभिमान वाटतो मित्रा तुझा
Ram Krishna hari.tumchya bhajnachya suranchya aavajatun sarv sant devachi sakshat bhet hote.khup khup aabhari
sagale mumbaikar bhajanat taleen zalet khup chan ..Ram Krishna Hari🙏🙏🙏🙏
Sundar aavaj an sundar vadan group mnn bharun yete god bless you 👍👍🙏🙏🙏🙏
अप्रतिम, अवर्णनीय धन्यवाद 🇮🇳👏👏👏
फारच सुदंर.
सारखे ऐकावे वाटते.
this removes strees from people who are stressed from office work. great job
मस्त मित्रा खूपच सुंदर करतोयस तू
I've been in this evening local train to Badlapur in 2012. This group of people really make the long travel time of 1 hr wonderful experience. 😘❤👌✌👍
उत्तम जुगलबंदी ( एका जनार्दनी शरण + महाराष्ट्र माझा ) 👌👌👌👌👍👍👍
Anna I am from telangana .after listened abhang big fan of you.
किती सुंदर म्हणतो दादा आवडते आम्हाला
वा बुवा सुंदर आवाज 1 नंबर
अप्रतिम खूप छान दादा💐🌹
Khupch chan beta ,Ram krishna Hari👌👌👌🙏🙏🙏🙏gbu beta
खरच खूप छान आहे हे..मला भजनाची खूप आवड आहे...मुंबईत असती तर नक्की या भजनात दररोज सहभागी झाली असती.
आपली कला खरी असेल तर आपण कुठेही आपलं व्यासपीठ उभ करू शकतो.हे यातून दिसून येतय..खूप छान अविनाश दादा.
Dada Man Trupt Zal ...Khup Sunder
खुप छान दादा असेच गात रहा
खुप छान आवाज आणि अभंग आहे राम कृष्ण हरी
This makes me feel like...
We will slog, but we will enjoy our life...
True spirit of Mumbai
Khup chaan aava👌👌
mastch dada khup chan awaj ahe tumcha
Dada ek number
Khup chana dada mast
अतिशय सुंदर मित्रा आणी खुप अवघड आहे हे भजन ❤️🚩
वर्ष भरानंतर आषाढी ला पंढरी मध्ये जाणारे वारकरी ... प्रेमाच्या भेटीसाठी आसुसलेली हे वणन किती खोल आणी डोळे मिटून शांत करणारे
Ksli killler simle ahe yrr tujhi😍😍😘
देवाने दिलेला खुप मोठी देणगी आहे छान.
खूप सुंदर ❤️🙏👏👏👏
Aamhi mumbaikar always great. Any time and any where.
Khup chaan.mast bhajan
अप्रतिम
avinash maharaj mauli kay saangu aapyala he aaple bhajan,abhang,gaulal aaikun danga hun jaato mi aaplya sobat kharach apratim gayan karta ho *jay hari maauli*
खूप छान
स्वामी कृपा सदैव राहो
Khupach Chan atishay sundar mast sarvanchi sath ashicha raho dhnyvad
Khup chan keep it up...bhava...
khup sunder bhajan
अति सुंदर 👌
Kharch khup bhari vattay aekun
Carry on marahthi
अप्रतिम 🎉
Kup Chan ,mast....god bless you
Khup chhan aawaj ahe khup mast
मस्त आवाज....
अतिशय उत्तम गायक म्हणून खूप शुभेच्छा
Buddy Fantastic.
U r doing a Amazing job by keeping the culture and tradition alive and kicking.
GOD Bless You Always with Abundance of Wealth and stay Healthy always.
Nothing captivates or mesmerize like group bhajans. I am sure they might have enjoyed every single moment inspite of the crowded train with no sitting space