पुण्यात , या सगळ्या प्रकारात मागच्याच वर्षी 3 मुलांनी आत्महत्या सुद्धा केलीये, मला फक्त इतकंच सांगायला आवडेल सगळ्यांना, की जर जास्त पैसा अतिशय सोपा मार्ग वापरून येतोय, तर 100% पाणी कुठेतरी मुरतयं इतकंच लक्षात ठेवावं, आणि सोप्या मार्गाने कमवण हा पर्याय निवडूच नका। 🙏🙏
😄😂 हाहाहा हाहाहा... कमाल... या भूतलावर कोणतीच गोष्ट अशी सहजरीत्या उपलब्ध नाही... त्यासाठी अतिशय मेहनत व सातत्य ठेवले तरच मिळते... मग तो गरीब असो वा श्रीमंत... 😄 खूप अद्भुत होता तुझा भूतकाळ... समजू शकतो एक बॅचलर म्हणून, शहरात शिक्षण व पैसे कमावण्यासाठी मनात काय काय विचार...धडपड चालू असते.. खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते... आणि तु हे सर्व जिद्दीने केलंस व पेपर मध्ये किंवा इंटरनेट वर उपलब्ध झालेल्या जाहीरीतींना सहमत झालीस त्यामुळे अशा गोष्टींमुळे फसवणूक होतेच.. लिखाण काम...कॅपचा टाईप करा..ऍड बघा... सर्व्हे करा... फॉर्म भरून द्या... वगैरे वगैरे 😂😂 असो पण ही खरी वास्तविकता मांडली आहेस... आणि आज खूप भारी बोललीस.. गोड पण दिसतेस... आणि हो तुझी मोठी स्वप्नं ऐकून भारी वाटलं... भविष्यात नक्कीच पुर्ण होतील... 😄👍 गजाली दोन दिवस तरी पाहिजे एक आठवड्याच्या सुरुवातीला व वीकेंडला देखील...
Tai, mi pan same anubhavatun geloy. 1. Placement centre - job guarantee - 2000 to 2500 registration fee - in reality no Job call 2. Typing work - 5000 deposit - no income 3. Chain marketing - may be works for somebody but we have to check our interest, conviction, skills & first thing is, if their product is worth it. Now we can understand, if somebody is going to fool us. But still youngsters or who didn't know about this, need to know. So they can save their money, mental health & everything.
ताई तु एकदम खरी बोलली माणुस मजबुरी खातिर काय तरी करायला जातो आणि फसतो. माझ्या बाबतीत पण अस झाल आहे पण खुप फटके खाऊन आता सगळ व्यावस्थित आहे . आणि मी सुद्धा कोकणातली (कणकवली ) सासर ( गोवा ) मधील आहे . आणि आमचा पण family channel आहे. चॅनल नविनच आहे पण आता या platform वर खुप मेहनत करायची आहे . मी बाबा तुझे video enjoy करते आणि आपली मालवणी भाषा एकली कि छान सुद्धा वाटते. बाकी मस्त🥰🥰
Same mi pn ya kamach vichr krat hoti jevha mala job nhi milat hota pn ata he aikun khrch bara vatla ki ha decision nhi ghetla karan mi tya vels ha experience bhetla asta tr mala confidence ajun low zala asta thanku ankita tuzya gajalichya nimitane ya saglya goshti samjtat shikayla miltat
It takes courage to accept our silly mistakes and to tell the people. It was fun watching this video. But for a minute I couldn't believe, I was thinking how come such a smart, independent and sharp girl believe that we can get rich by making money this way . But that's fine. You are fearless. We would love to hear more gazalis from you.
