आम्ही तीन भाऊ आहोत आणि तिघेही कामानिमित्त घराबाहेर असतो, आई-पप्पा गावाकडे राहतात आणि त्यांना शहरात येऊन राहू वाटत नाही. हा एक जागतिक प्रॉब्लेम आहे. आजची गजाली ऐकताना तू भावनीक झाली तेव्हा डोळे पाणावले. कोण काय बोलतय याकडे अजिबात लक्ष देऊ नको बाकी तू खंबीर आहेस, very proud of you 🤩
एकदम कडकं उत्तरं दिलंस.👌🏻 असल्यांका असाच उत्तर देऊक व्हया जेंका स्वतःच्या घराक काय चालता याचा कडे लक्ष नसता पण दुसऱ्याचा घराक काय चालता याची खाज जास्त असता.
I am Khanolkar, senior citizen. Really appreciate your courage and entrepreneurship. Keep it up. BTW are you Kudal deshkar Brahmin. Sorry to communicate in English. for me It's little difficult to type Marathi. All the best for your future plans.
Thank you Raorane saaheb, sakalpaasun Shivya denyasaathi konalatari shodhat hoto n tumcha reference milalaa. Tumchya manala shanti laabho kaaran tumcha akkalecha kadhich sambandh naahiy. Malahi ek DAUGHTER aahe and I'm PROUD OF HER. I hope she becomes independent n strong like or more than Ankita. 👍
बाबु माझ्या आयुष्यातील अनुभवान सांगतय उद्या आपला वय सरल्यावर आये बाबान नंतर आयुष्य खाऊक उठता जवळचे सगळे आपापल्या आयुष्यात, संसारात मग्न असतत.... तेव्हा तु योग्य निर्णय घे.. श्री स्वामी समर्थ
Hey bro chill..take a deep breath ✨ You r Pure soul. U r strongest women. U r kindest one. U r miracle . Many more people smile everyday and happy bcoz of U through ur social content..all r learn frm ur success, failure, struggle and how u manage or balance ur daily life .. Ur strength is ur family and frnds including socially connected frnds.. So we are wid u alwsss❤️ N I know lavkarch tuza swatach Ghar asnar ahe te pan dadar madhech...✌️🤞✨ Bappa bless u n keep smiling alwsss... @Ankita Prabhu Walawalkar
Ankita, ignore such comments. You are having guts to discuss personal good n sour incidents for your viewers to get courage. So I appreciate you for all your efforts. Best wishes for more success.
मुंबईत घर घेणं ही फार कठीण गोष्ट नाही. त्याला फक्त पैसा लागेल, जो तू कमवत आहेस. आत्मविश्वास तुझ्याकडे आहेच. स्वतः च्या हिंमतीवर घरं घेतलेल्या एका स्त्री चे आशिर्वाद आहेत. चालत रहा.
Thanks for your past real story shared with us. Don't worry. I am sure that you have your own home in Mumbai. Visit the new projects and prepare financial plan. 👍
Good steps you have taken their to teach these people. Such people We found in our area and their intention to criticize to others and unnecessary creat the problems It's Everywhere in konkan area we have to stop this nonsense Be strong and create such strong women association. God bless you. Thanks of your support to your family.
Tai mi fqt insta ani youtube tujhe videos bghnyasthi jasta yete. Ani asle faltu loka jyanna khi kaam dhande nhit dusryanchya changlyat jalnare te manus mahnyachya laychi nahit. Tu laksha deu nkos karan tynchi layki nhi tujyasamor ! We support you,your family and salute to your friends je tujyasthi yevdha karta ♥️🫡
सगळ्या मुलींना हीच काळजी असते . आणि आपण काय करतो आणि ते आपल्या आई वडिलांना पटेल की नाही हा विषय बाजूला राहतो आणि असते उपटे लोक मध्ये येतात . त्यांना हौस असते आपला ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा बघुचा वाकून . अस कोण बोलला ना ताई तर त्यांना खाली कॉमेंट मध्ये thank you म्हण आणि खड्यात जा असा रिप्लाय दे. आम्ही असावं सोबत .
