माल कोण घेत, कुठं वापरात येतो, कशा पद्धतीने विकला पाहिजे... या सर्व गोष्टी तर व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत....मग काय त्यांच्या घरचा पत्ता सुद्धा सांगायचा का जगदाळे साहेब...????
तुमचा व्हीडिओ बेकारांसाठी नाही... मशिनरी विक्रेत्या साठी आहे...तसे नसते तर , उत्पादन निर्मिती पासून बाजारपेठेची सर्व माहिती चा उलगडा तुम्ही करू शकला असता....ही शोध वार्ता...????
आम्ही जेव्हा व्यवसायाची माहिती देतो तेव्हा मशिनरी बद्दल नाही सांगितलं तर आपण सर्वजण म्हणतात की मशीन बद्दल सांगितलं नाही आणि जेव्हा मशीन बद्दल सांगावे तेव्हा आपण म्हणतो की मशीन बद्दल सांगितलं नाही.... आमची गोची होती सरजी🙏
एकदम फालतू कंपनी आहे मशिन घेई पर्यंत गोड गोड बोलतात एकदा पैसे देवून झाले की तू कोण मी कोण असा व्यवहार आहे यांचा, दीड वर्ष झाले मी यांना call करत आहे पण यांनी अजूनपर्यंत माणूस visit साठी पाठवलेला नाही. मशिन खूप मेंटेनेस देते तुम्ही परत ही मशिन कधीच खरीदी करु शकणार नाही. येवढा वाईट अनुभव आहे माझा.
गहन विषय आहे हा. जीथे कच्चा माल मिळतो तीथेच् करता येतो. पक्क्या मालाचे लाखो रूपये लौकर मिळत नाही. ह्याच्यात उसाचे चिपाड, शेण पण मिसळता येते. आपण लाकडाचे चिप्स, भूसा बाहेर का जाउ देता ? गोळा करून मशीनमध्ये टाकायला मजूरी जास्त लागते. १ मशीन (स्ट्रेडर) कच्च्या मालाचा भूका-भूसा बनवून कन्वेयर मारफत मिक्षर मशीन मध्ये टाकते. मिक्षर मशीन माल न्वेयर द्वारा डायमध्ये टाकते. डायमध्ये पाण्या बरोबर मशीन माल बाहेर काढत जाते. कुठलेच् मशीन बंद करायचे नाही. मशीनला ओपरेटर पॅनलला ऑन/ऑफ पुश बटन द्यावीत व ती ट्रांसपेरंट पण जाड प्लाष्टीक पेपरने झाकावी जेणे करून शेणावाले हात लागले तरी पाणी आत जाणार नाही व अकस्मात होणार नाही. तयार ब्रीकेट्स् सबमर्सीबलच्या पाईप मारफत ट्रकमध्ये लोड होईल कींवा लांब पडेल. तूटला तरी चालेल. तो शेवटी जाळायचाच् आहे. ईथे हवा असतो तर जवळ कच्चा मा..ल वेळेला १२ ट्रक पण काहीच नाही. मोटर पण मोठ्या असतात. ६०-१००-१५० एचपी, म्हणजे फाउंडेशन पण भक्कम हवे. जागा भरपूर हवी. पैसे रिकवर होईस्तोवर थांबण्याची क्षमता हवी. राजकोट, हरीयाणाला अशी मशीने बनवतात जी मी सल्ला देउन बनवायला सांगितली होती. डायला स्टरर लागतो. स्मशानात, भठ्ठीत, औद्योगिक ओवनला, जीथे बोईलरला कोळसा पेटवू शकत नाही तीथे ब्रीकेट्सचा खप असतो.
कोणत्याही व्यवसायात संयम गरजेचाच असतो. आजच्या जमान्यात कुणाला साईड देऊन थोडाच व्यवसाय करता येत असतो. त्यासाठी व्यवहारिक पद्धत अवलंबली पाहिजे जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही.... 10 गुंठे जागा पुरेशी आहे जर stok जास्त करणार असाल तर मग परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो... बाकी सखोल चौकशी करत पुढे पाऊल टाकत जाणं फायद्याचेच..👍
प्रत्येक जण किती कॅपेशीटीचा व्यवसाय सुरू करतो त्यावर अबलंबून गुंतवणूक असते.... तुम्हाला कच्चा माल पाहूनच खरेदी करावा लागेल... त्याचा असा काही लिखित नियम नाही आहे....
