नक्कीच यूट्यूब मधून चांगला इन्कम आहे पण लोक किती दिवस साथ देतील हे सांगू शकत नाही ..आणि त्यात अजून मुंबई मध्ये घर पण घ्याचा आहे आणि अजूनही खूप स्वप्न आहेत त्या मुळे आत्ता तरी जॉब सोडण हा चुकीचा निर्णय ठरू शकतो असा माझा वयक्तिक मत आहे...बाकी निर्णय तुमचा❤️
😄👌🙌 मस्त..फेम गेम..बाळ नाहुन येतंय..मावा खाऊन गाल फुगवून...हापापले...😂😂🙌👌 हे शब्दकोश मालवणी भाषेत व तुझा जो टोन आहे तुझी जी रोखठोकपणे बोलण्याची स्टाईल आहे हे पाहून भारी वाटतं...🙌 फेम मधून सगळ्यांचीच एका ठराविक काळानंतर किंवा ती वेळ असताना देखील गेम वाजते...पण तुझी फेम मधून गेम एवढी तरी नाही वाजली असं वाटतं, कारण तुझ्या कडे खरेपणा व आवाज उठवण्याची ताकद आहे, सोबतच तुझं व्हिजन खूप पॉझिटिव्ह आहे... आणि फेमचा फायदा घेऊन स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणारी तु तशी व्यक्ती नाही... आणि जरी झालीच तर आम्ही सबस्क्राईबर तुला नक्कीच फेम पासुन लांब ठेवू...😬😄😂 आणि हो आपल्या महाराष्ट्रात टु व्हिलर व फोर व्हीलर पासिंग पाहून एक वेगळीच वागणुक व बघण्याचा दृष्टीकोन संपूर्ण ठिकाणी बघायला मिळतो.. आमच्या पुण्याचा गाड्या मुंबईत आल्यावर देखील लोकं वेगळ्याच नजरेने बघतात..हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... आणि तु तुझा जॉब करून साईड बाय साईड व्लॉगींग करणं हेच जास्त योग्य व फायदेशीर ठरेल कारणं , दोन बाजू आहेत खरंतर, फुल टाईम केले तरी फायदा आहेच पण , तुझी सुरूवात कमी वेळेत जास्त फॉलोअर्स ने झाली आहे सोबतच काही लोकं नकारात्मक भावनेने बोलणारे देखील आहेत, आम्ही व्हिडिओ बघतो म्हणून तुम्हाला पैसे मिळतात वगैरे वगैरे यामुळे तुला नंबर ऑफ व्लॉग देताना या गोष्टी अवघड जातील आणि तु टेंशन घेतलं की नेहमीप्रमाणे तेवढी उत्कृष्ट व्लॉगिंग होणार नाही, दोन्ही गोष्टी करताना ताण पडत असेलच पण संतुलन साधणं देखील महत्वाचं आहे... भविष्यात निर्णय बदलू शकतेस... 😉🙌 आम्हाला जस सजेशन मागतेस तसं आमच्या साठी मीट अप पण ठेव आता... ही एकच इच्छा...🤨
Hey hello, Please don't leave the job....I am always seeing your videos...you are a inspiration for me.....do the job also and post the vlogs also....you can do the both....salute to your hardwork....
अंकिता तु अतिशय उत्तम आणि चांगला काम करत आहेस, तुला तुझ्या मित्रानी खुप चांगला सल्ला दिला आहे, जॉब अणि vlog दोन्ही चालु ठेव, फक्तं vloger व्हीडिओ काही काळा नंतर कंटाळवाणे होऊ शकतात, अणि बरेचसे vloger हे नंतर तेच तेच अणि सारखे सारखे समोर आल्यावर कंटाळवाणे झाले आहेत अगदी नवीन Vishay असले तरी, so मला असा वाटत जॉब अणि vlog दोन्ही चालु ठेवावेत. त्याच बरोबर तुझ्या बद्दल एक कौतुक किस्सा सांगायचा आहे. कांदळगाव, मालवण हे आमचे गाव आम्ही दर वर्षी न चुकता गणपती ला गावी असतो, तर गावी जाताना आम्ही कोल्हापूरहुन पुढे निघाल्यावर तुझे गजालि समोर गाडीत स्क्रीन वर लावले होते अणि तेव्हा गाडी मध्ये माझ्या आई बाबा अणि बाकीच्या सगळयानि ते ऐकले अणि माझ्या 79 वर्षाच्या बाबानी तुझे खुप कौतुक केले अणि ते कौतुकाने टिपिकल मालवणी मध्ये म्हणाले *पोर चान्गला काम करता* आम्ही देवबाग च्या जवळून जाताना बाबांना गमतीने बोललो जायचा का हिच्या कडे........ तेव्हा ते खुप मनापासुन हसले....... Thanks to u..........
आपली मालवणी एक नंबर भाषा.त्यात गोडवा आहे. आपुलकी आहे. थोडीफार भाषा कडव असली तरी सडेतोड आहे.भाषेत प्रामाणिक पणा जास्त आहे. सहसा आम्ही मागुन एक व पुढे एक अशी भाषा बोलत नाही. रोखठोक पणे बोलतो.शेवटी आम्ही कोकणी प्रेमळ ,दयाळु माणसे आहोत .अंकिता, तु job अजिबात सोडू नकोस.कारण तुझ्या अंगात talent ,creativity आहे.आपण घेतलेल्या योग्य शिक्षणला बाधा पोहचवू नकोस.एकतर तु civil engineer आहेस.त्यात तुझे talent दाखव.विनाकारण लोकांच्या mis guide मुळे तु तुझा job सोडू नकोस.जमल्यास job switch कर . पण आपली line सोडू नकोस. तुझे भविष्य उज्वल आहे व ते तुझ्या हातात आहे. धन्यवाद.