अंकिता पोरा!!! तू जे विषय शोधून काढतस ना, ते सामान्य माणसांचे आसत.... आणि खराच मार्गदर्शक पण आसत 👍👍👍👌👌👌 हेका सगळया पोराणू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा🙏🙏 🌹🌹🌹🌹
बोलीभाषा वैभव मराठीचे! माझ्या मराठीची बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके! ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेली बोलीभाषा याबद्दल आवर्जून लिहावे वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न! काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटत की ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी बाकी इतर बोलीभाषा म्हणजे,अशुद्ध अडाणी,मागास भाषा! आशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं! विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा! यांचे विचार हे त्यांच्या मेंदू एवढेच मर्यादित,संकुचित आहेत असंच म्हणावं लागेल. मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते! फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू शकते,शाळेत मराठी शिकते,जीची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासरखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते! मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यलयीन कामकाज या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे! पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो.सर्वच जण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा टिकणार भाषा कशा? मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते. मी स्वतः जिथे जाईल तिथे माझ्या गावच्या ३२शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात. बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेच आणि तिथल्या संस्कृतीच दर्शन घडवत असतात. आप्पासाहेब खोत यांची त्यांच्या स्वतःच्या शैलीत बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणबरोबर ग्रामीण बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने ग्रामीण बोली भाषेत लिखाण केले आहे. आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे. भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या बोलीभाषेतून आपली बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहचवली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.प्रा नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोली भाषेला ओळख निर्माण करून दिली आहे. आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत. तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते. पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे. ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमी पणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न! कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी... अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोली भाषांचा देखील सन्मान करायला हवा! कारण बोलीभाषा याचं मराठीचं खर वैभवं आहेत! आशिष अरुण कर्ले. लेखक,फार्मासिस्ट युट्युबर आम्ही फार्मासिस्ट यु ट्युब वाहिनी ३२ शिराळा सांगली सध्या पनवेल
Agdi barobar video ase khup lok fastat. Yavar solution kay pan paper madhe asha goshti aalyach nahit tar hey kami hoil na aata konavar vishwas thevYcha.
This type of incident is also happen with me, all this type of business is fraud business, writing work is also done by me there office was at thane they give us writing work and then they show mistakes in our writing and play mind games with us in end we get frusted and dont do that work ,hand moulding work is also same modus operandi plus one type of flower making job was also there
Thanks tu yachyabaddal sangitla yes he ads paper mde yetat form filling, typing and writing he scam type ch ahe apan paishe deto pn apan task kelyavr aaplyala paishe det nhit he sagla phkt Mumbai made nhi tr Pune made ahe evada type karun evade paishe bhetatil ashe khup scams aahet even covid made online pn khup scams jhalet Registration fees for work from home chya Navakhali.
Kokanat karni-bhanamati vagre prakar bharpur hotat ase aikale hote. Ase kharech kai hote ka karni vagre keli tar? Mhanje ekhada manus karni vagre karun dusryak trass deu shaktat ka?
anikta, तु सांगीतले ते खर आहे, हे लोक समोरच्याला खुप फसवतात, माझ सांगणं आहे अशा गोड बोलणारया लोकांनाच्या बळी पडू नका, ज्यांच्या कडे नोकरी किंवा काम नाही आहे त्या लोकांनी स्वत काही वयसाय करा, वडापावची छोटी गाडी सुरू केली तरी चालेल पण सावध रहा. 🤗👌👍✊🖐 अपनी अक्कल लगावो spr.... clear हे.😃 anikta, खुप धन्यवाद तुझा या जनजागृती साठी. super girl 👩🎤. गो सुरजच्या गावचो video कधी upload करतहस, माझी comments ready झाली हा 😂🤣 and take care stay happy see you in next vlog 🙏🖐👍
Maza barobar pan ase zlae hote mumbai madhech job sathi 1000 rs revelation che bhara ani conforam 15000 mahina pagar milva pan nater te lock udya ya saheb nahi ase mehanat ghatkopar che gost aahe 2005 sala chi
Really A very informative and worth video. thanks for selecting this topic. It requires guts to discuss publicly about how someone fooled us... Keep it up...Your videos are inspring for new generations... Keep it up 👍👍
Same scam with mi Mi college la hoto tevha mi bharlel 3500 ni te bolle 1500 capcha la 70 Rs bhetil 🤣 ni fakth 70 Rs ekdach aale ni band zhal 😭 Te guide and Grow wale hot Tyanch App hot play store var 😟gauid and Grow
Same work is also done in Pune......Maajhi pnnn same condition jhaaleli Pune madhe.Te notes checking ch kaam hoot & same maajhe suddha dekhil 15k paryant paise....vaaya gele......BrrJhaal tu aaj yho vishay ghetlay mhanan........But,Thank you for making aware of such things to your viewers.....Asech changle changle vishayancho vlog banav
गावाकडे पण आता टीव्ही , इंटरनेट ,मोबाईल्स सगळं पोहोचलं आहे . Seeking information and knowledge not specific to any demographic location now a days. मग शहरातली माणसं आणि गावाकडची माणसं हा कॉम्प्लेक्स आता कुणालाच असता कामा नये असे माझे मत आहे.