Ankita , just relax. Give up that person. He is like a mud . Concentrate on your targets. And one more never think of remaining single . Get married & enjoy the life . People never open the book of their life as you do. जो होगा वोह देखा जायेगा! Keep this attitude . कसला घाबरतस! Be positive. 👍
ताई काही टेन्शन घेऊ नको लोक बोलत राहत तू पुढे चालत रहा ,आता मुली सांभाळ तात आई वडिलांना , तुझी मेहनत सागते की तू मुंबईत घर घेणार ,एवढा विश्वास आहे घर घेतल्यावर मला नक्की बोलावं तुला भेटायचं आहे ,मी देवाला प्रार्थना करेन की तुझे सर्व इच्छा पूर्ण होणार
मी एक खर बोलू तु लग्न करूच नको आई वडिलांना संभाळ कर काही लग्न करू फायदा नाही नवरा बरा भेटला तर ठिक आहे नाही तर मग येरे माझ्या माग,,,, आणि जर लग्न केल तर आधीच कबूल करून घे आई वडिलांना मी सांभाळणार आहे तरच लग्न कर कारण तूच आई बाबांची मुलगी व मुलगा आहे स अस मला वाटत पण 🙏 मी तूला काही चूकीच बोलत असेल तर बाकी देवाक काळजी
The people who are always negative and failure in their life most probably such people never thinks good about someone. स्वतःच्या आयुष्यातल्या चुकांवर व अपयशावर पांघरून घालण्यासाठी ते सतत दुसऱ्यांवर टिकात्मक comments करत राहतात. त्यांच्या नाकावर टिचून तू आयुष्यात पुढे जातं राहा. तुला उत्तरोत्तर अधिकाधिक यश मिळत राहो व लवकरात लवकर तुझं मुंबईत घर होवो. शिवाय तुला best life पार्टनर पण मिळो. ज्यांना ज्यांना मुली आहेत ते ते सर्व भाग्यवानच आहेत असेच मी म्हणेन. कारण मलाही एक मुलगीच आहे आणि ती माझा अभिमान आहे. ती कशातच व कुठेही कमी नाहीय. जसे आम्हाला सांभाळते तसेच स्वतःच्या सासुसासर्यांनाही जीवापाड सांभाळते. मला एकच अपत्य हवे होते व तीही मुलगीच. आज मी समाधानी आहे की मला तिच्यासारखी मुलगी मिळालीय. मुलीही तितक्याच कर्तृत्वान असतात. कुठेही कमी पडत नाही. तुही तशीच आहेस. तुला आमचे अनेक आशीर्वाद व शुभेच्छा.
कमेंट करणाऱ्या त्या महाशयांनी (विजय रावणाने ) नक्की कोणत्या विडिओ खाली ती कमेंट केली आहे त्याचा जरा उल्लेख करशील का ? आम्ही पण जरा त्यांचा समाचार घेतो. Please reply (कोणा कोणाची इच्छा आहे त्या (so-called काकांच्या ) comment ला reply देण्याची त्यांनी like👇 करा म्हणजे ही comment अंकिता पर्यंत पोहचेल 🙏)
Hii .Ankita..hich Vel ha ti..life mdhe ashi ek vel yeta..4 hi bajun prblm astat.. Pn himmat thev..ek ek prblm apnch solve honar.. Ani tya kaka cha manavr ghev nko..ZB te.. 😂
आपण आपल्या खाजगी आयुष्यात इतरांना सोशल मीडियावरील विविध माध्यमातून स्वतःच जोडून घेतो आहोत. त्यामुळे सगळ्यांकडून कौतुकच होईल याची खात्री नाही. नकारात्मक प्रतिक्रिया देखील स्वीकाराव्या लागतीलच.