अंकिता आमची भरपूर इच्छा असा तुझे vlog बघुक पण तु job सोडू नकोस !! तु ज़र रोज २-४ vlogs टाकताला तर आमका बघुक काय उरूचो नाय !! तु job कर आणि vlogs ही कर !! Good wishes ❤️
Job सोडू नकोस.आता जशा पध्दतीने तू Job सोबत सोशल मीडिया वरती कामं करतेस ते लोकांना पहायला खूप आवडते.तुझे Blog जरी लेट पोस्ट झाले तरीसुद्धा लोकं समजून घेतात की अंकिता तीच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे Blog पोस्ट करण्यासाठी उशीर झाला असेल. आणि तुझ्या Blog ला खूप चांगला प्रतिसाद देतात त्यामुळे तु आता जशी काम करतेस तसंच करत रहा . Job सोडू नकोस . 😍 🙏🙏🙏
हे खर आहे आमच्या सोबत ही घडल होत आमची गाडी MH01 आहे गावात काही दादागिरी करत होते मुल मी त्यांना समजवल आपल्याच भाषेत.. आणि हे फक्त कोकणात नाही खुप ठिकाणी चालत मला फिरायची आवड खूप मी फिरत असतो तर खुप ठिकाणी अशे शहाणे लोक मिळतात.. आणि ताई तु जे करशील ते नीट च करशील B.O.L.
🙏🙏🙏मालवणी असो अथवा मराठी आसो..महत्व तुम्ही बालपणी जे ऐकल्यात आणि शिकल्यात त्यावर उच्चार अवलंबून आसत..मला खात्री आहे की आपण लहान वयात अतिशय स्पष्ट उच्चार आणि संस्कृतचे चांगले शिक्षण घेतलेले असावे.
You are doing greatt job especially being tutor i know what it takes and how it hard must to be manage!!! Apart you very exactly know your strengths limited, quality and malvani content there is hardly any Friday i didnt remember you so keep that friday up!!! YOU ARE THE MOST HONEST TH-camR I HAVE EVER SEEN!!! Witnessing your journey near 100k since one of 5k subscriber so proud of you!!!
Getting somewhere or reaching your goals takes a lot of hard work, never leave anything stable unless you have better guaranteed and stable results from other source.But taking calculated risks is also important for faster growth. Try to put in some extra effort and balance both at this stage, futher you will get better and wiser to take your own decisions,after all its your life live it as you like.
Do not quit job, जे करतेस त्याचा स्वतःला आनंद मिळाला पाहिजे तरच लोकांना सुद्धा आवडेल, आणि जर तू vlog चा छापखाना टाकलास तर आताची जी हस्तलिखिते आहेत ते समाधान तुला सुद्धा नाही मिळणार आणि फुल टाईम जेव्हा करणार तेव्हा तू ते source of imcome म्हणुन करणार आणि मग कदाचित तू स्वतःव्हे स्वास्थ्य हरवून बसशील
Bilkul nko sodus job di. Mi tuzyapasun inspire zalye for multitasking n tula hi mahit aahe quality matters not quantity Jr pratyek divsala vlog aala tr lok ek na ek divas tri bore honarch so keep it up what you are doing n lots of love❤️
Continue job kr di... 1- जेव्हा आपण लोकांचा विचार करतो तेव्हा लोक आपली मजा घेतात, आपल्याला गृहीत धरतात आहे काय नाही काय अस.. 2- आणि जेव्हा आपण स्वतः साठी जगत लोकांना थोडा वेळ देतो किंवा आपापल्या परीने सामाजिक व कौटुंबिक मदत करतो तेव्हा लोक आपला विचार करतात आपल्या कामाची दखल घेतात आणि तू सध्या फॉर्म्युला 2 नुसार जगत आहेस म्हणून तुला लोक एवढं प्रेम देताय जेव्हा तू फॉर्म्युला 1 ने जाशील तेव्हा तू एवढी success नाही होणार..... Job मुळे तुझ्या खर शिक्षणाचा उपयोग होतोय तुझ्या आईवडिलांनी तुला आधीपासून तू अभ्यास कर उत्तम शिक तर पुढे टीकशिल हा मोलाचं मंत्र आधीच दिलाय आणि तोच लक्षात ठेव social media हे एक मृगजळ आहे काही अंतरावरून च छान वाटत पकडन्याचा प्रयत्न केला की माणूस फसतो so u don't get confuse.... Continue ur routine
Don't leave job , coz I see you as a role model due to all your multitasking stuffs, you are a youtuber, teacher, business woman so many things you handle in a very efficient manner. We won't like our Ankita didi giving up over challenges. Whenever you feel stressed out just go with the flow n enjoy the process. Don't give up! We all are always there with you!
हाय अंकिता मी कोल्हापुर वरून मिस्टर खंडेराव खोत बोलतो आहे मी आपला फॅन आहे मी आपले व्हिडिओज व्ही ब्लॉक शॉर्ट रिल्स फार आवडीने आणि नित्य बघत असतो मी कालच्या ब्लॉक वर काहीतरी बोलू शकतो कारण आमच्या कमेंटला आपण उत्तर देत नाही असू दे पण आपण कालच्या ब्लॉक मध्ये आम्हाला एक आव्हान केले की मी नोकरी सोडू की नको असो माझ्यामध्ये मी आपणास असे सांगू इच्छितो की आपण एक आघाडीच्या youtube स्टार आहात आपली पूर्वीचे दिवस पाहतात आपण सर्व प्रकारच्या अडीअडचणी आणि संकटना तोंड बंद देत आपण आपल्या बहिणी आणि आपली आई वडील यांना सर्वतोपरी हात आणि साथ देऊन आपण आपल्या भविष्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहात पण माझ्या मते मला असे वाटते की आपणास काही आणि कोणत्याही प्रकारचा पाठबळ मिळाले नाही आहे असं पण मला असे वाटते की देव तारी त्याला कोण मारी या व्यक्तीनुसार आपण समाजाशी आणि आपल्या कर्तुत्वास कर्तृत्वाशी एकनिष्ठ आहात आपली यापुढे उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मला वाटते मी आपणास बरेच वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या मते तुम्ही आता आपला जो जॉब किंवा नोकरी आहे ती सोडू नका सोशल मीडिया ही एक मोहजाळ आहे याच्या आहारी आपण पडू नये पण जे आपण सध्या काम करत आहात ते चालू ठेवा कारण माझ्यामध्ये आपण जेवढे फास्ट शिड्या चढू त्यापेक्षा दुप्पट वेगाने आपण खाली येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे
अंकिता तू नोकरी सोडू नको नंतर पसतावशील मी तुझे विडिओ खूप आवडीने पहाते मी पण मालवणी आहे त्यामुळे मला खूप छान वाटत मी तुला भेटू शकत नाही कारण मी बेडवरच असते माझ माहेर पेनडूरला आहे सासर सुकलवाड लगावला आहे तू खूप छान बोलतेस अशीच रहा
नको बाळा job सोडण्याचा विचार ही नको करू. जर तू करत असलेला business चांगला run होत असेल तर त्या साठी सोडलस ter ठीक. पण utube साठी जॉब नको सोडू. तू lucky आहेस कि तुला एव्हढे चांगले मित्र आहेत.