लोक भुशापासून लाकूड briqwet तयार करतात इंधनासाठी व तुम्ही तयार लाकडाचा भुसा करतात. तयार झालेल्या कच्च्या मालाची विक्री व्यवस्था काय हे खात्रीशीर सांगा म्हणजे मशीन विकत घेता येईल अन्यथा बेरोजगार तरुण आणखीच कर्जबाजारी होऊन
या व्हिडिओमध्ये आपण मशीन ची माहिती सांगितली परंतु आम्हाला तयार झाल्यानंतर कुठे विकायचा बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे हे आपण नक्की सांगावं याची दखल पत्रकार वह्या चैनल च्या टीमने घ्यावी ही विनंती...!
ज्या ठिकाणी कोणतेही प्रॉडक्ट तयार करण्यासाठी बॉयलर चा वापर केला जातो अशा सर्व ठिकाणी याचा वापर केला जातो आणि ते आम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेल आहे...🙏🏻
Hello sir Thank you for this information Pn hi machine use kraychi asel tr forests department madun permission ghyavi lagte ka ??? Karan apn lakud conversion krtoy tya sathi konti permission ghyavi lagel ka.
Patravale siranche khup video me pahele aahet changle video aastat pan aajchi he video mala kahich aavdli nahi😮karan kontyahe buisness madhun 20,000rs daily bhetu shakat nahi(3,000rs)daily sangitle aste ter thik hot ...ani 'lakdachya bhusyapasun' ter aajibat nahi😮...
हि फक्त मशिन विकण्यासाठी जाहीरात आहे. भुसा बनवून झाल्यावर पुढे काय? हे सांगितले/दाखविले नाही. नफा तोटाचे गणित सुद्धा नाही. सुरु करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा.
व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे तरीही तुम्हाला जर काही कमी वाटत असेल तर भारत ऍग्रीटेक यांचा हेल्पलाइन नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता
सरजी झाड तोडून नाही तर वाळलेली झाड असतील झाडांच्या फांद्या असतील ज्या कुठल्याही कामात नाहीत किंवा मग लाकडी मशीन वर वेस्ट झालेला भुसा असेल अशा गोष्टी यामध्ये कामाला येतात आपला गैरसमज झालेला आहे एवढेच नाही तर सध्या रोडचे काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत तिथं जी मोठमोठे वृक्ष तोडले जातात त्यामधून तर खूप मोठा फायदा होऊ शकतो
पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती किती अपेक्षित आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हेल्पलाइन नंबर दिला आहे. उपरोक्त आपण इतर ठिकाणी चौकशी करू शकता.... सल्ला कशाला देता ???
नाही, कारण यासाठी झाडं तोडत नाहीत केवळ फांद्या उपयोगात आणल्या जातात... त्याविषयी अधिकची माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा...
माल विकायचा कुठे ते पण सांगत जा घेणार कोण फक्त मशिन ची जाहिरात नका करत जाऊ ते मशिन विकून मोकळे होतात सामान्य माणूस बरबाद होतो..ढाकणे साहेब 🙏
माल कोण घेत, कुठं वापरात येतो, कशा पद्धतीने विकला पाहिजे... या सर्व गोष्टी तर व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत....मग काय त्यांच्या घरचा पत्ता सुद्धा सांगायचा का जगदाळे साहेब...????
@@shodhvarta saheb mazyakde machine aahe hi pn problem aikch aahe credit khup raht aani band krava lagto business
@@SamarthAgro1997 pls give me ur contact number
Right 👍
Sir aaplya kade saw dust mashine asel 2nd
Vikaycha asel tar Ripley kara
तुमचा व्हीडिओ बेकारांसाठी नाही... मशिनरी विक्रेत्या साठी आहे...तसे नसते तर , उत्पादन निर्मिती पासून बाजारपेठेची सर्व माहिती चा उलगडा तुम्ही करू शकला असता....ही शोध वार्ता...????