अरे यार !!! तू गावाला आहेस?? मी 1 तारखेला देवबाग ला होती, आम्ही त्सुनामी island ला गेलो , कायकिंग केली आणि एक रस्त्यावर च एक काकांनी2 दिवसा अगोदर च एक हॉटेल लावलंय त्यांच्या घरी अंगणात, तिथे जेवण पण केलं....मला तुझ्या घराकडे असतांना लक्षात राहील नाही आणि जेव्हा जेवायला बसलो तेव्हा त्या काकांना विचारले तर ते म्हणाले की 1 ते दीड किलोमीटर मागेच घर आहे तुमचं ..भेटता आलं असत तुला...बाकी हे असल्या फडतूस लोकांकडे लक्ष देऊ नकोस ,मी समजू शकते की हे इतकं सोप्प नाही, मन विचलित होतं तरी पण इग्नोर कर
चुकीच्या कमेंट करणाऱ्या, लोकांच्या कमेंट आणि त्यांना सुद्धा नजर अंदाज करायचं, एवढं लक्ष्य नको देऊस तू अंकीता, प्रामाणिक माणसं अप्रामाणिक माणसांना सहसा खटकत असतात, म्हणून असे नेगेटिव्ह कमेंट करत असतात 😄
ankita, lagn is very big decision. plz consider few things before finalizing your groom. 1 you have come long way till this day and have taken so much hardship for current position, dont let any tom dick harry ruin it just because you married him. plz select a person who can accomodate himself in your world. you both will be very happy. more power to you girl💝 Jay Maharashtra
आम्ही तीन भाऊ आहोत आणि तिघेही कामानिमित्त घराबाहेर असतो, आई-पप्पा गावाकडे राहतात आणि त्यांना शहरात येऊन राहू वाटत नाही. हा एक जागतिक प्रॉब्लेम आहे. आजची गजाली ऐकताना तू भावनीक झाली तेव्हा डोळे पाणावले. कोण काय बोलतय याकडे अजिबात लक्ष देऊ नको बाकी तू खंबीर आहेस, very proud of you 🤩
एकदम बरोबर दादा
अंकिता तु एवढा चांगला करत मगं तुझ्या कुटुंबाचा चांगला होता ला लोका बोलणारी बोलत असतात त्यांच्याकडे लक्ष नाय देवो जा आपल्या क चांगला वाटता या करायचा
एकदम कडकं उत्तरं दिलंस.👌🏻 असल्यांका असाच उत्तर देऊक व्हया जेंका स्वतःच्या घराक काय चालता याचा कडे लक्ष नसता पण दुसऱ्याचा घराक काय चालता याची खाज जास्त असता.
I am Khanolkar, senior citizen.
Really appreciate your courage and entrepreneurship. Keep it up. BTW are you Kudal deshkar Brahmin.
Sorry to communicate in English. for me It's little difficult to type Marathi.
All the best for your future plans.
तु खुप ग्रेट मुलगी आहेस. अशा माणसांना तू दुर्लक्षित कर का panic होतेस. म्हणजे जी माणसं असं बोलतात ना तेंव्हा तु समज तुझं फ्युचर अजून चांगल असणार.👍👑
Thank you Raorane saaheb, sakalpaasun Shivya denyasaathi konalatari shodhat hoto n tumcha reference milalaa. Tumchya manala shanti laabho kaaran tumcha akkalecha kadhich sambandh naahiy. Malahi ek DAUGHTER aahe and I'm PROUD OF HER. I hope she becomes independent n strong like or more than Ankita. 👍
Ankita ...mala ekch mulaga aahe 15yeras cha ..pan tuze video baghate na tevha vatate Ashi ek mulagi havich hoti..tu khup strong girl aahes..fkt tu dusaryansathi swatala tras karun gheu nako...Tula fratyakshya bhetanyachi khup ichha aahe ..aapan nakki bhetu
अंकीता खुप छान मालवणी बोलतस. माका आवडता तुझो विडिओ बघुक.
लोकं काय म्हणतील याचा विचार आपण केला तर लोक कसला विचार करणार ते त्यांच काम. आपण आपलं कष्ट करायचं अन् थाटात जगायचं 👍
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं.. ❤हीच देवाकडे प्रार्थना आहे🥰🥰🥰🥰God bless you
Great !!! Big fan of yours🎉
बाबु माझ्या आयुष्यातील अनुभवान सांगतय उद्या आपला वय सरल्यावर आये बाबान नंतर आयुष्य खाऊक उठता जवळचे सगळे आपापल्या आयुष्यात, संसारात मग्न असतत.... तेव्हा तु योग्य निर्णय घे.. श्री स्वामी समर्थ
शुभंम भवतु- शतायुषी भव, बेटा तुझ्यामध्ये हिम्मत आहे. शुभंम भवतु-
अंकिता, तुला आणि तुझ्या परिवाराला शुभेच्छा, तुझे प्रयत्न चालू ठेव देव तुमचे चांगलेच करेल. धन्यवाद. 🌹👍🌹🙏🌹👌🌹.
Hey bro chill..take a deep breath ✨
You r Pure soul.
U r strongest women.
U r kindest one.
U r miracle .
Many more people smile everyday and happy bcoz of U through ur social content..all r learn frm ur success, failure, struggle and how u manage or balance ur daily life ..
Ur strength is ur family and frnds including socially connected frnds..