Don majhya favourite youtuber chya mate, tyapaiki ekache 1.5 mil followers ahe ani dusryache 160K follower ahet , TH-cam ha additional income/ famegame ahe mhanun tumchya prime skills mage padtil ase kahu Karu naka. Both have another income source and they consider TH-cam as additional scope
तू एका इन्स्टिट्यूट मध्ये शिकवतेस आणि लोकाना ज्ञान वाटणे यासारखी सुंदर गोष्ट काय, तू खूप हुशार आहेस , तूझ्या ज्ञानाचा इतराना उपयोग होतोय, ते चालू ठेवावेस असे माझे मत
Ghe bai majhe ankita tai tu tujho job chaluch thev aani navin navin videos edit karun TH-cam var post kart rahv, tu tujho job sodhun fakt TH-cam chya videos var rahva nako, aamka tujya life cho struggle baghun khupch himmat yeta mastt vatta tujhe videos baghun. Aani svatak vel pan tevdhoch det rahv kalji ghet rahv bakki bappa cho aashirwad kayam tujya pathishi asaa. Thank you 😊
हॅलो अंकिता. जॉब सोडू नको. जॉब करून व्हिडीओ पोस्ट कर. व्हिडीओ खरच चांगले असतात . चांगली माहिती असते. कधीच कंटाळा येणार नाही. तू जे अनुभव व्हिडीओ मध्ये सांगितलेस आणि ज्या प्रकारे त्याला तोंड दिलंस त्याला खरच 🙏.
Don't leave job , i did it few years back and landed in trouble again it took 3 years for me to get job started from scratch to get better income. So plzz don't leave job ,if your leaving job then do business or your clases full time not vlogs.
Same here...job sodun khup nuksan karun ghetal mi...ajun job shodhtey...majha job sodayla tashi kahi karan pan hoti pan nasta sodla tar bara zala asat asa watat
I think you already know what you want to do in life ....so this I'm confused about leaving job and stuff is nothing but a ploy to elicit responses which you have succeeded in brilliantly . 👏 Kudos on that ...truly... As for the possibilty that I may be wrong ....would like share my 2 bit suggestion.....don't leave your job to dish out you tube videos. And you already know why 😉
job sodu nakos... You are an inspiration for many ... how u manage your family ,work ,social media is really Awsome... Amaahala rozz vlog baghayla sudhaa kantalaa yeil..
Listen to your friends Ankita, they are right! Don't leave your job. Your struggle is an inspiration. Continue to your current schedule as always. All the best for your growth.👍
Actually I'm gujrati..n i love to speak Konkani ..n i do speak very well...but when i c ur ur post ..u speak really well must say.... 👍 Malwani is different from Konkani rite...
Please तू जॉब नको सोडुस, youtube चे algorithm हे नेहमी change होतात, व्हिडिओ ला कमी जास्त views येतात. 300k chya आसपास subscriber झाले की तू विचार करू शकतेस, आणि मला तरी रोज रोज तुला बघायला नाही आवडणार, तूझ्या गजाली खूप आवडतात. Quality आणि माहितीपूर्ण content असतो तुझा 💥💥💥👍
#Sindhudyog chya growth & any other start-up idea var work karnar asel tr job sod, Full time youtuber sathi nko 🙏 Baki final decision tujhach ahe Best wishes on your #Sindhudyog journey 💐 #Sindhudyog #kokanheartedgirl
गो अंकिता तु तुझा कोणताच काम बंद करु नकास तुका बघुन हा नवा जनरेशन काहीक चांगला घेतलो तर खूप चांगला होईल मुलांच्या पालकांना पण जर समाधान वाटाल आणि तुका खुप सारे आशिर्वाद मीलतान सो तुझा सगला काम चालु ठेव बाई मी माझ्या मुलांना तुझे विडिओ दाखवता 10,12 वर्षांचे असाक ते आणि मी पुण्याचो असा म्हणून जरा चुकला तर समजुन घे गो अंकिता 🙏🌹💃
You can chase whatever you dream… BUT…. also aspire to remain grounded and live a healthy balanced life! Ultimately that is what will matter the most for sustaining quality of thoughts and actions! Rest you are wise enough to take decisions for yourself !
हातातला असलेला चांगला जॉब सोडून फक्त युट्यूबवर अवलंबून नको राहूस जसे आधीचे लोक नाटकात काम करत पण जोपर्यंत त्यात आता एवढा पैसा नव्हता तोपर्यंत ते कुठलीतरी नौकरी करतच होते , त्यावर निर्णय तुझा स्वतः चा आहे बाकी मस्तच....
Don't leave job. You are doing this TH-cam videos very efficiently but that's real. You may fall short of content at some point, if you start it on daily basis. Even followers may get bored of daily VLogs.
Congratulations for 100K subscribers... I like your malvani.... You are similar to my sister who is from devgad... Her birthday is also on 15th Feb... and my birthday is also on 15th feb... God Bless you...! Gajali chalu theva ma.... 1000 ep tari hovuk vhaya...!