आम्ही जेव्हा व्यवसायाची माहिती देतो तेव्हा मशिनरी बद्दल नाही सांगितलं तर आपण सर्वजण म्हणतात की मशीन बद्दल सांगितलं नाही आणि जेव्हा मशीन बद्दल सांगावे तेव्हा आपण म्हणतो की मशीन बद्दल सांगितलं नाही.... आमची गोची होती सरजी🙏
छान ववासाय आहे ,तुम्ही चांगली महती देता ,,👌👌
मनःपूर्वक आभार सरजी🙏
लोटे midc मध्ये हल्ली बरेच कंपनी लाकूड अथवा BAGAS वापरत होते ते आत्ता सर्रास CNG वापरत आहेत तेव्हा तरुण बेरोजगार बेरोजगार यांनी विचार करून पाऊल टाकावे
डोळे उघडले
एकदम फालतू कंपनी आहे मशिन घेई पर्यंत गोड गोड बोलतात एकदा पैसे देवून झाले की तू कोण मी कोण असा व्यवहार आहे यांचा,
दीड वर्ष झाले मी यांना call करत आहे पण यांनी अजूनपर्यंत माणूस visit साठी पाठवलेला नाही. मशिन खूप मेंटेनेस देते तुम्ही परत ही मशिन कधीच खरीदी करु शकणार नाही. येवढा वाईट अनुभव आहे माझा.
मशीन ची किंमत अवाढव्य आहे
माल तयार करून कुठं विकायचा
Hya Loss ahe business madhe konihi hi machine gheu noka demand Kami ahe machine viknare khup chadhaun sangte
लाकड 2500 टन उन भुसा 7:48 2000रू सगळं बकवास माझ्याकडे हे यंत्रणा विकणे आहे
बकवास पाहू नाही आणि त्याविषयी बोलू पण नाही.... ज्यांना आवडेल ते घेतील नसता सोडून देतील कुणालाही आग्रह नाही...
Mobile no sir
Address?
Mobile no patva sir
मो.न पाठवा
खूप खूप छान गुरुदेव 🙏🙏
धन्यवाद वनिता ताई
खूप छान व्यवसाय सर
खूप खूप धन्यवाद पत्रकार महोदय
गहन विषय आहे हा. जीथे कच्चा माल मिळतो तीथेच् करता येतो. पक्क्या मालाचे लाखो रूपये लौकर मिळत नाही. ह्याच्यात उसाचे चिपाड, शेण पण मिसळता येते. आपण लाकडाचे चिप्स, भूसा बाहेर का जाउ देता ? गोळा करून मशीनमध्ये टाकायला मजूरी जास्त लागते. १ मशीन (स्ट्रेडर) कच्च्या मालाचा भूका-भूसा बनवून कन्वेयर मारफत मिक्षर मशीन मध्ये टाकते. मिक्षर मशीन माल न्वेयर द्वारा डायमध्ये टाकते. डायमध्ये पाण्या बरोबर मशीन माल बाहेर काढत जाते. कुठलेच् मशीन बंद करायचे नाही. मशीनला ओपरेटर पॅनलला ऑन/ऑफ पुश बटन द्यावीत व ती ट्रांसपेरंट पण जाड प्लाष्टीक पेपरने झाकावी जेणे करून शेणावाले हात लागले तरी पाणी आत जाणार नाही व अकस्मात होणार नाही. तयार ब्रीकेट्स् सबमर्सीबलच्या पाईप मारफत ट्रकमध्ये लोड होईल कींवा लांब पडेल. तूटला तरी चालेल. तो शेवटी जाळायचाच् आहे. ईथे हवा असतो तर
जवळ कच्चा मा..ल वेळेला १२ ट्रक पण काहीच नाही. मोटर पण मोठ्या असतात. ६०-१००-१५० एचपी, म्हणजे फाउंडेशन पण भक्कम हवे. जागा भरपूर हवी. पैसे रिकवर होईस्तोवर थांबण्याची क्षमता हवी. राजकोट, हरीयाणाला अशी मशीने बनवतात जी मी सल्ला देउन बनवायला सांगितली होती. डायला स्टरर लागतो. स्मशानात, भठ्ठीत, औद्योगिक ओवनला, जीथे बोईलरला कोळसा पेटवू शकत नाही तीथे ब्रीकेट्सचा खप असतो.