So we are wid u alwsss❤️
N I know lavkarch tuza swatach Ghar asnar ahe te pan dadar madhech...✌️🤞✨ Bappa bless u n keep smiling alwsss...
@Ankita Prabhu Walawalkar
Well said Tai. Ashya vikrut aani vikshipt lokanka bhetunach tyancha samachaar ghyaava....
Ankita, forget about him. You r such a good girl. You r really independent girl.salute u...you r genius and smart..well done..
She talks konkan very well luv konkan fresh fish let’s go fishing n have fun chill don’t worry
जय महाराष्ट्र, अंकिता तुम्ही धाडसी आहात कोणाच्या सर्टिफिकेट ची गरज नाही. आजचा छान व्हिडिओ होता चल पुढे
Khuup mast waatate gajali tula chaan nawara milel aani mumbait swatache ghar hoil nakki .....tu etaki smart aani brilliant aahes tar deo tuzya pathishi asel .....mala tu faar aawadalis .....punyala aamchyakade ghari ye
Didi lvkrch gheshil tu mumbait ghar..... Khup chan vichar aahet tuze......mi sgle video bghte tuze...Proud of you💕💕🥰
Agdi barrobaray Ankita tai me tumcha barrobarr aahe👍👍👍
Ankita tu Chan aahes ch tuze vichar pan titkech Chan aahet,,,tu kunasathi swatahla badlu Nako,,mala pan ek mulagi aahe,,mala mazya muline tuzya sarakh vaglela chalnar aahe ,,,Aaj chya kalat mulini are la kare karaylach hav..tu kalaji Nako Karu,, Swami ahet pathishi,🙏🙏
Ankitaaa lvkrch ghar hoil tujha ❤❤❤❤❤❤alll the best 😘😘salute ahe tulaaaa ….tuzyaitka bindhast ani succseful vhahychy mlahi…yna negtv comment krnyaeyns asch khaali paad🤬🤬🤬amhi sgle sobt ahot tujyaaa….khup proud vtto tujja lu❤❤❤
Ankita, ignore such comments. You are having guts to discuss personal good n sour incidents for your viewers to get courage. So I appreciate you for all your efforts. Best wishes for more success.
💖💖💖💖💖💖
मुंबईत घर घेणं ही फार कठीण गोष्ट नाही. त्याला फक्त पैसा लागेल, जो तू कमवत आहेस. आत्मविश्वास तुझ्याकडे आहेच. स्वतः च्या हिंमतीवर घरं घेतलेल्या एका स्त्री चे आशिर्वाद आहेत. चालत रहा.
Ankita tai khup chan yes tu khup mst boltis tuzhe pratek video bgte mst vathty khas karun malvani Bhasha ❤️
Thanks for your past real story shared with us. Don't worry. I am sure that you have your own home in Mumbai. Visit the new projects and prepare financial plan. 👍
Good steps you have taken their to teach these people. Such people We found in our area and their intention to criticize to others and unnecessary creat the problems It's Everywhere in konkan area we have to stop this nonsense
Be strong and create such strong women association. God bless you. Thanks of your support to your family.
Tai mi fqt insta ani youtube tujhe videos bghnyasthi jasta yete.
Ani asle faltu loka jyanna khi kaam dhande nhit dusryanchya changlyat jalnare te manus mahnyachya laychi nahit.
Tu laksha deu nkos karan tynchi layki nhi tujyasamor !
We support you,your family and salute to your friends je tujyasthi yevdha karta ♥️🫡
सगळ्या मुलींना हीच काळजी असते . आणि आपण काय करतो आणि ते आपल्या आई वडिलांना पटेल की नाही हा विषय बाजूला राहतो आणि असते उपटे लोक मध्ये येतात . त्यांना हौस असते आपला ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचा बघुचा वाकून . अस कोण बोलला ना ताई तर त्यांना खाली कॉमेंट मध्ये thank you म्हण आणि खड्यात जा असा रिप्लाय दे. आम्ही असावं सोबत .
Kahihi kara lok nav bot thevtatch, tyanchyakde laksh dyaich nai, tumi khup chan vdo banvtat mazi purn family tumche vdo baghte,❤️❤️
All the best Ankita. Tuze Mumbai madhye nakki ghar hoil.
God Bless You sister, You are Very Brave Girl! ❤️
Things will fall into place at the right time...