11:07 tu fkt social media vr concentrate karu nakos amhi tuzhya life la relate karu shakto tu evdhi mehnat ghetes job kartes , business baghtes , vedio taktes te baghun amhala khup changla vatay.
Me ahmednagar cha asun maka tuzi malawani bhasha awadata khup , but lokana walwalkar restaurant sapdat nahi devbagat..map vr buisness location takun thev
लोकांना काय वाटतंय ते करू नकोस तुला काय वाटतंय ते कर. लोक pilot aani cabincrew che job सोडून फुल्ल टाईम volgger झाले आहेत. आणि नाही नाही जरी sucsesse मिळालं तर पुन्हा job chalu kar
दीदी तू खूप मस्त व्हिडिओ बनवतास मालवण मदे खूप कमी TH-camr आपली मालवणी भाषा बोलतात .त्या मदली तू एक मुलगी आसास . नाही तर सगळे मराठी आणि इंग्रजी बोलतात आपली भाषा सोडून
Ankita job nako sodu please....personal experience aahe majha...khup tras hoto...job madhe fixed income milat...paishacha jast wichar karawa nahi lagat...tasapan tula purn diwas institute la jawa nahi lagat...tu purn wel TH-cam kela tar kantashil aani kharach loka pan kantaltil roj roj video aale tar...quantity peksha quality matters...aata jasa aahe tasach chalu rahu de...chan aahe
Follow your passion. Being a freelancer you get a chance to plan your day and work accordingly not like job. But you have to be consistent and hard working because things take little time to gain monetary benefits. Not like job where we get money on month end. Do SWOT analysis of your current situation and take appropriate decision don't rush. Take your time
Hiii... Ankita Tu khup Beautiful❤❤ Iam big fan of you ❤❤ Tu TH-cam sati Qva Instagram sati job nko Quit kru mla tuzi he life jasth interesting vahte aani tula asach mla pahaych ahe tu je krte khup chagl krte Tyala change nko kru job nko sadu.. Aani ekda puna Your so..... Beautiful❤ ❤ Maja ek Dream ahe tula ek da tri bhetav aani tuza saboth ☕coffee piyavi..
We are proud of you not just because you are taking malvani culture ahead but in reality we respect your courrage to hold your life on track despite of all the ups and downs. Also we like your journey and the way you manage your job, your startup, your family hotel business and your work as an influencer. I don't know how to say it but it really inspires (may not say many but atleast someone like) me, who could relate to your past struggles. So I would say please continue with how you are doing it till now with your current job. मला हे सगळं मराठीत लिहायला आवडलं असतं पण त्यात खूप वेळ गेला असता पण convey करणंही important होतं so please consider it🙈
नक्कीच यूट्यूब मधून चांगला इन्कम आहे पण लोक किती दिवस साथ देतील हे सांगू शकत नाही ..आणि त्यात अजून मुंबई मध्ये घर पण घ्याचा आहे आणि अजूनही खूप स्वप्न आहेत त्या मुळे आत्ता तरी जॉब सोडण हा चुकीचा निर्णय ठरू शकतो असा माझा वयक्तिक मत आहे...बाकी निर्णय तुमचा❤️
😄👌🙌 मस्त..फेम गेम..बाळ नाहुन येतंय..मावा खाऊन गाल फुगवून...हापापले...😂😂🙌👌 हे शब्दकोश मालवणी भाषेत व तुझा जो टोन आहे तुझी जी रोखठोकपणे बोलण्याची स्टाईल आहे हे पाहून भारी वाटतं...🙌 फेम मधून सगळ्यांचीच एका ठराविक काळानंतर किंवा ती वेळ असताना देखील गेम वाजते...पण तुझी फेम मधून गेम एवढी तरी नाही वाजली असं वाटतं, कारण तुझ्या कडे खरेपणा व आवाज उठवण्याची ताकद आहे, सोबतच तुझं व्हिजन खूप पॉझिटिव्ह आहे... आणि फेमचा फायदा घेऊन स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणारी तु तशी व्यक्ती नाही... आणि जरी झालीच तर आम्ही सबस्क्राईबर तुला नक्कीच फेम पासुन लांब ठेवू...😬😄😂 आणि हो आपल्या महाराष्ट्रात टु व्हिलर व फोर व्हीलर पासिंग पाहून एक वेगळीच वागणुक व बघण्याचा दृष्टीकोन संपूर्ण ठिकाणी बघायला मिळतो.. आमच्या पुण्याचा गाड्या मुंबईत आल्यावर देखील लोकं वेगळ्याच नजरेने बघतात..हा माझा वैयक्तिक अनुभव आहे... आणि तु तुझा जॉब करून साईड बाय साईड व्लॉगींग करणं हेच जास्त योग्य व फायदेशीर ठरेल कारणं , दोन बाजू आहेत खरंतर, फुल टाईम केले तरी फायदा आहेच पण , तुझी सुरूवात कमी वेळेत जास्त फॉलोअर्स ने झाली आहे सोबतच काही लोकं नकारात्मक भावनेने बोलणारे देखील आहेत, आम्ही व्हिडिओ बघतो म्हणून तुम्हाला पैसे मिळतात वगैरे वगैरे यामुळे तुला नंबर ऑफ व्लॉग देताना या गोष्टी अवघड जातील आणि तु टेंशन घेतलं की नेहमीप्रमाणे तेवढी उत्कृष्ट व्लॉगिंग होणार नाही, दोन्ही गोष्टी करताना ताण पडत असेलच पण संतुलन साधणं देखील महत्वाचं आहे... भविष्यात निर्णय बदलू शकतेस... 😉🙌 आम्हाला जस सजेशन मागतेस तसं आमच्या साठी मीट अप पण ठेव आता... ही एकच इच्छा...🤨
Hey hello,
Please don't leave the job....I am always seeing your videos...you are a inspiration for me.....do the job also and post the vlogs also....you can do the both....salute to your hardwork....
Don't quit job....
आम्ही तुझे विडिओ बघतो कारण तू बाकीच्या youtuber सारखी नाहीस. ते फक्त पकवतात आणि तू real गोष्टी सांगतेस. म्हणून ते बघावस वाटत.