Hi अंकिता तुझे vlogs गेल्या आठवड्यापासून बघते आहे. खूप informative आहेत. मी Born and brought up in Mumbai. पण माहेरचे गाव कुडाळ. त्यामुळे कोकणचे सगळे vedio आपुलकीने बघते. God bless you,
पुण्यात , या सगळ्या प्रकारात मागच्याच वर्षी 3 मुलांनी आत्महत्या सुद्धा केलीये, मला फक्त इतकंच सांगायला आवडेल सगळ्यांना, की जर जास्त पैसा अतिशय सोपा मार्ग वापरून येतोय, तर 100% पाणी कुठेतरी मुरतयं इतकंच लक्षात ठेवावं, आणि सोप्या मार्गाने कमवण हा पर्याय निवडूच नका। 🙏🙏
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
इतरांनी शिकावे म्हणून तू स्वतः भरपूर चुका केल्यास. किती हा मनाचा मोठेपणा!
😄😂 हाहाहा हाहाहा... कमाल... या भूतलावर कोणतीच गोष्ट अशी सहजरीत्या उपलब्ध नाही... त्यासाठी अतिशय मेहनत व सातत्य ठेवले तरच मिळते... मग तो गरीब असो वा श्रीमंत... 😄 खूप अद्भुत होता तुझा भूतकाळ... समजू शकतो एक बॅचलर म्हणून, शहरात शिक्षण व पैसे कमावण्यासाठी मनात काय काय विचार...धडपड चालू असते.. खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते... आणि तु हे सर्व जिद्दीने केलंस व पेपर मध्ये किंवा इंटरनेट वर उपलब्ध झालेल्या जाहीरीतींना सहमत झालीस त्यामुळे अशा गोष्टींमुळे फसवणूक होतेच.. लिखाण काम...कॅपचा टाईप करा..ऍड बघा... सर्व्हे करा... फॉर्म भरून द्या... वगैरे वगैरे 😂😂 असो पण ही खरी वास्तविकता मांडली आहेस... आणि आज खूप भारी बोललीस.. गोड पण दिसतेस... आणि हो तुझी मोठी स्वप्नं ऐकून भारी वाटलं... भविष्यात नक्कीच पुर्ण होतील... 😄👍 गजाली दोन दिवस तरी पाहिजे एक आठवड्याच्या सुरुवातीला व वीकेंडला देखील...
Every Week New Topic New Learning...झकास अंकिता 👌👌👌
Tai, mi pan same anubhavatun geloy.
1. Placement centre - job guarantee - 2000 to 2500 registration fee - in reality no Job call
2. Typing work - 5000 deposit - no income
3. Chain marketing - may be works for somebody but we have to check our interest, conviction, skills & first thing is, if their product is worth it.
Now we can understand, if somebody is going to fool us. But still youngsters or who didn't know about this, need to know. So they can save their money, mental health & everything.
ताई तु एकदम खरी बोलली माणुस मजबुरी खातिर काय तरी करायला जातो आणि फसतो. माझ्या बाबतीत पण अस झाल आहे पण खुप फटके खाऊन आता सगळ व्यावस्थित आहे . आणि मी सुद्धा कोकणातली (कणकवली ) सासर ( गोवा ) मधील आहे . आणि आमचा पण family channel आहे. चॅनल नविनच आहे पण आता या platform वर खुप मेहनत करायची आहे . मी बाबा तुझे video enjoy करते आणि आपली मालवणी भाषा एकली कि छान सुद्धा वाटते. बाकी मस्त🥰🥰
Same mi pn ya kamach vichr krat hoti jevha mala job nhi milat hota pn ata he aikun khrch bara vatla ki ha decision nhi ghetla karan mi tya vels ha experience bhetla asta tr mala confidence ajun low zala asta thanku ankita tuzya gajalichya nimitane ya saglya goshti samjtat shikayla miltat
Tu khup mehnati ani emaandar ahes . Tujha chuka sangun dusryanna sawadh karnyach kam best ahe tujha.God bless you & May you get the best.