Ankita , just relax. Give up that person. He is like a mud . Concentrate on your targets. And one more never think of remaining single . Get married & enjoy the life . People never open the book of their life as you do. जो होगा वोह देखा जायेगा! Keep this attitude . कसला घाबरतस! Be positive. 👍
Don't worry. Your intentions are pure. All is well
Yes ankita forget all this. Best of luck for u r new your dream home 🏠 I know how strong u r u can do it amchi kokanchi girl
Khup chan bolalis ankita..tuzi khup pragti houdet....best luck dear
Kokankanya very nice 👍👍gajali
Bhari bollis Ankita👍👍👍
Work in Silence let sucess make the noise .Do not give much attention to negative personalities . Ignore them n move on..
Taigya i proud of you
अंकिता
Very Nice, देव बरें करो.
Keep growing 🤟🤗
Love from #virar ❤❣😘
Atta tuzech June vlogs bght hote🥰🥰🤗🤗
ताई काही टेन्शन घेऊ नको लोक बोलत राहत तू पुढे चालत रहा ,आता मुली सांभाळ तात आई वडिलांना , तुझी मेहनत सागते की तू मुंबईत घर घेणार ,एवढा विश्वास आहे घर घेतल्यावर मला नक्की बोलावं तुला भेटायचं आहे ,मी देवाला प्रार्थना करेन की तुझे सर्व इच्छा पूर्ण होणार
🙏🙏
Good evening ताई
True story in our case..
HOtalaa-Hotalaa , mumbai ankitak sweat HOME hovu d2 re... HOY MAHARAJAAAA......
आग 🔥👌👍
मी एक खर बोलू तु लग्न करूच नको आई वडिलांना संभाळ कर काही लग्न करू फायदा नाही नवरा बरा भेटला तर ठिक आहे नाही तर मग येरे माझ्या माग,,,, आणि जर लग्न केल तर आधीच कबूल करून घे आई वडिलांना मी सांभाळणार आहे तरच लग्न कर कारण तूच आई बाबांची मुलगी व मुलगा आहे स अस मला वाटत पण 🙏 मी तूला काही चूकीच बोलत असेल तर बाकी देवाक काळजी
ताई तुझे विडिओ खूप छान असतात तुझे विचार आवडतात मला
खूप छान बोलते तू
Maza olkhich mulga ahe tyala kokannat kam hav ahe, tumhala jar kamvar mulgaa hava asel tr tumhi contact kra mulga khup changala ahe mazya najre khali asto
तू प्रभादेवीला राहायला ये अहुजा SRA मध्ये मेन रोडवरच आहे century bazaar जवळ ओ
You are great don't worry.
Your great don't look cament
You are the real Konkan Kanya.
100% Ankita tuze Mumbai madhe Ghar Honar Go ahead
The people who are always negative and failure in their life most probably such people never thinks good about someone. स्वतःच्या आयुष्यातल्या चुकांवर व अपयशावर पांघरून घालण्यासाठी ते सतत दुसऱ्यांवर टिकात्मक comments करत राहतात. त्यांच्या नाकावर टिचून तू आयुष्यात पुढे जातं राहा. तुला उत्तरोत्तर अधिकाधिक यश मिळत राहो व लवकरात लवकर तुझं मुंबईत घर होवो. शिवाय तुला best life पार्टनर पण मिळो. ज्यांना ज्यांना मुली आहेत ते ते सर्व भाग्यवानच आहेत असेच मी म्हणेन. कारण मलाही एक मुलगीच आहे आणि ती माझा अभिमान आहे. ती कशातच व कुठेही कमी नाहीय. जसे आम्हाला सांभाळते तसेच स्वतःच्या सासुसासर्यांनाही जीवापाड सांभाळते. मला एकच अपत्य हवे होते व तीही मुलगीच. आज मी समाधानी आहे की मला तिच्यासारखी मुलगी मिळालीय. मुलीही तितक्याच कर्तृत्वान असतात. कुठेही कमी पडत नाही. तुही तशीच आहेस. तुला आमचे अनेक आशीर्वाद व शुभेच्छा.
💓
🏘️best ok!