Job sodu nakos
अंकिता तु अतिशय उत्तम आणि चांगला काम करत आहेस, तुला तुझ्या मित्रानी खुप चांगला सल्ला दिला आहे, जॉब अणि vlog दोन्ही चालु ठेव, फक्तं vloger व्हीडिओ काही काळा नंतर कंटाळवाणे होऊ शकतात, अणि बरेचसे vloger हे नंतर तेच तेच अणि सारखे सारखे समोर आल्यावर कंटाळवाणे झाले आहेत अगदी नवीन Vishay असले तरी, so मला असा वाटत जॉब अणि vlog दोन्ही चालु ठेवावेत. त्याच बरोबर तुझ्या बद्दल एक कौतुक किस्सा सांगायचा आहे. कांदळगाव, मालवण हे आमचे गाव आम्ही दर वर्षी न चुकता गणपती ला गावी असतो, तर गावी जाताना आम्ही कोल्हापूरहुन पुढे निघाल्यावर तुझे गजालि समोर गाडीत स्क्रीन वर लावले होते अणि तेव्हा गाडी मध्ये माझ्या आई बाबा अणि बाकीच्या सगळयानि ते ऐकले अणि माझ्या 79 वर्षाच्या बाबानी तुझे खुप कौतुक केले अणि ते कौतुकाने टिपिकल मालवणी मध्ये म्हणाले *पोर चान्गला काम करता* आम्ही देवबाग च्या जवळून जाताना बाबांना गमतीने बोललो जायचा का हिच्या कडे........ तेव्हा ते खुप मनापासुन हसले.......
Thanks to u..........
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@@KokanHeartedGirl त्यांका वेलकम म्हण 😊🤗
आपली मालवणी एक नंबर भाषा.त्यात गोडवा आहे. आपुलकी आहे. थोडीफार भाषा कडव असली तरी सडेतोड आहे.भाषेत प्रामाणिक पणा जास्त आहे. सहसा आम्ही मागुन एक व पुढे एक अशी भाषा बोलत नाही. रोखठोक पणे बोलतो.शेवटी आम्ही कोकणी प्रेमळ ,दयाळु माणसे आहोत .अंकिता, तु job अजिबात सोडू नकोस.कारण तुझ्या अंगात talent ,creativity आहे.आपण घेतलेल्या योग्य शिक्षणला बाधा पोहचवू नकोस.एकतर तु civil engineer आहेस.त्यात तुझे talent दाखव.विनाकारण लोकांच्या mis guide मुळे तु तुझा job सोडू नकोस.जमल्यास job switch कर . पण आपली line सोडू नकोस. तुझे भविष्य उज्वल आहे व ते तुझ्या हातात आहे. धन्यवाद.
अंकिता आमची भरपूर इच्छा असा तुझे vlog बघुक पण तु job सोडू नकोस !! तु ज़र रोज २-४ vlogs टाकताला तर आमका बघुक काय उरूचो नाय !! तु job कर आणि vlogs ही कर !! Good wishes ❤️
Job सोडू नकोस.आता जशा पध्दतीने तू Job सोबत सोशल मीडिया वरती कामं करतेस ते लोकांना पहायला खूप आवडते.तुझे Blog जरी लेट पोस्ट झाले तरीसुद्धा लोकं समजून घेतात की अंकिता तीच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे Blog पोस्ट करण्यासाठी उशीर झाला असेल. आणि तुझ्या Blog ला खूप चांगला प्रतिसाद देतात त्यामुळे तु आता जशी काम करतेस तसंच करत रहा . Job सोडू नकोस . 😍 🙏🙏🙏
अंकिता, शुभ सकाळ🌹 ❤❤👌👌👍
खूप छान, सर्व ब्लॉग एकदम मस्त...... भारीचं भारी
बेबी एक लक्षात ठेव,"अतिपरिचयात अवज्ञा". तुझं छान चाललंय,असंच काम चालू ठेव.शुभेच्छा.
हे खर आहे आमच्या सोबत ही घडल होत आमची गाडी MH01 आहे गावात काही दादागिरी करत होते मुल मी त्यांना समजवल आपल्याच भाषेत..
आणि हे फक्त कोकणात नाही खुप ठिकाणी चालत मला फिरायची आवड खूप मी फिरत असतो तर खुप ठिकाणी अशे शहाणे लोक मिळतात..
आणि ताई तु जे करशील ते नीट च करशील
B.O.L.
🙏🙏🙏मालवणी असो अथवा मराठी आसो..महत्व तुम्ही बालपणी जे ऐकल्यात आणि शिकल्यात त्यावर उच्चार अवलंबून आसत..मला खात्री आहे की आपण लहान वयात अतिशय स्पष्ट उच्चार आणि संस्कृतचे चांगले शिक्षण घेतलेले असावे.
You are doing greatt job especially being tutor i know what it takes and how it hard must to be manage!!! Apart you very exactly know your strengths limited, quality and malvani content there is hardly any Friday i didnt remember you so keep that friday up!!! YOU ARE THE MOST HONEST TH-camR I HAVE EVER SEEN!!! Witnessing your journey near 100k since one of 5k subscriber so proud of you!!!
❤️❤️❤️❤️
Getting somewhere or reaching your goals takes a lot of hard work, never leave anything stable unless you have better guaranteed and stable results from other source.But taking calculated risks is also important for faster growth. Try to put in some extra effort and balance both at this stage, futher you will get better and wiser to take your own decisions,after all its your life live it as you like.
Ankita mam u r an engineer ....... don't leave ur job bcoz u r an engineer 1st n then TH-camr so I request u with folded hands don't leave ur job mam
Hi....tu khup hushar ani kashtalu mulgi ahes...job sodu nako asa mala vatta , tuzya sarkhya teacher chi garaj ahe mulanna 😊 videos pan tuze suru thev tula vel milel tasa...khup khup aashirwad ani tuzya pudhchya saglya vatchali sathi khup khup shubhecha🥰
khup chan ankita malwani pn n tuze wichar pn
mi pn malwan kandalgawchi ahe
God bless you with good health and happiness regards from goa.take care regards.god bless you with good success in life madam.