खुप छान आपला अनुभव आपण सांगितला धन्यवाद मॅडम
It takes courage to accept our silly mistakes and to tell the people. It was fun watching this video. But for a minute I couldn't believe, I was thinking how come such a smart, independent and sharp girl believe that we can get rich by making money this way . But that's fine. You are fearless. We would love to hear more gazalis from you.
Ankita u r best ..
Khup changli mahiti thanks...
Share with others groups and friends !
Share with others groups and friends !
Khup changle margdarshan kele tyabadal dhanvad
Same✋☺️...Vashi, Haware...4500/, 2012...
Informative video😊👍Thanks for sharing ur experience...will be aware so many🙏
अंकिता पोरा!!! तू जे विषय शोधून काढतस ना, ते सामान्य माणसांचे आसत.... आणि खराच मार्गदर्शक पण आसत 👍👍👍👌👌👌
हेका सगळया पोराणू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा🙏🙏
🌹🌹🌹🌹
Share with others groups and friends !
@@Life_is_everything why not? sure.... After all she is my favourite youtuber
बोलीभाषा वैभव मराठीचे!
माझ्या मराठीची बोलू कवतुके
परि अमृतातेही पैजा जिंके!
ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेली बोलीभाषा याबद्दल आवर्जून लिहावे वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न!
काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटत की ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी बाकी इतर बोलीभाषा म्हणजे,अशुद्ध अडाणी,मागास भाषा! आशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं!
विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा! यांचे विचार हे त्यांच्या मेंदू एवढेच मर्यादित,संकुचित आहेत असंच म्हणावं लागेल.
मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते! फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू शकते,शाळेत मराठी शिकते,जीची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासरखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते!
मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यलयीन कामकाज या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे!
पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो.सर्वच जण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा टिकणार भाषा कशा?
मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते.
मी स्वतः जिथे जाईल तिथे माझ्या गावच्या ३२शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात.
बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेच आणि तिथल्या संस्कृतीच दर्शन घडवत असतात.
आप्पासाहेब खोत यांची त्यांच्या स्वतःच्या शैलीत बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणबरोबर ग्रामीण बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने ग्रामीण बोली भाषेत लिखाण केले आहे.
आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे.
भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या बोलीभाषेतून आपली बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहचवली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.प्रा नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोली भाषेला ओळख निर्माण करून दिली आहे.
आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत.
तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते.
पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे.
ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमी पणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न!
कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी...
अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोली भाषांचा देखील सन्मान करायला हवा!
कारण बोलीभाषा याचं मराठीचं खर वैभवं आहेत!
आशिष अरुण कर्ले.
लेखक,फार्मासिस्ट युट्युबर
आम्ही फार्मासिस्ट यु ट्युब वाहिनी
३२ शिराळा सांगली
सध्या पनवेल
Nehmich tuze blog baghtte. Khup chhan astat. Hatts off konkan heartef girl
भारीच अनुभव व्हतो माझ्या वो बाबतीत असाच घडला व्हता. पैसे भरा नी नोकरी गावात याका मी पण भूर्कटलेलय. बरी आठवण करून दिलंस 🙂
खूप छान माहिती आम्ही पण भुरकटलो
Very Informative
Hopefully this video gets widely circulated
सगळेच व्हिडीओ अगदी छान आहेत. आणि सांगण्याची स्टाईल superb 👌👌
Same case here at Pune also.....
👍👍
Respect 🙏
Good you told you're experience in you're Vlog
Me too experience the same and couldn't open up to any one.
लोकांना अडचणीत गाठून स्वतःची पोळी भाजणारे खूप लोक या दुनियेत आहे
Agdi barobar video ase khup lok fastat. Yavar solution kay pan paper madhe asha goshti aalyach nahit tar hey kami hoil na aata konavar vishwas thevYcha.
This type of incident is also happen with me, all this type of business is fraud business, writing work is also done by me there office was at thane
they give us writing work and then they show mistakes in our writing and play mind games with us in end we get frusted and dont do that work ,hand moulding work is also same modus operandi plus one type of flower making job was also there
खरच भुरकाटली हा शब्द खूप वापरायचो आम्ही बेळगावला लहानपणी.