Khup chan bollis
कमेंट करणाऱ्या त्या महाशयांनी (विजय रावणाने ) नक्की कोणत्या विडिओ खाली ती कमेंट केली आहे त्याचा जरा उल्लेख करशील का ? आम्ही पण जरा त्यांचा समाचार घेतो. Please reply
(कोणा कोणाची इच्छा आहे त्या (so-called काकांच्या ) comment ला reply देण्याची त्यांनी like👇 करा म्हणजे ही comment अंकिता पर्यंत पोहचेल 🙏)
Comment delete केली वाटतं त्यांनी
Chaan video Tai
Very nice keep it up
Lokancha vichar nhi kraycha,,,,, Aankita
Go ankita tejyak vichar rooms cha asatle
Bilding madhey naki sangat tuka
mi abhay joshi tai me Vengurla matond gav cha aahe mi house hold goods shifting che kam karto
Go Baay. ignore comments. COOOOL
Ye गजाली आली..
I am proud of you
Prajtka ky krt aahe kuthe admission ghetli
Contest_To_Hai_💯❤️🔥😍
Ag tu badlapurla chhan mothe ghar ghe tula cangle buget madhey mast ghar milel
I am really proud of u chedva.
Hii .Ankita..hich Vel ha ti..life mdhe ashi ek vel yeta..4 hi bajun prblm astat..
Pn himmat thev..ek ek prblm apnch solve honar..
Ani tya kaka cha manavr ghev nko..ZB te.. 😂
Ankita ignore kar asha comments la.... Kahi lokanna bakichi manse mothi jhaleli pahavat nahi.... Tuzhya channel var Akshay Kumar yetolo bagh... Movie promotion sathi..Aani negative comments karnaryak Hart attack yetolo to video baghun😆
आपण आपल्या खाजगी आयुष्यात इतरांना सोशल मीडियावरील विविध माध्यमातून स्वतःच जोडून घेतो आहोत. त्यामुळे सगळ्यांकडून कौतुकच होईल याची खात्री नाही. नकारात्मक प्रतिक्रिया देखील स्वीकाराव्या लागतीलच.
💕💕
Tai Khup chhan vatta Tuz boln aaikun Ek Confidence Yeto😊. Keep it up Tai♥️
Ankita tu khup chan kam kartes majya kadun tula subhecha
Mule he aai bapala mula pekasa changli shabhalata
Lay bhari
Kalji Karu naka sagala thik hoil
Tu tuza Ghar naki banavshil mala Purna vishwas ahe
अरे यार !!! तू गावाला आहेस?? मी 1 तारखेला देवबाग ला होती, आम्ही त्सुनामी island ला गेलो , कायकिंग केली आणि एक रस्त्यावर च एक काकांनी2 दिवसा अगोदर च एक हॉटेल लावलंय त्यांच्या घरी अंगणात, तिथे जेवण पण केलं....मला तुझ्या घराकडे असतांना लक्षात राहील नाही आणि जेव्हा जेवायला बसलो तेव्हा त्या काकांना विचारले तर ते म्हणाले की 1 ते दीड किलोमीटर मागेच घर आहे तुमचं ..भेटता आलं असत तुला...बाकी हे असल्या फडतूस लोकांकडे लक्ष देऊ नकोस ,मी समजू शकते की हे इतकं सोप्प नाही, मन विचलित होतं तरी पण इग्नोर कर
Maza olkhich mulga ahe tyala kokannat kam hav ahe, tumhala jar kamvar mulgaa hava asel tr tumhi contact kra mulga khup changala ahe mazya najre khali asto, seriously? Ahe he
Hello Ankita. Thobadav Tyana
#kokan❤️🌴🌊🚣
चुकीच्या कमेंट करणाऱ्या, लोकांच्या कमेंट आणि त्यांना सुद्धा नजर अंदाज करायचं, एवढं लक्ष्य नको देऊस तू अंकीता, प्रामाणिक माणसं अप्रामाणिक माणसांना सहसा खटकत असतात, म्हणून असे नेगेटिव्ह कमेंट करत असतात 😄
Hiii
#Mindset
Mast Ankita.
अंकिता तू फालतू माणसा कडे लक्ष deuy नकोस tuy tuze kamt करत रहा nakkiy tuze घर होणार. Devak काळजी.
asni mi tumhala khup follow karto
ankita,
lagn is very big decision.
plz consider few things before finalizing your groom.
1 you have come long way till this day and have taken so much hardship for current position, dont let any tom dick harry ruin it just because you married him.
plz select a person who can accomodate himself in your world. you both will be very happy.
more power to you girl💝
Jay Maharashtra
Frist
Asha mansan kade laksha nako deus
He kayam fakat negative bolnar
Swatach gharat kay chal aahe tya kade n laksh n deta dusryan na nyan denar
Well done 👍
Mast 👌👌