Do not quit job, जे करतेस त्याचा स्वतःला आनंद मिळाला पाहिजे तरच लोकांना सुद्धा आवडेल, आणि जर तू vlog चा छापखाना टाकलास तर आताची जी हस्तलिखिते आहेत ते समाधान तुला सुद्धा नाही मिळणार
आणि फुल टाईम जेव्हा करणार तेव्हा तू ते source of imcome म्हणुन करणार आणि मग कदाचित तू स्वतःव्हे स्वास्थ्य हरवून बसशील
Good sis ,good informative vedio.
It happens everywhere in india not only in malvan!! We must respect tourist.
Nice ankita m enjoying ur vlog from Kuwait 🇰🇼 but m from goa ❤
Bilkul nko sodus job di. Mi tuzyapasun inspire zalye for multitasking n tula hi mahit aahe quality matters not quantity Jr pratyek divsala vlog aala tr lok ek na ek divas tri bore honarch so keep it up what you are doing n lots of love❤️
खूप खूप छान ,,,, मला तुझी मालवणी भाषा खूप आवडते,,, खास त्यासाठी videos पाहतो,,,
Continue job kr di...
1- जेव्हा आपण लोकांचा विचार करतो तेव्हा लोक आपली मजा घेतात, आपल्याला गृहीत धरतात आहे काय नाही काय अस..
2- आणि जेव्हा आपण स्वतः साठी जगत लोकांना थोडा वेळ देतो किंवा आपापल्या परीने सामाजिक व कौटुंबिक मदत करतो तेव्हा लोक आपला विचार करतात आपल्या कामाची दखल घेतात
आणि तू सध्या फॉर्म्युला 2 नुसार जगत आहेस म्हणून तुला लोक एवढं प्रेम देताय जेव्हा तू फॉर्म्युला 1 ने जाशील तेव्हा तू एवढी success नाही होणार..... Job मुळे तुझ्या खर शिक्षणाचा उपयोग होतोय तुझ्या आईवडिलांनी तुला आधीपासून तू अभ्यास कर उत्तम शिक तर पुढे टीकशिल हा मोलाचं मंत्र आधीच दिलाय आणि तोच लक्षात ठेव social media हे एक मृगजळ आहे काही अंतरावरून च छान वाटत पकडन्याचा प्रयत्न केला की माणूस फसतो so u don't get confuse.... Continue ur routine
⁹
Don't leave job , coz I see you as a role model due to all your multitasking stuffs, you are a youtuber, teacher, business woman so many things you handle in a very efficient manner. We won't like our Ankita didi giving up over challenges. Whenever you feel stressed out just go with the flow n enjoy the process. Don't give up! We all are always there with you!
Don't leave your job ! continue your activity without leaving your job !
तू किती छान बोलतेस
मालवणी प्रेमळ भाषा आहे
मला लय आवडते
Don't leave job Ankita
ur ganpati fhugadi was likes the video
family members like
they see the same video again and again
हाय अंकिता मी कोल्हापुर वरून मिस्टर खंडेराव खोत बोलतो आहे मी आपला फॅन आहे मी आपले व्हिडिओज व्ही ब्लॉक शॉर्ट रिल्स फार आवडीने आणि नित्य बघत असतो मी कालच्या ब्लॉक वर काहीतरी बोलू शकतो कारण आमच्या कमेंटला आपण उत्तर देत नाही असू दे पण आपण कालच्या ब्लॉक मध्ये आम्हाला एक आव्हान केले की मी नोकरी सोडू की नको असो माझ्यामध्ये मी आपणास असे सांगू इच्छितो की आपण एक आघाडीच्या youtube स्टार आहात आपली पूर्वीचे दिवस पाहतात आपण सर्व प्रकारच्या अडीअडचणी आणि संकटना तोंड बंद देत आपण आपल्या बहिणी आणि आपली आई वडील यांना सर्वतोपरी हात आणि साथ देऊन आपण आपल्या भविष्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहात पण माझ्या मते मला असे वाटते की आपणास काही आणि कोणत्याही प्रकारचा पाठबळ मिळाले नाही आहे असं पण मला असे वाटते की देव तारी त्याला कोण मारी या व्यक्तीनुसार आपण समाजाशी आणि आपल्या कर्तुत्वास कर्तृत्वाशी एकनिष्ठ आहात आपली यापुढे उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मला वाटते मी आपणास बरेच वेळा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे
माझ्या मते तुम्ही आता आपला जो जॉब किंवा नोकरी आहे ती सोडू नका सोशल मीडिया ही एक मोहजाळ आहे याच्या आहारी आपण पडू नये पण जे आपण सध्या काम करत आहात ते चालू ठेवा कारण माझ्यामध्ये आपण जेवढे फास्ट शिड्या चढू त्यापेक्षा दुप्पट वेगाने आपण खाली येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे
My mother tongue is Marathi and basically I am from South zone Karnataka... But I love konkan and konkani language... And I am learn it from you
अंकिता
तू नोकरी सोडू नको नंतर पसतावशील
मी तुझे विडिओ खूप आवडीने पहाते मी पण मालवणी आहे त्यामुळे मला खूप छान वाटत मी तुला भेटू शकत नाही कारण मी बेडवरच असते माझ माहेर पेनडूरला आहे
सासर सुकलवाड लगावला आहे तू खूप छान बोलतेस
अशीच रहा
Specially I like ur language ❤
Job nko sodus dear... Tu kitihi youtube kr tyane tula kitihi paise milale trihi job havach ani tuja job tr dnyan vatnyacha ahe jyat tu tarbej ahes.. khup mothi ho😘😍🥰
Khup mast boltes...cute look ankita
It's mixture of Marathi n Konkani...i feel
नको बाळा job सोडण्याचा विचार ही नको करू. जर तू करत असलेला business चांगला run होत असेल तर त्या साठी सोडलस ter ठीक. पण utube साठी जॉब नको सोडू. तू lucky आहेस कि तुला एव्हढे चांगले मित्र आहेत.