कोणत्याही व्यवसायात संयम गरजेचाच असतो.
आजच्या जमान्यात कुणाला साईड देऊन थोडाच व्यवसाय करता येत असतो. त्यासाठी व्यवहारिक पद्धत अवलंबली पाहिजे जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही....
10 गुंठे जागा पुरेशी आहे जर stok जास्त करणार असाल तर मग परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो...
बाकी सखोल चौकशी करत पुढे पाऊल टाकत जाणं फायद्याचेच..👍
अशा व्यवसाय मधूनआजचे तरुण आपली प्रगती करतील परंतु एक गोष्ट आहे कीया व्यवसायासाठी एकंदरीत गुंतवणूक किती लागली
आपण मशीन किती पावरची घेता त्यावर गुंतवणूक अवलंबून आहे सरजी
त्यांचा प्रोजेक्ट किती रुपयाचा आहे
@@rahuljadhav7492 25lakh
अहो भुष्या पासून बनवायचे काय मालं कुठे विकायचा मशीन विकून मोकळे
भूशाची विक्री काय भावात होईल?
Hi dust kon gheto ani kashya sathi
Khup chhan business idea ahe...👌👍...... apratim presentation...
Thank you so much
This man live on selling machines..
अर्थातच बरोबर आहे त्यात तुम्ही वेगळे सांगण्याची काय आवश्यकता पडते
Beautiful
Nice
अहो साहेब कितीला विकत घ्यायचा आणि कितीला विकायचं ते सांगा कारण 2करोड जमिनी करता 5 लाख मशीन करीता 20 लाख कच्चा माळ तर फायदा किती ?
व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं ?????
प्रत्येक जण किती कॅपेशीटीचा व्यवसाय सुरू करतो त्यावर अबलंबून गुंतवणूक असते.... तुम्हाला कच्चा माल पाहूनच खरेदी करावा लागेल... त्याचा असा काही लिखित नियम नाही आहे....
शासनाच्या परवानगी लागतात का
लाकडी कापायची मशीन आहेत येथे असा किती तरी भुसा निघतो व लाखो रुपयांची मशिन कशाला घेण्याची एकदा चांगला व्यवसाय दाखवा विकणे तर महत्वाचे आहे
भुसा आहे पण 'पॅलेट' कसं बनवणार?
जर ह्या व्यवसायात एवढा नफा आहे तर मशीन का बनवतात भुसा विका ।
भुसा बनवण्यासाठी मशीन लागते मालक🤗
लोक भुशापासून लाकूड briqwet तयार करतात इंधनासाठी व तुम्ही तयार लाकडाचा भुसा करतात. तयार झालेल्या कच्च्या मालाची विक्री व्यवस्था काय हे खात्रीशीर सांगा म्हणजे मशीन विकत घेता येईल अन्यथा बेरोजगार तरुण आणखीच कर्जबाजारी होऊन
या व्हिडिओमध्ये आपण मशीन ची माहिती सांगितली परंतु आम्हाला तयार झाल्यानंतर कुठे विकायचा बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे हे आपण नक्की सांगावं याची दखल पत्रकार वह्या चैनल च्या टीमने घ्यावी ही विनंती...!
ज्या ठिकाणी कोणतेही प्रॉडक्ट तयार करण्यासाठी बॉयलर चा वापर केला जातो अशा सर्व ठिकाणी याचा वापर केला जातो आणि ते आम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेल आहे...🙏🏻
Hello sir
Thank you for this information
Pn hi machine use kraychi asel tr forests department madun permission ghyavi lagte ka ???
Karan apn lakud conversion krtoy tya sathi konti permission ghyavi lagel ka.
नक्कीच दोन परवानग्या घ्यावी लागतील, त्यासाठी व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा पूर्ण डिटेल्स भेटतील सर...
रोज 10 टन लाईट बिल खर्च किती येईल
आपण मस्कूटो काॅईल बजाविण्यासाठीची डाय बनवून देऊ शकाल का. किमंत किती असेल.
माल विकायचा कुठे
ही मशीन सौरउर्जेवर चालते का? 15 hp
नाही
ते डस्ट विकायचे कोठे त्या पासुन काय तयार होते
हा व्यवसाय करण्यासाठी परवानग्या कोण कोणत्या लागतील....