Thanks tu yachyabaddal sangitla yes he ads paper mde yetat form filling, typing and writing he scam type ch ahe apan paishe deto pn apan task kelyavr aaplyala paishe det nhit he sagla phkt Mumbai made nhi tr Pune made ahe evada type karun evade paishe bhetatil ashe khup scams aahet even covid made online pn khup scams jhalet Registration fees for work from home chya Navakhali.
Same experience ☺️☺️😊😊.
Mi pan bhurkatly lockdown natar ki online point jama Kara aani 250 bhara aani 500bhettle aani mi 1600 ghalvle
I love your attitude 💖 Tu jag jinkshil ashich raha
Share with others groups and friends !
Baki sagalaa bajukk rawaande,Ankita and her SoBo English has a different fanbase now😅🤘👌 14:44
😂😂😂
अगो Ankita ,तुझो ह्यो video खूप kaaytari भरपुर् नवख्या पोरानसाथि उप्योगि आसा।अनि हा *bhurakaatana*mhanje *सरबरना* किवा हवेत udana म्हन ।तसे खुप् शब्द आसत पन् malvani afalatun ।पर्ययि shabada sathi नो way। chal मस्त् video hoto।🤗👍❤️
Same mi pn writing ch asch kelel
Ani paise gele
आम्हाला पण एकाण असच भुरकटवलय, मका मत द्या मी तुम्हाला १५ लाख देतय अस सांगून.
Very nice all your videos keep it up. All the best.
Nice information nice video
Hi very nice vdo thanks 👌👍🙌
Ankita khup chan Gajali
💖💖💖💖💖💖
Awsome ...you are doing a priceless social awareness by taking on such topics...keep up the good work. God bless you :)
Kokanat karni-bhanamati vagre prakar bharpur hotat ase aikale hote. Ase kharech kai hote ka karni vagre keli tar? Mhanje ekhada manus karni vagre karun dusryak trass deu shaktat ka?
These lucrative frauds/ jobs r simlr to lottery emails/phone calls ..... U r doing good by sharing ur experience n alerting others ...👍
anikta, तु सांगीतले ते खर आहे, हे लोक समोरच्याला खुप फसवतात, माझ सांगणं आहे अशा गोड बोलणारया लोकांनाच्या बळी पडू नका, ज्यांच्या कडे नोकरी किंवा काम नाही आहे त्या लोकांनी स्वत काही वयसाय करा, वडापावची छोटी गाडी सुरू केली तरी चालेल पण सावध रहा. 🤗👌👍✊🖐 अपनी अक्कल लगावो spr.... clear हे.😃 anikta, खुप धन्यवाद तुझा या जनजागृती साठी. super girl 👩🎤. गो सुरजच्या गावचो video कधी upload करतहस, माझी comments ready झाली हा 😂🤣 and take care stay happy see you in next vlog 🙏🖐👍
अंकीता तुला आलेले अनुभव ऐकल्यावर
इतरांचि तरी फसवणुक होऊ नये.
बरेच लोक फसतात.धन्यवाद अंकीता.
😮
भुरकाटला - भाळला, भुलला
same pinch.
You are hilarious!!:-) Nothing in Life is Free!!! Whoever asks money upfront for a job is a scam!!!always
Maza barobar pan ase zlae hote mumbai madhech job sathi 1000 rs revelation che bhara ani conforam 15000 mahina pagar milva pan nater te lock udya ya saheb nahi ase mehanat ghatkopar che gost aahe 2005 sala chi
Very useful information
Plz share opinion about share market
Share with others groups and friends !
Tai same chuk mzyakdun 3vela zhale Li vegvgela kaam sangun mi sudha lesson shikli yatun ekdum relatable video broo 🤦🏼♀️🤦🏼♀️🤦🏼♀️🤦🏼♀️🤦🏼♀️
Even I have tried all such stunts and became Superfool.
Same mazya sobat pn zalay
Mla kalyan tr kay ch ny pn tri akha video pahila 😂😂🤣 interesting language
Mayanagri😆 SAB MOH MAYA HAI. .... sambhalun raha sarv log👍👍👍
Share with others groups and friends !
😁😁 मस्त गजाल. होतलो गो तुझोय अंटालिया होतलो. 🙌
😅😂😂😂😂👌👌👌👌🙏
Mazyasobt pn hech zalele .🙃 paise kamvaychya nadat mi mazech paise waste kele . Thank you🥰 tai tuza experience share kelya baddal.