Don majhya favourite youtuber chya mate, tyapaiki ekache 1.5 mil followers ahe ani dusryache 160K follower ahet , TH-cam ha additional income/ famegame ahe mhanun tumchya prime skills mage padtil ase kahu Karu naka. Both have another income source and they consider TH-cam as additional scope
Ankita, you hv spent years for your career, anyone can be you tuber these days. Keep going.. Best wishes.
तू एका इन्स्टिट्यूट मध्ये शिकवतेस आणि लोकाना ज्ञान वाटणे यासारखी सुंदर गोष्ट काय, तू खूप हुशार आहेस , तूझ्या ज्ञानाचा इतराना उपयोग होतोय, ते चालू ठेवावेस असे माझे मत
अंकिता तु जॅाब अजिबात सोडु नको.तु मालवणी उत्तम बोलतय. आणि जा सांगतय ता लोकांक पटता. असाच चालु ठेव.यश तुका मिळत रवताला
Don't leave job. Unless you have proper plan or guide path in journey of becoming full time content creators, actress etc
Spl asel tr ekach asnar.....toparyant 100k purn hotil na....💐💐💐💐💐💐
Ghe bai majhe ankita tai tu tujho job chaluch thev aani navin navin videos edit karun TH-cam var post kart rahv, tu tujho job sodhun fakt TH-cam chya videos var rahva nako, aamka tujya life cho struggle baghun khupch himmat yeta mastt vatta tujhe videos baghun.
Aani svatak vel pan tevdhoch det rahv kalji ghet rahv bakki bappa cho aashirwad kayam tujya pathishi asaa.
Thank you 😊
Tu he karte te multi tasking ahhe n he bghun chan vatat n job sodun sarv karychi garj pn nhi vatattu je karte chan ahhe 👍
हॅलो अंकिता.
जॉब सोडू नको. जॉब करून व्हिडीओ पोस्ट कर. व्हिडीओ खरच चांगले असतात . चांगली माहिती असते. कधीच कंटाळा येणार नाही.
तू जे अनुभव व्हिडीओ मध्ये सांगितलेस आणि ज्या प्रकारे त्याला तोंड दिलंस त्याला खरच 🙏.
Don't leave job , i did it few years back and landed in trouble again it took 3 years for me to get job started from scratch to get better income. So plzz don't leave job ,if your leaving job then do business or your clases full time not vlogs.
U
Plz don't leave the job.
Same here...job sodun khup nuksan karun ghetal mi...ajun job shodhtey...majha job sodayla tashi kahi karan pan hoti pan nasta sodla tar bara zala asat asa watat
जॉब सोडून मी खूप progrees केली
स्वतः चा व्यवसाय छान वाढवला
आज खुप समाधान वाटतंय
Don't quit job. Hoping your bright future. God bless you.
I think you already know what you want to do in life ....so this I'm confused about leaving job and stuff is nothing but a ploy to elicit responses which you have succeeded in brilliantly . 👏
Kudos on that ...truly...
As for the possibilty that I may be wrong ....would like share my 2 bit suggestion.....don't leave your job to dish out you tube videos. And you already know why 😉
Don't Quit Your Job!! Your Vlog are amazing.. Dont make TH-cam your life earning..its not stable
job sodu nakos...
You are an inspiration for many ...
how u manage your family ,work ,social media is really Awsome...
Amaahala rozz vlog baghayla sudhaa kantalaa yeil..
Don't leave job...
One should have multiple sources of income - Warren Buffett
You tube tujyasathi kay ahe passion or carrier. Select one confuse nako hou. N always smile. 😊
Job sodu nakos go Bai, videos kay ta banav pan...sobtik job pan kar... You are doing well go ahead continue with both ...
Hello Taiii...tukaaa kahii ek grj naahi asaa job soduchoo....jsaa chlaa tsach chlaat rhvande.....Ganpati Bappa haa.....and simultaneously "tooh baghtaaaa......" mhnaan you carry on with your daily routine
🙂🙂😊😊
Khupp chaan 🎉🎉🎉🎉
Listen to your friends Ankita, they are right! Don't leave your job. Your struggle is an inspiration. Continue to your current schedule as always. All the best for your growth.👍
Ur frnd nailed it.. don't quite ur job ...
Actually I'm gujrati..n i love to speak Konkani ..n i do speak very well...but when i c ur ur post ..u speak really well must say.... 👍 Malwani is different from Konkani rite...
Please तू जॉब नको सोडुस, youtube चे algorithm हे नेहमी change होतात, व्हिडिओ ला कमी जास्त views येतात. 300k chya आसपास subscriber झाले की तू विचार करू शकतेस, आणि मला तरी रोज रोज तुला बघायला नाही आवडणार, तूझ्या गजाली खूप आवडतात. Quality आणि माहितीपूर्ण content असतो तुझा 💥💥💥👍
#Sindhudyog chya growth & any other start-up idea var work karnar asel tr job sod, Full time youtuber sathi nko 🙏
Baki final decision tujhach ahe
Best wishes on your #Sindhudyog journey 💐
#Sindhudyog #kokanheartedgirl
प्रसाद,
मराठी विचार देवनागरीत टंकलिखित करावेत,
ही नम्र विनंती.
🙏✍🙏
@@sunildesai9527 नक्कीच.. 🙏
गो अंकिता तु तुझा कोणताच काम बंद करु नकास तुका बघुन हा नवा जनरेशन काहीक चांगला घेतलो तर खूप चांगला होईल मुलांच्या पालकांना पण जर समाधान वाटाल आणि तुका खुप सारे आशिर्वाद मीलतान सो तुझा सगला काम चालु ठेव बाई मी माझ्या मुलांना तुझे विडिओ दाखवता 10,12 वर्षांचे असाक ते आणि मी पुण्याचो असा म्हणून जरा चुकला तर समजुन घे गो अंकिता 🙏🌹💃
जॉब नको सोडू. Quality is always better than Quantity. All the best 👍
Love from Gujarat 🙌🏻
Tai job sodu noko
Aasach continues kr amhi enjoy krt aaho
Teaching is a Noble Profession.we have very few good teaching faculty tday.Do not leave job . continue with slow n steady pace.