भारत ऍग्रिटेक यांचा नंबर व्हिडीओ मध्ये दिलेला आहे संपर्क साधा आणि परिपूर्ण माहिती घ्या
साहेब dust विकायची कशी याची माहिती दिली नाही
Rate??
Are tyag bhushyach kay karayach sanga ki
🔥
Patravale siranche khup video me pahele aahet changle video aastat pan aajchi he video mala kahich aavdli nahi😮karan kontyahe buisness madhun 20,000rs daily bhetu shakat nahi(3,000rs)daily sangitle aste ter thik hot ...ani 'lakdachya bhusyapasun' ter aajibat nahi😮...
Solapur jilyamadhe asa plant kothe ahe ka pahanyasathi
हे फक्त लाकडाचा भुसा करायची मशीन आहे पण dryer, mixer, pellete मशीन कुठे आहे
हि फक्त मशिन विकण्यासाठी जाहीरात आहे.
भुसा बनवून झाल्यावर पुढे काय? हे सांगितले/दाखविले नाही.
नफा तोटाचे गणित सुद्धा नाही.
सुरु करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा.
छान आहे पण तो भुसा कुठे विकायचा
व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे तरीही तुम्हाला जर काही कमी वाटत असेल तर भारत ऍग्रीटेक यांचा हेल्पलाइन नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता
निवड खोटे सांगतात
मशीन मधून निघालेला माल कुठे विकायचा
व्हिडीओ व्यवस्थित पहा सर आपल्या सर्व लक्षात येईल
Work out hot nahi,lakud 3 rs kg aani bhusa 4 kg ne😂
या गोष्टीमुळे च पाऊस कमी झाला आहे.आहे ते झाड 🌲 तोडा आणि त्याचा भुसा करा.आपल्याला नाही आवडलं हे मशिन 🙏
सरजी झाड तोडून नाही तर वाळलेली झाड असतील झाडांच्या फांद्या असतील ज्या कुठल्याही कामात नाहीत किंवा मग लाकडी मशीन वर वेस्ट झालेला भुसा असेल अशा गोष्टी यामध्ये कामाला येतात आपला गैरसमज झालेला आहे एवढेच नाही तर सध्या रोडचे काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत तिथं जी मोठमोठे वृक्ष तोडले जातात त्यामधून तर खूप मोठा फायदा होऊ शकतो
वेळ आणि काळ प्रत्येक गोष्टीचा असतो.
अर्धवट माहिती कशासाठी देताय
मशीन ट्रेडिंग करणार्या कडून कमीशन मिळते म्हणून काय
पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती किती अपेक्षित आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर हेल्पलाइन नंबर दिला आहे. उपरोक्त आपण इतर ठिकाणी चौकशी करू शकता.... सल्ला कशाला देता ???
Hi machine koni gheu noka totally loss ahe business madhe
मुलाखत कार नकली प्रश्न विचारत आहे
भाऊ सोडून द्यावं मग ....
या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही शिकता येईल.... आणि विचारही करता येईल... 👍
नक्किच,
काही तरी वेगळा व्यवसाय सुद्धा करू शकतो ही संकल्पना सूचना सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे...
महत्वाचे म्हणजे जंगल नष्ट करू शकतो.
बिजनेस चागंला पण हा विकायचा कुठे
AAP JE MACHINE MARATHON KE LIYE BECH RAHE HAI
भुशाचा ऊपयोग काय?नारळाच्या झाडाची झावळीचा यात भुसा होतो का?
व्हिडीओ मध्ये सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही कमी वाटल्यास व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे...
अलीबाबा याचा उपयोग काय आहे कुठे कुठे विकल्या जातात त्याच्या पासून काय बनवतात हे कोण सांगणार
व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं मग
Are chuli band zalya . Kothe varparnar ?
कच्चामाल कितीला मिळतो विकायचा कितीला प्रॉफिट किती राहतो एका सांगत
व्हिडिओ मध्ये आपण काय ऐकलं सर
Sale kuthe karai che ?
आपण व्हिडिओमध्ये काय पाहिलं ?