Khup mast mahiti...khup curiosity hoti ki ase kaam astat te kharach yevdhe kamvtat ka?🤣🤣🤣
Really A very informative and worth video. thanks for selecting this topic. It requires guts to discuss publicly about how someone fooled us...
Keep it up...Your videos are inspring for new generations...
Keep it up 👍👍
Changalo vishay ghitalas , asalyo adds khup yetat vartmanpatrat .
God bless you ❤️❤️
Very nice ...continue teaching the next generation about such scams....you will get the credit of saving others from falling into such traps 👍👌
Ago sakirwarchya amchy bazarak ja myad zalas bhaji khawn a
Same scam with mi
Mi college la hoto tevha mi bharlel 3500 ni te bolle 1500 capcha la 70 Rs bhetil 🤣 ni fakth 70 Rs ekdach aale ni band zhal 😭
Te guide and Grow wale hot
Tyanch App hot play store var 😟gauid and Grow
आमचा पण असा भूरकटण झाला हा
पण आम्ही जरा कमी पैसे घालवले
tai share market journey bdl sang ki tuzya
Bhurkatyashivay akkal yet naste(from my experience).. Experienced similar scam.
Hey! Can you please talk in details about ways of having multiple income source and how one should find?
Share with others groups and friends !
Same work is also done in Pune......Maajhi pnnn same condition jhaaleli Pune madhe.Te notes checking ch kaam hoot & same maajhe suddha dekhil 15k paryant paise....vaaya gele......BrrJhaal tu aaj yho vishay ghetlay mhanan........But,Thank you for making aware of such things to your viewers.....Asech changle changle vishayancho vlog banav
Khara tar ha ek motha scam ahe
@@sayalikamtekar2823 j
खूप वाईट वाटल
🙏🙏🙏👏👏👏
Khup mast! Hope tuze blogs baghun bakiche shahane hotil. Easy money = 99% scam
आमच्या औरंगाबाद ला सुद्धा आशा केसेस झाल्या आहेत
Suprb vlogs all the times 😀😀
khupach chan tai
अंकिता खरच तुझी जिद्द खूप भारी आसा. ह्याच jiddi वर तुझे लवकरच घर होईल
Hatts off for your great struggle in Mumbai.
mast vishay....
Kup chan advice dili nice
मी पण यातून गेलोय टायपिंग वर्क 4500 भरले
आणि फसलो
हे कोण करता जे गावावरून मुंबैक जातात ते
Same here
Chhan माहिती.
गावाकडे पण आता टीव्ही , इंटरनेट ,मोबाईल्स सगळं पोहोचलं आहे . Seeking information and knowledge not specific to any demographic location now a days. मग शहरातली माणसं आणि गावाकडची माणसं हा कॉम्प्लेक्स आता कुणालाच असता कामा नये असे माझे मत आहे.
kiti vel pasun vat baght hoti vlog chi
Hi अंकिता तुझे vlogs गेल्या आठवड्यापासून बघते आहे. खूप informative आहेत. मी Born and brought up in Mumbai. पण माहेरचे गाव कुडाळ. त्यामुळे कोकणचे सगळे vedio आपुलकीने बघते. God bless
you,
Share with others groups and friends !
Scam asta he, me tya typing chya scam madhe faslelo ani 7k udavle ahe me mazhya kadche ani submit 1 page pan nahi kela
Good information 👍.
Keep up 👍
Share with others groups and friends !
😊😊
Vashi Haware madhe hote ka
I love malvan language ❤️❤️
अक्कल विकत घेतली, आणि खरं हाय आक्कल विकत घेतल्याशिवाय पैश्यांची किंमत कळसच नाय
Every jobless and helpless person tries this scam atleast once in life I have also tried twice and stopped .
Nice vlog 👌👌asech anubhav ani business badal bol tai..
हे गजाली म्हणजे काय ..?
You're vlog is inspiring us 🥰
🙆
Thanks...🌹🙏
Mi sudha experience kelay he.. borivali la office hota.. paper sudha blank detat.. line pn aapn maryche.. lihycha sudha aapn.. tyat pn chuka nastana dekhil chuka kadhnar.. paisa waste 🗑
Lai bhari
First view👍🏼👍🏼👌