You can chase whatever you dream… BUT…. also aspire to remain grounded and live a healthy balanced life! Ultimately that is what will matter the most for sustaining quality of thoughts and actions! Rest you are wise enough to take decisions for yourself !
Don't quit your job in any situation..... Mangesh, Chiplun
Please don't leave Job , TH-cam is part time ok ! You are doing Great Work! ❤️
Hea Di Tushar here seriously don't leave job ☺️ because seriously people will get Bor while looking you every time on TH-cam
हातातला असलेला चांगला जॉब सोडून फक्त युट्यूबवर अवलंबून नको राहूस जसे आधीचे लोक नाटकात काम करत पण जोपर्यंत त्यात आता एवढा पैसा नव्हता तोपर्यंत ते कुठलीतरी नौकरी करतच होते , त्यावर निर्णय तुझा स्वतः चा आहे बाकी मस्तच....
Taii je challey te chalude.... Job sodu nko... Ani tujya friends ne tula sangitle te agdi brobar ahe... 👍🏻love from kankavali❣️
Don't leave job. You are doing this TH-cam videos very efficiently but that's real. You may fall short of content at some point, if you start it on daily basis. Even followers may get bored of daily VLogs.
Job leave nako karu … editing sathi ek frnd bg changla changli .. tuj work easy hoil tyne ..👍👍👍👍👍👍👍
Don’t leave your job continue for few years and gauge yourself
Don't leave job Tai!!! TH-cam Platform is temporary.
Karan tu malvani lokancha ladkya chedu asas. Aani majha pn favorite asas.
Don't leave Job Sis....
Job sodu nka chaley Te changle chalu ahe mitranche suggestion barobr
खूप छान बोलते खरच
Congratulations for 100K subscribers... I like your malvani.... You are similar to my sister who is from devgad... Her birthday is also on 15th Feb... and my birthday is also on 15th feb... God Bless you...! Gajali chalu theva ma.... 1000 ep tari hovuk vhaya...!
11:07 tu fkt social media vr concentrate karu nakos amhi tuzhya life la relate karu shakto tu evdhi mehnat ghetes job kartes , business baghtes , vedio taktes te baghun amhala khup changla vatay.
👌👌👌👌
जय एकविरा
जोब सोडु नको
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Me ahmednagar cha asun maka tuzi malawani bhasha awadata khup , but lokana walwalkar restaurant sapdat nahi devbagat..map vr buisness location takun thev
Hii Ankita Kashi aahes .tu job sodaycha vichar kartes te barobar nahi job ajibat sodu nakos tuze gajali Ani vlog khup mastch astat 👍
मस्त गजाली 👍👍👌👌.
Your friends are right
Follow your ❤ whatever offers more opportunities go for it.
आहे तसेच ठीक आहे
लोकांना काय वाटतंय ते करू नकोस तुला काय वाटतंय ते कर. लोक pilot aani cabincrew che job सोडून फुल्ल टाईम volgger झाले आहेत. आणि नाही नाही जरी sucsesse मिळालं तर पुन्हा job chalu kar
दीदी तू खूप मस्त व्हिडिओ बनवतास मालवण मदे खूप कमी TH-camr आपली मालवणी भाषा बोलतात .त्या मदली तू एक मुलगी आसास . नाही तर सगळे मराठी आणि इंग्रजी बोलतात आपली भाषा सोडून
Ankita job nako sodu please....personal experience aahe majha...khup tras hoto...job madhe fixed income milat...paishacha jast wichar karawa nahi lagat...tasapan tula purn diwas institute la jawa nahi lagat...tu purn wel TH-cam kela tar kantashil aani kharach loka pan kantaltil roj roj video aale tar...quantity peksha quality matters...aata jasa aahe tasach chalu rahu de...chan aahe
Do not add, n don't stop video, go with flow.
Less is more
Follow your passion. Being a freelancer you get a chance to plan your day and work accordingly not like job. But you have to be consistent and hard working because things take little time to gain monetary benefits. Not like job where we get money on month end. Do SWOT analysis of your current situation and take appropriate decision don't rush. Take your time
जे चालू आहे ते एकदम उत्तम चालू आहे ....
💖💖💖💖💖💖💖💖
Madam...खरचं Job Sodu naka...दोन्ही चालू theva...amhi ahotch तुमच्यासोबत...God Bless You...Take Care...
kokanchi manse Sadi bholi manje tumche aai baba khup sadi bholi ahet 🙏❤️
Hiii... Ankita Tu khup Beautiful❤❤
Iam big fan of you ❤❤
Tu TH-cam sati Qva Instagram sati job nko Quit kru mla tuzi he life jasth interesting vahte aani tula asach mla pahaych ahe tu je krte khup chagl krte
Tyala change nko kru job nko sadu..
Aani ekda puna
Your so..... Beautiful❤ ❤
Maja ek Dream ahe tula ek da tri bhetav aani tuza saboth ☕coffee piyavi..
We are proud of you not just because you are taking malvani culture ahead but in reality we respect your courrage to hold your life on track despite of all the ups and downs.
Also we like your journey and the way you manage your job, your startup, your family hotel business and your work as an influencer.
I don't know how to say it but it really inspires (may not say many but atleast someone like) me, who could relate to your past struggles.
So I would say please continue with how you are doing it till now with your current job.
मला हे सगळं मराठीत लिहायला आवडलं असतं पण त्यात खूप वेळ गेला असता पण convey करणंही important होतं so please consider it🙈
No ,don't quit job
खरंच तुझ्या तोंडून मालवणी ऐकायला खूप छान वाटते आणि मच्छिद्र कांबळी सरांमुळे मालवणी आवडायला लागली.आणि हो जॉब नको सोडु
Dont quit the job.
focus on your business and that business can take over your job but you tube is not worth leaving your job