पॅलेट चा उपयोग कुठे आणि कशासाठी केला जातो हे सांगितलं नाही. आणि पर्यावणाच काय?
आपण व्हिडिओमध्ये काय पाहिलं ???
Great
Thanks
माल बनाकर कहा बीकेगा यह मातहती बताव
इतना सब हमने करने का है तो आप क्या करोगे
हा लाकडी भुसा कोण विकत घेतो,ते तुम्ही सांगत नाही,मग हा व्हिडिओ काय कामाचा?
कशाला मुर्ख बनवताय, व्हिडिओ पाहण्याराना?
पहिली गोष्ट व्हिडिओमध्ये काय पाहिलं ?
दुसरी गोष्ट कुणीही मूर्ख बनू नाही ज्यांना हा व्यवसाय समजला त्यांनीच याचा विचार करावा.... साधी गोष्ट आहे...
Lakade kothun Aanayache va dararoj kiti lakade lagatat hi mahiti dyavi
व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे आणि जर आपल्याला काही माहिती कमी वाटत असेल तर भारत ऍग्रीटेक यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधू शकता
या साठी जागा किती लागेल आणि बँक लोन करते का?
व्हिडीओ मध्ये सर्व डिटेल्स सांगितलेल्या आहेत सरजी
भुसा विक्री कोठे करावा
भुसा नाही त्याचे पॅलेट तयार करून विकावे लागतात
पण घेणार kon
👌👌👌👌🙏🙏🤝
Hi
Machine kiti lakhachi sir
व्हिडिओमध्ये भारत ऍग्रिटेक यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
Bagass pasun banvita yet nahi ka
विकायचा कोठे
व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं स्पष्ट कुठे कुठे विकण्यास आपल्याला संधी आहे हे सांगितले आहे
Kay kg chalu aahe
अहो पण हा माल कोण घेते कुठल्या कंपन्या हा माल लागतो ह्याचे काही सांगितले नाही
व्हिडिओमध्ये काय पाहिलं सर आपण ....??
लाकडाच्या भुश्याच करायच काय?
आपण व्हिडिओमध्ये नेमकं काय पाहिलं मग
कोणते उत्पादन घेऊ शकतो ते नाही सांगितले.
मग आपण व्हिडिओमध्ये काय पाहिलं
👌👌💐💐
धन्यवाद सरजी🙏
नारळाचे कवट्या चालतील का होय नारळाचे ओल्या कवट्या
व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता
Me gheto sow dust kolhapurcha aahe me kolhapur biofuels Pvt Ltd
Mobile no
सर बांबूचा भुसा केला तर चालेल का
सरजी,
व्हिडिओ मध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा कारण आमची या विषयी चर्चा झालेली नाही...
मालाचे सेलीग कुटेकरतात आणि तो पूटे काय रेटने विकतो
व्हिडिओमध्ये भारत ॲग्रीटेक यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा
महत्वाचे म्हणजे जंगल नष्ट करू शकतो.
कन्सेप्ट समजून घेण्या आगोदर सल्ला देण्याची घाई बरी नव्हे सरजी ???
अरे भाउ माल कुठ वीकायचा
हे तर सांगा
😂😂
भाऊ व्हिडीओ नीट तर बघा...😂😂
भुसा घेणार कोण ते सांगा
व्हिडीओ मध्ये शक्य तेवडी माहिती दिली आहे बाकी हेल्पलाईन वर संपर्क साधा
या मशिनला लावायला वनखात्याची परवानगी लागते काय?
नाही, कारण यासाठी झाडं तोडत नाहीत केवळ फांद्या उपयोगात आणल्या जातात...
त्याविषयी अधिकची माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा...
Stop cutting trees . Useless business. Promoting tree cutting .
उत्पादन काय ते शेवटपर्यंत कळले नाही...😮😢
याला विलाज नाही
😂😂😅
Mal kon genar
Product काय आहे
सर आपण व्हिडिओमध्ये काय पाहिलं
He sagale bakvas ahe tyachyapekshya 4 gaai gya
Mal kuthe vikayacha
व्हिडिओमध्ये शक्य ती सर्व माहिती सांगन्याचाच प्रयत्न केलेला आहे....उपरोक्त कमी जास्त माहितीसाठी हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा